सत्संग येकून मन अगदी शांत झाले सत्संगातून काय अनुभूती मिळाली ते शब्दात सांगणे अशक्यच जो ज्ञानयोगाशी जोडलेला आहे त्यांना माऊलीजिच्या प्रत्येक शब्दातील तळमळ कळेल 🙏🙏
मी रोज आपले दोन तीन सत्संग ऐकते .त्यामुळे माझे मन शांत शक्तीशाली झाले माझे आरोग्य ऊत्तम झाले. माऊली जींचे सत्संग म्हणजे अम्रुतच आहे आम्ही लवकरच शीबीराला येणार आहोत. अप्रतिम अप्रतिम
जय गुरुदेव.. मनाविषयी माऊलीजींनी सखोल द्न्यान दिले.. मी हा सत्संग पुन्हा ऐकला.. मन अगदी शांत झालं.. ध्यानाने शरिरात एनर्जी आली, उत्साह वाढला आणि मन आनंदाने भरून आलं.. खूप सुंदर अनुभूती माऊलीजी.. कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी.. 👣👏👏👏
अहंकार चित्त बुद्धि इंद्रिय यांची अवस्धा म्हणजे मन . मन फक्त दाखवतो . जस मन तस दिसत .माझ मन शुद्ध करणे .आपले पंचेद्रिय मनाचे डोळे आहेत .मन सर्वात मोठी संपत्ती आहे . कोन मौन गौन मन आरसा आहे मी ब्रम्ह आहे .ब्रम्ह् म्हणजे विस्तार .मी शुन्य आहे .
🌹जय गुरुदेव माऊलीजी🌹 आजचा सत्संग खूपच भारी एका वेगळ्या सृष्टीत घेऊन जाणारा🍀 मन काय आहे, मनाचे कार्य, मनाची शक्ती, मन शुद्ध कसे करायचे व मनशांतीसाठी ध्यान हे खूपच सोप्या भाषेत उदाहरणासहित पटवून दिल्यामुळे हृदयाला भिडले🍀 चित्तातील घाण काढून टाकण्याचा सोपा उपाय म्हणजे चित्ता चांगल्या गोष्टी टाकणे किती सोपा हा उपाय?🍀 आमच्या मनातील राग, द्वेष, अहंकार व लोभ सर्व आपल्याकडे फेकून दिल्यामुळे मन व शरीर खूप हलके हलके वाटत आहे🍀 चित्तात आणखी काही घाण शिल्लक असेल तर ती बाहेर फेकण्यासाठी माऊलीजी आपण या सत्संग आतून नवीन ध्यान रुपी कधीही न संपणारे क्लिनर कायमस्वरूपी मोफत दिले आहे🍀 आम्ही त्याचा वापर दररोज कधीही आमच्या मर्जीप्रमाणे करू शकतो🍀 आजच्या ध्यानातून घरी बसल्या बसल्या चैतन्य वनातील अनुभव आला🍀 काय झाले हे शब्दात सांगता येत नाही पण डोळे बंद केल्यानंतर आत मधला वाहण्याचा प्रवास , मी कोणीच नाही, मी शून्य आहे याचा अनुभव येत आहे डोळे बंदच ठेवावे वाटतात🍀 डोळे उघडल्यानंतर मी खूप आनंदी आहे, मला सर्व काही मिळाले आहे व मन प्रसन्न आहे असे वाटते 🍀 सत्संग सुरू होण्यापूर्वी भूक लागली होती पण सत्संग ऐकल्यानंतर काही खाण्याची इच्छा राहिली नाही🍀हा सत्संग परत-परत ऐकून लिहून काढू व जास्तीत जास्त लोकांना शेअर करू🍀 माऊलींनजिनच्या चरणी नतमस्तक🍀👣💐👏👏👏🍀
*🙏🌹जय गुरुदेव🌹🙏*. आत्ताच लाईव्ह सत्संग पाहीला माऊली जी आणखीही डोळे ओले आहेत खरंतर ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्याचा हा खरा अनुभवच म्हणावा लागेल. खुप मण हलकं झालं मनातील जळमटं निघून गेली मण हलक झालं असं वाटतंय कि आजुनही चैतन्य मनातच बसून आहे .. यातून एकच शिकायला मिळालं की मन जर स्थिर असेल तर कोठून सत्संग होऊ शकतो *लाॅकडाऊन* कोणाचं काही बिघडू शकतं नाही 👏👏जय गुरुदेव माऊलीजी🌸🌸🌸🌸
जय गुरुदेव माऊलीजी...🙏🏻 आजचा फेसबुक संत्संग आणि ओम नमः शिवाय ध्यान असे वाटत होते माऊलीजी सोबत सगळे वनात भजन आणि ध्यान नाचत म्हणत आहोत, त्यामुळे मनातील मरगळ झटकून गेल्यासारखी वाटली आणि खूप शांत वाटतं बोलूच नाही कोणाशी अस वाटतं...👍🏻👌🏻🙏🏻 धन्यवाद माऊलीजी नेहमी तुमचा सहवास असाच असू द्या....🙏🏻👍🏻
नमस्कार माऊलींची मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले माझ्यामध्ये खूप काही बदल झाला आणि मी विचार पॉझिटिव करू लागलो मी तुमचे सत्संग नेहमी श्रवण करतो तुमच्या आहार-विहार आणि विचार हा व्हिडिओ मी पाहिला आणि मी ठरवले आहे आजपासून माऊली सोबत
🌳 *जय गुरूदेव माऊलीजी* 🌳 मन वढाय वढाय उभ्या पिकातलं....... बहिणाबाई चौधरी यांच्या गीतात सांगितल्याप्रमाणे मन हे खूप चंचल आहे.पण त्याला आवर घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे काम सहज शक्य आहे हे आजच्या सत्संगातून अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावून दिले आहे माऊली. तसेच मनाची व्याख्या, मनाचे कार्य, मनाची शक्ती यांची जाणीव करून देणारा हा सत्संग. बाहेरच्या जगात आपण नेहमी वावरतो. पण आतला प्रवास, अंतर्मनातील प्रवास करायला लावणारा हा सत्संग आहे. व मनापासून सहभाग घेणाऱ्यांना अंतर्मनातील प्रवासाची अनुभूती देणारा हा सत्संग. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उधाण वाऱ्याप्रमाणे चौफेर उधळणाऱ्या मनाला सत्संगाच्या माध्यमातून लगाम घालणारे प. पू. माऊलीजी आम्हाला लाभले अभिमान आहे आम्हाला आम्ही ज्ञानयोगाचे साधक असल्याचा. 🌳 जय गुरूदेव 🌳
अतिशय सुंदर अनुभूती. जे मिळालं ते आपल्यामुळे त्यामुळे आपल्याला धन्यवाद. आज वर खूप वेळा मन मोकळे होण्याचा वेगवेगळा प्रयत्न करत होतो. हे lockdown संपल्यावर शिबिराला येण्यास प्रयत्नशील असेन. आपल्या उपक्रमाची माहिती आधी मिळाली तर बरं वाटेल. पुन्हा एकदा dhanywad
🙏प. पुज्य माऊलींजिनां सादर चरण स्पर्श 🙏 आजच्या सत्संगामुळे मनाची परिभाषा समजली. मनोव्यापार कसे चालतात याचा बोध झाला. बुध्दी, चित्त, इंद्रिय, अहं , मन यांचा सहसंबंध सहज सुलभ करुन सांगितल्याने मानस शास्त्रीय पुस्तके वाचून जे समजले नाही ते आज सहज समजले. ध्यान करताना आज पर्यंत खूप वेळा आपण श्र्वशाकडे पाहा आसे सांगत असत परुंत त्यामागील कारण कळत नसे,आज कळले की विधेही आवस्था प्राप्त होण्यासाठी चित्ता च्या अविरत चालणा-या क्रिया निष्क्रीय करणे अपरिहार्य आहे. त्यासाठीच श्वशाकडे लक्ष देणे अपरिहार्य आहे. आज घेतलेल ध्यान आंतरिक समाधान, शांतता, स्थिरत्व यांचा एक विलक्षण अनुभव देवून गेले. आजच दिवस एकमेव अद्वितयच होता. 🙏🌹जय गुरुदेव🌹🙏
सादर नमस्कार 🙏 माऊलीजी !! खरंच अत्यंत सुंदर सत्संग.. तुमच्या सहवासात खूपच छान अनुभूती येते आम्ही तुमच्या सोबतच राहणार.तुमचे विचार सतत मनात ठेवून मनाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करत आहोत.ध्यानात परिपूर्ण समाधान मिळते.तुमच्या मार्गदर्शना मूळे आम्ही चांगली वाटचाल करत आहोत तुम्हाला पुनश्च नमन 🙏
माणूस मनापर्यंत पोहोचला तर नात निर्माण होते नाही तर ती फक्त ओळखच ठरते तुम्ही आमच्या मना च्या आत पर्यंत पोहोचले तुम्ही जे म्हणाल तेच आमचें मन करते.... जय गुरुदेव माऊली जी खुप छान सस्तंग... मनाचा गेम समजला...
Khra he mauliji... tumi je sangta.. ani tumi sangta tasatch hotay.. nhiter ajj ky grj hoti sushant singh rajput la suciude krytchi... pratek manus ha aatune dukhi asto pn dakhvat nhi... very powerful video
जय गुरूदेव 💫🙏🌷🌷🌳🌳😃 आज मनाबद्दल जे काही ज्ञान, ध्यान माऊलीजींनी घेतले यातून खरंच खूप ऊत्साही, ऊर्जादायी वाटतंय. आम्ही घरातील सर्व जण हा सत्संग एकत्र ऐकत असताना असं वाटत होतं की माऊलीजी 💫समोर आहेत . 🙏🌷 मनातील घाण म्हणजे अहंकार जो चित्तात साठवून ठेवलाय तो फेकुन देऊन शुद्ध व्हा. " तोरा मन दर्पण कहलाये .." हे गाणं स्वतः माऊलीजी गात होते आणि अर्थ समजावून मनाच्या शुद्धतेकडे घेऊन जात होते. कौन मौन गौण आणि ही अवस्था मनाच्या शक्तीसाठी आहे. ॥ॐ नमः शिवाय् म्हणत भजन गात ,ध्यान अवस्था आणि ध्यानातून बाहेर येताना शंभो ऽऽऽ म्हणत शांतमय, ऊर्जादायी वाटतंय अजुनही . 💫👍😃🌷🌷 Formula :- व्यवहारात बुद्धी, जीवनात मन वापरले तर हर क्षण उत्सव आणि सण. धन्यवाद! माऊलीजी प्रणाम 🙏 🙏 😃🌷 जय गुरूदेव, सर्वांना 💫🙏🙏😃😃🌷
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि तुमचा प्रत्येक सत्संग आणि शिबिर खुप खुप वेळा पाहिले ऐकले चिंतन केले मला प्रत्येक वेळी नित नित नविन अनुभूती मिळाली अकरा तारखेला रिझर्व्हेशन मिळाले नाही मी चैतन्य वनात फोन केला पण कुणीच उचलला नाही पहिलं महिन्यात किती तारखेला शिबिरात यायचेच ते कळवणे म्हणजे आताच रिझर्व्ह वेशन करायला बरं मि आहारात गोपाळकाला ज्यूस सामील केले चहा बंद केला आहे नाश्ता बंद दोन वेळा जेवण घेणार आहे
Namaskar mauleeji.I always see your sastang on you tube.I.amRamchandra Bhosale from Goa.I am completely satisfied.My behaviour also changed IIM free from depression.thanks
सत्संग येकून मन अगदी शांत झाले सत्संगातून काय अनुभूती मिळाली ते शब्दात सांगणे अशक्यच जो ज्ञानयोगाशी जोडलेला आहे त्यांना माऊलीजिच्या प्रत्येक शब्दातील तळमळ कळेल 🙏🙏
माऊली आम्ही तुमच्या सोबत आहोत🙏
अप्रतिम....
मी रोज आपले दोन तीन सत्संग ऐकते .त्यामुळे माझे मन शांत शक्तीशाली झाले माझे आरोग्य ऊत्तम झाले. माऊली जींचे सत्संग म्हणजे अम्रुतच आहे आम्ही लवकरच शीबीराला येणार आहोत. अप्रतिम अप्रतिम
जय गुरुदेव..
मनाविषयी माऊलीजींनी सखोल द्न्यान दिले..
मी हा सत्संग पुन्हा ऐकला..
मन अगदी शांत झालं..
ध्यानाने शरिरात एनर्जी आली,
उत्साह वाढला आणि मन आनंदाने भरून आलं..
खूप सुंदर अनुभूती माऊलीजी..
कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी..
👣👏👏👏
मनी वसे ते स्वप्नी दिसे
अहंकार चित्त बुद्धि इंद्रिय यांची अवस्धा म्हणजे मन . मन फक्त दाखवतो . जस मन तस दिसत .माझ मन शुद्ध करणे .आपले पंचेद्रिय मनाचे डोळे आहेत .मन सर्वात मोठी संपत्ती आहे . कोन मौन गौन मन आरसा आहे मी ब्रम्ह आहे .ब्रम्ह् म्हणजे विस्तार .मी शुन्य आहे .
Mujhe Dhyan shivir ko aane ka hai
🌹जय गुरुदेव माऊलीजी🌹 आजचा सत्संग खूपच भारी एका वेगळ्या सृष्टीत घेऊन जाणारा🍀 मन काय आहे, मनाचे कार्य, मनाची शक्ती, मन शुद्ध कसे करायचे व मनशांतीसाठी ध्यान हे खूपच सोप्या भाषेत उदाहरणासहित पटवून दिल्यामुळे हृदयाला भिडले🍀 चित्तातील घाण काढून टाकण्याचा सोपा उपाय म्हणजे चित्ता चांगल्या गोष्टी टाकणे किती सोपा हा उपाय?🍀 आमच्या मनातील राग, द्वेष, अहंकार व लोभ सर्व आपल्याकडे फेकून दिल्यामुळे मन व शरीर खूप हलके हलके वाटत आहे🍀 चित्तात आणखी काही घाण शिल्लक असेल तर ती बाहेर फेकण्यासाठी माऊलीजी आपण या सत्संग आतून नवीन ध्यान रुपी कधीही न संपणारे क्लिनर कायमस्वरूपी मोफत दिले आहे🍀 आम्ही त्याचा वापर दररोज कधीही आमच्या मर्जीप्रमाणे करू शकतो🍀 आजच्या ध्यानातून घरी बसल्या बसल्या चैतन्य वनातील अनुभव आला🍀 काय झाले हे शब्दात सांगता येत नाही पण डोळे बंद केल्यानंतर आत मधला वाहण्याचा प्रवास , मी कोणीच नाही, मी शून्य आहे याचा अनुभव येत आहे डोळे बंदच ठेवावे वाटतात🍀 डोळे उघडल्यानंतर मी खूप आनंदी आहे, मला सर्व काही मिळाले आहे व मन प्रसन्न आहे असे वाटते 🍀 सत्संग सुरू होण्यापूर्वी भूक लागली होती पण सत्संग ऐकल्यानंतर काही खाण्याची इच्छा राहिली नाही🍀हा सत्संग परत-परत ऐकून लिहून काढू व जास्तीत जास्त लोकांना शेअर करू🍀 माऊलींनजिनच्या चरणी नतमस्तक🍀👣💐👏👏👏🍀
सुंदर..
मला पण हाच अनुभव आला
*🙏🌹जय गुरुदेव🌹🙏*. आत्ताच लाईव्ह सत्संग पाहीला माऊली जी आणखीही डोळे ओले आहेत खरंतर ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्याचा हा खरा अनुभवच म्हणावा लागेल. खुप मण हलकं झालं मनातील जळमटं निघून गेली मण हलक झालं असं वाटतंय कि आजुनही चैतन्य मनातच बसून आहे .. यातून एकच शिकायला मिळालं की मन जर स्थिर असेल तर कोठून सत्संग होऊ शकतो *लाॅकडाऊन* कोणाचं काही बिघडू शकतं नाही 👏👏जय गुरुदेव माऊलीजी🌸🌸🌸🌸
Khupch chaan ahe
खरच तुम्ही माऊली आहात
आमच्या सारख्या अज्ञानी लोकांना ज्ञान देण्यासाठी च देवाने तुम्हाला निर्माण केले आहे
माऊली जी तुम्ही निरंतर वाहणारा आनंदाचा आणि चैतन्याचा झरा आहात 👍🙏🌹🌺
जय गुरुदेव माऊलीजी...🙏🏻
आजचा फेसबुक संत्संग आणि ओम नमः शिवाय ध्यान असे वाटत होते माऊलीजी सोबत सगळे वनात भजन आणि ध्यान नाचत म्हणत आहोत, त्यामुळे मनातील मरगळ झटकून गेल्यासारखी वाटली आणि खूप शांत वाटतं बोलूच नाही कोणाशी अस वाटतं...👍🏻👌🏻🙏🏻
धन्यवाद माऊलीजी नेहमी तुमचा सहवास असाच असू द्या....🙏🏻👍🏻
Very nice satsang maulijee
उत्तम सत्संग... माऊली जी
नमस्कार माऊलींची मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले माझ्यामध्ये खूप काही बदल झाला आणि मी विचार पॉझिटिव करू लागलो मी तुमचे सत्संग नेहमी श्रवण करतो तुमच्या आहार-विहार आणि विचार हा व्हिडिओ मी पाहिला आणि मी ठरवले आहे आजपासून माऊली सोबत
7😊😊j❤😅😅nnn
🌳 *जय गुरूदेव माऊलीजी* 🌳
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं....... बहिणाबाई चौधरी यांच्या गीतात सांगितल्याप्रमाणे मन हे खूप चंचल आहे.पण त्याला आवर घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे काम सहज शक्य आहे हे आजच्या सत्संगातून अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावून दिले आहे माऊली. तसेच मनाची व्याख्या, मनाचे कार्य, मनाची शक्ती यांची जाणीव करून देणारा हा सत्संग.
बाहेरच्या जगात आपण नेहमी वावरतो. पण आतला प्रवास, अंतर्मनातील प्रवास करायला लावणारा हा सत्संग आहे. व मनापासून सहभाग घेणाऱ्यांना अंतर्मनातील प्रवासाची अनुभूती देणारा हा सत्संग.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उधाण वाऱ्याप्रमाणे चौफेर उधळणाऱ्या मनाला सत्संगाच्या माध्यमातून लगाम घालणारे प. पू. माऊलीजी आम्हाला लाभले अभिमान आहे आम्हाला आम्ही ज्ञानयोगाचे साधक असल्याचा.
🌳 जय गुरूदेव 🌳
🙏🙏🙏🙏
जय हो
शम्भो हा हा हा हा
अप्रतिम सत्संग
Feeling blessed...
माऊली जी मि शुद्धा तुमच्या शोभत आहे
खूप छान माऊली खूप सुंदर 👍🙏,🌹🌷
माऊली फारच मनाविषयी माहिती दिली आहे तुम्ही दिलीं आहे धन्यवाद .
एस् माऊलीजी आम्ही तूमच्या सोबत आहोत एस् माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनाची अवस्था जाणुन एकदम उत्कृष्ट प्रबोधन🌹🙏
अतिशय सुंदर अनुभूती.
जे मिळालं ते आपल्यामुळे त्यामुळे आपल्याला धन्यवाद.
आज वर खूप वेळा मन मोकळे होण्याचा वेगवेगळा प्रयत्न करत होतो.
हे lockdown संपल्यावर शिबिराला येण्यास प्रयत्नशील असेन.
आपल्या उपक्रमाची माहिती आधी मिळाली तर बरं वाटेल.
पुन्हा एकदा dhanywad
खरच माऊली जी आजचा विडिओ बघुन खूप बरं वाटलं 🙏🙏
माऊली जी परमेश्वराचे माध्यम आहेत.
माऊली बरोबर कळत तूम्हाला 👍👍
🙏प. पुज्य माऊलींजिनां सादर चरण स्पर्श 🙏
आजच्या सत्संगामुळे मनाची परिभाषा समजली.
मनोव्यापार कसे चालतात याचा बोध झाला.
बुध्दी, चित्त, इंद्रिय, अहं , मन यांचा सहसंबंध सहज सुलभ करुन सांगितल्याने मानस शास्त्रीय पुस्तके वाचून जे समजले नाही ते आज सहज समजले.
ध्यान करताना आज पर्यंत खूप वेळा आपण श्र्वशाकडे पाहा आसे सांगत असत परुंत त्यामागील कारण कळत नसे,आज कळले की विधेही आवस्था प्राप्त होण्यासाठी चित्ता च्या अविरत चालणा-या क्रिया निष्क्रीय करणे अपरिहार्य आहे. त्यासाठीच श्वशाकडे लक्ष देणे अपरिहार्य आहे. आज घेतलेल ध्यान आंतरिक समाधान, शांतता, स्थिरत्व यांचा एक विलक्षण अनुभव देवून गेले.
आजच दिवस एकमेव अद्वितयच होता.
🙏🌹जय गुरुदेव🌹🙏
आनंदाश्रू वाहत आहेत डोळ्यातून..
आपण देवदूत आहात का माऊली?
जय गुरुदेव माऊली जी खुप छान
सादर नमस्कार 🙏 माऊलीजी !! खरंच अत्यंत सुंदर सत्संग.. तुमच्या सहवासात खूपच छान अनुभूती येते आम्ही तुमच्या सोबतच राहणार.तुमचे विचार सतत मनात ठेवून मनाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करत आहोत.ध्यानात परिपूर्ण समाधान मिळते.तुमच्या मार्गदर्शना मूळे आम्ही चांगली वाटचाल करत आहोत तुम्हाला पुनश्च नमन 🙏
जय गुरूदेव माऊली खूप छान सत्संग
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌
व्वा खूपच छान वाटलं माऊली हे ध्यान , हा सत्संग करून, मनाचं इंजिनिअरिंग झाल्या सारखं वाटलं. अगदी मनापासून धन्यवाद माऊली, जय सद्गुरू👏👏👏
yes माऊली तुमच्या सोबत आहे
माऊलींच्या विचार सोबत आहे
Ahànkar, chitt, buddhi, indriy yancha smànvya sadhala ki man shuddh hote
Great mauli 🙏🏻🙏🏻
माऊलीजी धन्यवाद
खूपच छान आहे हा सत्संग माऊली जी जय गुरु देव🙏🙏🙏
माणूस मनापर्यंत पोहोचला तर नात निर्माण होते नाही तर ती फक्त ओळखच ठरते
तुम्ही आमच्या मना च्या आत पर्यंत पोहोचले तुम्ही जे म्हणाल तेच आमचें मन करते....
जय गुरुदेव माऊली जी खुप छान सस्तंग...
मनाचा गेम समजला...
Khra he mauliji... tumi je sangta.. ani tumi sangta tasatch hotay.. nhiter ajj ky grj hoti sushant singh rajput la suciude krytchi... pratek manus ha aatune dukhi asto pn dakhvat nhi... very powerful video
ओम माऊलीजी.
मनाला प्रसन्न करणारे ,अतिशय सुंदर.
बेस्टच सतसंघ प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि तो फारच छान आहे.
खुप छान ऐकुन इतके बरे वाटले मन प्रसन्न झाले
जय गुरूदेव 💫🙏🌷🌷🌳🌳😃
आज मनाबद्दल जे काही ज्ञान, ध्यान माऊलीजींनी घेतले यातून खरंच खूप
ऊत्साही, ऊर्जादायी वाटतंय.
आम्ही घरातील सर्व जण हा सत्संग एकत्र ऐकत असताना असं वाटत होतं की माऊलीजी 💫समोर आहेत . 🙏🌷
मनातील घाण म्हणजे अहंकार जो चित्तात साठवून ठेवलाय तो फेकुन देऊन शुद्ध व्हा.
" तोरा मन दर्पण कहलाये .." हे गाणं स्वतः माऊलीजी गात होते आणि अर्थ समजावून मनाच्या शुद्धतेकडे घेऊन जात होते. कौन
मौन गौण आणि ही अवस्था मनाच्या शक्तीसाठी आहे.
॥ॐ नमः शिवाय् म्हणत भजन गात ,ध्यान अवस्था आणि ध्यानातून बाहेर येताना शंभो ऽऽऽ म्हणत शांतमय, ऊर्जादायी वाटतंय अजुनही . 💫👍😃🌷🌷
Formula :- व्यवहारात बुद्धी, जीवनात मन वापरले तर हर क्षण उत्सव आणि सण.
धन्यवाद! माऊलीजी प्रणाम 🙏 🙏 😃🌷
जय गुरूदेव, सर्वांना 💫🙏🙏😃😃🌷
माऊली
खूप सुंदर अनुभूती दिली माऊलीजी तूम्ही ध्यानाची! जय गुरूदेव!
Yess Mauliji,we are with you.
Jay Gurudev Mauliji.
खूप सुंदर आहे बतसग आहे 🙏🙏
Nice🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
Jai Gurudev Maulijee
Yes Maulijee me Tumcya Sobat Ahe
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि तुमचा प्रत्येक सत्संग आणि शिबिर खुप खुप वेळा पाहिले ऐकले चिंतन केले मला प्रत्येक वेळी नित नित नविन अनुभूती मिळाली अकरा तारखेला रिझर्व्हेशन मिळाले नाही मी चैतन्य वनात फोन केला पण कुणीच उचलला नाही पहिलं महिन्यात किती तारखेला शिबिरात यायचेच ते कळवणे म्हणजे आताच रिझर्व्ह वेशन करायला बरं मि आहारात गोपाळकाला ज्यूस सामील केले चहा बंद केला आहे नाश्ता बंद दोन वेळा जेवण घेणार आहे
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन 👍🙏
विचार तसे मन तशी कृती🌹👍🙏
Khup Chan mauliji ji gurudeve
Jay gurudeo Mauliji 🙏🌹💐💐
Khup chhan mauliji 🎉🎉🎉🎉🎉
Jay gurudev mauliji 👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌻🌹💝
Khup anadha vatato mauli 👏👏👏 tumcha darshan karav ashi echh hoti 👍👍👍👍
Yes maulijee 👏🌷🙏🤗
होय माऊली जी आम्ही तुमच्या बरोबर आहोत
Mauli ji tumche vichar tumche satsang khupach chan ahe tumchya mule khup lokana prerna milte jivan kase jagayche
हो कस कस कसं 🌹🙏🌹माऊलीजी तुम्ही म्हणाल तसं जय गुरूदेव माऊलीजी नतमस्तक होऊन नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌹💐🏵️🥀🌸🌼🌺🌷🤗🤗
Maulijee se mile ye khushi hui aur hamesha rahegi Q ke unhone hame zindagi badalne ki kala sikhayi hai👍
जय गुरुदेव माऊली जी आपका सत्संग खूपच छान आहे....... शांत वाटतं ऐकतच राहावेसे वाटते....... ओम नमः शिवाय
खूप छान मस्त
Namaskar mauleeji.I always see your sastang on you tube.I.amRamchandra Bhosale from Goa.I am completely satisfied.My behaviour also changed IIM free from depression.thanks
Yes ,Mauli amhi tumchya sobat aaho
जयगुरूदेव माऊली सतसंगात मी आपल्या बरोबर आहे.
Thank you. ..
चांदन खूप मस्त
🙏🙏🙏बरोबर मावली
Yes mauliji me tumacha sobat aahe
हा video जे कोणी बघतील share अवश्य करा. खुप खुप धन्यवाद! माऊलीजी🙏 जय गुरूदेव 🙏🌳🌳🌳😃
Jay Gurudev Mauli ji
यस माऊली आम्ही तुमच्यात सहभागी आहे .
Khup chan learning ahe sir tumchi
माझं आणि माझ्या नवरा डोकं ठिकाावर येऊ द्या माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🙏🙏😍😍😍😍😍😍😍
अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगत आहे माउली जी. धन्यवाद
खूप छान आहे .
Yas माऊली आम्ही तुमचं सोबत आहोत
Nice satsang maulijee 👏🌷🙏
Hi
Khup chan vatal mauliji
अगदी बरोबर आहे माऊली जय गुरु देव
छान माउली नमस्कार
खुप सुंदर
जय गुरुदेव माऊली!!!
Yes , माऊली आम्ही तुमच्या सोबत आहे
खूप छान सत्संग माऊली जी, आज तुम्ही मनाचं खरं रुप स्पष्ट करून सांगितले💐💐
Ho aamhi aahot tumecha barobar
खूप छान माऊली जी 🙏
अहंकार चित्त, बुध्दि
Yes Mauliji I am with you.
अहंकार चित्त बुद्धी दाखवणारे आरसा
Amazing experience 🙏. thank you so much 🙏🙏
जयगुरूदेव अत्यंत सुंदर मनाची माहिती दिली
धूल मुक्त हो ये दर्पण, अगर समज जाये ये मन...🙏धन्यवाद माऊली🙏😌🕉️ मनाची गती कमी केल्याशिवाय सत्संग कळणार नाही..ओम शांती शांती शांती😌😊
अहंकार चित इंद्रिये
अप्रतिम अनुभव
हो आम्हाला खुप छान माहिती मिळते ज्ञानात भहर पडत आहे
खुपच छान माऊली
Yes mavuli ji
अत्यंत सरल आणि सुलभविवेचन .
Nice Dhyan yog
Jai Gurudev
I loved this video