प्रत्येक भाग पाहत आहे. काही तर वारंवार पाहिले. अप्रतिम सादरीकरण. प्रत्येक पात्राचे काम वाखाणण्याजोगे. स्वप्निल जोशी यांची निवड तर एकदम चपखलचं. त्यांच्या हाताच्या, बोटांच्या हालचाली यादेखील प्रसंगानुरूप 👍 खूप छान. या चांगल्या मालिकेसाठी धन्यवाद. विशेष करून दहावी बारावी अभ्यास व पालकांचा अट्टाहास हा विषय घेतलात, हे फार बरे केलेतं. धन्यवाद 🙏
नमस्कार मी स्वतः एक सायकोथेरपिस्ट आहे. तुमचा प्रत्येक एपिसोड पाहिला आणि पुढेही माझ्या नात्यातील आणि माझ्याकडे येणाऱ्या अनेक क्लायंट्स कडे पाठवले आहेत. सगळ्यांकडून ज्या काही कॉमेंट येतात त्या विलक्षण असतात आणि मनापासून असतात. डॉ नंदू मुलमूले आणि ही सिरीयल करणारी प्रत्येक व्यक्ती मन:पूर्वक धन्यवाद द्यायला हवे अशीच आहेत. शक्यतो हा उपक्रम सुरू ठेवा आणि अगदी सीडीच्या रुपाने लोकांना मिळेल अशी व्यवस्था केली तरी चालेल, मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातील. धन्यवाद आणि अनेक हार्दिक शुभेच्छा 🙏
प्रत्येक एपिसोड अप्रतिम . अशा मालिका टिव्ही वर दाखवा सर्व जनसमुदाय आनंदी होईल हल्लीचा प्रत्येक मालिकेत गरीब,श्रीमंती. काळी गोरी चां भेदभाव नकोशा वाटतात.please अशा किंवा या सीरियल टिव्ही वर दाखवा please
आतुरतेने वाट पाहते प्रत्येक series ची... माझी लेक सुद्धा आवर्जून मला म्हणते की आपण दोघी एकत्र बघत जाऊया ही series..14 वर्षाची आहे.. जास्त जरी कळत नसले तीला तरी मानसशास्त्रावर आधारीत concept फार आवडला. Short n crisp 👌🏻..स्वप्नील सरांचा अभिनय अप्रतिम 👏👏... Good going team 👍.
Dear Swapnil ...you have really revolved as an excellant actor over the years..from being a marathi chocolate hero to characters like seen in samantar ..too good ..keep up the good work..excellant series..so many complicated issues explained so simply
केवळ अप्रतिम,........ सर्वच भाग अभ्यासपूर्ण सादर केले आहेत. लेखन, दिग्दर्शन, अभिनय उच्च दर्जाचे! तांत्रिक बाबी सर्वच सुंदर.... खूप वर्षांनी खूपच चांगली मालिका पाहिल्याचे समाधान झाले. मनापासून धन्यवाद 🙏
Very beautiful topic, excellently executed.. संशय म्हणजे शंभर पायांची गोम, काय सुंदर विश्लेषण Keep up the good work Once again heartiest congratulations to entire team
चांगल्या विषयावरील खूप मस्त series. मानसिक आरोग्य या विषयाची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे. छान series. डॉ. मुलमुले यांचे लेख लोकसत्ता मध्ये वाचले आहेत. त्याचे सुंदर चित्रीकरण. सर्व कलाकारही मस्त 👍
सर्व भाग खूप सुंदर! सर्वांचे काम सुध्दा खूप छान झाले आहे. ही शंभर पायांची गोम माझ्या डोक्यात सुध्दा होतीच. पण माझी नोकरी, माझ्या मुली, माझा सामाजिक कामातील थोडा फार सहभाग, माझी अभ्यासू वृत्ती या सगळ्यामुळे या गोमेकडे मी दुर्लक्ष करू शकले. पण या गोमेने माझं आयुष्य दु:खी केलं. या गोमेचा नायनाट करण्यासाठी माझी मीच प्रयत्न करत राहिले. मला कोणी care taker मिळाले नाही.
Attishay sudar Something unique is seen . I watched after two years at a stretch.subject of the series,acting ❤Specially all the children who acted are superb not to forget to mention all seasoned actors.
चंद्रकांत कुलकर्णी सरांचं, लेखकांचं, कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडं. इतके वेगवेगळे विषय अशा सहजपणे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद! Need of the hour आहे ही मालिका. स्वप्नील जोशीचं काम तर सहजसुंदर होतंच आहे पण या भागात विशेष कौतुक करावं लागेल नेहा जोशीचं.. अगदी सहजपणे हास्यास्पद होऊ शकणारा विषय त्यांनी त्यांच्या अभिनयाने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. खूप गुणी आणि कुशल अभिनेत्री. 🎯 सर्व team चं पुनःश्च अभिनंदन!!
अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻,स्वप्नील ग्रेट👍🏻
प्रत्येक भाग पाहत आहे. काही तर वारंवार पाहिले. अप्रतिम सादरीकरण. प्रत्येक पात्राचे काम वाखाणण्याजोगे. स्वप्निल जोशी यांची निवड तर एकदम चपखलचं. त्यांच्या हाताच्या, बोटांच्या हालचाली यादेखील प्रसंगानुरूप 👍
खूप छान.
या चांगल्या मालिकेसाठी धन्यवाद.
विशेष करून दहावी बारावी अभ्यास व पालकांचा अट्टाहास हा विषय घेतलात, हे फार बरे केलेतं. धन्यवाद 🙏
प्रत्येक माणसांच्या प्रत्येक मानसिक अस्वस्थतेचं अतिशय सुंदर आणि हलकं फुलकं चित्रण👌👌
होटेल दूर आहे की लांब....?
स्वप्निल दादा... दोन्ही एकच आहे ना 😂
हे तर असे झाले
एका गाडीचा लाइट "विझतो" "बंद होतो"😂
बाकी सगळे एपिसोड अती उत्तम😍❤️ लवली
Please continue the series 🙏🙏🙏.. don't stop please..I wait for Sunday to watch maan sudh tuza.i am sure there will be many here like me 💟
Mi ही सिरियल आवडीने बघते व इतरांना बघा असे सांगते
खुपचं छान👌👌👌
नमस्कार
मी स्वतः एक सायकोथेरपिस्ट आहे. तुमचा प्रत्येक एपिसोड पाहिला आणि पुढेही माझ्या नात्यातील आणि माझ्याकडे येणाऱ्या अनेक क्लायंट्स कडे पाठवले आहेत. सगळ्यांकडून ज्या काही कॉमेंट येतात त्या विलक्षण असतात आणि मनापासून असतात. डॉ नंदू मुलमूले आणि ही सिरीयल करणारी प्रत्येक व्यक्ती मन:पूर्वक धन्यवाद द्यायला हवे अशीच आहेत. शक्यतो हा उपक्रम सुरू ठेवा आणि अगदी सीडीच्या रुपाने लोकांना मिळेल अशी व्यवस्था केली तरी चालेल, मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातील. धन्यवाद आणि अनेक हार्दिक शुभेच्छा 🙏
खूप छान संशयाचे विश्लेषण, अप्रतिम मांडणी, स्वप्नील जोशी ग्रेट. आणि डॉ. नंदू मुलमुले यांना सलाम.
अप्रतिम..चेन्नई टॅक्सी ऊदाहरण एकदम परफेक्ट..खरंय..संशय म्हणजे शंभर पायांची गोम..
अगदी खरे आहे, संशयाचे भूत मानेवर बसलेतर होत्याचे नव्हते होऊ शकते, खुप छान तऱ्हेने समजावले👍🙏
मस्त अगदी रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी आहेत ही सगळी उदाहरणं👌👌👌👌👌👌
Khup chan series ahetagdimanapasun sangte manala khup bara vatte sadhyachya pari stitit t v varil karyakram peksha khup khup chan vatte
सुंदर दिग्दर्शन आणि निर्मिती ! चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम निर्मिती !
👌👍😎😀.
नवीन सिरीज येणारं म्हणून जुनी बघत होतो..वा अप्रतिम फिदा झालो सर्व एपिसोड्स वर❤
अप्रतिम एपिसोड
स्वप्निल जोशी आपला अभिनय अप्रतिम 🙏🙏
संशयाचे भूत माने वर बसले की माणूस स्वतः चीच मान कधी कापतो हे त्याचं त्यालाही कळत नाही
Such a great job swpnil sir
अप्रतिम,दुसरे काय बोलावे,हेच आहे उत्तम counseling चे उदाहरण.खूप धन्यवाद team ,
सुरेखा बोलते किती मस्त... नेसर्गिक...
प्रत्येक एपिसोड अप्रतिम . अशा मालिका टिव्ही वर दाखवा सर्व जनसमुदाय आनंदी होईल हल्लीचा प्रत्येक मालिकेत गरीब,श्रीमंती. काळी गोरी चां भेदभाव नकोशा वाटतात.please अशा किंवा या सीरियल टिव्ही वर दाखवा please
आतुरतेने वाट पाहते प्रत्येक series ची... माझी लेक सुद्धा आवर्जून मला म्हणते की आपण दोघी एकत्र बघत जाऊया ही series..14 वर्षाची आहे.. जास्त जरी कळत नसले तीला तरी मानसशास्त्रावर आधारीत concept फार आवडला. Short n crisp 👌🏻..स्वप्नील सरांचा अभिनय अप्रतिम 👏👏... Good going team 👍.
माझा सुद्धा हच अनुभव
Farach sundar❤❤❤❤
किती गोड बोलण...संवाद अप्रतिम
Swapnil sir khupach chan. Tumcha abhinay itka sahaj sunder, abhinandan sir.
Please continue the series
हाही एपिसोड नेहमी प्रमाणे छान. खूप विषय आहेत. ही सिरियल कधी बंद नका करू.
Dear Swapnil ...you have really revolved as an excellant actor over the years..from being a marathi chocolate hero to characters like seen in samantar ..too good ..keep up the good work..excellant series..so many complicated issues explained so simply
खूप सुंदर सिरीयल अाहे.... मी तेवडी एकच बघते बाकीच्या कुठल्याही बघत नाही
नेहा जोशी अप्रतिम अभिनय उत्तम हावभाव. स्वप्नील जोशी नेहमी प्रमाणे सरस 👍
खूप सुंदर counselling session
सगळे भाग खूप छान आहेत. कृपया ही सिरियल अशीच सुरू राहू देत. सर्वांची कामं फारच छान आहेत 👍👍
Superb, example dila ahe ,....phar sunder समजावून सांगितलं...
स्वप्नील जोशी ultimate
काय गोड कामं केलेत सगळ्यांनी ! असे डॉक्टर सगळ्यांना मिळोत.
Thank you Swapnil dr. 🎉such a wonderful person u are 🎉🎉🎉🎉
What a natural acting... doesn't seem like they r acting.....very refreshing in today's high voltage drama era
Dr Nandu आणि जयत दळवी लिखाण सवाद सवाल जवाब खुप छान. कलाकार जोडीस तोड.❤
खूपच छान समजावयाची पद्धत
केवळ अप्रतिम,........
सर्वच भाग अभ्यासपूर्ण सादर केले आहेत. लेखन, दिग्दर्शन, अभिनय उच्च दर्जाचे! तांत्रिक बाबी सर्वच सुंदर.... खूप वर्षांनी खूपच चांगली मालिका पाहिल्याचे समाधान झाले. मनापासून धन्यवाद 🙏
Very beautiful topic, excellently executed..
संशय म्हणजे शंभर पायांची गोम, काय सुंदर विश्लेषण
Keep up the good work
Once again heartiest congratulations to entire team
सगळे भाग खूप छान आहेत.. सर्वांची कामं फारच छान आहेत
13 episode pudhe pn continue kara
खरंच खूप छान एपिसोड आहे ..स्वप्निलचे काम मस्तच आहे...दाखले छान दिले आहेत .. चेन्नई टॅक्सी,संशयाची गोम इ.
चांगल्या विषयावरील खूप मस्त series. मानसिक आरोग्य या विषयाची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे. छान series. डॉ. मुलमुले यांचे लेख लोकसत्ता मध्ये वाचले आहेत. त्याचे सुंदर चित्रीकरण. सर्व कलाकारही मस्त 👍
I loved the concept of chennai chi taxi 😂😂😂
Kay sunder lekhan 👌👌👌👌... Nivval aprateem 👌👌
Fantastic episode
किती छान उलगडल
छान उपक्रम आहे.आम्हाला पण उपयोग होतो.आमच्या चुका क्ळतात.का-ण स्वतः कधीच चूक नसतो ही पक्की गाठ असतेच मनात.🙏🙏🙏👌 धन्यवाद. 🙏🙏🙏
Mastch 👍
Great sir 👌👌👌👍👍
सर्व भाग खूप सुंदर! सर्वांचे काम सुध्दा खूप छान झाले आहे. ही शंभर पायांची गोम माझ्या डोक्यात सुध्दा होतीच. पण माझी नोकरी, माझ्या मुली, माझा सामाजिक कामातील थोडा फार सहभाग, माझी अभ्यासू वृत्ती या सगळ्यामुळे या गोमेकडे मी दुर्लक्ष करू शकले. पण या गोमेने माझं आयुष्य दु:खी केलं. या गोमेचा नायनाट करण्यासाठी माझी मीच प्रयत्न करत राहिले. मला कोणी care taker मिळाले नाही.
Khupch chan 👌👌👌👌
छान सिरीयल, दुसर्याच्या अनुभवातून खूपच शिकता येते.
स्वप्नील ,खुप छान काम करता तुम्ही ,खरच तुम्ही अशी टीम तयार कराल का ,की जी सामाजिक कार्य म्हणून असे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयन्त करेल ,खूप गरज आहे हो
खूप छान आहे मालिका
sagalech bhag apratim, jitake doctoranche likhan apratim tevadhache sagalya kalakarana salam. Doctor jevadhe chan act kartat tevadhich sagalya patient chi tyana sath aahe. Khup chan! Manasik aajaran baddal itki chan series pahilyandach. ABP Majha la khup khup dhanyawad !🙏🙏🙏🙏🙏🙏
Attishay sudar Something unique is seen . I watched after two years at a stretch.subject of the series,acting ❤Specially all the children who acted are superb not to forget to mention all seasoned actors.
Khup mast
Ek no
सगळेच छान. बस.
Apratim👌👌👌
चंद्रकांत कुलकर्णी सरांचं, लेखकांचं, कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडं. इतके वेगवेगळे विषय अशा सहजपणे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद! Need of the hour आहे ही मालिका.
स्वप्नील जोशीचं काम तर सहजसुंदर होतंच आहे पण या भागात विशेष कौतुक करावं लागेल नेहा जोशीचं.. अगदी सहजपणे हास्यास्पद होऊ शकणारा विषय त्यांनी त्यांच्या अभिनयाने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. खूप गुणी आणि कुशल अभिनेत्री. 🎯 सर्व team चं पुनःश्च अभिनंदन!!
सुंदर
खूप छान कथेच नाव भारी
संशय कल्लोळ
Wah 💕
खूप सुंदर अभिनय केला
Doc. जोशी एकदम मस्त! खरोखरच डॉक्टर वाटतो स्वप्निल !
Very nice and much needed series.
सुपर्ब!!!
खूप काळापूर्वी बाशू चटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांचे अशाच विषयांवरचे चित्रपट असत...आज त्यांची आठवण झाली..!!
Great episode. Chennai chi taxi mast example 😀
Khup Chan Swapnil dada
खूप छान डोळे पाणावणारा ईपिसोड . जीवेम शरदः शतम्
खूप छान सांगितले मस्त
kindly continue the series . I am sure all will relate it to their life
ह्या भागात तर त्याचे affair नव्हते पण जर ते आहे हे तिने prove केले तर
Mann suddha tuze ..che episode pahane manaje adgi ice-cream khalyasarkhe vatane...khupp chan anubhav yatra ahe .. thank you whole team🙏
Mast 👌👌
I love it.
As Dr chaan sanvaad saadhlaay 😊🎉,Karachi garaj aahe
Saartha sheershak & sanshayache yache nirupan. Thank you
सुंदर विश्लेषण
खूप छान एपिसोड शीर्षक पण छान स्वप्नीलचंगला ऍक्टर तसेच डॉ क्टर खूप छान अभिनय
अशी मालिका पुन्हा सुरू करावी
खूप छान सिरिअल आहे... plz. पुढेही अशीच चालू ठेवा...!! 👍👍👌
फारच छान,सर्व भाग उत्तम वास्तववादी विषय , मांडणी उत्तम
🎉🎉🎉
Very nice
असे डॉक्टर सगळ्याना मिळावेत
Classic 👍
खूप छान सिरीयल स्वप्नील जोशी खरे डॉक्टर अभिनय अप्रतिम
Watched the promo on katta & then all the episodes in one go. 👍 look forward to new episodes.
Great stories & short but sweet analogy
This is No 1 episode really,her acting is outstanding
खुप सुंदर
This is the best serial i last decade perhaps.
Khup chan
Beautiful
Faarach chan
खूपच छान
Swapnil joshi excellent job👌👌
नेहा जोशी यांचा खूप छान अभिनय.
कृपया या मालिकेचा प्रसारण फक्त रविवारी न करता दररोज करा, पुढे सुरू ठेवा. ही मालिका बंद होऊ देऊ नका 🙏🏻🙏🏻
What an acting , just amezing
Great