यमधर्म भाग १ - 'यम' या विषयावरील पहिले व्याख्यान! यम कोण आहे? यम कोणाचा पुत्र?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 58

  • @sharemarketmarathi-ameyava1615
    @sharemarketmarathi-ameyava1615 ปีที่แล้ว +17

    शुध्द भाषा आणि ज्ञानपूर्ण ...!
    दत्त जयंतीनिमित्त खास भेट मिळाली....धन्यवाद पुष्करजी!

  • @sunilpimplikar6002
    @sunilpimplikar6002 ปีที่แล้ว +5

    Too good...and...very pure form of Scientific Spirituality....Vandana to GURUDEV SIR.

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 ปีที่แล้ว +11

    गुरुवर्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 ปีที่แล้ว +9

    आचार्य कोटीणकोटी नमन , आपलं एक पुस्तक वाचण्यात पुर्वि आलं होतं , खूप औस्तुत्य होतं त्या पुस्तकात. आपली लिखानाची शैली अशी जानलत होती की, आपण त्या वाचण्याबरोबर वहात जातो .
    आचार्य, माणसाच्या नात्यातील संभोगाविषयी ज्या मर्यादा सांगितल्या आहेत , तशाच मर्यादा, शेळी आणि गायी मध्येही आहेत , असं ऐकलं आहे. अशा मर्यादा ओलांडल्या तर , दुग्धजन्य प्राण्यात , सुद्धा दुधाचं प्रमाण कमी होतं आणि , अशा दुधाच्या सेवनानानं , माणसाच्या मनौव्रृत्तीवरही परिणाम होतो , असं घकलं आहे.पण अशा प्रकारच्या संशोधन करण्याची व्रृत्ती , भारतीयात नाही , मग त्याला " ""अंधश्रद्धा""असं लेबल लावलं जातं. तसाच प्रकार , सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा , यावरही असं संशोधन होनं गरजेचं आहे.
    आचार्य , आपल्या एका पुस्तकावरून , आपण ज्यापद्धतीने खोलात जाऊन अभ्यासता , अशी मानसीकता , भारतात फार दुर्मिळ होत चालली आहे , ज्याची आज अत्यंत गरज आहे , असं सामान्यातील अति सामान्य माणसाचं मत आहे. शुभं भवतू। जय हिंद।

  • @ranganathkulkarni7813
    @ranganathkulkarni7813 ปีที่แล้ว +6

    श्री गुरुदेव दत्त गुरुवर्यांना नम्र प्रणाम
    अतिशय सुंदर व सत्य वेदांत👌👍👍👍

  • @nirmalamishra8518
    @nirmalamishra8518 หลายเดือนก่อน +1

    मी सर्व भाग श्रवण करत आहे,खूप छान माहिती आहे,ज्ञान अमृत मिळत आहे.जय श्री राम

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว +4

    👌🌺🚩🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार. 11/22

  • @sunitazope1315
    @sunitazope1315 ปีที่แล้ว +2

    श्री दत्त जय दत्त जय जय दत्त 🙏🙏🪷🪷

  • @pkulkarni5254
    @pkulkarni5254 2 หลายเดือนก่อน +2

    आपापसांतील संबंधामुळे अनुवंशिक रोग होतात हे सांगणारा पहिला जीवशास्त्रज्ञ यम होय !!!

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 หลายเดือนก่อน +2

    Dr. वर्तक हे आधुनिक काळातील ऋषीच होत 🎉

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 หลายเดือนก่อน

    तो प्राण जड देहाला सोडून जातो इथपर्यंत ठीक आहे . आणि वातावरणात कुठेतरी रहातो - हे मात्र चूक आहे . तो वातावरणात कुठेतरी रहात नाही तर तो प्राण " पित्रुलोकात " रहातो . ❤❤

  • @sanjaybapte7492
    @sanjaybapte7492 ปีที่แล้ว +2

    गुरुदेव दत्त

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 2 หลายเดือนก่อน +3

    युधिष्ठिराची ही बाजू फार उत्तम रीतीने समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद ! मोहनदास करमचंद हा आधुनिक युगातील युधिष्ठिरच आहे इतपत दोघांमध्ये साधर्म्य आहे.

    • @pkulkarni5254
      @pkulkarni5254 2 หลายเดือนก่อน

      यक्षप्रश्नाची उत्तरे युधिष्ठिराने दिली.

  • @rahulgavhane9044
    @rahulgavhane9044 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान एकदम खर वास्तव तुम्ही सर्वांसमोर मांडलय.

  • @sanjaybapte7492
    @sanjaybapte7492 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 หลายเดือนก่อน +5

    फार च उद्बोधक ज्ञान. युधिष्ठिर हा यमाचा पुत्र आहे. धर्मनिष्ठ, धर्माचं ज्ञान असलेला म्हणून त्याला धर्मराज म्हणून संबोधले गेले. पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे तो धर्मांध म्हणून च वागला. त्याला काय अधिकार होता भावांना आणि पत्नी ला डाव म्हणून लावण्याचा ? पण श्रीकृष्णास कौरवांचा आणि अधर्मीयांचा नाश करून धर्माची स्थापना करायची होती. काहीतरी चूक ( गुन्हा ) झाल्याशिवाय शत्रू ला शिक्षा करता येत नाही. महाभारत युद्ध हे धर्म आणि अधर्म यांच्या मध्ये होतं. कुंतीला दुर्वासा ऋषी कडून जे वर मिळाले होते त्याचा वापर करतांना कुंती ने यमाला आवाहन केले. आणि यमा पासून युधिष्ठिर चा जन्म झाला. पवन देवा पासून भीम, इंद्रा पासून अर्जुन तसेच अश्विनी कुमारां पासून नकुल आणि सहदेव यांचा जन्म झाला.

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 2 หลายเดือนก่อน

      काय धर्म होता तो?

    • @balrajdeshpande1830
      @balrajdeshpande1830 2 หลายเดือนก่อน

      महाभारतआणि वेदांचा सखोल अभ्यास केलेला दिसत नाही.

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 2 หลายเดือนก่อน

      @@Bhogichand युगांत वाचले का आपण इरावती कर्वे यांचे?

  • @shrutiapte4742
    @shrutiapte4742 24 วันที่ผ่านมา

    Paramshanti 🙏

  • @mukundphadke9263
    @mukundphadke9263 3 หลายเดือนก่อน +2

    उत्तम विवेचन ! वेद उपनिषदातल्या अनेक गोष्टींचं मर्म फार छान समजावून सांगितलं आहे . धन्यवाद ! 😊

  • @dayanandpatil3251
    @dayanandpatil3251 2 หลายเดือนก่อน +2

    माझे चाळीस एकर मध्ये गोरक्षण आहे तिथे गाय व नंदी आपल्याच वंशात संभोग करत नाहीत,
    आपण सांगितला होतात कि पशु आई बहीणी सोबत संभोग करतात हे चुकीचे आहे.

  • @suhaspandharpurkar3486
    @suhaspandharpurkar3486 2 หลายเดือนก่อน +3

    मोहनदास करमचंद गांधी हे युधिष्ठिराचे कलियुगातील अवतार आहेत......

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 3 หลายเดือนก่อน +1

    यमाय नमः

  • @vijaykumar-gm6mv
    @vijaykumar-gm6mv ปีที่แล้ว +1

    Great Soul

  • @shubhangibapat605
    @shubhangibapat605 2 หลายเดือนก่อน +1

    खुप अभ्यासपूर्ण कथन

  • @jayhind7429
    @jayhind7429 25 วันที่ผ่านมา

    Maze adhyatmatale 2 re guru jyani maza ayushya badalala

  • @R_A_1111
    @R_A_1111 ปีที่แล้ว

    ।।जय गुरुदेव दत्त।।
    🙏🙏🙏🌼

  • @lalitahalkude6361
    @lalitahalkude6361 หลายเดือนก่อน

    स्वयंभू या विषयावर माहीती द्या

  • @prakashnaik7575
    @prakashnaik7575 2 หลายเดือนก่อน +1

    शतश: नमन ❤ 😊

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 หลายเดือนก่อน

    ज्ञान विज्ञान!

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार खूपच माहितीपूर्ण ज्ञान धन्यवाद

  • @sunilgadekar1928
    @sunilgadekar1928 ปีที่แล้ว

    गुरुदेव!

  • @shyamchandelnanded.364
    @shyamchandelnanded.364 3 หลายเดือนก่อน

    श्रध्दापुर्वक नमण🎉

  • @kailass3639
    @kailass3639 3 หลายเดือนก่อน

    Satat aikat rahava ase vishay tumhi sadar kele aahet , Dhanyavaad

  • @kishorpadalkar2055
    @kishorpadalkar2055 2 หลายเดือนก่อน

    मन: पूर्वक नमन

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 3 หลายเดือนก่อน

    धर्म आणि यक्ष प्रश्न उत्तर सवांद सादर करावा

  • @SankalpBhoir
    @SankalpBhoir 2 หลายเดือนก่อน

    Mahabhart baghanyacha 1 navin drushti kon dakhavalat guruji

  • @dnyaneshwarmaske1284
    @dnyaneshwarmaske1284 2 หลายเดือนก่อน

    Farch chan information Dhanywad Sir

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 3 หลายเดือนก่อน

    सतशहा नमन

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 2 หลายเดือนก่อน

    सर माफ करा पण उपनिषद जे शिकवतात ते गुरुजी शिकवलं आहे. उलट त्यांनी किती सुंदर शब्द वापरले . मृत्यूची देवता म्हणतात

  • @atulgunjal8279
    @atulgunjal8279 2 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 3 หลายเดือนก่อน

    मनःपुर्वक नमन!

  • @vikramakut5492
    @vikramakut5492 ปีที่แล้ว +18

    तेव्हाचा,युधिष्ठिर, आणि आत्ताचे नेहरू एकच व्यक्तिमत्त्व. युधिष्ठिरच परत नेहरू म्हणून जन्माला आला की काय असेच वाटते. यम व त्याच्या धर्माची दुसरी सूक्ष्म खरी बाजू, या व्याख्यानात सांगितली आहे. ही, कटू सत्य, बाजू आज पर्यंत कुठेही ऐकायला मिळाली नाही. 🙏💐🚩

    • @pushkarvartak7742
      @pushkarvartak7742 ปีที่แล้ว +2

      🙏🙏🙏

    • @Shashikant-ray
      @Shashikant-ray 3 หลายเดือนก่อน

      जय श्री राम,वंदेमातरम.

    • @ns7379
      @ns7379 3 หลายเดือนก่อน +1

      काहीही काय बोलताय युधिष्ठीर आणि नेहरुची तुलना तरी शक्य आहे का?? युधिष्ठीर हा साक्षात भगवान यमधर्माचा अंशावतार आहे आणि नेहरु एका अधर्मी असुराचा अवतार आहे.

  • @satishkar3450
    @satishkar3450 3 หลายเดือนก่อน

    ब्रम्ह म्हणजे neurons बरोबर का

  • @AshwinJoshi1111
    @AshwinJoshi1111 3 หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹🙏

  • @sandeeppushilkar7897
    @sandeeppushilkar7897 2 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @rajeshparab1968
    @rajeshparab1968 หลายเดือนก่อน

    thodkyat youdhishtir = gandhi

  • @nehabalapure5365
    @nehabalapure5365 2 หลายเดือนก่อน +1

    Amazing 🙏

  • @nilimavaishampayan6488
    @nilimavaishampayan6488 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @narendradixit7702
    @narendradixit7702 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @bhaktigupchup9137
    @bhaktigupchup9137 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻