Abhijeet Bichukale Exclusive : बिग बॉस फेम बिचुकले विधान सभेच्या रिंगणात, निवडणुकीबद्दल काय वाटतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 156

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 หลายเดือนก่อน +83

    अभ्यासु नेतृत्व..बिचुकले साहेब....जनतेनी यांना एकदा तरी प्रचंड बहूमतांनी विजयी करा..😊

  • @ajayhendre2510
    @ajayhendre2510 หลายเดือนก่อน +36

    पत्रकाराच्या धैर्याला सलाम😂😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂तुम्हाला भारत ओळखतो

  • @rn4561
    @rn4561 หลายเดือนก่อน +33

    मी खूप टेन्शनमध्ये होतो पण हा व्हिडिओ बघितला खूप फ्रेश झालो आणि हसलो राव

  • @goldtimefilmandfitness9296
    @goldtimefilmandfitness9296 หลายเดือนก่อน +17

    डॉ अभिजित बीचुकले साहेब तुमचा अभ्यास खुप चांगला आहे. मुद्दे पण छान मांडता तुम्ही आमदार झाले पाहिजे . ही परमेश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 หลายเดือนก่อน +52

    खूप आमदारापेक्षा हा चांगला आहे

  • @dhairayshilpatil3451
    @dhairayshilpatil3451 หลายเดือนก่อน +119

    बिचुकले साहेब तुमचा मागे गर्दी बगता तुम्ही z+ सुरक्षा पाहिजे 😂😂😂😂😂😂😂

    • @DattarajAtpadkar
      @DattarajAtpadkar หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @dhairayshilpatil3451
      @dhairayshilpatil3451 หลายเดือนก่อน

      @DattarajAtpadkar 😂😂😂😂

    • @MarutiJagdale-hz7kd
      @MarutiJagdale-hz7kd หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dhirajsatone4154
      @dhirajsatone4154 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

    • @vijaykadamv4k
      @vijaykadamv4k หลายเดือนก่อน

      नका हो बीच्यारायची.मस्करी करू नका बिचारा प्रामाणिक माणूस आहे ह्याचेपण दिवस येतील.सूरज चव्हाण सारखे😊

  • @CRICKETMANIA-IND
    @CRICKETMANIA-IND หลายเดือนก่อน +73

    तरीपण घनशाम दराडे (छोटा पुढारी ) 20 मतांनी आघाडीवर 😂

  • @realindian278
    @realindian278 หลายเดือนก่อน +33

    काहीही म्हणा ..माणूस मात्र योग्य बोलत आहे

  • @thecritic4532
    @thecritic4532 หลายเดือนก่อน +4

    💯👉चांगला, प्रामाणिक, स्वच्छ, निरपेक्ष, बेधडक, धाडसी माणूस . चालू प्रवाहच्या बाहेर जाऊन , नवीन काही तरी करून पाहणे, हे खरंच स्तुती योग्य आहे , यालाच लोकशाही म्हणतात, best wishes ✅ पती सोबत साथ देणाऱ्या सौ बीचकुले यांचे पण कौतुक आहे ... ✅

  • @shravangondane-t2r
    @shravangondane-t2r หลายเดือนก่อน +10

    शेजारचे मावशी आणि काका तुम्हाला सलाम... 😂😂😂😂 न हसता इतका वेळ उभे राहिलात.. जिंकलात तुम्ही 😂😂😂

    • @MarutiJagdale-hz7kd
      @MarutiJagdale-hz7kd หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @Khushiqm1um
      @Khushiqm1um หลายเดือนก่อน

      Tyanchi bayko ahe tii​@@MarutiJagdale-hz7kd

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology หลายเดือนก่อน +19

    यावेळेस रेकॉर्ड होणार आणि या उमेदवाराला 0 मत पडणार 😂😂😂😂

    • @thecritic4532
      @thecritic4532 หลายเดือนก่อน

      कधीच होऊ शकत नाही कारण त्यांना स्वतःला आणि पत्नीला मतदान आहे ...

    • @MarutiJagdale-hz7kd
      @MarutiJagdale-hz7kd หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 หลายเดือนก่อน +39

    चांगला,माणुस,, ह्या, आमदार खासदार मंत्री,पेक्षा,100/पटीने, चांगला माणुस,,बिचकूले,

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 หลายเดือนก่อน +4

    बारामतीमध्ये साडेतीन लाख मतदार आहेत परंतु ते स्वतःला आवरू शकत नाही मी चुकले साहेबांना मत देण्यापासून म्हणून 100% साडेतीन लाख मतदान बिचुकले साहेबांना पडणार आहे आणि ते जगातील सगळ्यात मोठा फरकाने निवडून येणार आहेत

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm หลายเดือนก่อน +14

    साताऱ्यातील लोकांनी एकदा यांना संधी देऊन बघावी. काय माहीत खरच संधीच सोन करेन हा माणूस.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology หลายเดือนก่อน +10

    रामदास आठवले सारखा याला पण एकदा संधी द्यायला पाहिजे विधानपरिषदेवर ...

  • @vijaykedar6722
    @vijaykedar6722 หลายเดือนก่อน +5

    बोलताना कॉन्फिडन्स असणे खूप महत्त्वाचे असते.. आणि ते आहे..

  • @birajdarrahul896
    @birajdarrahul896 หลายเดือนก่อน +14

    तो बाजूला पोस्टर धरून जो थांबला आहे त्याचे पैशे दिले आहेत की महिने वारी फिक्स केलं आहे 😅😅😅

  • @Sandeep-b9l
    @Sandeep-b9l หลายเดือนก่อน +3

    नमस्कार, बिचुकले साहेब, सत्य, परखड आणि अचूक तुमच मत, मी तुमचा फॅन झालो, माझ्या मतदार संघात असता तर मी तुम्हाला नक्कीच वोट केलं असत, असाच संघर्ष चालू राहूदया साहेब,

  • @GorakhKhatal-m3r
    @GorakhKhatal-m3r หลายเดือนก่อน +8

    बिचकुले सरकार ❤❤❤😊

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार सगळेच बिचुकले ची मजा घेतात पण तो जे बोलतो ते खरं आहे.. पण ते लोकांना पचत नाही.

  • @rahulwaghmare4482
    @rahulwaghmare4482 หลายเดือนก่อน +6

    अभिजीत बीचुकले चा बोलता धनी हा रामदास आठवले आहे

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 หลายเดือนก่อน +1

    Mi ha video पूर्ण पहिला...मी खूप रिकाम टेकडा आहे....सरकार ने मला रोजगार द्यावा😊

  • @pranav02
    @pranav02 หลายเดือนก่อน +4

    My most favorite content on TH-cam ❤😂😂😂

  • @SuchitaJadhav-gy7fg
    @SuchitaJadhav-gy7fg หลายเดือนก่อน +2

    Bichukle saheb jindabad❤

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน +6

    विधान भवनात गेल्यावर बोलू😂😂😂😂😂

  • @AnkitWankhade-p9n
    @AnkitWankhade-p9n หลายเดือนก่อน

    आता विधान परिषदेसाठी प्रयत्न करा बिचुकले साहेब...
    आत्मविश्वास 😂😂😂

  • @Priya-h3z8r
    @Priya-h3z8r หลายเดือนก่อน +1

    Ek chance dyayla pahije❤

  • @MarutiJagdale-hz7kd
    @MarutiJagdale-hz7kd หลายเดือนก่อน +3

    3 च आहेत पण कट्टर आहेत. बी. चुकले तो बाजूचा कार्यकर्ता तरी तुम्हाला मत देईल का त्याला विचारा की 😂😂😂 3 च pamplet छापलेत 😂😂😂😂😂

  • @amitchopade6809
    @amitchopade6809 หลายเดือนก่อน +1

    शेजारची बाई सुद्धा लाजिरवाणी झाली याच्यासोबत
    बापाचा पैसा उडवतो
    ह्याला मेंटल मधे न्या रे बाबा एकदातरी

  • @nitinbhosale613
    @nitinbhosale613 หลายเดือนก่อน

    हा माणूस कसा पन असुदे या माणसाची इच्छा शक्ती खूप मोठी आहे हसू येत पन... पन... तो कुणाला घाबरत नाय येईल बिचुकले तूजा पन दिवस येईल तू होशील प्रतप्रधान

  • @Morepatil70
    @Morepatil70 หลายเดือนก่อน +1

    मला वाटते या मनसाला एकदा आमदार करायला पाहिजे.

  • @k66250
    @k66250 หลายเดือนก่อน +3

    भविष्यात हा माणूस जारंगे पाटील ला भारी पडणार आहे 😂😂

  • @MarutiJagdale-hz7kd
    @MarutiJagdale-hz7kd หลายเดือนก่อน +1

    पोस्टर वर फोटो भारी आहे बी. चुकले निदान फोटो बघून तरी अस वाटतंय थोड तरी शहान असेल हे पण real मध्ये निव्वळ गुलिगत धिका आहे 😂😂😂😂😂😂

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 หลายเดือนก่อน +3

    अभिजित बिचुकले ❤

  • @shreyandabhade09
    @shreyandabhade09 หลายเดือนก่อน +1

    सातारकर एकदा निवडून द्या ह्यांना.. अभ्यासू माणूस आहे

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz หลายเดือนก่อน +1

    Abhijeet bichukale saheb.. ek mev konache paise n gheta swatacha jivavr. Nice nuk ladvtat 💯 Confidence asnar ek neta asa hava

  • @FhdhjfHhdhjj
    @FhdhjfHhdhjj หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @vaibhav8289
    @vaibhav8289 หลายเดือนก่อน +1

    बिग फॅन ओन्ली बिचुकले साहेब यावेळी बदल घडवला पाहिजे लोकांनी चेंज पाहिजे प्रस्थापित लोकांन पेक्षा लाख पटीने बरा आहे हा

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone4154 หลายเดือนก่อน +1

    कोण कोण comment वाचायला आले आहे. ........😂😂😂😂

  • @amitshinde7382
    @amitshinde7382 หลายเดือนก่อน +2

    विजय भव ✌️

  • @euroaquasystem7167
    @euroaquasystem7167 หลายเดือนก่อน +3

    स्वयंघोषित डॉक्टर, सेलिब्रिटी 😅😅😅😅

  • @rajkharat7203
    @rajkharat7203 หลายเดือนก่อน +1

    निर्वासनी हो मानसा

  • @nc3844
    @nc3844 หลายเดือนก่อน +2

    Tuzya vina rani mala karamat nahi ganare world class singer🎉🎉🎉

  • @jaydeepdevkate1768
    @jaydeepdevkate1768 หลายเดือนก่อน

    शेजारील काका विचार करत आहेत कधी संपेल हा इंटरव्यूव्ह 😅

  • @HarryFadval
    @HarryFadval หลายเดือนก่อน +2

    खूप गर्दी असल्या कारणाने चेंगराचेंगरी झाल्यास स्वतः जबाबदार राहणार नाही😂😂😂

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 หลายเดือนก่อน

    जेवढे निवडणुका पैसे भरतो त्यामुळे गरिबांना वाटले असेल तर तू किती पण पैसे टाक तरी जिथून येणार नाहीस😂😂😂

  • @LalchandJawak
    @LalchandJawak หลายเดือนก่อน +1

    करमणूक चांगली आहे

  • @sahilpatil7009
    @sahilpatil7009 หลายเดือนก่อน +1

    फूडल्या वेळी नक्की 100 रुपये वाला दात बसावा नंतर इलेकशन ला फॉर्म भारा 😂😅

  • @aniketwakekar918
    @aniketwakekar918 หลายเดือนก่อน

    बीचुकले च्या गोष्टी एकूण एकूण वाहिनीचे केस पिकलेत ...😂😂

  • @yashashreepradhan1664
    @yashashreepradhan1664 หลายเดือนก่อน

    हा आमदार झाला तर स्वतःच बघणार 100 (%

  • @dipakgaikwad5879
    @dipakgaikwad5879 หลายเดือนก่อน

    तरी पण घनश्याम दरोडे २० मतांनी आघाडीवर 😅

  • @vishnudhakane6944
    @vishnudhakane6944 หลายเดือนก่อน +1

    एव्हडं बावळट माणूस कस आहे यार हा.😅

  • @VOTING_LIVE_M
    @VOTING_LIVE_M หลายเดือนก่อน +6

    दोनच आहे पण कटर आहेत 😂

  • @vilaskirve1427
    @vilaskirve1427 หลายเดือนก่อน

    Ha Dr aahe😂😂😂

  • @BaluSanap-kw2bi
    @BaluSanap-kw2bi หลายเดือนก่อน

    एकदा बीचकूले साहेब नां आमदार करायला पाहिजे

  • @कडूपाटीलसातारकर
    @कडूपाटीलसातारकर หลายเดือนก่อน

    तरीपण जरांगे 786 मतांनी पूढे आहे 😂

  • @shedge1064
    @shedge1064 หลายเดือนก่อน

    Mast ch

  • @sandeshbhujbal903
    @sandeshbhujbal903 หลายเดือนก่อน +1

    Ek chance

  • @priteshkanagi1183
    @priteshkanagi1183 หลายเดือนก่อน +1

    सोबत चे 2 कार्यकर्त्यांची तरी मत भेटतील का तुला 😂

  • @ddypatil
    @ddypatil หลายเดือนก่อน +2

    Dr Abhijit bichukale yana 5000 matadan 2 milun matadan kendrat milale tr tyana vijayi ghoshit kel jail baramati ani satara milun

  • @vikasgawali9255
    @vikasgawali9255 หลายเดือนก่อน

  • @sciencekari..8767
    @sciencekari..8767 หลายเดือนก่อน +1

    Kaku na hasu aala ki poster var kartat...!😂😂

  • @shravangondane-t2r
    @shravangondane-t2r หลายเดือนก่อน

    Miss you News 18 Lokmat ....
    RIP Channel 😢😂

  • @sunilthete5843
    @sunilthete5843 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही पण जी कामे झाली नाही त्यांचे शूटिंग करून जणते समोर मांडा व्हिडिओ पाहून काम होतील

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g หลายเดือนก่อน

    👍👍

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्राचा २०२५चा मूखयमंतरीचा नवनवीन चहेरा। बिग बॉस।चा डॉन। बिचुकूलेसर

  • @avinashavhad1348
    @avinashavhad1348 หลายเดือนก่อน

    तुम्ही प्रश्न विचारताना तुम्हाला हसू येत नाही का.साहेब😅

  • @euroaquasystem7167
    @euroaquasystem7167 หลายเดือนก่อน

    त्याला सांगा अंघोळ करुन ये आधी....😅😅

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 หลายเดือนก่อน +5

    अरे पण तू लगेच आभाळ हेपलाय जाऊ नक्को 😂😂

  • @dipakchaugule8477
    @dipakchaugule8477 หลายเดือนก่อน

    लोकमत वाले तुम्हाला चांगल्या बातम्या सापडत नाही का काय त्या बीचकुळेलची चेष्टा लावलीय आणि त्याला कोण किंमत देतात का , नाही कुनला इंट्रेस त्याच ऐकण्यात...

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 หลายเดือนก่อน +1

    ह्या वेळी बीचुकले सेंच्युरी मारणार,
    १०० मत फिक्स

  • @rn4561
    @rn4561 หลายเดือนก่อน +5

    बायको हसते हळूहळू पाठीमागून

    • @kishorsapat
      @kishorsapat หลายเดือนก่อน

      अरे बाबा ती २३तारखेनंतर मुख्यमंत्री होणार आहे,१५० आमदार घेऊन विधानसभेत धडक देणार आहे.😂😂😂😂

    • @MarutiJagdale-hz7kd
      @MarutiJagdale-hz7kd หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂

    • @Priya-h3z8r
      @Priya-h3z8r หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @sagarkhot6531
    @sagarkhot6531 หลายเดือนก่อน +3

    तुला उद्योग नाही म्हणून असली नाटक करतो तु 😂😂😂

  • @nileshkhot8840
    @nileshkhot8840 หลายเดือนก่อน

    इस बार 47 पार😅😅😅😅

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 หลายเดือนก่อน +1

    जेव्हा बीचुकले बोलायला सुरुवात करतात,
    तेव्हा शेजारची ताई तोंड लपवून घेते,
    कदाचीत ती हसू आवरत आहे 😂😂

    • @ashwinishshinde8480
      @ashwinishshinde8480 หลายเดือนก่อน +1

      बायको आहे बहुतेक

  • @chandrakantjadhav6372
    @chandrakantjadhav6372 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही प्रसंमं ट र मंत्री बनायला पाहिजे

  • @sachinghode9736
    @sachinghode9736 หลายเดือนก่อน

    92 mat padlit dr sahebana 😂

  • @SannyDevkule
    @SannyDevkule หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน

    रामदास आठवलेच होणार हा....

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 หลายเดือนก่อน

    त्यो कार्यकता चिडला आहे काय 😜😜

  • @ShrikantNaikawade
    @ShrikantNaikawade หลายเดือนก่อน

    Yala vidhan parishadewar ghya fadanwis sir

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 หลายเดือนก่อน

    😍

  • @SushilShinde-p3f
    @SushilShinde-p3f หลายเดือนก่อน

    Abhijit sir tumhi paksh kada

  • @LataMhaske
    @LataMhaske หลายเดือนก่อน

    Comady 😂😂

  • @Swapnesh_Mali
    @Swapnesh_Mali หลายเดือนก่อน +1

    Doctor तुमचे डिपॉझिट परत जप्त होणार....तिथे उभे असलेले लोक तुम्हाला मतदान नाही करणार

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bramhadevjadhav6858
    @bramhadevjadhav6858 หลายเดือนก่อน +2

    ये सिर्फ मेंटल है

  • @akshayp952
    @akshayp952 หลายเดือนก่อน

    8:58 अभिजीत हा झाटापुर चा राजा आहे

  • @chandrakantjadhav6372
    @chandrakantjadhav6372 หลายเดือนก่อน

    इंशा अल्लाह😂

  • @VK-xe9sc
    @VK-xe9sc หลายเดือนก่อน

    हे ani karale दोन्ही ek mani ahet.

  • @AnilPukale-w3e
    @AnilPukale-w3e หลายเดือนก่อน

    तुला दुसरे कोन नाही दिसल

  • @Akkisathevlog
    @Akkisathevlog หลายเดือนก่อน

    काही असो व्यक्तिमत्व अभ्यासु आहे

  • @techmantra5791
    @techmantra5791 หลายเดือนก่อน +2

    Khup depression madhe ahe...hyacha badbad pan motivation vatay

  • @navjotkoretii
    @navjotkoretii หลายเดือนก่อน

    Bichukle janma gheun pachvtle😂😂

  • @ManpreetBajwa-k4c
    @ManpreetBajwa-k4c หลายเดือนก่อน

    Beautician 😵‍💫💀

  • @deepakgaikwad5247
    @deepakgaikwad5247 หลายเดือนก่อน +3

    Papmlet kiti chaplet 3

  • @Redberry725
    @Redberry725 หลายเดือนก่อน

    Tu ❤️ dya kam karunach motha ho tikdech aai ghal

  • @amitsangle5553
    @amitsangle5553 หลายเดือนก่อน

    🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤦

  • @amitchopade6809
    @amitchopade6809 หลายเดือนก่อน

    Dr ,😂

  • @pareshdalvi7242
    @pareshdalvi7242 หลายเดือนก่อน

    Lee Zand...