विमानांत बसायची नाही तर पाहायची तुझी लायकी आहे | Navnath Dhumal | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2024
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW:
    joshskills.app.link/u64oOY1mWbb
    ओळख 0:00
    बाळकडू 2:50
    पांग फेडलेस 4:48
    आदमी ने हमेशा औकात में रहना रहिये 10:05
    आणि मार्ग सापडला 13:38
    मुहूर्तमेढ रोवली 18:55
    चुका सुधारा आणि पुढे चला 21:42
    संदेश 23:28
    आयुष्याच्या या प्रवासात आलेले अनुभव हे जास्त शिकवून जातात जे लाखो रुपये देऊन पण मिळत नाहीत.हे ज्याला कळलं तो यशस्वी होतो अशीच काहीशी गोस्ट आहे आजचे जोश Talks चे वक्ते Businessman नवनाथ धुमाळ यांची यांची.एका छोट्या गावातून आलेल्या नवनाथ यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून जिद्द व चिकाटीच्या जोरावर व अनुभवातून त्यांनी करोडोंची उलाढाल करत आहेत पहा हि motivating Business Success Story आजच्या जोश Talks वर.
    In life, experience is the most important teacher. The one who learns from experience definitely becomes successful. Likewise, our today's Josh Talks speaker and Successful businessman Navnath Dhumal has a similar story. Coming from a poor background he learned from experiences and today he is running a business successfully whose turnover is in crores. Watch this motivating business success story in today's Josh Talks.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos, motivational speeches, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to you the best Marathi motivational videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches, struggles to success, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmar. .
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksma. .
    ► Say hello on Sharechat: sharechat.com/JoshTalksMarathi
    #JoshTalksMarathi #Marathi #BusinessSuccess
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the video of the speaker, are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. maharashtra business ideas entrepreneur motivation small business business strategy josh talks marathi business business motivation in marathi business plan small business ideas entrepreneur life

ความคิดเห็น • 250

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  3 ปีที่แล้ว +15

    एका छोट्या गावातून येऊन नवनाथ यांनी Skills च्या जोरावर Business केला आहे तसेच आपणही Skills शिकू शकता Josh Skills App वर. Link :joshskills.app.link/u64oOY1mWbb

    • @chandrakantkolte7069
      @chandrakantkolte7069 3 ปีที่แล้ว +1

      Great

    • @rahulmemane6616
      @rahulmemane6616 10 หลายเดือนก่อน

      ​@@chandrakantkolte7069pò😊

    • @rahulmemane6616
      @rahulmemane6616 10 หลายเดือนก่อน

      ​@@chandrakantkolte7069😊⁰9⁰and and have been so 🔥 👌 👌 😍 😴 🤷 🤷 ❤️ 🔥 🔥 🔥 👌 😍 9

  • @vishdgr8
    @vishdgr8 3 ปีที่แล้ว +11

    खूप आवडले तुमचे बोलणे. हिंमत लागते वेडेपणा लागतो यशस्वी व्हायला. देव आम्हालाही सद्बुद्धी देवो तुमच्यासारखी !!

  • @govinddangale989
    @govinddangale989 3 ปีที่แล้ว +11

    आपली भेट झाली जीवन बदलून गेले इट वॉज ग्रेट डेज प्रवास लाईफ लाईन लाईफ केअर पुसद विभाग यवतमाळ .आपले भाषण आजही विसरलो नाही वर्ष 2005 to २००८
    आपली वाक्य 1 कोशिश करणे आलो कि कभी हार नाही होती . From Govind Dangale

  • @pralhadraut985
    @pralhadraut985 3 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम सर.मराठी माणूस काहिही करु शकतो.मराठी पाऊल पडते पुढे.

  • @user-iw7qn4mh4v
    @user-iw7qn4mh4v 3 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्रातील एक्मे व व्यक्तीमहत्त्व एन बी धुमाळ साहेब लाखो लोकांना रोजगार व ज्ञान दिले त्या सत्पुरुषाला आज पवित्र दिनी एकादशीच्या शुभमुहूर्तावर हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊलींनी दिलेली सद्बुद्धी व आशीर्वाद त्यांच्याच कृपेने त्यांनी जगाला ज्ञान दिले व निस्वार्थ सेवा केली अशा सत्पुरुषाला माऊलींचा आशीर्वाद आहे ...
    कैलास चिंचोळकर आळंदी देवाची 🙏🙏🙏

  • @ishwargulhane
    @ishwargulhane 2 ปีที่แล้ว +2

    कोण म्हणतो मराठी माणूस उद्योजग होऊ शकत नही........

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या वडिलांना माझा वाकून सलाम सर!!

  • @manojgundecha11
    @manojgundecha11 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम .....धुमाळ साहेब आपल्या कार्यामुळे असंख्य लोकांना फार मोठी प्रेरणा मिळाली. आपले कार्य खूप महान आहे. आपल्या हातून समाजाची अशीच सेवा व्हावी .आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वरा कडे प्रार्थना. धन्यवाद

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 3 ปีที่แล้ว +24

    काका खुप छान बोललात! तुमच्या सारखीच जिद्द व चिकाटी माझ्यामध्येही यावी अशी विठ्ठल-रखुमाई चरणी प्रार्थना करतो! तुमच्या शुभेच्छा व आशिर्वाद असणार याची खात्री आहे मला! खूप खूप आभारी व ऋणी आहे तुमचा🙏

    • @nbdhumal3575
      @nbdhumal3575 3 ปีที่แล้ว +1

      Sagar,Go ahed , I am with you.God Bless You.

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 3 ปีที่แล้ว +1

      @@nbdhumal3575 वा! साक्षात तुमच्याकडून हा आशिर्वाद मिळाला! दुप्पट जोमाने काम करण्याची उर्जाच मिळाली! किती आभार मानू तुमचे!

  • @dipendraghule354
    @dipendraghule354 3 ปีที่แล้ว +60

    खूप छान सर , माझा तोल जरा गेला होता ,पण आज तुमचे विडिओ बघितल्यावर , पुन्हा तोच जोश आला ।खुप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vijaybhoste9770
    @vijaybhoste9770 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर खूप मोठे विचार आहेत तुमचे म्हणूनच तुम्ही खूप मोठे कार्य साध्य केले आहे आणि अनेक लोकांना प्रेरणा व यशस्वी जीवनदान अन्नदान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन सर पण आपली भेट खूप उशिरा झाली इतके जवळ असून सुद्धा परंतु ठीक आहे चला हीच वेळ आपली भेटण्याची योग्य असेल सर तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा🙏🙏

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 ปีที่แล้ว +2

    मूळची बुद्धिमत्ता लागतेच, नंतर कष्ट, संधी, उच्च ध्येय,वगैरे असते.नुसते कष्ट, प्रयत्न पुरेसे नसतात, आढ्यात नसेल तर पोहऱ्यात कसे येणार, धुमाळ पाटील मुळातच हुशार, धाडसी निर्णय घेणारे आहेत, असो 🙏

  • @upscaspirants.9211
    @upscaspirants.9211 3 ปีที่แล้ว +37

    कुछ लोगों के पास बहाने होते हैं
    कुछ लोगों के पास नतीजे
    ❣️❣️❣️❣️

  • @rajugaykwad9303
    @rajugaykwad9303 3 ปีที่แล้ว +2

    खरंच असे आईबाप सगळ्यांना भेटले पाहिजे तो मुलगा कधीच मागे येणार नाही

  • @sunildhobale173
    @sunildhobale173 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर...
    मी आष्टीकर असल्याचा मला खुप अभिमान आहे. माझ्या तालुक्यात एवढे यशस्वी व्यावसायिक आहेत. एवढे पुरस्कार मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन सर.

  • @shrimantyadav9442
    @shrimantyadav9442 3 ปีที่แล้ว +1

    त्या काळात, सगळे चांगले असताना, वागले केले, खरच apriciable मानायला पाहिजे. मानतो. आभारी आहे.

  • @chandrashekharchavan7379
    @chandrashekharchavan7379 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर मला तुमच्या सारख्याच अनुभवी व्यक्तीची गरज होती मी पण मध्यम वर्गीय आहे सर

  • @pandharikusale6998
    @pandharikusale6998 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सांगितले माऊली...चँनेलचे पण धन्यवाद जोश...Talks...

  • @iktil5784
    @iktil5784 3 ปีที่แล้ว +13

    Junya 2000 chya aadhi chya lokani khup mehnat keli aahe. Na mobile hote na bikes na hote internet, asha mdhe shikshan karun changla job milavne khup kathin!!..

  • @bhagwansangule3482
    @bhagwansangule3482 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सरजी 🙏
    अप्रतिम!
    पुर्वी झालेल्या चुका सुधारून पुढे जाने .🙏🙏💯

  • @dhondabadagde9328
    @dhondabadagde9328 3 ปีที่แล้ว +1

    Sir kharach tumchya angi kamachi chikati dairing hoti ti tumhala yeshachya unch patliwar pohochwile asech lok jiwanat kahitari karun pudhe jatat shalut sir.🙋

  • @sd3181
    @sd3181 3 ปีที่แล้ว +2

    Dhumal saheb apan kharach Dhumalcha naav motha kela Satara Pune madhe Dhumal parivar khup motha ahe Me Satara hun aplyala khup abhinandan

  • @AMITWAGH2596
    @AMITWAGH2596 3 ปีที่แล้ว +2

    तुमच्या कार्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आपले काम अतिशय प्रेरणादायी आहे

  • @swapniltalekar8110
    @swapniltalekar8110 3 ปีที่แล้ว +9

    I feel very proud on my father that he works with you in life line life care

  • @devidasfulmali3579
    @devidasfulmali3579 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान..... मी सोबत काम केले आहे... आपण मोटिवेशनल लीडर आहात....देविदास फुलमाळी.. औरंगाबाद

  • @dattatrayadhurpate5699
    @dattatrayadhurpate5699 3 ปีที่แล้ว +3

    खूप जोश....आपले अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरतील.... धन्यवाद...

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धंन्यवाद सुंदर होओ आपला पुढील प्रवास ही सदीच्छा

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 ปีที่แล้ว +1

    पाटील तुम्ही महान आहात अभिनंदन

  • @surajbhosale9875
    @surajbhosale9875 3 ปีที่แล้ว +10

    Josh talk salute to you,ur idea giving us success philosophy of life

  • @dattatrayaraghunathlagad5417
    @dattatrayaraghunathlagad5417 3 ปีที่แล้ว +3

    I am Mr.Dattatraya Raghunath Lagad At.post.Hiwara Tal. Ashti Dist.Beed.
    Parmeshwar shrikhande and Shankar Shrikhande are my relatives
    I am working at Kolhapur in D Y Patil medical College Kolhapur. My passion was to become a doctor but
    I became lab technician.My dream comes true through by my daughter and son both are doing MBBS in government medical College Kolhapur and Grant medical College Mumbai. I also doing LIC part time agency. I extremely motivated by your this video.

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 3 ปีที่แล้ว +4

    Speacker chya nawasobat tyachya compeny ch naw
    Tyachi possition yabaddal pn liha

  • @pranul5303
    @pranul5303 3 ปีที่แล้ว +4

    Thank you ... This is very inspiring story... Moved me for inside !!! Thank you Josh talk !!!

  • @dipaknehe2666
    @dipaknehe2666 2 ปีที่แล้ว

    सलाम सर आपल्या कर्तृत्वाला जिद्द धाडसी व्रती आपल्याकडून शिकावी खुपच मोठ साम्राज्य निर्माण करून त्या साम्राज्य पुन्हा शुन्य होऊन ही विश्वास ऐक टक्काही ङगमगला नाही पुन्हा त्याहूनही खुपच मोठी गरूङ भरारी घेतली खुपच मोलाचे मार्गदर्शन आपणाकडून भेटले

  • @santoshpatil4574
    @santoshpatil4574 3 ปีที่แล้ว +2

    दादासाहेब खूपच प्रेरनादा य क. 🙏

  • @akashayredekar5936
    @akashayredekar5936 2 ปีที่แล้ว +1

    सर, आपला व्हिडीओ खूपच प्रेरणादायी आहे

  • @samarthyalanjekar6356
    @samarthyalanjekar6356 3 ปีที่แล้ว +3

    नवनाथ सर मनापासून प्रणाम !!!!

  • @dhammanandsurvase9313
    @dhammanandsurvase9313 3 ปีที่แล้ว +2

    N B Dhumal Saheban sobat kaam karnyachi sandhi amhala milali sir khup chan ani mothe motivational speaker aahet sir aaple khup khup aabhar

  • @sharadchikane5006
    @sharadchikane5006 3 ปีที่แล้ว +5

    One of the best inspirational video I seen ever. Bounce back is the key 🗝️ of success..

  • @latika612
    @latika612 3 ปีที่แล้ว +3

    अस्सल आणि प्रेरणादायी🙏

  • @dattatrayasathe1499
    @dattatrayasathe1499 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार. खरच अप्रतिम. प्रेरणादायी. धन्यवाद. आभारी आहे. दत्ता साठे. जांभळी

  • @tejaskvideos2338
    @tejaskvideos2338 3 ปีที่แล้ว +4

    बीडकरांना तुमचा अभिमान आहे धुमाळ सर.... एक बिडकर...🙏🙏👍👍

  • @rajnishkanke9418
    @rajnishkanke9418 3 ปีที่แล้ว +1

    Life line care मधे खुप लोकाचा पैसा‌ गेला

  • @user-ed9uu6ud8q
    @user-ed9uu6ud8q 3 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा confidence आवडला

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 3 ปีที่แล้ว +4

    वा, खुप प्रेरणादायी भाषण

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 3 ปีที่แล้ว +4

    You are so great personality and inspiration for peoples...

  • @abhisheksonawane8138
    @abhisheksonawane8138 3 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @9860310619
    @9860310619 3 ปีที่แล้ว +3

    Awesome, I can see how successful people are so much positive.
    Money is the byproduct, only matters your intention.

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर

  • @mohanbhosale7692
    @mohanbhosale7692 3 ปีที่แล้ว +3

    Great.
    Proud of you!

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम

  • @manjussapatail5499
    @manjussapatail5499 3 ปีที่แล้ว +2

    खूपच प्रेरणादायी..

  • @prakashnarharisswant4074
    @prakashnarharisswant4074 3 ปีที่แล้ว +3

    Khup changli samaj Ali thanks sarji ❤️🙏

  • @rameshwarpathekar7950
    @rameshwarpathekar7950 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सर

  • @karvirtours3712
    @karvirtours3712 3 ปีที่แล้ว +11

    Really great achievement sir , you are idol of young generation in this pandemic

  • @swatikarche4119
    @swatikarche4119 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan.....great👏

  • @rahulgvlogs6484
    @rahulgvlogs6484 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @jindagilive.159
    @jindagilive.159 3 ปีที่แล้ว +1

    Nice. Full prerana dayi dhanywad

  • @sandipwaghmare4477
    @sandipwaghmare4477 3 ปีที่แล้ว +4

    Inspiring story

  • @shastriguruji1646
    @shastriguruji1646 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir adhyamik ahat apn

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 ปีที่แล้ว +1

    Very good experience!

  • @dnyaniyancharaja
    @dnyaniyancharaja 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir

  • @budhagagare9953
    @budhagagare9953 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan ..apratim

  • @nitinjarhad1893
    @nitinjarhad1893 3 ปีที่แล้ว +2

    Very Inspirable...

  • @moneyoption287
    @moneyoption287 3 ปีที่แล้ว +4

    Same condition madhe me pan ahe, pan ata matra Yash milvinanarch Ani hyach Josh talk var ek divas nakki yenar thank you sir for great motivation

  • @ajitdeshmukh1647
    @ajitdeshmukh1647 3 ปีที่แล้ว +4

    Great inspiration speech sir👍💬

  • @babakolhal8598
    @babakolhal8598 3 ปีที่แล้ว +1

    Great Sirji
    Salute to your hard work

  • @aakankshaingle7462
    @aakankshaingle7462 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan information sangitli sir

  • @balkrishnamadane7
    @balkrishnamadane7 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सर.......

  • @amartirthe1736
    @amartirthe1736 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sir

  • @nicettshirts8500
    @nicettshirts8500 3 ปีที่แล้ว +1

    छान सर

  • @ganeshkekan9642
    @ganeshkekan9642 3 ปีที่แล้ว +5

    Nice sir beed jilhya ch naav moth kelat👍

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be 3 ปีที่แล้ว +1

    नाईस सर

  • @navalchavan4737
    @navalchavan4737 3 ปีที่แล้ว +1

    Very Strongful thoughts

  • @suresh82265
    @suresh82265 3 ปีที่แล้ว +1

    Hats off sir.

  • @dnyaneshwargiri8516
    @dnyaneshwargiri8516 3 ปีที่แล้ว +2

    Thanks for sir...🙏🙏

  • @ShubhamPatil-rd2iy
    @ShubhamPatil-rd2iy 3 ปีที่แล้ว +1

    Waaa waa Patil.. bachenge to aur bhi ladhenge

  • @parmeshwarkhade1995
    @parmeshwarkhade1995 3 ปีที่แล้ว +2

    Thank you sir

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 ปีที่แล้ว

    आमचा बीड़ जिल्ला अधिकारी. धुमाळ साहेब अभिनंदन

  • @santoshsumbe1393
    @santoshsumbe1393 3 ปีที่แล้ว +1

    Salam saheb tumachya pramanik swabhavala👌👌

  • @FxWithSujeet
    @FxWithSujeet 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर ❤️❤️

  • @dugadpritesh456
    @dugadpritesh456 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेट सर

  • @megharajpandule709
    @megharajpandule709 3 ปีที่แล้ว +1

    Great job.

  • @rajkumarbhoskar7541
    @rajkumarbhoskar7541 3 ปีที่แล้ว +1

    Great Sir.👌👌👌👌👌👌👌

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 3 ปีที่แล้ว +1

    Simply simple but great

  • @ajaykate1851
    @ajaykate1851 3 ปีที่แล้ว +2

    धम्माल 🙏🙏

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 2 ปีที่แล้ว +1

    सुपर

  • @prasadpatil7927
    @prasadpatil7927 3 ปีที่แล้ว +1

    Excellent motivation speech

  • @chetanambadekar7581
    @chetanambadekar7581 3 ปีที่แล้ว +1

    Salute Sir 👏👏👏👏

  • @amarbhilare6118
    @amarbhilare6118 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @trimurtiproductions5104
    @trimurtiproductions5104 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान सर

  • @pradipmate798
    @pradipmate798 3 ปีที่แล้ว +2

    Great👍👏

  • @amarghare7338
    @amarghare7338 3 ปีที่แล้ว +2

    Excellent saheb

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 3 ปีที่แล้ว +1

    Great work for socil work saheb.

  • @rajmataprakashan5435
    @rajmataprakashan5435 3 ปีที่แล้ว +2

    छान

  • @user-jf4eh7st3b
    @user-jf4eh7st3b 3 ปีที่แล้ว +1

    अभिमान 🙏🙏 आहे.

  • @kuldipbhusari6485
    @kuldipbhusari6485 3 ปีที่แล้ว +1

    Great 👌🏻👌🏻👌🏻

  • @gajendrabhagat7452
    @gajendrabhagat7452 3 ปีที่แล้ว +1

    Great inspiration sir

  • @animalvlogs396
    @animalvlogs396 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी सर खुप छान प्रवास

  • @dnyaneshwartale3849
    @dnyaneshwartale3849 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir dolyat pani aal sir.