अख्ख्या खानदान विकत घेईल महेश दादा तूझ्या सकट तूझ्या नेत्याचा .... तू जेवढं कमवल नसेल ना त्याच्या 100 पटीने महेश दादांनी लोकांना वाटले त्यामुळं थोड चादर बगून पाय पसरा
कोल्हे साहेब हे तर 200 कोटी आहेत पण या महाराष्ट्रात असे काही आधारवड नेते आहेत ज्यांच्या property च्या चर्चा तर हजारो करोड मध्ये आहेत.... अस मी आयकुन आहे आणि त्याचा महाराष्ट्राला अभिमान असू शकतो😮
जो वक्ती त्याच्या घराच्या १ km आजूबाजूला सुध्दा नीट सुविधा देऊ शकत नाही, अश्या लोकप्रतीनीधींची गरज या समाजाला नाही, हे Dr. अमोल कोल्हे यांना पण लागू होत
लंडन मध्ये मराठी माणसाचे जर hotel असेल तर ती निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. मराठी माणसे जर लंडन मध्ये हॉटेल टाकू शकत असते तर, महाराष्ट्रात परप्रांतीय लोक येवून अब्जाधिश कशाला झाले.असते? जवळच्या पिंपरी मध्ये लोटा घेऊन आश्रयाला आलेले आज पिंपरी मार्केट चे मालक आहेत..
कोल्हे साहेब तुम्ही दुसर्या मतदार संघात जाऊन कोणी किती काय केले हे पाहत बसण्यापेक्षा आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात 2 पुन्हा काय उपटा उपट करता ते पहा जरा तुम्हाला नाही बाहेर देशात मोठ हॉटेल टाकत आले तुम्ही बसले दुसर्याचा प्राचार् करता ते झाले मोठे मराठी माणूस आहे जाऊदे महेश दादांना पुढे तुम्हाला काय गेलेत तर लंडनला तर जा ओळख सांगून तिथे होईल तुमचा पण सत्कार जरा आपल्या मतदार संघात पहा 7 & 8 वर्षे काय कामे झाली काय करायची आहे
राजकारणात काहीही नसतं, राजकारणातुन सन्यास घेणार,मिश्या काढणार, परत व्यासपीठावर येणार नाही, राजकारण करायचे सोडून देईल आमदारकीचा किंवा खासदारकीचा राजीनामा देईल अनेक राजकारण करणारे नेते बोलतात पण कोणीच शब्द पाळत नाही
आपलं नाही काम त्याला आपल नाव.. आपल्या लोकांनी महाराष्ट्र लुटून बारामती ला घेऊन गेले तेवढं आपल्या जुन्नर मधी घेऊन या.. आपलं ठेवता झाकून.. आमच्या मतचा आदर ठेवा... ही नम्र विनंती..😮
दादा मस्तच अतिशय मुद्देसूद म्हणणे मांडून सडेतोड उत्तर दिले आहे.
Ui❤
योग्य मुद्दा उचललाय कोल्हे साहेबांनी 👏🏻👏🏻
Mg waqfboard madhe jameen gelya nantr kalel
गप रे जाती वादी
@@NAMEless-nh2mc
te hotel vilas lande yanche ahe. mahesh landge yanche nahi
कोल्हे साहेबांना नाही पण जनतेला तरी उत्तर द्या आमदार साहेब
महेश दादा आपन या वेळेला पडनार आहात❤
Ka pn
200cr khup chillar ahe thoda motha karayla pahije hota attach khup khadde khodle ahet😂😂😂😂
माहिती घ्या सविस्तर आधी
Pn te binvirodh yetyat na
Ravi bhau jindabad…
आमदार साहेबांची बोबडी वळायला लागली राव स्पष्टीकरण देताना😅
अख्ख्या खानदान विकत घेईल महेश दादा तूझ्या सकट तूझ्या नेत्याचा .... तू जेवढं कमवल नसेल ना त्याच्या 100 पटीने महेश दादांनी लोकांना वाटले त्यामुळं थोड चादर बगून पाय पसरा
कष्टाच कमवल आहे का फुकटात कमवलय दिसतय त्याच्या बोलण्यावरून फाटत आहे बोलताना 😂@@Naru0477
@@Naru0477लोकांचेच पैसे आहेत ते बाळा त्यांनीं कष्ट करुन नाही कमावले
खर आहे पिंपरी चिंचवड पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे
चांगलच रिंगणात घेतलय कोल्हे साहेबांनी🙌
एक उत्तर धड दिलेलं नाही यावरूनच सत्यता कळते
महेश दादा तुमच होटेल नाही तर राग येण चुकीचे आहे
कोल्हे साहेब हे तर 200 कोटी आहेत पण या महाराष्ट्रात असे काही आधारवड नेते आहेत ज्यांच्या property च्या चर्चा तर हजारो करोड मध्ये आहेत....
अस मी आयकुन आहे आणि त्याचा महाराष्ट्राला अभिमान असू शकतो😮
काहीच विकास नाही फक्त आणि फक्त दिखऊ पना ह्या वेळेस नाकी पडणार हा
उत्तर देण्याची पद्धत ऐकून एक समजते की कोल्हे साहेबांनी केलेले आरोप खरे आहेत
भ्रष्टाचार करून मिळवलेल्या संपत्तीचा कशाचा अभिमान बाळगताय, जनतेचा पैसा लुटून श्रीमंत होण्याचा कसला माज
कोल्हे साहेब तर थेट धोतर खेचताय यांचं😅
आम्ही सगळे भाऊ भाऊ.....पालिकेचा पैसा मिळून खाऊ
अमोल कोल्हे हे आता खूप मोठ्या लेव्हल चे राजकारणी झाले आहेत. 😂
ही पोळखोल होण गरजेचं आहे👍🏻
आरोप नाही मिळालेल्या माहितीनुसार बोलले आहेत
अमोल दादा आपण सलग दुसर्या टर्म चे खासदार आहात. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही भोसरी साठी काय केल ते सांगा
जरा आमदार आणी खासदार ह्याच्या कामा संबधी माहिती घेऊन बोला
@@amitshelke8322आता कोल्हे ला आमदार खासदाराची कामे आठवतात पण लोकसभेला ग्रामपंचायतीच्या मुद्द्यावर मते मागतो
Saheb khole mala madla rasta nahi karta ala ,😂
इंद्रायणी नदीसाठी आपण काय करतो साहेब ते पण सांगा 🙏
तू काय उपटतो रे
❤
आरे त्यांनी पैसे पण नाही खाल्ले 😂
आमदार साहेबच म्हणताय की अमोल कोल्हे साहेबांनी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही आणि वरून तेच स्पष्टीकरण देत बसलेत 😆
किती प्लॉट वर लेटिकेशन टाकलंय दादा तुमच्या बंधू नी
Tyanchya nagarsevak ni kelya mazy hakka chya jaget . Lay majlet he lok var parynt dadagiri aje hyanchi
फिक्स आमदार आणि भावी मंत्री महेश दादा फक्त
५ वर्ष झालं ऐकतोय भावी मंत्री 😂😂
ह्यावेळेस आमदार सुध्दा होणार नाही..
पडतंय यंदा
Only dada winner
सतरंजी 😂😂
नमामी फसवणीस व खोके सरकारचा जाहीर निषेध.
Gap bastos ka kelya
जनतेला मूर्ख बनवणं बंद करा आमदार साहेब
ही तर सुरुवात आहे साहेब मागच्या दहा वर्षातील सर्व भ्रष्टाचाराची कबुली द्यावी लागणार आहे तुम्हाला.तयारी ठेवा
विरोधकांनी कितीही खोटे आरोप केली तरी जनतेला माहिती आहे की सत्य काय आहे only Mahesh dada 🙏
❤
जनतेच्या पैषाची लयलूट आहे ही. कुठेच काम नाही झाली इंद्रायणी नदीवर.
ह्या ' अभिनेत्याने ' इंद्रायणी नदी साठी काय ते केल ते आधी सिद्ध करा. नुसता बोलघेवडे पणा करून कर्तृत्व सिद्ध होत नाही.
आपण काय केलं कोल्हे😂
लबाड कोल्हा🎉
गंधर्व एक्स लेन्स फेज 1
भोसरी विधानसभा मतदारसंघ 2024
अजित भाऊ गव्हाणे निवडून येणार ❤
कोल्हे साहेब पहिला आपल्या घराकडे जाणार रस्ता बघा😂😂😂😂 घ्या तेवढा करून .मतदान केलंय साहेब आपणास
Lutali PCMC
😢😢😢
चारशे कोटींचे हॉटेल कोणत्या पैशातून उभे केले याचा हिशोब देऊन मोकळ व्हा ना मग आमदार साहेब तुम्ही
जो वक्ती त्याच्या घराच्या १ km आजूबाजूला सुध्दा नीट सुविधा देऊ शकत नाही,
अश्या लोकप्रतीनीधींची गरज या समाजाला नाही,
हे Dr. अमोल कोल्हे यांना पण लागू होत
कोल्हे, लवासा किती लोकांना घरे मिळाली नाहीत व त्यांचे किती पैसे अडकलेत हे कधी सांगणार.
लंडन मध्ये मराठी माणसाचे जर hotel असेल तर ती निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. मराठी माणसे जर लंडन मध्ये हॉटेल टाकू शकत असते तर, महाराष्ट्रात परप्रांतीय लोक येवून अब्जाधिश कशाला झाले.असते? जवळच्या पिंपरी मध्ये लोटा घेऊन आश्रयाला आलेले आज पिंपरी मार्केट चे मालक आहेत..
साहेब तुम्ही 5 वर्षात किती वेळा आलात माऊलींच्या दर्शनाला बैल गाडा शर्यतीत आले पण माउलींना नाही आले 🙏
अमोल कोल्हे फक्त भाषण तज्ञ आहे बारामती चा निंबध वाचायचा😂आणि हे 5वर्ष फरार होते परत 5 वर्ष शिरूर लोकसभेचा परत वाटूळ झालं भाषण सोडून काही कार्य नाही
👑 आमदार महेशदादा लांडगे 👑
महेश दादा चा भोसरीतील सर्वच स्तरातील नागरिकांशी खूपच चांगला जनसंपर्क आहे यात शंका नाही
फिक्स आमदार दमदार आमदार महेश. दादा फक्त
पडतंय यंदा
रविभाऊ येणारं ❤❤
प्रोसिजर अजून किती लांबणार आहे साहेब,आमची इंद्रायणी आई पार गटार होण्यात आलिये
कोल्हे साहेब तुम्ही दुसर्या मतदार संघात जाऊन कोणी किती काय केले हे पाहत बसण्यापेक्षा आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात 2 पुन्हा काय उपटा उपट करता ते पहा जरा तुम्हाला नाही बाहेर देशात मोठ हॉटेल टाकत आले तुम्ही बसले दुसर्याचा प्राचार् करता ते झाले मोठे मराठी माणूस आहे जाऊदे महेश दादांना पुढे तुम्हाला काय गेलेत तर लंडनला तर जा ओळख सांगून तिथे होईल तुमचा पण सत्कार जरा आपल्या मतदार संघात पहा 7 & 8 वर्षे काय कामे झाली काय करायची आहे
थरथरायला होतंय जबाब देताना आणि म्हणे भ्रष्टाचार केलाच नाही
Mahesh dada king aahet ❤
दमदार आमदार महेश दादा
Only dada❤
इंद्रायणी नदी कोणाच्या अंडर येते खाजदार साहेब दोन त्रम मध्ये आपण काय केल
Fix Amdar Mahesh dada🚨👑🚩
अमोल कोल्हे व पोपटपंची याच मनात
Mahesh Dada 🔥👑
Amol dada kuli jindabad❤❤❤❤❤❤
राजकारणात काहीही नसतं, राजकारणातुन सन्यास घेणार,मिश्या काढणार, परत व्यासपीठावर येणार नाही, राजकारण करायचे सोडून देईल आमदारकीचा किंवा खासदारकीचा राजीनामा देईल अनेक राजकारण करणारे नेते बोलतात पण कोणीच शब्द पाळत नाही
महेश लांडगे यांचं नाव घेतलेलं नाही नाव घेतलं असतं तर कोल्हे यांना उत्तर जनतेने दिला असतं कार्यकर्त्यांनी कोल्ह्यांना उत्तर दिले असते
Mdafa 1 no 💯✌
महेश दादाच्या बोलण्यावरून कळतंय कुठंतरी पाणी मुरतंय
कोल्हे साहेब कुनाच कुठ काय आहे ते जळुम्द्या तुम्ही काम करा
लवासा कुणाचा आहे बरंच कानावर येते याचा पण खुलासा केला तर बरं होईल
अभ्यास कच्चा आहे अभ्यास कर नीट जाऊन
तुम्हाला एवढाच कॉन्फिडन्स असेल तर भ्रष्टाचार झालेला नाही याचे पुरावे तुम्हीच का नाही देत?
न झालेल्या गोष्टीचा पुरावा कसा द्यायचा अर्धांड
असेल त्यात काय एवढं.
महेश दादाची खानदानी प्राॅपर्टी आहे तेवढी.
कोल्हे साहेब तुमचं काय माहिती नाही अगोदरची प्राॅपर्टी आहे का आता कमाई चालू आहे
महेश दादा लांडगे साहेबच आमदार होणार आहेत कोणी कितीही फुटू द्या त्यांनी केलेल्या काम कर्तबगारी हे कधीही महाराष्ट्र विसरणार नाही
आमदारांना प्रश्न विचारणारे पण हवेत तेव्हाच मुजोरी थांबेल
दादा ज्यांना लबाड बोलता येतं त्याला राजकरण करता येत आणि मुळात राजकरण हा लबडांचा अड्डाच आहे
Dada 👑
कोल्हे साहेब बोलतात म्हणजे खर आहे
अमोल कोल्हे साहेबानी शिरूरएल लोकसभा मध्ये काय विकास केला शिवाजी दादा नी खूप काम केली आहेत.
कल्याण माळशेज नगर रेल्वे अजून प्रलबित आहे .
Cable
आत्ता दादा पडणार मस्तच
Only Mahesh Dada 👑
काम करणाऱ्यांवर नेहेमीच आरोप होतच असतात.
काय कामा केलीत... पंचक्रोशीतील रस्ते तरी नीट आहेत का बघा
@@govind5785tyach kam.kel asal mhanun mhantoy
Ekach amdaar ❤️🔥Mahesh dada
अरे हा सगळे पैसे एकटाच खातो,, बाकीच्यांना काय देत नाही 😂
आम्ही महेश दादा सोबतच 🚩🚩
आपलं नाही काम त्याला आपल नाव.. आपल्या लोकांनी महाराष्ट्र लुटून बारामती ला घेऊन गेले तेवढं आपल्या जुन्नर मधी घेऊन या.. आपलं ठेवता झाकून.. आमच्या मतचा आदर ठेवा... ही नम्र विनंती..😮
इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहता 30 कोटी जाऊद्या तीस रुपये तरी खर्च झालेत का असा प्रश्न पडतो
Amdar mahesh dada landge fix🚩
अपटणार
Labad kolha
अमोल जी... आपण भोसरी साठी काय केलं ते सांगा... मग दुसर्या वरती आरोप करा
बीजेपी च्या नेत्यांवर इडी सीबीआई च्या धाडी का पडत नाही हे कोणी सांगेल का ?
महाविकास आघाडी जिंकणार
❤❤❤❤❤❤❤
Mahesh dada only
Mahesh dada landge 👑✨💯
तुम्ही काय केलं नाही इंद्रायणी साठी तुम्ही काय बघत राहिले आणि बोलत राहिले का
Under their reign even purest of pure rivers indrayani asking for resuscitation.what bad could happen more
या वेळीस हे महाशय पडणार... प्रचंड भ्रष्टाचार आहेत पिंपरी महापालिकेत
Kolhe Nava pramanech Swarthi Manus
आता कसं वाटतंय गार गार गार वाटतंय
Aamdar Mahesh Dada landge 👑
पत्रकार साहेब कोठे सडे तोड उत्तर दिलय आणि अमोल कोल्हे यानी कोणा चाही नाव घेतला नहीं मग हियानच्या पोटात कशाला गोळा येतोय😂
महेश दादांचा विजय असो
नैसर्गिक संपत्ती जपा साहेब, इंद्रायणीची अवस्था पाहून आमची अवस्था खराब होतेय
खोटं बोला रेटून बोला आमदार साहेब
महेश दादा कर्तुत्ववान नेतृत्व
Superb
Only Mahesh dada
हा actor election आले की ६ महिने active होतो