Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या Wagh Nakh वरुन राजकारण तापलं पण वाघनखांचा संपूर्ण इतिहास असा आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 163

  • @Krishnak757
    @Krishnak757 ปีที่แล้ว +22

    चिन्मय भावा तुझ्या सांगण्याची जी पद्धतीचा विषयच खोल असतय.....

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 ปีที่แล้ว +37

    काही नाही ओ हे फक्तं राजकारण 😢😢😢😢😢😢 जय शिवराय

  • @ssmore8191
    @ssmore8191 ปีที่แล้ว +60

    ती इंग्लंड मदेच सुरक्षित होती. आपल्या दोन राजे भांडणं मदे आता पर्यंत एक पण नख राहील नसतं

  • @sumitbahirat1471
    @sumitbahirat1471 ปีที่แล้ว +38

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @agam000
    @agam000 ปีที่แล้ว +18

    भावनेचं राजकारण

  • @भारतीय-भ7व
    @भारतीय-भ7व ปีที่แล้ว +3

    शिवकालीन असो वा महाराजांची - त्यांचा उपयोग ज्यांनी वापरली आहेत त्यांचा आकारमान शोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने केला पाहिजे🙏🚩

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 ปีที่แล้ว +27

    Aditya Thackeray saheb great leader ❤

  • @goresuhas
    @goresuhas ปีที่แล้ว +14

    मंत्री महोदय व इतर लोकांच्या दौऱ्यावर होणाऱ्या खर्चाचा भार स्वतः मंत्री यांनी उचलावा.

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 ปีที่แล้ว +21

    आपल्याच शिवछत्रपती नि वपरलेली वाघ नख जी आपल्या छत्रपती च्या मालकी हका ची. आपल्याला करारा वर अनवी लागतात यांच्या सारखा दुर्देव नाही असो😢. जय शिवराय जय शंभु राजे 🙏🚩🇮🇳

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 ปีที่แล้ว +1

    अयला हे राजकारणी शहानेच असतात सैन्याच्या शौर्याचा पुरावा आणि शिवछत्रपती बद्दल सुद्धा पुरावे मागत आहेत. वाघनखं तिकडचं सुरक्षित आहेत 😢😢

  • @balaSS3272
    @balaSS3272 ปีที่แล้ว +104

    मग 1919 ला सातारला असलेली वाघनख कुठे गेली हे पण सांगा की.

    • @here_me_available
      @here_me_available ปีที่แล้ว

      vikli tyani

    • @tejasrane54
      @tejasrane54 ปีที่แล้ว

      Exactly

    • @abhayshirol736
      @abhayshirol736 ปีที่แล้ว

      अहो साताऱ्यात आहेत .

    • @pratikjagushte6273
      @pratikjagushte6273 ปีที่แล้ว

      आपल्याच लोकांनी स्वतःच्या मोठेपणासाठी एका इंग्रजाला भेट म्हणून दिली आणि अफवा पसरविण्यात आली ती आजपर्यंत ऐकत होतो की वाघनखं आणि महाराजांची तलवार स्वतः ब्रिटिश घेऊन गेले लंडनला

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 ปีที่แล้ว +11

    .... ती विशेष तलवार पण आणावयास सांगा की ? जीने त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचा वध केला !🤔🤗

  • @nationspeaks5122
    @nationspeaks5122 ปีที่แล้ว +2

    शिवकालीन जरी असली तरी आनंदच आहे.... त्या काळी कशी शस्त्रे होती ज्यानी अफजल मारला हे पाहणं देखील भाग्यच .... सरकार कोणाच ही असो आभार

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 ปีที่แล้ว +3

    पुण्याची सांगली- कोल्हापूर आणी अहमदनगर - औरंगाबाद सारख्या developing cities सोबत बिघडत चाललेली road - rail overall transport connectivity
    एकिकडे अहमदाबाद गुजरात मधून मुंबई ला फक्त ४ तासात पोहोचता येत, पण, पुण्यातून सांगली ला पोहोचायला ७-८ तास लागतात
    ह्याच कारण काय?
    महाराष्ट्र मधील developing cities पुण्यासारख्या developed city सोबत connect करण्यामधे वेळ का लागतोय?
    मुंबई पुण्याच महत्व अशा रितीने मुद्दाम कमी केल जातय का?
    सबकुछ गुजरात माॅडेलचाच हा प्रकार आहे का?

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 ปีที่แล้ว +1

    ह्या विषयावर वाद आणि राजकारण होणं ही साहजिकच गोष्ट आहे. त्यात गैर काही नाही. शिवस्पर्श झालेली अस्सल वाघनखे कि इतर हतीयार ह्याचा विचार करणं गरजेचंच आहे.

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 ปีที่แล้ว +12

    झाला हल्ला ह्या गाण्यावर डान्स केलेल्या दोन वायरल मुलींचा वर पण एक व्हिडिओ बनवा 2G काळात त्यांनी मार्केट गाजवल होत 💯🙏🙌

  • @shaileshkamble958
    @shaileshkamble958 ปีที่แล้ว +9

    हे सगळं त्या व्हिडीओ मुळे होतय मराठा अर्क्षण (आपण बोलून मोकळ होयच ) महाराष्ट्रातील जनतेला खूश करण्या साठी हे केल्य परंतु तुम्हाला जनतेला मराठा अर्क्षण दयावच लागेल आणि आणा सगळं आणा पण कायम स्वरूपी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anisshaikh8343
    @anisshaikh8343 ปีที่แล้ว

    तुमची शेवटची दोन वाक्य एकदम भन्नाट.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 ปีที่แล้ว +26

    इतिहासकारांनी सप्रमाण सिद्ध केलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी सदर वाघनखे वापरली नाहीत हे नक्की... शुद्ध गंडवणूक चालू आहे 😂😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      Ha aala neo fake budhh pramane khota itihaas pasavaila😂😂
      Nigh loudya

    • @Mithya.
      @Mithya. ปีที่แล้ว

      लाज वाटायला हवी तुम्हाला, स्वतच्या पक्षाच्या विरोधात जात आहे गोष्ट म्हणून महाराजांची वस्तू नाकारत आहात तुम्ही... आज म्हणताय वाघनखं नाहीत, नंतर म्हणाल अफझल खान च मारला नव्हता...
      आपला पक्ष बाजूला ठेवावा आणि प्रथम हे लक्षात ठेवावं की आपण कोणाबद्दल बोलत आहोत

    • @TheBhosaleMosquitoNets
      @TheBhosaleMosquitoNets ปีที่แล้ว

      @@Sourabh_81 कस आहे ना समकालीन पुरावे वाचावे लागतात त्यासाठी शिक्षण लागते ..... तुमच्याकडे असते तर तुम्ही हें बोलले नसते

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      @@TheBhosaleMosquitoNets
      Kase aahe aajkaal apla propaganda chalvnyasathi aplya paddhatine itihaas rachtaat.
      Jase ki kahi muslim, neo fake buddha, congressi lok etc.
      Ani he ughad ughad aahe.
      He lok aurangya la pn sant samjtat.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      @@TheBhosaleMosquitoNets
      Bina merit shikshan ghetlelyani shikshana baddal tari bolu naye.

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +26

    🍉 टरबूज चे मराठांच्या मतांसाठी डोळा ठेवून राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची, तलवार, वाघनखे
    मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात न टिकलेले पण आवेशाने नुसते राजकारण 😢😢

  • @manideodhar
    @manideodhar ปีที่แล้ว +4

    वाघनखांच्या नावाखाली मुनगंटीवार आणि कंपू लंडन वारी करणार

  • @Prathmesh171
    @Prathmesh171 ปีที่แล้ว +7

    Aditay takare je prashn vicharle thyche answer gov. Ne dhyayla havit

  • @rupeshgayker7926
    @rupeshgayker7926 ปีที่แล้ว +36

    बोलभिडू ची कुठलीही न्यूज ती पूर्ण पाहिल्याशिवाय चैन पडत नाही,
    संपूर्ण विषय हा सविस्तर मांडलेला असतो..

  • @AbhishekHelaskar
    @AbhishekHelaskar ปีที่แล้ว +9

    Well Done❤❤

  • @sudhiradhavade9001
    @sudhiradhavade9001 ปีที่แล้ว +1

    चिन्मय खूप छान सांगत आहेत बोल भिडू साठी

  • @Ycvideo
    @Ycvideo ปีที่แล้ว +5

    कंत्राटी भरती वर व्हिडीओ बनवा

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 ปีที่แล้ว +5

    डुप्लीकेट वाघ नख बनवून ब्रिटनला परत करा

  • @Mr._Bean.
    @Mr._Bean. ปีที่แล้ว +41

    No BJP..NO MODI

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 ปีที่แล้ว +3

    प्रवीण भोसले यांनी याबद्दल सविस्तर वर्णन केलेला आहे त्या व्हिडिओचा अभ्यास करा

  • @CHIMU_863
    @CHIMU_863 ปีที่แล้ว

    Bol bhidu chya partek video made kiti mehnat aste yacha aapn vichar pan nahi karu shakt kontya he topic cha purn study karun ekdam achuk mahiti kadun prekshkan parent pohchavne he kahi sop kam nahi bol bhidu che pratek video bagaychi ek veglich maja aste aani tyat pan host jar chinmay asel tr ky vishaych nahi khup changl kam kart ahe ekch eicha ahe bol bhidu he eitk moth zal pahije salute ahe bol bhidu la ✌✌

  • @Vaibhavsathe0101
    @Vaibhavsathe0101 ปีที่แล้ว

    राजकारनाचा खेळ आहे फक्त

  • @mands406
    @mands406 ปีที่แล้ว +1

    कोणतही राजकारण न करता खरी वाघनखं कुठे आहेत त्याचा शोध घ्यायला हवा. वास्तविक इतक्या वर्षात ना कधी केंद्र सरकार किंवा ना राज्य सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत. मग आता प्रयत्न झाल्यास काय हरकत आहे. जे आता शंका उपस्थित करत आहेत त्यांनी काय केलं आहे?

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc ปีที่แล้ว +16

    मुनगंटीवार वाघ नख घालून तयार आहेत, कोणीही त्याच्या जवळ जाऊ नका 😅

  • @viral-maharashtra
    @viral-maharashtra ปีที่แล้ว +2

    खोटं बोलतोय भाजप आदित्य ठाकरे बरोबर आहेत 🚩🚩

  • @vijayghode106
    @vijayghode106 ปีที่แล้ว

    2014 ला महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणार म्हणून् महाराष्ट्रात सरकार बनवलं...
    आता वाघणख आणणार म्हणून सरकार बनवतील...

  • @dheemad288
    @dheemad288 ปีที่แล้ว +25

    करार कशाला करावा लागतो ? माझ्या राजाची वाघणख आपल्याच देशात आणण्यासाठी करार करावा लागतो ? 😢

  • @dipakmore6252
    @dipakmore6252 ปีที่แล้ว

    Maharani waparlelya wagh nakah baddl saglyana aawd ahech ani aamchya Rajencha khup abhiman pn ahe..pn aamcha main mudda berojgari, mahagai, medical suvidha, education ha ahe tya wr jast laksh ghatl tr br hoil..Jay Jijau Jay Shivray🚩🚩🚩

  • @jayeshkoli2546
    @jayeshkoli2546 ปีที่แล้ว +3

    हे भाजप ने केलेली शिवप्रेमी ची दिशाभूल आहे... हे भाजप वाले राजकारण साठी काहीही करतील

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว +53

    टरबूजल छत्रपती शिवाजी महाराज फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी पाहिजेत बाकी त्याचा इमान हा गुजरात मध्ये आहे .

    • @legend1.61
      @legend1.61 ปีที่แล้ว +9

      Yet tr sahi baki to vakadtondya naav pn nay ghet Chatrapati Shivaji महाराजांचं उलट औरंग्या च्या खाली जातो

    • @MattyZX10R
      @MattyZX10R ปีที่แล้ว

      तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात!

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว

      @@legend1.61 हे सुद्धा बरोबर आहे पण त्याचेच साथी आज टरबूज बरोबर बसले आहेत उद्या हा सुद्धा जाईल .

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      To aurangya premi tr nahi aahe.
      Election aso va naso kaam tr changle hot aahe pn tumche hithe pn dukhat aahe.

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn ปีที่แล้ว +1

      लाचार पेक्षा बरा आहे तो....लाचार ते सत्तेसाठी दाढी कुरावळेल😂😂😂

  • @bhushangosavi415
    @bhushangosavi415 ปีที่แล้ว +7

    वाघ आमच्या महाराजांची आणि उसनवार देणारे हे कोण

  • @hemantdarade1267
    @hemantdarade1267 ปีที่แล้ว

    Jagdamb ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @Bhavesh_Bhuvad
    @Bhavesh_Bhuvad ปีที่แล้ว

    दादा भवानी सिंग बद्दल 1 व्हिडिओ बनवा, ज्यांनी इंडियन army la Pakistan Lahore पर्यंत नेले 71 च्या युद्धात, आणि बांगलादेश मदे पाकिस्तान army la surender krayla lavle, ti story baddal khi asel tr video bnva plz

  • @Ganga_putra
    @Ganga_putra ปีที่แล้ว +1

    वाघनख आनन्या पेक्षा नवीन वाघनख बनवून धर्मविरोधी कापुन काढा 🙏🙏

  • @fayyajbuwa7204
    @fayyajbuwa7204 3 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणाऱ्या वस्तू महाराजांच्या तसेच तमाम मराठा सामर्ज्याची अस्मिता असणाऱ्या गोष्टी का म्हणून एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला भेट वस्तू म्हणून देतील?........ आणि दिली तरी नक्कीच त्या वस्तू ची प्रतिकृती असेल..... ओरिजनल वस्तू आजही नक्कीच महाराष्ट्रात असतील.....

  • @viki6619
    @viki6619 ปีที่แล้ว

    When Govt is removing illegal construction near Pratapgad?

  • @prasadmore2477
    @prasadmore2477 ปีที่แล้ว

    Lokanchya bhavawanashi khelnyacha ha ek daaw ahe... putala unhe karu nhi shakale pan atta wagh nakhawarun lokana phirwat ahet... mi ek sachcha shivpremi mhanun sangato amhala putala pan nako ani waghnakhe pan nako... shiwrayanchi athavan mhanun asleli aple gadkotanche rakshyan kara evadhich amchi prarthana...

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 ปีที่แล้ว +1

    Sarkar laksh vichlit karat Aahe...❤..berojgari chya muddya varun😅

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 3 หลายเดือนก่อน

    Aj ale wagh nakhe

  • @chaitanyabhosale6399
    @chaitanyabhosale6399 ปีที่แล้ว +1

    Saglya madhe Politics àana ani Maharashtra chi vat lavun taka

  • @KrishnaK-vz2rr
    @KrishnaK-vz2rr 3 หลายเดือนก่อน

    Krushana ji Bhaskar Kulkarni la kapnari talwar pan aanyala pahije 😅😅😅😅

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 ปีที่แล้ว +2

    सत्ता हाती असताना आपल्या आजोबांचे स्मारक बांधू शकले नाहीत .जनाची नाही तर मनाची तरी बाळगा.

  • @kesarshivankar5587
    @kesarshivankar5587 ปีที่แล้ว

    Bhau😂 chinmay bhau😅 कोणी तूझ्या बोलण्याची माहिती सांगण्याच्या पद्धती ची किती ही तारीफ करू दे मी एकच बोलेल😂 तू कही काही बोलला तरी दोन्ही हात आणि दोन्ही खांदे 😂 मस्त हात हलवून बोलतो हे तुला तुझे सर्व व्हिडिओ पाहून मी सांगत आहे आणि हे एक मजेदार गोष्टी आहे😂😂nice information

  • @shubhambarge1755
    @shubhambarge1755 ปีที่แล้ว

    त्या वाघ नख्या त्या पेंगवीन चा कोधळा काढावा जर कोथळा निघला तर 100% महाराजाची वाघ नघे आहेत हे सिध्द होईल

  • @omkar0071
    @omkar0071 ปีที่แล้ว

    Election झाल की परत जाऊन देणार 😀 👍.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 ปีที่แล้ว

    दिशाभूल याला म्हणतात

  • @sohambandgar2873
    @sohambandgar2873 ปีที่แล้ว +1

    Mazya mate "Vaghanakhe" khare aso va khote tyane kaahi farak padat naahi, itihas ha imagine karun pahanyacha vishay aahe, lokanna vedyat kadhnyasathi khotya vaghnakhanna pn conspiracy theories deun khare karta yetat aani loka vedi hotat without knowing actual history!

  • @siddharthingale6764
    @siddharthingale6764 ปีที่แล้ว

    Andhbhaktanchi sankhya halu halu kami hotey ki wadhatey yavar 1 video banva.

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 ปีที่แล้ว

    खरी वाघ नखे माझा कडे आहे

    • @mie717
      @mie717 ปีที่แล้ว

      बोचा धुताना काढत जा फक्त

    • @ketannivalekar1388
      @ketannivalekar1388 ปีที่แล้ว

      @@mie717 तुला कामावर ठेऊन घेतो माझा बोचा धुवायला 😂😂🍑🍑

  • @mandarjadhav4999
    @mandarjadhav4999 ปีที่แล้ว

    जे अलिप्त राहिलेत त्यांचं प्याद इतिहास अभ्यासक तर नाहीत ना....? 😅😅

  • @vaishnavmahesh7
    @vaishnavmahesh7 ปีที่แล้ว

    Bol bhidu mhanje marathi madhla Lalantop

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 ปีที่แล้ว +9

    भाजपाने गाजावाजा असा केला आहे की कायमस्वरूपी ते घेऊन येत आहे

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      Tuzya congress ne tr Mughal lokana hero banvun thevle aahe history book madhe.

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 ปีที่แล้ว +2

      @@Sourabh_81 कोणी काय केले हे सगळी जनता पाहत आहे भाजपा ने देश विकावा नाही म्हणजे झाले

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      @@vishalyanpure6527
      Ja merit vr shala shikun ye Ani ekda, vaicharik buddi pn vadhel Ani knowledge pn yeil.
      Pn ti congress chi mughali, nehru-Gandhi pro history tevdi bajula thev
      WhatsApp University

  • @sonushinde8648
    @sonushinde8648 ปีที่แล้ว

    हे सगळं कसं निवडणूक साठी ढोग सुरू आहे

  • @pramodshivale6185
    @pramodshivale6185 ปีที่แล้ว

    Apalach aplyala anayla karar karava lagto wah...

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 ปีที่แล้ว +2

    Tarbuja prattek nivadnukiveli marathyanchi dishabhul karun mat milavnyacha prayatn karto😂

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 ปีที่แล้ว

    Lokanna fakt murkh banavayache dhande ahet...baki maharajancha srvannach abhiman ahe..ani kayamach asel..jay shivaray

  • @sahilanthony9277
    @sahilanthony9277 ปีที่แล้ว +5

    आदित्य ठाकरे खरच पेंग्विन 🐧

  • @beginner0423
    @beginner0423 ปีที่แล้ว

    Thank you BJP :- Karan yancha mule aaj ha mudda ubha rahila aani spasht zale. Aamhi tar hech samjat hoto ki yach waghnakha ne Maharajani rakshas maarla.

  • @ChatGptIot
    @ChatGptIot ปีที่แล้ว +4

    Fasanvis ani chor gang kuthlyahi tharala jatil rajkarnasathi

  • @RavindraPatil-vg3rf
    @RavindraPatil-vg3rf ปีที่แล้ว +1

    वाघ नखे आणून देशील राज कारण बदलणार आहे का? ती आणून जनतेचे पोट भरणार आहे का? ती आणण्यासाठी फालतू खर्च कशासाठी, तो पैसा औषधं करण्यासाठी द्या

  • @shivusonawne1961
    @shivusonawne1961 ปีที่แล้ว +5

    Bhartala Bhartiya Janata jantala murkh banvit aaheit

  • @michelmahajan9109
    @michelmahajan9109 ปีที่แล้ว

    तु आजकाल खूप कमी व्हिडिओच करत आहे .

  • @exportvet1093
    @exportvet1093 ปีที่แล้ว

    He prakaran aaikayche ch nahi... asle vishay kadhun public bharkatavu nka

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj ปีที่แล้ว

    म्हणजे काम केलं तरी एक आणि नाही केलं तरी एक मग सत्ताधारी मंडळींनी काही प्रयत्न करायचे की नाही, मला समजत नाही की काही माणसं कोणत्याही परिस्थितीत समाधानी नसतात, फक्त तक्रारच करत राहणार कधीच चांगल्या गोष्टीचं समर्थन करणारच नाहीत का ? 🤔

  • @SagarPatil-co2mi
    @SagarPatil-co2mi ปีที่แล้ว

    बोगस वाघनखानं भाजप आणी मिंदे सरकारनं स्वताचाच कोथळा बाहेर काढला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @chandrakantshinde1232
    @chandrakantshinde1232 ปีที่แล้ว +1

    Yamdhe nusta rajkaran aanun yenarya nivdnukanakasathi vishy shodtayet he

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 ปีที่แล้ว +10

    आदू बाळा ला सांगा घर कोंबड्याला जमल कस नाही वाघ नख वापस आणायचं 😅

  • @amoljadhao9163
    @amoljadhao9163 ปีที่แล้ว

    BJP चागलच lolipop देते इलेक्शन च्या आधीं.
    कृपया मतदारांनी महागाई, रोजगार आणि सरकारी hospital मध्ये होरणारी दुरावस्था विचारत घेऊन मतदान करणे.

  • @yogeshpatil8313
    @yogeshpatil8313 ปีที่แล้ว

    पण वाघनखच वापरली होती हे ही नक्की नाही. काही इतिहासकार खंजिराची शंका उभी करतात.

  • @ushabalgir5199
    @ushabalgir5199 ปีที่แล้ว +3

    Vishay kahipan aaso thakre na kahitri kadaya karaya la paheje😂

  • @poojabaraskar2319
    @poojabaraskar2319 ปีที่แล้ว

    छान छान वाघ नखे आणा व गद्दरा ना संपवा

  • @akashyelapure2052
    @akashyelapure2052 ปีที่แล้ว

    या फालतू राजकारणी लोकांनी उद्या छत्रपती chya अस्तीतावर प्रश्न उभा केला तर नवल वाटायला नको.
    नाहीतर या आधी संज्या ने छत्रपती chya DNA चा पुरावा मागितला होता..
    जय भवानी जय शिवराय ❤

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 ปีที่แล้ว +20

    Bjp is giving tribute to chatrapati shivaji maharaj. Jai bhavani Jai Shivaji 🎉

    • @someone12109
      @someone12109 ปีที่แล้ว +3

      Bhau tu gujrati ahes tu kay bolto maharja baddal bjp agenda chalavu nako

    • @nikhilmehta8328
      @nikhilmehta8328 ปีที่แล้ว

      @@someone12109 me Gujarati nahi. Me chatrapati shivaji maharaj cha mavda aahe. Tu mughal Congress cha agenda pude karo nako. Hindvi swarajya cha agenda aage maja.

    • @someone12109
      @someone12109 ปีที่แล้ว +2

      @@nikhilmehta8328 bhai tula marathi pn yet nahi re nit tu mavala kuthun zalas ani jp nadda ne maharaja baddal manlay te koni marathi visru shakat nahi

    • @nikhilmehta8328
      @nikhilmehta8328 ปีที่แล้ว

      @@someone12109 me bhartiya aahe. Mala shikayacha nahi. Jai bhavani jai shivaji

    • @someone12109
      @someone12109 ปีที่แล้ว +3

      @@nikhilmehta8328 bhava thik ahe bhartiya ahes pn Maharashtra politics madhe kashala boltoy ani te pn bjp cha agenda ghevun. Mi marathi ahe an ye bjp chya sakht virodhat ahe

  • @mumbaikalla2247
    @mumbaikalla2247 ปีที่แล้ว

    Bjp la itihasch badlaychay, vaaghnkh khare ki khote te purave dyave.

  • @devajisavar2528
    @devajisavar2528 ปีที่แล้ว +1

    Murkh banvtat he politicians

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani ปีที่แล้ว +8

    Bjp fakt khote sangun yedyat kadhatat

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 ปีที่แล้ว +12

    भारतात राहुल पप्पु आहे 😂
    आणि महाराष्ट्रात आदित्य पप्पु आहे😂😂
    दोन्ही पप्पु आणि mature नाही झाले..😂

    • @luckyboy8342
      @luckyboy8342 ปีที่แล้ว

      Murkha re murkha pahila samjun gheun ghe Ani mag bol toh Bola hota PC madhe ki jar khari astil tar changlach aahe tyacha Mandir bandhu aadhi abyas kar Ani mag comment kar Pappu😂😂

    • @prakashghodake5599
      @prakashghodake5599 ปีที่แล้ว +10

      आणि तू मला अंधभक्त दिसतोस😂

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว +2

      ​@@prakashghodake5599आणि तुम्ही 60 वर्षे गुलामी करून आईन्स्टाईन ची पैदास 😮😅

    • @sachinpulkute345
      @sachinpulkute345 ปีที่แล้ว +1

      ​@@prakashghodake5599tu mala congress bhakt disat ahes😅😅😅😅

  • @Trriptrapp77
    @Trriptrapp77 ปีที่แล้ว

    Are ha murkha manus ahe , sagli kade rajkaran dista hyala , laj vatte ki nahi hya hijdysla kunas thauk

  • @Rjsuyash
    @Rjsuyash ปีที่แล้ว +1

    Udhav Congress wale aahe yevd nki smjl

  • @आरोग्यसंजीवनी-घ1ध

    अरे हा इंद्रजीत सावंत कधीपासून इतिहास संशोधक झाला.. पिवळी पुस्तके वाचणारा.

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 ปีที่แล้ว +6

    Aditya thackeray faltu manus, kashyat rajkaran karave kalat nahi.
    Maharajanchya goshti var rajkaran karu naye evdhe pan kalat nahi.

    • @Proud_Hindu_Sanatani
      @Proud_Hindu_Sanatani ปีที่แล้ว +14

      Andhbhak spotted

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE ปีที่แล้ว +10

      काय चुकीचं बोलला तो, तुझ्या कडे आहे का पुरावा??

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 ปีที่แล้ว +8

      Deshmukh Tu aata Deshpande aadnaav lavun ghe

    • @legend1.61
      @legend1.61 ปีที่แล้ว +2

      He andh namazi lok aahe bhava Yana fakt vakadtondya ch aavdat jo raje ch naav pn nay ghet

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 ปีที่แล้ว +1

      @@siddheshchavan2642 tu thackrey lav majhe aadnav changale aahe

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 ปีที่แล้ว

    ही वाघनख भाजपा चा कोथळा बाहेर काढेल