@@ajinkyajadhav3840 बर मग chataa की सुशांत राजपूत च्या वेळी शिव्या घालत होता ना,तेव्हा आला का कोणी,मराठी माणूस च असतो असा हिंदीत त्याला काय बोलायचं ते कळत नव्हतं ना,मग आत्ता मराठीत घोडा लावतोय की घ्या ऐकून शो काय सामाजिक घितासाठी होता का सहण्या
'पायजे तर दोन हाणा, पण मला नेता म्हणा' अशाप्रकारे मानसिकता असलेल्या व्यक्तींना आपण खूपच महत्त्व देऊन मोठं करत आहात. या पेक्षा खूप महत्वाचे प्रश्न, महत्वाचे मुद्दे राज्यापुढे ,देशापुढे आहेत ते हाताळा. फक्त टीआरपीच्या मागे लागून अशा फुकटचंबू लोकांच्यासाठी आपल्या वाहिनीची प्रतिष्ठा कशाला पणाला लावता आहात.
...........इतरांचे मोठेपणसहन करायला स्वतः मोठा असाव लागत.... हा . बिचुकले खूप पुढे पोचले आहेत........ अपल्याला... साधं.... आपल्या .. घरची तरी किंमत देतात का..... इतरांची... धुनी... भांडी... काढतोय आपण....... @#आता मिरची.. लागेल....... मी.... bollallo म्हणून...
अभ्यास खूप आहे बिचकुले भाई पुस्तकी हुशार व्यक्तिमत्त्व आहे आधुनिक काळाचा अभ्यास आणि अनुभव खूप आहे असं बोलण्यातून सिद्ध होत खूप छान बोलतात अन्याय सहन होत नाही भाईला
@@saddamtaddewadi1079 काय चुकीचं बोला तो,तुम्हाला काय माहीत 24 तास मध्ये काय दाखवलं ते,का तुम्ही एडिट केला शो लागला बोलायला,हिंदीत काय बोलतो ते इतरांना कळत नसेल मराठी लोकांना कळत होतं ना,
@@roshanbhambare5053 are Salman yachya samor pn ala na chaddit mutan ha ha ky Salman na Galli zadayela lavnar Salman yachya kesa cha zadu banvil Ani yalach zadayela lavil ani mhane pm honar mi🤣🤣🤣
@@roshanbhambare5053 asel hi pan to kay ahe na ya ekda punyat mag kalel koni kal kutra pan vicharat nahi tyana me swata pahil ahe mast khate war basala hota Ani he Sagal fakt limelight sathi ahe baki kahi nahi badi badi bate Ani vada pav khate 🤦🏻♀️
मराठी मानसाने मराठी माणुसला पाठिम्बा दिला पाहिजे कोण कुठला चुल्लू काय त्याची लायकी मराठी मानासाला बोलयची पन चुल्लू ची ठासून मारली बिचुकले ने त्याच्या शो मधे त्याचि लायकी काढली
व्वा काय बातमी दिलीय मला वाटतय UPSC/MPSC मध्ये मला याचा उपयोग होईल.. लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला. TRP साठी तुम्ही काहीही कराल.. एकिकडे वाईन आणि दारु यामध्ये सरकार फरकांच विश्लेषण देतेय....सगळ्यांच लक्ष दुसरीकडेचं भरकटत आहे.. पण हिथं कोणालाच माहित नाही की,,, भारतात मोठी बेरोजगारी चालु आहे पण ह्याची चिंता ना निव दिलेल्या नेत्यांना आहे ना मीडियाला... अवघड हाय.......
देवा मला बिचुकले इतका आत्मविश्वास आणि त्या पत्रकारा इतका सय्यम दे.. 😅🤣
😂😂
Right mala pun
😂😂😂😂
सलमान तुझा कोण लागतो?😂
रिपोर्टर बोलती बंद केली राव बीचुकले ने👍
😂😂😂😂💯
बोलती बंद नाही हा लावी मनाचा केलेला आदर आहे पण तो बिचकूलना कळण्या पलिकडचा आहे,पत्रकारांना अनेक भेटतात त्यांना सय्यम ठवावाच लागतो,हातर फरक असतो
कवी मनाचा sporry
जो पत्रकार इंटर्व्हिएव घेत आहे.... त्याला पण घोडा लावला☺️☺️☺️👌
Right 😁😁😁😁😁😁😁
Gp
Ka pan khrbo to manu ka tu bol bhai Ham tumare sat hai
😂😂
🤣🤣
त्या पत्रकाराला सलाम इतका वेळ त्याला सहन केलं😂
Ha ha ha yedzavna bhichukle hyala bolayla kay lagte. Publicity stunt karto aahe.
Bichukale saheba baddal kahich bolu naka. We want to support Bichukale saheb.
🤣🤣🤣🤣👌🏻
Bichukale baddal kahi bolu naka ,he is great man ,salman khan la boycott kara
Boycott Salman Khan
टाइगर अभी भी जिंदा हे (अभिजित बिचूकले )😅😅
कशाला ह्या बीचुकलेला तुम्ही झाडावर चढवता आहे ह्याने बाहेर येऊन किती तरी पटीने पातळी सोडली.
🤣🤣🤣🤣
Tuja sathi kahi kela ka tyne n family sathi
@@jaysardar3701 to khara bolto lagla ka
@@jaysardar3701 tu kon salmya cha
भावा काही म्हणा पण,भाऊ नडला म्हणजे नडला,पण ह्या माणसांनी मराठी माणूस काय आहे बाहेर आल्यावर दाखवलं,हे खरं, डेरिंग हे भावात,जय महाराष्ट्र
Suleman la pn mahit aahe marathi mansachya nadi lagalo tar avgadh hoil
Khara ahe
पत्रकार आहे ना? का गेला कोमात, बघा एकदा 🤣🤣
😂😂😂
😂😂😂😂😂
सलमान ने मराठी माणसाचा अपमान करू नये
great confidence😙😙😙😙
अरे😱अपने सातारा मे पेहले से ही पुष्पा था😱😱सलमान aaye या मीडिया मे झुकेगा नही साला🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
😂😂😂
Mast
Khare aahe
🤣🤣
लोकमत तुम्ही हाना TRP बिचुकले च्या नावानी 🤣🤣
अगर ईट वो उचालेंगे ना.. तो उसका जवाब पत्थर से दुंगा 😂😂😂 - कवीमनाचे बीचुकले
सलमान ला गल्ली झाडायला आणेल ..🤣🤣🤣🤣 लई भारी लई भारी 🤣🤣🤣🤣
बिचकुले दादा सारखी लोक राज्यात जिल्ह्यात आणि गावा गावात असावीत ... 😊
बापरे.... इतका मोठा शाप?... 😳😱😰🤪
Pagal kutte ne kata hai kya ye baat karne key liye
@@smrutipatkar1678 ny
@@sunitasunil5794 tuze kata hoga
*काय बातमी दिलीय तुम्ही व्वा!* 🙏
*तुम्ही मनोरंजनाच वेगळच चॅनल काढा...*
भाऊचा confidance लय खतरनाक आहे राव
😂😅 बीचुकले भाऊचा नाद नाय करायचा पण😅
भाव लयच डेंजर आहे (अभिजीत दादा )
कोरोना काळातला सगळा शीण घालवला
धन्यवाद बीचुकले 🙏
😄😄😄
पत्रकार साहेब याला म्हणतात आ बैल मार मुझे, दुसरं काय?
सलमान ने इट उचल्या तो अभिजीत दगड उचलेगा .😝
और धबाक से मारेगा
एक लाख स्पीड से...
बिचुकले... नाम सुनके चिचुके समझे क्या फायर है मै.😂
@@animesh4104 🤣🤣🤣
@@animesh4104 🤣
कॉमेंट्स वाचण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂😂
सातारी भाषेत बोलायचं तर आज पुणेरी पत्रकाराची चांगलीच ठासली... 😂
पुणेकर गोड बोलून...... मारतात हे लक्षात ठेव.
लोकमत???? 🤣🤣🤣🤣🤣फाडली की रे तुझी भावा
अभिजीत भाऊ तुम्ही एक नंबर आहे याला बोलता सातारा दणका 🔥
Hats off to this yar. Only person who hav guts to fight with him
खूप मार काहिंन रे हा. नाहक पब्लिसिटी साठी करतो आहे.
Hats off mhne tumchya sarkhya lokanmula asle loka jasti fd fd krtat
@@ajinkyajadhav3840 खरंय...
@@ajinkyajadhav3840 बर मग chataa की सुशांत राजपूत च्या वेळी शिव्या घालत होता ना,तेव्हा आला का कोणी,मराठी माणूस च असतो असा हिंदीत त्याला काय बोलायचं ते कळत नव्हतं ना,मग आत्ता मराठीत घोडा लावतोय की घ्या ऐकून शो काय सामाजिक घितासाठी होता का सहण्या
@@roshanbhambare5053 sushant bevda hota janyachya adhi aaj fan banlele ardhe pn fan navte tyache
Melya vrti ful mala n jiwant astana jode maraychi parampara banli aahe lokanchi
Tevha kuthe hota jevha sushant chya kedarnath,pk vrun tyala virodh hot hota
सलमान सोबत पत्रकार पण घेतला 😂
आज कळल नेत्यांना साहेब सोडून दादा पण म्हणू शकतो आपण
उध्दव दादा 😄
एकच नंबर sir अशीच जिरवली पाहिजे या सलमान घानची ( खानची) एक मराठी माणूस हे करू शकतो बाकी मध्ये दं नाही
Rait bhai
एकच दादा संतोष बिचकुले दादा खरं बोलतात💯🔥दादा तुम्ही🚩🚩🚩🚩🚩😍😍😍👌👌😍🚩🚩🚩
'पायजे तर दोन हाणा, पण मला नेता म्हणा' अशाप्रकारे मानसिकता असलेल्या व्यक्तींना आपण खूपच महत्त्व देऊन मोठं करत आहात. या पेक्षा खूप महत्वाचे प्रश्न, महत्वाचे मुद्दे राज्यापुढे ,देशापुढे आहेत ते हाताळा. फक्त टीआरपीच्या मागे लागून अशा फुकटचंबू लोकांच्यासाठी आपल्या वाहिनीची प्रतिष्ठा कशाला पणाला लावता आहात.
पायजे तर दोन हाणा.... क्या बात है 🤪🤪🤪
Barobar ahe
बरोबर
मग तुमच्या मते महाराष्ट्रात असा कोणता चांगला नेता आहे जो इंटरटेन करतो
...........इतरांचे मोठेपणसहन करायला स्वतः मोठा असाव लागत.... हा . बिचुकले खूप पुढे पोचले आहेत........ अपल्याला... साधं.... आपल्या .. घरची तरी किंमत देतात का..... इतरांची... धुनी... भांडी... काढतोय आपण....... @#आता मिरची.. लागेल....... मी.... bollallo म्हणून...
Keep it up, Abhijitaji!
A chup
@@sonalishinde3871 तू काय त्याची बहीण आहे का येवढं बोलतेय,मराठी कळत तर तो शो मध्ये बोलत होता ते पण कळत असेल
@@roshanbhambare5053 m tu tychavbhav ahes ka Tula kalt na marathi
अभ्यास खूप आहे बिचकुले भाई पुस्तकी हुशार व्यक्तिमत्त्व आहे आधुनिक काळाचा अभ्यास आणि अनुभव खूप आहे असं बोलण्यातून सिद्ध होत खूप छान बोलतात अन्याय सहन होत नाही भाईला
IAS आहेत 😂
😂
Salman k toh..L lag gye😂😂😂😂😂
बॉलीवूड मधील गुंडगिरीला सडेतोड उत्तर म्हणजे अभिजित बिचुकले साहेब✌️✌️
Confidence is very important in life
Not confidence. Knowledge also
Mastach
@@saddamtaddewadi1079 काय चुकीचं बोला तो,तुम्हाला काय माहीत 24 तास मध्ये काय दाखवलं ते,का तुम्ही एडिट केला शो लागला बोलायला,हिंदीत काय बोलतो ते इतरांना कळत नसेल मराठी लोकांना कळत होतं ना,
@@roshanbhambare5053 knlowndge pan important ahi mantlo
@@roshanbhambare5053 are Salman yachya samor pn ala na chaddit mutan ha ha ky Salman na Galli zadayela lavnar Salman yachya kesa cha zadu banvil Ani yalach zadayela lavil ani mhane pm honar mi🤣🤣🤣
हाच खरा छत्रपति शिवजी महाराजांचा खरा शिव भक्त
इंटरव्यू घेण्याअगोदर पूर्ण अभ्यास पाहिजे
झुकेगा नही साला अभिजित बिचुकले ग्रेट मराठी माणूस
बरोबर बीचकुले 😀 गोदी पत्रकार व पैसे खाऊ विकले जाणारे मीडिया यांना असच उतर द्यायला हव..👍
Bsd गोदी पत्रकार नही टूलकिट पत्रकार हैं।
Ola ki ma ki uber ♥️
लय खतरनाक.... जय महाराष्ट्र
लोकमत ne आपले स्टेटस जपावे.
कुणाला किती महत्त्व द्यावे हे एक पत्रकार म्हणुन आपल्याला कळायला हव.
बरोबर आहे
नाद करा पण......आमचा कुठ....🔥🔥🔥🔥🔥
पत्रकार,:थाम्बा आपण वेगळ्या विषयावर बोलु 😂
पत्रकार तर जोपलेल दिसतंय ...🤣😂
क्या बात है AB जबरदस्त👌
Well said Mr AB.... Mastach 👍
Hii
Thanks you
मला तर कंमेंट वाचतानाच हसू आवरणे कठीण झाले. खूप हसलो भाऊ... 🤣🤣🤣🤣🤣😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
Mala pan
नक्कीच
एव्हढा कडाक गांजा 😂😂😂😂🙏🏻🙏🏻 लगेच पलटी देवा 🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️ पत्रकार आहे की गेला 🤣🤣🤣
तो खरंच निर्व्यसनी आहे,सलमान सारखा नाही फार्महाऊस ला पोरी नाचवणार
@@roshanbhambare5053 asel hi pan to kay ahe na ya ekda punyat mag kalel koni kal kutra pan vicharat nahi tyana me swata pahil ahe mast khate war basala hota Ani he Sagal fakt limelight sathi ahe baki kahi nahi badi badi bate Ani vada pav khate 🤦🏻♀️
मराठी मानसाने मराठी माणुसला पाठिम्बा दिला पाहिजे कोण कुठला चुल्लू काय त्याची लायकी मराठी मानासाला बोलयची पन चुल्लू ची ठासून मारली बिचुकले ने त्याच्या शो मधे त्याचि लायकी काढली
जय हो..
Light = bichukle 100000kmph 😂😂😂😂
I've started becoming his fan 😅
ending..chala chaha pyayla😂😂😂
भावी मुख्यमंत्री ,भावी पंतप्रधान, भावी राष्ट्रपती
😂😜
@@SHIVSAMRUDDHI hi
असा असतो मराठी माणूस नडला त्याला फोडला तू भारी तुझ्या घरी 😎 अभिजित शेठ कडक 🚩
आपला मराठी माणूस बिचूकले 👌
Kadak re bhai😂
(अभिजित बिचूकले)..... मै झूकेगा नही साला
Ek no ekdam zhakas 👌
🙏🦁Dangerous Confidence In The World🦁🙏
बिचुकले तूनी तर सलमान खान ची तर 💯 वाट लावली लय भारी नाद खुळा
नाही नाही ..बरोबर आहे बिचुकले साहेब निबार रेटा एकदा "सोलीमान बाईला"..येड्या भोकाचा आहे तो ...मराठी माणसाला सपोर्ट ..फुल्ल ते पण ..
👍👍
बोलता बोलता रिपोर्टरलाच अश्व लावले ना बिचुकले ने....
नादच खुळा आहे राव बिचुकले चा 😂😂😂😂
साताऱ्याचा पुष्पा 😂😂🤣🤣
काय बोलाव ते आधि समजुन घ्या बिचुकले....भाऊ काय बोलता तुम्हि राव....कमाल आहे
Mag salman khy kes Darun Marnar ka
@@vijaydorikpatil3725 marlach pahije yala pappi magtoy gadi
खतरनाक.... 🔥🔥🔥
पत्रकार दादाचा सय्यम सॅल्यूट
आठवले साहेबांचा छोटा भाऊ आहे 😄
बिचुकले साहेब आज पासून मी तुमचा फॅन झालो
हा बिचुकले आणि संजय राऊत दोघेही सारखेच मनाला येईल ते बोलतात
तो नाटकी आणि हा सटकी🤣🤣
barobar
Ani tarbuj kasa bolto
फरक फक्त एक आहे एकाने 106 घरी बसवले, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बुडाची आग अजूनही विझलेली नाही 🤣😂
Gawali tuz bap bichukale ahe tuzya bapala vichar
Comment वाचायला आले त्याचे स्वागत आहे 🙏🏻🤭🤣😍
काय पण असो आयुष्यात कॉन्फिडन्स अभिजित साहेब यांच्या सारखा असावा.... पण ट्रॅक नका बदलू ओन्ली राजकारण फक्त...
पत्रकाराला पण कोललं 🤣🤣🤣😂😂🙈🙊🙉
2:25 🤣🤣 पत्रकार चीच लावली रे बा
Wow super nice saheb 1-k-47 shabd
आगे बढो
हम तुम्हारे साथ है.
बीचुकले साहेब तुम्हाला फुल support
खरे वाटोळे अभीजीतचे मिडीयाने केले😂😂😂
अरे बापरे भयानक आहे दादा बिच कुळ्या असे बोला यला डीरीग लागते राव
बरोबर हाय बिचुकले...!सुट्टी दिव नकोस
Salman Khan ki aysi taysi kardi Bechukle ne Bechukle ❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र ...
मीडिया अभिजित बिचुकले यांना suport कर
बिचुकले भाऊ तुझा आत्मविश्वास मनाला राव😂 original intertener
वा....मानलं भाऊ तुला
Great abhijeet dada
व्वा काय बातमी दिलीय मला वाटतय UPSC/MPSC मध्ये मला याचा उपयोग होईल.. लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला. TRP साठी तुम्ही काहीही कराल..
एकिकडे वाईन आणि दारु यामध्ये सरकार फरकांच विश्लेषण देतेय....सगळ्यांच लक्ष दुसरीकडेचं भरकटत आहे.. पण हिथं कोणालाच माहित नाही की,,, भारतात मोठी बेरोजगारी चालु आहे पण ह्याची चिंता ना निव दिलेल्या नेत्यांना आहे ना मीडियाला...
अवघड हाय.......
बस करा लोकांना कटाळा 🙏
Last sentence of bhau.. चला चहा प्यायला..😂
Great 👍
No 1 bhau ghabroo Naka salute tumhala
पत्रकारभाऊ परत यांची मुलाखत घ्यायला काय घ्याल ?
लोकमत ला बिचुकले नि ठोकल मत🤣🤣🤣
बिचूकले खर बोलत आहेत
आता बोलता येइल एक मराठा लाख मराठा आगरी कोळी बांधवांचा सलाम तुला🔥
Ek Number Bichukle,,👍🏻
फुल्ल झाडलाय पत्रकारला.. वो वीट उचलता हे तो हम दगड फेकेंगे 😂😂😂
चिरी मिरी ..................बीचुकलेला शब्दात
अडकवायचे असा प्रयत्न दिसला.
😂🤣
ह्याला आधी तो चष्मा बदलायला सांग