😍✨गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमात शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत शिंदे यांचे तुफान गायन👌✨😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • 😍✨गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमात शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत शिंदे यांचे तुफान गायन👌✨😍
    चंद्रकांत शिंदे गाणी
    Chandrakant Shinde
    Chandrakant Shinde Songs
    पिचली माझी बांगडी फेम गायत्री शेलार 🥰😍 Gayatri Shelar
    गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमासाठी संपर्क : 8830816430/9156873330
    🔴Video Shoot By : ©Rahul Shinde Angarkar
    Gayatri Shelar Songs
    Gayatri Shelar New Song
    Gayatri Shelar Gavalan
    Gayatri Shelar New Gavalan
    गायत्री शेलार
    गायत्री शेलार गवळण
    गायत्री शेलार नवीन गवळण
    गायत्री शेलार नवीन गाणी
    Thank you ❤️😍🙏
  • บันเทิง

ความคิดเห็น • 78

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 7 วันที่ผ่านมา +33

    व्वा क्या बात है,अगदी हुबेहूब प्रल्हाद शिंदे साहेबा ंसारखा आवाज.. अप्रतिम...

  • @sanjaywaghmare5040
    @sanjaywaghmare5040 4 วันที่ผ่านมา +10

    प्रल्हाद दादांसारखा सेम आवाज,एकच नंबर दादा

  • @______aappu______7219
    @______aappu______7219 6 วันที่ผ่านมา +9

    वाह,!दादा वाह!पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला.हुबेहुब आवाज! धन्य झाला
    लो।

  • @nayandafare
    @nayandafare 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या आवाजमध्ये गाणं एकूण अंगावर काटा येऊन साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याची अनुभूती झाली, संपूर्ण शिंदे शाही ला शत शत नमन.......हरी ओम विठ्ठल

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 วันที่ผ่านมา

    वा दादा चा आवाज ऐकताच अंगावर काटा आला खूप खूप शुभेच्छा त्या शिंदे शाहीला मानाचा मुजरा जयभिम
    जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत असाच आवाज घुमत राहाणार

  • @user-qs6vp5vy5c
    @user-qs6vp5vy5c 5 วันที่ผ่านมา +7

    प्रल्हाद दादा शिंदेची आज आठवण झाली क्या बात है दादा ❤🙏

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 วันที่ผ่านมา

    मी लाईव्ह यांचं आवाज ऐकून काळजाचं ठाव घेणारा आवाज अंगावर काटा येतो
    स्वर्गिय श्री प्रल्हाद शिंदे यांची आवाजाची खरी
    विरास् त छोटा मुलगा आवाज मोठl
    श्री चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाला खरच
    शत शत नमन व सलाम आहे खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद नमस्कार 🎉

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 6 วันที่ผ่านมา +5

    अतिशय सुंदर व गोड आवाज
    मनापासून त्रिवार धन्यवाद
    राम कृष्ण हरी माउली
    आम्ही संगमनेर कर

  • @user-vf2eb1qw6x
    @user-vf2eb1qw6x 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुरुवर्य प्रल्हाद शिंदे यांची कोणी बरोबरी करू शकत नाही शतशत नमन प्रल्हाद शिंदे जीना

  • @sudhakarkolhe9861
    @sudhakarkolhe9861 4 วันที่ผ่านมา +5

    रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 5 วันที่ผ่านมา +6

    वा शिंदे शाही बाना लय भारी

  • @user-fx4me6sh5o
    @user-fx4me6sh5o วันที่ผ่านมา

    अप्रतिम दादा डोळ्यात पाणी आणले आठवणीने

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise 6 วันที่ผ่านมา +5

    आंतकरन भरून आलं दादा जयभीम

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 วันที่ผ่านมา

    आवाज पहाडी आवाज साक्षात प्रल्हाद शिंदे गात आहे आसा भास होतो, पहिल्या दां पाहिले चंद्रकांत दादा, गायत्री चा आवाज, साक्षात सरस्वती, 🙏🙏💐💐

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial 5 วันที่ผ่านมา +2

    Pralhad dada aaj hi aahet yachyarupat👌👌👌👌👌👌👌👌

  • @dhanajidongare1138
    @dhanajidongare1138 6 วันที่ผ่านมา +15

    प्रल्हाद शिंदे यांची आठवण जागी झाली

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाणे ऐकून मन खुप प्रसन्न झाले आणी बालपणी हे गाणे खुप ऐकत होतो बालपणाची आठवण झाली

  • @achutathve7674
    @achutathve7674 5 วันที่ผ่านมา +4

    चंद्रकांत दादा म्हणजे प्रति प्रल्हाद दादा ते गात असताना अस वाटत प्रत्यक्षात प्रल्हाद दादा परत आले

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx วันที่ผ่านมา

    काय बोलू,,, अंगावर काटा आला,,,❤❤❤❤

  • @santoshwaghmare8175
    @santoshwaghmare8175 5 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤ सुपर दादा मन तृप्त झाल❤❤❤❤

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 3 วันที่ผ่านมา

    खूप छान आवाज आठवण झाली दादांची धन्य तो आवाज आज असचं म्हणावं लागेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @user-sc3nj8yw9c
    @user-sc3nj8yw9c วันที่ผ่านมา

    जय भिम नमो. बुध्दाय जय संविधान जर तर नाही तो दिवस दूर नाही जय भिम वालो का राज आयेगा भाय आणि शिंदे फॅमिली ला भरभरून दिले जाईल त्यांनी सेवा केली मनापासून केली बघाच ज्या दिवशी आमची सत्ता येईल ना त्या दिवशी आम्ही काय करतो ते

  • @sudhakarkolhe9861
    @sudhakarkolhe9861 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    रामकृष्ण हरि माऊली

  • @anildaine4822
    @anildaine4822 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ भावाचा वैरी
    काय आवाज आहे प्रल्हाद शिंदे डुबलीकेट
    आनंद शिंदे मिलिंद शिंदे ला मागे
    टाके ल

  • @virendrakarbhari6365
    @virendrakarbhari6365 2 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 วันที่ผ่านมา

    शिंदेशाही बाणा,शान महाराष्ट्राची..💯📢💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @user-cg4cc1iq7w
    @user-cg4cc1iq7w 4 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी🎉🎉

  • @niteshgore2235
    @niteshgore2235 3 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @satishkharat216
    @satishkharat216 7 วันที่ผ่านมา +5

    फक्त शिंदेशाही ❤❤❤❤

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 7 วันที่ผ่านมา +1

    खुप छान दादा

  • @user-zv5fz4pj1k
    @user-zv5fz4pj1k 7 วันที่ผ่านมา +1

    दरवर्षी मी दादाच्या पुण्यतिथीला येत असतो यावेळी माझे वडील आजारी आहेत म्हणून मी येऊ शकलो नाही तरीसुद्धा दादांना गाण्यांमधून श्रद्धांजली आदरांजली सुमनांजली पुष्पांजली भिमांजली

  • @anjanajadhav3804
    @anjanajadhav3804 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 2 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s 4 วันที่ผ่านมา +3

    सेम टू सेम प्रल्हाद दादा शिंदे

  • @SunilBhoir-rw6bs
    @SunilBhoir-rw6bs 4 วันที่ผ่านมา +1

    सेम आवाज 👌🏻👌🏻

  • @singeranchorvinaykasbekar2241
    @singeranchorvinaykasbekar2241 2 วันที่ผ่านมา

    प्रल्हाद दादांची आठवण आली खूप मिळताजुळता आवाज आहे आणि खूप छान जात आहे तुम्ही

  • @balbhimwaghmare7788
    @balbhimwaghmare7788 7 วันที่ผ่านมา

    एक नंबर चंद्रकांत

  • @shivrajdhaware633
    @shivrajdhaware633 7 วันที่ผ่านมา

    सगळ्या कुटुंबातील सदस्य ना एक च आवाज दिला आहे खुप च छान

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 6 วันที่ผ่านมา

    सुंदर आवाज भाऊ असेच विडियो सोडा

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 7 วันที่ผ่านมา

    Chhan दाद जय bhim

  • @dipatodarmalle2027
    @dipatodarmalle2027 7 วันที่ผ่านมา

    No1 👌👌👌

  • @user-qu2dp8fx6o
    @user-qu2dp8fx6o 5 วันที่ผ่านมา

    Wa, super

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 6 วันที่ผ่านมา

    दादा खूप छान ❤❤❤

  • @sandeepbochare3944
    @sandeepbochare3944 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dadansarkhach avaj ahe❤❤

  • @kisanpawar5200
    @kisanpawar5200 7 วันที่ผ่านมา +1

    Chan gayan

  • @kamblesanjay1962
    @kamblesanjay1962 7 วันที่ผ่านมา +3

    प्रल्हाद शिंदे ची आठवणी जागी झाली

  • @ShantaramUbale-bn7rh
    @ShantaramUbale-bn7rh 5 วันที่ผ่านมา +1

    आवाज सेम आहे खूप च छान आहे

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 3 วันที่ผ่านมา

    प्रल्हाद शिंदे ❤❤

  • @rameshbirare8741
    @rameshbirare8741 3 วันที่ผ่านมา

    👌

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 5 วันที่ผ่านมา

    जय हरी

  • @kishorchakranarayan240
    @kishorchakranarayan240 2 วันที่ผ่านมา

    क्या बात.... करोडो मे एक

  • @arundahifale9412
    @arundahifale9412 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏

  • @user-mc2fo1bd9v
    @user-mc2fo1bd9v 2 วันที่ผ่านมา

    🎉

  • @sandeepkamble7370
    @sandeepkamble7370 2 วันที่ผ่านมา

    सेम आवाज

  • @user-hx7jd5um4r
    @user-hx7jd5um4r 6 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zv5fz4pj1k
    @user-zv5fz4pj1k 7 วันที่ผ่านมา +1

    सेम टू सेम प्रल्हाद शिंदे पण मुखडा पासून सुरुवात करा बाकी आनंद मिलिंद शिंदे माझ्या आयडॉल आहेत आणि आपण पण फक्त मुकड्या पासून सुरुवात करावी एवढीच विनंती जय भीम जय प्रल्हाद शिंदे

  • @kolekarbhau9835
    @kolekarbhau9835 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

    • @sds1999
      @sds1999 7 วันที่ผ่านมา

      अप्रतिम गायन दादा
      प्रती प्रल्हाद दादा एक नंबर
      गायत्री अप्रतिम गायन

  • @aadesh_forty5
    @aadesh_forty5 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    चंद्रकांत दादा शिंदे खरा शिंदे shai चा khara😂वारसदार

  • @SachinLongale
    @SachinLongale วันที่ผ่านมา

    आज प्रल्हाद शिंदे च गात आहेत .असच वाटतो .हे गुण रक्तात असावं लागतं

  • @VinayakSawant-rd8ks
    @VinayakSawant-rd8ks 7 วันที่ผ่านมา

    👍

  • @user-uc6dd2en9r
    @user-uc6dd2en9r 7 วันที่ผ่านมา +1

    आवाज सेम.आहे ,वडीलांचा आवाज जसा आहे तसा.या.आवाजाला तोड नाही

  • @MadhuriShirsath-jc7cb
    @MadhuriShirsath-jc7cb 3 วันที่ผ่านมา

    प्रल्हाद शिंदे साहेब सेम आवाज

  • @haribhaukhandagle8817
    @haribhaukhandagle8817 6 วันที่ผ่านมา +1

    Parlahd.ji.amar.rahe

  • @artistbalaBhagwaband
    @artistbalaBhagwaband 6 วันที่ผ่านมา

    Dadanchi aathavan aali

  • @MangeshDevkule-hv6rq
    @MangeshDevkule-hv6rq 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेम आवाज प्रल्हाद दादा सारखा

  • @BhadrePopat
    @BhadrePopat 6 วันที่ผ่านมา +1

    आटन आलि दादा

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 6 วันที่ผ่านมา

    थमनेल चा ट्रेड आनुन आकाश साळवेंनी खुप चॅनल पुढे जात आहेत

  • @aadesh_forty5
    @aadesh_forty5 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    परंतु याना आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी पुढे जावू दिले नाही आणि कधी समोर analay नाही कारण तयांना यांनाचा avjayache भीती वाटत होती याला पुढे आणला तर हा आपल्या पुढे निघून जाईल आणि आपल्या ला कोण विचार नार नाही ही भीती त्यांना वाटत होती

  • @SayNoToCorruption420
    @SayNoToCorruption420 5 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचा आवाज इतका भारी आहे मग तुम्ही स्वतःचा चायनल का चालु करत नाही आणि तुम्ही आजुन गाणी गायला पाहिजे खूपच भारी आणि भारदस्त आवाज आहे तुमचा

    • @5shotEditz
      @5shotEditz 4 วันที่ผ่านมา

      Amhi tyanna olakhto dada, tyanchi wife cha maher aamchya bajuchya gavat aahe aani tyanna tithe jayla amchya gavatun jayla lagte tya mule te amchya ghari anekda yetat, te khup talented aahet, tyanna fakt garaj aahe ti ekhadya mentor chi jo ki tyanna pudhe kay karave he nit sangel.

    • @SayNoToCorruption420
      @SayNoToCorruption420 3 วันที่ผ่านมา +1

      @@5shotEditz त्यांनी जर गाणी गायला सुरुवात केली तर सगळ्यांच्य मार्केट खाऊन टाकतील इतका भारी आवाज आहे

  • @bossmodi982
    @bossmodi982 3 วันที่ผ่านมา +1

    Vithalac geet gayla kasla parmisn payje

  • @sanjaywaghmare5040
    @sanjaywaghmare5040 4 วันที่ผ่านมา

    प्रल्हाद दादांसारखा सेम आवाज,एकच नंबर दादा

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 2 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर