स्वत:ला ओळखा - भाग ०८

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024
  • या भागात आपण 'जीवात्मा' म्हणजे काय, त्याचे स्वरूप व कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे.
    विवेचानार्थ घेतलेला मजकूर -
    The being of man is composed of these elements-the psychic behind supporting all, the inner mental, vital and physical, and the outer, quite external nature of mind, life and body which is their instrument of expression. But above all is the central being (Jivatman) which uses them all for its manifestation; it is a portion of the Divine Self, but this reality of himself is hidden from the external man who replaces this inmost self and soul of him by the mental and vital ego. It is only those who have begun to know themselves that become aware of their true central being; but still it is always there standing behind the action of mind, life and body and is most directly represented by the psychic which is itself a spark of the Divine. It is by the growth of the psychic element in one’s own nature that one begins to come into conscious touch with one’s central being above. When that happens and the central being uses a conscious will to control and organise the movements of the nature, it is then that one has a real, a spiritual as opposed to a partial and merely mental or moral self-mastery.
    (Complete Works of Sri Aurobindo Vol 28 : Pg 63)
    आमच्या पुढील उपक्रमांना आवर्जून भेट द्या.
    संकेतस्थळ : ऑरोमराठी - auromarathi.org/
    फेसबुक : अभीप्सा मासिक - / abhipsa.masik.5
    व्हॉटस्‌ ॲप ग्रुप : chat.whatsapp....
    #auromarathi
    04:17 परमात्मा, आत्मा, जीवात्मा
    07:48 अहम
    10:30 केंद्रवर्ती पुरुष (Central Being)
    13:34 चैत्य अस्तित्व
    17:20 स्वत:चा केंद्रवर्ती पुरुष
    23:44 आत्मप्रभुत्व

ความคิดเห็น • 10

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विवेचन!
    धन्यवाद!

  • @supriyashirwalkar6157
    @supriyashirwalkar6157 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 หลายเดือนก่อน +1

    🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏

  • @madhavb155
    @madhavb155 หลายเดือนก่อน

    🙏🙏👏

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 หลายเดือนก่อน

    धन्यवाद.
    आकृत्या व्यवस्थित उपयोगी पडत आहेत.फक्त ऐकण्यापेक्षा त्याच्या बरोबरीने बघितलं की समजायला सोपं पडतं.
    तुम्ही विज्ञान शिक्षिका असाल की नाही अंदाज नाही.
    पण एखादी शिक्षिका ज्या आत्यंतिक तळमळीने आणि प्रेमाने विद्यार्थ्यांना आपला विषय समजावून देते. तसचं
    तुम्ही हा विषय आम्हाला समजावून सांगता यासाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.

    • @auromarathi682
      @auromarathi682  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद. !!!

  • @vilasmane3581
    @vilasmane3581 หลายเดือนก่อน

    मॅडम, श्री अरविंदाचे हे प्रस्तुत तत्वज्ञान तुम्ही सांगताहात त्याचा मराठीत अनुवाद केलेले कुणाचे पुस्तकं असतील तर त्याचे व अनुवादकाचे नाव सांगाल का की जेणेकरून मला ते माझ्या वाचीक आध्यात्मिक ज्ञान वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
    आभारी आहे 🙏🙏
    Adv. विलास माने डोंबिवली

    • @maheshlmodak
      @maheshlmodak หลายเดือนก่อน

      त्यावरचे पुस्तक अजून मराठीत अनुवादित झालेले नाही. पण 'अभीप्सा मराठी मासिका'च्या माध्यमातून त्यातील काही मजकूराचा अनुवाद वेळोवेळी प्रकाशित होत असतो.

  • @vilasmane3581
    @vilasmane3581 หลายเดือนก่อน

    मॅडम,
    जे काही तुम्ही शिकविता आहात त्यावर मराठीमध्ये पुस्तकं मार्केटमध्ये available आहेत का? असतील तर त्याचे नाव सांगाल का?

    • @auromarathi682
      @auromarathi682  หลายเดือนก่อน

      त्यावरचे पुस्तक अजून मराठीत अनुवादित झालेले नाही. पण 'अभीप्सा मराठी मासिका'च्या माध्यमातून त्यातील काही मजकूराचा अनुवाद वेळोवेळी प्रकाशित होत असतो.