फुले लागन्याच्या वेळी टाटा बहार,फुलातून शेंग बाहेर आली आसेल किंवा शेंगा भरत आसताना कोराजन सोबत 13-00-45 , फुलगळ कमी करन्यासाठी प्लँनोफिक्स वापरा पन स्पेशल फवारनी घ्या
फुलाचे रूपातंर बाह्या (पोपट ) होत असतांना कींवा शेंगा तयार होतांना म्हणजे दाणा भरतांना तीन प्रकारची अवस्था असते 30% फुल , 40% पोपट , 30 कींवा 20% शोंगा असे असल्यास कोराजन स्प्रे केला तर फुलाचे कायं होणार
Changli watli
जास्त फुले लागण्यासाठी 12 61 00 चांगले राहील का टाटा बहार
बहार👌
@@महाराष्ट्राचाशेतकरी धन्यवाद सर
Korajan mule full gal hote ka sir please sanga
खुपच छान
इनरायाजल कसे आहे सर
Tata bahar ful ani shenga 50%
Madhe Fayada hoil ka ushir zala ata 0.52.34 ghyawe
तूर कोणती आहे भाऊ ही
धन्यवाद साहेब 🙏🙏
ईमामेक्टिनव.13.045.एकतर्मारले.चालेल.का
ही तुर सीता ९५ वान आहे असे वाटते पण याला खालुन पाणी दीले की ऊभळते पर्याय सांगा
SIR 2 % DAP chi favari keli tar chalel ka turivar please saga kiva video banva...
Tata bhar and corgen kambaind fawarta yeteka
हो
कोराजन मुळे फुल गळ होते का?
कोराजन आणि 13-00-45 या दोन्ही ची एकत्र फवारणी चालते का
Amino acid 62%w/w चालेल
Corogen peksha rogar 40ml hajar pat changl ahe kmi kimtit.....
Coragen avji ampligo chalel ka bhau
Chalel pn mahag ahe
Tur dakvt asleli vrayti konti ahe
सर सद्या सारखं धुक पडत आहे आलेलं फुल गळून जाते आणि डायरेक्ट नाव सांगा काय फवारणी करायची ते
फुले लागन्याच्या वेळी टाटा बहार,फुलातून शेंग बाहेर आली आसेल किंवा शेंगा भरत आसताना कोराजन सोबत 13-00-45 ,
फुलगळ कमी करन्यासाठी प्लँनोफिक्स वापरा पन स्पेशल फवारनी घ्या
सर यशोदा 45 बियाणे कसे आहे ते सांगा ?
तुरीचे बीयाने कोणते ,खत किटकनाशके कोणते.कळवा.
Amino acid २००लिटर पाणी प्रमान किती घेऊ
खुप छान माहीती दिली
Kem aushadh jamal ka sir
12:61:00 mara
फुलाचे रूपातंर बाह्या (पोपट ) होत असतांना कींवा शेंगा तयार होतांना म्हणजे दाणा भरतांना तीन प्रकारची अवस्था असते 30%
फुल , 40% पोपट , 30 कींवा 20% शोंगा असे असल्यास कोराजन स्प्रे केला तर फुलाचे कायं होणार
दादा,मि फूल आसताना हि फवारनी नाही सांगीतली ,फुलातून शेंगा बाहेर आल्यानंतर सांगीतली आहे,फुले येताना आमीनो अँसिड सांगीतलय ,निट पहा.
आन महत्वाच म्हनजे कोराजनमुळ फुलगळ होईलच आस नाही.ते किटकनाशक आहे फुलनाशक नाही.
Mi pn dada Astana korajan fawarni keli ali che praman jast aslyamule
8806873215 (DIST - NASHIK) PLEASE MOBIL NO SENT KARA
विस नोव्हेबंर२०१९च्या व्हीडीओ मधील तुरीचेलाल फुल येणारे बी कुटल्याँजातीचे आहे.७०२०२०७७७८ वर कळवा.बी पाहीजेत.
Sir 00 50&adama che amnon chalel ka
Aali aasel tr vapra amnon sobat 0.0.50 gheu sakta
Nice sir fast Comment
खूप छान आहे.
तूरीचे बियाचे नाव काय आहे
711
महाराष्ट्राचा शेतकरी sir Nermal Durga 716 hai ka 736 he sir kunti viraity hai te