भाऊ मि गहु पेरला आहे आणि जेव्हा पेरला तेव्हा कोणते पण खत नही दिले आता त्याला कोम फूटत आहे आणि मि त्यावरून स्प्रिकर ने पानी देत आहे तर कोणते खत टाकू कृपया लवकर सांगा।
पासाचे प्रमान खूप आहे.पेरणी पासून पाणी दिले नाही.वाड भरपूर झालीय.मशिनचा वापर करून शेंडे खुडलेत परंतु कळी पुर्न गळत आहे.गळ थांबण्यासाठी व कळी भरपुर निघण्यासाठी फवारणी कोणती करावी
कोरड वाहू आहे,कापूस 1।8।2019 ला पेरणी झाली आहे, आता पाऊस पडत नाही कोणते औषध घेऊ. तुम्ही कोणतं तरी औषध सांगितले होते. पण आता लक्षात नाही.3 फवारणी केली आहे.
तुरीचे दुप्पट उत्पन्न हा आपला व्हिडीओ बघा. आणि नंतर काही प्रश्न असल्यास विचारा. आणि सेंद्रिय आता काही नाही करू शकत निम अर्क किंवा दशपर्णी अर्क बनून फवारणी करावी
माहिती खुपच छान आहे
आभारी आहे
अगदी सखोलपणे योग्य असी माहिती आहे म्हणून धन्यवाद भाऊ
D4b
Sari maroti tirichy shede khudlet chalel ka
Soyabean madhil khod pikache niyojan ani tan nashak nantar konte tonic vaparave
Sir tur 50 %fulat astana pani dile tar fhul gal hot nahi ka rply sir
मस्त
धन्यवाद भाऊ
सचिन भाऊ मी तुरी चि शेंडे खुड्णि केली तुरीची पेरणी 5 जून आहे तुरी चि शेंडे खुड्णि 60 दिवसानी केली समोरची महिती तुम्ही दया
खूप छान भाऊ वावर आहे तर agri power
धन्यवाद भाऊ
माझी तुर 50 दिवसाची आहे, खत दिले तर चालेल का, शेंडे खुडणी कधी करावी, धन्यवाद
Mast
भाऊ,मी 27 जुलै रोजी तुरीचे शेंडे खुडणी केली,म्हणजे 1 महिन्याने,आता कधी शेंडे खुडणी करावी?
तुषार सिंचन ,किंवा rain गन ने तुरीच्या पिकासाठी पाणी देणे फायद्याचे ठरेल काय
चालेल पण फुल आल्या नंतर नाही चालत
Sir DAP % spray karayacha
khup chan mahiti r r sangame karnataka
धन्यवाद भाऊ
भाऊ कोरडवाहू साठी आली येणारा आणि चांगला उतारा देणारे वान कुठले
आपला विडिओ येणार आहे या शियावर
Dhanyawad abhari ahot
स्वागत आहे भाऊ
सर 2 टक्के DAP फवारताना बुरशीनाशकाचे प्रती पंप प्रमाण किती असले पाहीजे.
ते कोणतं बुरशी नाशक तुम्ही घेणार त्याच्यावर डिपेंड आहे
Bhau...spinkalar ne Pani dile t chalel kay
चालेल
Dhanywad bhau..🙏🙏
तुरीच्या दोन ओळीत किती अंतर ठेवावे.मि 3*1ठेवल आहे परंतु खूप दाट झाली आहे
कमित कमी 6 फूट असावे
Mazi tur lagvad 30 Jun chi ahe.
Tr Aata khat dile tr chalel ka?
चालेल
तूर तोरंम वर आहे कोणता स्प्रे करायचं... खत. कीट्कनाशक. टौनिक... पोषक सुपर व 12.61.0 स्प्रे केला तर चालेल का
चालेल
Chhan video
धन्यवाद
छान माहिती सर
धन्यवाद
जिरायती जमीन आहे... पहिल्या डोस 24:24महाधन खत दिले आहे.... तरी दुसरा डोस कोणता दयावा...
नमस्कार सर माझी तूर फुलावर आहे त्याचायत आता rotavator केलं तर चालेल का
चालेल
Tur full gak chi avsid ahe ka bahu
स्पिंकरल ने या अवस्थेत पाणी दील तर चालल का?
पाणी कमी असेल तर स्प्रिंकलर ने दिले तरी चालते
खताचे पाणी करुन तुरीच्या बुडाशी टाकले तर चालेल का
नक्की च फक्त खोडावर पडू देऊ नका
Sir Tur Madhaye Maka Cha Antar pik Peru shakta ka .sir Tur Madhaye Maka Antar pik ya vishaywar Vedeo banwa plz Sri reply
हो घेता येईल
@@agripower_store Sir Apla Dhaniyawad Sir Tur Ani Maka madhaye Antar kiti asava Ani Tur ,Maka che biyane konte waprave plz sir Vedeo banwa
ठीक आहे तौसिफ भाऊ
@@agripower_store Well come Sir
15 लिटर पाण्यात किती ग्राम dap टाकायच...
अमिनो ऍसिड वाले चार पाच टौनिक चे नाव सागा....
तुर पिकावर नेटीओ ची फवारणी केली तर चालेल का
सचिन भाऊ BDN 711 तुरीची लागवड करावी का मी मारोती तुर लागवड करत असतो मला या बद्दल सांगा मी काय करू प्लीज
चालेलं
माझ्या शेतातील तूर जळते उपाय सांगा ,
Khupach Chan , turi sathi konate Mishra khate vapravi, jenekarun shenga jast lagatil
15:15:15-- 30 किलो एकरी
Sri tumhach Mo.no dya bar
sir amino acid ata use karu shakto ka cotton var navin fhutve lagnasathi ..fhutve khup kami aye cotton 110 divsachi aye
चालेल
संदीप भाऊ तुरीवर लीहोसीन सोबत अमीनो अॅसिड स्प्रे केला तर चालेल का
तुर ५ फुटाची आहे
४ जुन २०१९ च पेरण आहे
तुरीचे शेंडे कापले नाही
2 पैकी एकच घ्या
Khup khup abhar bhau
स्वागत आहे आशिष भाऊ.
कमी कालावधीत येणाऱ्या तुरीच्या जाती कोणत्या आहे.कृपया माहिती द्या
चारू अंकुर सीड
श्री राम ची मुन्नी /पिंकू
Khupc chan
धन्यवाद भाऊ
भाऊ आमचे कपाशी मधे तुर आहे परंतु आम्ही शेंडे कुंडले नाही आता शेंडे खुडेले तर चालेल का
किती दिवस झालेत लागवड करून
Good job sir
धन्यवाद भाऊ
Antar pik kiti antar thyvachye
7 फूट
पाने गुंडाळणार्या अळीचा नायनाट करण्यासाठी कोणते अऔषध फवारावे
मिसाईल 7 ग्राम
गायत्री परफेक्ट 30 मिली
नैसर्गिक शेतिविशेय माहीती सागंत जान भाऊ
अमर भाऊ गावंडे यांचे नैसर्गिक व्हिडीओ वरील काम सुरू आहे
Sir tur fulavar aahe. turila thibak takle aahe. pani suru
theu Kay ? kashya prakare due. kiti divsachya antarani dry?
तुरील 30ते 40 % फुलोरा असताना एक पाणी द्यावे ,
नंतर फुल बसले की शेंग भरताना एक द्यावे
Sir amchya turichi Vadh kami ahe Kay karave. Antarpick ahe that soyabin.
मग , युरिया 25 किलो ,
प्रति एकर द्या
भाऊ मि गहु पेरला आहे आणि जेव्हा पेरला तेव्हा कोणते पण खत नही दिले
आता त्याला कोम फूटत आहे
आणि मि त्यावरून स्प्रिकर ने पानी देत आहे
तर कोणते खत टाकू कृपया लवकर सांगा।
30 किलो युरिया
+
50 किलो दाणेदार
+
30 किलो पोटॅश
प्रति एकर
amino acid kay kam karte sir, tyache fayde sanga
नवीण फुटवे निघण्यास मदत मिळते
हरभर्याला MOP आणी SSP एकञ दील तर चालते का?लवकर सांगा
चालते तरी पण आपला हरभऱ्याचा व्हिडीओ पहा ,
त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये कोणते खत द्यावे हे सांगितले आहे
Tur pikasathi konte tonic fawarni karayche
आपला तुरीवरचा नाविन व्हिडीओ पाहून घ्या ,
त्यात सर्व उत्तर आहेत
Sir dhan crop baddal mahiti milel kay
तूर उधळणे 🌾प्रतिबंधात्मक उपाययोजना🌾
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
चॅनल सबस्क्राईब करा.
th-cam.com/video/nvNxP5g38mU/w-d-xo.html
हलक्या जमीनीत चांगले येणारे वाण कोनते भाऊ
अंकुर चारू
हाळदीसाठी आता कोणते खतटाकावे फुटवे साठी?
12:61:00
20:20:00:13 खत ड्रिप ने तुरी ला देता येईल का?
चालेल
+Agri. Power thank u
स्वागत आहे .
पासाचे प्रमान खूप आहे.पेरणी पासून पाणी दिले नाही.वाड भरपूर झालीय.मशिनचा वापर करून शेंडे खुडलेत परंतु कळी पुर्न गळत आहे.गळ थांबण्यासाठी व कळी भरपुर निघण्यासाठी फवारणी कोणती करावी
अमिनो ऍसिड
Emametine 7 ग्राम
रोको 15 ग्राम
Amchi turIa 30-40%fulora ahe coragen fawarayche ka
चालेल सोबत बोरॉन घ्या
नमस्कार सर...
मला कोरफड लागवड ते प्रक्रिया विषय माहिती हवी आहे
तुमचा पत्ता सांगा.
मी विद्यार्थीनी आहे मी प्रकल्प करते आहे या विषयावर मी औरंगाबाद ला राहते...
विषय खूप मोठा आहे त्यामुळे नेमकी काय माहिती पाहिजे ते सांगा.
Turi sathi kutla vaan changla
Ankur prabha किंवा pkv tara , किंवा
युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट किती वापरावे
200 ग्राम प्रत्येकी
Sir fanta plas emamactin banzoit 5 parsant wala ka fasth sprey kare kiya tur me
चालेल
Dunu kiti ml ratio
Turivar Mar Rog ahe upay sanga
रोको 20 ग्राम फवारणी करावी
किंवा 30 ग्राम ने ड्रिंचिंग करावी
तूरीवरील वर वेल(अमर वेल)याचा
कसा नायनाट कसा लावावा.
याबद्दल माहीती सांगावी.
जमिनी लागत तोडून ठेवा आणि
उन्हाळ्यात त्याच्या गाठी काढून टाका व जाळून टाका
कापुस जादा Average देणारे Early and Medium duration Veriety जमिण काळी कसदार बागायती
Rcf ch microla chagale ke chilmax chagale farak saga kay kam kartate te saga
चिलमिक्स घ्या
@@agripower_store ghatak akche ahet
Rcf वर B gred लिहिलं असेल पाहून घ्या
तुर कीती वेळेस खुडायची
3 वेला
30 , 60 , आणि 90 दिवसाची असताना
कोराजन चा वापर केला तर चालते का.....
आजचा व्हिडीओ पाहून घ्या भाऊ त्यात सर्व सांगितलं आहे
40% फुलाच्या अवस्थेत आहे भाऊ
चालेल
Sir DAP dile tar chalel kay
चालेल पण मग थोडं लवकर द्या
Is video me aap ne kaha pholo per pani do aur is se pehle Wale video me kaha pholo me pani mat do? Kamal hai na
आमही फुटवे कापली नाहीं तर काय करावे हें सविस्तर सांगव्य।
का तुम्ही मशीन घेतली होती ना बहुतेक.
तूरशेंङे कटींग मशिन घेयची आहे
cal - 7038638657
Tur uadlat aahe kay karva
रोको ची 2 वेळा फवारणी करावी 20 ग्राम ने
माझी तूरआता शेगा च्या अवस्थेतआहे मि कोणते औषध फवारावे
आपला व्हिडीओ पाहून घ्या 3 फवारण्या करा आणि पीक घरी घ्या
Mahghi tur phulora aosththahe ml months aosabh asprey krache
अळी नाशक चे नाव लवकर सांगणे गरजेचे आहे, ते जास्त महत्त्व चे आहे.
ठीक आहे धन्यवाद
कोरड वाहू आहे,कापूस 1।8।2019 ला पेरणी झाली आहे, आता पाऊस पडत नाही कोणते औषध घेऊ. तुम्ही कोणतं तरी औषध सांगितले होते. पण आता लक्षात नाही.3 फवारणी केली आहे.
Slr 525 - 30 मिली
@@agripower_store Thanks
भाऊ जमीन पूर्ण सुकून गेली आहे .आणि तुलीचे पीक फार लहान आहे त्यामुळे यावर काहीच उपाय नाही असे वाटते पीक फार कमी होणार ..
ओलिताची व्यवस्था आहे का?
@@agripower_store नाही
खर्च करू नका भाऊ
पटल भाऊ....
भाउ जे कोराजन आहे न ते मनत आहे मारू नका मनते यावर्षी पानी कमी आहे मनते आणि त्यामुळे फूल गड होणार आणि पाणी कमतरता भासन मनते
Tumchya kade tur khudni Manish aahe
हो 9588618516 वर कॉल करा
खोडवा तुरीचा व्हिडियो बनवा
ठीक आहे
Turipeksha fawarniche kitaknashak khup mahag ahe kas parwatnar shety
आपणच कठीण केली शेती ,
Sir speech khup lamb deta thod short madhe dya
सर्व मुद्दे कव्हर झाले पाहिजे ना ,
अर्धवट माहिती देऊन काय फायदा ?
भाउ तुरित शेद्रिॕय मधे औशद व खत व्यवस्तापनचे माहिति द्या.
तुरीचे दुप्पट उत्पन्न
हा आपला व्हिडीओ बघा.
आणि नंतर काही प्रश्न असल्यास विचारा.
आणि सेंद्रिय आता काही नाही करू शकत
निम अर्क किंवा दशपर्णी अर्क बनून फवारणी करावी
सर तुर कळी व फुलात आहे अळी खुप आहे कोराजने पण फरक पडला नाही उपाय सांगा
फेम 5 मिली
+
नुवाण 30 मिली
@@agripower_store thank u sir
frechbean
विश्वेश्वर
Do videos in hindi
we will try in future
cutter machine pahije aahe contact kasa karaycha
फोन करा - 9021790853
भाऊ तुर सोंगुन झल्या नंतर तिला अजुन फुटवा येन्यासाठी काय करावे सांगा भाऊ
नाहीतर प्ल्ज़ वीडियो बनवा।
ठीक आहे
Agri. Power
🚩🏳🌈
Konat aushad marav
Emamectine 7 ग्राम
लिहोसीन 5 मिली
Sir phone no saga tumcha
गजानन भाऊ,
कमेंट करा उत्तर मिळेल.
Sir mazaya turichi vadh nahe hot ahe spray saga
व्हिडीओ टाकला आहे भाऊ तूर पिकाचे व्यस्थपन म्हणून त्यात सांगितलेले उपाय करा
Kakdi
छान माहिती सर
धन्यवाद शंकर भाऊ.
तुर पिकावर नेटीओ ची फवारणी केली तर चालेल का
त्या पेक्षा रोको घ्या
cutter machine pahije aahe contact kasa karaycha
फोन करा - 9021790853