तुकाराम महाराज यांच्या चमत्काराची एक गोष्ट लक्षात आहे ती म्हणजे कीर्तन सुरू असताना शत्रू अचानक येतो पण त्याला जिथे तिथे शिवाजी महाराज दिसू लागले., लहानपणी मराठी चित्रपटात हा प्रसंग पाहताना खूप मजा यायची आणी आम्ही सर्व जण हर हर महादेव चा जयघोष करत रहायचो. तुम्ही सांगितलेल्या प्रसंगाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या., जय शिवराय जय शंभू राजे. जय भवानी., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे पण लहानपणापासुन ते आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मनामध्ये जिवंत आहे माझ्या लहानपणी गणेशोत्सव काळात काळबादेवी ते गिरगाव परिसरात रस्त्यावर आणी छोट्या वाड्यात मराठी चित्रपट दाखविले जायचे., त्यात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर., धन्य ते संताजी धनाजी., मराठा तितुका मेळ वावा आणि राजा शिवछत्रपती असे मनाला स्फूर्ती देणारे चित्रपट असायचे पुर्ण परिसर हर हर महादेव चा जयघोष करत भर पावसात सुद्धा चित्रपट पहायला जायचे., आता ही गोष्ट आठवली की टचकन डोळ्यात पाणी येते.
मी ज्या गावी आता राहतो, ते गाव आपले अभिमान असलेल्या शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे एकुन मन तृप्त झालं... तुकाराम महाराज यांचे मंदिरात आजही कीर्तन त्याच ऊल्हासात होतात🚩 जय शिवराय🚩🚩🚩
शिवाजी महाराज यांच्या साठी व तुकाराम महाराजांसाठी निसर्ग ही मदतीला आला.आणि महाराज आपल्या बुद्धी चातुर्य यांने संकटांना सामोरे गेले.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र जय जिजाऊ. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
Waah Kiti Chaan... Shakti peksha Yukti bari he Shivba ni dakhwun dila ahe... Aaj pan Aplya deshwar Sankat ahe.... Baher chyan peksha aatale fitoor faar khatrnaak astaat ..tyana Shivbanchya yukti Sarkhach maat dyawi lagel...tewhach hoil Ha Bharat Hindawi Swarajya.. Jai Shivba.. Jai Maratha...Jai Hind..
Va khup chan Chatrapati Shivaji maharajana kathin prasangi devane nisargachya madtine nehmich madat keli va te sukhrup sankatatun baher padale Jay jijavu Jay shivaray
आमच्या राजाच हे तर गाणिमी काव होता अशा प्रत्येक मोगलांना आमच्या राजाच कधी गाणिमी काव समजलंच नाही राजाच अभ्यास करायला किंवा गाणिमी करायला आजून मोगलाना जमलचं नाही राजची शक्ती आणि व्यक्ती हि संगळे पेक्षा जास्त होती म्हणून प्रत्येक मोगला हा राजाच्या बरोबर हारला जय शिवराय 🚩 🚩 जय शंभूराजे 🚩 🚩 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मस्तच जगदंब जगदंब ⛳⛳🙏🙏
एकच नंबर माहिती
Mongolancha Ka Adeelshahee Cha 🤠📢✍️
😅😢
Swipe left or right to deleteA@@jayBharatiraanga6425
धन्य ते सन्त धन्य ते शिवाजी महाराज
माहीती दील्यबद्दल धन्यवाद
तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रसंग सांगितला बद्दल धन्यवाद दादा
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
धन्य तुकोबा समर्थ ।जेणे केलं हा पुरुषांर्थ। धन्य तो जिजाबाई धन्य ते शिवराय
कुळवाडी भूषण, रयत राजा, छञपती शिवाजी महाराज त्यांचे गुरू संत तुकाराम महाराज यांना प्रणाम व सलाम. जय जिजाऊ, जय शिवराय.
होय खरं आहे.
Ramdas swami was guru of shivaji mahraaj
तुकाराम महाराज यांच्या चमत्काराची एक गोष्ट लक्षात आहे ती म्हणजे कीर्तन सुरू असताना शत्रू अचानक येतो पण त्याला जिथे तिथे शिवाजी महाराज दिसू लागले., लहानपणी मराठी चित्रपटात हा प्रसंग पाहताना खूप मजा यायची आणी आम्ही सर्व जण हर हर महादेव चा जयघोष करत रहायचो. तुम्ही सांगितलेल्या प्रसंगाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या., जय शिवराय जय शंभू राजे. जय भवानी., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे पण लहानपणापासुन ते आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मनामध्ये जिवंत आहे माझ्या लहानपणी गणेशोत्सव काळात काळबादेवी ते गिरगाव परिसरात रस्त्यावर आणी छोट्या वाड्यात मराठी चित्रपट दाखविले जायचे., त्यात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर., धन्य ते संताजी धनाजी., मराठा तितुका मेळ वावा आणि राजा शिवछत्रपती असे मनाला स्फूर्ती देणारे चित्रपट असायचे पुर्ण परिसर हर हर महादेव चा जयघोष करत भर पावसात सुद्धा चित्रपट पहायला जायचे., आता ही गोष्ट आठवली की टचकन डोळ्यात पाणी येते.
बिन आधाराची काल्पनिक कथा.
जानवे दुसरे काय@@ramchandrachothe6647
महाराजांना वाचवायला खुद्द पांडुरंगच आला....🙏☺🚩🚩🚩
हो खरंय🙏🙏🚩🚩💐🥀🌷
छत्रपती शिवाजी महाराज की जय।
जय जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबा राय।।
धन्य ते राजे, धन्य ते संत 🙏🙏
Jay Sivaj Maharaj Jay sevalal 🏳️🏳️🚩Maharaj 🏳️🚩
राष्ट्रसंत जगतगुरु तुकोबा महाराज की जय 🙏💐🙇छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🌹💐🙇जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏💐🙇🙇🙏
मी ज्या गावी आता राहतो,
ते गाव आपले अभिमान असलेल्या शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे एकुन मन तृप्त झालं...
तुकाराम महाराज यांचे मंदिरात आजही कीर्तन त्याच ऊल्हासात होतात🚩
जय शिवराय🚩🚩🚩
Bhava nashibvan aahes tu
@@ट्रेंडइजफ्रेंड तुम्ही कुठले ?
Mi satara bhava
@@shubhamborkar7782 mi pn nashibvan aahe shivraynchya bhumit janmala aalo pn tu mazhya peksha khup khup .. dev ch tuzhya gavat janmala aale.. donhi dev ektr aale tuzhya gavat
भाग्यवान आहा त तुम्ही.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏 हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज सम न भूतो न भविष्यात युगपुरुष होणार. महाराजांना मानाचा मुजरा 👏👏👏👏👏👏
जगद् मान्य जगद्गुरू श्रीमंत श्रीसंत तुकोबा राया यांच्या चरणी त्रिवार वंदन
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
मागे पुढे उभा राहे सांभाळीत ।
आली या आघात निवाराया ।।
श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज कि जय🙏🚩
शिवाजी महाराज यांच्या साठी व तुकाराम महाराजांसाठी निसर्ग ही मदतीला आला.आणि महाराज आपल्या बुद्धी चातुर्य यांने संकटांना सामोरे गेले.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र जय जिजाऊ.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही आम्हाला 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
मुघलांनी काहीही केले
तरी बाप बाप होता हे
जय शिवराय
L
L
L
Ll
भक्ती शक्ती चा संगम म्हणजेच स्वराज्य
मोगल पोटा साठी नाचत होते मावळे स्वराज्या साठी लढत होते जय शिवराय जय शंभुराजे
अंगावर शहारे येईल अस अस्तित्व ...आजही जिवंत आहे ....जय शिवराय ...🙏
महाराजांच प्रत्येक काम व मोहिम हे नियोजन करूनच असत
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे 🚩🚩
पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवरायांच्या अविलक्षणीय बुध्दीमत्ता, चातुर्याने आणि अजिंक्य पराक्रमाने हिंदवी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याऱ्या चारही पातशाह्या पायदळी तुडवून रयतेच राज्य संस्थापित केल.
आपले तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत रयतेचे जाणते राजे प्रौढप्रतापुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंतयोगी पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩जय भवानी 🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏जय शंभुराजे 🙏🚩
Waah Kiti Chaan... Shakti peksha Yukti bari he Shivba ni dakhwun dila ahe... Aaj pan Aplya deshwar Sankat ahe.... Baher chyan peksha aatale fitoor faar khatrnaak astaat ..tyana Shivbanchya yukti Sarkhach maat dyawi lagel...tewhach hoil Ha Bharat Hindawi Swarajya..
Jai Shivba.. Jai Maratha...Jai Hind..
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद, जय श्री शिवशंभुराजे
जय भवानी - जय शिवराय
🙏🚩🚩🚩🚩🚩😌🔥❤️
हा प्रसंग कधी एकला नव्हता, खूप छान माहिती, अशीच नवीन आम्हाला देत राहा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
आम्ही ऐकला होता पण सारखा ऐकवासा वाटतो🙏🙏🚩🚩💐🌹🥀🌷🌺🌸🏵️🌻🌼
And
No
फेकाफेकी
Jay Jijau 🚩🚩🚩
Jay Shivray 🚩🚩🚩
Jay shambhuraje 🚩🚩🚩
Shekhar.jabhav
@@hemantvaity4249 are murkha laaj aahe ka thodhi...
जय हरी! जय शिवराय!
👏👍👌
You are true historian salute you ⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
Jay shivaray 🚩 jay bhavani 🚩 🚩 Jay Maharashtra 🚩
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
क्रांतिकारी तुकोबाराय जय शिवराय
💐💐🙏🙏Jay Oandurang Hari Hay shree Sant Tukobaray Jay Jijau Hay ShivrayvJay Shambhuraje🙏🙏💐💐
जय जिजाऊ जय शिवराय दादासाहेब
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏🚩
Jay Hari vitthal Jay shivray Jay shivaji Jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩
दादा मी आजप्रयंत हा प्रसंग ऐकला नव्हता. अप्रतिम
🙏jagat guru tukobaraya🙏
🙏jay jijau🙏
🙏jay shivray🙏
🙏jay shamburaje🙏
Sir nice video👌❤
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय जगात गुरु तुकाराम माहाराज की जय
Jai Shiv Rai
Sant Tukaram Maharaj👏👏
Jay Shivray 🚩
🚩🚩👑👑जय जिजाऊ jay शिवराय जय शंभु राजे🚩🚩👑👑❣️❣️
Va khup chan Chatrapati Shivaji maharajana kathin prasangi devane nisargachya madtine nehmich madat keli va te sukhrup sankatatun baher padale Jay jijavu Jay shivaray
🚩♥जय जिजाऊ♥🚩
🙏🏻🚩जय शिवराय 🚩🙏🏻
🔥🔥जय शंभुराजे🔥🔥
जय तुकोबाराय 💐 जय शिवाजी
Jay jijau Jay shivray Jay shambhuraje.🙏🚩🚩 ,अक्षरशः इतिहास सध्या डोळ्यासमोर चालु आहे अस वाटतं आहे.🙏🙏 hat's of u sir..✌️👍
Nice sagar Dada you do great work 👍👍👍👍👍🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
जय शिवाजी महाराज
जय गुरुदेव तुकाराममहाराज अतिशय सुंदर🌹🙏🌹🌺👌🌹🌺💐🌹
Very good information. We are thank full to you sir 👌
Jay shivray Jay Shambhu
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे.
💐💐🙏🙏राम कृष्ण हरी वासुदेव हरी🙏🙏💐💐
This inspiring residence whill give new life to youngsters for their future life
जय जिजाऊ🚩🚩
जय शिवराय🚩🚩
जय शंभूराजे🚩🚩
कोण लोक आहेत ते unlike करणारे😠😠😠
Aurangzeb chi por dislike wale
Mughal ahet
ब्राह्मण
@@adv.sachingodhle9955 . hi I rgzgysbms
लाईक नाय केलं तरी चालेल,पण डीसलाईक नका करु ,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
क्षेत्र पती शिवाजी महाराज जय संत तुकाराम महाराज की जय
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
Jai shivray
Jay shivray☝🏻 Jay Shambhu Raje☝🏻
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Khoop chaan mahiti thank you Sagar bhau
जय शिवराय 👑OF🌍
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
जय शिवराय जय तुकोबाराय 🚩🚩🚩🚩
Jay Jijau saheb... 🙏🏻
Jay Shivrai.. 🙏🏻
Jay Shambhu Raje.. 🙏🏻
जय शिवराय 🙏😊🚩
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय शिवाजी जय भवानी....🚩🚩🚩🚩
आपला वक्तृत्वाचा हाही गुण भावला
असेच आणखी ही व्हिडिओ तुमच्या आवाजात ऐकायला आवडतील
जय शिवराय जय संभुराजे
शिवाजी असा मंत्र हा शक्ती दाता।🙏🚩🚩🚩🚩🚩
Jai shiv rai 🙏 🙏🚩 🚩🇮🇳 🇮🇳
Jay shivaji jay bhavani tukaram maharaj ki jay
जय शिवराय 💪
Ati uttam 💪💪💪
जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम
Maharaj khup grate hote yar🙏
शिवराज्यभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा सर🙏🙏जय शिवराय
उत्कृष्ट माहिती
।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ।।🚩🚩
खुपच चांगली माहिती सांगितली आहे.
धन्यवाद माहीती व किर्तन दाविल्याबदल
Jay Shivray 🚩 🚩🚩 🚩
Khup chan mahiti dilit ashich ani mahiti sangavi dhanyvad
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
Waah re mitra....nehmi Mann jinktos bhava...Jai Shivray Jai Shambhu Raje🧡
मन:पूर्वक धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय...जय शंभूराजे 🚩
Jay shivaji rajy
छत्रपती शिवाजी महाराज बुद्धीचातुर्याचा वापर करून नेहमी गणिमांना मूर्ख बनवायचे...
वा राज वा 🙏👍👍
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
⚔️⚔️🤺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻📿
Wa raja wa
धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचा गनिमी कावा...
जय जिजाऊ, जय शिवराय.
Jai shivaji
प्रसंगावधान आणि अलौकिक बुद्धिमत्ता याचे हे उत्तम उदाहरण आहे
Jay Bhawani Jay Shivray 🚩 🚩🚩 🚩
👌👌👌
आमच्या राजाच हे तर गाणिमी काव होता अशा प्रत्येक मोगलांना आमच्या राजाच कधी गाणिमी
काव समजलंच नाही
राजाच अभ्यास करायला किंवा गाणिमी करायला आजून मोगलाना जमलचं नाही
राजची शक्ती आणि व्यक्ती हि संगळे पेक्षा जास्त होती
म्हणून प्रत्येक मोगला हा राजाच्या बरोबर हारला
जय शिवराय 🚩 🚩 जय शंभूराजे 🚩 🚩 🚩
Chhatrapati shivaji maharaj ki jay
जय शिवराय 🙏
Jay raj mata jijau
Jay shivaji maharaj
श्री संत तुकाराम महाराज श्री छत्रपती शीवाजी महाराजांचे गुरु होते. हे सत्य आहे.
Nice
Jai Shiwaji
जय भवानी