भाषण,अशोक नायगांवकर,bhashan,ashok naigaonkar,speech,vyakhyan,live,viral,व्याख्यान,कविता,trending,dj,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • अशोक नायगांवकर .. जागतिक ख्यातीचे कवी. काव्य सादरीकरणासाठी देश विदेशांत भ्रमंती. त्यांची सादरीकरणाची शैली अफलातून आहे.
    बीडच्या माजलगांवचे ख्यातनाम कवी प्रभाकर साळेगांवकरांच्या 'प्रसन्न प्रहार' या विडंबन काव्यसंग्रहाचे नुकतेच त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.यावेळी नायगांवकर यांनी आपल्या तासभराच्या भाषणात श्रोत्यांना हास्यरसात डुंबविले.
    त्यांचे हे संपूर्ण जसेच्या तसे गाजलेले भाषण खास आपल्यासाठी.
    #bhashan #marathispeech #vyakhyan #viral #trending #live #vlog #blog #भाषण #व्याख्यान

ความคิดเห็น • 25

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze หลายเดือนก่อน +5

    अशोक जी नायगावकर चालते बोलते जिवंत काव्य आहे.. आनंदी आणि उत्स्फूर्थ विवेचन आणि वक्तृत्व शैली 🙏🏼🌹❤️

  • @sangitazinjurke5867
    @sangitazinjurke5867 ปีที่แล้ว +7

    नायगावकर सरांचे अप्रतिम विवेचन
    नेहमी प्रमाणे हास्याचा तडका

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 หลายเดือนก่อน +1

    नायगावकर काका तुमचे कार्यक्रम मी नेहमी पहाते. खूप छान असतात.

  • @balupawar3228
    @balupawar3228 6 หลายเดือนก่อน +7

    जरी किस्से परत सांगत आसले तरी कधी कंटाळा येत नाही

  • @ShivajiBhapkar-m5p
    @ShivajiBhapkar-m5p หลายเดือนก่อน +1

    Ashokji Aap Bhut Great Kavi Hai

  • @shailendrashah-td8pq
    @shailendrashah-td8pq 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर छान

  • @zppskemapur9732
    @zppskemapur9732 ปีที่แล้ว +4

    हार्दिक अभिनंदन

  • @samaradityadeshmukh5833
    @samaradityadeshmukh5833 ปีที่แล้ว +5

    फार सुंदर दर्जेदार नेटका सूत्रबद्ध झाला

  • @dr.kamlakarkamble8961
    @dr.kamlakarkamble8961 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 หลายเดือนก่อน

    kavi ni साहीत्य मराठी मुले ऊधोग विसरले

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 7 วันที่ผ่านมา

    Namaskar

  • @anilshirlekar8224
    @anilshirlekar8224 3 หลายเดือนก่อน

    कितीही वेळ ऐकले तर कंटाळा/आळस/झोप न येणारा असा दर्जेदार अत्यंत अप्रतिम कार्यक्रम😢😂😊🎉

  • @sandeepshinde7273
    @sandeepshinde7273 3 หลายเดือนก่อน

    छान नायगावकर व्याक्यान करतात.

  • @jyotikumar8372
    @jyotikumar8372 ปีที่แล้ว +4

    Thank you

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 10 หลายเดือนก่อน +2

    विनोदी कवीने मांजरी सारखं वर्षातून तीन वेळा वयालं पाहिजे.

  • @anilkelkar8290
    @anilkelkar8290 ปีที่แล้ว +2

    खरंच नेहमी प्रमाणेच अशोक नायगांवकराचा हास्यांचा खळखळाट.. अप्रतिमच...😁

  • @shailajakarande-nagime1229
    @shailajakarande-nagime1229 ปีที่แล้ว +16

    नायगावकर काकांचे सुंदर विवेचन....साळेगावकर सरांचे खूपखूप अभिनंदन

  • @sampatchavan4376
    @sampatchavan4376 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @sunilmahajan4019
    @sunilmahajan4019 7 หลายเดือนก่อน +3

    नायगावकर तेच तेच किस्से परत परत सांगतात

  • @sangeetadamle1873
    @sangeetadamle1873 2 หลายเดือนก่อน

    Kharch aahe jansamuday prachand labhane asaha karykram la .kautukaspad.

  • @musafir1731
    @musafir1731 ปีที่แล้ว +4

    hahahaha

  • @AnitaJoshi-op9bo
    @AnitaJoshi-op9bo ปีที่แล้ว +2

    f

  • @hbofpoo1
    @hbofpoo1 4 หลายเดือนก่อน +3

    No single English word use ye khup channahitar aatachr bagha

  • @PrakashRampure-o1g
    @PrakashRampure-o1g 3 หลายเดือนก่อน +14

    कोणाकडे काय नवीन नवीन किस्से असतील तर त्याना कळवले तर कदाचित आपली मागणी पूर्ण करू शकतील. कारण व्यास पिठावर उभे राहून पहा म्हणजे आपल्याही लक्षात येईल. 🙏🏼🌹👍🏼👌🏼🚩🚩🚩

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 3 หลายเดือนก่อน +1

    राजवाडे ज्ञानेश्वरी प्रतीच्या आधीची प्रत कोणास मिळाली ? त्याविषयी काही माहिती कोणाला असल्यास कृपया सांगावी .