श्री.विवेकजी दाबके; सस्नेह नमस्ते ~ अगदी समर्पक प्रतिसाद आहे तुम्ही दिलेला > एव्हरग्रीन माणूस- ‘खळखळत्या’ हास्याचा जिवंत झरा !!! [ ‘खळबळत्या’ नव्हें मला वाटतेय् ! ] - जिवंत झरा “खळखळ” असा मंजुळपणें कर्णमधुर आवाज करीतच वाहत राहतो; ‘खळबळ’ नव्हें- जी एखाद्या अस्वस्थ मनांतच होऊ शकते ! !
नायगावकर साहेबांची तेव्हा आणि आता या कवितेने लहानपणीचे दिवस आठवले. अर्धा भागात आई नंतरच्या अर्धा भागात मी स्वत:ला पाहीले धन्यवाद अंजली विजय पाटील. जलगाव
Pahilyanda pahila- hasya kavincha video to hi evadha motha.. apratim. Shrey.. bayko n mule zopalet. Hasya sathi double meaning jokes ani toch toch chotha karanyapeksha he khup chaan😃
Dr. Babasaheb Ambedkar यांचं नाव स्री- मुक्ती संबधात या लोकांना घ्यावसाच वाटत नाही. सहज विसरून किंवा टाळून यांचे सगळे कार्यक्रम! यांचा अभ्यासच मुखतः ऐकिव!🔥
He असं सगळं हसायला येतं की मनमोकळ होतं.खूपच छान.
खूपच छान...🙏🏼🌹💐🚩🌻🥀🏵️💮🌼🌷🌸🤗🤗😃😃😄😄😁😁😁 हसून हसून पुरेवाट झाली...🤗🤗😂😂😂😂खूप खूप धन्यवाद 😃😄😁😁😂😂😂😂🤗🤗🤗🤗🙏🏼😇🙏🏼😇🙏🏼😇🙏🏼😇
नायगावकर काका खुपच छान, अप्रतिम
खूपच अप्रतिम सुंदर आहे हसण्यासा ठी हास्यक्लब ला जाण्याची गरज नाही श्री रमेश रामचंद्र प्रभुदेसाई पुणे👌👌💐💐
अप्रतिम, अभिनंदनीय सहज समजणारा विनोद।।।
व्यंग , वक्रोक्ती , विडंबन , शालजोडीतील अभिप्राय विनोदाच्या साखर पेरणीतून श्रोत्यांपर्यंत किती सहजसुंदर पद्धतीने पोहोचवितात !
हास्याचा अखंड झरा !!
नायगावकर म्हणजे जणू भारतीय नायगारा !!!
Ollo9lo
to
o
i
to
खुप मनसोक्त हसवणारा कार्यक्रम अशोक सर कवितांचे विषय छान निरस विषयावर सरस कविता उदा. वांगे भाजणे .धन्यवाद सर
Evergreen माणूस , खळबळत्या हास्याचा जिवंत झरा !!!
श्री.विवेकजी दाबके; सस्नेह नमस्ते ~
अगदी समर्पक प्रतिसाद आहे तुम्ही दिलेला > एव्हरग्रीन माणूस- ‘खळखळत्या’ हास्याचा जिवंत झरा !!!
[ ‘खळबळत्या’ नव्हें मला वाटतेय् ! ] -
जिवंत झरा “खळखळ” असा मंजुळपणें कर्णमधुर आवाज करीतच वाहत राहतो; ‘खळबळ’ नव्हें- जी एखाद्या अस्वस्थ मनांतच होऊ शकते ! !
नायगावकर काका,
सादर प्रणाम !
मार्मिकपणा , डोळसपणा , हळवेपणा , संवेदनशिलता , सादरीकरणातील अदाकारी
... आणि खुप काही .
नायगावकर साहेबांची तेव्हा आणि आता या कवितेने लहानपणीचे दिवस आठवले. अर्धा भागात आई नंतरच्या अर्धा भागात मी स्वत:ला पाहीले धन्यवाद
अंजली विजय पाटील. जलगाव
anjali patil mala hi tech janawale!
अप्रतिम ! आज कालच्या काळात इतके सुंदर व्याख्यान ऐकणे ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे .मनापासून आभार !
कार्यक्रम मजेशीर आहे, वेळ आनंदात गेला.
खुप छान ...विनोद असाही करता येतो.
खूपच अप्रतिम...खूप खूप धन्यवाद...🌻👏🏼🙌🏼🌹🌼🏵️💮🥀🌷🌸👌🏼💐🙏🏼😇
Pahilyanda pahila- hasya kavincha video to hi evadha motha.. apratim. Shrey.. bayko n mule zopalet. Hasya sathi double meaning jokes ani toch toch chotha karanyapeksha he khup chaan😃
एकत्र कुटूंब पद्धती...प्रोत्साहन...खूप...आभारी आहे काका
फारच छान, ऐकून आनंद झाला.धन्यवाद.
Far sunder 1st time I had learn Naigaonkar's speech
Hat 's of म्हणजे काय माहित नाही. पण नकीच अफला तून..
खूप सुंदर सर,मनमोकळ हसणे झाले धनयवाद
तुम्हाला सांगतो खरच छान!
खूप सुंदर बरेच दिवसांत असं मनसोक्त हसले.धन्यवाद 🙏🙏
खरोखरच अप्रतिम सादरीकरण
क़ाय म्हणावे ,सर ,हरलो ,सपशेल हरलो ,अहो हसायला वेळ तरी दया 😂
साध,सिंम्पल पण खुप प्रभावी बाेलन ।
Kai Kavita tilakanchi..Wah!! Sundar....kohlapuracha svyampak ghar...kai ullekh..Wah..Prasanna zal Mann...dhanyavad hya video baddal.
puspa tai ajun ekhada karyakram attend kara. SARV joke tech tech . NANTAR nantar phalatu jokechi prachiti yete.kavita mhanaje anandach vatatat.
Kavita tai to Anubhav mala pan alela ahey..tyanche Vinod sarkhe tech astat pan Kavita punah punah tech jari aslya Tari Chan vatat aikayala.
अशोकजी मनमोकळं हसलो👍👌
अप्रतिम अशोकजी
आपला शब्द आणि शब्द हास्याचा फवारा निर्माण करणारा आहे
Vd44
Abhimaan ... aprateem 👍
काका लय भारी कोल्हापूर महाराष्ट्र
Uttam,tension खल्लास😊😊😊😊
खूप सुंदर असेच हसवत रहा
हलके फुलके तरीही गर्भित आणि अर्थपूर्ण.
Namste Sir, ha video pahun P.L. yanchya kathakathanachi aathavan zali. Dhanyavad.
काका.. खुपच छान सादरीकरण.. खुप धन्यवाद
ग्रेट गंगापुरीकर 🌹 👍😂🤣🙏🙏🙏
Mastach aahe pan audio changla nahi tyamule purna maza yet nahi
हसवता हसवता अंतर्मुख व्हायला लावणारे कवी आदरणीय नायगावकर!
Maja ali Sir... Full Dhamal...
Dhanyvad ashokji.God bless you
खुपचं अप्रतिम व्यक्तिमत्व ❤️❤️🙏
खळखळून हसलो ,अगदी मनसोक्त
Sir aplayala tod nahi Tumi great ahat
नंबर १ सर
नायगावकर काका खूपचं छान
0:49 lapun kelela varr
सुंदर
मन प्रसन्न झाले
Apratim Naigavakar saheb
Left right varachi kavita kharach apratim hoti
हास्याचा धबधबा खरोखर.
And we consider Kapil sharma great comedian. all the standup comedian will die in cup of water in front of him.
Very nice after long period I have laughed so much . Thanks
एका डोळ्यात हसू अन एका डोळ्यात आसू
असं घडवणारा बहुदा पु लं नंतरचा एकमेव वल्ली..!!
नायगावकराचि फायरबिरिगैडला नंबर किती!
किती हासवता राव
कविता ताई हसवणे तसे फार कठीण काम आहे, ही त्यांची शैली आहे जरी repeat असले तरी लोक हसतात
Very funny. Thanks a lot
हसु आवाजाची वगळी cassete लावता का
अप्रतिम हास्याचे फवारे उडत होते.
Really meaningful but straight message
Ĺĺ
Dr. Babasaheb Ambedkar यांचं नाव स्री- मुक्ती संबधात या लोकांना घ्यावसाच वाटत नाही. सहज विसरून किंवा टाळून यांचे सगळे कार्यक्रम!
यांचा अभ्यासच मुखतः ऐकिव!🔥
Dr. Nilesh Sable does outstanding work to mimic this legend
Nitin Nahi Dr Nilesh Sable
खरी मिश्किली ! खरंच मिश्किल कविता !👍🙏🙏👏👏
ग्रेट... ग्रेट... ग्रेट... 🙏🌹🙏
खुप छान मनापासून हसवलत 👌👌👏👏💐💐
Khoopach chhan ,🙏🙏🙏
Humerous but sarcastic remarks on modern life.
Appratim
फारच अतुलनीय
Salute rajiv गांधी
Hasa😅😂🤣😊👍
जबरदस्त! तूफान ! भन्नाट … 🙏🙏
शेंडा ना बुडुख....वगैरे वगैरे
🙏😊🌹परातिचं हसतं खेळतं परिपूर्ण क्षितिज 🌺😊🙏
उपरोधिक कविता लेखनाचे व हास्य स्फोटक निवेदनाचे अनभिषिक्त सम्राट.
माझा काव्यसंग्रह पाहून एकाने म्हटलं,
"या कविता तू लिहिल्यात का ?"
--- जगदीश जाधव
Faar faar mast 🙏
Khup chan comedy sir
खुप छान आहे
धन्यवाद काका खुप छान
खरोखरच खुपच छान
मस्तच.🙏🙏🙏
Anyone in 2023 ?😂
खूप छान👌👌
खुप छान 👌👌
Lay bhari
Sir khup khup chan
जबरदस्त 😁😁😁😁😁
Outstanding Naygaonkar saheb
Brilliant and Hilarious!👏👌👏
हे आपल्या..बुद्धीच्या.पलीकडचे आहे.धन्यवाद
अप्रतिम व्याख्यान
खुप खुप सुंदर
Khup chan
This guy is freakin genius !!!!
एकदम मस्त......
sir namskar
simply out standing
I would like to be a poet.
हा एक रियालिटी शो आहे.
महिला....मंडळ ड्रॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळे नोकऱ्या करताय..साहेब...हिंदु कोड बिल पहा... सर्वांनी ..
Legendery speech