केवळ तीन लाख गुंवणुकीत कमवा एक लाख रुपये महिना | गूळ मावा कुल्फी | kulfi business | शोध वार्ता |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มี.ค. 2023
- कोणत्याही व्यवसाय संदर्भात प्रशिक्षणासाठी किंवा त्या संबंधित परिपूर्ण माहितीसाठी वाटाड्या प्रशिक्षण केंद्र, लातूर. यांच्याशी संपर्क साधा
संपर्क - डॉ. विकास कुलकर्णी - 96659 02130
-------------------------------------------------------------------------------
केवळ तीन लाख गुंवणुकीत कमवा एक लाख रुपये महिना | गूळ मावा कुल्फी | kulfi business | शोध वार्ता |
गूळ मावा कुल्फी
खवा कुल्फी
खवा मावा कुल्फी
खवा कुल्फी कशी बनवायची
कुल्फी कशी बनवायची
कुल्फी कशी बनवतात
कुल्फी कशी तयार करतात
कुल्फी कशी तयार करायची
कुल्फी कशी बनते
कुल्फी कशी बनते दाखवा
कुल्फी कशी करायची
कुल्फी कशी बनवतात दाखवा
कुल्फी कशी बनवावी
मावा कुल्फी कशी बनवतात
kulfi recipe
kulfi
mawa kulfi
mawa kulfi recipe
mawa kulfi kaise banate hai
mawa kulfi kaise banaen
mawa kulfi banane ki machine
mawa kulfi banane ka tarika
mawa kulfi business
mawa kulfi recipe in marathi
mawa kulfi banane ki recipe
New Business idea
New Business idea 2023
Business ideas in marathi 2023
Business class
Small Business idea
Business idea in marathi
marathi
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे....
आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
-------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
Mail id - dhakanes40@gmail.com
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
-------------------------------------------------------------------------------
Disclaimer :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी चॅनल (शोध वार्ता shodh varta) घेत नाही.
प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन गोष्टींची / व्यवसायांची परिपूर्ण माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
-------------------------------------------------------------------------------
#malaikulfi
#NewBusinessideas
#शोधवार्ता
#Watadyalatur
#Udyog
#Rajivdixit
#Kulfimaking
#Vikaskulkarni
#SmallBusinessidea
#NewBusinessidea_2023
#Businessideasinmarathi_2023
#Businessclass
#Businessideamarathi
#marathi
शोध वार्ता टीम नवनवीन व्यवसायिक संकल्पना आमच्यासमोर आणून प्रेरित करत असते त्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ सुद्धा सामान्य युवकांना स्वतःच्या पायावर उभा करणारा आहे
आपल्या सकारात्मक शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत आणि यापुढेही राहतील या अपेक्षा सह आपले मनःपूर्वक आभार
सर ..गड़े मुर्दे मैं जान डाल देती है आपकी बाते 🔥
Realy you are legend 🇮🇳
Only business mhatal ki shodh varta team..great work
Shodh varta great work....
Abhiman ahe apla amhala
Khup khup abhar aple
Apratim kam ahe apl
Bahut badiya kam hai apka sir
Apratim astat aple sir
Nice information
sir aapan je Kam karat ahat te ek divashi nakkich Maharashtra madhe business sector madhe kranti ghadun aanel.... dhanyawad sir....❣️
Nice 💯💯
व्यवसाय चालू केलं हे अगदी कौतुकास्पदच आहे सर त्यात तिळमात्र शंका नाही,पण 3.50 लाख रुपये म्हणजे सर्वसाधारण व्यावसायिकांसाठी खूप जास्ती आहे त्यामुळं होऊ शकत असेल तर या सर्व मशिनरी कमी किमतीत कशा मिळतील आणि हाच व्यवसाय कमी पैशात कसं चालू होईल त्याविषयी मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती....
अगदी बरोबर सरजी त्या मशीनरीमध्ये काही मॅन्युअल असतील काही अपडेट असतील मला त्याविषयी सांगता येणार नाही परंतु त्या दिशेने आपण इतर ठिकाणी चौकशी करा कमी किमतीतील मशिनरी सुद्धा मिळू शकतात
Dada, mi swataha ha business karto aani hya machines chi starting la kahi garaz nshi…
Fakta ek mothi kadhai, gas shegdi, thode saache aani ek deep freezer ne kami bhandwal madhe ha business chalu karu shaktat…
Ha business start la fakta ₹30,000 chalu karu shaktat…
Mag zashi demand wadhli ki mag hya machines gheu shaktat
Khup loka utsahat he machines ghetat mag tyanna te mahag padata…
Mi swataha hi chuk keli aahe, mahnun mala watata ki lokkanni hi chuk karu naye va pramanik pane ha business karun kami bhnawal madhe karu shaktat…
Mi mofat margadarshan karun madad karto
@@nsta6408 hi sir tumcha contact nombar dya plz
@@nsta6408 sar plz nambar
धन्यवाद शोध वार्ता टीम आणि ढाकणे सर
मनःपूर्वक आभार सरजी
शोध वार्ता टीम्स मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी व्यवसायिक व्हिडिओ बनवून आम्हाला मार्गदर्शन आपल्या चैनल च्या माध्यमातून जी माहिती मिळते मन प्रसन्न होते धन्यवाद ढाकणे सर
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
लयभारी व्यवसाय
खूप खूप धन्यवाद सर
प्रवीण छान उद्योगाची निवड केली आहे अभिनंदन
धन्यवाद सरजी...💐
शोध वार्ताच्या माध्यमातून आपण खुप महत्वपूर्ण माहिती देतात.प्रथम आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन. ग्रामीण व शहरी भागातील होतकरू तरुणांना मोलाची माहिती मिळते. डॉ. विकास कुलकर्णी यांचेही खुप खुप अभिनंदन त्यांच्याही कार्यास शुभेच्छा. नव उद्योजक पवार यांना ही खुप खुप शुभेच्छा.
वेगवेगळे व्यवसाया बद्दल आजच्या युवकांना माहिती जरी मिळत राहिली तरी त्यांना त्यामधून एक आयडिया सुचत राहतील, की आपण कुठल्या व्यवसायाकडे आकर्षित झालं पाहिजे....
हाच शोध वार्ताचा मूळ उद्देश आहे.... आपण कायम आम्हाला पाठबळ देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@@shodhvarta धन्यवाद सरजी 🙏🙏🙏
Great job shodh varta and team 🖤
Thanks
खूप छान #beedkarvanita
धन्यवाद ताई
Great job sirji
धन्यवाद सरजी
excellent
धन्यवाद सरजी
👍
Khup chahan
Thank you sir
Great job sir 👏
खूप खूप धन्यवाद सरजी
Great 😃👍
Thanks 😀🙏
Very Nice 👌👌
खूप खूप धन्यवाद सरजी
अभिनंदन 🌹🌹
धन्यवाद सरजी
गुळ कुल्फी छान प्रयोग नवनिर्मिति क्षम गुणवत्ता ही काळाची गरज आहे
अगदी बरोबर सरजी
Good work sir
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
Wel, jaga, kami ani uttpana best 👍
अगदी बरोबर,
मॅडम व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
भारी
मनःपूर्वक आभार सरजी
Nice 👌 👌
मनःपूर्वक आभार सरजी
only business varta fakt shodha varta varch....🔥
खूप खूप धन्यवाद सरजी
🙏
मनःपूर्वक आभार मॅडम🙏
खुप छान प्रवीण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
मनःपूर्वक आभार सरजी...💐
आम्ही आपल्या प्रत्येक व्हिडिओ पाहतो आणि त्याला वेगवेगळ्या युवकांना पाठवतो
आपण सर्वांनी मिळून केवळ लोकांना कल्पना जरी दिली तरी कोणता व्यवसाय करावा एवढं समजलं तरी आपण जिंकलो
Manal br tumhala sir kuth kuth firata
Kiti invest ahe sir business la
Aapan kayam yuvkana prerit kart astat
शोध वार्ता टीमचं उद्देश तोच आहे धन्यवाद सरजी
आम्ही प्रतीक्षेत आहोत खूप खूप धन्यवाद
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल..👌
सगळी फसवेगिरी हे त्यांच्याच माणसं असतात
शोध वार्ता टीम कायम वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल माहती देत असते
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
शोध वार्ता टीम कायम नव युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन करताना अग्रेसर असते
आपले प्रेम आम्हाला बळ देते... धन्यवाद सरजी
कमी किमतीची मशीन असली तर त्याबद्दल माहिती सांगावी....
सरजी,
भरपूर असे कंपनी वाले आहेत आम्ही त्याबद्दल सांगत नाहीत...👍
वाटाड्या प्रशिक्षण केंद्रास भेट देण्यास आम्ही लवकरच जात आहोत
निश्चित सर तुम्हाला योग्य व्यावसायिक मार्गदर्शन मिळेल आणि व्यवसाय चालू करताना किंवा चालू करण्यापूर्वी चे आवश्यक मार्गदर्शन पाहिजे असेल तर डॉक्टर विकास कुलकर्णी सरांकडून मिळेल
आम्ही वाट पाहत आहोत.
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल....👍
आणि हो पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका🙏
Bara mahine chalanara vyvsaya pahanyasarkha asel...
एकदा पहा आपल्याला नक्की आवडेल...👍
Aamhi vat pahat ahot shodh varta
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...
Aamhi vat pahat aahot...
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...
व्यवसायासाठी licensing पण लागतात टीची पण माहिती द्यावी. नुसते इन्कम सांगू नका.
आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहिला नाही पुन्हा एक वेळेस पाहून घ्या आणि मग प्रश्न विचारा
Mala prashikshan ghavyache ahe please help me
वाटाड्या प्रशिक्षिण केंद्र लातूर यांचा हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे
aamhi vat pahat aahot
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...
शॊध वर्ता टीम कायम अग्रेसर अस्ते
मनःपूर्वक आभार सरजी
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
आम्ही आपल्या व्हिडीओ ची वाट पाहत आहोत 🙏🙏
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
सर पुण्यात प्रशिक्षण मिळेल काय
केवळ लातूर
सर प्रशिक्षण कुठे मिळेल कुठे मिळेल लातूरला नंबर द्यावा
वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूर यांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे सरजी
1 Ice cream chi price kiti aahe sir??
त्यांनी किंमत सांगण्यास नकार दिला आहे कारण ज्या दुकानदाराला त्यांना कुल्फी द्यायची आहे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो
Sir agdi faydeshir mahiti dili tumacha mo no milel ka
9765757575 शोध वार्ता
सगळ्यात नाटक जाऊन या मग कळेल
सर हा व्यवसाय वर्षभर chalto का मार्गदर्शन दया tumcha vidhyatri
डॉक्टर विकास कुलकर्णी सरांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी आपण वार्तालाप करा योग्य मार्गदर्शन मिळेल
Sir video pathu naka nukan hoti
तुम्हाला कोणी पाठवला आहे ?
Mokar
छोट मशीन आहे का
असेल नक्कीच,
आपण वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूर यांना संपर्क करा सरजी....👍
सर आपला नंबर द्या
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे...👍
दहा.हजार.पगार.घेणारा.
चालू.करू.शकत.नाही.
उगीच.काही.सागू.नये
सर्वात मोठा गैरसमज आपला झालेला आहे कारण तीन लाख रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय कोणीही करू शकतं आणि विशेष म्हणजे गूळ खवा कुल्फी कोणत्याही सीजन मध्ये खाण्यासारखे आहे
उन्हाली 3 महीने धंदा बकीचे महीने घरी बसुन ऑफ सीजन ला लाईट बिल पन निघत नाही
चुकीचा अंदाज लावत आहात ईतर कुल्फी प्रमाणे गृहीत धरत आहात...
Fake aahe kalamb madhe nahi hi plant
कीव येते राव तुमच्या बुद्धीची, व्हिडिओमध्ये प्रवीण सरांचा नंबर दिलेला आहे. त्यावर त्यांना फोन करा आणि पत्ता विचारा आणि जाऊन एक वेळेस भेट घेऊन सेल्फी टाका.... उगाच काहीतरी बडबड करण्यात काही अर्थ आहे का ?
Sir labad bolta
मग आजिबात ऐकू नका
सर प्रविण यांचा मोबाईल नंबर द्या
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे
खवा कुल्फी हा व्यवसाय कमी बजेटमध्ये करण्यासारखा आहे...
शेतकऱ्याने यावर नक्की विचार करण्यासारखा आहे