सोमेश सर, ह्यामध्ये वृंदावनी सारंग ह्या रागाचा आविर्भाव वाटतो.. मला हा राग जेवढा ऐकावा तेवढा अजून गूढ होताना दिसतो.. सर्व काही शांत स्तब्ध आणि निर्मम असे काही..
It is really a very good composition and lyrics. Voice too is admirable. Very nice production. Ameya's tabla and Sagar's harmonium accompaniment is also nice. Pramod Deshpande👍🏻👍🏻👍🏻💐
सतार व संवादिनीची अप्रतिम साथ व सुंदर गझल निर्मिती मी समरसून ऐकताना माझी वेदना उरलीच नाही !🌹💗🤗💅🌹
उत्तर आवडले छान!
सोमेश सर, ह्यामध्ये वृंदावनी सारंग ह्या रागाचा आविर्भाव वाटतो.. मला हा राग जेवढा ऐकावा तेवढा अजून गूढ होताना दिसतो.. सर्व काही शांत स्तब्ध आणि निर्मम असे काही..
अति सुंदर गझल. ऐकताक्षणी प्रेमात पडावी अशी. आवाज, संगीत, बोल सर्वकाही उत्कृष्ठ. Beautiful composition 👌👌
सर्व स्वर्गीय. साथ,गायन,आवाज सर्व. Just divine.All divine.Dr.Anil.Deshpande(Pune)
खूप सुंदर गाणे खरच वेदना जाग्या झाल्या
खूप छान
Aprateem gaayan, sangeet sanyojan
Apratim
शब्द,सूर,सतार, संवादिनी, तबला अशा सगळ्यांचं एक जीव होऊन प्रगट होणं त्या वेदना न उरण्या मागचं गमक आहे. अभिनंदन महोदय ! 💐
शब्दच उरले नाही इतके सुंदर बोल आणि गायन
Apratim. 👌👌👍🙏
काय बोलू...... जे प्रेम खरे हरवलंय त्यापेक्षाही खूपच hart taching all line..... अंगावर काटा आला... ईश्वर तुमच्या गायणाला चिरंतर ठेव्हो ❤❤❤
अप्रतिम सोमेश सर.आपलं कलाक्षेत्रातील स्थान अढळ आहे.गायन देखील अगदी मनाला विलक्षण समाधान देतं.संगीतरचना आणि संगीत साथ ही अप्रतिम
शब्द ,सूर ,भाव आणि संगीत यानी सजलेली अप्रतिम गझल ,खूप खूप आवङली ! गायन ही उत्कृष्ट !
एक मात्र खूप वाईट वाटतंय सर,दोन वर्षे झाले फक्त 212 ला एक्स काय हे........😢
सुंदर शृंगारलीय... अप्रतिम गझ़ल..
अप्रतिम गायन,मनाला प्रसन्न करणारं गझलगायन
अप्रतिम रचना व लाजवाब सादरीकरण !!!
Sundar
खूप छान गायन ,हृदयस्पर्शी शब्द, उत्तम संगीत रचना, साथीला उत्तम वाद्यवृंद.
ऐकणाऱ्याला जीवनातील एखाद्या वेदनादायी प्रसंगाचे स्मरण करून देणारी गझल..
अतिशय सुंदर... गझल 👍👌👌 🌹
खूप सुंदर स्वरबद्ध केले आहे... Timeless वाटते... Process कशी होती विचारांची.. ऐकायला खूप आवडेल.. पण स्वर रचना खूप सुंदर आहे..
लयभारी
खुप छान गझल आहे सर
Khup sunder gazal sarang raga mdhe khup chaan
Wahhhhh Apratim 👏🙏🏻
सर्वांगसुंदर गझल !!!
waah
सुंदर, अप्रतिम...
शब्द, संगीत , गायन सर्वच सुंदर !
सोमेश, तुझ्या खजिन्यात आणखी एका रत्नाची भर !
APRATIM ! 👌👌
शब्दांना न्याय देणारा संगीतकार =सोमेश नार्वेकर!
अप्रतिम सोमेश!
अप्रतिम! चाल आणि आवाज ही खूप छान आहे!
Somesh mitra apratim composition ahe khupach sundar fill ahe
Very very best.
खूप सुंदर सर👌👌
उत्तम दर्जेदार कलाकृती!!
Wah aprateem composition shabda Ani aawaj
खूप छान...आवडलं...
Kya baaaaat hai ❤️😍👌👌👌
जयदीप मस्तच ❤
It is really a very good composition and lyrics. Voice too is admirable. Very nice production. Ameya's tabla and Sagar's harmonium accompaniment is also nice. Pramod Deshpande👍🏻👍🏻👍🏻💐
Waaaah....!!!
Atishay Sundar ❤
ʟᴀᴊᴀᴡᴀʙ ꜱᴀɴɢɪᴛ ,ᴀᴀᴡᴀᴊ ,ᴄᴏᴍᴩᴏꜱɪᴛɪᴏɴ ᴇxᴄᴇʟʟᴇɴᴛ 🙏👏😊
खुप छान गीत,संगीत,आवाज सर्वच मस्त❤️
Ekach no
सुंदर ❤
वाह! सर
ही गजल फारच अप्रतिम, शब्दाला योग्य स्वर साज देऊन न्याय दिला सर जी
वा!क्या बात!👏
अप्रतिम ❤
Amazing gazal
अप्रतिमच झालं आहे...
Apratim Sangeet Mast Somesh
अप्रतिम
वा वा खुप छान 👌
अप्रतिम!
सुंदर रचना...
अप्रतिम गायन...👌
खूप सुरेल......मन तृप्त झाले...... 🙏🏼🙏🏼🎊🎊🎊🎊
छानच...😊
खूप मस्त....
Very beautiful composition ❤️
खूपच सुंदर 😊👌
Nice one !
व्वा
Nice composition and fantastic arrangement!!
bhavotkut chhan gazal surel awaj va va bht khub
🙏🏻🙏🏻😍
👌🏻
Waaaa ... bhot sundr khup chhan
अप्रतिम...👌
Absolutely amazing!
Umashankar ji chi Satar khup chapkhal
Hrudaysparshi
लयभारी
अप्रतिम...❤🎉