आवाज प्रल्हाद शिंदे सारखा चेहरा ही प्रल्हाद शिंदे सारखाच तीन भावा पेक्षा चंद्रकांत शिंदेचा आवाज हुबेहुब प्रल्हाद शिंदे सारखा गोड असताना इतकी वर्षे का गायन क्षेत्रात दिसला नाही,
प्रल्हाद शिंदे गातात असेच वाटलं मग तुम्ही आजपर्यंत एकही प्रोग्राम का केला नाही आणि या पूर्वी तुम्हांला कधीच पाहिले नव्हते आज प्रथम तुमचं नाव कळलं आणि गाण्याची झलक पाहिली आणि प्रल्हाद शिंदेंचा आणखी एक मुलगा आहे हे समजल आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांच्यासारखं च गाता हे आम्हाला आवाजावरून जाणवलं त्यामुळे तुम्हीही गायकी चालू ठेवावी असे वाटते पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा
प्रल्हाद शिंदे दादा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यायला पाहिजे होतं लता मंगेशकर पेक्षाही आवाज अतिशय सुंदर होता शिंदे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा
खरच आम्हांला फक्त प्रल्हांदजी शिंदे ह्यांचे तीनच मुले माहीती आहेत,आनंद शिंदे मिलिंद शिंदे दिनकर शिंदे हे तीनच भाऊ माहीत आहे,कधी दिसलेच नाहीत,बर झालं या चँनेलने खुप छान माहीती दिली,जय भिम जय शिवराय
मिलिंद शिंदे सरांची अजून पर्यंत कधीच मुलाखत झालेली नाही,असे मला वाटते पण तुम्हीं तुमंच्या चँनेंल कडुन त्यांची पण एकदा प्लिज मुलाखत घ्यावी ही माझी ईच्छा आहे,कारण ते माझे फेवरेट सिंगर आहे..
होना दादा येवढा सुदंर दुसरा प्रल्हांदजीचा आवाज म्हणजे मिलिंद दादा शिंदे हा आत्ताच्या नव्या पिढी पुढे आला पाहिजे,कारण मिलिंद दादा कुठे चँनेलच्या कार्यक्रमात नसतात ही खंत वाटते...
सप्रेम जयभीम , चंद्रकांत शिंदे भाऊ ना , खरचं आपला आवाज बरोबर तूमच्या वडिलांसारखा चं आहे . आपणास मी व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शूभेच्छा we are proud of you 👏
चंद्रकांत दादा जय भीम ...... मी खूप खूप आपल्या बाबांची गीत ऐकली आहे त..मी त्यांचा खूप fan आहे. आज मी. पहिल्यांदा च तुम्हाला पाहत आहे. तुम्हाला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा...
Hi, jai bhim,Rupali Jadhav your voice word are cleared to listen go ahead. I am waiting for better and better star to watch in your channel. Wish you best of luck
भर रस्त्यात ऐव्हढा गुणी गायक शेकोटी पेटवून अनाथपणे मुलां सोबत बसून पहाटे आपलेच गाणे ऐकून सुखावतो…. कलावंत हा बहुजन असला की असा रस्त्यावर …. आणि हाच गायक ब्राह्मण असता तर याला सर्वश्रेष्ठ शासकीय पुरस्कार मिळाला असता…नव्हे यांचे नांवाने शासनाने पुरस्कार जाहीर केले असते
Rupali तू चंद्रकांत दादा ची जी मुलाखत घेतली ती खूप भावली अप्रतिम शैलीदार भाषेत तुझी मुलाखत घेण्या आधीची प्रस्तावना खूप प्रभावी वाटली तुला तुझ्या पुढील संपुर्ण कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा जयभीम Sunil शिंदे मुंबई
२००१ साल चि गोष्ट आहे मि सचिन जाधव आणि महाराष्ट्राचे फेमस गायक संतोष देडे बाळु शिंदे साखराबाई टेकाळे मुंबई मधिल महालक्ष्मी येथिल फेमस स्टुडिओ मध्ये आमचि आँडिओ कँसेट रेकाँरडिंग हौते तेव्हा आम्ही चंद्रकांत शिंदे यांच्या शि गप्पागोष्टी मारत असताना त्यांनी प्रल्हाद शिंदे यांचि आठवण सांगत होते दोन गाणि हि छान म्हणले मस्त वाटले
Great....Dada So Proud You Tumchi Gaiki Aaikun Va Tumhala Baghun Aadrniy Swar Samrat Pralhadji Shinde Dadaji .Yenache Rupach Sakshat Prakat Zale kharch Mi Dhany Zalo Dadaji na Mi Lahan Astana Baghitle aahe va TeyancheKarykarm Baghitle aahe .Kharch Great Hote te Maze Mote Bandhu Vijay Salve He pan Dada ncha Karykarm Nashikla aasla ki Cors la Jayache Dholki Samrat Baburav Shinde Yenchya Sobhat Maze Bhau Dadanchi Gani Apratim Gayache Nashik madhe Tenha Chotha Pralad mahnyache Te pan aata hayat Nahi .Mi pan Dadanchi Gani Ganyacha Praytan karit aasto .aaj Tumhala baghun Dada nchi Aatvan Zali maze Te Aadrsh aahe kharch mi khup Dhany Zalo Great....🌹🌹👌❤🙏From Sanjay Salve Nashik
दादा तुमच्या बोलनयातुन आले कि मी प्रलाद शिंदे यांची सगळी गानी पाठ आहेत तर दादा ऐक विनंती आहे दादाच्या आवाजातील कस गार गार वाटत आत गेल्यावर हे संपूर्ण गान मला पाहीजे तर मला तयाची लिंक पाठवा विनंती
आज काल चित्रपट क्षेत्रातील यशस्वी अभिनेते आपल्या मुलांना चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी अफाट पैसा खर्च करतात तसेच क्रिकेट क्षेत्रात ही यशस्वी झालेले खेळाडू आपल्या मुलांना या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची कला त्यांना साथ देत नाही,पण स्वर्गीय प्रल्हाद शिंदे ही अशी दैवी देण होती की त्यांच्या मुलांनाही गायकीची उपजत दैवी शक्ती प्राप्त झाली.
साहेब तुम्ही डबल उतरा गायनामध्ये तुमच्यात तुमच्या बाबा ची ताकत आवाज आणि तेच रूप आहे तुम्ही फार scuess होता ल ... खरच दुनिया खूप बदली आहे आम्हाला तुमच्या आवजाची गरज आहे .....
वाईट वाटते दादा,अगदीच प्रल्हाद दादा शिंदे यांच्या आवाजा सारखाच आवाज असूनही आपण पडद्याच्या मागे राहिलात. 🙏
रुपाली जाधव आपली शब्द शैली भाषेवर प्रभुत्व आणि मुलाखत घ्यायची स्टायल अप्रतिम
वंदनीय प्रल्हाद दादांशी मिळता जुळता आवाज आहे भाऊ तुमचा सुंदर.
चॅनल वाल्यांचे आभार
चंद्रकांत भाऊंना आमच्या समोर सादर केलंय.
साक्षात प्रल्हाद दादांशि मुलाखत झाल्यासारखं वाटतं
🙏🙏🙏
आवाज प्रल्हाद शिंदे सारखा
चेहरा ही प्रल्हाद शिंदे सारखाच
तीन भावा पेक्षा चंद्रकांत शिंदेचा आवाज हुबेहुब
प्रल्हाद शिंदे सारखा गोड असताना इतकी वर्षे का गायन क्षेत्रात दिसला नाही,
धन्यवाद।
दादा अप्रतिम....नाशिक जेल रोड ला आपण सोबत कार्यक्रम केला....आपली भक्ती गीते रसिकांना खूप खूप आवडली...रवी बराथे.. जेल रोड नाशिक रोड
प्रल्हाद शिंदे गातात असेच वाटलं मग तुम्ही आजपर्यंत एकही प्रोग्राम का केला नाही आणि या पूर्वी तुम्हांला कधीच पाहिले नव्हते आज प्रथम तुमचं नाव कळलं आणि गाण्याची झलक पाहिली आणि प्रल्हाद शिंदेंचा आणखी एक मुलगा आहे हे समजल आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांच्यासारखं च गाता हे आम्हाला आवाजावरून जाणवलं त्यामुळे तुम्हीही गायकी चालू ठेवावी असे वाटते पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा
प्रल्हाद शिंदे यांना 7 मुले आहेत
😮?@@mahendrasamudra5284
Dada tyani vadil varlyaver gayanala survat keli..,te studio recording cha Kam karayche
प्रल्हाद शिंदे दादा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यायला पाहिजे होतं लता मंगेशकर पेक्षाही आवाज अतिशय सुंदर होता शिंदे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा
अप्रतिम गोड आवाज.दिसण्यात आणि आवाजात सेम प्रल्हाद जी शिंदे..यांची छबी म्हणजे चंद्रकांत शिंदे
सेम प्रल्हाद शिंदे...स्टाईल, लूक, आवाज सगळ सेम
चांगला पाऊल टाकलाय the Greatest channel ने.असाच आपल्या सर्व कलाकारांचे interview घ्या .
thank u ....tumcha comment mule amhala khup prerana milali. nakkich amhi ase kalakaranche interview amachya channel dakhau.
tumchya sarv mitrana, natevaikana video share kara
खरच आम्हांला फक्त प्रल्हांदजी शिंदे ह्यांचे तीनच मुले माहीती आहेत,आनंद शिंदे मिलिंद शिंदे दिनकर शिंदे हे तीनच भाऊ माहीत आहे,कधी दिसलेच नाहीत,बर झालं या चँनेलने खुप छान माहीती दिली,जय भिम जय शिवराय
भाऊ नाही मुलं आहेत
हे सावत्र भाऊ आहेत तिंघाचे
prlhad siranch 2 lagn zali ahe
Ajun ek ahe suryakant shinde
Great bhet..
मिलिंद शिंदे सरांची अजून पर्यंत कधीच मुलाखत झालेली नाही,असे मला वाटते पण तुम्हीं तुमंच्या चँनेंल कडुन त्यांची पण एकदा प्लिज मुलाखत घ्यावी ही माझी ईच्छा आहे,कारण ते माझे फेवरेट सिंगर आहे..
क्या बात है दादा,कारण मिलिंद दादा शिंदे माझे पण सर्वात आवडते गायक आहेत
होना दादा येवढा सुदंर दुसरा प्रल्हांदजीचा आवाज म्हणजे मिलिंद दादा शिंदे हा आत्ताच्या नव्या पिढी पुढे आला पाहिजे,कारण मिलिंद दादा कुठे चँनेलच्या कार्यक्रमात नसतात ही खंत वाटते...
दादा,आनंद शिंदे दादांना तोड नाही पण खरं सांगू मिलिंद शिंदेंचा आवाज मला सर्वांपेक्षा जास्त आवडतो कारण त्यांच्या आवाजात एक वेगळीच गोलाई आहे 👌👌
Dada kharach
मिलिंद शिंदे साहेब एकनिष्ठ आहेत
दुसरे प्रल्हाद शिंदे च जयभिम रूपालि ताई जयभिम चंदकांत दादा
Jay bhim ..Thanks for watching video ..like share and subscribe channel
एकच नंबर सर, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, प्रल्हाद बाबा ची आठवण झाली,,जयभीम
Very good voice. Surprise to know about you Sir.
सप्रेम जयभीम , चंद्रकांत शिंदे भाऊ ना , खरचं आपला आवाज बरोबर तूमच्या वडिलांसारखा चं आहे . आपणास मी व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शूभेच्छा we are proud of you 👏
चंद्रकांत दादा जय भीम ...... मी खूप खूप आपल्या बाबांची गीत ऐकली आहे त..मी त्यांचा खूप fan आहे. आज मी. पहिल्यांदा च तुम्हाला पाहत आहे. तुम्हाला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा...
खरच चॅनलचे खुप आभार... आपण रियल प्रल्हाद शिंदे च दर्शन घडवल
Hi, jai bhim,Rupali Jadhav your voice word are cleared to listen go ahead. I am waiting for better and better star to watch in your channel. Wish you best of luck
Jay bhim ..Thanks for watching video ..like share and subscribe channel
Great man👍👍👍👍👍
Milind shinde Sir yanchi dekhil ek mulakhat ghyavi mam 🙏🙏🙏🙏
भर रस्त्यात ऐव्हढा गुणी गायक शेकोटी पेटवून अनाथपणे मुलां सोबत बसून पहाटे आपलेच गाणे ऐकून सुखावतो…. कलावंत हा बहुजन असला की असा रस्त्यावर …. आणि हाच गायक ब्राह्मण असता तर याला सर्वश्रेष्ठ शासकीय पुरस्कार मिळाला असता…नव्हे यांचे नांवाने शासनाने पुरस्कार जाहीर केले असते
संघर्ष भिमारायचा सुपरहिट कॅसेट
खुपचं सुदंर आवाज सर ....💐💐💐💐👌👌👌
एवढे दिवस कुठे होतात पण आता सुरु करा शिंदे शाही जिंदाबाद
Rupali तू चंद्रकांत दादा ची जी मुलाखत घेतली ती खूप भावली
अप्रतिम शैलीदार भाषेत तुझी मुलाखत घेण्या आधीची प्रस्तावना खूप प्रभावी वाटली
तुला तुझ्या पुढील संपुर्ण कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा
जयभीम
Sunil शिंदे मुंबई
चंद्रकांत शिंदे...किती अप्रतिम आवाज. प्रल्हाद शिंदे यांचे वारसदार. आज समजले यांच्या बद्दल
२००१ साल चि गोष्ट आहे
मि सचिन जाधव आणि महाराष्ट्राचे फेमस गायक संतोष देडे बाळु शिंदे साखराबाई टेकाळे मुंबई मधिल महालक्ष्मी येथिल फेमस स्टुडिओ मध्ये आमचि आँडिओ कँसेट रेकाँरडिंग हौते तेव्हा आम्ही चंद्रकांत शिंदे यांच्या शि गप्पागोष्टी मारत असताना त्यांनी प्रल्हाद शिंदे यांचि आठवण सांगत होते दोन गाणि हि छान म्हणले मस्त वाटले
चंद्रकांत सरांचा मोबाईल नंबर असल्यास प्लिज द्या
Pralad shinde kiti mul. He chandrakant shinde kas kay mulga
pillz मिलिंद दादा शिंदे यांची पण मुलाखत घ्या तुम्ही 🙏🙏🙏
सर खूपच सुंदर आवाज आहे .
Great....Dada So Proud You Tumchi Gaiki Aaikun Va Tumhala Baghun Aadrniy Swar Samrat Pralhadji Shinde Dadaji .Yenache Rupach Sakshat Prakat Zale kharch Mi Dhany Zalo Dadaji na Mi Lahan Astana Baghitle aahe va TeyancheKarykarm Baghitle aahe .Kharch Great Hote te Maze Mote Bandhu Vijay Salve He pan Dada ncha Karykarm Nashikla aasla ki Cors la Jayache Dholki Samrat Baburav Shinde Yenchya Sobhat Maze Bhau Dadanchi Gani Apratim Gayache Nashik madhe Tenha Chotha Pralad mahnyache Te pan aata hayat Nahi .Mi pan Dadanchi Gani Ganyacha Praytan karit aasto .aaj Tumhala baghun Dada nchi Aatvan Zali maze Te Aadrsh aahe kharch mi khup Dhany Zalo Great....🌹🌹👌❤🙏From Sanjay Salve Nashik
दादा जबरदस्त
आत्ता पर्यंत कुठे होते
Anand,milind, dinkar, chandrakant, suryakant,sanghraj, kiran he sagl pralhad dadanche chiranjiv
Great sir
क्या बात है दादा बिग फॅन
Kya baat he. Nice Voice 👍 jaibhim 🙏
प्रल्हाद शिंदे यांना महाराष्ट्रा सरकारने मरणोत्तर महाराष्ट्रा भुषण पुरस्कार जाहीर करावा.
सेम प्रल्हाद शिंदे लुक आवाज
दादा तुमच्या बोलनयातुन आले कि मी प्रलाद शिंदे यांची सगळी गानी पाठ आहेत तर दादा ऐक विनंती आहे दादाच्या आवाजातील कस गार गार वाटत आत गेल्यावर हे संपूर्ण गान मला पाहीजे तर मला तयाची लिंक पाठवा विनंती
Sumeet company chya channel vr milel pralhad shinde lok geet type kara
आज काल चित्रपट क्षेत्रातील यशस्वी अभिनेते आपल्या मुलांना चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी अफाट पैसा खर्च करतात तसेच क्रिकेट क्षेत्रात ही यशस्वी झालेले खेळाडू आपल्या मुलांना या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची कला त्यांना साथ देत नाही,पण स्वर्गीय प्रल्हाद शिंदे ही अशी दैवी देण होती की त्यांच्या मुलांनाही गायकीची उपजत दैवी शक्ती प्राप्त झाली.
Great voice aani great singer in shinde family
Sir tumi sudha..... Khup chan gata
जबरदस्त जय भीम ❤
💙 एकदम कडक दादा 💙
Toch thasa tech rup awaj tich shan Nishan god awaj shree pralhad dada sarkha . Chandrakant shinde hube hub sajacha awajacha rupwan awaj mhanje chandrankant shinde . Bhim Amrit kalash
मस्त दादा
जबर्दस्त दादा जयभीम 💙
1No Dada
साहेब तुम्ही डबल उतरा गायनामध्ये तुमच्यात तुमच्या बाबा ची ताकत आवाज आणि तेच रूप आहे तुम्ही फार scuess होता ल ... खरच दुनिया खूप बदली आहे आम्हाला तुमच्या आवजाची गरज आहे .....
अप्रतिम मुलाखत,
Wa... Dada chan
Chandrakant shinde dada tumchi mast Chan laya bhari very good gayakh aahe
Wa Dada Manacha JAI BHIM, tumala
सेम टू सेम प्रल्हाद शिंदे सारखं दिसत असुन कधी पाहिले नाही की गाणं ही ऐकलं नाही
Same pralhad shindech, jay bhim dada
Anand shinde
Milind shinde
Chandrakant shinde
Ani dinkar shinde
That's all Sons of swarsamrat legend pralhad shinde..
Very nice.
लय भारी..
Super Jay Bhim
सर कडक गाणं आहे
Great pralhad shinde family
Jaibhim
आनंद शिंदे मिलिंद शिंदे हे तुमच नाव कुठे घेत का नाहीत
चंद्रकात सरांचा मोबाईल नंबर असल्यास द्या .
great guy ..with great views
Great song sir
फार फार सुंदर मुलाखत
प्रल्हाद शिंदे देव होते .
Good,aweg
Jabardasta jai bhim
Chandrakank shinde lay bhari .
शिंदे शाही घराण्याचे नादच खुळा
Tumi program Kara very nice
❤ i like it rupali to shows
great sir same to same pralhad shinde
अभिमान वाटतो प्रल्हाद साहेबांचं.
jai bhim💜
Great
दादा जय भीम. जय प्रल्हाद
प्रल्हाद दादा पांडुरंगाचे निस्सीम भक्त
Jay bhim sir💙💙💙🙏🙏🙏🙏
छान आवाज
Nice
अभिमान आहे आपल्या गायकीचा, ग्रेट
🙏🌹
Same voice 🙏🙏
Super Interview
Ya chanel var tumhi aamche kolilogeete dilel tr song uplod karu shakta ka
मिलींद शिदेचा आवाज पन जबरदस्त पन ते कूठेच दिसत नाय
चंद्रकांत दादा सातत्याने गात जा
प्रति प्रल्हाद दादा आहात आपण
खूप छान गातात तुम्ही
सेम टू सेम प्रल्हाद शिंदे
क्रातिकारि सप्रेम जय भिम दादा
Shinde shahi privarala.
Jay bhim
खूप खूप छान दादा जय भीम
Ek number manus
Jai bhim🙏
Jai bhim shinde shahi
great
Goods
Jay bhim Sahib
जय भीम दादा
❤️❤️🎉
आत्ती सुन्दर