ग्रिष्मा तु खुप दुरदृष्टकोन ठेवते आणि स्वच्छंदी मनाची आहे समजदार व विचारी आहे तुझ्या वयातील मुली खूप लवकर राग व्यक्त करतात शेवटी संस्कारांचा भाग येतो.... ग्रेट आहेस 👌👍✊🌹
@AVATAR__ रितेश सरांनी जान्हवीची काढायला पाहिजे मग मला सुकून मिळेल Bigg Boss बघण्याचा आणि majority प्रेक्षकांना पण We know, की जान्हवी पाहिजे show मध्ये, कारण कुणीतरी विलन पण हवं च ना त्या शिवाय मजा कशी येणार पण, तिची ठेचायलाच हवी तिची real personality एवढी खराब आहे हे दिसतंय त्या शिवाय पण आम्हाला प्रेक्षकांना मजा येणार नाही
पॅडी साहेबांची मुलगी किती गोड आहे.किती छान बोलतेय,ग्रीष्मा खुप युनिक नाव आहे.तुम्हा बाप-लेकीची जोडी सेम Johnny आणि Jamie Iever सारखीच आहे.तू मेन अभिनेत्री असलेला मराठी चित्रपट पाहायला उत्सुक आहोत... बाकी निकी आणि जान्हवी ना आम्ही ओळखत नाही,बिग बॉस मधून आम्ही त्याना पहिल्यांदा पाहिले. त्यांची वर्षा मॅम आणि पॅडी साहेबांबरोबरची वागणूक पाहून तर आम्ही त्यांची सीरियलच काय पण त्यांचा सिनेमा टॅक्स फ्रीच काय फुकटात दाखविला तरी पहाणार नाही.त्या दोघींची नक्कीच कोणीतरी कान उघाडणी केली असणार,समज दिली असणार की वर्षा मॅम आणि पॅडी साहेबांचे चाहता वर्ग असंख्य आहे,आणि तुम्ही त्यांना असे अपमानास्पद वागणूक दिली तर तुम्हाला सिने- इंडस्ट्रीमधे कोणीही काम देणार नाही.म्हणून त्या दोघी आता (वर वर ) माफी मागू लागल्या आहेत.पण त्यांच्या "शेपटया वाकड्या ते वाकड्याच" दिसतात आणि अशा गर्व,अहंकार असलेल्या लोकांचे चित्रपट थिएटरमध्ये पैसे देऊन बघायला येण्या साठी आम्ही मोकळे नाही आहोत...
Ani tila he changal mahit ahe ki tine punha eka senior cha carrier var boli mhanje bhaucha dhakkyavar orada bhetanar mhnun tine natak kel. Ek themb nhi dolyat ticha. Fengadi bai nusati jents lokancha ethe jaun oradat baste. Bcoz aebaz ani to bailbhav tila adavat asato 😂
जान्हवी किल्लेकर ही दुहेरी चेहरा असलेली मुलगी आहे.तिची भाषा गुंड, टपोरी, मवाली अशी आहे. पहिल्या मिनिटाला ती बिचारी सारखी वागते आणि रडते आणि पुढच्या मिनिटाला ती कोणाला तरी शिव्या देताना दिसेल. ती सर्वात अविश्वासू आहे ..
सगळ बरोबर आहे. पॅडी दादांचा चांगुलपणा दिसतोय पण त्यांनी जान्हवीला माफ नव्हतच करायचं. ती नाटकी सगळ ढोंग करते आणि इतकं होऊन ही काल पण ती same ch krt hoti.Arya sobat.
ग्रिष्मा ताई आम्ही पंढरीनाथ दादांच्या सोबत आहोत , परंतू बिग बॉस मेकर्स ला अशी चांगली लोक जास्त दिवस ठेवत नाही, कारण निकी जान्हवी अरबाज वैभव यांच्या सारखी नालायक लोक घरात हवी असतात.....
Arya was absolutely right in troubing Nikki......In fact i was expecting entire team B barring Sawant to be non-cooperative! Unfortunately the team does not use their brains effectively! Team B is biased against Arya. Arya takes stand for all the team nembers but the team does not! I find them extremely selfish!
Janhavi ne mafi magitli ch nhi karan tila barobr capitan se nikki la medali nhi medali nhi tila dili tr tya goshti ch tila wait watla ki arbaaz ne nikki dili aani mala nhi pn tyava ti emotional zali aani aata cover kasa karnar tr mg tine hai nakar kela mafi ch and all mala tr full to drama watla toh
Grishma don't take seriously BB house speaking because it is a game and every contestant is trying to achieve trophy and they all will forget their differences of opinion. So the activities of BB house may be taken shortly.
Paddy dada ne swata suddha abhijit cha disrespect kela hota tyachya magun. Khupda to swata abhijit baddal bolla aahe aani kami lekhla aahe dusryanna. Mala janhavi ajibat aavdat nahi pan bara zala bolli te. Tyala pan kalu det to jevha baki lokanna bolto tevha tyanna kiti vait vatta te
ग्रिष्मा तु खुप दुरदृष्टकोन ठेवते आणि स्वच्छंदी मनाची आहे समजदार व विचारी आहे तुझ्या वयातील मुली खूप लवकर राग व्यक्त करतात शेवटी संस्कारांचा भाग येतो.... ग्रेट आहेस 👌👍✊🌹
पंढरीनाथ कांबळे❤
मराठी चित्रपटसृष्टीचे जॉनी लिव्हर आहेत❤❤❤
त्यांच्याबद्दल बोलण्याची
जान्हवी किल्लेकर तुझी काहीच लायकी नाही लक्षात ठेव
👍
kadhi baher jateye ky mahiti
@@kalpeshthange6952 finale च्या आधी जाणार जान्हवी
कारण ती विलन म्हणून हवी च ना show मध्ये
त्या शिवाय मजा कशी येणार
@AVATAR__ रितेश सरांनी जान्हवीची काढायला पाहिजे
मग मला सुकून मिळेल Bigg Boss बघण्याचा
आणि majority प्रेक्षकांना पण
We know, की जान्हवी पाहिजे show मध्ये, कारण कुणीतरी विलन पण हवं च ना त्या शिवाय मजा कशी येणार
पण, तिची ठेचायलाच हवी तिची real personality एवढी खराब आहे हे दिसतंय
त्या शिवाय पण आम्हाला प्रेक्षकांना मजा येणार नाही
Marathi jony liver only Sameer chaugule
पेंडी कांबळे यांची मुलगी खूप सुंदर दिसते❤
पेंडी नाही प्याडी
@@sonasona7132प्याडी नाही पॅडी
@@PareshMisal-g5f✅✅✅✅
पॅडी साहेबांची मुलगी किती गोड आहे.किती छान बोलतेय,ग्रीष्मा खुप युनिक नाव आहे.तुम्हा बाप-लेकीची जोडी सेम Johnny आणि Jamie Iever सारखीच आहे.तू मेन अभिनेत्री असलेला मराठी चित्रपट पाहायला उत्सुक आहोत...
बाकी निकी आणि जान्हवी ना आम्ही ओळखत नाही,बिग बॉस मधून आम्ही त्याना पहिल्यांदा पाहिले. त्यांची वर्षा मॅम आणि पॅडी साहेबांबरोबरची वागणूक पाहून तर आम्ही त्यांची सीरियलच काय पण त्यांचा सिनेमा टॅक्स फ्रीच काय फुकटात दाखविला तरी पहाणार नाही.त्या दोघींची नक्कीच कोणीतरी कान उघाडणी केली असणार,समज दिली असणार की वर्षा मॅम आणि पॅडी साहेबांचे चाहता वर्ग असंख्य आहे,आणि तुम्ही त्यांना असे अपमानास्पद वागणूक दिली तर तुम्हाला सिने- इंडस्ट्रीमधे कोणीही काम देणार नाही.म्हणून त्या दोघी आता (वर वर ) माफी मागू लागल्या आहेत.पण त्यांच्या "शेपटया वाकड्या ते वाकड्याच" दिसतात आणि अशा गर्व,अहंकार असलेल्या लोकांचे चित्रपट थिएटरमध्ये पैसे देऊन बघायला येण्या साठी आम्ही मोकळे नाही आहोत...
एखादी बाई कशी असू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे जान्हवी किल्लेकर 🙏
100%%
आम्हाला पण नाही पटली तिची माफी
पंढरीनाथ दादा तूम ही खूप नशीबवान आहात Grishma सारख कन्या रत्न तुमहाला लाभल ,अ प्र तिम मुलाखत, ऊतम संस्कार,
माफी मागायचे तिने सोंग केले मनापासून तिने माफी मागितली नाही
जान्हवी चं माफी मागणं हे सुद्धा नाटकीच होतं
💯✅ तिला दुःख अरबाजने कॅप्टन नाही केलं म्हणून रडली आणि डब्बल डब्बल रडण्यापेखा त्याच रडण्यामध्ये माफी मागीतली😂
अगदी बरोबर @@srushtipatil8623
शेवटी संगत निक्कीची आहे ना "sorry" म्हणायचं नाटक करून परत अपमान करत फिरायचं
Ani tila he changal mahit ahe ki tine punha eka senior cha carrier var boli mhanje bhaucha dhakkyavar orada bhetanar mhnun tine natak kel. Ek themb nhi dolyat ticha. Fengadi bai nusati jents lokancha ethe jaun oradat baste. Bcoz aebaz ani to bailbhav tila adavat asato 😂
Pyadidadachi mulgi khup hushar ani smart aahe.Tichi mulakat chan zali
Pyadi pan khup chan comedy actor , ek changla maanus ahe.❤
किती छान आहे ही❤ खूप सुंदर दिसते आणि बोलते पण. छान संस्कार दिसून येतात तिच्या वरचे 💯
Khup bhari aahe Padi siranchi mulgi ❤
Politely bolte aahe❤
ग्रिष्मा तू खुप सुंदर आहेस. आम्ही तुझ्या बाबांच्या सोबत आहोत. पॅडी दादा ❤
पॅडी दादा ❤
वरून गोरी आतून काळी शूर्पणखा जानवी
Marnachi chapri ahe
Maje tar mat ahe ki janhavi la baher ka nahi kadhat big boss
100 सैतान मेल्यावर एक शूर्पणका जन्म घेते ती जान्हवी
तिला बाहेर काढा तिला काही आकल नाही
Shurpanakha mata yancha apman karu naye
जान्हवी किल्लेकर ही दुहेरी चेहरा असलेली मुलगी आहे.तिची भाषा गुंड, टपोरी, मवाली अशी आहे.
पहिल्या मिनिटाला ती बिचारी सारखी वागते आणि रडते आणि पुढच्या मिनिटाला ती कोणाला तरी शिव्या देताना दिसेल.
ती सर्वात अविश्वासू आहे ..
आर्याने आपला गेम दाखवायला सुरुवात केली आहे. निक्की आणि तिच्या ग्रुपला मस्त धडा शिकवते आहे. टीम बी ला असचं खेळायला पाहिजे.😊 मी आर्याला vote देणार.
सगळ बरोबर आहे. पॅडी दादांचा चांगुलपणा दिसतोय पण त्यांनी जान्हवीला माफ नव्हतच करायचं. ती नाटकी सगळ ढोंग करते आणि इतकं होऊन ही काल पण ती same ch krt hoti.Arya sobat.
Pady dada fakta ok mhanla.
Maaf wagare nai kela tyani.
Please vote for irina if we want to eliminate bailbhav.
ग्रिष्मा ताई आम्ही पंढरीनाथ दादांच्या सोबत आहोत , परंतू बिग बॉस मेकर्स ला अशी चांगली लोक जास्त दिवस ठेवत नाही, कारण निकी जान्हवी अरबाज वैभव यांच्या सारखी नालायक लोक घरात हवी असतात.....
बाबासारखीच दिसतीये मुलगी खरं म्हणजे पॅडी दादा ला आता गेमचा सुर सापडलाय जसा आता खेळत आहे तसाच खेळला पाहिजे तर तो नक्की पुढे पर्यंत जाऊ शकतो
Paddy भाऊ ची मुलगी, ग्रीष्मा ,अगदी wadilansarkhich दिसतेय, बोलतेय...एकदम SMART आहे...गोड आहे...GOD BLESS YOU BETA ❤🎉
खूपच छान ग्रीष्मा ! अनेक शुभेच्छा तुला अन तुझ्या बाबांना 🎉
Hich Marathi unexpectedly khuuuup changla ani spashta aahe !!!
We all are proud of paddy Bhai... He has great contribution to Maharashtra film industry.. And we won't tolerate janhavi behaviour towards him...
ग़्रिष्मा पॅडी कांबळे
माॅ कामख़्या तुझी इच्छा पुर्ण करेल तु खरच छान बोललीस
ग़्रेट कलाकार ग़्रिष्मा
Grishma khupch talented ahe.baba chi same copy...boln ,hasn same..ani vichar pn chhan ahet
Natki vatli maafi,khoti maafi hoti tichi changla samjhat hota natka tichi....Mala mahitey na paddy dada kasa aahe te,me tar tyachi bahin nahi sakkhi,pan tyane mala sakhya bahini peksha khup Prem dila aahe,proud of you dada....
जानवी ने खोटीच माफी मागितली आहे रितेश भाऊंनी हा मुद्दा mandach पाहिजे या आठवड्यात
पंढरीनाथ जी ची तू खुप चांगली मुलगी आहेस खुप छान बोलतेस परंतु आपल्या बाबांना तू तो म्हणणे संस्काराला धरून नाही आहे रिस्पेक नाही आहे बाबांबद्दल
पॅडी दादा तुमची मुलगी एक च नंबर आहे दिदि लयभारि आहे स तु 👌👌👌❤❤❤❤❤❤
khup god boltes paddy dada chi mulgi. hyala mhantat sanskar evdhya mothya abhinetyachya mulgi asun dekhil itki samajhdari, sadgi v shantpane bolne prashansatmak ahe. 👌👌
Khoop matured reactions... Well done 👍👍
Serial मध्ये negative role करून करून जानव्ही पण negative झाली आहे
Bhutaani zapatlay asa vaagtiye
Maybe 🤔 तिचं negativity बगून च तिला negative role दिला असेल, Bcuz हे त्र नक्की की तिला ॲक्टिंग च A pn kalat nhi 😂
Paddy dada ❤❤❤
पॅडी दादा हें bigg boss मध्ये वडिलांसारखे आले होते
पंढरीनाथ नाव प्रमाणेच ❤, लव्ह यू पेड्डी दादा ❤
Arya was absolutely right in troubing Nikki......In fact i was expecting entire team B barring Sawant to be non-cooperative! Unfortunately the team does not use their brains effectively!
Team B is biased against Arya. Arya takes stand for all the team nembers but the team does not! I find them extremely selfish!
Exactly
Khup talented watate Grishma
Khup natural bolte hiii !!!! NICEEEEE !
घमंडी आहे खूप ती जानवी माफी पण तिने नाटक केलंय😡😡
किती सुंदर विचार आहेत ग्रीष्माचे ❤️
यावेळेस जान्हवी ला माफ करु नये पक्की माजोरी आहे
तथाकथित गट अ गलिच्छ आहे
❤Paddy
ही जान्हवी paddy दादा ला म्हणत होती overacting करतो म्हणून. पण paddy दादा ची माफी मागताना जान्हवी ची ॲक्टिंग किती सुमार दर्जाची आहे ते समजू
न आले.
त्या मूर्ख जान्हवी च जेवढं वय आहे तेव्हडे वेळ पॅडी दादा ने मराठी इंडस्ट्री साठी काम केलंय
मुळात हा बिग बॉस हा लोकांना चू बनवायचा काम करतो
Khup chan boltoy,khup chan mulakt ghetli padyi chi khup jalk disty khup mothi clakar ho
खेळासाठी आपलीं माणुसकी विसरून चालणार नाही,जे तुम्ही आज त्या घरात वागतात ते खर्या आयुष्यात पणं आपलं वागणं दाखवून देता तुमचे संस्कार
एकदा nominate होऊ द्या... तिला... होईल लगेच बाहेर
Bb nahi kadhnar baher tila.
Tamashya karnar kon mg 😮😮😮
@@vanitakhade2101बिग बॉस मध्ये फक्त घाणेरडे बोलणारे लोकच शेवटी शेवटी राहतात कारण त्यांना बिग बॉसला पण त्यांचा तमाशा बाहेर दाखवायचा असतो
आज janvi la घराबाहेर काढल आहे रितेश दादा ने ,, प्रोमो मध्ये बघा नक्की काढल आज बाहेर तिला
निकी अभिजित जान्हवी वैभव आणि पुढारी यांना जिंकून देऊ नका
जाहिरात नाही दाखवायला पाहिजे bigboss मध्ये
आज इरिना ला vote करा म्हणजे वैभव बैल बाहेर जाईल
इरिना ला वोट करण्याचा प्रश्नच येत नाही ते बाहेरच्या देशातली आहे
जानवी ने मागितलेली माफी फार नाटकी वाटते
खूप छान बोलते
ग्रीष्मा फारच हुशार आहे,अगदी बरोबर बोलते
पढरीनाथ सारखा चांगला माणुस आज पर्यंत मनोरंजन क्षेत्रात बघितला नाही
तिला माहीत आहे आता एक दिवस राहिला शनिवार आला ,तर नाटक करून माफी मागितली पॅडी दादाची
❤
konalach nahi patli tichi maafi. ek number ghanerdi boltey ti baai .
फारच योग व छानच मत्त मांडलं ग्रीष्मा❤ने
Nice interview ❤
पॅडीदादा👍👍
ग्रीष्मा तुझं बाबाचं कौतुक करणं सगळं काही बरोबर आहे पण मी एक प्रेक्षक म्हणून तुला एक सजेस्ट करते की तू तुझ्या बाबाला एकेरी नको बोलूस
👌👌👌❤️
छान ग्रीस्मा
Paddy dada was best player in big boss
पाड्यी दादा लोकांना फक्त विनोदी नट वाटतो पण तो एक अष्टपैलू अभिनेता आहे
Janhwichi माफी पण खोटी आहे
Janhavi ne mafi magitli ch nhi karan tila barobr capitan se nikki la medali nhi medali nhi tila dili tr tya goshti ch tila wait watla ki arbaaz ne nikki dili aani mala nhi pn tyava ti emotional zali aani aata cover kasa karnar tr mg tine hai nakar kela mafi ch and all mala tr full to drama watla toh
सुरज बद्दल एक वाक्य तरी बोलायला पाहिजे होत.त्याच नाव एकदा पण घेतल नाही.
स्वता:चे करीयर कसे संपवावे याचे उत्तम उदाहरण - जान्हवी किल्लेकर
'दोन हात लाकूड आणि चार हात ढलपी'
असल्या थापाड्याला निरुत्तर करण्याचे धाडस जे आजपातूर कोणी केलं नाही ते पॅडीभाऊंनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन!
😂😂👌👌👍👍
Paday दादा खूप छान आहे
Pyari Dada sports Suraj and pedi Dada superhero Maharashtra
Comedy ka Badshah hai❤❤
Janvi sarkhi vyakti kharach khup santaapjanak ahe
Pide Dada 1nambar
Grishma don't take seriously BB house speaking because it is a game and every contestant is trying to achieve trophy and they all will forget their differences of opinion. So the activities of BB house may be taken shortly.
Interviewer should also ask the question about Suraj and Paddy bond
Padydada cha apman manya nahi.😮😮😮😮😮😮😮😮
खूप उद्यट आहे जानवी तीला जी शिक्षा दिली ती योग्य च आहे ती सतत कुणालाही उर्मट पणाने बोलते😮😮
प्याडी दादा ला बचपन पासून ते पचपण प्रयत्न सगळे ओळखतात. ही जानवी कोन आहे लोकांना माहित सुद्धा नाही
Sanskar kay astat te grishma kadun shikun ghe janhvi tula garaj ahe tyachi,...nust thobad changl asun kay hot nst
ह्यांची फक्त भाषा च ऐकून घ्या...... खूप पपपपपप
अरे तो program आहेः मनाला लावून घेऊ नका
3:36 Totally agree!!!! Maafi fake hoti. SCRIPTED!
12:35
👍👍👌👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
ज्यानवी निकी ची चमची आहे.
जाणुन बुजुन लाथ मारायची आणि माफी मागायची याला मुर्खपणा म्हणतात.
This is not respect show so plz don't be serious it's a game show so chill everyone
Hila vatate ki Family week madhye Hi kahich nahi bolnaar pan BB hila patavnaar script deun. Hya bicharichya manat nasun suddha tila bolava lagel.
बाबाला तू कसे बोलतात तुम्ही का म्हणत नाही ताई
Nikki la salman sarkha ch manus pahije...
लय लांब नाय हि निक्कीच तिच्या ग्रपू ची मस्त वाजवलं 😂 बेअक्कल निक्की, बैल जोडी, बस्ती की अँटी जान्हवी, छोटा मुतारी 😂
Paddy dada tumhi bilkul ya natki Bai la maf Karu naka khotardi ahe khup...
पंढरीनाथ दादावर बोलायची जान्हवी निक्की ची उची नाही . पंढरी दादा अजातशत्रु आहेत
Jenva senior apli maryada olandatat tenva tyana tyanchi jaga dakhavavi lagte.
जान्हवी आणि मीकीला बा हेर काडा
ज्याणवी माझं आहे
Paddy dada ne swata suddha abhijit cha disrespect kela hota tyachya magun. Khupda to swata abhijit baddal bolla aahe aani kami lekhla aahe dusryanna. Mala janhavi ajibat aavdat nahi pan bara zala bolli te. Tyala pan kalu det to jevha baki lokanna bolto tevha tyanna kiti vait vatta te