Mann Suddha Tujha : हिरव्या देठाची पिवळी केळी : भाग 9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 197

  • @snehaldande5983
    @snehaldande5983 3 ปีที่แล้ว +21

    चंद्रकांत कुलकर्णी यांचं आशयघन दिग्दर्शन, लेखकाचे दमदार कथालेखन, आपापल्या भूमिकांशी तदाकार झालेले कलाकार, आणि प्रत्येक कथेच्या अंती अंतरीच्या गाभा-यात घुमणारा बुलंद जागर !! सारे काही स्पृहणीय व अभिनंदनीय !, मनाचा ठाव घेणा-या अनवट कथाविश्वात अनोखी सफर घडवून आणल्याबद्दल ABP माझा च्या मांदियाळीला मानाचा मुजरा 🙏🙏

    • @deepakale6459
      @deepakale6459 5 หลายเดือนก่อน

      आजच्या पालकांना उपयुक्त.मुलांपेक्षा पालकच.परीक्षेला असतात.

  • @ashasawant948
    @ashasawant948 3 ปีที่แล้ว +54

    प्रत्येक भाग अनुभवणं, हे नव्याने शिकणं आहे. सर्व कलाकारांचा अभिनय सहज,सुंदर. स्वप्निल जोशी, डॉक्टर आहेत असच वाटत रहातं.एबीपी चं व निर्माता, दिग्दर्शक यांचे अभिनंदन, छान उपक्रम.

    • @suvidyasahastrabuddhe8323
      @suvidyasahastrabuddhe8323 3 ปีที่แล้ว

      Jjjjjjjjjjjjjjjjjjjjj

    • @shubhadaa.saodekar491
      @shubhadaa.saodekar491 3 ปีที่แล้ว +1

      7

    • @bilquismulla8726
      @bilquismulla8726 3 ปีที่แล้ว +2

      Namaskar....THE BEST intellectual creation....&..obviously nothing can be better than the best !!..Thank you ABP Maza ..for such a compact project..!

    • @satishjoshi7757
      @satishjoshi7757 3 ปีที่แล้ว

      @@suvidyasahastrabuddhe8323 qaaaaaaaaAa

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 ปีที่แล้ว +12

    स्वप्नील जोशी डॉ नाही... खरंच वाटणार नाही. सगळ्यांचा सहज सुंदर अभिनय तेवढेच परिणामकारक मनावर लगेच पकड घेणारे संवाद! फक्त १५ मिनिटांत बरंच काही शिकवणारा प्रत्येक एपिसोड 👍ABP माझा व सर्व टीमचे मनापासून आभार🙏💕

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 3 ปีที่แล้ว +12

    खूपच छान. ही समाजप्रबोधनाची मालिका बंद करु नका. फार गरज आहे याची.

  • @lokeshraj2729
    @lokeshraj2729 3 ปีที่แล้ว +13

    स्वप्निल जोशी चा सहज सुंदर आणि विलक्षण अभिनय 👌👌

  • @anitabarabote918
    @anitabarabote918 3 ปีที่แล้ว +7

    स्वप्नील जोशी खरंच मनोविकार तज्ञ वाटत आहेत..खूप सहज सुंदर अभिनय आणि विषय पण छान घेतलाय.

  • @rupalisrecipe828
    @rupalisrecipe828 3 ปีที่แล้ว +11

    👌डाॅ .नंदकुमार मुलमुले🙏🙌👏...अतिशय सुंदर पण क्लिष्ट असे विषय किती सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवले आहेत आणि त्याचे अप्रतिम सादरीकरण इथे केले आहे 👏,स्वप्निल जोशी 👌🙏🙌👏त्यांच्या तर पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलेय 😊😍..अगदीच अचूक सुर गवसलाय त्यांना डाॅ .च्या भूमिकेचा,ते खरंच मानसोपचार तज्ञ आहेत कि काय, असे वाटतेय ...खरंच संपुर्ण टिमचे आणि ABP माझा चे कौतुक 👌👏मनापासून अभिनंदन आणि आभार 😊🙏💐

  • @ashokhandedeshmukh9599
    @ashokhandedeshmukh9599 3 ปีที่แล้ว +2

    संत तुकाराम महाराजांचा अभंग ...निरूपण अतिशय छान अप्रतिम....

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 6 หลายเดือนก่อน +3

    डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही 👍👍👌👌

  • @jayashahane1064
    @jayashahane1064 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम !
    साध्या - गोड ,मनाचा ठाव घेणाऱ्या कथांची सुरेख मोती माळ!

  • @manaseetaharabadkar3497
    @manaseetaharabadkar3497 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर भाग. मानसशास्त्रीय माहिती खूप सोप्या शब्दांत, सहजतेने मांडली आहे. बाकी सर्व गोष्टीही उत्तम.
    अशा चांगल्या कलाकृती पहायला खूप मस्त वाटते.

  • @ShubhadaMahajani
    @ShubhadaMahajani 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर उदाहरण, तुकोबांच्या अभंगांचा

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 3 ปีที่แล้ว +6

    सध्याच्या घडीला अतिशय महत्वाचा विषय खूप सुंदर पद्धतीने मांडलाय.
    सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन
    👌👌👍👍👏👏🙏🙏

  • @bookstories_
    @bookstories_ 3 ปีที่แล้ว +3

    स्वप्निल जोशी यांचा अभिनय उत्तम.
    आणि डॉ. मुलमुले सर thanks for the episode.

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय गंभीर विषय खूप हलका करून हसत हसत मांडला आहे आणि अशा प्रकारच्या सर्व पालकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे..खूप खूप अभिनंदन करावेसे वाटते Dr mulmule यांचे..
    मस्तच एपिसोड आहे हा..
    👍👍😀😀🙏🙏

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 3 ปีที่แล้ว +22

    प्रत्येक भाग अतिशय उत्कृष्ट बरेच काही शिकवून जातो, फारच छान समाजाला उपयोगी अशी निर्मिती .
    स्वप्निल जोशीची acting as usual fantastic
    धन्यवाद आणि पुढील सर्व भागासाठी शुभेच्छा ☺🙏🏻👍

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 3 ปีที่แล้ว +6

    पहिल्यापासून चे सर्व ही एपिसोड मला खूप आवडले खूप वास्तवदर्शी पाठवले.

    • @shraddhawankar163
      @shraddhawankar163 3 ปีที่แล้ว

      जिगीषा प्र लोणकर म्हणजे
      वाह
      वाह

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 2 หลายเดือนก่อน

    डॉ मुलमुले सर मना पासून धन्यवाद !
    १०० पेक्षा जास्त एपिसोड व्हावेत
    व्यसनमुक्ती वर सरांचे काम फारच मोठे आहे
    डॉ रविंद्र गिरी गोसावी
    नारायणगाव पुणे

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 6 หลายเดือนก่อน +2

    Agadi yogya 👌👌

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 3 ปีที่แล้ว +2

    पालकांचं समुपदेशन सर्व प्रथम गरजेचं.माझ्या विद्यार्थांच्या पालकांशी बोलताना मला हा अनुभव अनेकदा आला.
    सर्व भाग छान आहेत.

  • @vidyakane6166
    @vidyakane6166 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत सर्व कथा,सहजसुंदर अभिनय,दिग्दर्शन,शीर्षक गीत संगीत आणि गायन
    खरच फार दुर्मिळ आहेत अशी कथानक सध्या.

  • @रामचंद्रखाडे
    @रामचंद्रखाडे 3 ปีที่แล้ว

    डॉ स्व न पनील सर खरोखर धन्यवाद आम्ही खरोखर भारावून गेलो असेच डॉक्टर जर खरोखर असते तर किती बरे झाले असते तुमच्या भूमिक ल शंभर तोफांची सलामी पुन्हा पुन्हा अभिनंदन

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 3 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक भाग अतिशय अप्रतिम.डाॅ. स्वप्निल जोशी उत्कृष्ट मानसोपचारतज्ज्ञ, अतिशय सुंदर मालिका, लेखन आणि अभिनय. खर तर अभिनय नाही वास्तवच अनुभवतो आहोत प्रत्यक्षात असे वाटते. सर्व कलाकारांची योग्य निवड अगदी लहानांपासून. प्रत्येक समस्येवरचे उत्तम समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचार. प्रत्येक भागाची मांडणी उत्तम. डाॅ.न वाटता आपल्याला समजून घेणारी अगदी जवळची आश्वासक व्यक्ती, मित्र वाटतात. खूप खूप अभिनंदन.

  • @harishchande6047
    @harishchande6047 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम.
    सगळेच कलाकार उत्तम, लेखन, दिग्दर्शन सुरेख.

  • @surekhaaynor1356
    @surekhaaynor1356 3 ปีที่แล้ว +1

    पौगंडावस्थेतील मुलं व मुलींना समजून घेणं अनेक कारणांमुळे कठीण असतं, ते करताना कसा अँप्रोच असावा हे अचूक समजलं, स्वप्नील जोशींचा अभिनय खूपच सुंदर, त्यांना नमस्कार. सगळे एपिसोड अप्रतिमच

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 6 หลายเดือนก่อน

    आता दुसरा सेशन सुरु झालाय्.पहिल्यातले सर्व भाग तितकेच परिणामकारक आजही. 👍👍प्रत्येक भागातून काहीतरी , सगळ्यांना उपयुक्त संदेश 💞🌷🙏

  • @jayalumpatki5023
    @jayalumpatki5023 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम लेखन दिग्दर्शन,सर्व अभेनेत्यांचा उत्तम अभिनय,कथा अप्रतिम

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 3 ปีที่แล้ว +17

    It helped me lot to understand my son,thank you team man suddha tuze🙏🙏

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम..खरंच कधी कधी आपण पालक मुलांचे बालपण हिरावून घेतो..प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो तो पूर्ण होणे गरजेचे..धन्यवाद या सीरियल साठी

  • @usharane7232
    @usharane7232 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर episode. स्वप्नील तू भूमिका अक्षरशः जगतो आहेस!!

  • @princenarula4856
    @princenarula4856 3 ปีที่แล้ว +1

    आजच्या घडीला हे ज्ञान आणि समज प्रत्येक पालक आणि व्यक्ति‌ गरजेचं आहे ‌छान‌ प्रयत्न केला आहे

    • @princenarula4856
      @princenarula4856 3 ปีที่แล้ว

      सौ सुनेत्रा ‌विचारे

  • @shridharchhatre2058
    @shridharchhatre2058 3 ปีที่แล้ว

    मनोवैज्ञानिक प्रश्न व त्यांची सोडवणूक इतक्या व्यवस्थितपणे समाजाच्या प्रबोधनासाठी दृकश्राव्य स्वरूपात मांडण्याचा एबीपीचा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य व आवडणारा आहे. नवीन भागांची वाट पहात आहे.

  • @uttarakale2493
    @uttarakale2493 3 ปีที่แล้ว

    खूप छान पध्दतीने समजावून सांगितलंय. वाह....मान गये...👌👌👌

  • @TheDiverseDiaries-AndMore
    @TheDiverseDiaries-AndMore 3 ปีที่แล้ว +20

    Absolutely awesome... please dub this in as many languages as possible and as soon as possible... khoop lokanna ya guidance chi garaj aahe ... 👏👏👏

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 3 ปีที่แล้ว +10

    फारच छान आजकाल पालकांची कान उघडणी करायलाच पाहिजे
    मुलांना मोकळा श्वास घेऊ देत नाहीत
    हा कार्यक्रम खूप छान आहे स्वप्नील जोशींचे काम अप्रतिम

    • @malavisir7333
      @malavisir7333 3 ปีที่แล้ว

      Please watch this episode each and every one

  • @subhashchavan3175
    @subhashchavan3175 3 ปีที่แล้ว

    विषय खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला आहे स्वप्निल जी आपण 🙏🙏👍🏻

  • @suchetajoshi233
    @suchetajoshi233 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर .

  • @nesalearning
    @nesalearning 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर रीतीने सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.असे विषय हाताळणी केल्याबद्दल सर्वाचे खूप धन्यवाद. 🙏Guidance and Counseling करताना येणारा ताण हलका होईल ह्यात काहीच शंका नाही.

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 3 ปีที่แล้ว +6

    आधीच्या विषयाप्रमाने एक आवश्यक विषय निवडला आहे. विचार करायला लावणारे संवाद आहेत. अभिनय ही सहज आणि सुंदर!! ..
    ' गाडीची काच खाली घेऊन ( मुंबईची ) थंड हवा त्याला घेऊ द्या..' या डॉ. च्या वाक्यावर हसू आले..

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक भाग खुप शिकवुन जातो, खुप छान आहेत भाग, स्वप्निल तुम्ही खरंच डॉ वाटतात, खुप छान भूमिका केलीत,🙏🙏🙏🙏

  • @chhayagupte4829
    @chhayagupte4829 6 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक भाग अप्रतिम.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว

    खुप छान भाग होता.केळ्याच उदाहरण अगदीच समर्पक आहे.

  • @YT-py2ns
    @YT-py2ns 3 ปีที่แล้ว

    सहज सुंदर अभिनय, उत्कृष्ट विषय आजूबाजूला घडत असणाऱ्या घटना आणि त्यावरील उपाय.

  • @navnathdangat3780
    @navnathdangat3780 2 หลายเดือนก่อน

    खरंच कार्यक्रम आहे

  • @manaseetaharabadkar3497
    @manaseetaharabadkar3497 3 หลายเดือนก่อน

    वेगवेगळ्या वयोगटातील, स्त्रीपुरुष, यांच्यावरील ही मालिका चालू ठेवावी. असे चांगले पहायला मिळणे ही आम्हां प्रेक्षकांची गरज आहे.

  • @kalpanagade2874
    @kalpanagade2874 3 ปีที่แล้ว

    खूपच छान. प्रत्येक भागात नविन नविन शिकायला मिळतंय. मस्तच.

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 3 ปีที่แล้ว +4

    ..."बाळा आता तू जरा बाहेर जाऊन बसतोस"...आईचे संवाद,..'या' वेळी डाॅक्टरांचा डोळ्यातील नैसर्गिक अभिनय,.. कॅमेरामन लेखक पटकथा लेखक दिग्दर्शक टीम यांच्या अपेक्षेपलीकडे
    उंचावतो.

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 6 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विषय उत्तम मार्गदर्शन

  • @shobhasonawane1921
    @shobhasonawane1921 3 ปีที่แล้ว +1

    👍 स्वप्नील

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण डॉ स्वप्निल जोशी ग्रेड

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान उलगडला आहे विषय.

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 3 ปีที่แล้ว +5

    Evdha Motha Aani Khup Important Ha Vishay Etkya Sahaj, Sadhya ani Sopya Prakare Samjavane It's Amazing Swapnil sir Hat's Off You and all team Well done

  • @nilimamarathe4167
    @nilimamarathe4167 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक भाग अप्रतिम आहे.त्यातील विषय खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे

  • @amoldeode574
    @amoldeode574 3 ปีที่แล้ว

    खूप छान . प्रत्येक भाग अगदी अचूक... अविस्मरणीय...

  • @PratibhaPatil-g3q
    @PratibhaPatil-g3q 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम … keep it up

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 3 ปีที่แล้ว +2

    नेहमीप्रमाणेच अप्रतीम 🙏

  • @saumitragosavi3344
    @saumitragosavi3344 3 ปีที่แล้ว +2

    Shardul Saraf Sir.... !! So nice to See you Sir!!

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar3730 3 ปีที่แล้ว

    उत्तम,
    सत्य परिस्थिती चे अवलोकन करून देणारा प्रत्येक भाग,

  • @omprakashmore8167
    @omprakashmore8167 3 ปีที่แล้ว

    खूपच छान !! बोधाप्रद !! उत्तम !!

  • @dhanashrisavadi3043
    @dhanashrisavadi3043 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक भाग खुप सुंदर आहे. प्रत्येक भागावर चिंतन करा असं वाटतं

  • @raginikinikar2565
    @raginikinikar2565 3 ปีที่แล้ว +1

    अति घाई संकटात नेई

  • @KanchanBapatRecipes
    @KanchanBapatRecipes 3 ปีที่แล้ว

    व्वा भारी आहे हे

  • @nikitakeluskar4514
    @nikitakeluskar4514 3 ปีที่แล้ว

    मालिका खूप छान आहे पहिल्यांदाच असे मालिका बघायला मिळाली खूपच बरं वाटतं काहीतरी नवीन प्रयोग आहे त्याच्यातून काहीतरी शिकायला नक्की मिळेल

  • @pramodsurve8944
    @pramodsurve8944 3 ปีที่แล้ว

    Khup Sundar Malika

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 ปีที่แล้ว +2

    ABP maza aaho phrach sundar man suddha tuz ashe khup shubhechchha 👍

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 ปีที่แล้ว +1

    खरचं खूप चांगले काम करत आहात तुम्ही.😊🙏🙏💐👏

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 3 ปีที่แล้ว

    खूपच छान उपक्रम, प्रत्येक एपिसोड अगदी नवीन शिकणं, आमच्यावेळी अस काही असत तर बरं झालं असत,

  • @DrADJoshi
    @DrADJoshi 5 หลายเดือนก่อน

    Very true 🎉, & common situation,in most common family.

  • @mabelfurtado5157
    @mabelfurtado5157 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम ' खूपच छान मालिका . सर्व भाग . मांडणी स्पष्टीकरण मनापासून आवडले स्वप्नील जोशीचे व टीमचे अभिनंदन

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 4 หลายเดือนก่อน

    Very nice story and solutions. Title is very appropriate. ❤

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 5 หลายเดือนก่อน

    सुंदर लेखन दिग्दर्शन अन ऊत्तम कलाकार

  • @padmajakhot2553
    @padmajakhot2553 5 หลายเดือนก่อน +1

    ❤👍😊

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 3 ปีที่แล้ว

    Khoop chhan vishay

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 3 ปีที่แล้ว

    माझ्या मना सारखी मालिका संपूर्ण टीम चे अभिनंदन करतो

  • @shilakapadia
    @shilakapadia 3 ปีที่แล้ว +1

    वाह खूप सुंदर

  • @kiranhdabhade
    @kiranhdabhade 3 ปีที่แล้ว +5

    Khupach chhan serial aahe. Pratyek gosht scientifically ulagadun sangata. Mulanahi samajavatan easy jat ani mothhyna pan ,agadi swatasathi suddha. Thank you

  • @shilpavaidya1822
    @shilpavaidya1822 3 ปีที่แล้ว

    सोप्या पध्दतीने समजावून सागितले जाते.

  • @meerajoshi7402
    @meerajoshi7402 3 ปีที่แล้ว

    सर्वांग सुंदर मालिका

  • @manojlele
    @manojlele 3 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @ज्योतिहेमंतजोशी
    @ज्योतिहेमंतजोशी 3 ปีที่แล้ว

    एकच शब्द आहे अप्रतिम.

  • @sanjeevaniagasgekar2641
    @sanjeevaniagasgekar2641 3 ปีที่แล้ว

    Khupach knowledge denarya story sadar karat aahat tumchi-thank you very much sir,so......... nice story

  • @samikshaghag3574
    @samikshaghag3574 3 ปีที่แล้ว

    Superb ahe serial.khup kahi shikayala milat ahe

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 3 ปีที่แล้ว

    स्वप्निल जोशी हवा येऊ दया मुळे 1 दम डॅा च वाटतात उत्तम काम करत आहात All the best 🙏

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 3 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम विषय निवडला अप्रतिम 🙏🙏

  • @sameer734
    @sameer734 3 ปีที่แล้ว +2

    No loud background music or makeup or actors shouting...simple and honest TV serial. 👌

  • @ujvalabedekar8020
    @ujvalabedekar8020 6 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले आहे

  • @arunachafekar4895
    @arunachafekar4895 3 ปีที่แล้ว

    Khup sunder 👌👌

  • @meenavaidya8406
    @meenavaidya8406 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विश्लेषण नेहमीप्रमाणे

  • @diptib2778
    @diptib2778 3 ปีที่แล้ว

    Khupch premal decent dr.

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 3 ปีที่แล้ว

    Khup chan dialogues aahet.lekhak great.

  • @Maheshj9
    @Maheshj9 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम !!

  • @hemabhosale9084
    @hemabhosale9084 3 ปีที่แล้ว

    Wahaa kya baat👌🏻👌🏻

  • @diptiband
    @diptiband 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर! असेच अनेक भाग येऊ द्या!

  • @sanjayagasti8612
    @sanjayagasti8612 3 ปีที่แล้ว

    स्वप्नील जोशी स्वप्नील जोशी अप्रतिम कलाकार

  • @sanjayrohani7683
    @sanjayrohani7683 3 ปีที่แล้ว +2

    स्वप्नील जोशी i10 का बरं म्हणाला असेल?

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 6 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉

  • @sonalisaynekar7572
    @sonalisaynekar7572 3 ปีที่แล้ว

    मला तुमचा हा उपकम खूप च आवडला.धन्यवाद.मी एकही भाग मिस करत नाही.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 3 ปีที่แล้ว +6

    Loved it. 😍 as a teacher I have counseled many such parents.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.प्रतेक भाग खूप काही सहजपणे शिकवुन जातो.खूप शुभेच्छा.

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 5 หลายเดือนก่อน

    Swapnil your speaking really true