तात्या दर वेळी नविन काही बनवलं की तुम्ही आम्हाला जेवायला बोलवता, पण ताईच्या हातचा स्वयंपाक नुसता बघूनच पोट भरतय. आज घाऱ्या बनवल्या आणि आम्हाला न बोलावताच तुम्ही खाल्या की हो. विनोद बाजूला ठेवा, पण त्या घाऱ्या बघूनच तृप्तीचा ढेकर आला. अस्सल गावरान मातीच्या सुगंधाचा अनुभव दिलात तुम्ही. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला, तुमच्या मुळे महाराष्ट्राला, महाराष्ट्रामुळे संपूर्ण भारताला बरकत लाभो.
प्रेमळ आई तात्यांच्या कष्टाचे फळ किती छान आणि गोड आहे. ते घारग्यांच्या गोडव्यात कळते. हिरवीगार शेती, भाजीपाल्याने फुललेला मळा पाहून मन प्रसन्न झाले. अर्थात खूप कष्ट आहेत. तुम्हाला माझा नमस्कार.
खुप छान घारगे झाले आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडतात हे घारगे बघून एकदम खावेसे वाटतात तुमच्या दोघांचे प्रत्येक काम मिळून मिसळून करणे हे सगळ्यांसाठी आदर्शच आहे देव तुम्हा दोघांना निरोगी सुखी दीर्घायु देवो हीच शुभेच्छा🙏👌👌👌😋
तात्या आणि काकी नमस्कार ् काकी तुमच्या घाऱ्या पहाताना आईची आणि आईच्या आईची आठवण फार झाली या माया लेकीचा घाऱ्या चा बेत आम्ही आजोळी सुट्टीला गेल्यानंतर नेहमी असायचा आई पण मी माहेरी मुलांना सुट्टी ला घेऊन गेले की घाऱ्याचा बेत असायचाच ् तुमच्या सारखाच माझ्या माहेरी आणि आजोळी मळा आणि विहीर असून शिवाय कृष्णा काठ वरती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप आजोळ ् ्््् आणि पलूस तालुक्यातील नागठाणे हे माझे माहेर ् ्््् काकी आता च्या मुलींना शिकण्यासाठी खुप छान ् पदार्थ करून दाखवता आम्ही बहिणी सांगलीच्या आपणास भेटायला येणार आहोत मी पुण्यात राहते तेंव्हा आपला मो ्नंबर आणि पत्ता गावाचे नाव ्तालुका आणि जिल्ह्यातील कोणते गाव पत्ता नक्की पाठवावा धन्यवाद ् नमस्कार ं

सुगरन बाईकों नशीब वान माणसाला मिळते फार छान रेसिपी
इतरांसारखे वाटी भर पिठाचे दाखवत नाही तुंम्ही.. जे आहे जसं तसं दाखवता अगदी पारंपरिक पद्धतीने...खूपच छान..
Pn praman ks kalnar
ही कोल्हापुरी मराठी आहे ना,किती गोड, मायेनं भरलेले बोलणे....तुम्हां दोघांना दीर्घायुष्य, छान आरोग्य लाभो....👍👌
खूप छान. किती कष्ट करता तुम्ही दोघं 👌🏻🙏🏻
Super super se uper ho gya
खुप छान घारगे झाले आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडतात हे घारगे बघून एकदम खावेसे वाटतात तुमच्या दोघांचे प्रत्येक काम मिळून मिसळून करणे हे सगळ्यांसाठी आदर्शच आहे देव तुम्हा दोघांना निरोगी सुखी दीर्घायु देवो हीच शुभेच्छा🙏👌👌👌😋
आई बाबां च्या शेतात गेल्या सारखे वाटले खूप छान
Aai aani tatya tumhi doghe khup chan aahat. Amhala tumhi khup aavadta
तात्यांची जोडीदार लय भारी
खुप छान खुप सुंदर, धन्यवाद आपले. 🙏👌👌
मस्तच आजी 👌 तुमची भाषा 👌आणि घारगे 👌
Khup chan gharge
खुप मस्त मस्त आहे
खूप छान तात्या काकी
खुप सुंदर आहे रेसिपी👌 फार आवडली
Mastch👍👌
Khup chan😊😊
Khup mast ahe recipe mi try keli khup chan zale gharage saglyana khup avadle 👌👍
भोपळ्याच्या कोवळया पानांची भाजी खूपच अप्रतिम होते 👌 👍 मावशी ही पण भाजी दाखवा नक्कीच... 🙏
khupc mast parmparik padhtit 👌👌
खुपच छान आजी
Mastach ekach number 👍👌
घारे खुप छान ❤❤
खुप खुप छान मला माझे आजी आजोबा ची फार आठवण येते तुम्हाला पाहिले कि रेसीपी बनवताना आजी माझी अशिच बनवायची 😊☺️🥲🥲🥺🥺
काकी सुगरण आहे ..खूप भरिय☺️☺️
Khup mast ghagre Kellet 🌹💓
दोघांची जोडी खूपच छान असेच राहा असं बघायला मिळत नाही
खूप छान ❤
Good r c p sweet pori thank you 🙏👍
खूप छान झाले आहेत घारगे 👌👌❤❤
Hi ताई, प्लीज मला पण सपोट करा
फार छान घारगे
तात्या तुमचा मळा फुलला आहे सुंदर आहे आई सगळे पदार्थ खूप छान बनविते आम्हाला. तुमच्या गावाचा पत्ता पाठवा तुमच्या गावाला यायचं आहे
मावशी खुप खुप छान केलात खायला याव काय की वाटल सर्वच पदार्थ छान करता खुप केलात 👌👌🙏
खूप छान!
सुगरण ॴहात ाई तुम्ही खूपच छान🎉❤
Perfect recipe nambar 1
खूप छान वाटले घारगे
खुप छान 👌👌
Aai mast zalyat gharya....ekdum mausut
Mast gharge
Khupch chan 👌👌
मला ही खूप आवडतात. खुप छान
Chan recipe dakavili
Khup chhan
खूप खूप छान घारगे केले खूप छान रेसिपी
मस्त च घारगे
वा....... खुपच छान झाल्या.
मस्त 👌👌
चिरलेला भोपळा का नाही पाहायचा?
खुप छान आहे माझी आजी बनवायची घारगे
छान बनवलं
Tatya and aanti very testi sweet puri , gharge .
Very testi ..
मस्त झालाय घाऱ्या
Khup chaan bolta tumhi 😊👌
Khupach chaan aajji
एकच नंबर तात्या
Wah mast..
एक नंबर😋
मस्तच एकदम
Khup Chan garage Zale.
Mast chan 👌👌👌👌👌👌👌
Aji kiti care kartat ajobachi
तुमचा मळा कुठे आहे तात्या तुमच्या भारी भारी रेसिपी आम्हाला खूप आवडतात, 😊😊💖💖💞
खूप छान 👌👌
👍👍
Aaji khup bhari swaypak krta tumhi
Pit kasla hahe
👌👌 mast
मस्तच
Mata Ananpurna 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
अहो तात्या पायात चामडी बुटं घालत चला
Gul kiti takaych kisachya nimma ki Jevada kis ahe tevda
Khupach chan
खूप छान
मस्त काकू 1नं
Khup Chan
Mast Mama and Mami .No attitude-so Great attitude.
Khup chan ,tatya.
मला खूप आवडले
1ch number 👌👌👌👌👌😋😋😋😋😋
Ardhach bhopla karaycha asla tr ......ardha thevl tr chaltay ka. ??
Ky tatya amhala pn gharya khayla bolva ki... Kiti mast 🤗🤗
खुप छान 🌹
आम्ही पण असेच करतो काकू, फक्त तिळ ऐवजी खसखस लावतो
1 no ghyarya 👌🏼👌🏼😋😋
1 No aaji... 🔥😊🥰👍👌 Mala pn dya...""!!!
तात्या आणि काकी नमस्कार ् काकी तुमच्या घाऱ्या पहाताना आईची आणि आईच्या आईची आठवण फार झाली या माया लेकीचा घाऱ्या चा बेत आम्ही आजोळी सुट्टीला गेल्यानंतर नेहमी असायचा आई पण मी माहेरी मुलांना सुट्टी ला घेऊन गेले की घाऱ्याचा बेत असायचाच ् तुमच्या सारखाच माझ्या माहेरी आणि आजोळी मळा आणि विहीर असून शिवाय कृष्णा काठ वरती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप आजोळ ् ्््् आणि पलूस तालुक्यातील नागठाणे हे माझे माहेर ् ्््् काकी आता च्या मुलींना शिकण्यासाठी खुप छान ् पदार्थ करून दाखवता आम्ही बहिणी सांगलीच्या आपणास भेटायला येणार आहोत मी पुण्यात राहते तेंव्हा आपला मो ्नंबर आणि पत्ता गावाचे नाव ्तालुका आणि जिल्ह्यातील कोणते गाव पत्ता नक्की पाठवावा धन्यवाद ् नमस्कार ं
Video kon shoot karte?
sunder . Pratyaksha shetat jaon alyasarkha vatta . fakta Mama mami praman pan sanga padatthacha mhanje ajun changla hoil . baki tumchi jodi sukhi dirghayushi raho ashi permeshwarajaval prathana
Mast banavlya ghatya aaji 👍👌Mazi aaji pan aashach ghatya banvaychi
तात्या तुमचा मळा कुठे आहे? बघायला यावसं वाटतं
Ekach number 😋😋
Mala tumhala pahun maje ajol athavte, mi nehmi tumche vedio pahate,maji aji pn ya aji sarkhyach sugran hoti,mla maji aji diste tumchyat,love you aji,Ani ajoba pn khup premal ahet,va kashtalu
Kgayla vatlya, mazi aai karayachi
Maushi kiti divas gharge tiktat. Pravasat chaltat na khayla? Sunder colour ahe ..pumpkin cha
kiti bhari😋😋😋😋
Ajoba ajji tumch gav kont
Khup masta tondala Pani sutla 😋💯
सजूगिरी ची रेसिप दाखवा
tatya is great
खूपच छान आहे घाऱ्या तात्या आणि काकू , तोंडाला पाणी सुटले