😍पाखरा आझाद केलं तुला💔गाण्याचे ओरिजनल गायक kk आणि गायत्री शेलार यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर💐🎉
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- 😍पाखरा आझाद केलं तुला💔गाण्याचे ओरिजनल गायक kk आणि गायत्री शेलार यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर💐🎉
Gayatri Shelar Kishor Jawale
पाखरा आझाद केलं तुला
Pakhara Aazad Kel Tula
Pakhara Aazad Kel Tula Original Singer - Kishor Jawale Kk
Sajana azad Kel Tula
साजना आझाद केलं तुला
Sajana azad Kel Tula Original Singer - Gayatri Shelar
Balgandharv Mahotsav Pune 2024
बालगंधर्व महोत्सव पुणे 2024
निळ्या साडीवंरच पाखरू का राव❤❤❤❤
खूप छान आवाज आहे दादा आणि ताई तुमचा
खूप छान आवाज आहे केके दादांचा आणि गायत्री ताईंचा
एक नंबर ❤😂🎉
❤❤❤❤❤❤
निळा साडीचा खुप छान ❤️❤️❤️❤️
आरे तमाशा लावलाय तुम्ही.
हे सगळं आमच्या कोकणात नाही चालत
❤❤
खूप छान 👌
Khuf Chan aahe gane 70 takke aasech zale aahe
अप्रतिम भाऊ
लाल पाखरू लय भारी नाचतय राव🤔
खुप छान दादा
वा दादा छान ऐकच नंबर आवाज भावा सलाम तुला गान्याला
ओ हो खुप छान
निळ्या साडीतलं पाखरू आजच झाले वाटतं
भिमसैनिकांनो उभरते सितारे आहात रे तुम्ही Best of luck all of you जयभिम जयसविधान नमो बुद्धाय
ताईंचा आवाज छान आहे. Tai Good
निळ्या साडी वाल्या छान 👌
खुप छान
ब्लू साडी आणि read सारी वाली छान नाचते राव
Very nice ❤
❤❤❤❤❤ very nice ❤❤❤❤❤
Nice
ब्ल्यू सारी रेड ब्लाउज वाली कसली नाचते राव 😂
😂👌👌
Gadahr aahe ti mhnun chan distye. Dhokha tr ashaych detatyat
😎😎 अगदी 👌💃💃
😂😂😂😂
तीन पण धोका दिला असल कोणाल तर मनुन इंजॉय करती 😂😂😂😂
गायत्री शेलार
#BOSS
काय आवाज आहे
Singer, Kishor jawale
🎉🎉
Kishor dada
Very nice avaj
🌹🌹🌹🌹🌹
K k❤❤❤
ही सगळी पाखरं कुठली आहेत
गौतमी पाटील ला नाव ठेवणाऱ्या कार्यकर्त्या
अरे स्लो घ्या स्पीड गाण्याची
😂😂
पण इथे बायकांचा नाच कशाला
नुसता धिंगाणा😂😂😂
खुप छान दादा
खूप छान
ते सगळं खर पण ह्या कोण नाचायला आल्या मधेच? Same tamasha madhe नाचतात तशा नाचतात 😂
निळी साडी लाल ब्लाऊज वाली किती भारी नाचते लाखात एक ❤❤❤❤❤
गाण्याचा तमाशा करून ठेवलाय 😂😂😂
Kharch ki Rao❤❤❤❤
छान आहे आवाज किशोर भाऊ जावळे यांचा केके बेंजो 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍😎😎😎
किशोर जावळे KK ok गायत्री ताई शेलार लयभारी गित बासुरी अभिनंदन
गाणं जाऊद्या हो ह्या बाया काय नचातायात राव......😂
निळ्या साडी वाल्या ताई लय भारी नाच त्यात 👌👌🤞🤞🤏🤏
He gan nikal yatretala tamashach watato
Kk bhai जास्त घाई केली गाणं म्हणतानी
🤝
Hya baya nachat nahi barobar
Dada khup chan song Aahe pan slow chi maja alag aahe
आमच्या गावचा हिरो या गाण्यांमध्ये आहे सुलतान शिकलगार
Song khup chhan hot ,pan tya nachnarya baykani dhangad dhinga ghatla madech.
Otherwise song and both singer are looking like professional.
Lavender साडी वाल्या madam खूप सुंदर डान्स करता हेत
गौतमी पाटील पेक्षा छान 👌👌👌👌
खूप छान आवाज आहे दोघांचा
निळी साडी वाली महिला तमाशा मध्ये नाचते का. त्या मुळे गाणं भरकत आहे
Speed rydam kiti ahe
Blue saree chan dance kela . Nav kay aahe blue saree vali cha
खूप खूप अभिनंदन
गाणं खूप फास्ट झालं आहे
आशिष भाऊ एक नंबर गाणे लिहतात...सलाम तुम्हाला
अभिनंदन ताई
डान्सबार मध्ये आल्याचा फील झाला
Kay aahe bhai....kahi panl
खूप छान दादा
निळ्या साडी मॅडम😳 काय नाचतात राव 👌एकदम झकास 👍👑
छच
Nilya sadi vali cha Dan's❤❤
Kishor cha avaj 1k nambar
🕊️🕊️🕊️💃💃💃💃💃💘💘💘💘💘💝💝💝💝💝
गायत्री ताई धुरळा उडून दिलाय तुम्ही
Blue sadi vali khup jabardast dans
तमाशा आहे काय?
निळ्या रंगाची साडी वाल्या भारी
य खूप मजा
Kk
Dans bar Ahe ka
ओल्ली ..k.k....
किशोर.जावळे.गाण.चागलं.मणताय.❤❤❤
आता तर खूपच छान वाटतं ❤❤❤❤❤
खूप शुभेच्छा 🎉🎉 मस्त 😢😢
दादा आकाशीड्रेस वाली ला काढा बाजूला.
अर्ध ड्रेस वाली काढा बाजूला.
कस काढायच
हीच माझी विनंती आहे कवीचं नाव टाकलं तर त्यांना तेवढेच प्रस्तावन भेटते
हे गाणं ऐकून जुने दिवस आठवले खूप खूप सुंदर आवाज आहे अभिनंदन तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
nice voice...... ❤️🥰
Nice voice.😊
Nila nidhan jay bhim dance
गाना भारी आहे
पिवळी साडी वाली नीट दाखवा plz
Nili sadiwali kay nachli rao ❤❤❤❤
Yekch madam nachli rao perfect love you nili sadi
आवाज खूप छान आहे
पण नाचणाऱ्यांनी पार तमाशा करून टाकला
ताईंचा आवाज खूप गोड आहे
खुप खुप छान
❤❤❤❤❤
लाल ब्लाउज वाली खूप नाचते 1 नंबर 👍❤
Doghancha avaj chan ahe pn Lai speed hotai as compared to previous songs
फक्त गाणं पाहिजे,नाच नको
मस्त दादा
Channel join krne ko paise lgte h
Music jara swlo thiva dada super song
निळी साडी लय झकास स्टेज हालतय जरा हळू
पिवळी साडी काळा बालुज खूप छान ❤❤❤❤❤