स्वत:ला ओळखा - भाग ०५

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏

  • @akshatasarang3344
    @akshatasarang3344 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद...

  • @supriyashirwalkar6157
    @supriyashirwalkar6157 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @rohinijadhav8859
    @rohinijadhav8859 หลายเดือนก่อน

    Khupach chan

  • @cpm393
    @cpm393 หลายเดือนก่อน

    Chan samjavun sangta aahat. 🙏

  • @gaurigavaskar5085
    @gaurigavaskar5085 หลายเดือนก่อน

    खूप छान 🙏🙏🙏

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 หลายเดือนก่อน

    धन्यवाद
    🙏🙏🙏

  • @mangeshpednekar2844
    @mangeshpednekar2844 หลายเดือนก่อน

    धन्यवाद...🙏🙏

  • @sudhakardeshmukh9965
    @sudhakardeshmukh9965 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup apratim aai mana la mokala karanar tuze shabda va tuzyavar asleli Shri Arvindanchi krup

  • @vikramwaghchavare909
    @vikramwaghchavare909 หลายเดือนก่อน

    चैत्य पुरुषाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की जो प्राणाला योग्य दिशा देईल, खूप छान विवेचन🎉

    • @auromarathi682
      @auromarathi682  หลายเดือนก่อน

      या मालिकेत लवकरच 'चैत्य पुरुष' यावर आपण स्वतंत्र भाग प्रसारित करणार आहोत.

  • @muktabarad9364
    @muktabarad9364 หลายเดือนก่อน

    khupach sunder.. khupach sadhya ani sopya bhashet samajavun sangitale..🙂🙏

  • @deepakchincholkar9870
    @deepakchincholkar9870 หลายเดือนก่อน

    खूप छान विवेचन केले आहे . कृपा करून पुस्तकाचे नाव सांगावे.🙏

    • @auromarathi682
      @auromarathi682  หลายเดือนก่อน

      The Integral Yoga (Sri Aurobindo's Teaching and Method of Practice) या पुस्तकात श्रीअरविंद लिखित निवडक पत्रे आहेत.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 หลายเดือนก่อน

    मन,प्राण...कार्य...विवेचन खूप छान

  • @madhavb155
    @madhavb155 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विवेचन आणि उदाहरणे🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 27 วันที่ผ่านมา

    पारंपरिक सन्यासामध्ये टोकाचा त्याग सांगितला आहे???? कोणी??? अन् कोणाला??? अहो बाई टोकाची भूमिका तर माणूस घेतो!!! आपल्या धर्मात "संन्यास" या चतुर्थ आश्रमाचे "वर्णन" फक्त केलेय व ती स्थिती कशी असते किंवा असायला हवी हे सांगितलंय.... ती स्थिती साधकाला तीन आश्रमाच्या व्यवस्थित आचरणाने आपोआप साधते असे शास्त्र सांगते.... मुद्दाम, हट्टाने संन्यास घ्यायला सांगितला नाहीय्येय!!! तसा तो घेतला तर सर्व आयुष्य व्यर्थच ठरते हे ही सांगितले गेलेय व तशी उदाहरणे ही आहेत समाजात!!!
    बाई मी आपले सर्व भागातील विवेचन अभ्यासपूर्वक ऐकते आहे.... योगी अरविंदांच्या पत्रातील अवघड भाषा आपण छान सोपी करून देत उत्तम समजावून सांगत आहात त्याबद्दल खूप1 धन्यवाद!! पण शेवटी पारंपारिक योगातील (नसलेली) चूक का दाखवता???

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 หลายเดือนก่อน

    🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏