Torres Company Fraud: 44 टक्क्यांचा परतावा देतो सांगत गंडवलं, सर्व कार्यालयं बंद करीत कंपनी पसार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 683

  • @NeymarRock
    @NeymarRock วันที่ผ่านมา +322

    RBI सांगून सुद्धा लोक सुधारत नाही....

    • @Damu446
      @Damu446 วันที่ผ่านมา +3

      👌🤦‍♂️😡

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 วันที่ผ่านมา +8

      लालाच ले डुबी भाई किसी का मेहनत का पैसा होगा

    • @Shyam-ku4kn
      @Shyam-ku4kn 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      All I wanna say is:
      Har Har Modi 🔱🔱
      Full stop.

    • @Godking1101
      @Godking1101 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Shyam-ku4knअबे हर वीडियो के निचे यही कमेंट्स कर रहा हैं पगला गया हैं क्या 😂😁

  • @VasuGhorpade
    @VasuGhorpade วันที่ผ่านมา +222

    पच्चीस दीन मे पैसा डबल ये बाबुराव का स्टायल है 😂😂😂🎉😢

    • @Damu446
      @Damu446 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @Dsp-b7r
      @Dsp-b7r วันที่ผ่านมา

      😂

    • @kiranmanjare6874
      @kiranmanjare6874 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @LalitSharma-u7w
      @LalitSharma-u7w วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @patil4017
      @patil4017 วันที่ผ่านมา +2

      फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..

  • @jyotihinge8342
    @jyotihinge8342 วันที่ผ่านมา +244

    मूळात लोक मूर्ख आहेत 😂😂😂😂

    • @pravinchintamani6534
      @pravinchintamani6534 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      💯👍

    • @AmbadasDoke-k8g
      @AmbadasDoke-k8g 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर भाऊ

    • @rishikeshsonar3267
      @rishikeshsonar3267 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right....

    • @god805
      @god805 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोक मूर्ख नाही हावरट आणि लालची आहेत. निरक्षर असून ही अडाणी वागतात.

    • @god805
      @god805 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लोक मूर्ख नाही हावरट आणि लालची आहेत. निरक्षर असून ही अडाणी वागतात.

  • @PPS2318
    @PPS2318 วันที่ผ่านมา +90

    अरे एक लाखाला 44 हजार मिळायला लागले तर लोक सगळे जण घरी बसून आरामात जगतील..शिक्षण, नोकरी, धंदा या सगळ्याची गरज काय..
    एवढी साधी गोष्ट का समजली नाही.
    कष्टाने दोन पैसे कमी कमवा आणि समाधानी रहा.. पैसा डबल कसा होईल या पेक्षा आहे तो पैसा सुरक्षित कसा राहील याकडे जास्त लक्ष द्या..जागरूक रहा..

    • @devadattapatil3741
      @devadattapatil3741 วันที่ผ่านมา +1

      Government chi javabadari rajyat ase office taktach tyanche var karvai ka karat nahi .

    • @PPS2318
      @PPS2318 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @devadattapatil3741
      😂😂 इथ पण सरकार ची चुकी काढली..
      आपण कर्ज घेऊन किती मोठी रिस्क घेतोय याचं भान का नाही राहील या लोकांना.. बँके मध्ये पैसे दामदुप्पट व्हायला 7-8 वर्ष लागतात.. वेडे आहे का ते.. चला एक वेळेस मान्य करू की मिळत असतील..कितीपण फायदा झाला तरी महिन्याला 5-10% रिटर्न ठीक आहे.. पण डायरेक्ट 44% ..??
      थोडा तरी प्रॅक्टिकली विचार करायला हवा होता..

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@devadattapatil3741lokanchi kahich chuk nahi ka😂😂

    • @Gjjgvyjjkkkbv
      @Gjjgvyjjkkkbv 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@devadattapatil3741 इतका व्याज जास्त देतोय mntlyavr काहीतरी घोळ आहे he समजायला पाहिजे न, लोक सुशिक्षित बेकार झालेत आजकाल, खेड्यातले बरे

    • @SantoshKhedekar-t8f
      @SantoshKhedekar-t8f 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Government and even RBI lokana sarakhi warn karat asate alert karat asate tari loka aikat bahut tar tyala government kay karnar hya lokanchya gaandit masti ahe ​@@devadattapatil3741

  • @patil4017
    @patil4017 วันที่ผ่านมา +78

    फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..

  • @भूमिपुत्र00
    @भूमिपुत्र00 วันที่ผ่านมา +51

    मूर्ख बनवणारा मूर्ख नसतो, मूर्ख बनलेला मूर्ख असतो. हीच त्यांची लायकी होती.

  • @akshay104
    @akshay104 วันที่ผ่านมา +166

    महागाई च्या काळात बरा पैसा आहे लोकांकडे असल्या scheme साठी

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      He सगळे जास्त पैसे वाले समण्या वाले नाही

    • @parvezpathan2050
      @parvezpathan2050 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Asha scheme sathi lok karj kadhun bhertat 😅😅

    • @pradeephajare4871
      @pradeephajare4871 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Congress cha kalat kamawala ani bjp kalat gamawala😂😂

    • @niftybank7
      @niftybank7 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pradeephajare4871hyachyat pan congress BJP 😂😂😂 loka maaati khatat laaalchi

    • @Factboy0003
      @Factboy0003 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Loka yede ahet 😂

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 วันที่ผ่านมา +125

    Govt. ने यांना मदत नाही केली पाहिजे. हे लालच मध्ये येऊन काही ही करतात..
    यांना मोठा परतावा हवा असतो

    • @manojparmar1697
      @manojparmar1697 วันที่ผ่านมา +1

      Really

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 วันที่ผ่านมา +3

      Are govt ch asha scam la suport krt

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@shreyanshjadhav9960kahipan.. kuthlya govt ne support kela ahe? Ithe roj rbi chi adv aste. Pan lokana akkal nahi

    • @niftybank7
      @niftybank7 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@shreyanshjadhav9960average bhim lover 😂😂😂😂

    • @jiteshswami7
      @jiteshswami7 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      दादा मी काय म्हणतो गव्हर्नमेंट करत असेल सपोर्ट पण पैसे आपले असतात आपण कुठे गुंतवतोय याचा विचार आपल्याला करायला नको का एक किलो कांदे घेताना सुद्धा आपण दहा वेळा बगतो चांगले आहेत की नाही सडलेले तर नाही इथे तर 1 लाख भरलेत लोकांनी 🙆‍♂️​@@shreyanshjadhav9960

  • @arkchannel7796
    @arkchannel7796 วันที่ผ่านมา +58

    21 दीन मे पैसा डबल....😂😂😂बाबू भैया

  • @RajivJadhav-o6j
    @RajivJadhav-o6j วันที่ผ่านมา +56

    जावू दे सामान्य लोकांचा पैसा नाही हे सगळे धन दांगडे आहेत ह्यानी लोकांना लुटले आहे

  • @abhijeetsable9665
    @abhijeetsable9665 วันที่ผ่านมา +56

    मी बऱ्याच जणांच्या बाईट पाहिलं गुंतवणूक करणारे बऱ्या पैकी गुंतवणूक करणारे परप्रांतीय दिसत आहेत

  • @Maulisarees
    @Maulisarees 22 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    कंपनीचे एजन्ट नेहमी प्रमाणे आपले दादा, मामा, काका, ताई, मावशी. स्पष्ट नकार द्या अशा स्कीम ला. नातं तुटलं तरी चालेल पण मेहनतीचा पैसा वाया जायला नको.

  • @deepakjadhav2109
    @deepakjadhav2109 วันที่ผ่านมา +87

    आवळा दाखवून भोपळा घेऊन गेले 😂😂😂

    • @patil4017
      @patil4017 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂.... 🙏
      झीरो 0 वाला भोपळा दिलाय..
      😂😂😂😂 पैसा पैसा पैसा...

    • @SandipSawant-c1i
      @SandipSawant-c1i 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      छोटी स्ट्राॅबेरी देऊन आवळला.

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 วันที่ผ่านมา +17

    या सर्व लोकांनी जर जर फिर हेरा फेरी चित्रपट पाहिला असता तर ही वेळ आली नसती 😂😂😂

  • @dineshjadhao3903
    @dineshjadhao3903 22 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अरे पळून नाही गेला तो........ पैसे चार पट करण्या करिता गेला आहे
    येईल तो परत.... कधीतरी 😂😂😂😂

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife วันที่ผ่านมา +21

    ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना फटके द्या.. सरकार सांगून थकलय तरी.. लोक ऐकत नाही

    • @macdeep8523
      @macdeep8523 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Police + minister + collector + IPS shivay he scam hot nahi , garibala shivya denar tumhi , himmat asel tar ias , ips la deu dakhva 😊

    • @niftybank7
      @niftybank7 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@macdeep8523swatala akkal pahije 😂😂 bank Varsha la 6 takke deti vyaaaj aaani hyanna 1 mahinyat 14% pahije 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashokjagdhane6483
    @ashokjagdhane6483 วันที่ผ่านมา +28

    अरे हे लोकांना अगोदर नाही विचारपूस करता आली कि लिगली आहे की नाही आणि सरकार ला बोलतात स्वतःची नाही का जबाबदारी...

  • @dhananjaykulkarni5142
    @dhananjaykulkarni5142 วันที่ผ่านมา +22

    अमिताभ बच्चन एवढ बोंबलून सांगतो तरी हे ऐकत नाही 😂😂😂😂😂😂😂

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अजुन आमचे पंधरा लाख यायचे बाकी आहेत . ते नाही बुडणार कारण ते स्वतः पंतप्रधान देणार आहेत .

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ह्याच्या कडे पैसे आहे म्हणून ते अस्या ठिकाणी पैसे गुंतवले होते आपलं बर आहे आपल्याकडे पैसे च नाही

  • @MadhukarSuryawanshi-y1x
    @MadhukarSuryawanshi-y1x 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हा ए बी माझा मराठीचा वार्ताहर आहे की हिंदीचा वार्ताहर आहे.
    यातील सर्व लोक लालची किंवा हावरट आहेत.हे सर्व परप्रांतीय आहेत,
    सर्व सरकारने करायचे आहे तर त्यांचा राज्यातील सरकारला विचारा आमच्या साठी काय केले.
    जय महाराष्ट्र.

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 วันที่ผ่านมา +18

    ग्रे हुडी वाले को पता था कंपनी धोका देंगी... मगर ईतने जल्दी देगी वो नहि पता था, धोका मिलने से पहले हात धो लेना चाहता था 😡😡😡 मेरी अनुराधा 😸😸😸😸

    • @reshmakarade9422
      @reshmakarade9422 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      चांगल Observation

  • @PawanPawan-qo1sv
    @PawanPawan-qo1sv 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कंपनी चां मालक कोण आहे naav कळाले पाहिजेत कदाचित तो गुजराती असेल कदाचित

  • @kaverigaikwad4216
    @kaverigaikwad4216 วันที่ผ่านมา +22

    सब साला सरकार पर दोष डालो जब पैसा आता है तब सरकार के नियम याद नहीं आते

  • @bhushanwagh-g2i
    @bhushanwagh-g2i วันที่ผ่านมา +12

    यांना राजकीय पाठबळ असते.म्हणून हे गरीब लोकांना फसवतात

    • @bjpatil9011
      @bjpatil9011 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे अगदी बरोबर आहे

    • @kishorkumarkore19
      @kishorkumarkore19 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lokana kalat Nahi ka RBI roj sangat aste

  • @ucp8975
    @ucp8975 วันที่ผ่านมา +13

    , पैसा असा मिळत नाही, सरकारी बँक सुद्धा असे व्याज देऊ शकत नाही. तर खासगी कोठून देणार. पण लोक मोह
    करतात अणि फसतात. सरकारी बँकांवर ही विश्वास ठेवता येत नाही. ते पण बुडू शकतात.

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 วันที่ผ่านมา +4

    ह्या मध्ये स्थानिक नेता थोडा तरी सहभाग असणार, त्यांच्या त्या भागात company privately परवानगी घ्यावी लागते, हप्ता देवा लागते आणि ते लोक घेतात हे सत्य आहे

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 วันที่ผ่านมา +7

    हे लोक सरकारला जबाबदार धरतात.साधी गोष्ट आहे, सरकारला विचारून गुंतवले होते का ? गुंतवायचे निर्णय तुमचा स्वतःचा होता.

    • @Factboy0003
      @Factboy0003 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are te khara ahe pan he company open karayla parvangi dhiki government nich na

  • @AGV_MOTO
    @AGV_MOTO วันที่ผ่านมา +12

    लोक विश्वास का ठेवतात.या स्कीम वर

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रिसेप्शन वर नक्कीच अनुराधा बसली असणार. तेव्हा तर हे लोक फसले
    😂😂😂

  • @33-ge2uh
    @33-ge2uh 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लालच बुरी बला है 😂😂हार्ड वर्क नको फुकट पाहिजे भारतीय लोकांना सगळ😮🎉

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 วันที่ผ่านมา +11

    21 दिन में पैसा डब्ब्ल😢😮

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 วันที่ผ่านมา +28

    लालच का फल जलद मिला

  • @swami_seva_1993
    @swami_seva_1993 วันที่ผ่านมา +7

    किती निरागसपणे जनता बाहेरची कंपनी धोका देऊन गेली लोकांनी धुणे भांडी कामधंदा रात्रंदिवस करून पैसा कमावला होता वाईट वाटते ह्या गोष्टीचा खरंच😢 देवा सगळ्यांना वाचव रे बाबा या संकटातून

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 วันที่ผ่านมา +11

    पोलिसांना दोषी धरणार. चूक यांनी केली.

  • @sonfire1
    @sonfire1 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Government ला शिव्या देणाऱ्या वर कीव येते मला 😂😂😂
    कसे मूर्ख लोकां कडे इतके पैसे असतात आणि आम्ही इतकी महिंनत करून प्रत्येक महिन्या आखेरी भीक मागावी लागते मित्रा कडे 😂😂😂

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 วันที่ผ่านมา +30

    पैसे घेऊन जाणारा ठक पैसे भरणारी महाठक. पापाचा बाप लोभ.

  • @MVG7790
    @MVG7790 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महिन्याला 44% रिटर्न्स तर वॉरेन बफेने कधी कमावले नाहीत.
    😂😂😂😂😂

  • @LakhanDeole
    @LakhanDeole 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हेराफेरी पार्ट ४ एक का डबल😂

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp วันที่ผ่านมา +4

    यांना सरकारने एक रुपया देऊ नये खूप पैसा आहे त्यांच्याकडे म्हणून तर गुंतवले आमच्याकडे तर खाऊन पिऊन काय शिल्लक राहत नाही

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 วันที่ผ่านมา +5

    हाव केला की घाव मिळतो 😊😊

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    💃💃🕺🕺🕺नाचा रे, RBI बोंबलून सांगतंय

  • @Manojsatara
    @Manojsatara 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एवढी अक्कल पाहिजे,बँक,सावकार,जुगार या मधे सुद्धा एवढा रिटर्न नाही..😅

  • @sandeshkadpe6594
    @sandeshkadpe6594 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरं झालं गेले हे सुधारत नाही लोक.😅

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नशीब पैशाचा पाऊस पडला तरी ये लोक विश्वास ठेवतील

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES วันที่ผ่านมา +6

    काही वेळेला सावकाराकडून कर्ज काढून गुंतवले आहेत 😂😂

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 วันที่ผ่านมา +4

    जाऊन जाऊन कुठे जाणार..... कधी ना कधी पकडले जाणारच ....

    • @BabanJadhav-zl9zv
      @BabanJadhav-zl9zv วันที่ผ่านมา +5

      India che baher gelyavar nahi bhetet he log tyamule safe bank only sbi

    • @indiwcvv
      @indiwcvv วันที่ผ่านมา +1

      पकडले की जामिनावर सुटतात.

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      असे किती जण पळून गेलेत foreign la

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    परप्रांतीय श्रीमंत बनायला आले आहेत मुंबईत बघा...

  • @mr2sh
    @mr2sh 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकांच्या बरोबर tv वाले पण मूर्ख आहेत डायरेक्ट हिंदीतून सुरुवात 😂😂😂😂

  • @Sikky-817
    @Sikky-817 วันที่ผ่านมา +6

    Marathi lok disat nahi 😅😅

    • @kk_1438-i2k
      @kk_1438-i2k วันที่ผ่านมา

      Ahet dusrya channel vr astil 😂

    • @VaishnavSalunkhe
      @VaishnavSalunkhe วันที่ผ่านมา +3

      Nhi kami ahe, 90% muslim lok ahe

    • @kk_1438-i2k
      @kk_1438-i2k วันที่ผ่านมา

      @@VaishnavSalunkhe ohkk👍

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 วันที่ผ่านมา +4

    44%😂😂😂😂😂वेडे झाले समजत नाही, काय काय चाललंय.

  • @NathenEliese
    @NathenEliese 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lakshmi Cheat Fund 😂

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा तर फक्त पोस्ट ऑफिस वरच विश्वास राहिला आहे आता....😢

  • @ShubhamRandive512
    @ShubhamRandive512 วันที่ผ่านมา +7

    पच्चीस दिन मैं पैसा डबल 😅
    पैसा ही पैसा होगा .....ही.... ही....😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 วันที่ผ่านมา +1

    बाबू भैया मेरी अनुराधा ऐसा नाही कर सकती 🤣🤣

  • @ParkashGala
    @ParkashGala วันที่ผ่านมา +1

    आता दया सरकार ला आणि पोलीसा ना दोस ।।जय महाराष्ट्र ।।

  • @bharattambe6995
    @bharattambe6995 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    चाईनल मराठी आहे मुलाखत घेताना मराठीत घेतली पाहिजे पत्रकार

  • @SachinAhire-l5k
    @SachinAhire-l5k วันที่ผ่านมา +1

    गव्हर्मेंट हप्ते घेते त्याच्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही😢

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कसा काय कोणीही वार्षिक 12 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल. कुठेही पैसे गुंतवले तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नफा नसते

  • @utkarshnangarepatil1999
    @utkarshnangarepatil1999 วันที่ผ่านมา +5

    आता बोला सरकार ची चूक आहे ओरडा आता 😂😂 काय झालं की सरकार 😂😂

  • @imtiyazkhan1336
    @imtiyazkhan1336 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Paisaaa Baabu bhaiyyaa paisaa💵 💲 🤑 💸 💴 💱 .....

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 วันที่ผ่านมา +1

    अशा कंपनण्या निघतात. पण लोक सुधरत नाही. मुंबई चे लोक श्रीमंत आहे. अशा कंपनण्या स्थापना होतात कशा हे समज नाही.

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 วันที่ผ่านมา +1

    अच्छा हुआ अभीभी ऐसे लोग है हिंदुस्थान मे.

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 วันที่ผ่านมา +4

    एक डबल हो गया😊😊

  • @vinodalhat353
    @vinodalhat353 วันที่ผ่านมา +3

    गुतंवणुक दार याच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावेत कारण लोकांनी गुतंवणुक केली नसती तर कंपनी बद करावी लागली अस्ते.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोदी है तो मुम्किन है

  • @donewaikar
    @donewaikar วันที่ผ่านมา +1

    "25 दिन मे पैसा double", still relevant

  • @pankajbaviskar3433
    @pankajbaviskar3433 วันที่ผ่านมา +1

    25 दिन मैं पैसा डबल... लक्ष्मी चीफ फंड 😅

  • @laxman019
    @laxman019 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोल्डन फॅरेस्ट , सुवर्णभूमी , पॅन कार्ड क्लब , अशा अनेक स्कीम आल्या आणि गेल्या लोकांना लुटून . कुणी पैसे वाटत नसते फसवणूक करून मोकळे झाले . लालच बुरी बला

  • @hemantg2408
    @hemantg2408 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्यांनी घर विकली ते आले रस्त्यावर

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र आर बी आय सांगुन सुद्धा लोकं काय सुधारत नाही

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घ्या आता परतावा उपटून..

  • @kishork3040
    @kishork3040 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    झटपट श्रीमंत बनण्याचे लालस 😂😂😂

  • @mauli8159
    @mauli8159 วันที่ผ่านมา +14

    फिर हेरा फेरी 😂😂

    • @patil4017
      @patil4017 วันที่ผ่านมา

      फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..

  • @prashantchinchkar7535
    @prashantchinchkar7535 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वीणा कष्टाचे आयते पैसे खायला सोकले आहेत
    मग असेच होणार

  • @gulistashaikh9047
    @gulistashaikh9047 วันที่ผ่านมา +4

    Torres ki baat sonke raat bhar need kiskis ko nahi I 😢

  • @narayansutar-wm2pr
    @narayansutar-wm2pr วันที่ผ่านมา +4

    गुंतवणूक करणे वाफे लोगों की पहचान रहनेवाले जिल्हा राज्य तहसिल जानकारी दो

    • @Shyam-ku4kn
      @Shyam-ku4kn 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      All I wanna say is:
      Har Har Modi 🔱🔱
      Full stop.

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक का डब् ल बाबू भैया 😳🤣🤣🤣 मेरी अनुराधा 😔😅😢😂

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व गुंतवणूकदार यांच्या वर पहिले गुन्हा दाखल करा?

  • @UmeAsh393-z4d
    @UmeAsh393-z4d วันที่ผ่านมา

    Koan ghrun kay garaj invest karayachi..

  • @abhijitwaghmare3732
    @abhijitwaghmare3732 วันที่ผ่านมา +1

    अरे जर स्कीम चालू असती आणी पैसे भेटत राहिले असते तर ही लोक पोलिसात गेले असते का ?? आज धोका झाला म्हणून रडत आहेत

  • @mohammedhusain07
    @mohammedhusain07 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mere ko bahut khushi hui😊😊😊😊🎉🎉

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 วันที่ผ่านมา +6

    हे असचं चालणार😮गां,, # ड अशीच मारून घया😮अक्कल कधी येणार😮एवढे व्याज कसे मिळेल😮 एखादया गरीबाला मदत करा बघा तुमहाला खरा परतावा मिळेल😮

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 วันที่ผ่านมา +7

    Big Fraud 😂😂😂😂😂😂

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok วันที่ผ่านมา +2

    "लालच बुरी बला" अरे जर पैसे double होत असतील तर बॅंका देकर नाही का? का private lokanchya नाद kartay. कोणीच 44% return देउ शकत नाही.

  • @akashahire9980
    @akashahire9980 วันที่ผ่านมา

    अरे प्रत्येक कॉलवर सांगतात froud पासून सावधान रहा तरीपण अस 🫡 salute h bhai

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 วันที่ผ่านมา +1

    लोकांना अक्कल नाही.

  • @patilvilas5417
    @patilvilas5417 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोक लोभी झालेत....वारंवार अशा घटना घडत असताना लोकं सुधारायला तयार नाहीत...😢

  • @DineshShere-gj2zr
    @DineshShere-gj2zr 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकं मूर्ख आहे त्याला कोण काय करणार आहे नेमाने त्या माणसाचा सत्कार केला पाहिजे🎉🎉🎉🎉

  • @govindraomohalkar7046
    @govindraomohalkar7046 วันที่ผ่านมา +4

    Sbi yearly 7per cent dete mahinyala 44 per cent 😂😂😂 lage raho

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 วันที่ผ่านมา +8

    Aapan Sapna money 💰💰💰💰💰💰😂😂😂😂😂❤

    • @patil4017
      @patil4017 วันที่ผ่านมา

      फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..

  • @MH-43DevaVlogs
    @MH-43DevaVlogs 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इसमे कंपनी की कोई गलती नही है , लोगो की गलती है लालच मे अकसर ऐसा होता है, इतना ज्यादा कंपनी कहा से लाकर देगी, यह कोई पहली बार नही हुआ है भारत मे फिर भी लोग नही मानते, कानून की बात कर रहे है कानून ने आपको बोला नही था अगर आपको सरकार बोलती इन्वेस्टमेंट करो तो सरकार पर जवाब

  • @dilipthete1803
    @dilipthete1803 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान पैशांसाठी हपापलेल्या लोकांना चांगली अद्दल घडली.

  • @Rameshwarbhakre6482
    @Rameshwarbhakre6482 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Government नं काय प्रत्येकाच्या कानात सांगायचे का

  • @MachindraShinde-n6i
    @MachindraShinde-n6i วันที่ผ่านมา +2

    फिर पैसे का हिरा फिरी 😂😂😂

  • @SAGAR-xy5rk
    @SAGAR-xy5rk 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनुराधा …..आपका नाम भी अनुराधा हैं?

  • @AnshP-i5p
    @AnshP-i5p วันที่ผ่านมา +4

    Ek ka double 😂😂😂
    Anuradha kaha hai 🎉🎉

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    कानुन ला दोष देऊन काऊ उपयोग नाही भावा
    अगोरदच आपन यात पडू नये😢

  • @BabuLal-mt6jm
    @BabuLal-mt6jm 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज की टाइम में कोई भी कंपनी हो या कोई भी हो डबल पैसा कोई नहींदेता है

  • @Saiblogs
    @Saiblogs 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gariboko nahi dene valo ke satha aasahi hoga aacha huva