मराठी माणूस व्यवसाय करायला लाज तो मला ते बघतील हे बघतील आरे भावांनो जगात जर मोठं व्हायचं असेल तर लाज सोडा.. मी माझा अनुभव सांगतो . मी ही लॉकडान ज्या आधी पुण्या मध्ये job करायचो पण खिशात पैसे राहत नव्हते ... पगार झाला की . ते पुर्ण खर्च होऊन जायचे ... पण मी ठरवले की आता आपण काही तरी स्वताचे केले पाहिजे . आता मी माझ्या गावा कडे भाजी च दुकान चालु केले... आता माझा व्यवसाय मस्त चालतोय .... पण मी कोणत्याही व्यवसायाला लाजत नाही .मी जर कामाला लाजलो असतो तर उपाशी मेलो असतो. त्यामुळे भावांनो कोणता ही व्यावसाय करा पण लाजु नका.. जो लाजला तो उपाशी मेला....
Purna Maharashtra Baher che loko capture karat aahe… 1. Shop stores are running by Marwadis 2. Brokers are North Indians 3. big business are running by gujarati 4. All workers are from other states ani apan eka dusare la shiva det aahe, marathi people should united… Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏻💐
Maze papa corodpati aahet... Aamcha vegitable business aahe ... Amhi hindu maratha ahot ... I proud of my father ... aatonat kasht upastat te ... I love u soo much pappa❤️😍😘
आमचं कुटुंब 1954 साला पासून पुण्याच्या गणेश पेठ मध्ये नारळाचा होलसेल व्यापार करते. आमचे आजोबा कै. नामदेव शंकर मोकाशी ह्यांनी ह्या व्यवसायाचा पाया रोवला. आणि आजही आमची पिढी त्याच व्यवसायात अग्रस्थानी आहे. व्यवसायाचे नाव - नामदेव शंकर मोकाशी नारळाचे होलसेल व किरकोळ व्यापारी गणेश पेठ, पुणे
मराठी माणूस,मराठी माणसाच्या व्यवसायाला प्राधान्य देत नाही. माझा घरपोच मासे सेवा हा व्यवसाय आहे. Lockdown व्हायच्या अगोदर पासून माझा हा व्यवसाय आहे. तेव्हा तो कमी होता. परंतु lockdown मध्ये तो वाढला. भर कडक lockdown मध्ये सुद्धा लोकांना घरपोच मासे (उत्तम दर्जाचे)आम्ही दिले आहेत ते ही कमी भावात. अजून ही बाजार भावा पेक्षा कमी भावाने देतो. तरी सुद्धा जसे lockdown संपले तसे तसे ग्राहक कमी होत गेले. माझ्या व्यवसाया मुळे 4 लोकांना काम मिळेल. पण मराठी माणस ती मराठी... ते परप्रांतीय मासे विक्रेत्यांन कडून..मासे खरेदी करण्यासाठी 1 तास वेळ घालवून मासे खरेदी करतात.. 20 ते 30 रुपये फरका साठी पण मराठी माणसा कडून नाही घेत.
लै भारी व्हिडीओ दादा...जागा महाराष्ट्राची, भाषा मराठीची...मग आपलेच मराठी लोक आता मागे राहणार नाहीत... परप्रांतीय मग तो कुणीही असो, महाराष्ट्रात मराठीतचं बोलायचं, आणि मराठीतच व्यवहार करायचा...आपल्या मराठी लोकांनी सुद्धा बिनधास्त मराठीतच बोलायचं, मग समोरच्या परप्रांतीयाला कळो वा न कळो, नाही कळलं तर तो मराठी शिकेल, आणि मातीशी इमान राखण्यासाठी मराठीची गरज ही कळेल.. महाराष्ट्र = मराठी पहिले, असं असेल तरचं मराठी संस्कृती रुजेल आणि टिकेल. हिंदी, इंग्रजी अतिक्रमण थोपवायला हवे
10:10 या वेळी जो तू शब्दा कडला दादा आणि जे मागे गाणं वाजला खरं दादा त्याक्षणी असं वाटल की सगळे बिझनेस वाले गेले उडत आत्ता फक्त समोर येणार #माराठीमानुस म्हणजेच The Power of Maharashtrian People's....... got Goosebumps.. Thx For Making This Video 📷
गुजर, मारवाडी लोक देणगीमध्ये आलेले पैसे त्यांच्या लोकांना देतात व्यवसाय सुरु करण्यासाठी. म्हणजेच ते सपोर्ट करतात. आपल्याकडे पण दुसरयाचे पाय ओढण्यासाठी सपोर्ट करतात हा फरक आहे. कडू आहे पण सत्य आहे 😑
Ho marathi mansane business kelach pahije 💯💯💯💯 mi marathi a engineer zalay pan job nahi mhanun tea shop taklay 😊😄 ani marathi mansala support karnare kami ahet as compair to marvadi gujarati
Right .kamala Kami samjne, failure la ghabrne, aek dusryavar jalne ya guna mule jasat Marathi Manus mage padto. Baki sagle gun Marathi mansat aahet .Tharval tar Marathi Manus best business Karu shakto .
Super... super video.... Loved it.... Reservation comment was the best.... We have brains.... Use them.... Mastach....one of the best videos 🎥 from Marathi Kida. Awadla karan marathi manus khara bolla... Aplyala karayla nako.... Alas.... Bharich
नक्कीच आणि मराठी माणसाने मराठी माणसाच्याच दुकानातून खरेदी करावी तसेच मराठी व्यावसायिकांनी मराठी ग्राहकांना सवलती द्याव्यात. विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील नातेसंबंध दृढ झाला तर व्यवहार आणि प्रेम वाढेल... 🙏
आपले लोकं ज्यांना नोकरी आहे त्यांना पोरी देत आहे आणि नोकरी साठी 10 15 लाख रुपये द्यायला तयार आहे ते पण नो गॅरंटी पण तोच पैसा व्यवसाय मध्ये नाही गुंतवत अशी मानसिकता आहे
मराठी माणसाचं धंदा बंद पडण्यामागे मराठी माणूस च कारणीभूत असतो...... 1} एखादा मराठी माणसाने धंदा उभा केला कि त्याच्या बाजूला दुसरा मराठी माणूस तोच धंदा उभा करतो... 2} मराठी माणूस मराठी माणसाच्या दुकानात जात नाही विनाकारण त्याच्यावर जळत असतो आणि गेलाच त्याच्या दुकानात उधारी करतो... 3) मराठी माणसाला बुडवण्याच काम मराठी माणूस च करतो.... Real fact ahe नवीन स्टार्टप केल्यावर आपल्याच जवळचे लोक म्हणतात...तुझी हजेरी तरी नेघतेका... तुझं काय होणार नाही.... धंदा हा बुडत असतो...धंदा करायचा होता तर इंजिनीर कश्याला झाला.... यावर एक उपाय या सर्वांच्या आईचा घो.. म्हणायचं आणि आपला व्यवसाय करायचा 😅😅😅
Purna Maharashtra Baher che loko capture karat aahe… 1. Shop stores are running by Marwadis 2. Brokers are North Indians 3. big business are running by gujarati 4. All workers are from other states ani apan eka dusare la shiva det aahe, marathi people should united… Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏻💐
Mnun tr business krto aapan dakhvun dyachay ki marathi manus pn business kru shkto aur risk hai to ishk hai business 10000 aso kiva 100000 cha to manus malakch asto nokar nhi Ani mahatvachi ghosht apli lok apli martat ts nhi zal pahije apli community sudharli pahije jay maharshtra❤️
मराठी माणसा ने पण पुढे जायलाच पाहिजे aply महाराष्ट्र Madhe जास्ती Business aply च पाहिजेत😌😎 🚩 जय महाराष्ट्र 🚩
आयो आजी लयच खतरनाक 🙏
मराठी माणसाने मराठी माणसाला साथ दिल्यास जास्तीत जास्त मराठी उद्योजक तयार होतील.
जय महाराष्ट्र 🏹🚩
हे खर बोला भाऊ
Absolutely correct bhava
Bhaiya log ko bhi sikhao
मराठी माणूस देखील १००% उत्तम व्यवसाय करुच शकतो...
To kr na 😁
😂😂😂
Marathi manus ani business... Mala nahi vatat
@@shraddhakulkarni9657 ज्याचं त्याचं मत👍
Already krto
मराठी माणूस व्यवसाय करायला लाज तो मला ते बघतील हे बघतील आरे भावांनो जगात जर मोठं व्हायचं असेल तर लाज सोडा..
मी माझा अनुभव सांगतो .
मी ही लॉकडान ज्या आधी पुण्या मध्ये job करायचो पण खिशात पैसे राहत नव्हते ...
पगार झाला की . ते पुर्ण खर्च होऊन जायचे ...
पण मी ठरवले की आता आपण काही तरी स्वताचे केले पाहिजे . आता मी माझ्या गावा कडे भाजी च दुकान चालु केले... आता माझा व्यवसाय मस्त चालतोय .... पण मी कोणत्याही व्यवसायाला लाजत नाही .मी जर कामाला लाजलो असतो तर उपाशी मेलो असतो. त्यामुळे भावांनो कोणता ही व्यावसाय करा पण लाजु नका.. जो लाजला तो उपाशी मेला....
Purna Maharashtra Baher che loko capture karat aahe…
1. Shop stores are running by Marwadis
2. Brokers are North Indians
3. big business are running by gujarati
4. All workers are from other states
ani apan eka dusare la shiva det aahe, marathi people should united…
Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏻💐
आजी खूप मस्त।
प्रत्येक महिलांना एक आदर्श आहात।
नमस्कार दादा, होय मराठी उद्योजक होने काळाची गरज आहे नाहीतर भविष्यात महाराष्ट्रत मराठी माणूस ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांच्या हाताखाली काम करत राहील.
Maze papa corodpati aahet... Aamcha vegitable business aahe ... Amhi hindu maratha ahot ... I proud of my father ... aatonat kasht upastat te ... I love u soo much pappa❤️😍😘
मला वाटते मराठी किडा वरचा हा सर्वात बेस्ट व्हिडिओ असेल .. जय महारष्ट्र .🔥🔥🔥🔥❤️❤️
Best of marathi kida🚩
9:51 is best.. खरंच मराठी माणूस मारवाडी पेक्षा छान जोमात धंदा उभा करू शकतो 🙏
या episode मधील सगळीच मंडळी भारी आहेत,पण आजीबाईंच्या या वयात पण अनुभवातुन आलेला आत्मविश्वास लय भारी आहे
आमचं कुटुंब 1954 साला पासून पुण्याच्या गणेश पेठ मध्ये नारळाचा होलसेल व्यापार करते. आमचे आजोबा कै. नामदेव शंकर मोकाशी ह्यांनी ह्या व्यवसायाचा पाया रोवला. आणि आजही आमची पिढी त्याच व्यवसायात अग्रस्थानी आहे.
व्यवसायाचे नाव - नामदेव शंकर मोकाशी
नारळाचे होलसेल व किरकोळ व्यापारी
गणेश पेठ, पुणे
Anand aahe ki tumhi vyavsayat ajibat khand n padata sudhha atishay halakhichya paristhitit aapla varsa chalu thevlaat. Shevti tumhlala 1 Manacha Mujra 👌👌
हॉटेल हा व्यवसाय मराठी माणूस उत्तम करतो ......काही उडपी सोडले तर मुख्य हॉटेल हे मराठीच आहेत .
अगदी बरोबर👍
पुण्या मध्ये सर्वात जास्त मराठी माणसाचे हॉटेल टॉप आहे.(मटणाचे,बिर्याणी इत्यादी...)😁😁😁
Majhi aaji aahe ti... Alka Konde-Deshmukh... Love u aai... ❤️❤️😘🥳🥳🥳🥳🥳
Wahhh
मराठी माणूस,मराठी माणसाच्या व्यवसायाला प्राधान्य देत नाही. माझा घरपोच मासे सेवा हा व्यवसाय आहे. Lockdown व्हायच्या अगोदर पासून माझा हा व्यवसाय आहे. तेव्हा तो कमी होता. परंतु lockdown मध्ये तो वाढला. भर कडक lockdown मध्ये सुद्धा लोकांना घरपोच मासे (उत्तम दर्जाचे)आम्ही दिले आहेत ते ही कमी भावात. अजून ही बाजार भावा पेक्षा कमी भावाने देतो. तरी सुद्धा जसे lockdown संपले तसे तसे ग्राहक कमी होत गेले. माझ्या व्यवसाया मुळे 4 लोकांना काम मिळेल. पण मराठी माणस ती मराठी... ते परप्रांतीय मासे विक्रेत्यांन कडून..मासे खरेदी करण्यासाठी 1 तास वेळ घालवून मासे खरेदी करतात.. 20 ते 30 रुपये फरका साठी पण मराठी माणसा कडून नाही घेत.
This is the best by Marathi Kida!🤘😇
आपण सहज बोलतो की, मी तुझ्या पेक्षा दोन पावसाळे जास्त खाले आहे, ह्या शब्दांचा अर्थ आजींनी एकदम पटवून सांगितला.👍🚩🚩✌️
धंदा करायचा तर मराठी माणसांनी मराठी लोकांना पुढें न्हायला पाहिजेच # युवा उद्योजक
लै भारी व्हिडीओ दादा...जागा महाराष्ट्राची, भाषा मराठीची...मग आपलेच मराठी लोक आता मागे राहणार नाहीत... परप्रांतीय मग तो कुणीही असो, महाराष्ट्रात मराठीतचं बोलायचं, आणि मराठीतच व्यवहार करायचा...आपल्या मराठी लोकांनी सुद्धा बिनधास्त मराठीतच बोलायचं, मग समोरच्या परप्रांतीयाला कळो वा न कळो, नाही कळलं तर तो मराठी शिकेल, आणि मातीशी इमान राखण्यासाठी मराठीची गरज ही कळेल..
महाराष्ट्र = मराठी पहिले, असं असेल तरचं मराठी संस्कृती रुजेल आणि टिकेल.
हिंदी, इंग्रजी अतिक्रमण थोपवायला हवे
🚩👑गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...🚩💪🏻
10:10 या वेळी जो तू शब्दा कडला दादा आणि जे मागे गाणं वाजला खरं दादा त्याक्षणी असं वाटल की सगळे बिझनेस वाले गेले उडत आत्ता फक्त समोर येणार #माराठीमानुस म्हणजेच The Power of Maharashtrian People's....... got Goosebumps.. Thx For Making This Video 📷
धंदा करायचा नसतो, धंदा मोठा करायचा असतो.
हा विषय पुढे आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद @मराठी_किडा🙏🙏🙏
Marathi mansachi ekach khanta - apla network nahiye je aplyala business karayla support kartil. Udahrnarth : marwadi, Gujarati etc
गुजर, मारवाडी लोक देणगीमध्ये आलेले पैसे त्यांच्या लोकांना देतात व्यवसाय सुरु करण्यासाठी. म्हणजेच ते सपोर्ट करतात. आपल्याकडे पण दुसरयाचे पाय ओढण्यासाठी सपोर्ट करतात हा फरक आहे. कडू आहे पण सत्य आहे 😑
Tumcha ky vyavsay ahe
@@sagarkadu8037 Mi shikat ahe sadhya. Vyavsay nahiye maza
@@beyondinfinity9792 शेती पण व्यवसायासारखी करा... शेतीकडे देखील व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक आहे
@@jatwe Amchyakde shetich nahiye
मराठी माणूस पण व्यवसाय करू शकतो आमचा सलोन आहे अमोल मेन्स पार्लर कात्रज कोंढवा रोड
सलोन वाल्यांची मोनोपॉली असते 😎.
मराठी माणूस धंदा करू शकतो पण त्याला सपोर्ट कमी भेटतो and मनतात खेकडे अका मेकाना ओढतात तस झालंय
असा आता जोश आलाय ना भावा 🔥
बग तु काय तरी करतोच
कर्ज झाला तरी चालेल
जय महाराष्ट्र🔥🚩🚩
all the best bhai
A baba plz karz nako🙏🏻
Best of luck 🙏
भावा खुप खुप शुभेच्छा, मोठा business man बन
मराठी पाऊलाणी इतिहास गाजवला
मराठी पावलानी मोठे उद्योग धंदे करून वर्तमान सुद्धा गाजवायला पाहिजे.
जय भवानी जय शिवाजी
मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम आहे लोकं धंद्यावाल्या ला मुली देत नाही म्हणून एखाद्याला व्यवसाय करायचा असल्यास त्याला लग्नाचा प्रश्न पडतो
हा खरा प्रश्न आहे भावा
Khuppppp motivated करणारा video. आहे तुमचा... ..... And absolutely 🤗 मी share ही केला ... 🚩जय शिवराय 🚩
Ho marathi mansane business kelach pahije 💯💯💯💯 mi marathi a engineer zalay pan job nahi mhanun tea shop taklay 😊😄 ani marathi mansala support karnare kami ahet as compair to marvadi gujarati
Correct
Vishay ka amcha pan dukan ahe marathi manus ❣❣❣
Dukan nahi business bol lajaycha nahi 🤝
@@pravinsalve6816 lajaycha vishay nahi re bhava❣🤝
Maz pn ahe Bhau
Being a Maharashtrian Marwadi I feel this very nice video 🔥
Right .kamala Kami samjne, failure la ghabrne, aek dusryavar jalne ya guna mule jasat Marathi Manus mage padto. Baki sagle gun Marathi mansat aahet .Tharval tar Marathi Manus best business Karu shakto .
We can do better business than any other. We are core hardworking and honest Community in India . We just have to work on our financial planning.
True
Nice campaign for Marathi Manus.. Very nice concept or Ideas.. Thanks @Marathikida
रिस्क है तो इश्क है काय बोललास भावा जबराट
Our people should learn from this working community like Gujarati, marwadi,sindhi
My Relative is owner of Sugar Factory in nagpur, ani mi pan manufacturing sector madhye startup karnar ahe.
Very good initiative 😊
आणि तुम्ही उद्योजक झाल्यानन्तर कामीत कमी 5 तरी नवीन व्यक्तींना उद्योजक बनण्यात मदत करा बनवा
आजीबाई तुम्ही खरंच खुप छान बोललात..........
आजी कुठुन खरच प्रेरणा घ्यायला पाहिजे,
खतरनाक आजी बाई
मराठी माणसचं मराठी माणसाला खाली खेचतात…हे सत्य आहे
Best Episode 👌👌👍
Super... super video.... Loved it....
Reservation comment was the best.... We have brains.... Use them.... Mastach....one of the best videos 🎥 from Marathi Kida. Awadla karan marathi manus khara bolla... Aplyala karayla nako.... Alas.... Bharich
#Motivation❤
हो भावा मराठी पाऊल फुढे पडलेच पाहिजे. मराठी माणूस कुठे मांगे राहता कामा नये.
We must focus on higher education, business and need to promote our food culture.
Ata paryant chya tuzya best video paiki ek ❤️❤️❤️🔥🔥
जय महाराष्ट्र या एका नावाने खूप ऊर्जा भेटते..
मराठी माणसाने व्यवसायात पुढे आल पाहिजे.
मराठी तरुणांना उद्योजक होण्यापेक्षा गुंडगिरी करायलाच खूप आवडते.
नक्कीच आणि मराठी माणसाने मराठी माणसाच्याच दुकानातून खरेदी करावी तसेच मराठी व्यावसायिकांनी मराठी ग्राहकांना सवलती द्याव्यात. विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील नातेसंबंध दृढ झाला तर व्यवहार आणि प्रेम वाढेल... 🙏
भाऊ मी अमेझॉन स्टोअर चालू केला आहे चांगला इन्कम चालू आहे ❤️❤️.
नक्कीच उत्तम व्ययसाय करू शकतो मराठी माणूस
Best video after a long time
This is next level motivation 💯🔥✨❤💥
ज्यांच्या मुलाखती घेतल्यास त्यांच्या व्यवसायचं नावाचा उल्लेख केला असतास तर त्यांचा पण फायदा झाला असता,बाकी सगळे उदोजक जोश मध्ये होते👌
छान विषय
Always Buisness ❤️Mobile Services & Repairing 🙂
कोण म्हणत मराठी माणसाला धंदा जमत नाही😡😡
मराठी माणूस धंदा करू शकतो तो ही एक नंबर
पन आधार दिल तवा कारण म्हणजे थोडा पुढे गेला काय त्याला नातेवाईक जास्त ऊधव वायला येतात
हेच पाहिल्यापासून साहेब बोलत आहे जय महाराष्ट्र जय मनसे कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक
खरोखर खूप उत्तमरीत्या वास्तव मांडले आहे
👌👌👌👌👌
💪💪🚩💪💪
Ajparynt che khup video bghitle tuze..pn tuza ha Vishay Avadla bhau aplyala..thanks
Best👌🏻looking forward for more such videos😃
Jai maharashtra ❤️
One time we are Top
🚩जय महाराष्ट्र🚩 महत्वांचा थोडीशी शिकवण
Marathi Manus Business Karu Shakat Nahi..! Karan Tyala Khup passion Lagta.,.!!
1 no. Episode 🔥🔥🔥
दादा आज तुमची ही वीडियो बघून आनंद झाल
मराठी माणूस व्यवसाय आत्ता पासून करणार १००% मराठी माणसानो दुसऱ्या राज्यातील माणसाला आपल्या महाराष्ट्रात येऊ देऊच नका
मुंबईत येण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी व्हिडिओ बनवा
आपल्याच गावात राहून करता येतील असे शेकडो व्यवसाय आहेत...
@@jatwe toparyant apli nahi rahnar mg mumbai mumbait pn apli manse pahijet bhau 🙏
Mumbai madhe je total migration ahea tyat jast tari intra state ahea about 41%as per 2011 .
@@jatwe mak mumbai fakt navala maharashtrachi rahnar .
Te gujju ani marwari phude jatat karan te yogya thikani yogya prakre business kartat .
Suraj jam bhari👍👍👍👍
Marathi ekatra yaylach havet🙏🙏🙏
Aaji lay bhari....
मराठी मानसे दोन नंबर धंदा करतेत ओन्ली दुकानदारी टाक स्वागा काड किट 🔥🔥
भाऊ मी इंजिनिअरिंग करून ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतोय. माझा अनुभव जर संधी मिळाली तर नक्कीच आपल्या मराठी माणसांसाठी शेअर करीन..
Khup sunder sir
आपले लोकं ज्यांना नोकरी आहे त्यांना पोरी देत आहे आणि नोकरी साठी 10 15 लाख रुपये द्यायला तयार आहे ते पण नो गॅरंटी पण तोच पैसा व्यवसाय मध्ये नाही गुंतवत अशी मानसिकता आहे
मराठी माणूस स्वराज्य स्थापन करू शकतो तर हा business किस झाड की पत्ती हैं भाऊ..
भाऊ आवडलं👌👌👌
आजी लई भारी 👌🏻
मराठी माणसांसाठी फक्त राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤️💯🚩
👍🇮🇳
कडक विषय सुरज
Jai Maharashtra 👍
Khup chhan video hota.... Aajji cha interview khup aavdla... 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
मराठी माणसाचं धंदा बंद पडण्यामागे मराठी माणूस च कारणीभूत असतो......
1} एखादा मराठी माणसाने धंदा उभा केला कि त्याच्या बाजूला दुसरा मराठी माणूस तोच धंदा उभा करतो...
2} मराठी माणूस मराठी माणसाच्या दुकानात जात नाही विनाकारण त्याच्यावर जळत असतो आणि गेलाच त्याच्या दुकानात उधारी करतो...
3) मराठी माणसाला बुडवण्याच काम मराठी माणूस च करतो....
Real fact ahe
नवीन स्टार्टप केल्यावर आपल्याच जवळचे लोक म्हणतात...तुझी हजेरी तरी नेघतेका... तुझं काय होणार नाही.... धंदा हा बुडत असतो...धंदा करायचा होता तर इंजिनीर कश्याला झाला.... यावर एक उपाय या सर्वांच्या आईचा घो.. म्हणायचं आणि आपला व्यवसाय करायचा 😅😅😅
😅🤞 Ajji on fire 🔥🔥❤️
मराठी 🔥 जय महाराष्ट्र 🔥
Nice video Suraj… Tu gharchi paristiti nastana nokaripeksha vegala profession suru karnyavar pan video banav… khup lokkanna inspiration milele jyana veglya profession madhe jaun swapn purn karaychi ahet
Ajji one my ❤ heart
कडक आहे व्हिडिओ, लाईक तर बनतच
Jay Maharashtra
Dhundiraj govind Phalke.... Dadasaheb Phalke, kirloskar,vithal kamat,jayanti kathale,veena world founder,pu.na gadgil,laagu Bandhu,chitale Ani asankhya aahet yet aahet.
अगदी बरोबर👍
Te Botavar moznyaitkech
जबरदस्त भाई...😍🔥खूप आवडला व्हिडिओ❤️
Purna Maharashtra Baher che loko capture karat aahe…
1. Shop stores are running by Marwadis
2. Brokers are North Indians
3. big business are running by gujarati
4. All workers are from other states
ani apan eka dusare la shiva det aahe, marathi people should united…
Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏻💐
Mnun tr business krto aapan dakhvun dyachay ki marathi manus pn business kru shkto aur risk hai to ishk hai business 10000 aso kiva 100000 cha to manus malakch asto nokar nhi
Ani mahatvachi ghosht apli lok apli martat ts nhi zal pahije apli community sudharli pahije jay maharshtra❤️
कुठलेच काम कमी नसते... 🤞
वाह! एकदम कडक.
Kdkkk vishay.....🔥😍
Khup chan video banavala bhau