खुप खुप छान ढोलकी वादन एकुन मन समाधान झाले पिंटु बाबा गरीब कलाकार आहेत भरपुर प्रमाणात मदत करा एकाग्र मनाने ढोलकी वाजवून सर्व श्रोत्यांना खुश करीत आहेत अनुभवी आणि कसलेले कलाकार आहेत मी महेश टेके कोल्हापुर जिल्हा मनापासून आणि अंतकरणातुन शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्रात असे कलाकार हवे आहे त अशा कलाकारांना माझे सुधा उरलेले आयुष्य लाभुदे अन् यांना दिर्घायुश मिळूदे बाकी सर्व ढोलकी वादन एकणाऱ्या जनतेला खुप खुप शुभेच्छा
एकदम लाजवाब अप्रतिम असे ढोलकी वादन जे की मंत्रमुग्ध करणारी ढोलकीची साद कानाला आणि मनाला स्वर्गसुख देऊन जातो त्यामुळे आपण स्वर्गात असल्याचा भास होतो वा वा❤ 😂😂🎉
श्री क्षेत्र वीर गावचे आराध्य दैवत श्री नाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचें सुंदर असे मंदिर असलेले ऐतिहासिक गाव श्री क्षेत्र वीर गावचे हे कलारत्न ढोलकी सम्राट श्री पिंटू बाबा कुडाळकर यांच्या हातात अशी काय जादू आहे की मेलेल्या कातड्यामधुन खणखणीत आवाज काढणारे लोककलावंत श्री पिंटू बाबा कुडाळकर यांच्या बरोबर मला अनेक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली
कलाकाराची किंमत ही त्याच्या कलेतून दिसतेच...परंतु पैसे देताना ते फेकून देणे अंगावर टाकणे हे खूप चुकीचे आहे आणि सद्ध्या ते लोकगीत प्रकारात खूप प्रमाणात घडत आहे......पैसा म्हणजे लक्ष्मी आहे याचे भान ठेवलेच पाहिजे....
दादा जबरदस्त अप्रतिम ढोलकी वाजवलीव तोंड नाही
जयमहाराष्ट्र
असे कलाकार होने नाही खरचं खूप छान खुप सुंदर यालाच म्हणतात कलाकार नमस्कार
यालाच तर म्हणतात हडामासाचा कलाकार. वा छान भाऊ.
दादाच्या वादनाला सलाम🙏
वा छान ढोलकी वादन खुपच छान माऊली
मस्तच. बऱ्याच दिवसांनी असं ढोलकी वादन ऐकलं.
असा ढोलकी पट्टू होणे नाही.खुप छान ढोलकी वाजवता की राव.भुम मधून शिवानंद रेवडकर,जि. धाराशिव.
खुप खुप छान ढोलकी वादन एकुन मन समाधान झाले पिंटु बाबा गरीब कलाकार आहेत भरपुर प्रमाणात मदत करा एकाग्र मनाने ढोलकी वाजवून सर्व श्रोत्यांना खुश करीत आहेत अनुभवी आणि कसलेले कलाकार आहेत मी महेश टेके कोल्हापुर जिल्हा मनापासून आणि अंतकरणातुन शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्रात असे कलाकार हवे आहे त अशा कलाकारांना माझे सुधा उरलेले आयुष्य लाभुदे अन् यांना दिर्घायुश मिळूदे बाकी सर्व ढोलकी वादन एकणाऱ्या जनतेला खुप खुप शुभेच्छा
श्री पिंटू बाबा कुडाळकर मार्च सुंदर,ढोलकी वादन आपले 💐 अभिनंदन खुप खुप शुभेच्छा,
पिंटू बाबांचे अभिनंदन खुप छान ढोलकी वादन
अप्रतिम वाद्य मनापासून अभिनंदन बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ढोलकीवर खूप सुंदर वादन कुडाळकर कुडाळवाले काय
खूप छान ढोलकी मास्टर
खुप छान ढोलकी वादन
येणारच मांजर पट्ट्या ढोलकी सम्राट
खुप छान वा पिंटू बाबा वा कडक कडक ढोलकी पट्टू 👌👌👌👌👌👍👍
खूप छान दादा...🎉🎉🎉
Pintu baba dholki kshetratil dada.❤❤❤🎉
एकदम लाजवाब अप्रतिम असे ढोलकी वादन जे की मंत्रमुग्ध करणारी ढोलकीची साद कानाला आणि मनाला स्वर्गसुख देऊन जातो त्यामुळे आपण स्वर्गात असल्याचा भास होतो
वा वा❤ 😂😂🎉
सलाम है माझा या भावाला आती सुंदर
याला म्हणतात हाडाचा कलाकार 🙏🙏🙏🙏
पिंटू बाबा खुप छान वाजवली ढोलकी
विद्या आणि कलेचा संगम
कडक निळा सलाम
पिंटु बाबा जय हरी.पिंटु.बाबा.आणि.माझे.चांगले.सबंध.आहेत..ते.आणी.संत.ज्ञानेशवर.महाराज.पालखी.सोहळयात.आसतो.
ढोलकी पट्टू अंध पिंटू बाबा कुडाळकर यांनि मानाचा मुजरा.धन्यवाद शिवानंद रेवडकर भुम धाराशिव. 4:51
nad khula wadan kudalkar saheb.............🙏❤
श्री क्षेत्र वीर गावचे आराध्य दैवत श्री नाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचें सुंदर असे मंदिर असलेले ऐतिहासिक गाव श्री क्षेत्र वीर गावचे हे कलारत्न ढोलकी सम्राट
श्री पिंटू बाबा कुडाळकर यांच्या हातात अशी काय जादू आहे की मेलेल्या कातड्यामधुन खणखणीत आवाज काढणारे लोककलावंत श्री पिंटू बाबा कुडाळकर यांच्या बरोबर मला अनेक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली
खुपच छान सुरेख वादन.
फार सुंदर गीत वाजवले, धन्यवाद आपका
❤❤❤फारच छान वादन ❤❤❤
कवी गीतकार दिपक पगारे
व्वा 1 नंबर कलाकार आहे, यला म्हणतात कलाकार
Ek number
एक नंबर ढोलकी वादक अभिनंदन 👌👌👌👌❤❤❤❤🙏🙏🙏
खूप आगळी वेगळी ढोलकी ❤
नादखुळा ❤
पिंटू दादा खूप खूप छान ढोलकी वादक🙏🙏💐💐🙏🙏
Khup chan
मी विजय महाराज शिंदे कीर्तनकार आहे माझ्या दिंडीमध्ये वाकरी वरती यांनी गोड असा मृदंग वाजवला होता तोही फुटलेला
मायणीकर का लोणीकर
मस्त
खूप छान अप्रतिम
खूप छान
Kdk 🔥 dada n1
एकच नंबर वा वा
खूप भारी मास्टर
पिंटू बाबा सलाम आहे ❤
महावीर काशिद वा छान
Dada tumhi khup chan vajvtay
खूपच छान❤ जय भीम 🙏🏨🌹🌹
दादा सल्लाम तुमच्या कलेला ❤❤
Khupchandada. Jay. Bheem. ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
शाब्बास पठ्ठे आगेबढो छान वादन
इनामदार
खूप खूप खूप छान खरंच आहे असे कलाकार होणे नाहीं. माऊली तुमच्या कलेला सलाम ❤
1 no
लाजवाब👍👍👍
Nice pic Dada ❤❤❤ good 👍🙏 mast kup ❤❤❤1 nambar Bhau ❤❤❤
Ak.dam.kadak.wadak.bhau.🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast
अदभुत वादन
Ek number kaka❤
वारे वा ढोलकी पटु
Khup chan दादा जय भीम
अप्रतिम
ढोलकी खूप सुंदर आहे
Mastch dholaki banavli ...bhari .... ❤
जबरदस्त
बाबांना..सलाम ...
Mast kala aahe
कलाकारांना मान सन्मानाने पैसे देत जा गायत्री ताई 1 no ढोलकी वादन
Pure class 👌👌❤️❤️
👏👏👌👌👌👌👌👌👌
पिंटू दादा एक नंबर खूप छान
kupach chan 🎉
सुपर हीट
व्वा! व्वा! व्वा!
छान ढोलकी दादा
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम 🫂♥️
Amazing and beautiful
👌👌👍👍🙏🙏💐💐❤️❤️
त्या ताईला माझ एवढंच सांगणं आहे. पिंट्टू बाबा पैशासाठी नाही वाजवत पैसे देताना सन्मान देवून दिले पाहिजे उभ्याने फेकून नाही. एवढीच विंनती
अगदी बरोबर बोललात
❤🙏🙏🙏🙏🙏♥️
सहमत
कलाकाराची किंमत ही त्याच्या कलेतून दिसतेच...परंतु पैसे देताना ते फेकून देणे अंगावर टाकणे हे खूप चुकीचे आहे आणि सद्ध्या ते लोकगीत प्रकारात खूप प्रमाणात घडत आहे......पैसा म्हणजे लक्ष्मी आहे याचे भान ठेवलेच पाहिजे....
बरोबर आहे दादा ❤
👌
👍🎉
त्याच्याबरोबर सूर पेटी किंवा कॅशिओ पाहिजे होतं मग व्हेरी नाईस
नीट बघ जरा त्यांच्यासोबत कीबोर्ड वाजत.
Marvelous!
Very nice
👌🏻👍🏻
धन्यवाद भाई
God Bless You बाबा 🙏🏻
🙏🙏🙏 यांना हातच जोडू शकतो कारण की त्यांच्या बद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत
❤🎉🎉🎉🎉🎉
यांची जागा फिल्म इंडस्ट्रीत आहे
सगळे रेकॉर्ड तोडून टाकले
❤😊
खूप छान🙏
दादा तुझं किती ही कैतुक केल तरी कमीच आहे
खुपच छान पिंटु दादा
Kalakar
Veri good
पिंटुबाबा आपल्या कलेला तोड नाही
ढोलकी वाजवणारा अधिक प्रोत्साहित झाला असता
❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉