शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! खरे काय? खोटे काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 784

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 6 หลายเดือนก่อน +165

    दिशाभूल होण्यापासून आम्हाला वेळीच परावृत्त केल्याबद्दल भोसले सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच!!!

    • @prakashnalawade9526
      @prakashnalawade9526 6 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम सर!!!❤

  • @balakrishnapradhan5696
    @balakrishnapradhan5696 6 หลายเดือนก่อน +78

    श्रीप्रवीणजी आपला इतिहासाचे विकृतीकरण खरा पुरावा मांडून थांबविण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे ,.

  • @balajichitral39
    @balajichitral39 6 หลายเดือนก่อน +24

    फारच सुंदर व छान माहिती दिली बद्दल धन्यवाद साहेब.
    बरेच लोक हिंदू व ब्राह्मण विरोधी आहेत त्यांच्यासाठी हि एक चपराक आहे.

    • @GreatMarathaNation
      @GreatMarathaNation หลายเดือนก่อน

      Baman jar jaatit phut padtat mg tyanchya viruddh kahi ale tr tyani vait manu naye 😅

  • @Shankarsawant2024
    @Shankarsawant2024 6 หลายเดือนก่อน +37

    धन्यवाद सर पुराव्या निशी माहिती देऊन शिवप्रेमी च्या मनातील गोंधळ दूर केल्याबदल खूप खूप धन्यवाद

  • @rohanpatil5047
    @rohanpatil5047 6 หลายเดือนก่อน +28

    ही माहीत दिल्या बद्दल खूप खूप आभारी आहे तुमचे 🙏🙏
    या पुढे ही संभाजी महाराजांबद्दल अजून माहिती मिळावी ही अपेक्षा.🙏

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 6 หลายเดือนก่อน +24

    खूप अप्रतिम माहिती दिली आहे.आजकाल जातीय तेढ निर्माण करण्याची साथ आली आहे. आपण त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख लिहला आहे आपल्याला खूप धन्यवाद

  • @krishnayadav1351
    @krishnayadav1351 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद प्रवीण जी आपण केलेले प्रबोधन समाजासाठी मोलाचे आहे

  • @vinamogh
    @vinamogh 6 หลายเดือนก่อน +8

    ही दिशाभूल करायची सुरवात माझ्या मते गेल्या 7-8 वर्षापूर्वी सुरू झाली असे वाटते. पुराव्यानिशी योग्य खुलासा केला त्याबद्दल धन्यवाद .

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c หลายเดือนก่อน +1

      15 varshe aiktoy me

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 6 หลายเดือนก่อน +51

    प्रविण जी आपली माहिती सत्य कथन करणारी आणि नव्याने मिळाली. या मुळे गैरसमज दूर होतील आणि समाजातील द्वेष भावना नष्ट होतील अशी अपेक्षा आहे. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @suhasdiwakar1247
    @suhasdiwakar1247 6 หลายเดือนก่อน +28

    अतिशय उपयुक्त, अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शन माहिती..... सर्व लोकांत भ्रम निर्माण करणारे लेख लिहिणारे आता तरी शहाणे होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  • @erssjadhav
    @erssjadhav 6 หลายเดือนก่อน +18

    😢प्रवीण भोसले जी , आपले मनःपूर्वक आभार , काही विघ्न संतोषी मंडळी विनाकारण गैरसमज पसरवीत आहेत हे आपण पुराव्यानिशी सिद्ध केलेत .

  • @pinuffshorts2569
    @pinuffshorts2569 6 หลายเดือนก่อน +32

    आज गैरसमज दूर झाला. धन्यवाद

  • @narayankshirsagar6909
    @narayankshirsagar6909 6 หลายเดือนก่อน +83

    धन्यवाद प्रविणजी , आपण भरभक्कम ऐतिहासिक पुराव्यानिशी हिंदु धर्म विरोधकांना जबर चपराक दिली आहे . औरंग्याचा उदोउदो करणाऱ्या तथाकथित लिंब्रांडूंचे आपण तोंड बंद केले आहे .‌ पुनश्च आपणास धन्यवाद .

    • @gautamshere8686
      @gautamshere8686 6 หลายเดือนก่อน +1

      Hindu ha dharmach nahi

    • @Eldrago7700
      @Eldrago7700 6 หลายเดือนก่อน

      Tujha baap mi ahe ​@@gautamshere8686

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@gautamshere8686,चल फुट 🐶

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz 6 หลายเดือนก่อน

      Agdi yogya🤣🤣🤣​@Ganesh_12346

    • @AbhiBaba12402
      @AbhiBaba12402 6 หลายเดือนก่อน

      ​@@gautamshere8686areee ja re kutra gali ka na ghat ka tu hamko mat sikha nikal chal

  • @shivajiraykar7836
    @shivajiraykar7836 6 หลายเดือนก่อน +14

    सर तुमची मेहनत करोडो लोकांच्या शंका निरसन करते. खूप खूप आभार.....

  • @kartikgorearts989
    @kartikgorearts989 6 หลายเดือนก่อน +3

    सर माहिती खरंच नवीन होती गेली सात वर्षे आम्ही पण गुढीला तांब्या लावणे बंद केला होता सर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले की गुढीपाडवा हा सन पूर्वीपासून साजरा केला जातो सर आपले खूप खूप धन्यवाद आमच्या मनातील गुढीपाडव्या विषयीचा गैरसमज दूर झाला

  • @SantoshDAware5048
    @SantoshDAware5048 6 หลายเดือนก่อน +38

    कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंच्छ कीं घोड्यावरी |
    करील धर्माची उभारील गुढी । कृतयुगा प्रौढी तोचिकरी ।
    तोंवरी साधन हरिनाम कीर्ति । संतांची संगती नामा म्हणे। ३ । - संत नामदेव

  • @raghuveerdeshpande
    @raghuveerdeshpande 6 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय श्री भोसले साहेब... आपण खूप मोठा खरा इतिहास सांगितले बद्दल मनपूर्वक धन्यवाद😘💕

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 6 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद श्री भोसले साहेब आपणास मनःपुर्वक घन्यवाद

  • @DnyaneshwarShinde-m1h
    @DnyaneshwarShinde-m1h 6 หลายเดือนก่อน +18

    अतिशय छान माहिती दिली आहे , तुम्ही भोसले साहेब , आम्ही आपले आभार प्रकट करतो.

  • @marutimane2498
    @marutimane2498 6 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद सर
    जय महाराष्ट्र.
    सर आपणं नेहमीच आमचे काहींना काही गैर समज दुर करत असता खरी आणि योग्य माहिती पुराव्यानिशी दिल्याबद्दल
    आभार धन्यवाद.
    जय भवानी जय शिवराय.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 6 หลายเดือนก่อน +18

    सर मी गेली पांच वर्षे अशाच बातम्या ऐकून गुढीपाडवा सण केला नाही व गुडी उभारली नाही कारणं छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचे दुःख मन हेलावून टाकणारे आहे आणि असले मेसेज वाचून खूप दुःख झाले होते आज स्पष्ट केले आहे धन्यवाद मी पुढील वर्षी खूप आनंदाने गुडी पाडवा साजरा करणार...

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 หลายเดือนก่อน +11

    अप्रतीम, आपल्या कडून सर्व माहिती पुरावया सहित मिळत असते .
    खुप खुप धन्यवाद

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 6 หลายเดือนก่อน +62

    प्रवीण जी आपण ही माहिती देऊन जुने गैरसमज दूर करत आहेत, आपल्या कार्याला माझा सलाम,

    • @sunilankush461
      @sunilankush461 6 หลายเดือนก่อน

      जुने गैरसमज नाही पण चपटी छाप संशोधकाची घाण साफ केली

  • @HrudaynathJoshi
    @HrudaynathJoshi 6 หลายเดือนก่อน +102

    एकंदरीत औरंगजेबाच्या स्वभावाचा आणि धार्मिक द्वेषाचा विचार केला तर हे कृत्य जाणीवपूर्वक केलेले आहे हे कळते.

    • @vfrfandom3904
      @vfrfandom3904 6 หลายเดือนก่อน +9

      True

    • @Shivabhakt_patilaniket0111
      @Shivabhakt_patilaniket0111 6 หลายเดือนก่อน +7

      आपण दिलेली माहिती ही अचूक आहे हे सिद्धच झाले पण मात्र मला पडलेला एक प्रश्न त्याच उत्तर मला कुठेच मिळत नाही..मी कुठल्याही ब्रिगेड किंवा इतर संघटनेशी माझं तिळमात्र संबंध नाही.फक्त माझ्या वयक्तिक आयुष्यात मला वारंवार प्रश्न पडतो.तो प्रश्न असा की नेमक गुढी पाडव्याच्या दिवशी जर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच मुंडक इंद्रायणीच्या काठी एका काठीवर टांगून रोवल तर तो दिवस माझ्यासाठी शोकाचा असणार मग त्यादिवशी कुठलाही पिढ्यानपिढ्या चालत आलेला सन असो वा कुठल शुभकार्य असो तर ते मी त्या दिवशी साजर करू नये अस मला वाटत...कारण छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जीवच बलिदान दिल आणि त्यांच्या इतकं धर्मासाठी झटनार व्यक्तिमत्त्व भविष्यातही घडणार नाही.ही काळ्या दगडावर ची पांढरी रेख आहे आणि त्याच व्यक्तिमत्त्वाच्या निर्वाण दिनी जर आम्ही घरोघरी गोड धोड बनाऊन सन साजरे करू तर आमच्याईतके धर्मविद्रोही आम्हीच...पटल तर सांगा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 👏🚩

    • @adityavedios
      @adityavedios 6 หลายเดือนก่อน +3

      @@Shivabhakt_patilaniket0111 औरंग्याला सुद्धा हेच हवे होते की आपण हिंदूंनी आपले सण साजरे करू नये. आपली संस्कृति सोडून द्यावी. असे होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी प्राण दिले. त्यामुळे त्यांची इच्छा म्हणून आपण सण साजरा करावा. आणि औरंग्याच्या विकृत पणाला उत्तर द्यावे.

  • @harshadranshevare6572
    @harshadranshevare6572 6 หลายเดือนก่อน +85

    औरंगजेबाचा मराठी स्वतंत्र्य बाण्याचा द्वेष सर्वश्रुतच आहे.
    २ कोट रुपये आणी ५ लाख लक्ष्करासह औरंगजेब २५ वर्ष महाराष्ट्राच्या छाताडावर फणा काढुन बसला होता.
    केवळ हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी औरंगजेबाने अफगाण ते दख्खन पर्यंत पसरलेली मोगली सत्ता बुडविली.
    जाणिव पुर्वक मराठी जनतेला हिणवण्यासाठीच त्याने छ.संभाजीराजेंची हत्या मराठी सण गुढीपाडव्याच्या पुर्वसंधेस केली.हे परिस्थितीजन्य पुराव्यांनिशी सिद्धच होते.

    • @kunalpatil9470
      @kunalpatil9470 6 หลายเดือนก่อน +2

      हो नक्कीच एक प्रकारे त्याने हिंदू धर्मियांना दिलेला घाव आहे हा. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता हा कारण शंभूराजेनी धर्मपरिवर्तनाला दिलेला नकार हा त्याच्या जिव्हारी लागला होता.

  • @abc39722
    @abc39722 6 หลายเดือนก่อน +250

    ब्रिगेड चे विकृत इतिहास लेखन किती चुकीचे आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केल्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद, भोसले सर.🙏🙏🙏

    • @ehsaas5055
      @ehsaas5055 6 หลายเดือนก่อน +24

      बामणांनी केलेल्या विकृत लेखना बद्दल आपले काय मत आहे?

    • @vishalwaghamare-nilagar4348
      @vishalwaghamare-nilagar4348 6 หลายเดือนก่อน

      ब्रिगेड ब्राम्हणच आहे ना ​@@ehsaas5055

    • @rushikeshthorat5169
      @rushikeshthorat5169 6 หลายเดือนก่อน

      ​@@ehsaas5055 ते पण नालायक आणि तुम्ही पण नालायक

    • @Django350
      @Django350 6 หลายเดือนก่อน

      ​@@ehsaas5055: विकृत लेखनाचे पुरावे द्या... काय लिहिले आहे ते दाखवून द्या... उगाच चणे खाऊन social media platforms वर पादू नका... गोधडीत पादा आणि आपला वास आपणचं सहन करा...
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rushikeshmate3207
      @rushikeshmate3207 6 หลายเดือนก่อน +11

      फक्त बामणांनालाच तेवढा हक्क आहे का विकृत वागण्याचा.

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 6 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती काका आमचा गैरसमज दूर झाला🙏🏻जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻❤️⛳️⛳️⛳️

  • @JaywantraoNikam.
    @JaywantraoNikam. 6 หลายเดือนก่อน +2

    आपण हा व्हिडिओ अपलोड केला त्या बद्दल धन्यवाद . खर काय आणि खोट काय हे तुम्ही अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. बरीच लोक गैरसमजातून गुढीपाडवा हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करू लागले आहेत .

  • @ABCD-f3l
    @ABCD-f3l 6 หลายเดือนก่อน +41

    प्रविण साहेब तुमच्या या कार्याला सलाम .

  • @rajarammoze927
    @rajarammoze927 6 หลายเดือนก่อน +9

    ही खरी माहिती दिली व देशविघातक हेतू हाणून पाडलात आपणास अनेक धन्यवाद

  • @BhanudasVibhute
    @BhanudasVibhute 6 หลายเดือนก่อน +45

    गुढी पाडव्याचा व छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध कोणीही जोडू नये.
    जातीय तेढ समाज विघातक लेख व्हाट्सऍप वर मेसेज देणारे वर फौजदारी कारवाई करण्यात यायला हवी.

  • @sambhajishelar1967
    @sambhajishelar1967 4 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण सर किती आभार मानावेत तुमचे हेच कळत नाही. अत्यंत मोलाची व हिंदू समाजाची दिशाभूल दूर करणारी माहिती आपण दिलीत त्या बद्दल खूप खूप आभार. धन्यवाद प्रवीण सर ज्या मंडळींनी ही हिंदूंची दिशाभूल केली अश्या लोकांना जाहीर माफी मागायला लावा व कोणाचे सांगण्या वरून केले याची चौकशी व्हायला हवी.

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 6 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही. खर तर जेवढं पुराव्यानिशी आहे तेवढच सांगता हे खूप महत्वाचे आहे. कारण बाकीचे लोक ज्या गोष्टींचे अस्सल पुरावे उपलब्ध नाहीत अशा गोष्टी स्वतःच्या मनाने खूप रंगवून सांगतात. धन्यवाद 🙏
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 6 หลายเดือนก่อน +41

    समाजात जातीभेद पेरण्याऱ्या समाज कनटकांचे समूळ उच्चाटन...सडेतोड उत्तर

  • @rajantawde6879
    @rajantawde6879 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद प्रविणजी..... योग्य विश्लेषण

  • @DigitalVidnyan
    @DigitalVidnyan 6 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत उपयुक्त माहिती❤

  • @rahuldivekar2661
    @rahuldivekar2661 หลายเดือนก่อน +1

    Khupach Right information thanks U r Great

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरुजी

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 6 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती, पुराव्या निशी विश्लेषण. धन्यवाद

  • @santoshdevmare8032
    @santoshdevmare8032 6 หลายเดือนก่อน +15

    भोसले सर नमस्कार, मला हा प्रश्न आहे की त्याकाळी गुढी उभारताना साडी चोळी(ब्लाउजपीस)याचा वापर होत होता का, कारण जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगात महाराज लिहितात गुढी उभारा पताकाची,मग गुढी कोणती खरी साडी चोळीची की पताकाची,म्हणजे भगव्या ध्वजाची,

    • @AbhiBaba12402
      @AbhiBaba12402 6 หลายเดือนก่อน

      Both are same

  • @bindukulkarni4283
    @bindukulkarni4283 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @kaushikjani1638
    @kaushikjani1638 6 หลายเดือนก่อน +17

    सर धन्यवाद समाज तुमचा सदैव ऋणी राहील.

  • @shaileshsawant312
    @shaileshsawant312 6 หลายเดือนก่อน +1

    Khup khup Dhanyawad Pravin ji

  • @Dhananjaymhamane
    @Dhananjaymhamane 6 หลายเดือนก่อน +7

    सर आपण हा तयार केलेला व्हिडिओ सर्वत्र शेअर केला आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला बरेच जण नुसता भगवा घरावरती लावत परंतु हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर गुढी आणि भगवा दोन्हीही घरावरती दिसून आले आपल्या या महान कार्याला मनापासून
    वंदन जय शिवराय❤

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 6 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 6 หลายเดือนก่อน +8

    धन्यवाद भोसले सर

  • @DrMPrad
    @DrMPrad 6 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir🙏

  • @markivutube
    @markivutube 6 หลายเดือนก่อน +1

    मनः पूर्वक धन्यवाद

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 6 หลายเดือนก่อน +14

    बर्याच दिवसापासून चे मनात असलेले संभ्रम आपल्या या माहिती मुळे...दूर झाला......

  • @govindjaveri4539
    @govindjaveri4539 6 หลายเดือนก่อน +1

    आपल्या सप्रमाण खुलाश्याबद्दल खुप खुप आभार ❤

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 6 หลายเดือนก่อน +11

    🕉 फीटे आंधाराचे जाळे दुरीताचे तीमीर जावो सर पुराव्यासह तर्कशुद्ध माहिती दिली असत्या कडून सत्या कडे नेले धन्यवाद 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @pralhadchaudhari540
    @pralhadchaudhari540 6 หลายเดือนก่อน +55

    कारण आपले केंद्रीय शिक्षण मंत्री २५वरषे मुस्लिमच होते

  • @golumolu9114
    @golumolu9114 6 หลายเดือนก่อน +15

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखे प्रमाणे कि तिथी प्रमाणे या वर सुद्धा एक व्हिडीओ बनवा ❤❤

    • @सत्यमपरमधीमही
      @सत्यमपरमधीमही 6 หลายเดือนก่อน +2

      उद्या बुद्ध, पैगंबर ची सुद्धा तारीख शोधून काढा व जयंती साजरी करा!!!!
      चालेल का??????

  • @estoy_vish
    @estoy_vish 6 หลายเดือนก่อน +2

    ज्यांना स्वतःचा इतिहास नसतो ते इतरांच्या भव्य इतिहासावर चिखलफेक करण्याचा षंढ प्रयत्न करतात. आभार हा व्हिडिओ बनवल्या बद्दल!

  • @ashokshelar5786
    @ashokshelar5786 26 วันที่ผ่านมา +1

    सर आपले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासहित हीच आपल्या व्हिडिओची खासियत आहे, माझे ऊर्जा स्त्रोत आणि दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
    मी आपला प्रत्येक व्हिडिओ अगदी मनापासून पाहतो
    महाराजांच्या शेती विषयी धोरणाविषयी एक व्हिडिओ बनवा ही मनःपूर्वक
    विनंती

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिति दिली.... धन्यवाद सर

  • @atulkotkar123
    @atulkotkar123 6 หลายเดือนก่อน +4

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼

  • @garudzep1
    @garudzep1 6 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय सर, अत्यंत संवेदनशील व योग्य विषयावर प्रकाश टाकला, त्याबद्दल धन्यवाद.
    तुळापुरचा त्रिवेणी संगम, पावन शिवालय(संगमेश्वर), गुढीपाडव्याचा मुहूर्त, महाराष्ट्रभू मुद्दाम केलेला कुटिल औरंग्याच्या डोक्यातील घाट आहे.
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @बालपणीच्याआठवणीआणिबरचकाही

    उत्कृष्ट माहिती त्रिवार सत्य..आपल्याला मानाचा मुजरा

  • @ShradhanandL-r1r
    @ShradhanandL-r1r 6 หลายเดือนก่อน +3

    खुप चांगली सत्य माहीती सांगुन जनतेच्या मनाचा भ्रम घालवला त्या बद्दल धन्यंवाद

  • @santoshsobalkar6821
    @santoshsobalkar6821 6 หลายเดือนก่อน +6

    सर
    खूप महत्वपूर्ण माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद.
    जय जिजाऊ माँ साहेब.
    जय छत्रपती शिवराय.

  • @sudhirtawde3458
    @sudhirtawde3458 6 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास करून सविस्तर माहिती दिली आहे, आपले अभिनंदन

  • @bhakti1980
    @bhakti1980 6 หลายเดือนก่อน +2

    Very good information sir.

  • @sakshinagpurkar8707
    @sakshinagpurkar8707 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर🙏🏻🙏🏻 छान माहिती💐🙏🏻

  • @ravindragodbole7
    @ravindragodbole7 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय समर्पक विवेचन केलेत आपण श्री.भोसले सर! Dhanyawad 🎉

  • @Questshhbhajgrvavvtgvavfgjjv
    @Questshhbhajgrvavvtgvavfgjjv 6 หลายเดือนก่อน +3

    सत्य समोर ठेवण्या कारिता आभार🙏

  • @sudarshanpotadar2535
    @sudarshanpotadar2535 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम माहिती, आपल्याच सणा बद्दल आपल्याला संभ्रम निर्माण होत होता , पुरव्यासह आपण दिलेल्या माहिती मुळे संभ्रम दूर झाला.
    जय भवानी जय शिवराय

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 6 หลายเดือนก่อน +2

    उत्तम 👍🚩

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 6 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम,वंदेमातरम.

  • @rajendrabhoir9099
    @rajendrabhoir9099 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर. इतिहासाचा खरा भाग आमच्यापर्यंत पोहचवला.

  • @bhausahebpatil3600
    @bhausahebpatil3600 6 หลายเดือนก่อน +54

    ह्या ब्रिगेडच्या लोकांवर विश्वास ठेवणारे ही मराठे किती हुशार म्हणावे,आपल्याच विचारावर विश्वास न ठेवणे,😊

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 6 หลายเดือนก่อน +2

      Tu naki baman cha karnta asnar 😂

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 6 หลายเดือนก่อน +1

      Tu naki baman cha karnta asnar 😂

    • @bhausahebpatil3600
      @bhausahebpatil3600 6 หลายเดือนก่อน +8

      @@raj-khotmarathawarriorclan अज्ञान

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 6 หลายเดือนก่อน +1

      @@sarpanchofukraine bappa bamman nighala ka nigha

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 6 หลายเดือนก่อน +1

      @@raj-khotmarathawarriorclan ,तु कोण सांगनार रे दोन नंबरी, आम्ही अस्सल मराठा क्षत्रिय आहोत, श्री रामांच्या वंशातील, तुझ्या सारख नाही.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 6 หลายเดือนก่อน +12

    सुंदर उपयुक्त माहिती

  • @jitendrashinde4679
    @jitendrashinde4679 6 หลายเดือนก่อน +1

    भोसले साहेब धन्यवाद

  • @pranavkulkarni8336
    @pranavkulkarni8336 6 หลายเดือนก่อน +3

    Thank you for your valuable information

  • @RavindraVairagade-me7uz
    @RavindraVairagade-me7uz 6 หลายเดือนก่อน +3

    हिंदू धर्मातील सण आणि उत्सव नष्ट करण्यासाठी केलेले कट आपन हिंदू आहोंत आपले सन साजरा करुया

  • @kadamlaxman8047
    @kadamlaxman8047 6 หลายเดือนก่อน +5

    सर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 6 หลายเดือนก่อน +12

    या व्हिडिओ ची नितांत गरज होती,आपण पुराव्यानिशी सिद्ध केले धन्यवाद.जरूर जाणीव पूर्वक च केलेलं असावे कारण तो कट्टर धर्मभिमानी होता.आमच्याकडे आजही घरी पहिले अपत्य मुलगा झाला तर गावातील मातंग समाजातील लोक आपल्या घरी येऊन गुडी उभारतात व बारा दिवस घरा समोर वाद्य वाजवतात मग ही प्रथा कशी आली. गुडी अगोदरच होती व त्याच महत्त्व पाहून औरंग्याने हाच दिवस निवडला.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 6 หลายเดือนก่อน

      Aurangya cattar hota mg maratha sardar tyachya sevat kase rahat ast
      Aurangya chha bayaka pn hindu hotya
      Mughal itake kharab hote tr 600vrsh bharat rajya kase kela tyana hindu muli kahun det ast 😅
      British lokana hindu lokani 150varshat palaun lavale
      Point

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj 6 หลายเดือนก่อน +2

    Many many Thanks Sir !!!

  • @AmitGaikwad-l4e
    @AmitGaikwad-l4e 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भोसले साहेब, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल. समाजात आपल्या गुढीपाडवा सणाबाबत असलेला संभ्रम दुर केल्याबद्दल आपले खुप खुप आभार...

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 6 หลายเดือนก่อน +2

    वास्तव इतिहास सांगितल्या बद्दल आपले आभार .

  • @sudharmasanstha4184
    @sudharmasanstha4184 6 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन खुप चांगला अभ्यास आहे आपला

  • @yogeshkale5614
    @yogeshkale5614 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर..

  • @vkulin
    @vkulin 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही अतिशय मुद्देसूद आणि योग्य पुरावे देऊन माहिती देता. मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहतो. धन्यवाद

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 6 หลายเดือนก่อน

    खुप छान विवेचन केले

  • @sharadtheng2202
    @sharadtheng2202 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर 🎉🎉❤❤

  • @bhaveshgurav.1376
    @bhaveshgurav.1376 6 หลายเดือนก่อน +4

    तुमच्यकडून नेहमी चांगलीच माहिती मिळते.अगदी अभ्यासपूर्ण.तुमच्या नवीन व्हिडिओ ची आम्ही नेहमीच वाट बघतो.

  • @desaiagro2609
    @desaiagro2609 6 หลายเดือนก่อน +5

    पुराव्यांवर खूप खूप धन्यवाद साहेब

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 6 หลายเดือนก่อน +65

    नासक्या मेंदुच्या बामसेफी आणि ब्रिगेडी विचारवंतांकडून अजुन काय अपेक्षा असणार ?

    • @s.p.9735
      @s.p.9735 6 หลายเดือนก่อน +1

      👍👍✔️

    • @ganeshbangale2974
      @ganeshbangale2974 6 หลายเดือนก่อน

      सभाजी ब्रिगेड असोत या मराठा संघ ग्रेट .....त्यांच्यामुळेच खरा इतिहास मराठ्यांना कळलं

    • @arvindbaraskar8811
      @arvindbaraskar8811 6 หลายเดือนก่อน +6

      हिंदूंची हळूहळू एकजूट होत आहे. एकदा हिंदू अस्मिता राखण्यासाठी एक्शन मोडवर आला की तथाकथित लिब्रांडू व हिंदूद्वेष्ट्यांना दिवाभितांचे जिणेच नशिबी येणार.
      रामायण काळापासून नववर्षाला गुढीतोरणे उभारली जात आहेत.
      आद. भोसले साहेब आपणांस नमस्कार.धन्यवाद.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 6 หลายเดือนก่อน

      ​@@arvindbaraskar8811hindu navacha kontacha dharm bharata nvta kontya he shilalekhat purava milat nahi
      Bhartiy lok Muslim lokana damad karun ghet hote karan te hindu nvte teva

    • @murlidudhal9327
      @murlidudhal9327 6 หลายเดือนก่อน

      Yala bali aaple maratha bandhav padat aahet.

  • @jayantdhongde108
    @jayantdhongde108 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान प्रबोधन सर...

  • @AnandShinde-bu6gt
    @AnandShinde-bu6gt 6 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण जी,
    मी तुमचा गेले वर्षभर चाहता आहे.
    तुमच्या व्हिडिओ ची मी वाट पहात असतो.
    महाराजांच्या आग्रा ते महाराष्ट्र या सुटकेनंतर च्या प्रवासाविषयी मला जाणून घ्यायचे आहे.

  • @rajendragajananchinchalika6793
    @rajendragajananchinchalika6793 6 หลายเดือนก่อน +2

    योग्य माहिती. धन्यवाद

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय अप्रतिम विश्लेषण व सविस्तर माहिती दिलीत सर, छान.

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 6 หลายเดือนก่อน +1

    सर शिवकालीन इतिहासा ची खूप सत्य ते ने समीक्षा आपण करतात, व पुरव्यादह समजावून सांगतात त्यामूळे आमचे ज्ञान त भर टाकत अस्तात आपले शत शत आभार

  • @shamkhairnar3893
    @shamkhairnar3893 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली... खूप खूप आभार....🙏

  • @amazingindia9204
    @amazingindia9204 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर प्रकारे माहिती सांगितली, जे लोक अफवा पसरवतात, आणि दिशाभूल करतात त्यांना चांगलीच चपराक दिलीत पुरव्या सहित🙏🙏🙏

  • @SingerSarangK
    @SingerSarangK 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks Sir

  • @jayashreetamhanker1634
    @jayashreetamhanker1634 6 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @yogeshpatole2703
    @yogeshpatole2703 6 หลายเดือนก่อน +20

    कदाचित याचे उत्तर हो असेल. कारण हिंदू धर्मात या सणाला खूप महत्व आहे.

    • @prashantbhangare4572
      @prashantbhangare4572 6 หลายเดือนก่อน

      मग गुढीपाडव्याच्या दिवशी हत्या केली असती ना एक दिवस अगोदर नाही...

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद 🚩🙏

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 6 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप धन्यवाद सर