जरूर बघा .....तूर कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन- गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण तूर कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    १) जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    २) जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    ३)श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    ४)सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    ५)बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    ६) हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    ७)मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    ८) मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    ९)व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    १०) कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    ११)सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    १२) "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    १३)कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    १४)व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    १५)"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    १६)"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    १७)शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    १८)कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    १९)गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    २०)कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    २१)अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

ความคิดเห็น • 492

  • @aniketpawar1418
    @aniketpawar1418 2 ปีที่แล้ว +1

    स्ंपिक्रर (तुषार) ने तूरीला फुल अवस्थेत पाणी दिल्याने फुल गल होते का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, हो

  • @vaijinathghanwat3026
    @vaijinathghanwat3026 3 ปีที่แล้ว

    तुरी शेवटच्या टप्प्यात आहेत.... फुले जास्त प्रमाणात आहेत.... औषध कोणते मारावे... शेंगा कोठे कोठे लागले आहेत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सध्या फवारणीची घाई करू नका,
      दाणा भरण्याच्या अवस्थेत
      इमान १० ग्रॅम किंवा कोराजन ५ मिली
      + भरारी किंवा फ्लाईट ७ मिली
      + बिग बी किंवा १३-००-४५ १०० ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @ajayjadhavpatil6409
    @ajayjadhavpatil6409 3 ปีที่แล้ว

    ᴏᴋ

  • @msbansode6248
    @msbansode6248 3 หลายเดือนก่อน

    Please chemical ingredients contain in your product.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      दादा , कीटकनाशक मधील घटक सांगत असतो

  • @shankarpatil5315
    @shankarpatil5315 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही सुचवलेले औषध सोलापूर भागात कुठे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @sudhirstarsinger7543
    @sudhirstarsinger7543 2 ปีที่แล้ว

    Mahiti thodkyat sangavi...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपल्या गरजे नुसार पहा

  • @dipakchaudhari7229
    @dipakchaudhari7229 3 ปีที่แล้ว

    कीटकनाशक profex super चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, हो चालते

  • @arunjambhulkar476
    @arunjambhulkar476 2 ปีที่แล้ว

    सर तुरीला पाणी केंव्हा दयावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, पहिले पाणी कळी अवस्थे मध्ये गरजे नुसार द्यावे नंतर दाणा भरण्याच्या अवस्थेत द्यावे. धन्यवाद

  • @vijaypatankar6374
    @vijaypatankar6374 3 ปีที่แล้ว

    यवतमाळ कु्षी केंद् कुठे आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9860721722
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      यवतमाळ - मेटिखेडा कृषी सेवा केन्द्र 9822702920
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479

  • @sachinghate5413
    @sachinghate5413 3 ปีที่แล้ว

    Murtizapur made kuth milate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Sachin Ghate भाऊ खालील दुकानात चौकशी करा धन्यवाद
      मूर्तिजापूर - महेश अग्रो 9850455756
      मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329

  • @anilmapari9146
    @anilmapari9146 3 ปีที่แล้ว

    जालना किंवा बुलढाणा जिल्ह्यात कुठे मिळेल,आपले प्रोडक्ट

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,
      जुना मोंढा जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस
      बुलढाणा जस्तमबर चौक - धरतीधन कृषी केंद्र

  • @shendepg
    @shendepg ปีที่แล้ว

    Zibralik acid chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , GA वापरण्याची गरज नाही

  • @mangeshgawai7116
    @mangeshgawai7116 2 ปีที่แล้ว

    Super

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 ปีที่แล้ว

    कोरडवाहू तुरीला कोणते खत द्यावे यावर माहिती हवी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ सध्या जमिनीत ओलावा असल्यास २०:२०:००:१३-किंवा २४:२४:००:०८ १ बॅग एकरी द्या
      धन्यवाद

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 ปีที่แล้ว

    सोलापूर शहरात कोणत्या दुकानात भेटतील औषध

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपल्या भागातील कृषि केंद्रावर मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ खालील लिंक ला क्लिक करा
      th-cam.com/video/uzCg9JvcQnQ/w-d-xo.html

  • @ak47official7
    @ak47official7 3 ปีที่แล้ว

    झिंक ३३%चालेल का

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ , ईडीटीए फॉर्म मधील असलेले झिंक घ्या..

  • @amolmulik2286
    @amolmulik2286 3 ปีที่แล้ว

    He aushadhe kuthe available hotil....online order kru shkto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      online order नाही दादा
      आपला तालुका जिल्हा कळवा
      धन्यवाद

  • @bhushandhonge4817
    @bhushandhonge4817 2 ปีที่แล้ว

    20liter water made gajab kiti ml takaychi sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, १० मिली टाकावे

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 ปีที่แล้ว

    तुर पेरणी 20 जून 2020 आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      दत्त भाऊ प्रश्न परत विचार धन्यवाद

  • @swapnilfating6065
    @swapnilfating6065 3 ปีที่แล้ว

    Sir he sarv nagpur la milel ky

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067

  • @atuldambhare2987
    @atuldambhare2987 3 ปีที่แล้ว

    तूर फुला वर असताना पाणी देऊ शकतो का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , शक्यतो भर फुलात पाणी देणे टाळावे

  • @babankhandare279
    @babankhandare279 3 ปีที่แล้ว

    सर पहीली फवारणी केली नाही दुसरी कधि करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Baban Khandare भाऊ भर फुलामध्ये करावी दुसरी फवारणी
      खालील प्रमाणे घ्या धन्यवाद
      तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
      इमान- 10 ग्रॅम + कराटे 15 मिलि
      बोरॉन- 20 ग्रॅम
      भरारी -7 मिली
      प्रती पंप प्रमाण
      फवारणी करतांना विषबाधा होणार नाही याची काळजी घ्या

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 3 ปีที่แล้ว

    सर भरारी किंवा फ्लाईट हे खामगाव किंवा अकोल्यामद्धे कुठे मिळेल, आणी 0:0:50 फळ अवस्थेत कसं राहील🙏.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Ganesh Lokhande भाऊ
      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी
      खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
      आणि खामगाव
      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      भाऊ हो चालेल ००:००:५० सुद्धा
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vaijinathghanwat3026
    @vaijinathghanwat3026 3 ปีที่แล้ว

    मी पहिली फवारणी इमाम...दुसरी फवारणी कँनाल....12/61 हे फवारणी केली आहे..... फुले चागलया प्रमाणात आहेत...आता. कोणती फवारणी करावी लागेल.... आळीचे प्रमाण फार च कमी आहे.... नसल्यास जमा आहे.....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, सध्या फवारणीची घाई करू नका,
      दाणा भरण्याच्या अवस्थेत
      इमान १० ग्रॅम किंवा कोराजन ५ मिली
      + भरारी किंवा फ्लाईट ७ मिली
      + बिग बी किंवा १३-००-४५ १०० ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

    • @vaijinathghanwat3026
      @vaijinathghanwat3026 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 पिकांचे फोटो टाकता येतील का.... सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@vaijinathghanwat3026 ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्सअप किंवा टेलेग्रामवर पाठवू शकता

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 ปีที่แล้ว

    सर मी rajewshari 210 तुरीची पेरणी केली आहे .मला तुरीला पाणी सोडायचे आहे .तुरीला अंदाजे 35ते 40% फुले आले आहेत. पाणी देण्याबाबत मार्गदर्शन करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, भर फुलात पाणी देऊ नये

  • @rajendraade7234
    @rajendraade7234 3 ปีที่แล้ว

    तूर 25&30 टक्कै फुलोरा अवस्थैत आहे पानी दिलै तर चालेल का सर लवकर कळवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, नाही भर फुलात पाणी देऊ नये

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर पहिली फवारणी मी तुमच्या फाॅरमोल्यानचसार केलेला आहे आता पन्नास टक्के फुलोरा वस्त्यांमध्ये तुर आहे मला दुसरी फवारणी करायची आहे गजब याठिकाणी भेटत नाही तर त्यामध्ये कोणता कँटेन आहे कृपया सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Vishnu Biradar भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
      तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
      इमान- 10 ग्रॅम + कराटे 15 मिलि
      बोरॉन- 20 ग्रॅम
      भरारी -7 मिली
      प्रती पंप प्रमाण
      फवारणी करतांना विषबाधा होणार नाही याची काळजी घ्या

  • @babusingchavhan7827
    @babusingchavhan7827 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार
    मार्ग दर्शन झालं, माझी विनंती आहे की हरबरा बियाणे कुठे मिळतील हे कळवा तसेच हरबरा पिकाचे लिट्री चर वॉट्स अप वर ध्याल अशी अपेक्षा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा,आपला जिल्हा तालुका कळवा

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद मला असा विचारायचं होतं माझी जी तूर आहे ही तीन स्टेज मध्ये आहे 50 ते 60 टक्के मोठ्या शेंगा आणि लहान शेंगा आहे 30 ते 40 टक्के फ्लोर आहे फुल गळ आणि अगदी छोट्या छोट्या शेगेची गळणं सुरू आहे अडीच प्रमाण बऱ्यापैकी आहे छोट्या आणि मोठ्या आळी आहे कोणती फवारणी घेऊ योग्य मार्गदर्शन करा लवकरात लवकर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @dhananjaybitake5179
    @dhananjaybitake5179 3 ปีที่แล้ว

    Aaple products Beed madhe milat mahit.
    Aurangabad madhun kharedi karnya sathi Dealers & contact number dhyavet.
    Bitake DB at Hingani bk. Post Chousala Tq& Beed
    Thanks

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
      जुना मोंढा - उमेश कृषी सेवा केंद्र 9423147230

  • @kishorshinde9857
    @kishorshinde9857 3 ปีที่แล้ว

    पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीत प्रत्येक वेळी इमामेक्टीन घेतलं तर अळीची प्रतिकारशक्ती वाढणार नाही ना

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      अळीनाशकाची आलटून पालटून फवारणी घ्यावी.
      एकाच अळीनाशक सतत वापरामुळे अळीची रोगप्रतिकार क्षमता वाढते..
      अधिक माहितीसाठी आपला शेतीसहायता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ तीन वेळेस देऊ नका धन्यवाद

  • @roshantalmale9416
    @roshantalmale9416 2 ปีที่แล้ว

    Sir yevdhe sarve mix kelyavr result yeil ka sarve contains cha

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपण ट्रायल घेऊन शिफारस करत असतो

    • @roshantalmale9416
      @roshantalmale9416 2 ปีที่แล้ว

      Ok sir

  • @maheshbagal2088
    @maheshbagal2088 3 ปีที่แล้ว

    एकदाच तीन तीन औषधे एका पंपात छालतील का ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      @Mahesh bagal हो चालतात घेऊ शकतात धन्यवाद 🙏🙏

    • @maheshbagal2088
      @maheshbagal2088 3 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust Thank you sir

    • @maheshbagal2088
      @maheshbagal2088 3 ปีที่แล้ว

      तुरी साठी कोणत्या जितीचे पिक उत्पादन देते
      मी पींक जातीचे 10 एकर तुर लावले आहे.
      यावुन आधीक चांगले वाण कोणते???

  • @dhirajmusale8168
    @dhirajmusale8168 3 ปีที่แล้ว

    Sir जिरायत तुर favarni sathi product vaparle tar chalel ka.. Maz dist. Yavatmal ahe and Tq. Arni Arni t kuthe भेटतील products.. Sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, हो चालतात
      आर्णी - दुदुलवार एजन्सीज 9175371111
      दाभाडी रोड - जय ऍग्रो 9673311930

    • @dhirajmusale8168
      @dhirajmusale8168 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 sir tur pivali padat ahe व वाढत नाही आहे. Konti favarni karavi..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@dhirajmusale8168 top up 40 ml + 19:19:19 100 gm

  • @sachinkhandave2259
    @sachinkhandave2259 4 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही जी माहिती देता ती खूपच उपयोगी पडते
    आम्ही तरुण शेतकरी आहोत
    आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा
    धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @balnathmate3137
    @balnathmate3137 3 ปีที่แล้ว +2

    सर औषधामधील मुख्य घटकांच्या नावाचा उल्लेख केला तर खुप चांगले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Balnath Mate हो भाऊ यानंतर औषधाचा उल्लेख करू धन्यवाद

  • @rajkumargadde9874
    @rajkumargadde9874 3 ปีที่แล้ว

    Gadde rajkumar at-wanjarvada tq-nilanga dis-latur . Sir- zep, udan, sukhy he bajarat milat nahit tri pryay sucva

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 4 ปีที่แล้ว +3

    सरडंर.व.पाडा.सुपर
    घटक.सागा

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, सरेंडर - प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन
      पांडासुपर - क्लोरोफायरीफॉस + सायपरमेथ्रीन

  • @shubhambagewar3837
    @shubhambagewar3837 4 ปีที่แล้ว +2

    Hello Sir... Sir Turila trichoderma che driching kiti vel karave...

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार, एक वेळा करावी

  • @prandeshmukh8428
    @prandeshmukh8428 4 ปีที่แล้ว +2

    सर सिताफळ व्यवस्थापन बद्दल माहिती द्यावी

  • @GaneshPatil-kr2cu
    @GaneshPatil-kr2cu 4 ปีที่แล้ว +2

    *योग्य ती माहीती दिल्याबददल धन्यवाद सर*

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @nageshmule9109
    @nageshmule9109 4 ปีที่แล้ว +3

    Sir please upload video regarding herbicides use in only tur after 50 to 60days after sowing

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว +2

      नमस्कार, सोयाबीन मधील तणनाशके २५ % प्रति पंप प्रमाण कमी करून तुरीमध्ये फवारू शकत.

    • @govindraokshirsager6871
      @govindraokshirsager6871 4 ปีที่แล้ว

      पेरु बागेत लहान झाडाला नीमाेटेड हेात आहे ऊपाय सुचवा हीविणंती ९७६५२२३५६७

  • @hanumandange2375
    @hanumandange2375 3 ปีที่แล้ว +1

    हे औषदे आमचा हिगोली जिला व तालुका माध्य कोणतया कृषि केंद्र वर भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      हनुमान भाऊ
      खालील दुकानात चौकशी करा
      हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन 9552809091
      धन्यवाद

  • @sagaringle5370
    @sagaringle5370 3 ปีที่แล้ว

    झेप & इमान औषध नांदुरा तालुका dist- बुलडाणा मध्ये कोठे मिळेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @SAGAR INGLE भाऊ खालील दुकानात चौकशी करा
      नांदुरा - खंडेलवाल कृषी केंद्र 9422884185
      नांदुरा - सुपे ऍग्रो & मशीनरी सेंटर 9420555222
      रसूलपुर - धनश्री ट्रेडर्स 9890535964
      धन्यवाद 🙏🙏

  • @dipakchaudhari7229
    @dipakchaudhari7229 4 ปีที่แล้ว +1

    झेप व उडान मध्ये कोण कोणते घटक असतात

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपला जिल्हा तालुका कोणता आहे

  • @yogeshkhawase6838
    @yogeshkhawase6838 3 ปีที่แล้ว +1

    सर (कराटे, इमान)- पिवळा त्रिकोण वाले औषध मित्र कीड मारत हे पण सांगा
    Plz reply...

  • @rameshawaghad5922
    @rameshawaghad5922 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा. 🙏🙏

  • @mangeshpatil5424
    @mangeshpatil5424 4 ปีที่แล้ว +1

    फवारणी औषधि दरयापुर, मुर्तिजापूर किंवा अकोला येथे मिळेल का

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, दर्यापूर - खंडेलवाल अग्रो एजन्सी 9423426603
      दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
      दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 ปีที่แล้ว +2

    इमान+NUVAN +भरारि+13:00:45 अशी तिसरि फवारणी चालेल का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, भरारी घेत असल्यास १३-००-४५ वापरू नये

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 4 ปีที่แล้ว +1

      @@satishgadve2971
      Sir aapan tar sangitle bharari or flight +13:00:45

  • @kuldeepdore4797
    @kuldeepdore4797 4 ปีที่แล้ว +1

    कापशी ची फवारणी वेळा पत्रक सांगा पाते गाळ झाली नाही पाहिजे या साठी सांगा

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, कापूस फवारणी वेळापत्रक व्हिडीओ पाहावा, धन्यवाद
      th-cam.com/video/jA3jqnAZuLs/w-d-xo.html

  • @ashishpanpatte462
    @ashishpanpatte462 4 ปีที่แล้ว +1

    Hingoli jilhyat he product kuth bhetal

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, हिंगोली येथे उपलब्ध नाही ९६०७०९९२९० या नंबरवर कॉल करून ऑनलाईन ऑर्डर करावे

  • @jagdishpatil9290
    @jagdishpatil9290 3 ปีที่แล้ว

    ..jvari mahiti

  • @sumitdeshmukh8594
    @sumitdeshmukh8594 4 ปีที่แล้ว +1

    Aushdacha ghatkachi nave sagitli tar samjel amhala karan tumhi sagitlele brand amchakde nahit

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      सर तुम्हास कोणत्या औषधांचे घटक हवेत कृपया सांगावेत धन्यवाद!

    • @shrikantbhade2692
      @shrikantbhade2692 4 ปีที่แล้ว

      zep सर

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 ปีที่แล้ว

    मी तुरीला दोन फवारणी केली आहे. power plus . special shrishala tur आणि green floor यांची फवारणी केली आहे .किडी साठी power plus वापरले आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @dattatray salagar भाऊ आपण हे शिफारस करत नाही जर तुमचा अनुभव असल्यास आपण वापरू शकता धन्यवाद

  • @nitindaji
    @nitindaji 4 ปีที่แล้ว

    सर माझ्या कडे चार एकर तुर आहे तुरीला पानी दील्यावर फुलगळ होते आसा अनुभव आहे पन शक्यतो तांबड्या रानात गळतात

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , तुरीला कळीच्या अवस्थेत पाणी द्यावे व नंतर दाणा भरण्याच्या अवस्थेत द्यावे , फक्त भर फुलात पाणी देऊ नये

  • @sangamnathvastrad8499
    @sangamnathvastrad8499 4 ปีที่แล้ว +1

    Sir kid niyantranasathi sarv chemical mix kelyane kahi parinam hot nahi na

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, या औषधामध्ये काहीच बदल करू नये, जो फॉर्मुला आहे जसाच्या तासा वापरावा

  • @rajkumarbirajdar2092
    @rajkumarbirajdar2092 3 ปีที่แล้ว

    सर emamactin banzoite बरोबर कराटे मिसळून फवारणी केली तर चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर हो चालेल

  • @medication1372
    @medication1372 4 ปีที่แล้ว +1

    Saheb Amravati jilha, morshi madhe kuthe milte aushadh

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747
      काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479
      नेरपिंगळाई - पिंगळादेवी कृषी केंद्र 9665095505
      मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648

  • @shetkariraja5114
    @shetkariraja5114 4 ปีที่แล้ว +1

    Sir chana ani soyabeen sathi asa video banva mazi soyabeen tumhi samgatlya pramane niyojan kele soyabeen khup chan aahe 12 cha utara yenar as vatate tnx

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर सोयाबीन चा विडिओ आधीच अपलोड केला आहे.
      हरभरा विडिओ येत्या काही दिवसात अपलोड करणार आहे. धन्यवाद!

  • @rajushinde84
    @rajushinde84 3 ปีที่แล้ว +2

    nice

  • @pravinborkar7279
    @pravinborkar7279 3 ปีที่แล้ว

    गजब मध्ये कोणते घटक आहेत

  • @dipakchaudhari7229
    @dipakchaudhari7229 3 ปีที่แล้ว

    पहिली फवारणी केली आहे अजून 50 टक्के फुलकळी अवस्था नाही फक्त 20 ते 25 टक्के एवढीच आहे अळी पडली आहे तर दुसरी फवारणी करावी कि फक्त कीटकनाशक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Dipak chaudhari भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा धन्यवाद
      तुर फवारणी
      ~ इमान- 10 ग्रॅम
      + सरेंडर 30मिलि
      + बोरॉन- 20 ग्रॅम
      + भरारी -5 मिली
      प्रती पंप प्रमाण

  • @arvindadhau7872
    @arvindadhau7872 4 ปีที่แล้ว

    संत्रा झाडांवर कोळशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे ,उपाय योजना सांगावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अरविंद भाऊ
      फवारणी करा
      इमान १० ग्रॅम + भरारी ७ मिली + अवतार ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली
      प्रति पंपाला प्रमाण

  • @balkrushnagolambe2159
    @balkrushnagolambe2159 3 ปีที่แล้ว

    साहेब आपण सांगितले त्याप्रमाणे मी तुरीला कळी अवस्था मध्ये फवारणी केली आज 15 दिवस झाले फवारणी करून. 25%टक्केच फुल आहे बाकी सर्व कळी आहे. आता कोणती फवारणी करायची. तुरी वर अळी, घोडे, बारीक मौचर आहे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर,,
      तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
      इमान- 10 ग्रॅम
      + सरेंडर 30मिलि
      बोरॉन- 20 ग्रॅम
      भरारी -7 मिली
      प्रती पंप प्रमाण

  • @Srikrishna-j7o
    @Srikrishna-j7o 3 ปีที่แล้ว

    Bohot khub sir he औषधी kontya dukant ahe Gangakhed district- Parbhani
    Gangakhed la sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      गंगाखेड - माऊली ट्रेडर्स 9850772668
      राणीसावरगाव - गुरुकृपा कृषी केंद्र 7588791930

  • @ulhasborase6128
    @ulhasborase6128 4 ปีที่แล้ว +1

    Amhi sarender rihansh ani Bharati ghetl ahe and 1 kg sulpher ghetlay ..tumhi mhnta prati pump kharch 60 rupee asel Ambala 110 rupee pdla ahe he brobr nhi sir tumch

    • @ashishzade8301
      @ashishzade8301 4 ปีที่แล้ว +1

      right bradar

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, यामध्ये जास्त पातेगळ असल्यामुळे झेपचा डोज वाढवला गेला, तसेच काही कीटक नाशकाचे या वर्षी थोडे भाव वाढले आहे, त्यामुळे ३० रु. प्रति पंप फरक पडला आहे.
      हा हिशोब २ वर्ष पूर्वीचा आहे.

  • @mukundkhandagale1728
    @mukundkhandagale1728 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार स्टेप स्यान्करसाठी किती वेळा फवारणी करावी लागेलl

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , एक वेळा केली तरी चालते

  • @balkrushnagolambe2159
    @balkrushnagolambe2159 4 ปีที่แล้ว +2

    Thanks sirji

  • @shivajijane5907
    @shivajijane5907 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही शिफारस केलेली औषधं जळगाव जामोद येथील कोणत्या कृषी केंद्रात मिळतील
    धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, पिंपळगाव काळे - सागर कृषी केंद्र 9403320183
      जळगांव - श्रीराम कृषी केंद्र 9822936828
      जामोद - बालाजी कृषी केंद्र 9763344335
      जळगाव - साई कृषी केंद्र 7588520656
      जळगाव - संताजी कृषी केंद्र 9422945374

  • @SP-AFLATOON1
    @SP-AFLATOON1 4 ปีที่แล้ว +2

    Bahot khub good job sir G 💐💐
    Sir Nanded district Madhye kuthe uplabdh aahe he sarv products...?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +2

      नमस्कार,नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532

    • @gangarammhetra8825
      @gangarammhetra8825 3 ปีที่แล้ว

      छान माहीती दिली सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@gangarammhetra8825 धन्यवाद सर

  • @anandkulkarni3385
    @anandkulkarni3385 4 ปีที่แล้ว +1

    चांगली माहीती

  • @कास्तकारफाउंडेशन

    सर, दोन दिवस अगोदर सांगिल्याप्रमाणे परवा फवारणी केली परंतु काल रात्री पाऊस आला तर आता धुरी पडणार हे नक्की त्याचे फुलोऱ्यावर काही नुकसान होईल का? आणि त्याकरिता काय नियोजन करावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @कास्तकार फाउंडेशन सर जर तूर फुलात असेल आणि धुई पडल्यास नुकसान होणार त्या करिता दोन तीन दिवस रोज सकाळी शेतात जाऊन ओला व कोरडा कचरा पेठून द्या म्हणजे धूपन करा शेतात धन्यवाद

  • @dattachaudhari3531
    @dattachaudhari3531 4 ปีที่แล้ว

    धुवारी येवून गेल्यावर कोणती फवारणी घ्यावी sukhai आमच्या भागात उपलब्ध नाही किंवा कोणते दुसरे ऊपाय करावे सोबत ओषध पण सांगा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 4 ปีที่แล้ว

      धुवारी येण्याची शक्यता असल्यास सकाळी लवकर धुपट करावे, हर शक्य न झाल्यास sukhai ( hexaconazole ) फवारा

  • @karishmamore7204
    @karishmamore7204 4 ปีที่แล้ว

    सर तुरीला पाने गुंडाळणारी aalai जास्त झाली आहे पण आजून तुरीला फुलें काय लागली नाहीत मग फुलांसाटी च टॉनीक 12:61 किंवा चिलेटेड झिंक देऊ का नको प्लीज सर लवकर कळवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, कळ्यांची सुरुवात झाल्यानंतर सरेंडर ३० मिली +झेप १० मिली + १२-६१-०० ७५ ग्राम + झिंक edta २० ग्राम प्रति पंप प्रमाण

  • @rajakumarbiradar1360
    @rajakumarbiradar1360 3 ปีที่แล้ว

    Zep made kai content ahe sr

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, झेप मुळे भरपूर फुले येतात, फुलगळ/पातेगळ होत नाही,कळीचे फुलांत रूपांरत होते, फुलांची व पात्यांची संख्या वाढते..

  • @harishpatil7290
    @harishpatil7290 4 ปีที่แล้ว

    तुरीची वाढ जास्त होत आहे लिहोशीन फवारले चालेल का किती ppm मध्ये ग्यावे योग्य मार्गदर्शन करा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      तुरीवर लिओसीनचा जास्त फायदा होत नाही, तुरीची शेंडे ७० दिवसाच्या आत खुडू देऊ शकता

  • @nkale4591
    @nkale4591 3 ปีที่แล้ว +1

    सर तूर कानोर व 5,,,10 फुल अवस्था मध्ये आहे जमीन उलली आहे काही पाने पिवळी होऊन गळत आहे पाणी देणे योग्य राहील का की फुल लागल्यावेळी पाण्या मुले काही उलट परिणाम होईल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर फुले ५-१० टक्के असल्यास देऊ शकता. भर फुलात पाणी देऊ नये

    • @nkale4591
      @nkale4591 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 थँक्स सर आपल्या योग्य मार्गदर्शन ना मुळे मला वेळोवेळी खूप मदत होते थँक्स जाधव साहेब आणि तुमचे पण🙏🙏🙏🙏 *White गोल्ड trust*,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhujangmethe
    @bhujangmethe 4 ปีที่แล้ว

    तुरीला कळी पेरणी नंतर किती दिवसाने येते?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, ९० ते ९५ दिवसांनी कळी अवस्था सुरु होते

  • @rahulgarghate9760
    @rahulgarghate9760 3 ปีที่แล้ว

    Sir turi madhe rihansh aani humic acid chi drenching keli tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , रिहांशची बीज प्रक्रिया करावी , ह्युमिक ऍसिड ड्रेचिंग करू शकता. धन्यवाद

  • @vishnukantgalande7073
    @vishnukantgalande7073 4 ปีที่แล้ว

    वसमत मध्ये तुमचे औषधी कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      विष्णुकांत भाऊ खालील दुकानात चौकशी करा
      वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 2 ปีที่แล้ว

    Namaskar sir vdo chaan aahe . Til (sessom) ya Pikachi mahiti dyavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @rahulgarghate9760
    @rahulgarghate9760 3 ปีที่แล้ว

    Sir turi madhe danyacha aakar wadha sathi big b ghetla tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , हो चालते घेऊ शकता . धन्यवाद

  • @deepaklomte
    @deepaklomte 4 ปีที่แล้ว

    आपण सुचविलेले औषधी नांदेड ला कुठे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532

  • @shrikantbhade2692
    @shrikantbhade2692 4 ปีที่แล้ว

    सर तूर कई वर अहे तरी कोणति फवारनी कारवि आम च्या कड़े पारस प्रोडक्ट मियत नहीं tah. नरखेड जी. नागपूर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, कळी अवस्थेत फवारणी करू शकता , थडीपोहणी - सागर कृषी केंद्र 9764282310
      वडवीरा - मित ऍग्रो 9673024040

  • @manojpatil5241
    @manojpatil5241 4 ปีที่แล้ว

    Sir....Aamcha kade paras ya company Che kit nashak Nahi betat ...... MH.18 Dhule Madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर आपण आता ऑनलाइन सुद्धा मागवू शकता
      ९६०७०९९२९० वर कॉल करून मागणी करा धन्यवाद

  • @gurubalappagandage4017
    @gurubalappagandage4017 4 ปีที่แล้ว

    Turimadhe Pahilya phavaranila kitnashakasobat fungicides use Karu shakatoka Karan patte galu lagalet aani pivale jhalet

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      गाडगे भाऊ
      सध्याच बुरशीनाशकाची गरज नाही

  • @कास्तकारफाउंडेशन

    सर, पहिली फवारणी करू शकलो नाही, आता तूर 50 टक्के फुलोरा आहे तेव्हा कुठली र फवारणी घ्यावी?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @कास्तकार फाउंडेशन नमस्कार सर
      खालील प्रमाणे फवारणी करावी
      तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
      इमान- 10 ग्रॅम
      + सरेंडर 30मिलि
      बोरॉन- 20 ग्रॅम
      भरारी -7 मिली
      प्रती पंप प्रमाण

    • @कास्तकारफाउंडेशन
      @कास्तकारफाउंडेशन 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर !!

  • @nkale4591
    @nkale4591 3 ปีที่แล้ว

    सेरेन्डेर
    12 61 00
    झेप
    झिंक मारले
    Sms नुसार तुरीवर पहिली फवारणी केली 8 दिवस झाले आता तूर चांगली andurli आहे पण खालची पाने पिवळी होत आहे उपाय सांगावा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, नत्राची कमतरता असल्यामुळे खालची पाने पिवळी पडून गळत आहे, युरियाची १ टक्का फवारणी केल्यास फायदा होते,

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 4 ปีที่แล้ว

    सर आपले सारे व्हिडिओ पाहत आहे live पण पाहतो सर आम्हा सेत्क्र्याना खूप माहिती मिळत आहे सर्व पिकाची फावरणी ची योगे वेळ आऊशढे कोणती कधी फवरणी करावी सर आपले असेच सेतकर्याना मार्गदर्शन करत रहा ही विनंती.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर आपले धन्यवाद, आपले प्रेम व साथ अशीच असू द्या, आमचे सत्कार्य शेतकऱ्यांसाठी नेहमी चालू राहील .

  • @shivdasrathod3475
    @shivdasrathod3475 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर खुब छान माहिती दीली सर इमामेक्टिन आणी चार्रजर चालेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      @Shivdas Rathod प्रथमतः धन्यवाद
      भाऊ सध्या खालील प्रमाणे फवारणी करा धन्यवाद
      तूर कळी अवस्था
      फवारा
      ~ सरेंडर / पांडा सुपर - 30 ml
      + झेप / उडाण - 10 ml
      + झिंक EDTA - 20 gm
      + 12:61:00 - 100 gm
      धुई / ठिपके असल्यास
      सुखई 30 /टील्ट 20
      विषबाधा होणार नाही,

    • @shivdasrathod3475
      @shivdasrathod3475 4 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust खुब खुब धन्यवाद सर

  • @ajaynikas9357
    @ajaynikas9357 4 ปีที่แล้ว

    सर तुम्ही जे औषध सांगितले ते ...बुलढाणा जिल्हा , मेहकर तालुक्या मध्ये कुठे मिळणार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार बुस्टर व परीस ची क्रषी उत्पदने अँनलाई कशी मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर, राहुल ऍग्रो एजंसी आपल्याला हि सेवा पुरवीत आहे, त्यासाठी कृपया ९६०७०९९२९० ला कॉल करून माहिती घ्या, धन्यवाद!

    • @shivajipatil7964
      @shivajipatil7964 2 ปีที่แล้ว

      दुकानात खुप महाग देत आहेत... एकच औषध अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किंमतीत विकत आहेत..

  • @rameshwarrajne7481
    @rameshwarrajne7481 4 ปีที่แล้ว

    सर फवारा तासाच्या दोन्ही बाजुने घ्यावा लागेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, घेतलायस चांगला फायदा होतो

  • @akashdhobe396
    @akashdhobe396 4 ปีที่แล้ว

    सर 78 दिवस झाले आहे शेन्डे खुडले तर चालेल का कृपया सांगा

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 ปีที่แล้ว

      नमस्कार, तुरीचे शेंडे खुडणी ७० दिवसा पर्यंत करू शकता.

  • @akshaysurjuse5217
    @akshaysurjuse5217 3 ปีที่แล้ว

    Sir tumach what's app group ahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Akshay Surjuse भाऊ तुम्ही तुमचे नाव गाव तालुका व जिल्हा ८८८८१६७८८८ या नंबर पाठवा धन्यवाद

  • @bestallroundersandy8394
    @bestallroundersandy8394 4 ปีที่แล้ว

    Sir tur chi vad kiti mahina paryant rahate aani kiti divsat fule yetat please

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, पांढरी तूर आल्यास ८० दिवसानंतर आणि लाल तुरीची ९०ते ९५ दिवसांनी फुलांची सुरुवात होते

    • @bestallroundersandy8394
      @bestallroundersandy8394 4 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 thanks sir ji

  • @rahulgawande7685
    @rahulgawande7685 4 ปีที่แล้ว

    saheb mi Morshi la rahte acha kade tum sagtri aawshde milta nahi amravatila ko btaya dukanat milte tayanca pata daya

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर,
      अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      , शुभम अग्रोटेक 9422190088,नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747

  • @vishnuaware1984
    @vishnuaware1984 4 ปีที่แล้ว

    घटक सांगत जा औषध चे कंपनी नको

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सरतुम्हास कोणत्या औषधांचे घटक हवेत कृपया सांगावेत धन्यवाद!

  • @patilshankar6198
    @patilshankar6198 4 ปีที่แล้ว

    सर तुम्ही सांगितलेली औषधे लातूर जिल्हा देवणी तालुका येथे भेटत नाहीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Patil Shankar भाऊ सध्या तरी तुम्हाला अहमदपूर ला मिळतील लवकरच पूर्ण लातूर जिह्यात उपलब्ध करून देऊ
      खालील दुकानात चौकशी करा धन्यवाद
      अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366

    • @patilshankar6198
      @patilshankar6198 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर देवणी तालुका वलांडी येथे व्यंकटेश कृषी सेवा केंद्र आहे तेथे उपलब्ध करून द्या

  • @sadanandgurunath9107
    @sadanandgurunath9107 4 ปีที่แล้ว

    Sir contens cha intruduse karana sir Paris cha products bhetatnahi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपला जिल्हा तालुका कोणता आहे