वर्षानुवर्षे शुष्क पडलेल्या वाळवंटात अचानक पाऊस पडावा आणि सगळ वाळवंट हिरव्यागार झाडा-झुडुपांनी, वेलींनी बहरुन जावं असा सुखद स्पर्शी अनुभव वाटला . मन शांत करणारा एक सुंदर अनुभव संगीतबद्ध करुन तो ऐकायला दिलात त्याबद्दल आभार …. ❤छानं झालय एकदम .
मर्ढेकर, करंदीकर यांच्या कवितांना चाली लावणे अवघड काम आहे. आपण विंदांची गझल गाण्याचे अवघड काम उत्तम केलेत... चित्रीकरणही छान झाले आहे... अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
इतकं सुरेल गाणं झालं आहे कि निव्वळ ऐकत रहावं वाटत. अनेक अनेक वर्षांनी इतकं गोड गाणं आले आहे जे भूतकाळात घेऊन जात, सुरेल गोड साध्या आयुष्यात परत फिरवून आणत, वाह कमाल केली आहे पूर्ण टीम ने. कोणाकोणाचे कौतुक करावे, प्रत्येकाने आपापली जवाबदारी उतरम रित्या निभावली आहे म्हणूनच तर इतरांनी आदर्श घ्यावा असे काम झाले आहे. गाणं तरी इतकं गोड आहे कि दिवसातून किती वेळा ऐकलं तरीही तितकंच हवेहवेसे वाटते. संगीतकार आणि गायकाचे मनापासून आभार. आता एकच विनंती आहे याच प्रकारचे संगीत तयार करा आणि याच प्रकारे त्याचे चित्रीकरण देखील करा. लोकांना हेच हवे आहे ते त्या 'मराठी इंडस्ट्रि' वाल्याना कळूदेत. त्यांचे शिळवडे बघण्यापेक्षा आम्ही हे पाहू आनंदाने 😊
माझी न घाई काहीही जाणुनी आहे अंतरी (X2) लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी ||धृ|| तू झुंजूमुंजू हासशी जाई जुईचे लाजशी (X2) मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी...X2 तू बोलता साधेसुधे सुचवून जाशी केवढे...X2 मी बोलतो वाचाळसा.. अन् पंडिती काहीतरी...X2 लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे हा जन्म माझा संपला..X2 ती वाचताना शायरी....
कमाल.. कमाल आणि फक्त कमाल ... खऱ्या अर्थाने परिपूर्ण दृकश्राव्य अनुभव. कौतुक तरी कशा कशा चे करावे.. विंदा यांचे शब्द ... स्वर्गीय चाल.. त्या काळात नेणारे तितकेच जादुई आणि सुंदर कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय.. प्रेमात पडावे असे कॅमेरा आणि दिग्दर्शन .. आणि या सगळ्यांचा परिणाम असा होतो की हे गाणे संपूच नये असे वाटते... आपण एखादा सुंदर सिनेमा बघतो आहोत असे वाटते ... खरंच हा एखाद्या सिनेमाचा भाग वाटतो आहे... ज्याला pre आणि post कथानक दिले तर हा नक्कीच भारी सिनेमा होईल ... कलर टोन मुळे तर ही मौज अजूनच वाढलीय.. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन .. चिन्मय लेले यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी .. ही अप्रतिम कलाकृती आमच्यासमोर आणल्याबद्दल ...
खुप छान जमुन आलंय सारं....चाल, आवाज, शब्द व्हिडीओ चित्रण, एक्स्प्रेशन्स ....हार्मोनियम चे गोड सुर....मस्त!!! खुप दिवसांनी एक चांगले मनात रेंगाळणारे नवे गाणे ऐकले...सर्व कलाकारांचे मनापासुन कौतुक आणि अभिनंदन
चिन्मय लेले, हा व्हिडिओ १०० वेळा तरी बघितला आणि अगणित वेळा ही रचना ऐकली. विनंती आहे की तुम्ही अशा अनेक गझल आणि गाणी संगीतबद्ध करावीत आणि सादर करावीत. धन्यवाद
तृप्त करून टाकलंय गाण्याने लुप वर चालूये हे गाणं गेली आठ दिवस झाले... सिनेमात यायला हवं हे... खूप खूप प्रेम सर्व कलाकारांना आणि आभारी आहे या श्रवणीय गाण्यासाठी.
कैक वर्षात अस गाण ऐकू नाही आल, सलील कुलकर्णी च चालू असतं पण ही चाल, संगीत, गायन, चप्पले भोवती फिरणारा कॅमेरा.... थंडक देऊन गेलं मनाला. सर्व एवढं छान जमलय की ऐकावे की नुसतं बघत रहावे. मन फिरून फिरून येतंय. खूप खूप शुभेच्छा आणि आभार
अप्रतिम! विंदांची गझल जिवंत केलीत. काल युट्यूबच्या recommendations मध्ये ही कलाकृती सापडली - आणि पुन्हा पुन्हा ऐकली व पाहिली. मागे एका कार्यक्रमात तलत अज़ीज़ म्हणाले होते: "जो खो जाता है मिल के जिंदगी में गझल नाम है उस का शायरी में ।" त्या वक्तव्याची आपण जाणीव घडविलीत. धन्यवाद व अनेक शुभेच्छा!
लागेल जन्मावे पुन्हा ह्या कवितेला खूप छान प्रकारे संगीतबद्ध केले आहे, धवल चांदवडकर चा आवाज खूप अप्रतिम, आणि चित्रीकरण पण कमाल.... खूप मस्त, एकदम छान वाटले हे गाणं ऐकून.... ह्या कवितेतल्या भावना ज्या आहेत ते व्हिडिओ मधून आणि धवल दादाच्या आवाजातून समजून येत आहेत....👌👌❤️❤️ खूप अभिनंदन सर्वांचे, waiting to hear more such songs, all the best 👍👍🙏🙏
मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या मनस्पर्शी शब्दांना, मनमोहक संगीताची चाल देऊन योग्य न्याय दिला आहे. सादरीकरण आणि चित्रीकरण दोन्ही अप्रतिम झाल आहे. बर्याच काळा नंतर अशी अल्हाददायक मराठी गजल ऐकायला मिळाली. 💐💐💐
शब्द नाहीत माझ्याकडे गाण्याचं कौतुक करायला, परत परत ऐकत आहे. तरीही वाटत अजून एकदा परत लावू. खूप सुरेख गायन, तबला, ढोलक, आणि हार्मोनियम. अभिनयाबद्दल तर काय बोलू, खूप खोल मनाला भिडत. खूपच छान, अशा गाण्याची मराठी गितभुमी ला गरज आहे.
माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी. म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. कवी - विंदा करंदीकर
काही गाणी तुमच्याही नकळत तुम्ही गुणगुणू लागता..... आणि मग ते गाणं पुन्हा एकदा ऐकण्याची तुम्हाला ओढ लागते..... पुर्ण दिवस ते गाणं तुम्हाला वेड लावत , पण तरीही त्यातला रस , त्याच माधुर्य कमी होत नाही.....प्रत्येक वेळी, प्रत्येक ओळीतून एक नवीन अर्थ , जीवनाचा एक नवीन संदर्भ लागतं जातो..... खुप दिवसांनी काहीतरी सुंदर आणि समृद्ध असं ऐकलं...... Thanks keep it up and keep going........
तिच्या मनात कदाचित असंही असेल! एक भाबडा प्रयत्न👇 नसेल जन्म हा पुन्हा… काहीशी आहे घाई ही, जाणून घे या अंतरी नसेल जन्म हा पुन्हा आताच ने आपल्या घरी वेंधळा असे सांगशी, खमिजी कषाय सांडशी असा लोभस वाटतो, कधीही पाहता तरी अमृताही लाजवेल गोड वाणी आहे ही न्हाऊ दे या अमृतात बोल रे आता तरी तू पाहताना या फूला असह्य होई लाजणे हे चांदणेपण संपते पाहता तुझे डोळे जरी हा रांगडा सीधेपणा कोठून रे तू आणशी शब्द हे हृदयातले समजू नको रे हुन्नरी हलत्या बटा त्या पाहूनि ललाटी माझ्या पाहशी होऊनि कुंकू सांग रे नांदशील कधी त्यावरी -निशांत
ॐ ॐ शांति ॐ ॐ जिया प्रकार ने साउथ इंडियन पिक्चर सुपर hit 🎯 होते आहे तसाच मराठी लोकाणी मराठी फिल्म ला सुपर hit केला पाहेज मराठी फिल्म Super hit 🎯 झाली पाहिजे तेवहाच मराठी भाषा चा सम्मान होनर मराठी लोकांचा सम्मान होनर जय महाराष्ट्र 🎟️🎟️🎟️🎟️🎟️
से शब्द,असली गाणी बनने म्हणजे वाळवंटात हरवलेली वाट,तहानेने व्याकूळ झालेला जीव,पाण्याचं आभास होऊन मृगजळ मागे धावून करोखरच पाणी हाताला लागण्याच्या चमत्कार घडवा असे हे गाणे मन शांत झाले❤.
खूपच अप्रतिम आहे. 👌👍👍🥀🥀🥀 विंदा करंदीकर म्हणजे सुंदर, मनाचा ठाव घेणारे शब्दप्रभू..🙏 आपण दिलेले संगीत आणि गायकाची गायकीही उत्तम🥀🙏👍👌 सादरीकरण उत्कृष्ठ ❤👌👍
माझ्या वडीलांच्या कवितेतील भावनिक अनुभुती छान चालीवर रचून, सुयोग्य गायकीतून पोचवलीत. मनःपूर्वक अभिनंदन. जयश्री काळे.
मन:पूर्वक धन्यवाद जयश्रीताई... 🙏🏼🙏🏼
Q qqqqq
Q qqqqq
Kiti saubhagya taai tumch...
सारखं मनात रुंजी घालतंय हे गाणं. ❤ खरंच! आपल्या मराठी गाण्यांची जादूच न्यारी.👌🏻
वर्षानुवर्षे शुष्क पडलेल्या वाळवंटात अचानक पाऊस पडावा आणि सगळ वाळवंट हिरव्यागार झाडा-झुडुपांनी, वेलींनी बहरुन जावं असा सुखद स्पर्शी अनुभव वाटला . मन शांत करणारा एक सुंदर अनुभव संगीतबद्ध करुन तो ऐकायला दिलात त्याबद्दल आभार …. ❤छानं झालय एकदम .
मस्त, सुरेख, अप्रतिम शब्द, सुरेख,अभिनय दुग्ध शर्करा योग.
मर्ढेकर, करंदीकर यांच्या कवितांना चाली लावणे अवघड काम आहे. आपण विंदांची गझल गाण्याचे अवघड काम उत्तम केलेत... चित्रीकरणही छान झाले आहे... अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद... 🙏🏼
हल्लीच्या काळात अशी गाणी दुर्मिळ आहेत!
You have created masterpiece ❤
धन्यवाद... 🙂🙏🏼
हा जन्म माझा संपला,ती वाचताना शायरी…❤
इतकं सुरेल गाणं झालं आहे कि निव्वळ ऐकत रहावं वाटत. अनेक अनेक वर्षांनी इतकं गोड गाणं आले आहे जे भूतकाळात घेऊन जात, सुरेल गोड साध्या आयुष्यात परत फिरवून आणत, वाह कमाल केली आहे पूर्ण टीम ने. कोणाकोणाचे कौतुक करावे, प्रत्येकाने आपापली जवाबदारी उतरम रित्या निभावली आहे म्हणूनच तर इतरांनी आदर्श घ्यावा असे काम झाले आहे. गाणं तरी इतकं गोड आहे कि दिवसातून किती वेळा ऐकलं तरीही तितकंच हवेहवेसे वाटते. संगीतकार आणि गायकाचे मनापासून आभार. आता एकच विनंती आहे याच प्रकारचे संगीत तयार करा आणि याच प्रकारे त्याचे चित्रीकरण देखील करा. लोकांना हेच हवे आहे ते त्या 'मराठी इंडस्ट्रि' वाल्याना कळूदेत. त्यांचे शिळवडे बघण्यापेक्षा आम्ही हे पाहू आनंदाने 😊
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
माझी न घाई काहीही
जाणुनी आहे अंतरी (X2)
लागेल जन्मावे पुन्हा
नेण्या तुला माझ्या घरी ||धृ||
तू झुंजूमुंजू हासशी
जाई जुईचे लाजशी (X2)
मी वेंधळा मग सांडतो
थोडा चहा बाहीवरी...X2
तू बोलता साधेसुधे
सुचवून जाशी केवढे...X2
मी बोलतो वाचाळसा..
अन् पंडिती काहीतरी...X2
लिहिती बटा भालावरी
उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला..X2
ती वाचताना शायरी....
❤
thanks for lyrics
Omkar, thanks for the lyrics.🙏🙏🙏
कमाल.. कमाल आणि फक्त कमाल ... खऱ्या अर्थाने परिपूर्ण दृकश्राव्य अनुभव. कौतुक तरी कशा कशा चे करावे.. विंदा यांचे शब्द ... स्वर्गीय चाल.. त्या काळात नेणारे तितकेच जादुई आणि सुंदर कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय.. प्रेमात पडावे असे कॅमेरा आणि दिग्दर्शन .. आणि या सगळ्यांचा परिणाम असा होतो की हे गाणे संपूच नये असे वाटते... आपण एखादा सुंदर सिनेमा बघतो आहोत असे वाटते ... खरंच हा एखाद्या सिनेमाचा भाग वाटतो आहे... ज्याला pre आणि post कथानक दिले तर हा नक्कीच भारी सिनेमा होईल ... कलर टोन मुळे तर ही मौज अजूनच वाढलीय.. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन .. चिन्मय लेले यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी .. ही अप्रतिम कलाकृती आमच्यासमोर आणल्याबद्दल ...
संपूर्ण टीमच्या वतीने
मन:पूर्वक धन्यवाद... 🙂🙏🏼
हेच मत अगदी
वाह वाह 😊👍🏻
मराठीत खूप कमी गाणी अशी जबरदस्त, खतरनाक,अप्रतिम,उत्कृष्ट म्हणण्यासारखी आजकाल बनतात पण हे गाणं अगदी एक नवी आशा देऊ पाहत आहे ऐकून समाधान वाटते हे गाणं ❤
पुढील अश्या कवितेची आतुरतेने वाट पाहतोय❤
लवकरात लवकर आणू... 🙂🙏🏼
Super... Addicted song
आजकालच्या अश्लिलतेच्या काळात असे व्हिडिओ फार कमी पाहायला मिळतात❤❤❤खूप खूप खूपच सुंदर❤❤❤अप्रतिम सादरीकरण❤❤❤
हिंदू विरोधी Bollywood ला मोठे करण्या पेक्षा
नाटकांना महत्व दिलं पाहिजे .
अनेकांना रोजगार मिळे.
माजलेल्या बोलोवूड चा माज जिर्वला पाहिजे.
गाण्यातील नायकाचे चेहऱ्यावरील भाव एखाद्या कसलेल्या नायकासारखे अप्रतिम आहेत गाण्याचंही संगीत आणि चाल मनाला भारावून टाकणारी आहे खूप सुंदर धन्यवाद
Dhanyavaad... 🙂🙏🏼
आरे भाई....इतकं मस्त गाणं ऐकायचं कसकाय राहील यार...!!! खूप अप्रतिम रचना...लय मस्त..!!!😍😍
काय सुरेख बनवलय हे गाणं ! मा. करंदीकर यांच्या कवितेला योग्य न्याय दिला आहे. सर्व कलाकारांचे आभार आणि अभिनंदन !! तृप्त केलं !
मन:पूर्वक धन्यवाद... 🙏🏼🙏🏼
किती साधं,सुंदर आणि मुलायम असं हे गाणं आणि चित्रीकरण देखील. खुप छान!!
धन्यवाद... 🙂🙏🏼
Waah Kai Apratim Banavalay Audio & Visuals .... Khup Khup Shubhechhya
धन्यवाद... 🙂🙏🏼🙏🏼
TH-cam सारख्या जगात.. सुंदर गाण नव्याने सापडले , मन शांत होते हे गाण अनुभवताना , धन्यवाद 🙏
Hit ❤️ Music n Lyrics # thnx Parrajkta for share
yaa songs ne majhi juni aathvan smarnat aali khup divsane chan geet ahe sir love it and thanks
खुप छान जमुन आलंय सारं....चाल, आवाज, शब्द व्हिडीओ चित्रण, एक्स्प्रेशन्स ....हार्मोनियम चे गोड सुर....मस्त!!! खुप दिवसांनी एक चांगले मनात रेंगाळणारे नवे गाणे ऐकले...सर्व कलाकारांचे मनापासुन कौतुक आणि अभिनंदन
मन:पूर्वक धन्यवाद... 🙂🙏🏼
Most underrated song. This song deserves at least 1M views
हा खरंच single आणि अपूर्ण प्रेमाची गोड संगीतात मांडणी फक्त आणि फक्त अप्रतिम 🥹
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद... 🙏🏼
कमाल!!! असं काही ऐकायला आणि बघायला मिळणे म्हणजे दुर्मिळ... Added in daily Playlist...❤️❤️❤️
अपेक्षा करतो की या series मधे अजून गाणी येतील !!!
धन्यवाद... 🙂🙏🏼🙏🏼
नक्कीच विचार करू!!
@@chinya100फक्त विचार नको धमकी समजा हवं तर 😂पाहिजेत अशी गाणी श्रोते कमी असेल तरी support full आहे तुम्हाला आणि फेटे (शुभेच्छा ) सुद्धा ❤
चिन्मय लेले, हा व्हिडिओ १०० वेळा तरी बघितला आणि अगणित वेळा ही रचना ऐकली. विनंती आहे की तुम्ही अशा अनेक गझल आणि गाणी संगीतबद्ध करावीत आणि सादर करावीत. धन्यवाद
Dhanyavaad... 🙂🙏🏼
Nakkich vichar karu!! 👍🏼👍🏼
फारच सुंदर 😍 काल पासून ७-८ वेळा ऐकलं....
धन्यवाद... 🙂🙏🏼
अप्रतीम दुसरा शब्दच नाही. 🙌🏻खूप लोकांना forward करतीये. सगळ्यांपर्यंत पोचायला हवं
Khupch chhan...❤
अप्रतिम. फारच सुंदर गाणं बनवलं. कवितेतील भाव अगदी अचूक टिपले आहेत. हे गाणं ऐकल्यापासून ऐकतच राहावेसे वाटतंय.
धन्यवाद... 🙂🙏🏼
खुप छान ह्या डिजिटल युगात एक मनाला आल्हाददायक सुखद संगीत ऐकवल्या बद्दल गायक वादक संगीतकार कलाकार लेखक सर्वांचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन.....
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
श्रवणीय संवादिनी ❤
संवादिनी वादनाने कान तृप्त झाले 🎉
हार्मोनियमने मस्त मजा आणली
तृप्त करून टाकलंय गाण्याने
लुप वर चालूये हे गाणं गेली आठ दिवस झाले...
सिनेमात यायला हवं हे...
खूप खूप प्रेम सर्व कलाकारांना आणि आभारी आहे या श्रवणीय गाण्यासाठी.
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
डोळ्यांसमोरून ३९ वर्षांचा आयुष्याचा कालखंड सरकला आणि स्वल्पविरामासारखा एक अश्रू टचकन पडला. विंदांच्या कवितेला मखमली अभ्रा चढवलाय! किती गोड आहे हे!
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
धवल किती छान गायलं आहेस. विंदां च्या शब्दातील भावनिक आशय थेट हृदयाला भिडतो. गोड सादरीकरण अणि छान अभिनय त्याची गोडी वाढवितो. सगळ्यांचे खूप अभिनंदन!!
कैक वर्षात अस गाण ऐकू नाही आल, सलील कुलकर्णी च चालू असतं पण ही चाल, संगीत, गायन, चप्पले भोवती फिरणारा कॅमेरा.... थंडक देऊन गेलं मनाला.
सर्व एवढं छान जमलय की ऐकावे की नुसतं बघत रहावे. मन फिरून फिरून येतंय.
खूप खूप शुभेच्छा आणि आभार
धन्यवाद... 🙂🙏🏼
Kadhi होणार marathi industry motthi❤kay song ahe rao
4:12 oh ohhhhhh. That line. I tried grabbing my heart when heard that
चाल खूप सुंदर.चपखल बसली.
संपूर्ण टीमच्या वतीने
मन:पूर्वक धन्यवाद... 🙂🙏🏼
Surekh 👌🏻
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
अप्रतिम! विंदांची गझल जिवंत केलीत. काल युट्यूबच्या recommendations मध्ये ही कलाकृती सापडली - आणि पुन्हा पुन्हा ऐकली व पाहिली. मागे एका कार्यक्रमात तलत अज़ीज़ म्हणाले होते:
"जो खो जाता है मिल के जिंदगी में
गझल नाम है उस का शायरी में ।"
त्या वक्तव्याची आपण जाणीव घडविलीत.
धन्यवाद व अनेक शुभेच्छा!
लागेल जन्मावे पुन्हा ह्या कवितेला खूप छान प्रकारे संगीतबद्ध केले आहे, धवल चांदवडकर चा आवाज खूप अप्रतिम, आणि चित्रीकरण पण कमाल.... खूप मस्त, एकदम छान वाटले हे गाणं ऐकून.... ह्या कवितेतल्या भावना ज्या आहेत ते व्हिडिओ मधून आणि धवल दादाच्या आवाजातून समजून येत आहेत....👌👌❤️❤️
खूप अभिनंदन सर्वांचे, waiting to hear more such songs, all the best 👍👍🙏🙏
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
आज्या भावा कायम तुझा अभिमान वाटतो❤ माझा मित्र आज्या❤❤❤
मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या मनस्पर्शी शब्दांना, मनमोहक संगीताची चाल देऊन योग्य न्याय दिला आहे. सादरीकरण आणि चित्रीकरण दोन्ही अप्रतिम झाल आहे. बर्याच काळा नंतर अशी अल्हाददायक मराठी गजल ऐकायला मिळाली.
💐💐💐
धन्यवाद... 🙂🙏🏼
लेले साहेब एकदम सुरेख 👌👌
जोशी , कुलकर्णी सोडले तर सगळे आलेत 😀
अप्रतिम कविता, असाधारण संगीत आणि गायकी
Dhanyavaad... 🙂🙏🏼
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे गीत....
धन्यवाद... 🙂🙏🏼
शब्द नाहीत माझ्याकडे गाण्याचं कौतुक करायला, परत परत ऐकत आहे. तरीही वाटत अजून एकदा परत लावू. खूप सुरेख गायन, तबला, ढोलक, आणि हार्मोनियम. अभिनयाबद्दल तर काय बोलू, खूप खोल मनाला भिडत. खूपच छान, अशा गाण्याची मराठी गितभुमी ला गरज आहे.
मन:पूर्वक धन्यवाद... 🙂🙏🏼
काहीतरी वेगळं पण सगळ ओळखीचं
जसं वाळवंटात बहरलय पान केवडीच...🔥🔥🤗🤗
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
Bhai ekda aikla gana tevha pasun continue aiktoy🥺🥺🥺thambva mala ☺️☺️
Maza varsha jail he gaana aiknyat....itka god asta ka kadhi gaana❤️❤️❤️❤️
धन्यवाद भाऊ... 🙂🙏🏼
आणखी अनेक गाणी येतील अशी अपेक्षा आहे खूप सुंदर सादरीकरण please आणखी गाणी बनवा
विंदा करंदीकर यांच्या लेखणीतून सजलेल्या सुंदर काव्याला सुंदर चालीचा साज.वा! खूपच छान👌
धन्यवाद... 🙂🙏🏼
माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.
तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.
तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.
होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.
म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!”
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.
कवी - विंदा करंदीकर
हे गाणं चित्रपटात येणार, लिहून ठेवा.
नक्कीच प्रयत्न करू... 😀🙏🏼
अप्रतिमच! आहाहा.... क्या बात है|👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤ बहोत खूब...हा जन्म माझा संपला ती वाचतांना शायरी.... हृदयस्पर्शी ❤
शतदा ऐकलं तरी मन भारत नाही. भावांनो काय बाप बनवलंत यार. Straight going to all time favourites. Music streaming platforms vr aana patkan.
धन्यवाद... 🙂🙏🏼
खूप छान खूप खूप छान सारखं सारखं एकावस वाटत.....❤❤❤
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
गीत सुरू झाले असताना जे मन एका छान अश्या प्रवाहात गुणगुणू लागले, तेच मन अखिरेस भारावून गेले आणि आणि अस्वस्थ झाले.... खूप सुंदर.... ❤️
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
थेट काळजाला जाऊन भिडते ❤🥀🦋🌈🤩
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
Kay gaan banvalay majh tr he gaan all time favourite song mhnun rahil❤❤❤
धन्यवाद... 🙂🙏🏼🙏🏼
हे गाणं ऐकल्या शिवाय झोप लागणे अशक्य झालंय आता.... ❤
Kya bat hai
Apratim 🌹👌 Thanks Chinmay Lele & Dhaval chandwadkar ha anubhav denya karta
Vinda always great
संपूर्ण टीमच्या वतीने
मन:पूर्वक धन्यवाद... 🙂🙏🏼
काही गाणी तुमच्याही नकळत तुम्ही गुणगुणू लागता..... आणि मग ते गाणं पुन्हा एकदा ऐकण्याची तुम्हाला ओढ लागते..... पुर्ण दिवस ते गाणं तुम्हाला वेड लावत , पण तरीही त्यातला रस , त्याच माधुर्य कमी होत नाही.....प्रत्येक वेळी, प्रत्येक ओळीतून एक नवीन अर्थ , जीवनाचा एक नवीन संदर्भ लागतं जातो.....
खुप दिवसांनी काहीतरी सुंदर आणि समृद्ध असं ऐकलं...... Thanks
keep it up and keep going........
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
कलाक्षेत्रात अतिशय प्रतिभावंत अशा आणखी एक तारा श्री चिन्मय लेले यांचा उदय..! सर्व कलाकारांच खूप खूप अभिनंदन ..
❤ चिन्या…कमालच झालंय हे…आता पुढचे काही दिवस loop वर चालू राहील हे ❤
भाई... 🙂❤
अचानक youtube वर गवसलेली सच्ची आणि सुंदर कलाकृती... इतकं original बघून बरेच दिवस झाले होते... पेटी तर एकदमच खणखणीत !!! Next song eagerly awaited..
Dhanyavaad... 🙂🙏🏼
ही कलाकृती खुप सुंदर आहे. आणखी अनुभवायला आवडेल.
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
अतिशय गोड आशयघन कविता आणि तितकंच गोड भावपूर्ण सादरीकरण. विशेष अभिनंदन चिन्मय आणि टीमचं.
खूप खूप धन्यवाद सुचेता ताई... 🙏🏼🙏🏼🙏🏼
Supurb... Mast 😊😊Kay Gayalas yar mitra Jabardast... Ani all the actors fantastic 😊
तिच्या मनात कदाचित असंही असेल! एक भाबडा प्रयत्न👇
नसेल जन्म हा पुन्हा…
काहीशी आहे घाई ही, जाणून घे या अंतरी
नसेल जन्म हा पुन्हा आताच ने आपल्या घरी
वेंधळा असे सांगशी, खमिजी कषाय सांडशी
असा लोभस वाटतो, कधीही पाहता तरी
अमृताही लाजवेल गोड वाणी आहे ही
न्हाऊ दे या अमृतात बोल रे आता तरी
तू पाहताना या फूला असह्य होई लाजणे
हे चांदणेपण संपते पाहता तुझे डोळे जरी
हा रांगडा सीधेपणा कोठून रे तू आणशी
शब्द हे हृदयातले समजू नको रे हुन्नरी
हलत्या बटा त्या पाहूनि ललाटी माझ्या पाहशी
होऊनि कुंकू सांग रे नांदशील कधी त्यावरी
-निशांत
उत्तम... 🙂❤️
निशांत, तुमची कविता फारच सुंदर आहे. तुम्ही खरोखर प्रतिभासंपन्न आहात.
वा चिन्मय खूपच छान. अशीच गाणी करत रहा.
धन्यवाद... 🙂🙏🏼🙏🏼
फार फार फार आवडले... अतिशय सुंदर आणि शालीन... अगदी जे खूप दिवसांनी बघावं वाटत होतं ते बघितल्यासारखे वाटले.... खूप खूप शुभेच्छा...
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
पुन्हा असेच एखादी कवितेचे सादरीकरण कराल , ते सुद्धा लवकर अशी अपेक्षा करते.
खूप सुरेख चाल संगीत नियोजन आणि गाणं तर सुंदरच👌👌
धन्यवाद... 🙂🙏🏼
ॐ ॐ शांति ॐ ॐ
जिया प्रकार ने साउथ इंडियन पिक्चर सुपर hit 🎯 होते आहे तसाच मराठी लोकाणी मराठी फिल्म ला सुपर hit केला पाहेज मराठी फिल्म Super hit 🎯 झाली पाहिजे तेवहाच मराठी भाषा चा सम्मान होनर मराठी लोकांचा सम्मान होनर जय महाराष्ट्र 🎟️🎟️🎟️🎟️🎟️
विंदा करंदीकर यांची कविता,
त्याला किती उत्तम संगीत साज!
विडिओ उत्तमच!❤
शब्द अपुरे आहेत या कलाकृती साठी.....अप्रतिम.........m.
Dhanyavaad... 🙂🙏🏼
जुन्या आठवणी ❤
अप्रतिम, निशब्द! संगीत आणि सादरीकरण🔥🌟
अस नाही वाटल तर तुम्ही जन्मोजन्मी चे गलीच्छ आहात असाच समझा😂
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद... 🙏🏼
Khup sunder 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 ajun ashach kavita avdtil aikayla...
Dhanyavaad... 🙂🙏🏼
Nakkich prayatna karu!!
Aprtim music, lyrics ani acting jbardast
संपूर्ण टीमच्या वतीने
मन:पूर्वक धन्यवाद... 🙂🙏🏼
जमून आलंय गाणं..
संगीत, गायकी, चित्रीकरण आणि अभिनय.. सगळंच अप्रतिम..! 👌🏼👌🏼
अशाच कलाकृती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा.. अभिनंदन आणि शुभेच्छा..!😀🙏🏼👍🏼
Thanks a lot 🙂
अप्रतिम काव्याला सुंदर अशी चाल वाह क्या बात है
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
सुंदर चाल,सुरेल गायन,सुरेख सादरीकरण.
Dhanyavaad... 🙂🙏🏼
लेले जगात भारी झालय हे !!! कडक दर्जा ❤
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
से शब्द,असली गाणी बनने म्हणजे वाळवंटात हरवलेली वाट,तहानेने व्याकूळ झालेला जीव,पाण्याचं आभास होऊन मृगजळ मागे धावून करोखरच पाणी हाताला लागण्याच्या चमत्कार घडवा असे हे गाणे मन शांत झाले❤.
Sundar nirmiti❤sagla kiti sundar julun anly❤
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
खूपच सुंदर... One side love 💔.. Very heart touching कविता...
धन्यवाद... 🙂🙏🏼
निसर्ग नंतर सुंदर म्हणजे संगीत... त्या सुंदरतेला मना परियंत पोहचवण्यासाठी धन्यवाद
Dhanyavaad... 🙂🙏🏼
वा, चिन्मय जोग! खूप छान सादरीकरण!👌
Not to be missed... साहिल, पायल आणि धवल, चिन्मय लेले, प्रसन्न वाम /मंडळी...👍👍फार छान!
Keep it up team!☺️
धन्यवाद... 🙂🙏🏼
अहाहा भारीच ... कवितेत असलेले शुद्ध भाव जसेच्या तसे संगीतामध्ये उमटले आहेत... तृप्त झाले कान अहाहा...
Dhanyavaad... 🙂🙏🏼
khupch sundar creation!!!!!!!!!!!!
❤❤❤❤❤❤
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद...
🙏🏼🙏🏼
इतकी अप्रतिम निर्मिती पुन्हा कधीही , कोणाही कडून होणार नाही. ह्या गाण्यात वेड लावणारं सर्व काही आहे , म्हणूनच शेकड्यांदा ऐकून देखील समाधान होत नाही.
खरंच अप्रतिम.... भूतकाळातील पुसट झालेल्या आठवणी पुन्हा एकदा समोर झळकल्या.
इतकं सुंदर गाणं मनाच्या जवळच्या playlist मध्ये जमा केल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार सगळ्या टीम चं..खरंच खूप सुंदर आहे हे सगळं..🤗
धन्यवाद... 🙂🙏🏼
नि:शब्द...!! प्रत्येक ओळीमध्ये भावना दडलेली आहे
संपूर्ण टीमकडून धन्यवाद...
🙂🙏🏼
खूपच अप्रतिम आहे. 👌👍👍🥀🥀🥀
विंदा करंदीकर म्हणजे सुंदर, मनाचा ठाव घेणारे शब्दप्रभू..🙏
आपण दिलेले संगीत आणि गायकाची गायकीही उत्तम🥀🙏👍👌
सादरीकरण उत्कृष्ठ ❤👌👍
संपूर्ण टीमकडून मन:पूर्वक धन्यवाद... 🙏🏼