ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
यानंतरचा व्हिडीओ कोणत्या विषयावर पाहिजे कमेंट मध्ये लिहा.
Kanda
सचिन सर आता2019 ला भरपूर धुवारी पडत आहे तर फक्त तुरीचे फुल गळ होऊ नये त्या करीत फवारणी सांगा
सर खूप छान माहिती देता, तुमचे व्हिडीओ मी नेहमी पाहतो
धन्यवाद
Changali mahiti dili sir.dhanyawad.
Nice
Thanks
Sir turi var pahili favarni.kem chalel ka
Quinalfos+cypermethin चालेल काय कळी अवस्थेत
पहिली फवारणी प्रोफेनोफोस रोगर लिंबोळी आर्क अमिनो ऍसिड एकत्र करून फवारणी करावी का
Kapasi niyojan cha video takawa
सर तुरील जीवमूर्त फवारणी केली तर चालेल का
औषधांची नावे स्क्रीनवर दाखवली असती तर आणखी उत्तम व्हिडिओ झाला असता
सर माझी तूर 6 ते 7 फुटापर्यंत वाढलेली आहे आता ती कळीच्या अवस्थेत आहे ,तर त्याच्या वर लिहोसीन वापरलं तर चालेल का?
कोरोजन मुळे फुल गळ होते का?
Pahili favarni immamectin chi karaychi ahe chalel ka?
हो चालेल
Dhanyawad sir ,tya sobat kali ani fulansathi kont vaprave lagel?
पहिल्या फवारणी मध्ये अमिनो किंवा लिहोसीन 5 मिली घ्या
Khup chan mahiti dili sir.....thanks
Sir best fungicide konta vapru pahili favarni
रोको 20 ग्राम
2 % dap manaje kay kasa karayacha
सर पहिला फवारा मिसाईल and दुसरा फवारा प्रोक्याम and profes super घेतली चौथी फवारणी कोणती फवारणी कोणती फवारणी कराची शेंगत आली आहे
कोराजन 3 मिली प्रति पंप
पहिली फवारणी कोणते औषद वापरावे
Sir nice job tur la phol v shenga laglya ahe and ali ahe shenga madhe kale whole ahe sir plz avshad sanga
फेम किंवा टाकुमी घ्या आणि 00:52:34-- 150 ग्राम
बोरान कीती ग्राम वापरायचे माझी तर फूलवरा अवस्थेत आहे 0-52-34 इमामेक्टीन बेनझाइट बोरान आनी स्टीकर वापरल तर चालेल का बोरान पंधरा लीटर पाण्यात कीती ग्राम वापरायचे.धन्यवाद
20 ग्राम
Satish Raut 20 gm
Sir fasth sprey zala dusra emamactic benzoit zaman ka Borun subat
चालेल
Sir kuthe aushad kami darat midel ka
ते नाही सांगू शकत
Bhuu sadya turila senga laglelya ahe ani ful pan ahe ani ande sudha ahe tar senga bharnya sathi 13.00.45 khat vaparle tar chalel kay
Sir chamtkar chya jagi gayatri parfect marl tr chalel ky
Gayatri parfect ni bar pn kadte ky
Ani gayatri parfect kiti maraych
30 मिली
Fulavarti ali padli ahe krupya konti phavarni karavi please reply back
फेम 5 मिलीबोरॉन 30 ग्रामनिट्रॉबेन्झिन 50 मिली
Tur shende khudni yantra midel ka
हो मिळेल फोन करा - 7038638657
Harbara favarne var video banva
नक्की
Mi. Propiniphoc chi phavarni keli maIn
Sir tur la aata 2 ri favarni THIAMETHOXAM%25 (AREVA) yachi gheuka
वरील व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या फवारणी केलयास फायदा होईल
Naes.bro
Thq
coragen chya 2 don fawarni chaltil k
पहिली कोराजन घ्या आणि दुसरी ट्रेसर घ्या
भाऊ तूर खुडणे झाले नाही ?कृपया तूर फुटवे काढण्या साठी काही उपाय सांगा भाऊ.
30 मिली लिहोसीन प्रति पम्पपणखुडणी सारखे रिझल्ट येणार नाही
धंन्यवाद भाऊ
सर मी मका आनी तूर अंतरपिक घेतले चालेल का
चालते , पन अमेरिकन लष्करी अली च पहा बरोबर बंदोबस्त करा
हरभरा विषयी व्हिडिओ बनवा
ठीक आहे भाऊ
हॅलो सर मी सोपान जंगले बोलत आहे .माझ्या शेतातील तुर आता फुलावर येत आहे आता दुसरी फवारणी करायची आहे युरीया 25 लीटर पंपाला किती वापरावा ?
400 ग्राम
Mahiti description madhe dya please
सर पाणी लागुन तुर जात आहे त्याला उपाय सांगा
सर तुरिवर 3 री फवारणी आहे प्रोफेनोफॉस् +सायपरमेथ्रिन 4% फवारु का.शेंगिमधे अळि आहे pls suggest me sir
चालेल भाऊ
धन्यवाद् सचिन सर
Sachin sir mobile no milu shakel ka tumacha
कमेंट करा उत्तर मिळेल.
@@agripower_store Ok
Tur pholavar ahe atta kay favaru plz sanga
भाऊ आपण या व्हिडीओ मध्ये सर्व औषधींचा सांगितल्या आहेत
planofix chalel ka turivar
तुरीवर पिवळे ठिपके पडत आहेत ३५ दिवसांची आहे तूर. पाने पिवळे होऊन वळत आहेत.कृपया मार्गदर्शन करावे
Harbarya vishyi sanga
Sir 2 ch favarnit tur ali pahije asa formula sanga
व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या पैकी पहिली फवारणी सोडून द्या आणि नंतरच्या दोन फवारणी करून घ्या
सर तुरिला पानी कदिदेव फोलेरा पानी देवका नाही
20 % फुल आणि 80 % शेंगा असताना द्यावे
@@agripower_store सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
28/10/18 ला शेंगे पोखरणारी अळी इमामेक्टीन फवारणी केली आहे चालेलका
चालेलं परंतु परत तूर फुलोर्यत असेल त्या नंतर इमामेकटीं ची फवारणी करू नका
@@agripower_store सर नंतर कोणते औषध फवारणी करावे
तुरीवर चमत्कार वापरावे का
Burshi sathi konti phawarakaravi
कोरियन दुसरी नको का
जे कोणती फवारणी कराल त्यात हेक्साकानाझोल हे बुरशीनाशक 30 मिली वापरा
सर तुर फूरोला आणि काही सेंगा आहे । कोराजन वापरले तर चालणार का आणि सोबत काय घेऊ पूर्ण भर जाली पाहिजेआणि पानी कधी देऊ कृपया सांगा
कोराजन चालेल ,सोबत 00:52:34 --- 150 ग्राम घ्या आणि फुल बसल्याशिवाय पाणी सुरू करू नका
Agri. Power ठीक आहे कोराजन किती टाकू आणि अजुन कोराजन मारल्यावर अजुन फवारा मारा लागणार का
हो ही फवारणी झाल्या नंतर परत 1 फवारणी काढावी लागेल तेव्हा टाकुमी किंवा फेम ची फवारणी काढा15 लिटर ला 3 मिली
Tata che Bahar & ammnon shevlya
Adama cha
स्वागत आहे
सेंद्रिय प्रवेग सांग
Jar olitachi so nasel tar, Uria ani dap cha wapar karawa ka? Reply please!
नाही
सर तुम्हि प्लनोफीक्स व बुरशीनाशक घ्या याचे सांगितले नाही
आवश्यकता नाही पण जर इचछा असल्यास ते घ्यायला हरकत नाही , फायदाच होईल ,आपला प्रयत्न खर्च कमी करण्याकडे आहे ,म्हणून
2 nd and 3rd stage tuar favarni awshadh sanga comments box madhe plz name sanga
भाऊ व्हिडीओ मध्ये सांगितले आहेत एकदा पाहून घ्या
sir parati madhye bond ali ali ahe ky niyojan kru video tayar kra ani tumcha mo.no.amhala dya
Light trap , ferromen trap ,Ani लार्विन ची फवारणी दर 8 दिवसाने करा
Sir larvin chi favarni keli pan अळी जिवंतच आहे
बंडात दिसणारी अळी ही फवारणी व्हायच्या आधी आत मध्ये गेलेली आहे
कोराजन फवारनि कॆलि चालॆल का
हवामानाचा अंदाज काय आहे.
काही विशेष असल्यास व्हिडीओ टाकू.
सेद्रिॕय मधे लिबोळि तेल दशपरणि व इतर फवारणिचि माहिति द्या.
लोकरयेणारीतूरकोनतीआहे
भाऊ 25 दिवसाचा हरभरा आहे, मर आली आहे, कोणती फवारणी करू
20 ml tilt ची ड्रिंचिंग करा
Agri. Power drenching manje kai
Coragencha tulnet Takumi( Flubendiamait ) sost Padel Kami Kharchaca Salla Dya,,,
Sir mala tumcha no.bhetel ka plz
ढगाळ वातावरन आहे
Telegram war photo kase phathwave
टेलिग्राम डाउनलोड करा आणि तूर पिकाच्या दुप्पट उत्पन्न या व्हिडिओत दिलेल्या नंबर वर संदेश पाठव ऍड केल्या जेल
1 n0
धन्यवाद भाऊ.
Mi propiniphoc. Chi phavarni keli magi tur Jalan keli it Kay bhaparya Marty.
म्हणजे?
यानंतरचा व्हिडीओ कोणत्या विषयावर पाहिजे कमेंट मध्ये लिहा.
Kanda
सचिन सर आता2019 ला भरपूर धुवारी पडत आहे तर फक्त तुरीचे फुल गळ होऊ नये त्या करीत फवारणी सांगा
सर खूप छान माहिती देता, तुमचे व्हिडीओ मी नेहमी पाहतो
धन्यवाद
Changali mahiti dili sir.dhanyawad.
Nice
Thanks
Sir turi var pahili favarni.kem chalel ka
Quinalfos+cypermethin चालेल काय कळी अवस्थेत
पहिली फवारणी प्रोफेनोफोस रोगर लिंबोळी आर्क अमिनो ऍसिड एकत्र करून फवारणी करावी का
Kapasi niyojan cha video takawa
सर तुरील जीवमूर्त फवारणी केली तर चालेल का
औषधांची नावे स्क्रीनवर दाखवली असती तर आणखी उत्तम व्हिडिओ झाला असता
सर माझी तूर 6 ते 7 फुटापर्यंत वाढलेली आहे आता ती कळीच्या अवस्थेत आहे ,तर त्याच्या वर लिहोसीन वापरलं तर चालेल का?
कोरोजन मुळे फुल गळ होते का?
Pahili favarni immamectin chi karaychi ahe chalel ka?
हो चालेल
Dhanyawad sir ,tya sobat kali ani fulansathi kont vaprave lagel?
पहिल्या फवारणी मध्ये
अमिनो किंवा
लिहोसीन 5 मिली घ्या
Khup chan mahiti dili sir.....thanks
Sir best fungicide konta vapru pahili favarni
रोको 20 ग्राम
2 % dap manaje kay kasa karayacha
सर पहिला फवारा मिसाईल and दुसरा फवारा प्रोक्याम and profes super घेतली चौथी फवारणी कोणती फवारणी कोणती फवारणी कराची शेंगत आली आहे
कोराजन 3 मिली प्रति पंप
पहिली फवारणी कोणते औषद वापरावे
Sir nice job tur la phol v shenga laglya ahe and ali ahe shenga madhe kale whole ahe sir plz avshad sanga
फेम किंवा टाकुमी घ्या
आणि 00:52:34-- 150 ग्राम
बोरान कीती ग्राम वापरायचे माझी तर फूलवरा अवस्थेत आहे 0-52-34 इमामेक्टीन बेनझाइट बोरान आनी स्टीकर वापरल तर चालेल का बोरान पंधरा लीटर पाण्यात कीती ग्राम वापरायचे.धन्यवाद
20 ग्राम
Satish Raut 20 gm
Sir fasth sprey zala dusra emamactic benzoit zaman ka Borun subat
चालेल
Sir kuthe aushad kami darat midel ka
ते नाही सांगू शकत
Bhuu sadya turila senga laglelya ahe ani ful pan ahe ani ande sudha ahe tar senga bharnya sathi 13.00.45 khat vaparle tar chalel kay
चालेल
Sir chamtkar chya jagi gayatri parfect marl tr chalel ky
चालेल
Gayatri parfect ni bar pn kadte ky
Ani gayatri parfect kiti maraych
30 मिली
Fulavarti ali padli ahe krupya konti phavarni karavi please reply back
फेम 5 मिली
बोरॉन 30 ग्राम
निट्रॉबेन्झिन 50 मिली
Tur shende khudni yantra midel ka
हो मिळेल फोन करा - 7038638657
Harbara favarne var video banva
नक्की
Mi. Propiniphoc chi phavarni keli ma
In
Sir tur la aata 2 ri favarni THIAMETHOXAM%25 (AREVA) yachi gheuka
वरील व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या फवारणी केलयास फायदा होईल
Naes.bro
Thq
coragen chya 2 don fawarni chaltil k
पहिली कोराजन घ्या आणि दुसरी ट्रेसर घ्या
भाऊ तूर खुडणे झाले नाही ?
कृपया तूर फुटवे काढण्या साठी
काही उपाय सांगा भाऊ.
30 मिली लिहोसीन प्रति पम्प
पण
खुडणी सारखे रिझल्ट येणार नाही
धंन्यवाद भाऊ
सर मी मका आनी तूर अंतरपिक घेतले चालेल का
चालते , पन अमेरिकन लष्करी अली च पहा बरोबर बंदोबस्त करा
हरभरा विषयी व्हिडिओ बनवा
ठीक आहे भाऊ
हॅलो सर मी सोपान जंगले बोलत आहे .माझ्या शेतातील तुर आता फुलावर येत आहे आता दुसरी फवारणी करायची आहे युरीया 25 लीटर पंपाला किती वापरावा ?
400 ग्राम
Mahiti description madhe dya please
सर पाणी लागुन तुर जात आहे त्याला उपाय सांगा
सर तुरिवर 3 री फवारणी आहे प्रोफेनोफॉस् +सायपरमेथ्रिन 4% फवारु का.शेंगिमधे अळि आहे pls suggest me sir
चालेल भाऊ
धन्यवाद् सचिन सर
Sachin sir mobile no milu shakel ka tumacha
कमेंट करा उत्तर मिळेल.
@@agripower_store Ok
Tur pholavar ahe atta kay favaru plz sanga
भाऊ आपण या व्हिडीओ मध्ये सर्व औषधींचा सांगितल्या आहेत
planofix chalel ka turivar
चालेल
तुरीवर पिवळे ठिपके पडत आहेत ३५ दिवसांची आहे तूर. पाने पिवळे होऊन वळत आहेत.कृपया मार्गदर्शन करावे
Harbarya vishyi sanga
ठीक आहे भाऊ
Sir 2 ch favarnit tur ali pahije asa formula sanga
व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या पैकी पहिली फवारणी सोडून द्या आणि नंतरच्या दोन फवारणी करून घ्या
सर तुरिला पानी कदिदेव फोलेरा पानी देवका नाही
20 % फुल आणि 80 % शेंगा असताना द्यावे
@@agripower_store सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
28/10/18 ला शेंगे पोखरणारी अळी इमामेक्टीन फवारणी केली आहे चालेलका
चालेलं परंतु परत तूर फुलोर्यत असेल त्या नंतर इमामेकटीं ची फवारणी करू नका
@@agripower_store सर नंतर कोणते औषध फवारणी करावे
तुरीवर चमत्कार वापरावे का
Burshi sathi konti phawarakaravi
कोरियन दुसरी नको का
जे कोणती फवारणी कराल त्यात हेक्साकानाझोल हे बुरशीनाशक 30 मिली वापरा
सर तुर फूरोला आणि काही सेंगा आहे । कोराजन वापरले तर चालणार का आणि सोबत काय घेऊ पूर्ण भर जाली पाहिजे
आणि पानी कधी देऊ कृपया सांगा
कोराजन चालेल ,
सोबत 00:52:34 --- 150 ग्राम घ्या आणि
फुल बसल्याशिवाय पाणी सुरू करू नका
Agri. Power
ठीक आहे
कोराजन किती टाकू आणि अजुन कोराजन मारल्यावर अजुन फवारा मारा लागणार का
हो ही फवारणी झाल्या नंतर परत 1 फवारणी काढावी लागेल तेव्हा टाकुमी किंवा फेम ची फवारणी काढा
15 लिटर ला 3 मिली
Tata che Bahar & ammnon shevlya
Adama cha
चालेल
Thanks
स्वागत आहे
सेंद्रिय प्रवेग सांग
Jar olitachi so nasel tar, Uria ani dap cha wapar karawa ka? Reply please!
नाही
सर तुम्हि प्लनोफीक्स व बुरशीनाशक घ्या याचे सांगितले नाही
आवश्यकता नाही पण जर इचछा असल्यास ते घ्यायला हरकत नाही , फायदाच होईल ,
आपला प्रयत्न खर्च कमी करण्याकडे आहे ,म्हणून
2 nd and 3rd stage tuar favarni awshadh sanga comments box madhe plz name sanga
भाऊ व्हिडीओ मध्ये सांगितले आहेत एकदा पाहून घ्या
sir parati madhye bond ali ali ahe ky niyojan kru video tayar kra ani tumcha mo.no.amhala dya
Light trap , ferromen trap ,
Ani
लार्विन ची फवारणी दर 8 दिवसाने करा
Sir larvin chi favarni keli pan अळी जिवंतच आहे
बंडात दिसणारी अळी ही फवारणी व्हायच्या आधी आत मध्ये गेलेली आहे
कोराजन फवारनि कॆलि चालॆल का
चालेल
हवामानाचा अंदाज काय आहे.
काही विशेष असल्यास व्हिडीओ टाकू.
सेद्रिॕय मधे लिबोळि तेल दशपरणि व इतर फवारणिचि माहिति द्या.
ठीक आहे भाऊ
लोकरयेणारीतूरकोनतीआहे
भाऊ 25 दिवसाचा हरभरा आहे, मर आली आहे, कोणती फवारणी करू
20 ml tilt ची ड्रिंचिंग करा
Agri. Power drenching manje kai
Coragencha tulnet Takumi( Flubendiamait ) sost Padel Kami Kharchaca Salla Dya,,,
ठीक आहे भाऊ
Sir mala tumcha no.bhetel ka plz
कमेंट करा उत्तर मिळेल.
ढगाळ वातावरन आहे
Telegram war photo kase phathwave
टेलिग्राम डाउनलोड करा आणि
तूर पिकाच्या दुप्पट उत्पन्न या व्हिडिओत दिलेल्या नंबर वर संदेश पाठव ऍड केल्या जेल
1 n0
धन्यवाद भाऊ.
Mi propiniphoc. Chi phavarni keli magi tur Jalan keli it Kay bhaparya Marty.
म्हणजे?