कपाशीच्या काड्यांपासून बनवा लाकडी वीट | Pellet Making Machine | Business Idea | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • कपाशीच्या काड्यांपासून बनवा लाकडी वीट | Pellet Making Machine | Business Idea | Shivar News 24
    महाराष्ट्रात कपाशीची लागवड मोठ्या क्षेत्रावर केली जाते. कपाशीच्या ज्या पऱ्हाट्या असतात, त्यापासून लाकडी विटा बनविण्याचा व्यवसाय सध्या खूप फायदेशीर ठरताना दिसतोय. पिलेट व्यवसाय हा कमी बजेटमध्ये चांगला पैसा देणारा आहे. हे मशीन खरेदी करून कपाशीच्या पऱ्हाट्यांपासून लाकडी विटा बनवून विक्री केल्यास महिन्याला ४० हजारांची सहज उलाढाल होऊ शकते.
    #pelletmakingmachine
    #pelletmachine
    #briquettemakingmachine
    #bricateproduction
    #shetkariyojana
    #businessideas
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

ความคิดเห็น • 13