अतिशय सुंदर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद टिळक माझ्या वडिलांचे आदर्श होते. त्यांच्या कडून अनेकदा टिळकांचा उल्लेख असे. टिळकांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता ह्यात जमीन आसमानाचे अंतर आहे.
केसरी वृत्तपत्र आणि लोकमान्य टिळक-अगरकर यांच्या योगदानावर खूप छान माहिती दिलीत! इतिहासातील या महत्त्वाच्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. व्हिडिओ अतिशय रोचक, विचारप्रवर्तक आणि मनाला भिडणारा होता. उत्कृष्ट मांडणी!😇
आता देशातील चांगले वाईट देशाच्या भल्यासाठी पत्रकारिता करणारे विरळाच. आता जो मोठी सुपारी देईल त्यांच्या बाजूने लिहिणे हाच सिध्दांत झाला आहे. देशांपेक्षा पैसा महत्वाचा झाला आहे.
वाह ..... खूप सुंदर झाला आजचा भाग . " केसरी " वृत्तपत्राला अगदी मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏. " मधुरव , बोरू ते ब्लॉग " , याचे प्रयोग कुठे होणार आहेत , ते नक्की कळवा , म्हणजे त्याप्रमाणे दिवस रिकामा ठेवून प्रयोगाला येता येईल .
आजचे पत्रकार हे सुपारीबाज माया जमा करणे हेच ध्येय ठेवून ते जात असतात पत्रकारितेत ला प्रामाणिक पणा नाहीसा झाला आहे ज्याचे मिळे पाकीट त्याची वहावा करावी जनतेत गैरसमज पसरवावे. बस मला मिळते ना ही भावना टिळक, आगरकर, जांभेकर, ह्यांच्याशी तुलना न करणे बरेच. 🙏
Very interesting information.... Both the Social reformers have offered their best to the society through Kesari.... Kharokhar wicharpravartak👍👍👍👍 Congratulations for the efforts taken Dear Madhura👏👏👏👏💐💐💐
गजालिश्रेष्ठा या निबिडतर कान्तार जठरी मदान्धाक्षा मित्रा क्षणभरही वास्तव्य न करी नखाग्रांनी येथे गुरुवर शिला भेदुनी करी भ्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी आणि तवस्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनि सुरम्य कर्णी पडो स्वदेश हितचिंतनाविण दुजी कथा नावडी तुझ्यासम चि आमुची तनु ही देशकार्ये पडो वरील दोन्ही श्लोक वृत्तपत्रावर " केसरी " या नावाच्या उजव्या व डाव्या बाजूंस छापलेले असंत.
खरंच, आज जे पत्रकार "हेअसं बोलले यावर तुमचं काय मत-ते असं बोलले यावर तुमचं काय मत" अशी माईक घेऊन पळापळी खेळतात, सारखी सारखी "ब्रेकिंग न्यूज"ची आवई उठवतात ते वाश्वासार्ह आहेत?
🌅🙏🌹स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाज,सगळे भाग मी बघते, मधुरा वेलणकर आणि समीराचे मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद टिळक माझ्या वडिलांचे आदर्श होते. त्यांच्या कडून अनेकदा टिळकांचा उल्लेख असे. टिळकांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता ह्यात जमीन आसमानाचे अंतर आहे.
मधुरा आपण फारच छान माहिती या सदरातून देता. विषयात विवीधता असते. फारच छान पध्दतीने सादरीकरण करता.
हे कार्य असेच सुरू ठेवा.
फार सुरेख महिती असेच कार्य चालू ठेव 🎉 धन्यवाद
मराठीत असलेल्या राजकारण आणि पॉडकास्टच्या भाऊगर्दीत निव्वळ आणि निखळ माहिती देणारी ही वाहिनी खरंच उत्तम आहे! तुमचे खूप आभार! 🎉❤
शिर्षक अगदी बरोबर, योग्य आहे.कारण किती पत्रकारांचे डोकं ठिकाणावर आहे हा मोठा प्रश्न आहे.
लोकमान्य व आगरकर ह्यांचा बद्दल छान माहिती मिळाली , केसरी वृत्तपत्र म्हटले कि टिळकांचे नाव लक्षात येते .त्यानी किती मेहनती नी हे सुरू ठेवले .❤
केसरी वृत्तपत्र आणि लोकमान्य टिळक-अगरकर यांच्या योगदानावर खूप छान माहिती दिलीत! इतिहासातील या महत्त्वाच्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. व्हिडिओ अतिशय रोचक, विचारप्रवर्तक आणि मनाला भिडणारा होता. उत्कृष्ट मांडणी!😇
धन्यवाद! 🙏
आजकालची प्रसिद्धी माध्यमे ( सर्व प्रकारची), अपवाद वगळता ही विकली गेलेली आहेत. त्यामुळे " ज्याचे खाऊ , त्याचे गुण गाऊ " हा एकच मंत्र ती 24×7 जपत असतात.
आता देशातील चांगले वाईट देशाच्या भल्यासाठी पत्रकारिता करणारे विरळाच. आता जो मोठी सुपारी देईल त्यांच्या बाजूने लिहिणे हाच सिध्दांत झाला आहे. देशांपेक्षा पैसा महत्वाचा झाला आहे.
Nice information about Kesari Tilak and Agarkar
वाह ..... खूप सुंदर झाला आजचा भाग . " केसरी " वृत्तपत्राला अगदी मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏. " मधुरव , बोरू ते ब्लॉग " , याचे प्रयोग कुठे होणार आहेत , ते नक्की कळवा , म्हणजे त्याप्रमाणे दिवस रिकामा ठेवून प्रयोगाला येता येईल .
नक्की! ह्या वाहिनीवर तसेच इंस्टाग्राम वरून येणाऱ्या प्रयोगांची माहिती देऊ.
छान माहिती, स्पष्ट विवेचन
खूप छान 🎉🎉😊 धन्यवाद 🌹
आजचे पत्रकार हे सुपारीबाज माया जमा करणे हेच ध्येय ठेवून ते जात असतात पत्रकारितेत ला प्रामाणिक पणा नाहीसा झाला आहे ज्याचे मिळे पाकीट त्याची वहावा करावी जनतेत गैरसमज पसरवावे. बस मला मिळते ना ही भावना टिळक, आगरकर, जांभेकर, ह्यांच्याशी तुलना न करणे बरेच. 🙏
Very interesting information.... Both the Social reformers have offered their best to the society through Kesari.... Kharokhar wicharpravartak👍👍👍👍 Congratulations for the efforts taken Dear Madhura👏👏👏👏💐💐💐
खुप छान ! केसरी बद्दल माहिती तर उत्तमच पण आजच्या घडीला हा व्हिडिओ होणे गरजेचे
wah wonderful
खुपचं छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
वाह खूप छान माहितीूर्ण होता आजचा भाग
खूप छान माहिती दिली 👌👌👌
खूप छान मांडणी आणि विषय
Chhan mahiti
Tilak ate Supari( betel nut).Today's journalists are in search of Supari. Strange similarity
सिमोल्लंघन करून देशभरातील मराठी भाषिकांची स्थिती जनतेसमोर आणावी.
सौ. मधुरा ताई + सौ. समिरा ताई - बाळकृष्ण जांभेकर यांचे संबंधी देखील एखादा भाग होवूदे
कालांतराने वृत्तपत्रे बोक्यांनी गिळली आणि लोणी खाणेही सुरू ठेवले. आजचे संपादक तर मुखपादक झालेत.
❤ खूप छान माहिती
खूप छान माहिती आहे 🙏🏻
धन्यवाद! 🙏
गजालिश्रेष्ठा या निबिडतर कान्तार जठरी
मदान्धाक्षा मित्रा क्षणभरही वास्तव्य न करी
नखाग्रांनी येथे गुरुवर शिला भेदुनी करी
भ्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी
आणि
तवस्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो
त्वदीय गुणकीर्तन ध्वनि सुरम्य कर्णी पडो
स्वदेश हितचिंतनाविण दुजी कथा नावडी
तुझ्यासम चि आमुची तनु ही देशकार्ये पडो
वरील दोन्ही श्लोक वृत्तपत्रावर " केसरी "
या नावाच्या उजव्या व डाव्या बाजूंस छापलेले असंत.
On Kolhapur incident Chi.Y. Marathe wrote a play Lokancha Raja
patrakar rahilet kuthe ? sagle satteche Dalal aahet !!😂
एक मवाळ तर एक जहाल . म्हणून त्यांचे बरेच विषयावर पटत नसे.
खरंच, आज जे पत्रकार "हेअसं बोलले यावर तुमचं काय मत-ते असं बोलले यावर तुमचं काय मत" अशी माईक घेऊन पळापळी खेळतात, सारखी सारखी "ब्रेकिंग न्यूज"ची आवई उठवतात ते वाश्वासार्ह आहेत?
खूपच सुंदर माहिती.धन्यवाद.
🙏