खुप छान! मी मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून काम केलं आहे. न्यायमूर्ती रानडे ही एक थोर व्यक्ती आहे, या पलीकडे त्यांच्याविषयी फारसं काही माहीत नव्हतं. पण या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टी समजल्या. कालातीत विचार करणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाला माझा सादर प्रणाम!🙏🙏 आणि जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन!, याचा जो वसा मधुराताई तुम्ही घेतला आहे , त्याचं खूप कौतुक!❤❤
मला वाटतं महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहायला हवा. आपल्या बर्याच स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक वगैरे अशा नामवंत विचारवंतांची ओळख आजच्या पीढीला झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हे केले पाहिजे.
माननीय स्व रानडे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. ऐका वाक्यात संपवला हो इतिहास ह्यानच्याबद्दल चा इतिहासाच्या पुस्तकांमधून. अवांतर वाचन नाही त्यामुळे खूप काहीच माहीत नाही. आपण व्रतं घेतलेल्या या उपक्रमामुळे बरीच माहिती मिळत आहे. आणि ह्याबद्दल ची अधिक माहिती मिळवण्याची ओढ लागली. खूप धन्यवाद. उपक्रम असाच चालू ठेवा.
खूपच सुंदर.. महादेवराव रानडे यांच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी ठाऊक झाल्या.. दुर्दैवाने आज महादेवराव विस्मरणात गेल्याचे चित्र आहे.. पण या video मधून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचूदेत..
छान उपक्रम आहे... स्वातंत्र्यापासून एकाही सरकारने भारताची खरी ओळख एकाही पिढीला करून दिली नाही...देशाबाहेरुन आलेल्यांची कित्येक पिढ्यांची माहिती निर्लज्जपणे सगळ्या पिढ्यांना शिकवली गेली... आशा आहे की...
खरोखरच अतीशय अभ्यासपूर्ण माहिती! धन्यवाद! एक शंका, न्या. रानडेंचे नाव महादेव असतांना त्यांचा उल्लेख “माधवराव” असा का करण्यात येतो? अगदी सगळ्यां कडून. आणखी एक, स्वतः:चे खरे नाव पण सांगण्याची हिम्मत नसणाऱ्या एका व्यक्तीला आपण ज्या संयमित पणे उत्तर दिलेत त्या बद्दल अंभिनंदन.
बऱ्याच वर्षांपूर्वी न्यायमूर्तींचे चरित्र वाचले होते त्याची आठवण झाली. त्याही वेळेस त्यांच्या कार्याने मी अचंबित झालो होतो. ही माणसे दिवसाच्या २४ तासात एवढी कामे कशी काय करत असतील असा प्रश्न मला नेहमी पडतो. रानडे हे अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि सुधारक तर होतेच पण हे सगळे ते ब्रिटिशांची नोकरी करत असताना जमवत होते ते ही इतक्या खुबीने की सरकार फडके प्रकरण वगळता त्यांच्यावर कधी ठपका ठेऊ शकले नाही. त्यांचे अजून एक विशेष कार्य म्हणजे त्या काळात महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी त्यांना दिली होती, आजही तो अहवाल आदर्श आहे असे म्हणतात. मी अहवाल पाहिलेला नाही पण त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि मांडलेले मुद्दे सदर चरित्रात वाचले होते.
भारतीय समाजाचा प्राचीन काळचा इतिहास पाहिला तर भारतीय समाज हा प्रगत होताच पण सातशे वर्षे असलेला मुसलमानी सत्तेचा पगडा आणि त्यानंतर इंग्रजांनी केलेलं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण ह्यामुळे भारतीय समाज मागे पडला. अर्थात त्यामुळेच न्या. रानडे ह्यांच्यासारख्या समाजसुधारकांचे काम महत्वाचे ठरते.
@madhurawelankar-satam आक्का... मराठी शाळा दीर्घायुषी व्हाव्यात, या साठी खारीचा वाटा म्हणून, मराठी शाळेत शिक्षण पूर्ण करता -करता, आपण ' व्यावहारिक व कामापुरती इंग्रजी ' कशी शिकू शकतो,या बद्दल माझ्या पातळी वर मी कार्य करतो. या संदर्भात मराठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करतो. माझा मुलगा मराठी माध्यमात शिक्षण घेत आहे. इंग्रजी अस्खलितपणे बोलता येण्यासाठी, संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातुन देण्याची आवश्यकता नसते ओ आक्का! ( जमलं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.)
जगातल्या देशातील महिलांनी मत देण्याचा हक्क मिळावा यासाठी संघर्ष केला तेव्हा त्यांना मत देण्याचा अधिकार मिळाला। इंटरनेट वर सर्च करा मॅडम। भारतातील महिलांन साठी एकटया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मत देण्याचा अधिकार मिळवून दिला।
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ! सादरीकरण प्रभावी असून, विषय मांडण्याची पद्धत खूप आवडली. 🤗
खुप छान! मी मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून काम केलं आहे. न्यायमूर्ती रानडे ही एक थोर व्यक्ती आहे, या पलीकडे त्यांच्याविषयी फारसं काही माहीत नव्हतं. पण या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टी समजल्या. कालातीत विचार करणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाला माझा सादर प्रणाम!🙏🙏
आणि जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन!, याचा जो वसा मधुराताई तुम्ही घेतला आहे , त्याचं खूप कौतुक!❤❤
मला वाटतं महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहायला हवा. आपल्या बर्याच स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक वगैरे अशा नामवंत विचारवंतांची ओळख आजच्या पीढीला झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हे केले पाहिजे.
माननीय स्व रानडे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. ऐका वाक्यात संपवला हो इतिहास ह्यानच्याबद्दल चा इतिहासाच्या पुस्तकांमधून. अवांतर वाचन नाही त्यामुळे खूप काहीच माहीत नाही. आपण व्रतं घेतलेल्या या उपक्रमामुळे बरीच माहिती मिळत आहे. आणि ह्याबद्दल ची अधिक माहिती मिळवण्याची ओढ लागली. खूप धन्यवाद. उपक्रम असाच चालू ठेवा.
खूपच सुंदर..
महादेवराव रानडे यांच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी ठाऊक झाल्या..
दुर्दैवाने आज महादेवराव विस्मरणात गेल्याचे चित्र आहे..
पण या video मधून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचूदेत..
खूप अभ्यासपूर्ण विवेचन ! नव्यापिढी पर्यंत हे सर्व पोहोचविण्याचा आपला उपक्रम प्रशंसनीय आहे
पुन्हा म्हणावंसं वाटतं की तुमची research team फारच strong आहे. त्यांचाही कधीतरी परिचय करुन दिल्यास आवडेल. कार्यक्रम उत्तमच असतो.
मधुरा ताई नवीन पिढीला काय आमच्या जुन्या पिढीतील लोकांना ही आज तू सांगितलेली महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याची सर्व माहिती माहीत नव्हती.
वाह ...... खूप खूप सुंदर झाला आजचा भाग , असेच सगळे भाग उत्तम होऊ देत ..... 👌👌👌👌
सुंदर बोलली आहेस मधुरा, न्यायमूर्तींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!!!🌹🌷🌺🙏🙏🙏🌺🌷🌹
धन्यवाद!!
@madhurawelankar-satam कृपया, ईमेल तपासून पहा, काही दिवसांपूर्वीच एक ईमेल पाठवली आहे, उततराभिलाषि - नरेंद्र शंकर भिडे.
इतक्या थोर व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ह्या व्हीडिओ मुळे समजले तुमचे मनापासून अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
🙏
🌹🕉️🎵अप्रतिम!🎼 उत्तम माहिती!🎼 अनेकानेक धन्यवाद!🎶🕉️🌹
Thanks Madhura !!!!
आजच्या पिढी साठी तु सुद्धा एकप्रकारे सांस्कृतिक पुनरोज्जीवनाचे काम करत आहेस.
तुझ्या या कामासाठी अनेक शुभेच्छा !!!!
खूप खूप धन्यवाद!! 🙏
तुम्ही खूपच छान माहिती देता 👌👌👌
छान उपक्रम आहे... स्वातंत्र्यापासून एकाही सरकारने भारताची खरी ओळख एकाही पिढीला करून दिली नाही...देशाबाहेरुन आलेल्यांची कित्येक पिढ्यांची माहिती निर्लज्जपणे सगळ्या पिढ्यांना शिकवली गेली... आशा आहे की...
खुप छान सादरीकरण आहे.न्या. महादेव रानडे यांच्या बद्दल अरूण टिकेकर यांनी पण विपुल लेखन केले आहे.
खूप छान
आपल्याला निट इतिहास शिकवलाच नाही
खूपच छान
धन्यवाद! 🙏
खरोखरच अतीशय अभ्यासपूर्ण माहिती! धन्यवाद! एक शंका, न्या. रानडेंचे नाव महादेव असतांना त्यांचा उल्लेख “माधवराव” असा का करण्यात येतो? अगदी सगळ्यां कडून.
आणखी एक, स्वतः:चे खरे नाव पण सांगण्याची हिम्मत नसणाऱ्या एका व्यक्तीला आपण ज्या संयमित पणे उत्तर दिलेत त्या बद्दल अंभिनंदन.
माननीय महादेव रानडे यांचे घरातले नाव माधव होते. घरातले सर्वे त्यांना माधवा या नावाने बोलवायचे. पण कागदोपत्री ऑफिशियली त्यांचे नाव महादेव होते.
खूपच सुंदर माहिती दिली.तुमचे सर्वच भाग मला खूप आवडतात. मनापासून धनयवाद व पुढील भागासाठी शुभेच्छा.
🙏
सर्वच भाग अभ्यासपूर्ण आणि माहितीपुर्ण
खूप छान आणि महत्वाची माहिती देत आहात.🎉
आपल्या देशात अन्नधान्यात भेसळ,बनावट वस्तू असे प्रकार जरा जास्तच होतात आणि तरीही आपण स्वदेशी वस्तूच खरेदी करत असतो 😢😮
👌👌👌👌👌 खुप खुप छान 👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏
खूप छान माहिती....
Very informative n deep study Madhura... A good source to enlighten the curiosity of the present generation.❤❤👏👏👏💐💐
#मराठी
🙏👍👍
Khupach chaan!
🙏
बऱ्याच वर्षांपूर्वी न्यायमूर्तींचे चरित्र वाचले होते त्याची आठवण झाली. त्याही वेळेस त्यांच्या कार्याने मी अचंबित झालो होतो. ही माणसे दिवसाच्या २४ तासात एवढी कामे कशी काय करत असतील असा प्रश्न मला नेहमी पडतो. रानडे हे अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि सुधारक तर होतेच पण हे सगळे ते ब्रिटिशांची नोकरी करत असताना जमवत होते ते ही इतक्या खुबीने की सरकार फडके प्रकरण वगळता त्यांच्यावर कधी ठपका ठेऊ शकले नाही. त्यांचे अजून एक विशेष कार्य म्हणजे त्या काळात महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी त्यांना दिली होती, आजही तो अहवाल आदर्श आहे असे म्हणतात. मी अहवाल पाहिलेला नाही पण त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि मांडलेले मुद्दे सदर चरित्रात वाचले होते.
wa
07:34 माझ्या आईचे मराठीत पदवी पदव्युत्तर एम फील बी एड एव्हढे शिक्षण झाले
भारतीय समाजाचा प्राचीन काळचा इतिहास पाहिला तर भारतीय समाज हा प्रगत होताच पण सातशे वर्षे असलेला मुसलमानी सत्तेचा पगडा आणि त्यानंतर इंग्रजांनी केलेलं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण ह्यामुळे भारतीय समाज मागे पडला. अर्थात त्यामुळेच न्या. रानडे ह्यांच्यासारख्या समाजसुधारकांचे काम महत्वाचे ठरते.
मधुरा रिलेवंट ला मराठी त काय म्हणतात. 😮
काल सुसंगत
@@anjalipandit6863धन्यवाद!
थोडं शोधण्याचा प्रयत्न करावा. भाषा सर्वांची आहे. आणि भाग ५ नक्की पहावा.
एक कारण english medium school,
video time 6.28 इंदिरा गांधी तर टागोरांच्या शांतिनिकेतन च्या विद्यार्थिनी होत्या ?
Indira didn't have a proper linear education in any one place or in one educational institution.
मधुरा आक्का.,.. तुमची पोरं इंग्रजी शाळेत शिकतात की मराठी ते पहिला सांगा... मग तुमचं कीर्तन ऐकतो 😂😂
@@mohanshinde8291 दादा तुम्ही मराठी चा प्रसार आणि प्रचार ह्यासाठी काय करता ते आधी सांगा. मग बोलू पुढे .
@madhurawelankar-satam आक्का... मराठी शाळा दीर्घायुषी व्हाव्यात, या साठी खारीचा वाटा म्हणून, मराठी शाळेत शिक्षण पूर्ण करता -करता, आपण ' व्यावहारिक व कामापुरती इंग्रजी ' कशी शिकू शकतो,या बद्दल माझ्या पातळी वर मी कार्य करतो. या संदर्भात मराठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करतो.
माझा मुलगा मराठी माध्यमात शिक्षण घेत आहे.
इंग्रजी अस्खलितपणे बोलता येण्यासाठी, संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातुन देण्याची आवश्यकता नसते ओ आक्का!
( जमलं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.)
जगातल्या देशातील महिलांनी मत देण्याचा हक्क मिळावा यासाठी संघर्ष केला तेव्हा त्यांना मत देण्याचा अधिकार मिळाला।
इंटरनेट वर सर्च करा मॅडम।
भारतातील महिलांन साठी एकटया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मत देण्याचा अधिकार मिळवून दिला।
नीट ऐका बरं
दूरदृष्टी रानडे ची,
मॅडम,
ब्राम्हणांचं उदोउदो नका करु।
केशवपन पुन्हा सुरु करतील।
😅😅😅😅😅
जातीजातीच्या घाणेरड्या डबक्यातून बाहेर पडा.
तुम्हाला ह्या भागात ‘जात‘ दिसली हे दुर्दैव!😔
सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी धर्म आणि जातीच्या ड्रेनेज मधून बाहेर काढले।