डबल ढोलकी असण्यावर पुढारी म्हणतो | Interview : Ghanshyam Darode | Bigg Boss Marathi New Season

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • बिग बॉस मराठीच्या घरातून घनःश्याम दरवडे बाहेर आला आहे. राजश्री मराठी शोबजला दिलेल्या मुलाखतीत त्याने मी डोकं लावून खेळलो नाही असं म्हटलं आहे. पहा ही विशेष मुलाखत.
    #ghanshyamdarode #exclusiveinterview #rajshrimarathishowbuz #biggbossmarathi #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #bbm #biggbossmarathiseason5 #eviction #chotapudhari
    बिग बॉसच्या घरात सुरु होणार सूरजची लव्हस्टोरी - • बिग बॉसच्या घरात सुरु ...
    पहिल्याच दिवशी संग्रामची अरबाजला धमकी - • पहिल्याच दिवशी संग्राम...
    फॅनची जान्हवीकडे विचित्र तक्रार - • फॅनची जान्हवीकडे विचित...
    पॅडी दादांनी निक्कीवर केले आरोप - • पॅडी दादांनी निक्कीवर ...
    "निक्की तुझा माज वाढलाय" | Bigg Boss Marathi New Season - • "निक्की तुझा माज वाढला...
    सूरजने अंकिताला दिला बुक्कीत टेंगुळ - • सूरजने अंकिताला दिला ब...
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

ความคิดเห็น • 413

  • @SanjayPund-m7l
    @SanjayPund-m7l 7 วันที่ผ่านมา +180

    धनश्याम मित्रा तुम्ही D P दादाला शब्द देवून फिरवला तेथेच तुमचा परतीचा प्रवास फायनल झाला

    • @amolauti7462
      @amolauti7462 7 วันที่ผ่านมา +11

      Dp cha game ahe ka pan

    • @sanketbhosale9496
      @sanketbhosale9496 7 วันที่ผ่านมา

      Exactly 😂😂​@@amolauti7462

    • @sonali0707
      @sonali0707 7 วันที่ผ่านมา +2

      Ha kay bolto hyachya mendula mahit nast ka

    • @KaranWaydande-c3e
      @KaranWaydande-c3e 7 วันที่ผ่านมา

      ​@@sonali0707😂😅

  • @sandeshdesai7620
    @sandeshdesai7620 7 วันที่ผ่านมา +117

    स्वयं:म घोषित पुढारी आहे हा फक्त जिथ वजन तिथ भजन करणारा माणूस आहे

    • @Fun_with_Ayushree
      @Fun_with_Ayushree 7 วันที่ผ่านมา +1

      👍

    • @sachinmarkad8366
      @sachinmarkad8366 7 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @sujataswami8290
      @sujataswami8290 7 วันที่ผ่านมา +2

      Pagal ahe he ved😅😅

    • @B.V.Shinde
      @B.V.Shinde 7 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर बोललात दादा .

    • @Sperdlove2024
      @Sperdlove2024 7 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @nileshkalamkar928
    @nileshkalamkar928 7 วันที่ผ่านมา +90

    खऱ्या आयुश्यात पुढरीचा एक गुण नाही या माणसात.

    • @shantanughule1077
      @shantanughule1077 7 วันที่ผ่านมา

      khota bolne n pudya sodne ha gun ghetlay tyane

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@nileshkalamkar928 correct

  • @anuradhakale6980
    @anuradhakale6980 7 วันที่ผ่านมา +72

    काय गर्विष्ठ आहे हा , स्वतःबद्दल फारच अव्वाच्या सव्वा मोठमोठ्या कल्पना ( वल्गना ) आहेत .. काही लोकांना फारच चढवून ठेवतात ती हवा मग डोक्यात जातेच !

    • @Fun_with_Ayushree
      @Fun_with_Ayushree 7 วันที่ผ่านมา

      @@anuradhakale6980 लयच दिड....शहाणे...आहे..हे बेणं...

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@anuradhakale6980 बावळट आहे तो

    • @Rock-star143
      @Rock-star143 7 วันที่ผ่านมา +1

      हा दुसरा जरांगे आहे 🤣🤣🤣

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@anuradhakale6980 माझ्या पन हा बावळट घनश्याम डोक्यात जातो

    • @gaurirane7913
      @gaurirane7913 7 วันที่ผ่านมา

      True

  • @Fun_with_Ayushree
    @Fun_with_Ayushree 7 วันที่ผ่านมา +105

    हा डोक्याने नाही तर....गुडघ्याने खेळला...

    • @sonali0707
      @sonali0707 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂

    • @sadatate976
      @sadatate976 7 วันที่ผ่านมา +2

      जान्हवीने पोत्या सारखा फिरवुन पालथा केला त्याला😂😂😂

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 7 วันที่ผ่านมา +2

      ​@@sadatate976 आईला हे भारी होत 😂😂😂

    • @surekhakamble3683
      @surekhakamble3683 7 วันที่ผ่านมา +1

      😜😂😂

    • @gaurirane7913
      @gaurirane7913 7 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 7 วันที่ผ่านมา +36

    डबल ढोलकी.
    आजीबात चांगला खेळला नाही. अरबाज आणि निक्की च्या समोर लाळघोटेपणा करत होता.

    • @kotankars
      @kotankars 6 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर प्रतिक्रिया.

  • @किरडेगोपाळ
    @किरडेगोपाळ 7 วันที่ผ่านมา +35

    सकाळी डब्बा घेऊन संडासला गेलो होतो तर घनश्याम ची चर्चा चालत होती मी ऐकली स्वतः❤❤❤

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@किरडेगोपाळ ho ka 😂😂🤣🤣

    • @musicalsahilkardekar1709
      @musicalsahilkardekar1709 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vinodwakode646
      @vinodwakode646 7 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😅😅

    • @Night_riders11
      @Night_riders11 7 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @sandeepjadhav413
      @sandeepjadhav413 7 วันที่ผ่านมา

      ,😆😆😆😆😆

  • @Vpawar7
    @Vpawar7 7 วันที่ผ่านมา +118

    अरबाज आणि निक्की च ऐकलं नसते.तर घरात असतास

    • @anuradhakale6980
      @anuradhakale6980 7 วันที่ผ่านมา +4

      खरंय , कावेबाज आहे .. सर्वात बलदंड टीम बघून चिकटला होता ..

    • @ranemanna
      @ranemanna 7 วันที่ผ่านมา

      हुजऱ्या आहे हा..

    • @sachinmarkad8366
      @sachinmarkad8366 7 วันที่ผ่านมา

      Swatacha game tar khel lach nahi, dusrya chya dokya ne khelnara ha kasla pudhari

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 5 วันที่ผ่านมา

      ❤❤❤

  • @vaishalimalve5682
    @vaishalimalve5682 7 วันที่ผ่านมา +20

    घरी गेल्यावर हा इंटरव्यू बघा आणि रिव्ह्यू वाचा कळेल लोक आपल्याबद्दल काय बोलतात

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 7 วันที่ผ่านมา +31

    डबल ढोलकी

  • @siddharthahire1550
    @siddharthahire1550 7 วันที่ผ่านมา +14

    घनश्याम बीग बॉसच्या घरात पुढारीपणा दाखविला पाहिजे होता

  • @AP-743
    @AP-743 7 วันที่ผ่านมา +36

    हे जे त्यानें गळ्यात घातले आहे..ते आम्ही गणपतीला घालतो..त्याला कंठी हार म्हणतात... आणि तो गणपतीला घालतो आम्ही..😂

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 7 วันที่ผ่านมา +16

    तु बिगबाॅस मधये गेलास हेच एक नवल आहे .नुसती पोपटपंची करत होतास फिकी चा गुलाम दिसत होतास .आता बाहेर आलासतर खप चांगल झाले . मैत्री पण कोणाशी ?आणी महणे मी हुषार .

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc 7 วันที่ผ่านมา +5

    अरे सुरज ला 60%आणि dp दादा ला 23%तुला 1%ह्यावरून तु समजून घे किती लोकांनी पसंद केले

  • @mhatresania1
    @mhatresania1 7 วันที่ผ่านมา +41

    वाटण्याचा गोल दाना.......🕯️🕯️🕯️🕯️

    • @AP-743
      @AP-743 7 วันที่ผ่านมา

      दाणा 😂

    • @Vikasmadavi-o3m
      @Vikasmadavi-o3m 7 วันที่ผ่านมา

      फुटाण्याचा दाना हाय यो घुंगरू

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@mhatresania1 😂😂😂😂😂

    • @kirans5945
      @kirans5945 6 วันที่ผ่านมา

      😜

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 7 วันที่ผ่านมา +4

    ह्या बेण्याला स्वतःच्या चुकांचा फरकच पडत नाही .अतिसामान्य पोरगं आहे हे .......

  • @madhavis1943
    @madhavis1943 7 วันที่ผ่านมา +26

    किती हा ओव्हर कॉन्फिडन्स 😂😂😂😂Trong contestant 😅😅😅😅

    • @gaurirane7913
      @gaurirane7913 7 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @prashantsathe4872
    @prashantsathe4872 7 วันที่ผ่านมา +25

    प्रश्न एक आणि ऊत्तर तिसरीच देत आहे हा हा

    • @RutujaDhaygude-nb9ee
      @RutujaDhaygude-nb9ee 7 วันที่ผ่านมา +1

      Yalach tr pudhari mhnTat dada😅😅😅😅

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@prashantsathe4872 काय बोलाव हे पन कळत नाही आणी स्वताला पुढारी समजतो.

  • @anishas_Worlds94
    @anishas_Worlds94 7 วันที่ผ่านมา +11

    काय अर्थ नाही याच्या interview चा मॅडम बोलतात एक सांगतोय दुसरच

  • @shilpamane3944
    @shilpamane3944 7 วันที่ผ่านมา +58

    Mhnje tu real fake ahes...😂

  • @rohitjadhav2286
    @rohitjadhav2286 7 วันที่ผ่านมา +17

    Yacha interview ghyayala pan tamboli ch aali...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashish.777
    @ashish.777 7 วันที่ผ่านมา +7

    घनश्यामचीच चर्चा होती पूर्ण घरात, का? तर याचा अर्थ घनश्याम स्ट्राँग आहे 😂😂😂😂😂 मस्त जोक मारलस रे घण्या.
    मुळात घरात याला कोणी भाव नाही दिला.

    • @gaurirane7913
      @gaurirane7913 7 วันที่ผ่านมา +1

      True

    • @bharatigunjal1593
      @bharatigunjal1593 5 วันที่ผ่านมา

      आरे बातड्या आहे हा, किती बाता मारतो

  • @SOCIALFORUM
    @SOCIALFORUM 7 วันที่ผ่านมา +3

    घनश्यामजी, आपण वेगवेगळ्या चॅनेलला मुलाखतीसाठी जसा वेळ देत आहात तसाच वेळ या मुलाखतींच्या खाली असलेल्या कमेंट वाचण्यासाठी वेळ द्यावा. मग कळेल आपणास तूम्ही कुठे चुकला.

  • @seemaohol7702
    @seemaohol7702 7 วันที่ผ่านมา +11

    म्हणजे पुढारी खऱ्या आयुष्यातही असाच आहे 😂😂😂😂

  • @pallavipatil4062
    @pallavipatil4062 7 วันที่ผ่านมา +9

    खोटं बोल पण रेटून बोल 😂😂😂😂

  • @sanketbhosale9496
    @sanketbhosale9496 7 วันที่ผ่านมา +9

    Ghanu ghari jaun ekda sagle episodes bagh... Mg samjel kasa gulam banvun thewlela tula tuzya nikki tai ani arbaz bhau ne 😂😂😂

  • @meenalnimbalkar9238
    @meenalnimbalkar9238 7 วันที่ผ่านมา +8

    तूझी रिअलिटी फेक होती म्हणूनच तर हा बाहेर पडला

  • @gauravmhaske1054
    @gauravmhaske1054 7 วันที่ผ่านมา +13

    बर जाऊदे तो गळ्यातला हार कुठून घेतला? 😅

    • @kalyanimore2672
      @kalyanimore2672 7 วันที่ผ่านมา +1

      घराबाहेर निघतांना बिग बॉसच्या घरातुन पु. ना.गाडगिल ज्यॉलर यांच्या कडून जो एक लाख रुपयांचा जो gift वावचर दिला त्यातुनच घेतलेला दिसतो

    • @pravinadsule3574
      @pravinadsule3574 7 วันที่ผ่านมา

      मला तर वाटते नीक्कि च्या पर्स मधून चोरून आणलेला दिसतोय.... हा पक्का चोरटा घनश्याम...😂😂😂😂😂

    • @pravinadsule3574
      @pravinadsule3574 7 วันที่ผ่านมา

      ​@@kalyanimore2672 हा महा कंजूस पुढारी आहे.....

    • @ashwinithombre4141
      @ashwinithombre4141 7 วันที่ผ่านมา

      बिग बॉस ने दिला

    • @AasthaMultipurpose-sv5qo
      @AasthaMultipurpose-sv5qo 7 วันที่ผ่านมา

      जत्रेत😀

  • @sonasona7132
    @sonasona7132 7 วันที่ผ่านมา +5

    निक्की च चाटायला लागला B टीम वर विश्वास नाही ठेवला पण निक्की fake आहे तुझा वापर केला

  • @Priyankavlogtech
    @Priyankavlogtech 7 วันที่ผ่านมา +1

    Ghansham ची चर्चा कुठे होती.हा तर दिसत पण नव्हता गेम पण खेळत नव्हता😅😅😅

  • @kotankars
    @kotankars 6 วันที่ผ่านมา

    राजकीय पक्षाच्या मंचावर जाऊन भपार्या मारणं वेगळं, आणि प्रत्यक्षात रियल लाईफ वेगळं!
    तुझा डबल ढोलकीचा खरा चेहरा उघडा पडला.
    मुखवटा गळून पडला.

  • @ArunK-vh3wf
    @ArunK-vh3wf 7 วันที่ผ่านมา +26

    बोलणारा पोपट 😅

  • @marotimaske11
    @marotimaske11 7 วันที่ผ่านมา +3

    डबल ढोलकी वाजवली नसती तर घनश्याम दरोडे आज तुम्ही बिग बॉसच्या घरात आस्था

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 7 วันที่ผ่านมา +4

    काय बोलतोय आणी काय तुमही ऐकवताय आज कोणी मिळाले नाही का? एक गोषट च चांगली केली सुरजची निवड केली .जाम बोअर करतो हा .

  • @sanketbhosale9496
    @sanketbhosale9496 7 วันที่ผ่านมา +6

    Are Ghanu tu fakt physically strong team la dharun rahilas... Karan tuzat ektyane ladhaycha dum navta... Hech satya ahe...

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc 7 วันที่ผ่านมา +2

    Dp दादा ला फसवणूक केली त्यामुळे आम्ही तुला वोट नाही दिलं

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 7 วันที่ผ่านมา +1

    लोकांच्या मनात जागा निर्माण करायचे सोड जी पहिली होती ती पण घालवली.... 😂

  • @pramodbangar1450
    @pramodbangar1450 7 วันที่ผ่านมา +9

    Ha kay boltoy he yalach kalat nahi 😂😂😂

  • @Shri1-e
    @Shri1-e 7 วันที่ผ่านมา +2

    कसला पुढारी हा पहिल्यांदा कायपण बोलतो नंतर काय चुकलं काय बरोबर ते पण कळत नाही काय चुकलं तर ते मान्य पण करत नाही

  • @pkmaste8
    @pkmaste8 7 วันที่ผ่านมา +13

    Yadpat pudhari

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 7 วันที่ผ่านมา +19

    छोटा शेंगदाणा बाहेर पडला...😂

    • @shubhangimalkapure8270
      @shubhangimalkapure8270 7 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @Fun_with_Ayushree
      @Fun_with_Ayushree 7 วันที่ผ่านมา

      @@Rajashrikalews4nw 😊☺️

    • @SolashiA-r5f
      @SolashiA-r5f 7 วันที่ผ่านมา

      @@Rajashrikalews4nw 🤣🤣🤣🤣

    • @kirans5945
      @kirans5945 6 วันที่ผ่านมา

      छोटा मुतारी,,,😊

  • @ravirajudhmale9924
    @ravirajudhmale9924 7 วันที่ผ่านมา +9

    हाड

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 7 วันที่ผ่านมา +1

    चांगला माणूस😩❌दलिंदर माणूस✅

  • @sachinjankar5246
    @sachinjankar5246 7 วันที่ผ่านมา +12

    Chatu pudhari😅

  • @user-ct9sh5oh1o
    @user-ct9sh5oh1o 7 วันที่ผ่านมา +6

    काय होतास तू काय झालास तू 😂

  • @JayPatil-h2y
    @JayPatil-h2y 7 วันที่ผ่านมา +4

    4:03 Magun media vale pan hasalyat😂

  • @amarpawar6417
    @amarpawar6417 7 วันที่ผ่านมา +1

    याला बिग बॉस मधून काढून टाकलं आता पिग हाऊस मध्ये पाठवा😅😅😅

  • @balkrishanapatil2114
    @balkrishanapatil2114 7 วันที่ผ่านมา

    बोलण्यात हुशार ,बोली भाषा स्पष्ट पणा.....bigg boss मध्ये हा खेळाडू टॉप 5 झाला असता....

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 7 วันที่ผ่านมา +1

    नवीन बिग बॉस ची चर्चा ऐकतोय केंद्रस्थानी फक्त शेंगदाणा 😂😂😂😂

  • @pradippawar8787
    @pradippawar8787 7 วันที่ผ่านมา +4

    Vaatlel baher aalyavar tari sudharel😂😂

  • @AjitdadaVajale
    @AjitdadaVajale 7 วันที่ผ่านมา +19

    Ya vatanya chi mulakhat sudha ghyaila nko hoti.

  • @subodhlawand6243
    @subodhlawand6243 7 วันที่ผ่านมา

    लय चर्चा तुझी न सुरज चव्हाण कोण आहे हे माहीत नाही अम्हाला तुझ्यामूळ माहीत झालं😅😅😂

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 7 วันที่ผ่านมา +1

    हा बाहेर च्या खर्या आयुष्यात पण खुप फेकतो रे😂😂😂😂

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 7 วันที่ผ่านมา +1

    खोटं बोल पण रेटून बोल छोटा शेंगदाणा

  • @shubhangijagtap6884
    @shubhangijagtap6884 7 วันที่ผ่านมา

    एवढी जर तुझी चर्चा घरात होती तर त्यांनी कसं तुम्हाला नॉमिनेशन कले 😂😂😂😂

  • @Pratiksha_panchal021
    @Pratiksha_panchal021 6 วันที่ผ่านมา

    याच्या मनावर गंभीर परिणाम झालंय बाहेर आल्यावर😂😂😂😂

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 7 วันที่ผ่านมา +1

    अभिजीत सावंतच्या एका चुकीने दोन आठवडे जास्त राहिलात . नाहीतर पंधरा दिवसांपूर्वी बाहेर आला असतात.

  • @smvlogs205
    @smvlogs205 6 วันที่ผ่านมา

    बर आत्ता 5 वी ला ऍडमिशन घेऊन टाक खूप झाल Bigg Boss, आत्ता गप अभ्यास करायचा. तस तर तुला लहान गटात घालायची गरज आहे पण असो. आज घरी जाताना पाटी आणी पेन्सिल घेऊन जा.

  • @nishanair1721
    @nishanair1721 7 วันที่ผ่านมา +3

    Pudharyacha arth aasa asel tar toh chukicha aahe... Lokancha vishwas udala hyachavaracha.

  • @prashikk3800
    @prashikk3800 7 วันที่ผ่านมา +1

    मला ek positive comment शोधून दाखवा राव😂😂😂

  • @vivekbagade5027
    @vivekbagade5027 7 วันที่ผ่านมา

    ह्याला मानस कळली नाहीत म्हणुन हा बाहेर पडला

  • @bailgadasharyat143
    @bailgadasharyat143 7 วันที่ผ่านมา +4

    मन आणि डोक वेग वेगळ असत का???

  • @rcbian9672
    @rcbian9672 7 วันที่ผ่านมา +6

    Fake aahe ghanshyam

  • @shubhamtangde5806
    @shubhamtangde5806 7 วันที่ผ่านมา +2

    Aar hyala pahil sagle episode pahudyat kay pan boltay mand vani ki strong consistent 😅

  • @poojapote3970
    @poojapote3970 7 วันที่ผ่านมา

    ह्याच संभाषण ऐकून मलाच वाटतय की आमच्या t.v ला Big Boss episode चुकीचा लागतोय का?😂😂

  • @user-hq1ue8dt8s
    @user-hq1ue8dt8s 7 วันที่ผ่านมา +1

    बाळाचा बालिशपणा गेला नाही अजून... शांत हो बाळा.. उगी उगी.. रडू नको

  • @Vidya_19
    @Vidya_19 7 วันที่ผ่านมา +1

    घनश्याम म्हणतोय मी बिग बॉसच्या घरात रियल वागलो म्हणजे त्याने स्वतः कबुल केलं मी खोटारडा आहे म्हणून

  • @mahadevdalve1577
    @mahadevdalve1577 7 วันที่ผ่านมา +1

    खरंच पुढारी साहेब तुम्ही बोलायला कोणाला ऐकणार नाही खरेच तुम्ही पुढारी आहे तुम्हाला मानलं पाहिजे

  • @somnathkorde9293
    @somnathkorde9293 7 วันที่ผ่านมา +1

    निकी च्या प्रेमा मुळे त्येच पोट भरायचं

  • @EkCricketveda
    @EkCricketveda 7 วันที่ผ่านมา +3

    रियालिटी शो जिंकण्यासाठी 2 बाबी हव्यात
    1) इंस्टाग्राम फॅन फॉलोविंग
    नाहीतर
    2) सिंपथी
    अर्थात छोटा पुढारीकडे या दोन्ही बाबी नव्हत्या... मी या पूर्वी कधीचं बिग बॉसचा 1 एपिसोड सुद्धा बघितला नाही मात्र यावेळी जे काही बघितलं त्यात पुढारीमुळे मनोरंजन झाले...
    पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा ✅💐

  • @AdityaKshirsagr
    @AdityaKshirsagr 7 วันที่ผ่านมา

    माझी बिग बॉस ला विनंती आहे. घनश्याम योगिता इतर घराबाहेर गेलेले स्पर्धकाना पुन्हा एकदा घरा मध्ये घ्या. पुन्हा एकदा त्यांना संधी द्या

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 7 วันที่ผ่านมา +3

    बाहेर पडताना ज्यांना ह्या खुळ्यावर प्रेम उतू चाललेलं त्यांनी अवश्य बघा😂😂

  • @kartikherkar5041
    @kartikherkar5041 7 วันที่ผ่านมา

    Abhijeet bichukle ghusla vatat ghan shemnya madhe : saglya group madhe mazich charcha hoti , mi khup stron contender hoto manun mala baher kadal hyala kay arth aahe😂😂

  • @AkshayChavan-r4t
    @AkshayChavan-r4t 7 วันที่ผ่านมา +2

    काय पकवतोय 😅😅😅.. असा जर बोलून bigg Boss मधे खेळला असता तर भाऊ बाहेर आला नसतास

  • @sandhyawakle7373
    @sandhyawakle7373 7 วันที่ผ่านมา +5

    Kharach hyala chaptvayla vatat

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 7 วันที่ผ่านมา

    बाथरूम मध्ये घनशामची चर्चा होती . संडासात होती का नाही ते नाही सांगीतल घनशामनी

  • @VAISHALI9999--BBm
    @VAISHALI9999--BBm วันที่ผ่านมา

    छोटा छगन भुजबळ....

  • @tejasshewale5338
    @tejasshewale5338 7 วันที่ผ่านมา +3

    Sheput banla hota pudhari ...arbaj aani nkki cha..aani asa manus real aahe boltoy... Hyala dilele sagle tag baroberch hote...don tondi aahe ha

  • @Sohamkekare
    @Sohamkekare 7 วันที่ผ่านมา +1

    घराबाहेर पडला म्हणून असिस्टंट, कर्मचारी बिथरला काही ही बोलायला लागलंय....😂😂😂

  • @Aps-m7j
    @Aps-m7j 7 วันที่ผ่านมา +6

    निक्की आणि अरबाज त्याला खूप मोठे ॲक्टर वाटले.शेवटी गावचा आहे तो.आणि influence झाला. एवढंच चुकले त्याचे

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 7 วันที่ผ่านมา

    हसू आले राव याची मुलाखत पाहून, काय तो overconfidence

  • @SurajPatil-ym9tc
    @SurajPatil-ym9tc 7 วันที่ผ่านมา

    पुढील वर्षी पुन्हा प्रयत्न कर घनशाम. खर तर तू वाईल कार्ड चा मानकरी आहेस.

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 7 วันที่ผ่านมา +1

    निकी चा आणि अरबाज चा चमचा

  • @BeHappy-zz9or
    @BeHappy-zz9or 7 วันที่ผ่านมา +6

    Ha pudhati mhanun Gela hota Ani mutati banun baher aalay aat😂😂

    • @makrrashi2873
      @makrrashi2873 7 วันที่ผ่านมา

      हा साला निक्की च्या संत्र्याच्या chakakr मध्ये होता

  • @sachinmule9122
    @sachinmule9122 7 วันที่ผ่านมา

    अरे हा आहे केवढा हा बोलतो केवढा सगळे अक्कल याची सगळी अक्कल गुडघ्यात आहे

  • @RahulKhose1995
    @RahulKhose1995 7 วันที่ผ่านมา

    घनश्याम....तू स्ट्राँग कधीच नव्हता रे बिचाऱ्या

  • @somnathkorde9293
    @somnathkorde9293 7 วันที่ผ่านมา +1

    डबल ढोलकी 🎉🎉

  • @ShobhaGandigude-vs9hm
    @ShobhaGandigude-vs9hm 7 วันที่ผ่านมา

    निकी आरबाजमुळे तुझे घर वापसी झाले तरी मी खूप छान आहे मीच खरा

  • @shraddhakarwande8617
    @shraddhakarwande8617 7 วันที่ผ่านมา +5

    Are ha ahe kevdha.. Ani bolto kevdha.. 😂😂

  • @tejujadhav2122
    @tejujadhav2122 7 วันที่ผ่านมา +2

    4:23 mg Baher Kasa ala tu 😂😂😂😂

  • @SandeshVaval
    @SandeshVaval 7 วันที่ผ่านมา

    आ हो साहेब काय लबाड बोलता राव आता बाहेर आले तारी ढोलकी वाजवा ले 😅😅

  • @abhi8975-e9p
    @abhi8975-e9p 7 วันที่ผ่านมา +1

    हे नाही सुधारणार 😅

  • @netajipalkar7521
    @netajipalkar7521 7 วันที่ผ่านมา

    याने फक्त कंमेंट वाचव्या सगळ्यां याच्याबद्दलच्या याला कळून जाईन काय करून आला ते 😂😂😂

  • @Sulochanaghlap1986
    @Sulochanaghlap1986 7 วันที่ผ่านมา

    तू ऍक्ट राईडर मंदार दादा चे शो बघ मागील 6 आठवड्यामधील मग तुझी तुला लाज वाटेल,,ooo स्ट्रॉंग आणि तू,अरे बाबा आता असतात न मग समजलं असत😅😅

  • @sagarbhokare5341
    @sagarbhokare5341 7 วันที่ผ่านมา

    कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या मनाने खेळायला पाहिजे होत, बाकी जास्त काही बोलण्यासारखं नाहीये यांच्या विषयी

  • @adeshdarekar5399
    @adeshdarekar5399 5 วันที่ผ่านมา +1

    Khup bor kelas tu parat tond nako dakhu शेंगदान्या 🤗

  • @manishbangera3165
    @manishbangera3165 7 วันที่ผ่านมา

    तू जस म्हांतोयेस की तू खऱ्या आयुष्यात पण असाच आहे....तर मित्रा तुला तुझ्यात खूप काही सुधारणा कराव्या लागणार..ठाम मत आणि प्रामाणिक व्यक्ती महत्वाची खूप कमी आहे तुझ्याकडे अस तर मला bigg Boss मध्ये तुझा खेळ बघून वाटल..आपेक्षा आहे तू सुधरशिल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्ा..

  • @psmile20
    @psmile20 7 วันที่ผ่านมา +2

    Ha real ahe tasach to gharat vagla ahe tar samjun ghya ki to kasa ahe.......yala vote kartana sambhalun.....dookh hot nahi ....radat kon hote.....tujhya peksha to Suraj bhag.......tyala kiti support karat ahe Maharashtra............ double dholki nahi nustich dholki ahe jithe maral tithun awaj yail....kiti to over confidence baaiiiiii.......khup ushir zala yala baher kadhaila

  • @AkashBorude-d9f
    @AkashBorude-d9f 5 วันที่ผ่านมา

    निक्की च्या शट्टा मधला गोचीड😂

  • @SagriSidram
    @SagriSidram 7 วันที่ผ่านมา

    Nikku Nikku jara jastach karat hotas mhanunch baher padlas 😂😂