आशीषजी उत्तर पाठ करून आलेत असं वाटतय. परुळेकरजी केवळ शरद पवारानां target करायचा प्रयत्न करताय अस दिसतय. पवारसाहेबाची चर्चा चालू होती सर्वांशी... तसे तर भाजप ही एकाच वेळी शिवसेना व राष्ट्रवादी दोघांशी चर्चा करत होती. सगळेच एकमेकाशी चर्चा करत होते. पवारानां दोष देता येत नाही. त्या चालीत ते जिंकले.
This felt more like an advertisement by marathi guy of BJP-RSS, rather than interview with any pointed questions. Last question at 52:20 was the only best question.
भाजप ,अक्खी जनता ला भूल देन्यात expert आहे, त्यांचा हिंन्दुत्व म्हणजे धर्माचा नावाने दिलेली सर्वात मोठी आणी long lasting भूल आहे,ज्याचा प्रभाव मुळे देश कस लुटला जातो हे लोकांना दिसत नाही
राजू सर टाळी एका हाताने वाजत नाही तुम्हाला सर्व काही माहित आहे पण तुम्हाला काही माहित नाही हे तुमचं कसब दाखवून तुम्ही मुलाखत घेतली आणि अंध भक्त ना एक स्पुर्ती दिली
There were many points on which interviewer could have counter questioned. Lack of such counter questions make the interview lopsided. The lies were not challenged. Sad !
मा. बाळासाहेब. ठाकरे. होते. आणि. त्यांनी. युती. केली. केली. म्हणून. आज. भाजप. दिसतोय. आणि. २९१४. लां. उद्धवजी ना. सत्तेत. घेतले. कारण. शिवसेनेने. युती. केली. होती. म्हणून आणि. त्यावेळी. राष्ट्रवादीने. बाहेरून. सपोर्ट. केला. म्हणून. शिवसेनेला. दबावात. राहावं. लागत. होत हेही. विसरण्या सारखे. नाही
अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजप का देऊ शकले नाही अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री व अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री शीट ने का मान्य केली नाही हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे तसेच आता फक्त शिवसेने चा मुख्यमंत्री केला तेव्हा का केला नाही हा एक सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न आहे
Parulekar is better as an interviewer rather than as an analyst. As an analyst he is partial and biased but as an interviewer his scope to be partial is limited.
भाजपपक्ष हेफक्त न फक्त सत्तेवरयेण्यासव पक्ष वाढ करण्यात बाळासाहेब बरोबर राहीलेत नाही तर आज कमलाबाई व अशिषशेलार मोडी याना गुजरात किवा अंधेरी सोडुन कोणी विचारल नसते ,भाजपपक्ष शिवसैनिक खांद्यावर बसून मोठे झालेत बाळासाहेब असतेतर काय बिशाद कमलाबाई माज केली असती
Ask clear questions. And no blame game for the previous government. And why are Maharastra projects going to Gujarat ? What are your plants to keep them in Maharashtra ????
Very good video. I appreciate sincere and candid views of Hon. Shelarji. Very happy to see expert media man Rajuji in action. Keep it up.Congratulations.
राजू परुळेकर आपण फार सुंदर मुलाखत घेतात.खास करुन तुमच्या मराठी भाषेतील कणखर आवाजातील फेक हिला एक विलक्षण भारदस्तपणा आहे.मी अशीष शेलार ह्याच्या मतदारसंघातील मतदार आहे.❤❤
Even If Sharad Pawarji is selfish and solely focused on his own political career, he never harmed the common people or engaged in religious hate and divisive politics.which the Bjp/RSS will never ever understand due to their extreme hate and vindictive ideology. BJP is engaging in cheap, low, and extremely divisive religious politics, constantly hurting and causing damage and destroying other religious institutions and hurting their sentiments under false pretext of forcible conversions and calling them urban naxals etc. Even Hindu Samrat Balasaheb Thackerey ji or any of his family members never took an extreme divisive stand unless it was necessary against extreme religious fanatics. Nobody is snatching Mumbai from Maharashtra except the BJP's Gujarat lobby, which Shelar Saheb is accusing the other party of doing so. Bjp is harming the meek and the weak 🙏🏿
Mumbai will be lost to marathi people if BJP-RSS stays in power. With Lodha in BMC and Adani getting Dharavi redevelopment project, one can understand the fate of Marathi people in Maharashtra.
उगाच मराठी माणसाच्या नावाने रडू नका. सगळ्या पक्षांनी मराठी माणसाच्या नावानं लुबाडून आता मागरीचे अश्रू ढालत आहेत, मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे. A
Stop fooling PPL most builder mafia is with uddhav and sena , they ruled bmc more than 20 yrs and kicked out Maharashtrians out to Thane and navi mumbai for money and builders, u can't fool ppl
@@omkar23549चाळीस पैशासाठी कॉमेंट करताना थोडा इतिहास तपासून बघ,२०१४ नंतर उद्धव ठाकरे यांनी कधीच भाजपकडे गेले न्हवते तर तुमचे तडीपार नेते मातोश्री वर गेले होते ..
Thank you, @raju Parulekar, for providing a platform for those whose voices might otherwise go unheard. However, your timidity is regrettable and undermines the significance of your contributions. Such behavior is disappointing, and I urge against perpetuating it. #wasteoftime
राजु परुळेकर साहेब आपंण कांयम भाजपां बद्दल च्या विषयी चुकीच्या धोरणां विषयी बोलत आलां आहांत तर मग या मुलाखती वेळी आपण शेलारांना कां प्रश्न विचारले नाहीत आपणांस मिळालेली ऊत्तम संधी आपण घालवली असे वाटतेय. या मुलाखतीत आपण काहीही प्रश्न न विचारतां केवळ शेलारांची बाजु मांडायला आपण त्यांना ईथे बोलावले असल्यासारखे वाटले.
Great
आशीषजी उत्तर पाठ करून आलेत असं वाटतय.
परुळेकरजी केवळ शरद पवारानां target करायचा प्रयत्न करताय अस दिसतय.
पवारसाहेबाची चर्चा चालू होती सर्वांशी...
तसे तर भाजप ही एकाच वेळी शिवसेना व राष्ट्रवादी दोघांशी चर्चा करत होती.
सगळेच एकमेकाशी चर्चा करत होते.
पवारानां दोष देता येत नाही. त्या चालीत ते जिंकले.
i agree with Mr.shelar what he said about Pawar saheb
शेलारमामा झिंदाबाद! आधी लगीन मुंबईच्या महानगरपालिकेच आणि मगच बाकी गोष्टी. खरा मराठा महाराष्ट्राचा !
Shelar. Saheb. Thanku. Brobar
आज पहिल्यांदाच परूळेकरांनी चांगले प्रश्न विचारले. त्या बद्दल धन्यवाद
शेलार सारख्याच interview बघण्याची इच्छा नसल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही
राजकीय प्रचार सभातील भाषाण प्रमाने ही मुलखत वाटली. कुठेही मनाला विचार करायला प्रवृत्त होइल असा विचार नाही मिलाले.
😅 हो ना BJP, संघ , ब्राह्मण यांना एकदा पण शिवी दिली नाहीं 😂🤣🤣
राहुन गांधी म्हणजे घराणे व जय शहा म्हणजे ?
अजित पवार ह्यांच्या वर इतके भ्रष्टाचार चे आरोप करून ते परत कसे चालले ?
असे प्रश्न होते की ?
शेलारसाहेब...एक अत्यंत तडफदार नेतृत्व. भाजपसाठी अॅसेट.
मुलाखत 👍🏻
गोड गोड प्रश्न विचारायचे, शेलारांच्या एकाही खोट्या दाव्याला चॅलेंज केलं नाही. धन्य मुलाखतकार.
मुळमुळीत मुलाखत.... केवळ दोस्ती जपणारी मुलाखत
❤ अदभुत Excellent, Interview
बाळासाहेब गेले आणि कमळीचा माज वाढला ! राजकिय स्वार्थ आणि भूक वाढली !
Borif
Right
चूक
Bochya balasaheb hote tevha pn bjp chya symbol vr sene ne election ladhl aahe😂😂🤣
Kamali sandhisaadhu aahe
भाजप सत्तेसाठी कुणाबरोबर ही जाण्यास तयार आहे, मग विश्वास,तत्व , निती उरलेली कुठे... सावंत
Vishwas ani tattva fakta BJP ne palaychi ka?? Baki lokani kahi kele tar chalate. Pan BJP ne kele ki aag lagate
शेलार साहेब, तुम्ही सांगितलेली सत्यता ऐकून फार बरे वाटले. आता या पुढे कुठल्याही पक्षाला जवळ उभे करू नका.
सतराशे साठ पक्ष आज भाजपने जवळ केले आहेत !
भाजप दुसर्याच्या मदती शिवाय महाराष्ट्रात जगूच शकत नाही, भ्रष्टाचाराला सोबत घेवून भाजप सत्ता भोगत आहे जनता आंधळी बहीरी नाही जसे भाजप कडे अंध भक्त आहेत
विनोद तावडे साहेब सध्या काय करतात सांगू शकाल का??
शिक्षण खात्यातील घोटाळा शोधन करता हेत
धन्यवाद, आमने-सामने चर्चा करावी
Good interview, nice
राजू परुलेकर साहब नमस्कार, आपका हिन्दी चैनल कौन सा है?प्लीज
उत्कृष्ट अभ्यासकरुन केलेले विश्लेषणात्मक, शेवटी भाजप मोठा पक्ष
good talk.
अशिष शेलार खुप हुशार राजकारणी आहेत
Excellent interview.
प्रचारासाठी मंच आहे अस वाटल अजुन कठीण प्रश्न विचारता आले असते
Raju sir namaskar... Tumche sarv video mi regular pahat asto... Tumhala ek vinanti aahe ek da kirit somaya yancha interview ghya... Plz
Raju Sir should didn't question him about the vendetta politics which has ruined Maharashtra's politics since last few years :(
Congressi liberal is the real friend of bjp, even top to bottom congress person is involved in bjp's success.
बेस्ट आहे आशिष शेलार
जय महाराष्ट्र 🇧🇴
àshish shelar has rightly assessed Pavar.advo ram Gogte Vandre Mumbai51.
Support to Devendra ji !
Shelar saheb ni real fact samor anali!
परुळेकर यांची विश्वासहर्ते वर प्रश्न चिन्ह
This felt more like an advertisement by marathi guy of BJP-RSS, rather than interview with any pointed questions. Last question at 52:20 was the only best question.
राजू जी मुलाखत घेताना माणूस तरी खरं बोलणारा शोधत जा.
भाजप ,अक्खी जनता ला भूल देन्यात expert आहे, त्यांचा हिंन्दुत्व म्हणजे धर्माचा नावाने दिलेली सर्वात मोठी आणी long lasting भूल आहे,ज्याचा प्रभाव मुळे देश कस लुटला जातो हे लोकांना दिसत नाही
Good acting and perfect advocating of sober man and sobar party ..
What a parody
आशिष शेलारांसाठी मुलाखत पाहिली.....राजु परुळेकर यांचे विचार चिड आणणारे आहेत.
😹 आता तुम्हीं काँग्रेसी पागल होऊन राजू परुळेकर यांना चावा काढा 😂🤣🤣
Truly excellent interview!!
हे शिवसेनेमुळेच फोफावले. ह्याची ताकद प्रचंड आहे , तर ह्यांना इतरांच्यात फोडाफोडी कां करावी लागते ?
निरर्थक मुलाखत
शरद पवार घराणेशाई यांच्यामुळेच शिवसेना पक्षात फूट पडली आहे 100%
राजू सर टाळी एका हाताने वाजत नाही तुम्हाला सर्व काही माहित आहे पण तुम्हाला काही माहित नाही हे तुमचं कसब दाखवून तुम्ही मुलाखत घेतली आणि अंध भक्त ना एक स्पुर्ती दिली
Rajshri Despande यांना पण बोलवा सर ....
शेलार सर्वच पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहात...
Nice interview. Shelar explained every event & incident nicely.
!!!!!!!"हाल सुनकर तेरा सहमे सहमे है हम"!!!!!!!!
एक छान मुलकात.
रेटून खोटे कसे बोलायचे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा interview ......
Hyala charchaa bolavnyat ale tevhach kalale.
राज्याचे राजकारण नंतर, जमले तर करू आधी आमचा बदला घ्यायचा होता .....
There were many points on which interviewer could have counter questioned. Lack of such counter questions make the interview lopsided. The lies were not challenged. Sad !
Perfect
Parulekar sir..Please conduct one episode on Secret Society...
Good shelargi.nice.he is work er of bjp.
2014 शिवसेना ची व राष्ट्रवादी ची गरज नाही मग सरकार बहुमत कसे शिध्द केलं असत.
शेलार साहेब यांना मुख्यमंत्री करा.
मा. बाळासाहेब. ठाकरे. होते. आणि. त्यांनी. युती. केली. केली. म्हणून. आज. भाजप. दिसतोय. आणि. २९१४. लां. उद्धवजी ना. सत्तेत. घेतले. कारण. शिवसेनेने. युती. केली. होती. म्हणून
आणि. त्यावेळी. राष्ट्रवादीने. बाहेरून. सपोर्ट. केला. म्हणून. शिवसेनेला. दबावात. राहावं. लागत. होत हेही. विसरण्या सारखे. नाही
अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजप का देऊ शकले नाही अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री व अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री शीट ने का मान्य केली नाही हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे तसेच आता फक्त शिवसेने चा मुख्यमंत्री केला तेव्हा का केला नाही हा एक सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न आहे
जय शिवराय जय श्री राम 🚩🚩🚩 जय बीजेपी जय हिंदूत्व
Well conducted interview ..Many points and their merits well answered by Mr Ashish Shelar.Parulekar is a brilliant personality in his field.
Parulekar is better as an interviewer rather than as an analyst. As an analyst he is partial and biased but as an interviewer his scope to be partial is limited.
खरे आंबेडकरवादी, खरे राष्ट्रवादी, खरे समाजवादी कसे असतात, मनूवादी आणि मानववादी ब्राह्मणांमधला फरक काय? हे मला परुळेकरांमुळे कळलं.
Who is this reporter
भाजपपक्ष हेफक्त न फक्त सत्तेवरयेण्यासव पक्ष वाढ करण्यात बाळासाहेब बरोबर राहीलेत नाही तर आज कमलाबाई व अशिषशेलार मोडी याना गुजरात किवा अंधेरी सोडुन कोणी विचारल नसते ,भाजपपक्ष शिवसैनिक खांद्यावर बसून मोठे झालेत बाळासाहेब असतेतर काय बिशाद कमलाबाई माज केली असती
शेलार सर यांनी १ प्रश्नाचे उत्तर करेक्ट दीले.
Tyanna Mananiy mhananya chya laykiche aahet ka???
राजू सर बी जे पि त त्याग करतात.उदा फडणवीसाचे घ्या.
मला वाटल हा शेलार आहे! हा शेलका आहे!
Ask clear questions. And no blame game for the previous government. And why are Maharastra projects going to Gujarat ? What are your plants to keep them in Maharashtra ????
Very good video. I appreciate sincere and candid views of Hon. Shelarji. Very happy to see expert media man Rajuji in action. Keep it up.Congratulations.
यांना BJP ने पंतप्रधान बनवावे 😊 atleast हे पत्रकारना उत्तरे तर देतील, खोटी का असेनात😅
खोटं बोला पण रेटून बोला
Devendra? एकेरी उल्लेख? एवढा मजलायास का?
बघा.बघा.हेकलियुगआल.लावलीरताळीआलीकेळ.जयआदिवाशी.
जय आशिष शेलार 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय मल्हार 🚩🚩
निरर्थक सारवा सारव
बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म ह्यांच्या मधलं प्रभावशाली काय आहे जाणून घायला आवडेल
Mulat boudh dharm nhi religion aahe😂😂😂
राजू परुळेकर आपण फार सुंदर मुलाखत घेतात.खास करुन तुमच्या मराठी भाषेतील कणखर आवाजातील फेक हिला एक विलक्षण भारदस्तपणा आहे.मी अशीष शेलार ह्याच्या मतदारसंघातील मतदार आहे.❤❤
Tu Kay sangto dile aste 2.5 warsh tar ha rada zala nsta
👍
🎉ह्या शेलारमामा बिनडोक माणूस आहे. आक्कल नसलेला माणूस.
हा आमदार पळपुटा आहे बाकीदिवस खुप बोलतो आत्ता शेपटी घालून बसलाय.
शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
फडणवीस साहेबांची मुलाखत घेताना राजू पाय पसरून उर्मातासारखा बसला होता , आता मात्र नम्र पणे आटोपशीर बसला आहे .शेलारणी त्याला बरोबर औकातीत ठेवला आहे .
Parulekar साहेब,,, ग्रेट आहेत,,, प्रश्न विचारण्याची हातोटी त्यांच्याएवढी फार कमी लोकांना आहे
कोणाचीही मुलाखत?
हाच माणूस 100% लुच्चा,स्वार्थी आपमतलबी आणि वारा येईल तशी पाठ फिरवणारा आहे.अशा माणसाची मुलाखत घेणं हा तुमचा मूर्खपणा आहे.
परुळेकर तुम्ही सुसंगत माणसांची मुलाखत घेता व आजवर तुमचे एकुणच अभ्यासू मते पटतात .
तुम्ही ह्या बिनबुडाच्या शेलाराची मुलाखत घेता ..?
अरेरे
😂 आरे बावलट माणसा सर्व जन आपला धंदा चालवत आहेत. तुला जे आवडतं ते दाखवणार काय 🤔
शेलार साहेब खूप पण खोटं रेटून बोलता कारण te श्रेय sangh
Even If Sharad Pawarji is selfish and solely focused on his own political career, he never harmed the common people or engaged in religious hate and divisive politics.which the Bjp/RSS will never ever understand due to their extreme hate and vindictive ideology.
BJP is engaging in cheap, low, and extremely divisive religious politics, constantly hurting and causing damage and destroying other religious institutions and hurting their sentiments under false pretext of forcible conversions and calling them urban naxals etc. Even Hindu Samrat Balasaheb Thackerey ji or any of his family members never took an extreme divisive stand unless it was necessary against extreme religious fanatics. Nobody is snatching Mumbai from Maharashtra except the BJP's Gujarat lobby, which Shelar Saheb is accusing the other party of doing so. Bjp is harming the meek and the weak 🙏🏿
राजु परूळेकरना का देता ःमुलाखत?
Mumbai will be lost to marathi people if BJP-RSS stays in power. With Lodha in BMC and Adani getting Dharavi redevelopment project, one can understand the fate of Marathi people in Maharashtra.
25 varshe shivsenach BMC chalvat hoti Marathi takka mumbaitun kami ka zala ?
उगाच मराठी माणसाच्या नावाने रडू नका. सगळ्या पक्षांनी मराठी माणसाच्या नावानं लुबाडून आता मागरीचे अश्रू ढालत आहेत, मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे. A
Nice try, we know what you're doing 😂😂
Stop fooling PPL most builder mafia is with uddhav and sena , they ruled bmc more than 20 yrs and kicked out Maharashtrians out to Thane and navi mumbai for money and builders, u can't fool ppl
सर मला तुमच्या पुस्तकांची नाव हवी आहेत
जर उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम होतं तर 2014 घ्या विधानसभेला युती तोडली?
Bjp ne todli tr sena parat ka aali?? Laaj bij aahe ki nhi😂😂
@@omkar23549चाळीस पैशासाठी कॉमेंट करताना थोडा इतिहास तपासून बघ,२०१४ नंतर उद्धव ठाकरे यांनी कधीच भाजपकडे गेले न्हवते तर तुमचे तडीपार नेते मातोश्री वर गेले होते ..
बीजेपी ची मुंबई मध्ये सत्तेवर येणार नाही
परुळेकर साहेब फार चांगला प्रश्न विचारलात. 1ते 7.फलंदाज असायचे आता का नाही व शरद पवार कसे व उद्धव ठाकरे कसे.मला महीत आहे.पण आता खात्री झाली.......
Shouldn't have wasted an hour.
संघाची खरी शिकवण म्हणजे खोटे बोला पण ते नेटके आणि रेटून असेलच पाहिजे
😂 संघ आणि ह्या दोघांचं काय घेणं देणं 😅 काँग्रेसी चाटू चमचे पागल झाले आहेत 🤣🤣
तुम्हाला संघ समजण्याची कुवत नाही
परूळेकर साहेब या डुक्कराला पहावेसे वाटत नाही
शेलार साहेब एक अभ्यासू कार्यकर्ता...या वेळेस मुंबई जिंकणार
पवार यांच्या कडे बोट दाखविण्यात काही अर्थ नाही. हे करण्या ऐवजी मतदान बॅलेट वर करा म्हणजे तुम्ही काय आहात कळेल.
पत्रकार जरा हाही प्रश्न विचारा की मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढले त्या सर्व evm चा परीनाम आहे.
Thank you, @raju Parulekar, for providing a platform for those whose voices might otherwise go unheard. However, your timidity is regrettable and undermines the significance of your contributions.
Such behavior is disappointing, and I urge against perpetuating it.
#wasteoftime
Congressi liberal is saving bjp rss.
30.30mm Ashish shelar very political answer. but it is his frustration and his disappointment can be seen