चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत | Vitthal Kangane sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2023
  • #vitthalkangane#vitthalkanganesir
    पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
    गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
    follow me on-:
    Instagram-:www.instagram.com
    Facebook -:www.facebook.com
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #भास्करपेरेपाटीलभाषण
    #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarraoperepatil
    #adarsh_gaon_patoda
    #BhaskarPerePatilLatestSpeech
    vitthal kangane s, vitthal kangane vlog, vitthal kangne sir, vitthal kangne, vitthal kangane sir comedy, vitthal kangane shorts, vithal kangane sir comedy, vithal kangane sir speech, vitthal kangane motivation, vitthal kanagne, vitthal kangane sir comedy short, vitthal kangane sir
    comedy video, vitthal kangane zhakanzulya, vitthal kangne sir comedy, vitthal kangne sir
    comedy, vitthal kagne sir, kangane sir

ความคิดเห็น • 89

  • @Topknowledge09
    @Topknowledge09 หลายเดือนก่อน +9

    एका मिनिटात माणसाचं आयुष्य बद्दलत नाही....
    पण एक मिनिटात घेतलेल्या विचारानं माणसाचं आयुष्य नक्कीच बद्दलत....

  • @user-vx6xu5rw5r
    @user-vx6xu5rw5r 4 หลายเดือนก่อน +38

    देव तर या जगात नाही पण या देशात आपण जगायला shikvnre महा पुरुष विठल कागणे सिर सलुट फॉर मी ❤❤❤❤

    • @kamblehridaynath1225
      @kamblehridaynath1225 3 หลายเดือนก่อน +5

      Salute for meee 🤔

    • @Banjara_comedi
      @Banjara_comedi 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mahadevaghav8635
      @mahadevaghav8635 2 หลายเดือนก่อน

      😮​😮 😊😊😊@@kamblehridaynath1225🎉🎉😢🎉

    • @Baba-hg7kz
      @Baba-hg7kz 2 หลายเดือนก่อน +3

      देवाचा काय संबंध इथं

    • @bhageshjaitapkar4838
      @bhageshjaitapkar4838 หลายเดือนก่อน +1

      कोण आहे हा कुठून येतात हे 😂

  • @VijayPatil-ry2sm
    @VijayPatil-ry2sm 6 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्रात एक नंबर सर आहात तुम्ही ❤

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 4 หลายเดือนก่อน +10

    उत्तम माणूस, पुरोगामी नेता, दिलखुलास व्यक्तीमत्व, उत्कृष्ट वक्ता, सुज्ञ भारतीय. 🌹🌹🌹

  • @mahadevwaikar467
    @mahadevwaikar467 2 หลายเดือนก่อน +4

    अगदी स्पष्ट आणि वास्तविक विचार आहेत

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 25 วันที่ผ่านมา +2

    खूप छान बोलता सर अतिशय सुंदर छान पटलं मनापासून ✌️👍

  • @SapanaBahadur
    @SapanaBahadur หลายเดือนก่อน +3

    Guruji Aap great ho.....🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @rahulwaghmare6327
    @rahulwaghmare6327 9 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही जे खर बोलत आहे ते काही लोकांना झोमत

  • @dilipshelke9305
    @dilipshelke9305 5 หลายเดือนก่อน +6

    Motivational speech.........good counselor.......sir

  • @user-ex6sk3tn8r
    @user-ex6sk3tn8r 3 หลายเดือนก่อน +3

    सर तुमचं व्हिडिओ मला खूप आवडते मी दररोज बघत आसते

  • @sudamdavkhar93
    @sudamdavkhar93 9 หลายเดือนก่อน +15

    Great sir

  • @mrunalcharde8484
    @mrunalcharde8484 4 หลายเดือนก่อน +5

    Thank you sir for motivated ✌💯

  • @jaymalaingole8512
    @jaymalaingole8512 5 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्ही खुप हुशार आहे ,मि तुम्हचे khup कार्यक्रम पाहले आणि आहिकले ,मला तुम्हचि मदत pahije माझा मुलासाठी

  • @hemantpatil3053
    @hemantpatil3053 9 หลายเดือนก่อน +8

    Ek no sir 👌👌👌

  • @somnathbhabad3253
    @somnathbhabad3253 4 หลายเดือนก่อน +5

    कांगणे सर आपले संभाशन खूप छान आह आपले कडे आनूभवाचे बोल बोलतात आपण खूप छान पुडील वाट‌ चालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाबड मुंबई

    • @somnathbhabad3253
      @somnathbhabad3253 4 หลายเดือนก่อน

      आपला फोन नंबर भेटला तर बरे होईल

  • @DhananjayBangal02
    @DhananjayBangal02 26 วันที่ผ่านมา +1

    लग्न बारी सर❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-pg8kf7sv9u
    @user-pg8kf7sv9u หลายเดือนก่อน +2

    Sir ur great .......my ideal

  • @BajiraoPacharne
    @BajiraoPacharne 27 วันที่ผ่านมา +1

    वाली भरी sri

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 4 วันที่ผ่านมา

    वहा खुप छान माहिती

  • @VikasZatale-gj3te
    @VikasZatale-gj3te หลายเดือนก่อน +2

    सरतुमचीसारखामानुस।खरबोलनाराअजुनमीपाहिलानाही

  • @hirabaichaudhari6941
    @hirabaichaudhari6941 4 หลายเดือนก่อน +2

    Tumhi great aahet sir

  • @anilpavitrakar5010
    @anilpavitrakar5010 หลายเดือนก่อน +2

    Mastar Ram Ram

  • @amolpalkhe4786
    @amolpalkhe4786 9 หลายเดือนก่อน +5

    Great

  • @SandipPatil-rt5ur
    @SandipPatil-rt5ur 3 หลายเดือนก่อน +2

    Incredible person ❤

  • @chandukale3024
    @chandukale3024 2 หลายเดือนก่อน +1

    बोबल.तात.सर.विकास.मुलते.फुल़.आभ्यास.पाहिजे.

  • @dineshbiradar3586
    @dineshbiradar3586 3 หลายเดือนก่อน +3

    Eak no sir ❤

  • @yogeshgaikwad2676
    @yogeshgaikwad2676 หลายเดือนก่อน +2

    सर मी यायलोय तुमच्याकडे पुसी व्हायला 🙏

  • @user-vx6xu5rw5r
    @user-vx6xu5rw5r 4 หลายเดือนก่อน +14

    दादा तुम्हाला भेटायचं आहे ..खूप तुमच्या विचाराशी निगडित आहे..पण खूप भरू तुम्ही मोटिवेशन करता गरीब माणसाला वेळ देष्याल तर खूप भारी वाटेल..तुम्हाला गरीब माणसाचं भेट स्विक्रव

  • @pamukothale8108
    @pamukothale8108 9 หลายเดือนก่อน +3

    The great sir

  • @tulshidasrathod2980
    @tulshidasrathod2980 6 หลายเดือนก่อน +2

    गोस्ट एक नंबर

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 9 หลายเดือนก่อน +1

    great thaughts

  • @janardanmore6665
    @janardanmore6665 9 หลายเดือนก่อน +3

    Very good topic sir

  • @sunilpaithane1150
    @sunilpaithane1150 3 หลายเดือนก่อน +2

    Good🎉

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 20 วันที่ผ่านมา

    जय हिंद

  • @NikhilVitkar0777
    @NikhilVitkar0777 9 หลายเดือนก่อน +3

    सर विडोय खूप भारी आहे😅👍

  • @adityakhedkarartist3940
    @adityakhedkarartist3940 26 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍👍👍

  • @user-uk9fh4eg5s
    @user-uk9fh4eg5s 3 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठल कांगणे सर तुम्ही जे आहात ते तुमच्या सावत्र आईमुळे त्यांनी जर तुम्हाला त्रास दिला नसता तर तुम्ही आज पण झिरो बॅलन्स असता😂😂😂 सावत्र आईची काळजी घ्या

  • @user-qr7hs4ko8g
    @user-qr7hs4ko8g 3 หลายเดือนก่อน

    खुप छान सर

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @mangeshdethe1841
    @mangeshdethe1841 10 วันที่ผ่านมา

    👍

  • @user-kg5es8mz2h
    @user-kg5es8mz2h 9 หลายเดือนก่อน +2

    Kya bat he

    • @Vilashingne
      @Vilashingne 9 หลายเดือนก่อน

      6 tui

  • @sainathmendewad8105
    @sainathmendewad8105 6 หลายเดือนก่อน +1

    Right sir g❤

  • @MarathiMixSong
    @MarathiMixSong 27 วันที่ผ่านมา

    🔥

  • @amolshevatkar4156
    @amolshevatkar4156 5 หลายเดือนก่อน +1

    Tumi chale sata sir mla kup aavdte

  • @darshangavhale
    @darshangavhale 9 หลายเดือนก่อน +7

    Motivation ❤

  • @gopalwankhade2585
    @gopalwankhade2585 9 หลายเดือนก่อน +5

    सत्यमेव जयते❤🙏

  • @harshavardhanthorat1772
    @harshavardhanthorat1772 8 หลายเดือนก่อน

    Big fan sir shetat vakhar chalu aasata mokar asalo 😂

  • @Jivandakhore065
    @Jivandakhore065 9 หลายเดือนก่อน +1

    Sir तुमची प्रिशी war video banwa

  • @shrimantyadav7907
    @shrimantyadav7907 9 หลายเดือนก่อน +5

    Sir,
    I salute ur strong personality & determination to overcome the
    Poverty circumstances. You r the unique example for the recent generation.
    With regards n best wishes,
    S S Yadav

  • @dhanajiandhare4993
    @dhanajiandhare4993 10 หลายเดือนก่อน +7

    सर तुमच्या खांद्यावर जो गमचा आहे तो सारख दिसतोय ते काय कारण त्याच काय प्रतीक आहे

    • @shrikantvarat8989
      @shrikantvarat8989 10 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापान दिल असल हे कारण असल काय करायच तुले

    • @gajanannavale2861
      @gajanannavale2861 9 หลายเดือนก่อน

      Uyyuyy3vv8

  • @ravisanap5144
    @ravisanap5144 10 หลายเดือนก่อน +3

    Right Sir

  • @akash_gadhe_96k
    @akash_gadhe_96k 9 หลายเดือนก่อน +5

    थार दिली sir 👑👑😎

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 4 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे सर तिचे नाव प्रगती होत का???😅😅

  • @akashbharasakal3492
    @akashbharasakal3492 9 หลายเดือนก่อน +2

    सुपर 🥳🥳👌👌

  • @sopanwaghmare6778
    @sopanwaghmare6778 6 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही सर्वांचे नाव घेताय ललोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव घेत नाही

  • @Rohit_stutus95
    @Rohit_stutus95 4 หลายเดือนก่อน

    Right sir😂😂😂

  • @sudarshan9830
    @sudarshan9830 3 หลายเดือนก่อน

    Sir 39 running ahe ... mpsc saralsewa suru hot ....ata pn suruch ahe fkt married ahe tr hoil ka sir aata job ch

  • @user-tl4zc6lm7y
    @user-tl4zc6lm7y 5 หลายเดือนก่อน +1

    Right sjr😂😂😂😂😂

  • @Jivandakhore065
    @Jivandakhore065 9 หลายเดือนก่อน +1

    Sir prishi noti ka tumala😂

  • @user-js4yz1hp7x
    @user-js4yz1hp7x 9 หลายเดือนก่อน +2

    Rajender. Kag

  • @ShivamBharti-bx4mf
    @ShivamBharti-bx4mf 24 วันที่ผ่านมา

    देव माणूस 😅

  • @surajyedke2777
    @surajyedke2777 3 หลายเดือนก่อน +1

    😅😅

  • @maheshdahiphale4869
    @maheshdahiphale4869 9 หลายเดือนก่อน +1

    Nad nahi sircha

  • @sudarshan9830
    @sudarshan9830 3 หลายเดือนก่อน

    Thod confidence Kami hot ahe sir

  • @chetanshewale5574
    @chetanshewale5574 8 หลายเดือนก่อน +2

    Aata sagal bhetal na mag de na jattu free class

  • @JanardhanKamble358
    @JanardhanKamble358 7 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @aayushshotvideochannel3491
    @aayushshotvideochannel3491 10 หลายเดือนก่อน +31

    Light geli ks

  • @Rohit_stutus95
    @Rohit_stutus95 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @sandeshshejol
    @sandeshshejol 7 หลายเดือนก่อน

    😂

  • @dhanashree6888
    @dhanashree6888 หลายเดือนก่อน

    😂😂छान पद्धतीने बोलता सर

  • @vaibhavsaste7960
    @vaibhavsaste7960 10 หลายเดือนก่อน +2

    Bharri ahe sir

  • @pradipborawade6369
    @pradipborawade6369 2 หลายเดือนก่อน

    BJP hatao desh bachao savidhan bachao evm hatao desh bachao hai

  • @Karanblogs-xz6uv
    @Karanblogs-xz6uv 4 หลายเดือนก่อน

    Barbor aahe

  • @harikarhale6271
    @harikarhale6271 17 วันที่ผ่านมา

    Tu lay bolte re khot

  • @sandipdorle9387
    @sandipdorle9387 8 หลายเดือนก่อน +1

    Great sir

  • @goodlucktailor6119
    @goodlucktailor6119 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सर

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 9 หลายเดือนก่อน +2

    Great Sir