स्वप्निल दादा म्हणजे महाराजांचा एखादा मावळा च जणू .. पुन्हा जन्माला आलाय .. सर्व गड किल्याना भेट देऊन जणू महाराजांचा इतिहास अभ्यासक.. जणू काही महाराजांनी या मावल्याला होते हुकूम केला असावा .. जा पाहून ये गड किल्ले काय आहे परिस्थिती आणि कर इतिहास जागा 🌹..
नेहमीप्रमाणे वर्णन, चित्रीकरण, अप्रतिम! कोणत्याही सिझनमध्ये सहलीसाठी राजमाची खुप सुंदर ठिकाण आहे निसर्ग सौंदर्य फक्त रानवाटा च्या व्हिडिओ द्वारेच ! रानवाटा टिम धन्यवाद!
सखद, अप्रतिम आणि अगदी मनाला वेड लाऊन जाणारा सह्याद्री... सह्याद्रीत हरवून जाऊन केलेली बेस्ट photography and videography ... पुन्हा पुन्हा सह्याद्रीच्या आणि रानवाटाच्या प्रेमात पडायला भाग पडते..❤️❤️❤️
स्वप्नील सर तुमच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आस वाटतं ऐकत रहाव इतकं गोड वाटत आणि व्हिडियो बघता बघता त्यात तुमचा गोड आवाज ऐकत कधी व्हिडियो संपून जातं कळत नाहीं ❤️😍👌
अप्रतिम voice....1-1 व्हिडीओ मी 20-20,25-25 वेळा बघितला तरी त्या किल्ल्यांचं अप्रतिम वर्णन बघायला कंटाळा येत नाही....विशेषतः रायगडाच बोलण तर खूपच मस्त....
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. खरं तर शब्दच नाहीत. Videography , माहिती आणि निवेदन, अप्रतिम. मित्रा, असेच व्हिडिओ पाठवत रहा. पण व्हिडिओ करताना जास्ती Risk घेऊ नको. Thanks.
AMAZING BRO THANKS FOR WONDERFULL PLACES YOU DESERVE A SLOT IN DISCOVERY CHANNEL YOUR NARRATION IS SO PERFECT I WISH YOU 10 MILLION SUBSCRIBERS KEEP ROCKING FOREVER JAI MAHARASHTRA JAI HIND SATYAM SHIVAM SUNDARAM
अप्रतिम विडिओ मी हा किल्लाचा प्रवास कोंडाणा लेणी मार्ग वरून केला होता कमी वेळ च्या अभावी दोन्ही किल्ले पूर्ण राहिले आता हा पुन्हा सर करायला इच्छा लागू राहिली 😀
अप्रतिम, धबधब्या सारखा झोकून देणं हे वाक्य मस्त होतं, जीवनात पण असाच झोकून देऊन काम केलं की यश पण मिळत आणि आनंद सुद्धा. संध्याकाळचे चलचित्र मस्तच.
स्वप्निल दादा म्हणजे महाराजांचा एखादा मावळा च जणू .. पुन्हा जन्माला आलाय .. सर्व गड किल्याना भेट देऊन जणू महाराजांचा इतिहास अभ्यासक.. जणू काही महाराजांनी या मावल्याला होते हुकूम केला असावा .. जा पाहून ये गड किल्ले काय आहे परिस्थिती आणि कर इतिहास जागा 🌹..
फारच सुंदर निसर्ग आहे, आणि प्रवाही प्रवास वर्णन ऐकताना खूप मजा आली।
इतर youtubers नी शिकण्यासारखे म्हणजे तुमच्यासारखी शुद्ध मराठी आणि perfect सादरीकरण.
नेहमीप्रमाणे वर्णन, चित्रीकरण, अप्रतिम!
कोणत्याही सिझनमध्ये सहलीसाठी राजमाची खुप सुंदर ठिकाण आहे
निसर्ग सौंदर्य फक्त रानवाटा च्या व्हिडिओ द्वारेच !
रानवाटा टिम
धन्यवाद!
माघच्या आठवड्यात एपिसोड आला नाही खूप वाट बघितली
तुमचा आवाज ऐकून खूप ऊर्जा निर्माण होते
🙏🚩🚩😍
सखद, अप्रतिम आणि अगदी मनाला वेड लाऊन जाणारा सह्याद्री... सह्याद्रीत हरवून जाऊन केलेली बेस्ट photography and videography ... पुन्हा पुन्हा सह्याद्रीच्या आणि रानवाटाच्या प्रेमात पडायला भाग पडते..❤️❤️❤️
तुमच्या बरोबर प्रत्यक्ष राजमाची ची सफर घडल्याचा अनुभव आला ...... आणि हो लिखाण, निसर्गा विषयी ची वाक्य तर खुपच अप्रतिम होती
खुप सुंदर व्हिडिओ आणि खुप साध्या पद्धतीत सांगणे जेणे करून अस वाटतेय की आपण ते अनुभवतोय.
काही दिवसा पूर्वी केलेला राजमची ट्रेक, खास काजवा महोत्सव. तो अनुभव आणि तुम्ही केलेलं सुंदर वर्णन जमीन आसमनचा फरक.
आज खरा गड फिरलो अस वाटलं🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ! धन्यवाद!
Maz Maher ahe Rajmachi😍🤗😍🌄
Khup mst
Kiti vela. Lagto lonavala vrun
खूप सुंदर व्हिडिओ👌👌👌👌
तुमच्या या कार्याला सलाम🙏
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू ची माहिती मिळतेय तुमच्या मुळे...!
निसर्गाची सर्वात मस्त उधळण पाहायला मिळाली या व्हिडिओ त....... खरंच तूमचे व्हिडिओ सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट असतात....
स्वप्नील सर तुमच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आस वाटतं ऐकत रहाव इतकं गोड वाटत आणि व्हिडियो बघता बघता त्यात तुमचा गोड आवाज ऐकत कधी व्हिडियो संपून जातं कळत नाहीं ❤️😍👌
अप्रतिम voice....1-1 व्हिडीओ मी 20-20,25-25 वेळा बघितला तरी त्या किल्ल्यांचं अप्रतिम वर्णन बघायला कंटाळा येत नाही....विशेषतः रायगडाच बोलण तर खूपच मस्त....
One of the BEST MARATHI channel on travel and photography.. Mastach Dada ek number video..
फारच सुंदर व्हिडिओ आणि वर्णन आणि किल्ला !!! अप्रतिम!!!
Love Ranwata's video, content and always inspire to the visit all locations. Great job 👏 👍
11:58 कमाल shot घेतला आहेस मित्रा, तुझ्या फोटोग्राफी ला आणि overall कॅमेरा sence ला सॅल्यूट 👍🏼👍🏼👍🏼👍🏼, voice over ही छान.
Amazing narration!!
The tadpole shot was mesmerizing!
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. खरं तर शब्दच नाहीत. Videography , माहिती आणि निवेदन, अप्रतिम. मित्रा, असेच व्हिडिओ पाठवत रहा. पण व्हिडिओ करताना जास्ती Risk घेऊ नको. Thanks.
खुप छान व्हिडिओ👌👌
खुपच छान विडिओ ... जय भवानी जय शिवाजी 😃
मनापासून धन्यवाद!
Apratim. Khoop. Sundar
सर तुमची cinemagraphy खूप सुंदर आहे
You are lucky.
Amche ayushta fukat gele ase vatate.
Thanks for the videos 🙏
Khup cha chan ani mast mahiti
bhari vatla
नेहमी प्रमाणेच अप्रतिम सादरीकरण 🚩⛺
सुंदर ... खूपच छान..दादा
राजमाची - एक अविस्मरणीय अनुभव आहे..! 😍😍
Namaste. Sundar vidio. Kiti vel lagto lonavalyapasun ?
Actually te photo post kele pahije hote..... Khup sundar video❤❤
मस्तच 👌👌
Amazing video 🔥🔥
Too good dada....
अप्रतिम 👌🏻
Nehmi pramane Apratim, Aflatoon ani Achat asa nisarga .... 👌❤
Man bharla
दादा अप्रतिम 👍🏻👌🏻
अप्रतिम सर
अप्रतिम
दादा campsite चे पण video टाका
खूप छान प्रवासवर्णन❣️
सुंदर
अप्रतिम
Sir
उत्कृष्ट...👌👌👌
Most underrated channel ❤️❤️
Love all your videos, watching your videos is like mediation! I am away from desh but your videos bring me close to my amazing Maharashtra!
Dada kadhi gela hota ithe tar 2 athavde zale continues paus ahe😅 mast nashib ahe vatavan bhari labhala
Ani trek baddal bolava tar zeharr
खूप छान दादा ..🤗
must ...
AMAZING BRO THANKS FOR WONDERFULL PLACES YOU DESERVE A SLOT IN DISCOVERY CHANNEL YOUR NARRATION IS SO PERFECT I WISH YOU 10 MILLION SUBSCRIBERS KEEP ROCKING FOREVER JAI MAHARASHTRA JAI HIND SATYAM SHIVAM SUNDARAM
अप्रतिम विडिओ मी हा किल्लाचा प्रवास कोंडाणा लेणी मार्ग वरून केला होता कमी वेळ च्या अभावी दोन्ही किल्ले पूर्ण राहिले आता हा पुन्हा सर करायला इच्छा लागू राहिली 😀
किती वेळ लागल
Kadkk sir
Khhoop Chhaan ani khoop sundar, videography is so nice... you can try providing some subtitles for other language people... keep it up👍🔥
Your मराठी is beyond up to the mark👌🚩
Sir ekda gambhir fort la pan bhet dya
पावसाळ्यात जाऊशाकतो का तुंगारली धरणा मार्गे, आणि एकूण किती वेळ लागला, कृपया मार्गदर्शन करा.
Beautiful 👌👌👌
🙌🏻❤️🔥
sadharan ha video kadhicha ahe, tya odhyavar ata pul banavla ahe, mi 2020 chya oct madhe bhet dili hoti
मागच्या आठवड्यात विडिओ टाकलास नाय
कोणत्या महिन्या मध्ये गेले होते...
चौथ like maz
माचीवरला बुधा.....
Sunday shooot kela
Nice
Ek week la 2 videos tari upload Karat ja 🙏🙏😔
शक्य नाही अस वाटतयं... पणं करायला पाहिजे........ एक वेगळीच मज्जा येते व्हिडिओ त
nice sir
शेवटचे वाक्य खूप काही बोलून जाते....🚩
New video bhejo
Drone shots हवेत ..
Ti choti mulgi mi ahee tya video Madhe 😅
अरे वाह!
सध्या काय करतेस तू?
Lonavala vrun kiti vel lagto dada
सर मला ही अवडले आपल्या सोबत प्रवास करायला
मनोवेधक
Piyesh valvi
अप्रतिम 👌👌🚩🚩
खूप छान सर