Abhijit Bichkule Eexclusive : हे चवली पावलीला विकले जाणारे, अर्ज मागे घेण्यासाठी मला धमकी देतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 973

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 ปีที่แล้ว +301

    हा माणूस जर तिथे निवडून आला तर इतिहास रचला जाईल
    शुभेच्छा बिचुकले एक दिवस नक्कीच यश येईल

  • @Suhad561
    @Suhad561 ปีที่แล้ว +969

    हा माणुस जोपर्यंत निवडणूक लढवणार तोपर्यंत माझा लोकशाहीवर विश्वास राहणार

    • @ganeshjadhav6003
      @ganeshjadhav6003 ปีที่แล้ว +11

      💯💯💯💯💯

    • @AJINKYAKALUKHE..
      @AJINKYAKALUKHE.. ปีที่แล้ว +13

      😁😁😁😁😁😁🤣

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn ปีที่แล้ว +9

      Yesss

    • @keshav1779
      @keshav1779 ปีที่แล้ว +3

      🤣🤣🤦🏻‍♂️

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +10

      त्याला z suraksha दय्या

  • @Sp093
    @Sp093 ปีที่แล้ว +134

    बीच्कुले दादा आगे बडो हम तुम्हारे साथ है

    • @srb6135
      @srb6135 2 หลายเดือนก่อน

      फक्त सावली😂😂😂😂

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 ปีที่แล้ว +136

    लोक कॉमेडियन म्हणतात पण हा सध्याच्या कोणत्याही नेत्यापेक्षा योग्य बोलतो आणि रोकठोक .

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 ปีที่แล้ว +26

    इथेच जिंकलात अभिजित दादा बिचकले.....खुप छान आत्मविश्वास दाखवलात...जनसामान्यांचे प्रश्नांसाठी तुम्ही लढा देताय...खुप वाखाणण्याजोगे धाडस आहे तुमचे...माणसाने पाॅझिटिव्ह कस राहावं हे यांच्याकडून शिकाव.... धन्यवाद मंदारजी...आणि abp मानाने काही तळागाळातील उमेदवारांच्या मुलाखत दाखवुन लोकशाही जपली व मंदारजीनी या ताणतणावाच्या निवडणुकीत थोडीशी का होईना मजेशीर व तितकीच महत्वाची मुलाखत घेतली....

  • @laxmankokate2944
    @laxmankokate2944 ปีที่แล้ว +106

    खरचं आदर्श पत्रकार आहे मंदार भाऊ गोंजरी...

  • @vinodb385
    @vinodb385 ปีที่แล้ว +98

    हा माणुस confidence चा बादशाह आहे

  • @mr.vishalatulshinde
    @mr.vishalatulshinde ปีที่แล้ว +245

    मित्रांनो, हा माणूस काहीतरी करून नक्कीच दाखवणार... यांला लोकांनी support करायला हवं....

    • @surajshirke1622
      @surajshirke1622 ปีที่แล้ว +2

      द्या निवडून म्हणजे बसुद्या कसब्यातल्या लोकांना बोंबलत.....

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 ปีที่แล้ว +146

    मी यांच्या स्वाभिमानाला मानतो🙏

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 ปีที่แล้ว +175

    चॅनल वाले स्वतःला हुषार समजतात, पण जनता सर्व जाणते, बिचूकले चांगला माणूस. सत्य मांडतात.

    • @dilippatil1079
      @dilippatil1079 ปีที่แล้ว +3

      हम तुम्हारे सात है

    • @yogeshshigavan6937
      @yogeshshigavan6937 ปีที่แล้ว +6

      या वरूण न्यूज वाल्यांचा दर्जा किती घसरला आहे,स्पष्ट दिसून येते..बिचूकले साहेबांनी न्यूज वाल्यांना बोलवून त्यांना किती चवळी पावळी दिली आहे का ती सांगावी,नाहीतर एवढा प्रतिष्ठित न्यूज चायनल मुलाखतीसाठी जातो..याचा अर्थ लागत नाही राव...जय महाराष्ट्र ...जय हिंद ...शिंदे सरकार कि जय हो...

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn ปีที่แล้ว +2

      Hoi

  • @easylearning9578
    @easylearning9578 ปีที่แล้ว +127

    हा असा माणुस आहे..ज्याच्यात स्वाभीमान आणी ईमानदारी आहे..

  • @maheshzende6335
    @maheshzende6335 ปีที่แล้ว +38

    मंदार मनातून आतून हसतोय पण दाखवत नाही आणि फिरववून प्रश्न विचारून अभिजित ची मज्जा घेतोय बिचुकले confidance चा हाच जगातला सर्वात मोठे आश्चर्य आहे.....…आमचं मत अभिजित बिचुकले यांनाच

  • @sachinkul7062
    @sachinkul7062 ปีที่แล้ว +117

    अरे भावा सलाम तुजा जिद्दीला. माज मत तुलाच 💯

  • @ankushkhade2599
    @ankushkhade2599 ปีที่แล้ว +54

    जागा वेगळा माणूस ... ग्रेट आहे...एकदा तरी निवडून आला पाहिजे...मी खूप मोठा फॅन आहे

  • @CopyrightFree00
    @CopyrightFree00 ปีที่แล้ว +279

    बिचुकले चांगला माणूस आहे...

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว

      Arey bapu ...jaad buddhicha ahes tu ..nakki

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 ปีที่แล้ว

      @@1984sanjubaba मग तु सांग, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर सूर्य पश्चिमेला का उगवत नाही

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว +1

      @@CopyrightFree00 bapu ..hyacha uttar deto pan tula jhepnaar nahi aajun ..
      ...ek gosht kadachit kalel tula ..hya bichkule la tu changla manus mhantos ...arey tyacha vagna bagh jaara ...bigg boss madhye kay kela ...kiti lochat sarkha vagla ...baykanahi tar vicharuch nakos ...barr bigg boss sod hyani sataryat kay kelay bagh ..fakt atrocities cha cases taklayet lokkanvar ...nuisence value ahe tyachi ...hyala prasiddhi milali kuthun ..ki uddyan raje virudh ubha rahila tithun ..baki kahihi kela nahiye tyani

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 ปีที่แล้ว

      @@1984sanjubaba हमम

  • @pnk5230
    @pnk5230 ปีที่แล้ว +12

    काहीही बॅकिंग नसताना ह्या माणसाच्या स्वतावरील विश्वासाला कोटी कोटी सलाम.

  • @santyavlogs898
    @santyavlogs898 ปีที่แล้ว +80

    पत्रकार - लोकांना मध्ये तुम्ही कसं जाणार आहात ..?
    बीच्कुचे - पायाने जाणार...!😊
    संपला विषय

  • @Prathamesh2050
    @Prathamesh2050 ปีที่แล้ว +59

    बिचुकलेंच्या व्हिडिओ च्या कमेंटस वाचणारा वेगळा फॅन बेस आहे.
    कमेंट वाचायला आलेल्या सर्वांना 21 तोफांची सलामी..

    • @surajshirke1622
      @surajshirke1622 ปีที่แล้ว +3

      साहेब जेवणाची व्यवस्था कुठल्या बाजूला आहे.😂😂

    • @Prathamesh2050
      @Prathamesh2050 ปีที่แล้ว

      @@surajshirke1622 आपापल्या घरी.
      बिचुकले यांचा कंदी पेढ्यांचा व्यवसाय असला जरी तरी कुणी अपेक्षा ठेवू नका.

    • @vp8917
      @vp8917 ปีที่แล้ว +1

      Lok positive comments karta aahet. Dnt take it lightly this person.

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว +105

    मोकळ्या मनाचा माणूस.... निवडून येईल असे वाटते 💙🧡🤞💥💥

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 ปีที่แล้ว +36

    बिचकुले भाऊ तुमच्या मागे पब्लिक बघून असं वाटतंय कि तुमचा विजय 💯% झाला
    फुल कॉन्फिडन्स आहे तसा तुम्हला पण

  • @Prasad-yr8eb
    @Prasad-yr8eb ปีที่แล้ว +73

    विजयी भवः ✌

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 ปีที่แล้ว +48

    मंदार भाऊ चा आजचा दिवस म्हणजे जन्माचा सार्थक झाल आजपर्यतची सगळयात मोठी मुलाखत झाली...आणि माझे पण जन्माचे सार्थक झाले मी ती मुलाखत पाहीले... धन्यवाद मंदार भाऊ

  • @yogesh-xi9sw
    @yogesh-xi9sw ปีที่แล้ว +64

    मी फक्त ह्या माणसा साठी च abp majha news पाहतो... 🤘

  • @akshayshejwal555
    @akshayshejwal555 ปีที่แล้ว +115

    काय कॉन्फिडन्स आहे राव लवकरच पक्ष नाही पण कामगार संघटना काढणार हा माणूस 😅

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 ปีที่แล้ว +12

    हुशार आहे आमचा अभिजित दादा,काही आमदारांना पत्रकारासमोर बोलता सुद्धा नाही येत,मी तर अभिजितलाघच मतदान करणार,

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput6828 ปีที่แล้ว +10

    190 देशांमध्ये प्रसिद्ध आहे खतरनाक..

  • @jyotitekude9105
    @jyotitekude9105 ปีที่แล้ว +18

    मी पुण्याची आहे मी १०० टक्के बिचुकले भाऊनाच मतदान करणार जय शिवराय

  • @prabhakarkesarkar441
    @prabhakarkesarkar441 ปีที่แล้ว +5

    कितीही वेळा आपटूदे पण जिकण्याची आशा
    सलाम बिचकुले साहेब

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz ปีที่แล้ว +108

    Confidence level very High 💪💪💪 super bichukale

  • @fam_tour_taste8365
    @fam_tour_taste8365 ปีที่แล้ว +68

    भावी पंतप्रधान 😌

  • @छतावरीलशेती-ष9ठ
    @छतावरीलशेती-ष9ठ ปีที่แล้ว +21

    लोकशाहीचा खरा चेहरा हा माणूस आहे आणि खरचं हे सिद्ध होत आपली लोकशाही आशीच आहे

  • @prasadsinhpatil1829
    @prasadsinhpatil1829 ปีที่แล้ว +113

    Salute your confidence level....

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 ปีที่แล้ว +16

    *बिचुकले बरोबर बोलताहेत, आज काल कुणीही उठतो आणि कुणालाही धमकी देतो, यासाठीच संपूर्ण देशात कडक दारुबंदी अंमलात यावी, अशी जनतेzची अपेक्षा आहे. ती पूर्ण व्हावी ही विनंती. त्यामूळे अगदी 90 टक्के घातपात आटोक्यात येतील.*
    *💥🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩💥*

  • @महाराजा3649
    @महाराजा3649 ปีที่แล้ว +10

    प्रचंड इच्छाशक्ती असणारा माणूस आहे.यश अपयश येतच असते. पण स्वतःला कोणताही राजकीय वारसा नसताना निवडणूक लढतो पण एक दिवस यश मिळेल भावा.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @manojvarma9542
    @manojvarma9542 ปีที่แล้ว +8

    भावी आमदार 👌👌🔥💥

  • @SB-xp7rr
    @SB-xp7rr ปีที่แล้ว +78

    एक दिवस नक्की येईल.. आणि बिचुकले सर्व विरोधी उमेदवारांचे डीपॉजिट नक्कीच जप्त करतील.

  • @lifeofvijay6396
    @lifeofvijay6396 ปีที่แล้ว +3

    अभिजित बीचकुले एक दिवस नक्की विजयी होणार....
    अशेच लोक इतिहास घडवू शकतात....

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 ปีที่แล้ว +27

    मुलाखत छान घेतली. तुम्ही फिरकी घेताय हे बिचुकलेंना समजलं पण नाही.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +3

    ह्या माणसाला एकदा संधी मिळाली पाहिजे ग्रेट अभिजित बिचुकले ❤️🙏🚩

  • @abhijadhav5774
    @abhijadhav5774 ปีที่แล้ว +216

    Level of confidence 😉

  • @pawanb723
    @pawanb723 ปีที่แล้ว +3

    विचार केल्यास मुद्दे बरोबर आहेत बीचकुले यांचे 👍🏻

  • @shubhamdhenge5699
    @shubhamdhenge5699 ปีที่แล้ว +5

    100% विजयी होनार भाऊ. विजयी भव

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 ปีที่แล้ว +4

    काहीही म्हणा पण बिचुकलेंना विसरून चालणार नाही. ❤️ Love from Satara..

  • @pradipmarke3410
    @pradipmarke3410 ปีที่แล้ว +22

    यांच्या आत्मविश्वासाला 12 तोफांची सलामी 🙏🏻🙏🏻😂

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 ปีที่แล้ว +57

    बस्स् आयुष्यात एवढा Confidence पाहिजे.तुम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती देखील होऊ शकतात...

    • @100sp8
      @100sp8 ปีที่แล้ว +1

      😄🤣👍😄🤣👍👍🤣

    • @sacjor24
      @sacjor24 ปีที่แล้ว

      Ii9h999h9v9uiv998i9h9i8vhठज करून घ ठघगपशजशङघघघठठघ जज्ज 8 9⁹999v9999h9v8h uhvhvihv8v99hi9v999i9v98 ivuv99v99 v9iv9huviv89v9⁹v9 iv9 hv9v9u9i9v9vhv99v9i9ii v9i99 i9ii9huh9v9v9घङघघटघङपठपशगठछटशपज

  • @prrrr.....s
    @prrrr.....s ปีที่แล้ว +7

    अभिजित बिचुकले हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला पाहिजे एकदिवस। हा खूप इमाने इतबारे प्रत्येक निवडणूक लढतो बिचारा।खूप कॉन्फिडन्स वाला माणूस आहे।।
    या माणसाच्या जिद्दीला सलाम।।

  • @nitinthakur8225
    @nitinthakur8225 ปีที่แล้ว +77

    specially i like his confidence level

  • @sagargaikwad9929
    @sagargaikwad9929 ปีที่แล้ว +2

    Support Bichkule Bhau...💪🏻💪🏻💪🏻

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 ปีที่แล้ว +38

    Confidence 🔥🔥🔥

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj ปีที่แล้ว +1

    bhava cha confidence another level..🔥🔥😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂😂😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 ปีที่แล้ว +17

    कोणी काही म्हणावे, पण बिचूकले दादाची स्वप्न फार मोठी आहेत, आणि ती असावीत हे स्थाभावीक आहे, मंदार जी आज अनामत रक्कम जात ही असेल, पण भविषात हिच अनामत रक्कम जप्त होणे कामासाठी येऊ शकते, आणि म्हणून बिचूकले दादाला शुभेच्छा..

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 ปีที่แล้ว +8

    बीचुकले भारी माणूस आहे राव एकदा संधी देवून बघितले तर चांगलेच आहे

  • @maddyjo9130
    @maddyjo9130 ปีที่แล้ว +28

    मला वाटतंय याला द्याच निवडून..
    असं पण सगळं entertainment ahe...🤫

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 ปีที่แล้ว +8

    कडक 🔥

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 ปีที่แล้ว +1

    बिचुकले साहेब तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..ही लोक शाही आहे निवडणूक लढविण्याचा सर्वांनाच आधीकार आहे...

  • @santoshjadhav5480
    @santoshjadhav5480 ปีที่แล้ว +92

    Solid confidence 👍

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh8066 ปีที่แล้ว +16

    ह्यांना एक चान्स दिला पाहिजे....💐💐💐💐

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 ปีที่แล้ว +6

    अतिशय छान विचार, आवडले.

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 ปีที่แล้ว +1

    एकदा अभिजित बीचकुळे यांना निवडून आनाच विकास💯 होणार

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 ปีที่แล้ว +110

    Positivity 1000% 🤪🤭

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 ปีที่แล้ว +14

    Greatest man, sincere, simple

  • @shreyashshivsharan5046
    @shreyashshivsharan5046 ปีที่แล้ว +11

    भारी माणूस आहेत अभिजीत बिचुकले साहेब

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว +28

    बिचकुले जो पर्यंत निवडणुक लढवेल तो पर्यंत आपल्या लोकशाही वर विश्वास राहील हारला तरी पुन्हा उभा राहतो

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 ปีที่แล้ว +33

    लोकांनी निवडून दिलं पाहिजे 100% बिचकुले काहीतरी नाव कमावेल

  • @hindupunarutthan3991
    @hindupunarutthan3991 ปีที่แล้ว +1

    कसाका असेना हजार नेत्यांपेक्षा बिचकुले केव्हाही चांगलाच.

  • @sandipmalshikare4512
    @sandipmalshikare4512 ปีที่แล้ว +13

    हा एक नंबर आहे 🙏🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +1

    बिचकुले साहेब गरीब माणूस आहे त्याना निवडणून आणा 🎖🙏🥀💠

  • @PrasadGhodakeVlogs
    @PrasadGhodakeVlogs ปีที่แล้ว +24

    पत्रकार-स्टार आहात तुम्ही ! 🙄
    ले बिचुकले-तुम्ही ठरवा मी कुठे म्हणतो 😂🤣

    • @100sp8
      @100sp8 ปีที่แล้ว

      🤣🤣👍😄😄

  • @sudhirsamber
    @sudhirsamber ปีที่แล้ว +1

    बीचुकले साहेब झाले पाहिजेत हे खर.. निवडून यायला पाहिजे हा माणूस

  • @ajinkyashewale7142
    @ajinkyashewale7142 ปีที่แล้ว +4

    खूप खूप शुभेच्छा अभिजीत दादा...

  • @umeshharad5047
    @umeshharad5047 ปีที่แล้ว +1

    बिचुकले दादा जिंदाबाद 🚩🚩👌

  • @abhijeetragade4252
    @abhijeetragade4252 ปีที่แล้ว +23

    Abhijeet Dada..... Superb...... Police must protect this guy

  • @ankushmormare3351
    @ankushmormare3351 17 วันที่ผ่านมา

    खूप छान व्यक्तिमत्त्व..❤ प्रेरणा देणारे आहे..अभिजित दादा तुमचे स्वप्न पूर्ण होईल नक्कीच.

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 ปีที่แล้ว +36

    असा अभिजित बीचकुले परत होने नाही 🙏🙏🙏😄

  • @abhishekmohite3135
    @abhishekmohite3135 ปีที่แล้ว +11

    कसबा चे भावी आमदार 🔥

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 ปีที่แล้ว +5

    पत्रकार यांची लई मज्जा घेतात त्यांना माहित आहे हा माणुस timepass साठी भारी आहे🤣😂

  • @vinayak3613
    @vinayak3613 ปีที่แล้ว +31

    आयुष्यात एवढा confidence आला पाहिजे

  • @sachindoke2446
    @sachindoke2446 ปีที่แล้ว +3

    स्टारडम पाहीजे तर असा........ एकच नंबर.
    मी आता कसब्यातील मतदार यादीत नाव नोंदवून, यांनाच मत ठोकणार.....😊

  • @123rrrrkk
    @123rrrrkk ปีที่แล้ว +6

    Ky confidence ahe bhau cha👌👍

  • @knowledgepune14
    @knowledgepune14 ปีที่แล้ว +17

    हसावं की काय करावं हेच कळत नाही निवडणुकीतील जॉनी लिव्हर आहे राव हा... पण मुद्दे खरे मांडतोय आणि माहिती पण बऱ्या पैकी ठेवतो माणूस. 😂🙏🏻

  • @kalidasphale1260
    @kalidasphale1260 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @sanjaydalvi3180
    @sanjaydalvi3180 ปีที่แล้ว +15

    आत्ता पर्यंत खूप नालायक लोकांना निवडून दिले.
    पण हा माणूस किती वेळेस ट्राय करतो.
    द्या याला यकदा संदी,,🙏🙏

  • @abhayjangam5300
    @abhayjangam5300 ปีที่แล้ว +6

    आपल्या राजाला साथ द्या...🔥

  • @satishnimbalkar4568
    @satishnimbalkar4568 ปีที่แล้ว +3

    खरं तर हा उमेदवार लोकशाही जिवंत ठेवत आहे

  • @sailamte5820
    @sailamte5820 ปีที่แล้ว +1

    आभिजित दादा हे नक्कीच सत्य आहे काही काळानंतर खासदार नक्कीच होनार हे पन एक त्रिकाळ सत्य आहे,

  • @Kjik44410
    @Kjik44410 ปีที่แล้ว +3

    जब तक सूरज चांद रहेगा, अभिजित जी का नाम इस महाराष्ट्र मे गुंजता रहेगा.

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 ปีที่แล้ว +10

    मला जर कसबा मध्ये मतदानाचा अधिकार असता तर मी यांनाच दिल असत

  • @gabbar96k
    @gabbar96k ปีที่แล้ว +8

    मंदार गोंजरी मस्त मजा घेताय😂😂..!
    महिनाभरातील एखाद्या दिवशी अशी मजा घेतली पाहिजे😂😂😂

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 ปีที่แล้ว +2

    झेड प्लस सुरक्षा दयावी धमकी येत असेल तर जय महाराष्ट्र

  • @knowledgeknockout8678
    @knowledgeknockout8678 ปีที่แล้ว +81

    राजकारणातील राखी सावंत ..😂😂

    • @rahulmore211
      @rahulmore211 ปีที่แล้ว +1

      Rakhi sawant badal nko bolu tuzi aai bhini la dhandya var basvel ti rakhi sawant

    • @indiasrailroadSpeak
      @indiasrailroadSpeak ปีที่แล้ว

      @@rahulmore211 kon lagun gelo ti

    • @rahulmore211
      @rahulmore211 ปีที่แล้ว

      Shet upatya

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 ปีที่แล้ว +1

    बिचकुले,साहेब,१नबंर,

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 ปีที่แล้ว +44

    बीचुकले हा कॉमेडी माणूस आहे गोदी मीडिया पण टाईमपास पाहिजे 🤣🤣🤣😂😂😂

  • @sudhirchoughule2717
    @sudhirchoughule2717 ปีที่แล้ว +124

    Police must protect this guy for democracy..

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว +4

      🤭🤭🤭

    • @murliwaghmode8965
      @murliwaghmode8965 ปีที่แล้ว +2

      P

    • @xyzz78
      @xyzz78 ปีที่แล้ว +5

      For entertainment 😍

  • @manojvarma9542
    @manojvarma9542 ปีที่แล้ว +2

    खूप प्रामाणिक आणि निर्भिड व्यक्तीमत्व

  • @ajaywaghmare6467
    @ajaywaghmare6467 ปีที่แล้ว +9

    Confidence la salute 🫡

  • @gamerpamya1967
    @gamerpamya1967 ปีที่แล้ว +1

    मुख्यमंत्री तर नाही सांगु शकत पण एकना एक दिवस हा माणुस आमदार नक्कीच होईल

  • @Ayush_online
    @Ayush_online ปีที่แล้ว +11

    माझ्या मतदार संघात असता हा माणूस तर याला मदत केली असती.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra ปีที่แล้ว +2

    काही ही म्हणा विचार चागलं आहेत डेअरिंग तर भारी आहे भाई ची.

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 ปีที่แล้ว +4

    ह्या भाऊला एकदा आमदार कराचं यार ..
    🙏👍

  • @ranjitkhandare3819
    @ranjitkhandare3819 ปีที่แล้ว +2

    Great sir