गूळ कुल्फीची मार्केटमध्ये धूम | Make Money In Kulfi Business | जांभूळ कुल्फीसह 16 प्रकार | Shivar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- गुळ कुल्फीची मार्केटमध्ये धूम | जांभूळ कुल्फीसह १६ प्रकार | Make Money In Kulfi Business | Shivar
उन्हाळा लागला की सर्वात जास्त मागणी असते ती थंड पदार्थांना. त्यातल्या त्यात कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने चाखतात. पण, तुम्हाला माहीत नसेल की काही विक्रेते कुल्फीची चव वाढविण्यासाठी इसेन्स हा प्रकार टाकतात. इसेन्समुळे गंभीर आजारांची शक्यता असते. सर्वच कुल्फी विक्रेते इसेन्सचा वापर करतात, असे बिलकूल नाही. पण, एखाद्याने चव वाढविण्यासाठी कुल्फीमध्ये इसेन्स टाकले तर ग्राहकाचे निश्चितच नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत गुळाच्या कुल्फीचा एक चांगला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. शरीरासाठी घातक असलेले इसेन्स न टाकताही गुळाची चवदार कुल्फी कशी बनविली जाते आणि यासंदर्भात कुणाकडून प्रशिक्षण मिळते, हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊ.
संपर्क क्रमांक - ९६६५९०२१३०
#kulfibusiness
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24
एकदम छान आणि पौष्टिक पण आरोग्यदायीपण खुप खुप धन्यवाद सरांना
मशिनकोठेमीलतेकिमतकितीआहै
Mala Prashikshan Pahije Sir khup chaan Ahe
लय भारी 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय योग्य
Gulat pn sucrose ahe Ani sakheret pn sucrose ahe .natural mnun natural poisn vikta
Sir ji hindhi me video banao ji
Jyanna pan gul kulfi chi padhat shikaichi aahe mofat online, tyanna mala msg kara…ha vavsai tabbal 20,000 madhe chalu karu shaktat, te mahnaje, ek second hand deep freezer, kahi saache, aani banavai sathi ek kadhai aani gas shegdi.
He karun tum swataha he business chalu karu shaktat….
Hii kashi milel training
@@dine573 ….saat sunya teen nau char teen nau teen don teen….haa mazha contact aahe…hyawar phone kara mi sangto tumhala mofat mahiti….mala aapla marathi manus pudhe zaicha aahe tyasathi mazhe he prayatna aahet…Jai Shivrai🙏🏻
Mala pan prashikshan he pahije
डीलर शिप मिळेल काय
Sir ata पावसाळा चालू होणार आता चालू केले तर चालेल ka
Sir mala traning karachi ahy
सर आता पावसाळा चालू होईल गूळ कुल्फी चालू केले तर चालेल ka
He prashikshan Kendra kuthe aahe
कैंसर होतो हे मला अताच समजले .🤣
भन्नात कल्पना कुनावर तरी दोष देयचा
आनी आपन किती चागले आहोत हे दखवायचे
गुलाचा चाहा ,गुलाचे पेढ़े,गुलाची कुल्फी 🤣
हेला मार्केटिंग म्हानतात
या संस्था ची website आहे काय
🙏
मुझे चालू करनी है pdf भेजोगे
Kulfi chi price kiti ahe
Bakwas ahe sagla कुणीही बळी पडू नका 🙏