Discovering Mahesh Landge: An Interview Beyond Politics | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @prakashk48
    @prakashk48 4 หลายเดือนก่อน +5

    सौमित्र
    आमदाराचा आत्मा कसा असतो हे फारच सुंदर रित्या तू बाहेर काढून एका प्रामाणिक राजकीय व्यक्तीचा परिचय करून दिला. मा. महेश लांडगे हे दिलखुलास बोलले त्यावद्दल त्यांचे अभिननंदन!😊😊

  • @ashokmule9777
    @ashokmule9777 4 หลายเดือนก่อน +5

    आजच दादांना कामानिमित्ताने भेटलो खूपच दिलदार आहेत दादांच्या व्यक्तीमत्वाला कर्तृत्त्वाची झालर आहे.कार्यसमrat महेश दादा जिंदाबाद..

  • @PriyeshKalje
    @PriyeshKalje 4 หลายเดือนก่อน +13

    महेश दादा तुमच्या तत्परतेला सलाम आहे.

  • @SagarJagtap-p7x
    @SagarJagtap-p7x 4 หลายเดือนก่อน +8

    तुमचं धाडस आणि परिश्रम कौतुकास्पद आहेत, महेशदादा.

  • @bandulokhande9669
    @bandulokhande9669 4 หลายเดือนก่อน +5

    भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेश दादा लांडगे एकच नंबर मुलाखत झालेली आहे खूप छान मुलाखत

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 4 หลายเดือนก่อน +4

    सौमित्र , उत्तमोत्तम व्यक्तीमत्वांची भेट तुम्ही घडवून आणता त्याबद्दल धन्यवाद !❤

  • @saurabhdaswant7833
    @saurabhdaswant7833 3 หลายเดือนก่อน

    Chan hota podcast!
    the insightful thing i learned was sticking to your base / roots your family / friends and people
    because success might come and go but your people are always there for you , wow

  • @rohinipande
    @rohinipande 4 หลายเดือนก่อน +12

    सौमित्र, पहिलीच राजकारणातील व्यक्ती दादा .. यातच सर्व काही आलं.आम्ही CME जवळच्या सोसायटी त राहतो. दादा स्कूटर ने येत आणि स्वतः काही प्रॉब्लेम आहे का विचारत तेंव्हापासून ओळखतो. कायम सगळ्यांना मदतीचा हात पुढे असतो

  • @dr.sachinclunkad8259
    @dr.sachinclunkad8259 4 หลายเดือนก่อน +21

    दादा फक्त भोसरी विधानसभा चा आमदार नाहीं तर दादा संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार आहे.
    दादा मदत करताना कधीच जात पात बघत नाही
    दादा आज तुमच्यामुळे माझे घर झाले जे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण आहे.
    दादा नसता तर कधीच मी माझ्या स्वप्नातलं घर बांधू शकलो नसतो.कारण पै पै जोडून मी घर बांधायला काढलं होत पण ते पडायची नगरपालिका ने नोटीस पाठवली आणि मी सगळ्यांना विनंती केली पण कुणी ही मदत नाही केली अशावेळी दादा एखाद्या देवदूतसारखा धावून आला आणि माझं घर वाचवलं. दादा ला माहित ही नसेल मी कोण आहे पण दादा तू माझ्यासाठी देव आहेस. कारण तू नसतास दादा तर....
    सॉरी दादा तुला आरे तुरे बोलतो पण दादा तुझं स्थान माझ्या कुटुंबात माझ्या मोठ्या भावाचं आहे आणि या बोलण्यात मला वाटत खूप प्रेम आहे love you दादा ❤️🥰

    • @Anil-f7m
      @Anil-f7m 3 หลายเดือนก่อน

      Dada❤ 1 no

  • @PanditPotter
    @PanditPotter 4 หลายเดือนก่อน +1

    महेश दादा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून भारी तर आहेतच, पण त्यापेक्षा माणूस म्हणून ते एक फारच चांगलं आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व आहे.
    सर्वसामान्य नागरिकांना काय हवंय, याची त्यांना पक्की जाण आहे. मग त्यामध्ये.. बैलगाडा शर्यत असेल, सायक्लोथॉन स्पर्धा असेल, कुस्ती असेल, इंद्रायणी थडी जत्रा असेल.. किंवा मध्यंतरी त्यांनी भारत भरातील गोधन ( गाई आणि बैल ) आणि त्याचबरोबर जातिवंत घोड्यांची माहिती आणि प्रदर्शन भरवलं होतं, ते केवळ अप्रतिम होतं. हे सगळं आपल्याला ठरवून देखील पाहता आलं नसतं, यापेक्षा जास्त नागरिकांना काय हवं असतं.?
    एकेक लोकप्रतिनिधी.. नागरिकांना आपल्या जवळ देखील उभं करत नाहीत, पण तेच..महेश दादा लहाणातल्या लहान मुलांना सुद्धा अगदी जवळ घेऊन सेल्फी काढून देतात, त्यांची हौस पुरवतात, याचं मला कायमच नवल वाटत आलं आहे.
    आपल्या लोकप्रतिनिधी कडून नागरिकांना हेच प्रेम अपेक्षित असतं, आणि दादा ते प्रेम देण्यात शंभर टक्के यशस्वी झाले आहेत असं मला वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे, पीसीएमसी मध्ये दादांच्या सारखा लोकप्रिय आमदार आजवरच्या काळात झालाच नाहीये.
    आणि यानंतर देखील आगामी काळात आमदार म्हणून दादांची नियुक्ती व्हावी हीच मनःपूर्वक शुभेच्छा, आणि परमेश्वर चरणी प्रार्थना.!!
    🚩|| जय श्रीराम ||🚩
    ✒#PΔΠDIT_PΩTTΣR

  • @Anurag-k6q
    @Anurag-k6q 4 หลายเดือนก่อน +2

    Mahesh Dada, your leadership is exceptional.

  • @ManojKamle-i2z
    @ManojKamle-i2z 4 หลายเดือนก่อน +3

    निष्ठावंत कार्यकर्ते महेश दादा 👍👍

  • @anilbadwe8549
    @anilbadwe8549 4 หลายเดือนก่อน +1

    🎉तरूणांचे प्रेरणा स्थान,
    शून्यातून कसे उभे रहावे उत्तम आदर्श.

  • @VasantiPotdar-lf6nw
    @VasantiPotdar-lf6nw 4 หลายเดือนก่อน +5

    वाह महेश दादा!! जिंकून आल्यानंतर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आणि लोकांकडून अपेक्षा काय आहेत याची जाण असणारा नेता तुमच्यासारखा दुसरा कुठे सापडणार नाही 👍🙏👍

  • @DattatrayChinchwade
    @DattatrayChinchwade 4 หลายเดือนก่อน +1

    फार बरं वाटलं ❤❤

  • @panditavdhootshastriprasad9566
    @panditavdhootshastriprasad9566 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत झाली 👏

  • @prathmeshdalvi3725
    @prathmeshdalvi3725 4 หลายเดือนก่อน +4

    जनतेतला माणूस, जनतेसाठी 👑
    . #maheshdadalandge

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 4 หลายเดือนก่อน

    Khup sundar mulakhat 🎉🎉❤❤

  • @kunalkadde7724
    @kunalkadde7724 4 หลายเดือนก่อน +5

    महेश दादा लांडगे यांच्या सारखा आमदार सगळ्या महाराष्ट्रात झाले पाहिजे. हिंदु धर्मासाठी कायम सर्वांच्या पाठीशी उभे असणारे , त्यांना लवकरात लवकर राज्य सरकारमध्ये मंत्री करावे एवढीच इच्छा..मी दौंड तालुक्यातील आहे पण महेश दादा माझ्या साठी खूप मोठे आयडॉल आहेत. सर्व क्षेत्रात त्यांचं निस्वार्थ योगदान आहे.. love u दादा..
    ओंकार(कुणाल) कड्डे ( अध्यक्ष ,भाजपा युवा मोर्चा, दौंड )

  • @ShivtejJadhav-l9l
    @ShivtejJadhav-l9l 4 หลายเดือนก่อน +1

    महेशदादा यांचे नेतृत्व अप्रतिम आहे.🔥👑

  • @ishwarkhokle1540
    @ishwarkhokle1540 4 หลายเดือนก่อน +2

    एकच वादा... महेशदादा 🚩🚩

  • @ravigaikwad6525
    @ravigaikwad6525 4 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही सर्वांची कामे केली जो कोणी तुमच्याकडे काही कामे घेऊन आला तर तुम्ही पहिल नाही की हा तुमच्या पक्षाचा आहे का तुमचा विरोधक आहे का नाही जो येईल त्याचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करता हे मी अनुभवलं आहे मी स्वतः तुमच्या मार्फत कितीतरी गोरगरिबांची कामं केली आहेत दादा तुम्ही सर्वांची कामे करतात कोणी तुमच्या केलेल्या कामाची जान ठेऊ किंवा नाही ठेऊ पण दादा मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही तुम्ही माझ्यासमोर लोकांचे प्रमाणिकपणे कामे केली आहे ते मी विसरणार नाही किती अडचणी आली तरी दादा मी तुमच्याच सोबत उभा राहील❤

  • @SujitSane-n7q
    @SujitSane-n7q 4 หลายเดือนก่อน +2

    महेशदादा नेहमीच जनतेच्या सेवेत..🔥💯👑

  • @AnilYadav-r8p
    @AnilYadav-r8p 4 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा महेश दादा ✌️👑🔥💯

  • @abhijeetmutake4084
    @abhijeetmutake4084 4 หลายเดือนก่อน +2

    एकच वादा... महेशदादा...

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 4 หลายเดือนก่อน +2

    विकासाच चालत बोलत विद्यापीठ म्हंजे आदरणिय आमदार श्री महेशदादा. सदैव जनतेच्या सेवे साठी तत्पर.

  • @KunalSase-w5g
    @KunalSase-w5g 4 หลายเดือนก่อน +1

    महेशदादा, तुमच्या यशाची कहाणी प्रेरणादायी आहे.

  • @Sushma-j9d
    @Sushma-j9d 4 หลายเดือนก่อน +1

    प्रामाणिकता आणि सेवा यांचं प्रतीक!!

  • @mayurborhade2535
    @mayurborhade2535 4 หลายเดือนก่อน +2

    आमचा हिरो फक्त....दादा❤

  • @pratibhakadam5625
    @pratibhakadam5625 4 หลายเดือนก่อน +1

    छान झाली मुलाखत 57:08

  • @Akshay-r7m
    @Akshay-r7m 4 หลายเดือนก่อน +2

    महेशदादा, तुम्ही खरंच एक महान व्यक्तिमत्व आहात.

  • @Keshav-r4n
    @Keshav-r4n 4 หลายเดือนก่อน +5

    We always find a new path because of your guidance, Mahesh Dada.

    • @srdenterprises2731
      @srdenterprises2731 4 หลายเดือนก่อน +1

      kahi kama karat nahit samanyach.. Mi follow p gheun thaklo , pan kam kele nahi

  • @SomeshNarote
    @SomeshNarote 4 หลายเดือนก่อน +2

    महेशदादा, तुमचं नेतृत्व अद्वितीय आहे.🙏🙏

  • @Pratik-e3b
    @Pratik-e3b 4 หลายเดือนก่อน +1

    संवेदनशील आमदार फक्त महेशदादा❤️❤️

  • @tapasyalandge3952
    @tapasyalandge3952 4 หลายเดือนก่อน +1

    We Love You Dada❤

  • @yashkarale8219
    @yashkarale8219 4 หลายเดือนก่อน +1

    Only one Mahesh Dada Landage ❤👑

  • @Amhifaktdadabhakt
    @Amhifaktdadabhakt 4 หลายเดือนก่อน +1

    दमदार आमदार 🔥🔥🔥🔥

  • @98221137
    @98221137 4 หลายเดือนก่อน +1

    Dada luv...

  • @vilaspadale2012
    @vilaspadale2012 4 หลายเดือนก่อน +2

    एकच वादा आमचा महेशदादा

  • @shaileshphotography9213
    @shaileshphotography9213 4 หลายเดือนก่อน +1

    Maheshdada Rocks🎉🎉🎉🎉

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 4 หลายเดือนก่อน +2

    लाखात ऐक माणूस म्हणजे आमचा दादा,

  • @SumitSatpute-n9d
    @SumitSatpute-n9d 4 หลายเดือนก่อน +1

    Only Mahesh Dada 🔥👑✌️

  • @Nilesh-b6r
    @Nilesh-b6r 4 หลายเดือนก่อน +1

    आमदार दमदार महेश दादा 🔥✌️

  • @shravanpatil4237
    @shravanpatil4237 4 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा महेश दादा

  • @suhastamhane1708
    @suhastamhane1708 4 หลายเดือนก่อน +27

    महेश दादा १ लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील ... केलेल्या कामाची पावती मिळणार .

    • @srdenterprises2731
      @srdenterprises2731 4 หลายเดือนก่อน +3

      kahi kama karat nahit samanyach.. Mi follow p gheun thaklo , pan kam kele nahi

    • @The_Hinduism_9
      @The_Hinduism_9 4 หลายเดือนก่อน +1

      Maz pan Kam nahi Kel 😢

    • @govind5785
      @govind5785 3 หลายเดือนก่อน

      Tal tal ahe lay padnar dada

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 4 หลายเดือนก่อน +2

    Only दादा ❤

  • @Sachintapkir-o1e
    @Sachintapkir-o1e 3 หลายเดือนก่อน

    Your grate dada ❤

  • @MinaPatil-x4j
    @MinaPatil-x4j 4 หลายเดือนก่อน +1

    दमदार आमदार महेशदादा 🔥👑💯

  • @KunalLandge-d8w
    @KunalLandge-d8w 4 หลายเดือนก่อน +1

    Amcha dada powerful ❤

  • @sachindolas8150
    @sachindolas8150 4 หลายเดือนก่อน +1

    फक्त दादा.....❤

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 3 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडिओ

  • @manishadeshpande3177
    @manishadeshpande3177 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @somayyahiremath5480
    @somayyahiremath5480 4 หลายเดือนก่อน +2

    Hatrik honar 🙏🙏🙏

  • @Shubhz1795
    @Shubhz1795 4 หลายเดือนก่อน +1

    Dada ❤

  • @sanketlandge93
    @sanketlandge93 4 หลายเดือนก่อน +1

    Only Mahesh Dada

  • @dqplys
    @dqplys 4 หลายเดือนก่อน +1

    महेशदादा ❤❤❤❤❤

  • @mrhsp__77
    @mrhsp__77 4 หลายเดือนก่อน +1

    दादा❤❤

  • @bharatenterprises8649
    @bharatenterprises8649 4 หลายเดือนก่อน +1

    महेशदादा 👑❤️

  • @sameeryewale9180
    @sameeryewale9180 4 หลายเดือนก่อน +1

    दमदार आमदार महेशदादा 💪💪

  • @Rakesh-c2p
    @Rakesh-c2p 4 หลายเดือนก่อน +1

    समृद्धी आणि विकासाचं आश्वासन.

  • @sanjiwansangale1095
    @sanjiwansangale1095 4 หลายเดือนก่อน +1

    Love you ❤ दादा

  • @dattatrayamodhave7631
    @dattatrayamodhave7631 หลายเดือนก่อน

    महेश दादा दमदार अणि प्रामाणिक पण

  • @tejaslandge6699
    @tejaslandge6699 4 หลายเดือนก่อน +1

    Dada❤💪

  • @Sneha-p4q
    @Sneha-p4q 4 หลายเดือนก่อน +1

    पैलवान नेतृत्व 💪💪

  • @dattatraygawari6096
    @dattatraygawari6096 4 หลายเดือนก่อน +1

    आमदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेशदादा

  • @sachindighetreckers9678
    @sachindighetreckers9678 4 หลายเดือนก่อน +3

    DaDa💪

  • @lalitdchandelkar3434
    @lalitdchandelkar3434 4 หลายเดือนก่อน +1

    DADA ❤

  • @himanshumulay9703
    @himanshumulay9703 4 หลายเดือนก่อน +2

    दत्तोपंत ठेंगडी यांचे कार्यकर्ता हे पुस्तक सांगेल कार्यकर्ता कसा असावा महेश दादा असेच वाटतात

  • @RahulKalyan-p2d
    @RahulKalyan-p2d 4 หลายเดือนก่อน +1

    महेशदादा, तुमच्या कार्यशक्तीला मानलं पाहिजे!

  • @Rohini-x2v
    @Rohini-x2v 4 หลายเดือนก่อน +1

    Hatrik aamdar 🔥🔥

  • @PriyeshKalje
    @PriyeshKalje 4 หลายเดือนก่อน +1

    फक्त महेश दादा

  • @gauravbhingardive6218
    @gauravbhingardive6218 4 หลายเดือนก่อน +1

    Damdar Amdar Maheshdada Landge

  • @Anil-f7m
    @Anil-f7m 2 หลายเดือนก่อน

    M dada 1 no

  • @shwetankshinde2284
    @shwetankshinde2284 4 หลายเดือนก่อน +2

    Fakt mahesh dada landge

  • @vedantmandekar2200
    @vedantmandekar2200 4 หลายเดือนก่อน +1

    Hattrick2024 🎉

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 4 หลายเดือนก่อน +2

    नवीन विषय नवीन चर्चा भारी उपक्रम बच्चू कडू, वसंत मोरे, , अरविंद केजरीवाल, अजित दादा पवार संभाजी राजे छत्रपती, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, राज ठाकरे, नितीन गडकरी (बापू झाडी डोंगर हॉटेल ) यांना बोलवा

  • @Amrapali-r7m
    @Amrapali-r7m 4 หลายเดือนก่อน

    लोकशाहीचा खरा प्रतिनिधी.

  • @ketanpatil1957
    @ketanpatil1957 4 หลายเดือนก่อน +1

    दिलदार दमदार आमदार❤

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 4 หลายเดือนก่อน +1

    संजय राऊत, जितेंद्र आव्हाड छगन भुजबळ किरीट सोमय्या यांना बोलावू नका

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 4 หลายเดือนก่อน +4

    What about extreme corruption in Bhosari , we thought this platform is non political but this proves it’s not , this is glorifying goons and illegal activities in the area🤯🤯

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 4 หลายเดือนก่อน

    Mahesh dada la jinkun anyla jivchche ran karnar mi

  • @nikitakopre7734
    @nikitakopre7734 4 หลายเดือนก่อน

    Aamhala ,madhat nahi, Aamhi naraj Aahe.parivartan pahije .mla Ravi ladge honar.

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 4 หลายเดือนก่อน +2

    Chhan mulakat

  • @samrattools6803
    @samrattools6803 4 หลายเดือนก่อน +1

    Parmanant आमदार

  • @vinoddolas2177
    @vinoddolas2177 4 หลายเดือนก่อน +1

    दादा

  • @Dineshyadav-li5fs
    @Dineshyadav-li5fs 4 หลายเดือนก่อน +2

    हैट्रिक

  • @ajitlandge7471
    @ajitlandge7471 4 หลายเดือนก่อน

    Dads, tu Maza,bahu pan tuja Sarkar apaly ghara
    Made Kon nahi

  • @Amar-u3b
    @Amar-u3b 4 หลายเดือนก่อน

    जनहितासाठी झटणारा नेता.

  • @WinnersGroup-ov4my
    @WinnersGroup-ov4my 4 หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचार च्या तालमीत का?

  • @The_Hinduism_9
    @The_Hinduism_9 4 หลายเดือนก่อน +1

    जर आम्हाला पैलवान नच आमदार पाहिजे आहे तर तुमच्या पेक्षा खूप चांगले आहेत आम्हाला विकास पाहिजे
    चिखली ट्रॅफिक
    Bhosari moshi ट्रॅफिक
    Electricity issue इश्यू 😢😢

  • @nirljjj_99
    @nirljjj_99 4 หลายเดือนก่อน

    मी तुम्हाला INSTA ला DM केला होता त्याबद्दल काय विचार केला तुम्ही??

  • @7709796396
    @7709796396 4 หลายเดือนก่อน +1

    मना मना जपला रे महेशदादा आपला रे २०२४ ✌️💯🎉

  • @RushikeshDeshmukh-k5n
    @RushikeshDeshmukh-k5n 4 หลายเดือนก่อน +2

    महेशदादा यांचे नेतृत्व अप्रतिम आहे.🔥👑

  • @KunalSase-w5g
    @KunalSase-w5g 4 หลายเดือนก่อน +2

    महेशदादा, तुमच्या यशाची कहाणी प्रेरणादायी आहे.

  • @sumeetlandge5497
    @sumeetlandge5497 4 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा महेश दादा💯🔥

  • @SagarJagtap-p7x
    @SagarJagtap-p7x 4 หลายเดือนก่อน +2

    महेशदादा, तुमचं नेतृत्व अद्वितीय आहे.

  • @amolphuge
    @amolphuge 4 หลายเดือนก่อน +2

    महेश दादा १ लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील ... केलेल्या कामाची पावती मिळणार

  • @7709796396
    @7709796396 4 หลายเดือนก่อน +1

    मना मना जपला रे महेशदादा आपला रे २०२४ ✌️💯🎉