सर माझी गाय काल दुपारी हिटवर आलती एकदम काचेसारखा बळस होता पण मी आज सकीळी सेमीन केलय पण तीने थोडासा पांढरट बळस टाकला होता व सेमीन केल्यानंतरही बळसतेय तर संध्याकाळी परतलसेमीन केल तर चालेल का
@@0506pasupalakmazamitra डॉक्टर साहेब नमस्कार 🙏🥺 मी तुम्हाला या आधी पण कमेंट केली होती, तूम्ही तुमचा नंबर देत च नाही... मला तुमच्या सोबत बोलायचं आहे, प्लिज सर मी सांगली ची आहे. मला नवीन सुरवात करायची आहे, तुमचं मार्गदर्शन लाभेल हीच सदिच्छा 🙏 प्लिज न साहेब मदत करा ओ थोडी 🥺🙏
Great 👍
चांगली माहिती दिली साहेब
मस्त माहिती दिली साहेब
मस्त माहिती
Good vedio sir
ओके साहेब
पूर्ण सुका चारा आणी मुरघास वर कालवड पालन होऊ शकतो का
हो...
मस्त good morning sir
1 te 2 mahinyachya kalvadi kuthun ghyaichya sir tumchyakde contect number asel tr plz pathva na
Jercy kalwad milel ka
नाही
Sir 2 time purn sukha chara deycha manlyavr kiti kilo dyava
सर्वसाधारण एका गाईला वाळलेला चारा एका दिवसाला आठ किलोपर्यंत द्यावा
मी . तुम्ही सांगीतल्या प्रमाणे 5 कालवडी तयार केल्या आहेत
👍
साहेब तुम्ही कुठून आहात....मी नाशिक येथून आहे आणि मला 5 6 कालवडी 7 ते8 महिन्याच्या घ्यायच्या आहेत तुमच्या माहितीने
मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे राहतो सध्या कालवडी विक्री बंद आहे विक्री चालू झाल्यावर तुम्हाला कळवतो
Good morning sir
२ ते ३ महीने गाभन असलेल्या गायीला mineral mixture खाऊ घालले तर चालते का
Yes
सर माझी गाय काल दुपारी हिटवर आलती एकदम काचेसारखा बळस होता पण मी आज सकीळी सेमीन केलय पण तीने थोडासा पांढरट बळस टाकला होता व सेमीन केल्यानंतरही बळसतेय तर संध्याकाळी परतलसेमीन केल तर चालेल का
हो
गाय दोनदा भरा..सकाळ आणि संध्याकाळ
दादा एक आठवडयाची कालवड घेतली तर आपल्या घरच्या गाई च्या दुधावर तयार होऊ शकते का
हो
maharashtrat WWS che semen distributer kon aahe va kothe aahe.tumhala pahile pan comment kela hota tumhi tyacha Uttar dila nahi
9422446226 गायकवाड सर यांना फोन करा तुम्हाला सेमीन भेटेल
Sir माझ्याकडे पण कारवडी आहेत पण त्यांना सारखे गोचीड होत त्यावर काय उपाय आहे
न्युमॅक ईंन्जेक्शन द्या
गोठा फवारणी करावी
ह्याच्या वर नक्की एक विडिओ बनवा कारण भावतावश शेतकरी हा गोरडभाऊ शेतकरी आहे
Sir mala pn kalwadich gyaycha aheat tumhi sale karal ka? Price?
नाही
कालवढ मिळेल का
गोठा कुठे आहे
जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
@@0506pasupalakmazamitra डॉक्टर साहेब नमस्कार 🙏🥺 मी तुम्हाला या आधी पण कमेंट केली होती, तूम्ही तुमचा नंबर देत च नाही... मला तुमच्या सोबत बोलायचं आहे, प्लिज सर मी सांगली ची आहे. मला नवीन सुरवात करायची आहे, तुमचं मार्गदर्शन लाभेल हीच सदिच्छा 🙏 प्लिज न साहेब मदत करा ओ थोडी 🥺🙏
पुण्यामध्ये तुमचा ओळखीचं कुणी आहे का ज्याच्याकडून 2 महिने वयाचा कालवडी मिळतील.
नाही ओ साहेब
साहेब मला पण पाच ते सहा कालवडी घ्यायचे आहेत. तुमच्या गोठ्यामध्ये मिळतील काय? मिळत असेल तर सांगा .
नाही हो विक्री चालू नाही
मला जरसी कालवडी कुठे मिळतील
Namste sir im kolappur cha malla kalwada payajela haye tumacha nambar de
Where I will get lahan kalwad please reply
तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणी एखादा चांगले सेमीन वापरणारा गोठा असेल तेथे विचारुन बघा
सर माझी कालवड. अन गाई. रिपिट होत अहे ABS चे सॉर्टे simen ahe Kay Karu mi third time AI cha time ala ahe ataa😢
शॉर्टेड सेमीन देताना माज व्यवस्थीत बघणे गरजेचे असते त्याच बरोबर बळस स्वच्छ आहे का हे तपासून योग्य वेळेत भरवावे
कालवडी मिळतील का?
नाही
Sir tumacha no patava
कालवडी कुठे भेटतात
Tumcha nabr dya
Mobile no