नोकरी करणाऱ्याला पोरगी देऊच नका 😛🙃... | namdevrao jadhav speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • Buy Must Read book
    Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
    Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    Download our APP : goo.gl/Mx9X5h
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

ความคิดเห็น • 1.9K

  • @tushargaikwad6141
    @tushargaikwad6141 4 ปีที่แล้ว +131

    सर माझं शिक्षण फक्त 9 वी झालय, 50% इंग्रजी येतय, मला शेतीची आवड आहे, मी एक्सपोर्ट डाळिंब पिकवतो, लाखो रुपये कमवत, स्वतःच्या मनाचा मालक आहे....
    जय शिवराय..🙏

    • @nageshpatil7854
      @nageshpatil7854 3 ปีที่แล้ว +7

      एकच नंबर 👍
      शेतीकडे जर व्यवसाय म्हणून बघितलं तर नोकरीवाल्यापेक्षा पण भारी आहे शेती

    • @vaishutiwade3445
      @vaishutiwade3445 3 ปีที่แล้ว +1

      Hello dada mla pn export karaycha àhe

    • @dhirajpatil19
      @dhirajpatil19 3 ปีที่แล้ว +1

      Good

    • @vaishnavikale9904
      @vaishnavikale9904 2 ปีที่แล้ว +1

      😂😂 shetkari

    • @prashantgavali2559
      @prashantgavali2559 2 ปีที่แล้ว +1

      Hii
      Tumacha Mobail namber Dya

  • @Agr.datta.k
    @Agr.datta.k 5 ปีที่แล้ว +127

    सर काय बोलू मी तुमच्या विषयी शब्दच नाहीत माझ्याकडे....
    फक्त एकच बोलतो....
    तुमच्या सारखे दुसरे कोणी होणे नाही...
    अभिमान आहे तुमचा.....
    व्यवसाय करणाऱ्याच्या पाठीवर असाच शब्बासकीचा हात ठेवा...
    तुमचा हात माझ्यासुद्धा पाठीवर पडेल असे कार्य करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल....

  • @nakuljadhav7319
    @nakuljadhav7319 2 ปีที่แล้ว +8

    साहेब आपल्या मराठी चे 95% मुल हे फक्त लग्ना साठी नौकरी करत आहेत...ही सत्य परिस्थिती आहे..नाईलाज

  • @anoj_0425
    @anoj_0425 5 ปีที่แล้ว +151

    तुम्हा सर्वांना स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्ही सुरक्षित ठेवतो. आमच्या मुळे सर्वजण सुरक्षित.. Indian Army

    • @bestteacher9126
      @bestteacher9126 5 ปีที่แล้ว +13

      अगदी बरोबर आहे आणि हे खुळं म्हणतयं नोकरी करु नका.
      We respect and truly appreciate our army !
      Jai Hind !

    • @ShrikantChothe
      @ShrikantChothe 5 ปีที่แล้ว +8

      To swata chi mulgi deilka tampo driver la
      Sangat sutaly nokari walyana porgi deu naka

    • @skt6749
      @skt6749 5 ปีที่แล้ว +14

      एकदम बरोबर. नोकरदार वर्ग एक दिवस जरी संपावर गेला तर लोकांची दिनचार्य बदलून जाते. नोकरदार असो की उद्योजक सर्वजण आपआपल्या ठिकाणी योग्य आहेत

    • @vedantpawar9468
      @vedantpawar9468 5 ปีที่แล้ว

      Tumhala salam

    • @abhijitp.1803
      @abhijitp.1803 4 ปีที่แล้ว +3

      chutya tu fake aahe army commebt marto

  • @trendgadget0
    @trendgadget0 5 ปีที่แล้ว +273

    सर...१००% सहमत..
    जय शिवराय

    • @Ashokmmore
      @Ashokmmore 5 ปีที่แล้ว +5

      जय शिवराय गणेशजी

  • @deepakkankal3711
    @deepakkankal3711 2 ปีที่แล้ว +3

    साहेब तुमचे व्हिडिओ बागून बागून मी आणि माझा मित्र आम्ही दोघाणी मिळून एक हॉटेल चालू केली आज आम्हाला 20 दिवस complete झाले आणि आम्हाला बऱ्या पैकी response मिळत आहे धन्यवाद साहेब तुमच्या मूळे आम्ही आज काही करी करायला शिकलो धन्यवाद साहेब 😭😭😭😭😭😭😭

  • @umeshmane6257
    @umeshmane6257 4 ปีที่แล้ว +42

    साहेब ‌मी पान टपरी ढाकली महिना १५००० आहे तुमचा आशीर्वाद 🙏

    • @dhammadeepdevke2334
      @dhammadeepdevke2334 2 ปีที่แล้ว +2

      नामदेव चा जावई होण्याची तुलाच संधी मिळेल

  • @sunilkhawale9971
    @sunilkhawale9971 5 ปีที่แล้ว +2

    सर तुम्हाला माझा मनापासुन मुजरा, तुम्ही जे कार्य हाती घेतलं आहे, मराठी माणसांसाठी आणि ते म्हणजे उद्योजक, आणि खरोखरचं मला तुमचे सर्वच विडिओ फारचं चागले आहेत, आणि त्या मधुन खुप काही शिकायला मिळतं.
    धन्यवाद

  • @sachinmane9041
    @sachinmane9041 5 ปีที่แล้ว +35

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे हा सर अशाच लोकांची महाराष्ट्राला गरज आहे सर तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल आम्ही खूप खूपच खूश आहोत सर तुम्हाला एक मावळ्याचा मानाचा मुजरा

    • @mayurlokhande-ud7ui
      @mayurlokhande-ud7ui 2 ปีที่แล้ว

      सर तुमचा नंबर पाहीजे

  • @pradiplandage8003
    @pradiplandage8003 5 ปีที่แล้ว +6

    सर तुमचे भाषण मला फार आवडले मराठी मुलांना उद्योग धंद्यातअनन्यासाठी जो आपन प्रयत्न करत आहात त्या कामगिरीला मनापासून अभिनंदन I like it

  • @s.7766
    @s.7766 5 ปีที่แล้ว +5

    शिक्षणाची माझी खुप बोंबा बोंब 😁
    नोकरी चा तर लांब 🤔लांब पर्यंत संबंध नाही, व्यवसाय सुरू आहे तुमचे विचार ऐकुन आशा पल्लवित झाल्या✌.
    लग्न झाले की जिंकल तर सर्व.
    धन्यवाद सर.

  • @sagarnimse1776
    @sagarnimse1776 5 ปีที่แล้ว +2

    सर तुम्हाला धन्यवाद तुमच्यामुले मि स्वतःचा धनदा सुरु केला अणि एकदम जोरात सुरु आहे पाव भाजी आज मि स्वात मालक आहे संध्याकाळी 5ते 10 परियेंत गाड़ी लावतो 2500 ते 3000 कंवतो माऊली पाव भाजी व्हेज पुलाव सेंटर प्रवीण पठारे 8975005025 वर्ष दूसर सुरु आहे अत वेवस्तित

  • @arunshetty4542
    @arunshetty4542 5 ปีที่แล้ว +5

    JadhavSir I fully agree with you.I should have met you 40/45 yrs back.No issues,I have sent this video to my both children and my friends on whatsup.Thanks Sir.

  • @rupeshkeskar448
    @rupeshkeskar448 5 ปีที่แล้ว +75

    नामदेवराव सर....बोलण्यातल जीवन आणि साक्षात मधील जीवनामध्ये प्नंचड साम्य आहे..आपण जास्त शिक्षण घेऊ नका..अस्स बोलताय शिक्षणाची किंमत वेळ आल्यानंतर समजते..
    सगळ काही उद्योगध्यामधेच मिळत असही नाही..अपार मेहनत घ्या.टांँपची नोकरी मिळवा..सगळीकडे पैसा आहे..फक्त मेहनत कमी पडतेय...आणि आता पाह्याला गेल.नोकरी शिवाय छोकरी नाही 😊

    • @chetanmali1858
      @chetanmali1858 5 ปีที่แล้ว +2

      कर भावा कर नोकर बन

    • @ketankale7913
      @ketankale7913 5 ปีที่แล้ว +3

      I am agree with u

    • @shubhamshinde-of9gf
      @shubhamshinde-of9gf 5 ปีที่แล้ว +3

      @@chetanmali1858
      Tyach jaude tuz Kay ahe te sang.... Tula karat ahe Ka koni nokar mhanun tari accept..???

    • @sarikadhodare3616
      @sarikadhodare3616 5 ปีที่แล้ว +2

      नामू फेकायचं काम करतो

    • @rupeshkeskar448
      @rupeshkeskar448 5 ปีที่แล้ว +4

      shanya mansa maza swthcha business ahe..
      sai fabrication works..
      mi reality sangitli ahe...

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 5 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,तुम्ही माण्डलेले विचार अगदी बरोबर आहेत, यामुळे मी नोकरी न करता मोत्यांची शेती करतो ,मोत्यांच्या व्यवसाय मुळे मला पैसा तसेच महाराष्ट्रात प्रसिद्धि मिळाली,आता हा व्यवसाय वाढवतोय आणि मार्केट मधे ब्रांड तयार करायचा आहे,महाराष्ट्रात ख़ुप शेततळी आहेत पण शेतकरी त्याचा पुरेपुर वापर करत नाही,मी 15×15 फिट जागेत मोती शेतीतुन 1 लाख रूपयापेक्षा जास्त पैसे कमवतो, आई वडील नोकरिसाठी आग्रह करतात प्रतिश्टेसाठी,पण मला व्यवसाय करायचा ,कंपन्यामधे गुलामी नाही,तुमच्यकड़ूंन व्यवसाय वाढवन्यसाठी काही मार्गदर्शन मिळाले तर बर होईल सर,तुम्ही लिहलेली बुक्स वाचली आहेत, ख़ुप मदत झाली,धन्यवाद

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 5 ปีที่แล้ว +2

    सर... मी तुमच्या व्याख्यानांचा खूप चाहता आहे.. माझ्यावर तुमच्या विचारांचा खूप प्रभाव पडला... माझे आई वडील शेती करतात.. माझे शिक्षण बीएससी agri... ३ रे वर्ष आणि ते पण यशवंतराव मुक्त विद्यपीठातर्फे चालू आहे ... मी सासवड चा रहिवासी आहे आणि मी सासवड लाच माझे ' विशाल कृषी सेवा ' नावाने दुकान चालू केले आहे .. खूप चांगली प्रगती तुमच्या मुळे माझ्या कुटुंबाची होत आहे... मी तुमचा खूप खूप आभारी आहे..

  • @minakshigondhale4802
    @minakshigondhale4802 5 ปีที่แล้ว +475

    माझा नवरा 9वी शिकल्यात पण आज त्यांच्याकडे 2 टेम्पो आहेत आणि मी BA झाली आहे पण मी घरात बसून आहे

    • @rupeshpatil3328
      @rupeshpatil3328 5 ปีที่แล้ว +1

      Abhinandan

    • @avghanekar123
      @avghanekar123 5 ปีที่แล้ว +24

      Kaaran tumhi gadhav aahat. Gharaabaaher pada nokari karaa ni kamvaa. Nokrya aahet uplabdh

    • @amoldeshmukh7784
      @amoldeshmukh7784 5 ปีที่แล้ว

      Yashu Gondhale

    • @dandavid4897
      @dandavid4897 5 ปีที่แล้ว

      Good job

    • @santoshkekan2494
      @santoshkekan2494 5 ปีที่แล้ว +15

      10 वी पास, पण अभिमानाने सेनेत

  • @swapnil2453g
    @swapnil2453g 4 ปีที่แล้ว +7

    मला सरकारी नोकरी असल्याने lockdown काळातही मला पूर्ण वेतन चालू आहे, त्यामुळे मित्रानो ज्यांना शक्य आहे त्यांनी अभ्यास करा व सरकारी नोकरी मिळवा पैशाच्या मागे लागून आयुष्याची वर्षे फुकट घालवू नका , नोकरी करूनही धंदा उभा करू शकतो

    • @vijayshinde4086
      @vijayshinde4086 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

    • @sexkarnahotomsgkaroonlyladies
      @sexkarnahotomsgkaroonlyladies 2 ปีที่แล้ว

      Dada govt job karta karta side income generate karu shakto ka

    • @AG-mr5cc
      @AG-mr5cc ปีที่แล้ว

      Sarkar ne 1 carore vacancy tari kadhayla pahije...

  • @balirammrathod6632
    @balirammrathod6632 2 ปีที่แล้ว

    देशातील तरुणांसाठी हे व्याख्यान व मार्गदर्शन प्रेरणादायी ठरेल.तरुणांचा गैरसमज दूर होईल.तरुण उद्योगी, व्यावसायिक व व्यापारी व्हावा असा उद्देश ठेऊन व्याख्यान आहे.
    मा.नामदेवराव जाधव सर छान. धन्यवाद 🙏 👍👍👍👍🙏

  • @swapnilkadam9980
    @swapnilkadam9980 4 ปีที่แล้ว +1

    Thank you sir
    मी तुमच्या खुप video बघितले आहेत आणि मी सुद्धा माझा स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय (online business) सुरू केला आहे आणि त्यात मला खूप नफा झाला आहे. आता मी दर महिन्याला 40000 ते 50000 कमावतो lockdown मध्ये पण

  • @kvjangale4388
    @kvjangale4388 5 ปีที่แล้ว +307

    लई भारी सर...... माझे मिस्टर 10 वी नापास आहेत महिना 2.5 लाख कमावतात बिज्नेस मध्ये......

    • @ravirajugale7687
      @ravirajugale7687 5 ปีที่แล้ว +8

      Kay bijnes kartat sar

    • @AmolPatil-gw5uy
      @AmolPatil-gw5uy 5 ปีที่แล้ว +3

      Kay kartat

    • @kvjangale4388
      @kvjangale4388 5 ปีที่แล้ว +42

      @@ravirajugale7687 लेबर कॉन्ट्रॅक्टर.... सिजनेबल फ्रूट शेतक्र्याकडून घेऊन अडत दुकानदाराला देणे..... अजुन दोन तीन बिसनेस आहेत.... त्यांनी खूप कष्टातून दिवस काढलेत...

    • @rupeshpatil3328
      @rupeshpatil3328 5 ปีที่แล้ว +6

      @@akshaybhor7105 tu gapp ki leka aaplyat kay jamnar ny te tu gapp ch bus

    • @avghanekar123
      @avghanekar123 5 ปีที่แล้ว +9

      बंद करा हे खोटे धंदे

  • @Yunus_Hukkeri7127
    @Yunus_Hukkeri7127 5 ปีที่แล้ว +162

    *खरी परिस्थिती काय आहे हे मि सांगतो....नोकरी Vs धंदा...लोकांचा कल नोकरी कडे 65%...आणि धंदयाकडे 35%...का ते सांगतो...नोकरी असली की बाप मुलाला मुलगी देतो हे समजून की...चांगली सरकारी नोकरी आहे...प्रमोशन...पगारवाढ...भत्ते...निवृत्ती फंड...पेन्शन...इतर सोई.*
    *आता धंदयाकडे या...सुरु करण्यासाठी भांडवल लागते...त्यासाठी कर्ज काढा...धंदा चालेल का नाही नो गॅरंटी कारण भयानक काॅम्पेटीशन...त्यामधे नवनवीन कर जीएसटी अमुक तमुक...मग माणुस धंदा वाढविण्यासाठी धंदा करत नाही तर ते टिकवण्यासाठी करायला लागतो कारण...स्पर्धा ओ स्पर्धा...मग दुसरा धंदा...मग तिसरा...मग नंतर काहीतरी छोटामोटा धंदा करुन उदरनिर्वाह करायचा...पाहिलेली परिस्थीती हा.*
    *तात्पर्य :- स्पर्धा दोन्हीकडे पण आहे हो...पण जरा जास्त प्रमाणात जीवन सुरळीत चालतं नोकरीमध्ये...म्हणून तर बाप शोधतो नोकरीवाला...प्रत्येक जण नसतो सुखीलाला.*
    *टिप:- नोकरी किंवा धंदा करणे हा ज्याचा त्याच्या परिस्थितीनुसार वाढीस लागणारी गोष्ट आहे...त्यामधे तोलभाव करणे हे चुकीचंच...आणि कटु सत्य...दोन्ही केल्याशिवाय देश पुढे जात नाही.*
    *माझं मत:- नोकरी करता करता कोणताही आपल्या उपलब्ध वेळेनुसार छोटामोटा धंदा करणे सर्वात उत्तम कधीही...पटलं तर घ्या...नाहीतर नुकसान प्या...धन्यवाद.*

    • @akshaymulikcgartist1105
      @akshaymulikcgartist1105 5 ปีที่แล้ว +5

      bhava 1 ch no mi hich comment pudhe vachyala milate ka bahagt hoto.

    • @anildhole1121
      @anildhole1121 5 ปีที่แล้ว +1

      Right sir

    • @prakashlohar1395
      @prakashlohar1395 5 ปีที่แล้ว +3

      Mitra tu 1000% khare bolalas bagh bolane sope aste pn karane ani tikavun thevane khup khup avaghad aste

    • @nitinzade8500
      @nitinzade8500 5 ปีที่แล้ว +1

      Right mitra tuze

    • @kunalkb1997
      @kunalkb1997 5 ปีที่แล้ว +7

      खर आहे मित्रा...
      नोकरीवाला पण तेवढेच कष्ट घेतो जेवढे धंदा करणारा घेतो .. नामदेव साहेबांनी जे सांगीतल ते सरकारी नोकरी बद्दल फार वाईट बोलतात. जर कोणाला IAS IPS व्हायचे असेल तर होऊद्या ना निदान Demotivate तरी नका करू .. तो पोरगा तिथेच खचून जाईल. सरकारी नोकरी काय रस्त्यावर थोडच पडलीय का... आणि जर सगळेच जण धंदा करायला लागले तर अधिकारी कोणी नेत्यांनी बनायच का? ???

  • @chittaranjanghorse8911
    @chittaranjanghorse8911 5 ปีที่แล้ว +2

    👌👌💐💐 प्रेरणादयाक तुमच्या भाषणा मुळे तरुणांना खुप उत्साह वाढतो 💐💐💐👌👌 धन्यवाद आणि खुप खुप आभार साहेब

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 ปีที่แล้ว +1

    कायमच उत्तम मार्गदर्शन असतं सर तुमचं, अभिनंदन.
    . एक भगवानगडप्रेमी.

  • @hanumanpawar8144
    @hanumanpawar8144 5 ปีที่แล้ว +37

    सर मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.माझा पण नोकरी ला तिरस्कार आहे पण आई वडिलांच्या इच्छा साठी नोकरी करावं लागत आहे. त्याला जबाबदार आपला समाज आहे .. नोकरी त्याला छोकरी हे बदलायला हवं सर....!

    • @dattakinikar
      @dattakinikar 5 ปีที่แล้ว

      Yes brother

    • @sagarnimse1776
      @sagarnimse1776 5 ปีที่แล้ว

      खर हे तुझ मज़ह्य तीच परिस्तिति आहे मि 40000 कामवतोय त्रि

    • @vilasnikam1322
      @vilasnikam1322 5 ปีที่แล้ว

      बोगसगिरी

    • @patelshaharukh5073
      @patelshaharukh5073 5 ปีที่แล้ว

      right bro

    • @imranpatel1689
      @imranpatel1689 2 ปีที่แล้ว

      Right bhau

  • @vishweshchougule
    @vishweshchougule 5 ปีที่แล้ว +14

    Sir you are talking real fact.
    You are changing thinking of our community. Truly appreciate your thoughts 👌

  • @akshaymeshram5239
    @akshaymeshram5239 5 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रतल्या मराठी मुलांची सत्य परिस्थिती मांडले सर

  • @shreyastamane9696
    @shreyastamane9696 5 ปีที่แล้ว +1

    सर्वप्रथम, खूप छान काम करताय तुम्ही! तुमचा हेतू खूप छान आहे. उद्योजकतेविषयी जागरूकता ही आजच्या काळाची गरजच आहे. मराठी तरुणांनी उद्योजक बनायलाच हवं ह्यात काही वादच नाही. परंतु फक्त तुम्ही तुमची आकडेवारी थोडी तपासून बघितलीत तर बर होईल अस वाटतं.
    १. आपल्या देशात चहाचे किती ठेले असतील? कदाचित काही लाख. त्यातले काही सगळेच अडीच लाख कमावत नसणार. चहावाल्याचे सरासरी उत्पन्न १०-१५ हजार असते. पोहेवाल्याचे आणि भेळवाल्याचे सुद्धा तेवढेच. २-५ हजार वर खाली पकडा. अडीच लाख जरा अतिशयोक्ती वाटते. त्यापेक्षा जास्त कमावणारे सुद्धा आहेत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे पण त्यांची संख्या खूपच कमी आहे आणि त्यांचे धंद्याचे ठिकाण हे शहरात मध्यवर्ती भागात असते. गरीब मराठी मुलाला पुण्या मुंबईत मध्यवर्ती भागात ठेला कोण लावू देणार आहे?
    २. मोदी चहा विकत होते म्हणून पंतप्रधान नाही झाले. कठोर तपस्या, ब्रह्मचर्य, देशभ्रमंती, संस्कार, संघप्रचारक, शिकाऊ वृत्ती आणि नेतृत्व गुण ह्यामुळे मुख्यमंत्री आणि तिथे योग्यता दाखवल्यावर देशाने त्यांना पंतप्रधान बनवले. चहाचा/उद्योगाचा आणि पीएम बनण्याचा काहीच संबंध नाही.
    ३. ५० वर्ष राजकारणात आहेत म्हणजे तुम्ही शरद पवारबद्दल बोलत आहात. पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आणि केंद्रात संरक्षण मंत्री आणि नंतर कृषी मंत्री देखील. त्यांनीदेखील भ्रष्टाचार करून त्यांची योग्यता दाखवून दिली म्हणून ते पंतप्रधान बनले नाहीत. आता तर राज्यात देखील त्यांना कोणी विचारत नाहीयेत. असो. तो काही मुद्दा नाही आपला.
    ४. सरकारी नौकरीत ८ हजार पगार का बर वाटतो तुम्हाला? कचरा उचालणार्या कंत्राटी कामगाराला सुद्धा २०-२५ हजार रुपये सहज मिळतात. अधिकार्यांना तर ४०-५० हजार पासून सुरुवात होते आणि रीटायर होईपर्यंत लाख रुपयांच्या वर सहज त्यांचा पगार असतो. पेन्शन तर मरेपर्यंत मिळतेच, आणि मेल्यानंतर बायकोला अर्धी पेन्शन. दर पाच वर्षांनी वेतन आयोग लागू होतात आणि पगार आणि पेन्शन वाढते, ते वेगळच. शिवाय इतर अनेक सुविधा असतात. म्हणून लोक मरमर करतात सरकारी नौकरीसाठी.
    ५. नौकरी करून देखील माणूस सुखात राहू शकतो हे गरीब घरातला मुलगा त्याच्या आजूबाजूला बघतो, त्यामुळे उद्योग सुरु करून एवढा मनस्ताप करण्यापेक्षा एखादी नौकरी मिळवा ही तरुणांमध्ये वृत्ती जागृत होते, व त्यात काही चुकही नाही. ज्याच्या खिशात १०० रुपयेसुद्धा नसतात त्याच्यासाठी लाखोंचे स्वप्न पाहणं ही सोपी गोष्ट नसते.
    तुमची वक्तृत्वकला खूप चांगली आहे आणि होय, तरुणांनी उद्योजक होण्याकरीताच प्रयत्न केले पाहिजेत. किंबहुना, लग्न होणार नाही म्हणून नौकरी करूयात असं तरुणांनी कधी केलं नाही पाहिजे. सगळं काही मान्य आहे आणि बरोबर आहेच. मात्र छान बोलता म्हणून काहीच्या काही आकडे फेकू नका सर. गावाखेडच्या लोकांना सुद्धा आकडे कळतात आणि तुम्ही जितकं छान बोलता तितकं ते सोपं नाहीये ह्याची देखील त्यांना जाणीव असते. धन्यवाद.

  • @sunilkhade2380
    @sunilkhade2380 5 ปีที่แล้ว +215

    नोकरीपेक्षा व्यवसाय उत्तम परंतु शिक्षणाचे महत्व तुम्ही कमी करू शकत नाही.

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 5 ปีที่แล้ว +8

      Barobar

    • @vedantpawar9468
      @vedantpawar9468 5 ปีที่แล้ว +7

      Vyavasay karayalach hawa Pan shikshanane manus swatala ajun mothe banau shakto, Pan shikshanacha upyog lokana nit karata yet nahi

    • @ankeshnasre9199
      @ankeshnasre9199 4 ปีที่แล้ว +2

      Agadi barobar

    • @dipeshgawade1338
      @dipeshgawade1338 4 ปีที่แล้ว +9

      Chuk education important ahe pan kite jevdi garaj ahe tevdach
      Tumhi 1 st std te graduation paryant shiklat tyacha kite % upyogi yeta sanga mala fakt 10 te 20 % upyogi yeta indian education system 3 rd class ahe

    • @parth_0521
      @parth_0521 4 ปีที่แล้ว +5

      Agree.. education will help to increase thinking..
      But hey education la oppose karat ahet

  • @surajpawar8484
    @surajpawar8484 5 ปีที่แล้ว +49

    जाधव सर प्लिज तुम्ही जेव्हा दुबई ला जाल ना तेव्हा तिथे होना-या स्पिच चं वीडियो शूटिंग उपलोड नक्की करा..

    • @Ak-sw5gz
      @Ak-sw5gz 5 ปีที่แล้ว

      श्रीमंत व्हायचं तर रिकामे बना.एकदा बघा
      link-th-cam.com/video/a853f7mQhI4/w-d-xo.html

  • @LotusITHub
    @LotusITHub 5 หลายเดือนก่อน

    आपले नसीब देव नाही आपले काम बनवते. Thank You Namdevrao sir 👌

  • @user-xh7gn6co9f
    @user-xh7gn6co9f 5 ปีที่แล้ว

    नमस्कार सर....आज सकाळी अचानकपणे आपल्याला शिवाजीनगर पुणे येथे भेटण्याचा योग आला.....खूप आनंद वाटला......शिवरायांचा इतिहास रोचकपणे सांगणारी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली.......घाईत असल्याने आपणास नीट बोलू देखील शकलो नाही.....आपले विचार नेहमीच प्रेरणादायी आहेत सर

  • @pratiknarsikar
    @pratiknarsikar 5 ปีที่แล้ว +5

    Very happy to see this trend 📈... We need more people like you sir!!!

  • @sunnyv227
    @sunnyv227 5 ปีที่แล้ว +135

    रोजी रोटी पार्टी एकदम भारी पार्टी या पार्टीतुन महाराष्ट्रच भविष्य घडणार एवढं मात्र नक्की

    • @Ak-sw5gz
      @Ak-sw5gz 5 ปีที่แล้ว

      श्रीमंत व्हायचं तर रिकामे बना.एकदा बघा
      link-th-cam.com/video/a853f7mQhI4/w-d-xo.html

    • @skt6749
      @skt6749 5 ปีที่แล้ว

      ज्या दिवशी रोजी रोटी particha cm बनणार त्या दिवशी बघा काय होते. सत्तेची खुर्ची मिळाल्यावर सर्वानाच lokhitacha विसर पडतो

  • @successstories9571
    @successstories9571 5 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी सर...... Gov जॉब भेटायला आधीच अवघड.... भेटली तरी नेते सुखाने जगू देत नाही

  • @rahulkarande148
    @rahulkarande148 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर.
    तुमचे भाषण ऐकून नक्कीच काही लोकांच्या विचारात पृभाव होनार आहे.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว

      आनंद होईल

    • @prakashwagh1369
      @prakashwagh1369 5 ปีที่แล้ว

      Saheb bhrtiy Sena army sarkha job Nahi aani sandman nahi

  • @anilmane201
    @anilmane201 5 ปีที่แล้ว +25

    मी प्लंबर आहे माझ्या परिवाराचा
    योग्य संभाळ करण्या इतके कमवतो
    I Am will set in my sweet life

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 ปีที่แล้ว +20

    नामदेव राव पाटील साहेब जमिनीवर पाय ठेऊन चालत जा ,,,,म्हणजे बरं राहील......

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 10 หลายเดือนก่อน +1

    Saheb tumchyasarkhe 100 tari l ok aplya samajat aslech pahijet ho... hats off to ur work n dedication

  • @chandrakantwatkar8943
    @chandrakantwatkar8943 4 ปีที่แล้ว +2

    मि कंम्प्यूटर दुरुस्तीची 8000/- हजार ची नोकरी करत होतो मि साहेबाचे विडीयो बघीतले आणी स्वताहाचे नागपुर ला कम्प्यूटर, प्रिन्टर , सि सि टि व्ही सर्विसेस सुरू केल आज खर्च काढून दिवसाला 1000/- ते 2000/- रोज कमावतो मि प्रयत्न करील माझ होलसेल च मुम्बई ला पन सुरू कराव हे सगड धंद्यातुनच शक्य आहे
    मराठी भावा जागा हो

  • @prathameshhaldankar9537
    @prathameshhaldankar9537 4 ปีที่แล้ว +36

    साहेब सल्ले देता चांगला आहे पण त्यामुळे कोणाच्या जीवनाचे L नाका लावू.
    तुमच्या मुळे घर विकायची वेळ आली आहे.

    • @rohankumbharkar5591
      @rohankumbharkar5591 4 ปีที่แล้ว +1

      Kay jale?

    • @rbgroup7106
      @rbgroup7106 4 ปีที่แล้ว +5

      Saheb comment vacha tumcha fact negative ahe.... Apysh ekda al parat try kar.... Aplya apyshala kadhich konala jababdar dharu naye...

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 ปีที่แล้ว +1

      Yacha ek pan business nahi

    • @Harry-nu5en
      @Harry-nu5en 2 ปีที่แล้ว

      @@AkshayKumar-fz7nw book ka bussiness ahe tyncha

    • @Harry-nu5en
      @Harry-nu5en 2 ปีที่แล้ว

      Yane mota business kela asnr Adi chota pasun start krycha kami risk mde

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 5 ปีที่แล้ว +6

    वा मानल पाहिजे तुम्हाला तुमच्या सारखे मानस ह्या जगात थोडेसे आहेत तुमच्या सारख्या मानसांची गरज आहे या जगातील बेरोजगारांना

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +1

      आपल काम उत्तम कराव

  • @jaypatil4912
    @jaypatil4912 5 ปีที่แล้ว +2

    चहा विकणार कुठं गेलं , आणि आमची मानस ५० वर्ष राजकारणच करत बसलात 😂😂😂 एक नंबर

  • @Hanu.Patilofficial.777
    @Hanu.Patilofficial.777 5 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे भाऊ
    बरोबर आहे साहेब तुमच..!

  • @user-hi6qi7ux1f
    @user-hi6qi7ux1f 5 ปีที่แล้ว +11

    very nice speech sir,, its fact in maharashtrian community.. mi pan maratha aahey.. i gone through this. loka langnyachya velas deal bhagthat... doctor , engineer, CA aahet ka... bcom Ba la thar hungat hi nahi.. by d way i m Bcom from pune university than went for post grad in UK.. 10 varshan pasun aathech aahey.. thech marwari , sindhi ani itear prantya lonkan madhey sharam nahi...
    tey businessman la mulgi deyla prefer kartat ... marathi lokana Risk ghyala phatey...ani jo mothey swapna pahatho tyanna they hastat... Hantroon pahun pya pasraway attitude ..
    by the way I came from lower middle class background on my own without my father or brother support as he passed away when i was 10yrs. I hope marathi community will improve one day and stop laughing at ppl who dream big.

  • @rohankumbharkar5591
    @rohankumbharkar5591 5 ปีที่แล้ว +35

    Civil engineer Aahe 26k cha job sodla, dairy farm chalu kela, Pahile 8 mahine Rs.1 Suddha profit navte, aata swatache product marketing Karu laglo aata Changle results milat aahet. Aata shiv Jayanti la swatacha nawane market madhe product aanto aahe.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +3

      आनंद आहे - दुबई च्या ट्रीप ला अवश्य या - 9112452899

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +3

      अभिनंदन.....

    • @bhupen0081
      @bhupen0081 5 ปีที่แล้ว

      Kumbharkar saheb contact no. Dya

    • @rupeshverma9566
      @rupeshverma9566 5 ปีที่แล้ว

      👍

    • @nsafarm9045
      @nsafarm9045 5 ปีที่แล้ว +1

      Mi pan software engineer aahe but nokri sodun dairy farm chalu kelay but ajun tar fayda nahi jhalay pan vattay hoil as

  • @LOVELINEFLIX14
    @LOVELINEFLIX14 4 ปีที่แล้ว +1

    sir तुमचा एक एक शब्द बराबर आहे sir .....thankyou very much sir ........

  • @rshindimarathi5534
    @rshindimarathi5534 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे speech बघून बघून मी राहत असलेलो घर विकायला शिकलो आहे, thanks❤
    तुम्ही नेहमी म्हणता ना काहितरी विकायला शिका

    • @ashwinisonkamble1710
      @ashwinisonkamble1710 ปีที่แล้ว

      काय वेडा आहेस रे

    • @rshindimarathi5534
      @rshindimarathi5534 ปีที่แล้ว

      @@ashwinisonkamble1710 वेडा नाही ओ मॅडम पण काय करु तुम्हीच सांगा

  • @vikittu...3691
    @vikittu...3691 5 ปีที่แล้ว +49

    शेतक-यांच्या घरात कोनत्याही गोष्टी ची कमतर्ता नसते...

  • @SantoshShinde-iz4dj
    @SantoshShinde-iz4dj 5 ปีที่แล้ว +52

    जय शिवराय मी फक्त १२ वी शिकलोय स्वताचा बीझनेस टाकलाय मोटर वायंडिंग वर्षाला ४ ते ४.५ लाख कमवतो

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +3

      खूप छान

    • @santoshkhoche2529
      @santoshkhoche2529 5 ปีที่แล้ว

      Santosh shinde mo number

    • @sourabh8085
      @sourabh8085 5 ปีที่แล้ว +1

      Ek number bhawa.

    • @siddh3921
      @siddh3921 4 ปีที่แล้ว +1

      Pan Tya Sathi, Agodar Kiti Investment keli Tumhi? Swatachya Paise lavun. Gharatun Na Gheta?

  • @deepakghube
    @deepakghube 5 ปีที่แล้ว

    अगदी खरं आहे आज फॅब्रिकेशन क्षेत्रात मी पाहिलं आहे की मराठी माणसे खूप कमी आहेत तस पाहता या क्षेत्रात भरपुर कामे आहेत ज्यातून विपुल प्रमाणात अर्थकारण सुरू आहे, पण मी स्वतः 4 मराठी मित्रांना हे सुरू करण्यास सांगितले पण त्यांनी नोकरी निवडली आणि व्यवसाय नाकारला

    • @santoshchavan-wv9vv
      @santoshchavan-wv9vv 5 ปีที่แล้ว

      सर अतिशय मूर्ख आणि बालीश असावेत असेच वाटते अशा माणसाला हाकलून दिला पाहिजे

  • @rohittambe6178
    @rohittambe6178 4 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या सारखं आम्हाला आधार देयला आजपर्यंत कोणीच भेटलं नव्हते . 😊👍

  • @jayashrimasne3408
    @jayashrimasne3408 5 ปีที่แล้ว +10

    उद्योजक व्हा ...!! श्रीमंत व्हा ....!!

  • @rishikeshkharade6044
    @rishikeshkharade6044 5 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त सर...खरी परिस्थिती आहे

  • @uttamkakde4680
    @uttamkakde4680 3 ปีที่แล้ว

    खरंच मराठी मुलांनी धंदा करायला पाहिजे

  • @shirishkumarbarge1457
    @shirishkumarbarge1457 5 ปีที่แล้ว +1

    सर एकदम मस्त 👌

  • @ravichavan3011
    @ravichavan3011 5 ปีที่แล้ว +237

    मी भाजी विकतो

    • @pravinpawar7550
      @pravinpawar7550 5 ปีที่แล้ว +10

      Toch dhanda vadhav ani jar baherche lok ale tar marathi mansala sath de

    • @santoshchavan7838
      @santoshchavan7838 5 ปีที่แล้ว +11

      खरचं भावा खूपच छान काम करतोस. खूप मोठा हो. जय भवानी. जय शिवराय.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +11

      अभिनंदन.....

    • @rohankumbharkar5591
      @rohankumbharkar5591 5 ปีที่แล้ว +1

      Khup Chan Bhau. All the best.👍

    • @user-xh7gn6co9f
      @user-xh7gn6co9f 5 ปีที่แล้ว

      तुम्ही ते स्वबळावर करत आहात...अभिनंदन...

  • @akcncreationstudio9138
    @akcncreationstudio9138 5 ปีที่แล้ว +122

    सर मला पण नौकरी नसल्यामुळे मूली व मुलीच्या वडिलने नापसन्त केलय
    कारण माझ्या डेकोरेशन चा व्यवसाय बघून ते रिजेक्ट करतात
    सर्व लोकांना नौकरिच हवी पण धंदा व व्यवसाय शिवाय स्वाभिमानी जीवन नाही हे सत्य आहे ।

    • @anil1785
      @anil1785 5 ปีที่แล้ว +2

      Katu satya ahai

    • @santoshchavan7838
      @santoshchavan7838 5 ปีที่แล้ว +2

      नक्कीच चांगली मुलगी भेटेल.

    • @akcncreationstudio9138
      @akcncreationstudio9138 5 ปีที่แล้ว +2

      भेटणार ते तर नक्कीच आहे पण .........

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +9

      व्यवसायात जिद्द ठेवा उद्या तेच तुमच कौतुक करतील

    • @akcncreationstudio9138
      @akcncreationstudio9138 5 ปีที่แล้ว +4

      @@NamdevraoJadhav सर जिद्दीनच सुरु केलय काम
      यात तुमच मोलाच योगदान आहे

  • @sagardarekarofficial5912
    @sagardarekarofficial5912 5 ปีที่แล้ว +2

    साहेब मी महिन्याला एक लाख रुपये कमावतो दूध धंद्यातून माझ्याकडे दहा गाई आहेत तुमचा आशीर्वाद

  • @chandrakantpatil9584
    @chandrakantpatil9584 ปีที่แล้ว

    मी तुमचे सगळे video पहातोय.. I'm proud of you.... परंतु ज्या शिक्षकांनी तुम्हाला तरा तरा बोलायला शिकवलं.. सरकारी पगार घेऊन... त्यांच्या पात्रतेनुसार लाखाच्या वर... तुम्हाला नाही मिळाली...हा शिक्षकाचा दोष नाही... 🙏मी तुमच्याशी face to face बोलायला तयार आहे... 🙏🎉❤️👍🎈

  • @pbj5770
    @pbj5770 5 ปีที่แล้ว +24

    मला जाधव सरांचे विचार आवडतातपन त्याच्यां ह्या गोष्टीशी सहमत नाही
    जर सगळ्यांनीच धंदा केला तर मग नोकरी कोण करणार?
    पोलिस नसले तर कायदा सुव्यवस्था कोण राखणार, बस ड्रायव्हर नसले तर आपन प्रवास कसा करणार? , शासकीय कामगार नसले तर शासकीय कामकाज व देश कसा चालणार? आर्मी नसेल तर संरक्षण कसं होणार ? जर IT जाँब नाय केले तर आपली टेक्नोलाँजी कशी पुढं जाणार?
    जर शिक्षक नसले तर विद्यार्थ्यांना केण शिकवणार??
    असं खुप आहे
    मी असं नाही म्हणत कि धंदा वाईट आहे
    उलट नोकरी व धंदा ह्या दोन्ही गोष्टीत आपला मराठी माणसाचा ठसा हवा...
    जय महाराष्ट्र

  • @sonudhakane7.576
    @sonudhakane7.576 5 ปีที่แล้ว +55

    चहाचा गाडय़ा मध्ये पण फार कॉम्पिटिशन झाले आहे राव.

    • @sunilkhawale9971
      @sunilkhawale9971 5 ปีที่แล้ว +12

      चहा जास्तित जास्त कसा चवदार व तरतरी आणणारा बनवा चहाचे मसाले वापरुन बघा, आणि गिर्हाईकांना कसा आवडेल आपला चहा याची काळजी घ्या नक्कीच व्यवसायात यश मिळेल. व जास्त विक्री होईल.
      धन्यवाद

    • @sonudhakane7.576
      @sonudhakane7.576 5 ปีที่แล้ว +7

      Sunil Khawale O महाराज मी नाय चालवत o गाडा. फक्त एक फॅक्ट मांडला कॉम्पिटिशन चा

    • @Cartoonworlds.comunity
      @Cartoonworlds.comunity 4 ปีที่แล้ว +1

      @@sonudhakane7.576 🧐

    • @bindasguy3666
      @bindasguy3666 4 ปีที่แล้ว +3

      चहाची फ्रॅंचायसी घेणारे बुडलेत, लॉस मध्ये आहेत ते

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +2

    दुबई ची ट्रीप १ मार्च ते ५ मार्च अशी असणार आहे - कृपया याची नोंद घ्यावी -

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहे.लक्षात घ्या.शिका काहीतरी वेगळं करून दाखवा.ही काही डीग्री काही कामाची नाही.🔥 जय शिवराय 🔥 जय भवानी 🔥 जय महाराष्ट्र 🔥 जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मन प्रसन्न होते.बोला जय शिवराय 🔥🔥🔥

  • @abhi.pimpale
    @abhi.pimpale 4 ปีที่แล้ว +6

    २०-२५ लाख शिक्षनाला लावायचे अन कोणी आठ हजाराची नौकरी पण देत नाही # कटू _सत्य

  • @sachinpawar6639
    @sachinpawar6639 5 ปีที่แล้ว +47

    सर मी फक्त 7 पर्यंत शिकलोय आत्ता माझ वय 19 2 दुकान आहेत कपड्याचे आहे मी सध्या करोडो रुपयाचा चा मालक आहे

    • @manmohanchavan1408
      @manmohanchavan1408 4 ปีที่แล้ว

      Sar betaych

    • @manmohanchavan1408
      @manmohanchavan1408 4 ปีที่แล้ว

      Ahe

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 ปีที่แล้ว +5

      वाडवडिलांचा धंदा होता का??मग शिकण्याची आवश्यकता काय.फुकट गेली सात वर्षे!

    • @sunilpawar-zb1ms
      @sunilpawar-zb1ms 3 ปีที่แล้ว

      @@rameshmhatre1565 besic commercial education nko ka!!!mag fukat kashi geli 7 years

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 3 ปีที่แล้ว

      @@rameshmhatre1565 jaude na bhau aapla marathi Manus aahe kamudet .....nokri mde time West karun KY ny hot aata nokryach nahit.....chya vikanara aapla pm aahe....

  • @67sagar
    @67sagar 4 ปีที่แล้ว +2

    मी जेव्हा फिरायला गावाला जातो तेव्हा माझा खुप खर्च हा तिथली proper माहिती नसल्यामुळे वायफळ होतो त्यामुळे खर्च वाढतो ,अस तुमच्या बरोबर पन होत आसेल तर कळवा त्यावर माझ्याकडे solution आहे कमी खर्च मध्ये फिरने,राहने,खाणे ,ह्यातच मी नवीन startup सुरू करनार आहे ज्या मधे गरजू मित्रांना कमाई करण्याची संधी मिळेल असे काही तुम्हाला आनुभवायचे असेल तर मला लाईक करून ते सत्यात उतरवन्या साठी प्रोत्साहन द्या

  • @phychoskgaming599
    @phychoskgaming599 4 ปีที่แล้ว +1

    वा मानल पाहिजे सर तुम्हाला💫 tumchay सारख्या लोकांची गरज आहे सर✨ या समाजाला🔥 जर tumchay सारखी माणस समाजात असतील तर कोनीच बेरोजगार युवक राहनार नाहीत 💯

  • @anoj_0425
    @anoj_0425 5 ปีที่แล้ว +106

    काय बोलत राव Army वाले जर Army सोडून परत आले तर तुमचा उधोग बगायला तुम्ही पण राहणार नाही.आमच्यामुळे तुम्ही सगळे आहेत विसरू नका.आमच्यामुळे तुमचे उद्योग नीट सुरू आहे.
    One man Army....

    • @asifjamadar3132
      @asifjamadar3132 5 ปีที่แล้ว +15

      Army is not a job that is love about our indian country!

    • @ajaybirade8189
      @ajaybirade8189 5 ปีที่แล้ว +9

      आर्मी नोकरी नाही तर देशसेवा आहे

    • @shubhamzope2526
      @shubhamzope2526 5 ปีที่แล้ว +3

      देश सेवा नौकरी म्हणून करता म्हणून.....☺️

    • @anoj_0425
      @anoj_0425 5 ปีที่แล้ว

      म्हणून काय

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 5 ปีที่แล้ว +5

      Yogya bolat Tumi army ahe manun Ami ahot safe solute ahe Ani nehmich recpect rahil..

  • @KoNik_India
    @KoNik_India 3 ปีที่แล้ว +6

    Dislike करणारे हे सरकारी नोकरी करणारे आळशी माणसं आहेत.. ह्यांचं आयुष्य हे फक्त घरचे हफ्ते भरण्यात वाया जाते.

    • @maheshkengar4803
      @maheshkengar4803 2 ปีที่แล้ว

      दुसऱ्याच घर नको बागु तुझ बग

  • @akshaykolteke2384
    @akshaykolteke2384 3 ปีที่แล้ว

    Super sir khar aahe tumch👍👍🙏😔😔 barobar bolta

  • @omkarutekar3826
    @omkarutekar3826 5 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त
    खरी गोष्ट
    जय शिवराय

  • @vikrantshelke1701
    @vikrantshelke1701 5 ปีที่แล้ว +17

    Sir..face expression bhari ahe tumce🚩🚩😚😚

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 5 ปีที่แล้ว +3

    लाॕड मॕकाले आपल्याकडे बिनकामाची शिक्षण पध्दत आणली की तुम्ही एवढे शिकलात की अमुक नोकरी तुम्हाला मिळते . पण खरी गरज आहे Life Education ची. म्हणजे उदा. जेवण बनवण्याचे शिक्षण . असे आनेक जे आम्हाला भविष्यात उपयोगी आहे.

  • @rajendrashende1
    @rajendrashende1 5 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खरच मोटीवेशनल गुरू आहेत, जसे की हिंदी मध्ये विवेक बिंद्रा सर आहेत,

  • @siddheshwarbansode5184
    @siddheshwarbansode5184 5 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर बोललात सर पण काही कमेंट मध्ये नकारात्मक भावना वाटली
    मला वाईट वाटलं सर
    Congratulation welcome
    Your direction is right
    Your thoughts are Good

  • @krushnadhanne472
    @krushnadhanne472 5 ปีที่แล้ว +9

    Sir khup divsani baghtoy tumcha video tumcha juna viewer

  • @khushalbharati257
    @khushalbharati257 5 ปีที่แล้ว +2

    काही शिक्षकांच खापर तुम्ही सर्वांवर फोडू नका.अश्या वक्तव्यामुळे जे शिक्षक खरोखर प्रामाणिक काम करतात त्यांना फार त्रास होतो.आणि मी मुलांना शिकवतो मी पण नव्या पिढीतला शिक्षक आहे आणि महत्वाच म्हणजे नवी पिढी आणि जुनी पिढी असा भेद काही नसतो कारण शिकवणारे शिक्षक हे दोन्हीही पिढीत असतातच तुम्ही आमच्या आदिवासी भागात येउन मुलांना शिकवा म्हणजे तुम्हाला आमच्या व्यथा कळतिल तुम्हाला फक्त शिक्षकांचा पगार दिसतो पण त्यांची मेहनत त्यांची अवांतर कामे दिसत नाहीत का? तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

  • @darkblogger4705
    @darkblogger4705 5 ปีที่แล้ว +1

    सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. जर सगळेच व्यवसाय करायला लागले तर त्यांच्या कडे नोकरी कोण करणार.... पटल तर रिप्लाय नक्कीच द्या धनयवाद वाचल्या बदल...

  • @Ganesh.92
    @Ganesh.92 5 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर सर

  • @todayindiatrend2022
    @todayindiatrend2022 5 ปีที่แล้ว +6

    Jadhav sir tumhi khup great aahat.

  • @ravikadam7655
    @ravikadam7655 5 ปีที่แล้ว +5

    सर मी शेळी पालन सुरू केल आहे मला भरपूर फायदा होतो .
    आणि सर ज्ञानेश्वर गर्जे पाटलांचा मी मिञ आहे

  • @shashikantlokakshi1198
    @shashikantlokakshi1198 5 ปีที่แล้ว

    Sir तुम्ही सांगितलेले शब्द अमृत आहे. धन्यवाद सर

  • @dnyaneswharkatakhade4255
    @dnyaneswharkatakhade4255 ปีที่แล้ว

    खरे विचार आलिकडील लोकाला पटत नाही

  • @priyanarsikar8926
    @priyanarsikar8926 4 ปีที่แล้ว +9

    Absolutely true...job markets are saturated and job security is an illusion.better to be in a business you know you can handle ...that's a much better future than job.Jadhav sir is doing an excellent work in this era by inspiring the youth.this is the real social work

  • @mehboobilyas9542
    @mehboobilyas9542 2 ปีที่แล้ว +6

    Sir,U Says The HARSH TRUTH of the Society 👍🔥

  • @abhijitkamble9876
    @abhijitkamble9876 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @balukachare5890
    @balukachare5890 5 ปีที่แล้ว +1

    सर एकदम छान बोललात आपण Thank you

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 5 ปีที่แล้ว +20

    आईच्या गावात आमचं कस मग😂
    तुम्ही लय सुंदर बोलता साहेब ,नक्की फरक पडणार

  • @shashikantgodse3215
    @shashikantgodse3215 5 ปีที่แล้ว +3

    Great work sir
    You are inspire me

  • @dnyaneshwaeingaleingale8138
    @dnyaneshwaeingaleingale8138 5 ปีที่แล้ว +1

    एकदम...झकास सर...
    जय शिवराय......🚩🚩🚩🚩🚩

  • @surajshinde7627
    @surajshinde7627 5 ปีที่แล้ว +2

    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @kailasbansode5810
    @kailasbansode5810 5 ปีที่แล้ว +3

    सर तुमचं भाषण चांगला आहे मला आवडलं मला बिझनेस करायचा आहे सर मी दोन जॉब करत आहे...

  • @devendrabrid9608
    @devendrabrid9608 5 ปีที่แล้ว +6

    सर एकदम खर आहे

  • @akashshidule6202
    @akashshidule6202 5 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! share करा

  • @Samartrader
    @Samartrader 5 ปีที่แล้ว +1

    Sir तुमचा सरके विचारचे उदोजक विचार आजुन आले तर बस आजुन क्या पाहिजे
    धन्यवाद sir तुमचा प्रयतना ना

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 5 ปีที่แล้ว +138

    मिञांनो उद्योगधंदे करा. आणि जगावर राज्य करा.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @Adilshaikh-xo8ex
      @Adilshaikh-xo8ex 5 ปีที่แล้ว +1

      Barobad aahe nete

    • @avinashkarale8143
      @avinashkarale8143 5 ปีที่แล้ว +1

      Sir aplyakade udyog asel tr amhalahi sahbhagi karun gya tyat

    • @rajeshpere2058
      @rajeshpere2058 5 ปีที่แล้ว

      Hi

    • @ShrikantChothe
      @ShrikantChothe 5 ปีที่แล้ว

      Konta business karaycha ani kasa karaycha tyach pan sanga mhnje mulana nakki marg sapdel
      Nust business kara mhnun kasa fayda hoil mulancha

  • @Robinhoodarmy09
    @Robinhoodarmy09 5 ปีที่แล้ว +39

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे...अडाणी लोक धंदा करून जास्त कमावतात मग बिल गेट्स ,Google CEO sunder pinchai , mark zuckerberg steve jobs यांचे बद्दल अभ्यास करा...तुम्ही कशाला शिकले मग ???

    • @rkgavate8697
      @rkgavate8697 3 ปีที่แล้ว

      He sagle dropout ahe

    • @rkgavate8697
      @rkgavate8697 3 ปีที่แล้ว

      😂😂

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 3 ปีที่แล้ว +2

      @@rkgavate8697 harward University ahe ti..Maharashtra madhli konti University nahi.

    • @nikhil-shelke
      @nikhil-shelke 3 ปีที่แล้ว +1

      Adani lok aaj Amdar ahet apalya gandivar basun chabuk martat babu😄🙏

  • @komalhatmode9093
    @komalhatmode9093 2 ปีที่แล้ว

    Khup Shan sr tumch bhashan

  • @shankarkarnjawane8659
    @shankarkarnjawane8659 4 ปีที่แล้ว +1

    बरोबर