Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धवला सांगितलं, गाडीत बस, तिथून पुढे ओबेरॉय हॉटेलला गेलो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajha #RajThackeray #mns #gudhipadwa #maharashtrapolitics #MarathiNews
    Raj Thackeray Speech Live Updates | MNS Gudhi Padwa Melava Shivaji Park | गुढी पाडवा 2023 | राज ठाकरे मनसे मेळावा शिवाजी पार्क
    raj thackeray gudi padwa speech,raj thackeray live today mumbai, shivaji park dadar, raj thackeray gudi padwa,raj thackeray today sabha,raj thackeray speech time, Shivaji Park, raj thackeray live, Uddhav Thackeray, Maharashtra, raj thackeray bhashan, raj thackeray sabha live, raj thackeray live today
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तासंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

ความคิดเห็น • 140

  • @madhavnaikwade1101
    @madhavnaikwade1101 ปีที่แล้ว +75

    तुमचा पक्ष आता काल परवा स्थापन झाल्या सारखे सांगता वा पण उद्धव ठाकरेंनी नेतृत्व दाखवले म्हणून अगपकड

  • @sachinadhat2263
    @sachinadhat2263 ปีที่แล้ว +87

    ठाकरे मधील फरक एक उद्धव साहेब आणि दुसरा दलाल

    • @dattatrayyadav4001
      @dattatrayyadav4001 ปีที่แล้ว

      Hea. Ed. King. Bjpchia

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 ปีที่แล้ว +1

      Tujya bapala vichar bundok

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 ปีที่แล้ว +1

      ​@@vikasperenkar3446 tumchya khaaj thackrey la sanga bjp chya virudhh bolayla hagvan lagel tyala Raju painter la

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 ปีที่แล้ว

      @@hemantwarang9692 tumchya budala ag lagete vedhi... Tujya khalti khaj sutele ti sang tujya bapala khajvayla

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 ปีที่แล้ว

      @@vikasperenkar3446 aamhi amchich khajavtoy pan tumhi Ani tumcha supari baaj konachi khajavto tey sarvanna mahiti ahey Rey gotya

  • @rajkendre5110
    @rajkendre5110 ปีที่แล้ว +82

    माफ करा राज साहेब तुम्ही आणि तुमची भाव भावकीची भांडण लोकांना आवडत नाहीत ..आज बाळासाहेब नाहीत आणि आता तुम्ही त्या गोष्टीबद्दल बोलताय..लोकांचे अनेक प्रश्न प्रश्न आहेत , महागाई ..मागच्या ८ ते ९ वर्षात १क पण मोठा उद्योग महाराष्ट्रात आला नाही ..शेतकऱ्यांचे प्रश्न..यावर बोला लोक पक्षाला साथ देतील

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 ปีที่แล้ว +1

      आपल म्हणण खरं आहे पण ज्यांना मनोरंजन पाहिजे ते या प्रश्नाकडे गंभीरतेने बघणार नाहीत.

  • @subhashsalgar5150
    @subhashsalgar5150 ปีที่แล้ว +44

    राज ठाकरे म्हणजे निव्वळ मनोरंजन

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u ปีที่แล้ว +55

    उद्धवजी तुझ्या पेक्षा महान आहे 🚩🔥♥️
    ते तुझ्या बदल बोलत पण नाही कधी तूच उद्धवजी उद्धवजी या पलीकडे याना ना काय मिळालं ना कधी मिळेल आज वाटलं होतं तू रोजच्या जीवनाच्या प्रश्नावर बोलशील मग तुला मत देऊ पण तू तसाच आहेस ,आपली अवस्था काय हे राज तू बघितलं पाहिजे तुझा पक्ष उद्धवजी चालवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं 😂

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 ปีที่แล้ว

      Kasla mhan makda... Mhanun loka jat nay tyajya kade

    • @nitinjangam3468
      @nitinjangam3468 ปีที่แล้ว

      Shillak ahe ka paksha tuza baba ata nav gel nishani geli amchi ahe tari nishani

    • @nisha280
      @nisha280 10 หลายเดือนก่อน

      ​@@nitinjangam3468न खुद को मिटा सके जमाना, जमाने में दम नही, जमाना हमसे है, हम जमाने से नही/

    • @NathraoNagargoje
      @NathraoNagargoje 4 หลายเดือนก่อน

      स्वतः च्या जीवावर थोडी फाटेल पण अभिमान
      -राज साहेब ठाकरे

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 ปีที่แล้ว +28

    निखिल वागळे यांनी बाळासाहेबांची घेतलेली मुलाखत ऐका एकदा. त्या मुलाखतीत बाळासाहेबांनी सांगितले होते की मी राज ठाकरे ला विचारले तुला काय पाहीजे त्यावेळी राज बोलला की मला पुणे आणि नाशिक पाहिजे मग मी म्हटले चल दिल तुला पुणे आणि नाशिक. नंतर राज बोलला मला मुंबई पाहिजे. त्यावेळी मी त्याचा डाव ओळखला आणि मी म्हटले तुला मुंबई देता येणार नाही. राज साहेब म्हणतात मला अध्यक्ष नको, मला मुख्यमंत्रीपद नको मग बाळासाहेब खोट बोलतात का?

  • @user-xy1gb2xo8v
    @user-xy1gb2xo8v ปีที่แล้ว +40

    अरे काय लावलंय माज्या शेतकरी माघाई वर बोल सामान्य जनतेचं मरण झाले जगू वाटाणा ,इथे काय आरोप प्रतरोप

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 ปีที่แล้ว +62

    महाराष्ट्रात कुठला प्रश्नच उरला नाही..फक्त कथाकथन सुरू असत साहेबांचं..😢😢 कशी मतं देतील लोकं..

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 ปีที่แล้ว

      Khare bolne kathakathan vatat asel tar
      Baghu naye

    • @AMP1001
      @AMP1001 ปีที่แล้ว +1

      @@KkKk-qi2bq modi la itki kalji hoti tr teva ch khabrdari ghyaychi na ? Mhanje corona aalach nasta 😂😂
      Andhabhakt

    • @AMP1001
      @AMP1001 ปีที่แล้ว +2

      @@vijayaughade440 entertainment mhanun bghtoy 😂😂

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 ปีที่แล้ว

      Mata denya evdhi akkal pan pajel na... Bindok tumchya sarkhi... Shikun pn ashikshit

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 ปีที่แล้ว

      ​@@KkKk-qi2bq aaila vichar WHO kaay ahey koni tareef Keli corona kalat aai wadilanna gheun jayachey hotey uttar pradesh direct ganga samdhi bhetli asti tey sudha free madhey tumcha khaaj thackrey Rane Rana gaddar ajoba jhaley tari tey uddhav thackrey mulech

  • @श्री-ट8ढ
    @श्री-ट8ढ ปีที่แล้ว +19

    खोट बोल रेटून बोल 🤣🤣 तुझा सारखा भाऊ कोणाला नको ई डी 😡

  • @sakshishinde7324
    @sakshishinde7324 ปีที่แล้ว +70

    मागचे सांगु नका आता इथुन पुढे काय ते सांगा सारख सारख तेच 😂🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 ปีที่แล้ว

      Kalu de ki lokana kasa anyay kela te udhav thakre ne

    • @varunchavan8522
      @varunchavan8522 ปีที่แล้ว

      ताई पाऊस पडला साहेब भिजले नंतर बॅटरी लो होत होती मग charger भेटला (उद्धव साहेब) मग 2.5 वर्षे बॅटरी फुल्ल झाली आणि आता तुम्ही बोलता मागचा बोलू नका जेंव्हा समजलं तुमच्या साहेबांना की चार्जर नीट काम नाही करणार म्हणुन वायर change करायला बघितलात चार्जरला घाबवरव्यला (अजित दादा) मी नाही त्यातली कडी लावा आतली😂.
      Comment From ghari बसलेले इंजिनिअर 😂😂😂

    • @AMP1001
      @AMP1001 ปีที่แล้ว

      @@vijayaughade440 tuzya vr pn kelay ka anyay ?

    • @user-gn6cs3wh6p
      @user-gn6cs3wh6p ปีที่แล้ว

      ​@@vijayaughade440 मग आता त्याचा यांना फायदा काय होणार आहे का, सता द्या म्हणतात आणि बहुमत येवढे उमेदवार पण यांचे उभे नसतात मग कशी सता येईल

    • @shivamp425
      @shivamp425 ปีที่แล้ว

      ​@@vijayaughade440 बाळासाहेब असताना का नाही सांगितल त्यांना?

  • @alliswell9452
    @alliswell9452 ปีที่แล้ว +20

    साहेब स्वतःला बाळासाहेब समजत आहेत

  • @ravindrashrirame
    @ravindrashrirame ปีที่แล้ว +12

    Khud बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितल की आम्हाला माहीत आहे

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 ปีที่แล้ว +45

    उद्धव.उद्धव करू नका नाहीतर आहे तेही गमावायची पाळी येईल.

    • @shivamkakade4484
      @shivamkakade4484 ปีที่แล้ว

      Tyachyakade rahilay ka kahi te pgh

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 ปีที่แล้ว +2

      @@shivamkakade4484 सर्व प्रतिक्रिया वाचा नंतर कळेल काही आहे की नाही.

    • @shivamp425
      @shivamp425 ปีที่แล้ว

      ​@@shivamkakade4484 अजूनही उद्धव चे 50 निवडून येतील आमदार. यांचं काय?

    • @nisha280
      @nisha280 10 หลายเดือนก่อน

      राज साहेब वाईट नाहीत, पण सुपारी किंग, हे नाम बिरुदावली चांगली शोभते.

  • @SiddharthAMore-pb9cc
    @SiddharthAMore-pb9cc ปีที่แล้ว +13

    साहेब अवकाळी संकट , बेरोजगारी, महागाई वर बोला...
    तेच तेच 15-20 वर्षापासून ...

  • @kishorpowar9992
    @kishorpowar9992 ปีที่แล้ว +14

    याहून सरडा बरा.आता तुमची निवडणूक चिन्ह बदलून सरडा चिन्हं घ्या

  • @abhijitsawant7436
    @abhijitsawant7436 ปีที่แล้ว +11

    आपण काय करतोय ते सांगायचं राहिलं बाजूला फक्त मागचं काढून कोळसा उकरत आहे

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 ปีที่แล้ว +6

    हा माणूस फक्त शिवसेना विरोधी आहे 2014 ला 2019 विरोध च केला आणि आता हि तेच करतोय

  • @ulhas6566
    @ulhas6566 ปีที่แล้ว +18

    जनतेच कय

  • @helloworld4196
    @helloworld4196 ปีที่แล้ว +3

    तो पक्ष फुटला त्यापेक्षा आपलं पाहायचं ना 😂

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 ปีที่แล้ว +8

    मग इतकी वर्ष का सांगितलं नाही

  • @blablabollywood4574
    @blablabollywood4574 ปีที่แล้ว +13

    Uddhav Thackrey ch krto ha nista 😂

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +9

    भाजप ची सुपारी

  • @bhausahebneval2953
    @bhausahebneval2953 ปีที่แล้ว +6

    महाग झालेलं आत्ता का सांगा व वाटायला तुम्हाला कोणीतरी सांगितलं काही बी खोटंनाटं बोल

  • @santosh1123
    @santosh1123 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब नाहीत आता भारूड ऐकण्यात महाराष्ट्राला रस नाही

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 ปีที่แล้ว +9

    Bjp script

  • @ravindrashrirame
    @ravindrashrirame ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब असताना का नाही सांगितल

  • @ShivsenaUBT-p5o
    @ShivsenaUBT-p5o ปีที่แล้ว +13

    Hyachach motha hath ahe Shivsena fodnyacha

    • @omkargadakh4333
      @omkargadakh4333 ปีที่แล้ว +1

      Lavdya ekta baher padla hota to samjla na aaita paksha nai bhetla ahe tyala

    • @virajmete7096
      @virajmete7096 หลายเดือนก่อน

      ❤da😂😂

  • @shahupatil4244
    @shahupatil4244 ปีที่แล้ว +5

    महागाई वर बोला

  • @uk-st3lu
    @uk-st3lu ปีที่แล้ว +7

    काय उपयोग आत्ता सांगुन

  • @virenchavan778
    @virenchavan778 ปีที่แล้ว +8

    बर सांगायला इतके दिवस का लागले

  • @Jayhanuman231
    @Jayhanuman231 ปีที่แล้ว +7

    Uth dupari ghe supari

  • @unknownmember8268
    @unknownmember8268 ปีที่แล้ว +6

    म्हणजे मुख्यमंत्री पदाची लालच होतीच तुम्हला

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 ปีที่แล้ว +1

    मशिदीवरचे भोंगे सोडून महाराष्ट्र जनते समोर असलेले गंभीर प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या ह्या संदर्भात या सरकारला कधी जाब विचारलेला किंवा धारेवर धरलेलं कधी पाहिलं नाहीं. आणि आता परत एकदा भावनिक ब्लॅकमेल.

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 ปีที่แล้ว +2

    तुमच्या घरात काय आहे लोकांना interest नाही साहेव😣शेतकरी,महागाई,आपले प्रकल्प बाहेर जात आहेत..त्यावर बोला प्लीज🙏🏻

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 ปีที่แล้ว +3

    दरवर्षी यांचं हेच असत तो कसा बाहेर गेला न मी कसा बाहेर आलो बस एवढच रडगाणं चालू असत यांचं.............

  • @vinodjaykar1407
    @vinodjaykar1407 ปีที่แล้ว +4

    शिंदेने सर्वाना मामु बनवले

  • @sudamjadhav1090
    @sudamjadhav1090 ปีที่แล้ว +5

    Khup moti supari ghetali aahe bjp kadun

  • @ujwalanalawade1544
    @ujwalanalawade1544 ปีที่แล้ว +1

    हे बाळासाहेब असतानाच सांगायच ना आताच का सांगत आहे कोण विश्वास ठेवणार आहे सगळेच खोटे

  • @maheshingle496
    @maheshingle496 ปีที่แล้ว +3

    आता मराठी , नौकरी , शेती चे प्रश्न हे सगळ सोडून बाकी सगळा बोलला आज तू

  • @mahalaxmiflims4402
    @mahalaxmiflims4402 ปีที่แล้ว +2

    उठ दुपारी
    घे सुपारी

  • @AMP1001
    @AMP1001 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळे शिवाजी महाराजांची का शपथ घेता?
    तुमचे मुलं आई बायको मुलगी नातू सगळे आहेत त्यांची घ्या, ते दिले सोडून आणि छत्रपतींची शपथ घेता 🙏🙏
    प्लीज नका करू असे

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan712 ปีที่แล้ว +1

    मग नारायण राणे कोग्रस मधून bjp त का गेले ते पण सांगा की रडके राज ठाकरे

  • @sudamjadhav1090
    @sudamjadhav1090 ปีที่แล้ว +4

    Manun tumcha seat khup yeta

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 ปีที่แล้ว +2

    फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा

  • @pravindarure4568
    @pravindarure4568 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब होते तेव्हा का सागत नाहीं हे....😂

  • @Sagar-le9dw
    @Sagar-le9dw ปีที่แล้ว

    यांना हे आत्ताच का सुचतंय....साहेब नाही या जगात आता....उगाच काही विषय नाही बोलायला यांच्याकडे

  • @nattyathemaratha
    @nattyathemaratha ปีที่แล้ว +2

    भावकी नालायक असते ते हेच का

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +2

    हे इतका वर्ष का नाही सांगितला

  • @chintanshah5683
    @chintanshah5683 ปีที่แล้ว

    Ekno

  • @PankajPatil-li2ei
    @PankajPatil-li2ei ปีที่แล้ว +1

    काय होतास तु ... काय झालास तु...वनसे..

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 ปีที่แล้ว +1

    यांच्यावर विश्वास नाही बसत आता, जनतेचा
    लाव रे तो व्हिडीओ अन् आता...

  • @krish-wg2io
    @krish-wg2io ปีที่แล้ว +1

    Uddhav thakre kade ata pan, 15 amdar ahe ani yenare kadat 150 amdar yenar pan tujha 1 amdar je ahe te pan nivdun yenar nahi

  • @sanket6357
    @sanket6357 ปีที่แล้ว +3

    Kai purava aahe

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 ปีที่แล้ว +2

    June madhe kahihi fayada nahi

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 ปีที่แล้ว

    हे सर्व जून झाल साहेब भूतकाळ लोक विसरलेत आता नवीन काही तरी लोकांच्या फायद्याचं बोला सरकार काय करतेय याविषयी बोला .

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce ปีที่แล้ว +1

    बाबा इतके वर्षात काय दिवे लावले ते सांग

  • @hemantupadhye229
    @hemantupadhye229 ปีที่แล้ว +2

    लाव तो व्हिडीओ अस म्हणू नकोस बरं

  • @gauravthakare6432
    @gauravthakare6432 ปีที่แล้ว +1

    Kotun ala re munna bhai

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 ปีที่แล้ว

    महागाई, बेकरी, गॅस सिलेंडर चे भाव ११११ रुपयावर गेलेत. जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यात. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्या बाबतीत बोलला असतात तर खुप बरे झाले असते. पण तुम्हाला गरिबांचे काय घेणे देणे आहे. म्हना. तुम्हाला फॅक्त सत्ता पाहिजे ती पण कशीही

  • @shreyash_shinde_13
    @shreyash_shinde_13 ปีที่แล้ว

    राणे मुख्यमंत्री पदाला हपापला होता काय पण खोट बोलू नका मग तुमचे 13 आमदार कसे गेले

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 ปีที่แล้ว

    Hey Sagal karu nahi he hati yenar nahi.tumcha bhonga kon tari vajaun ghetoy. This is final jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचा भावी राज्यपाल

  • @sambhaji_mohare5921
    @sambhaji_mohare5921 ปีที่แล้ว +2

    नॉलेज खूप जास्त पण भावा बद्दल प्रेम खूप कमी

  • @pratham98708
    @pratham98708 ปีที่แล้ว

    Kal Masta entertainment zala🎉
    Yanna uddhav Thackeray saheb sodun baki bolayla aahe tari kai

  • @AMP1001
    @AMP1001 ปีที่แล้ว

    साहेब हे तुम्हीच आत्ताच का सांगताय पहिले का नाही सांगितले 😂😂

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 ปีที่แล้ว

    Gujrat la Udyog Gela ,Tevha Jor Nahi Nighala Bolayla 🥱 Vishay Bhrakatvne Tyasathi ch ahat tumhi ,Bjp La Ghabarta He Kahra ahe

  • @sambhaji_mohare5921
    @sambhaji_mohare5921 ปีที่แล้ว +1

    मग तुम्ही राजकारणासाठी का मरतात

  • @ajayajaythombare6295
    @ajayajaythombare6295 ปีที่แล้ว

    Entertainment entertainment entertainment

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 ปีที่แล้ว

    Bjp la Ghabarta ,Kay upyog ,Tumcha ,Tumchya peksha Sanjay Raut bare ,Bjp la Dhada Dhad boltat

  • @vaibhavgadkari6431
    @vaibhavgadkari6431 ปีที่แล้ว

    बाळासाहेब असते तर येला शिवसगिरता वर जाऊन मारलं अडतं

  • @siddharthwaghmare16
    @siddharthwaghmare16 ปีที่แล้ว

    तुमचा आयचा नवरा कोन

  • @vaisnavmaa5279
    @vaisnavmaa5279 ปีที่แล้ว

    Same thing.. Talk something new sir

  • @amitpatil9448
    @amitpatil9448 ปีที่แล้ว

    Nehmi sarkhach gharcha gosthi Baher sagne..

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 ปีที่แล้ว

    uddhav thakrechi sahanbhuti kami karyacha plan bjp cha khel aahe

  • @ultravires2473
    @ultravires2473 ปีที่แล้ว +3

    राज = बाहुबली
    उदधव = भल्लालदेव.

    • @yamdoot413
      @yamdoot413 ปีที่แล้ว +3

      🍌🍌

    • @indianswad-xg5di6qx5u
      @indianswad-xg5di6qx5u ปีที่แล้ว +5

      उद्धवजी तुझ्या पेक्षा महान आहे 🚩🔥♥️
      ते तुझ्या बदल बोलत पण नाही कधी तूच उद्धवजी उद्धवजी या पलीकडे याना ना काय मिळालं ना कधी मिळेल आज वाटलं होतं तू रोजच्या जीवनाच्या प्रश्नावर बोलशील मग तुला मत देऊ पण तू तसाच आहेस ,आपली अवस्था काय हे राज तू बघितलं पाहिजे तुझा पक्ष उद्धवजी चालवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं 😂

    • @ultravires2473
      @ultravires2473 ปีที่แล้ว

      @@indianswad-xg5di6qx5u आजकाल सैनिक भाकरी मातोश्रीची खातात अन चाकरी बारामतीची करतात म्हणे. अन त्यात पवारसैनिक शिवसैनिक म्हणुन मिरवतात म्हणे सोशल ं डीयात, असे ऎकले हे खर आहे क?

  • @shwetankdharne1016
    @shwetankdharne1016 ปีที่แล้ว

    Maffler ghalun koni Balasaheb Thackeray hot nahi..tumhi suparisamraat aahaat evadha nakki

  • @vidyakamble4075
    @vidyakamble4075 ปีที่แล้ว

    karmanuk

  • @avinashmmane-dq3bn
    @avinashmmane-dq3bn ปีที่แล้ว

    Tumchya sakat jevedhe baher gele tya pratyekala Sena havi hoti kitihi kahihi mhana hech satya ahe mag internal rajkaranatana tumhala nasel milali tar awadhi aagpakhad kashala...rajkarnat hot asta asa....,
    Manse cha tumchya nantar pramukh amit thakre sodun kon zhala ani narayan rane cha uttaradhikari nitesh nilesh sodun kon zhala tar mag mhanu udhhav thakre chukle......

  • @explorer4638
    @explorer4638 ปีที่แล้ว

    Painter

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 ปีที่แล้ว

    Hey Sagal fhekun janta thoda he vishwas thevnar nahi ,mothe saheb hote tevha he sagal ka nahi bollat ....atta nahi atta amhala desktop karu naka 🙏please 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mz3hr
    @mz3hr ปีที่แล้ว

    Tumacha navin paksh aahe tyache Adhakshya tumhi aahe tari yash ka milal nahi? Tumhi tumachya sobat gelelya paiki ekala ka Adhyaksh kel nahi br?

  • @virenchavan778
    @virenchavan778 ปีที่แล้ว

    Scripted

  • @ashishdube9205
    @ashishdube9205 ปีที่แล้ว +2

    BJP che naveen card....

  • @anjalidhanawade8312
    @anjalidhanawade8312 ปีที่แล้ว

    Are tumi gudipadwyachi sabha ghya ksy udhav thkare fakt laoun thewale4

  • @mz3hr
    @mz3hr ปีที่แล้ว

    Tumachya sarakha bhau nasalela bara

  • @Maharastrinchav
    @Maharastrinchav ปีที่แล้ว

    Only Raj Saheb cm zale pahije

  • @marotijadhav7235
    @marotijadhav7235 ปีที่แล้ว +1

    भावी पंतप्रधान

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 ปีที่แล้ว

    उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे

  • @mohsinpatel7547
    @mohsinpatel7547 10 หลายเดือนก่อน

    अनाजी पंत ने याचा कानात
    ED ने भोंगा टाक्यलाया
    पासून सटकली आहे याची 😂