ताई नेहमीप्रमाणे आजचा ब्लॉग एकदम भारी होता. तुम्हाला मी मानलं बुवा एवढा पाय दुखत असताना सुद्धा तुमची कामाची लगबग सुरूच होती. दादा आणि आजी पण. तुम्हाला कामाला मदत करतात हेच खूप कौतुकाचे आहे, आजचा ब्लॉग एकदम छान होता.❤❤
खूपच सुंदर पूजा, मन प्रसन्न झाले पाहून ❤किती गोड दिसतेय ग पिल्लू ❤😍😍मस्तच झाला dance मुलींची द्रुष्ट काढा ❤❤❤पाय कसा आहे, काळजी घ्या निवांत comment la reply द्या. रानात नसत्या गेल्या तरी चाल असत ना, ताई किती दगदग करता. पायाखाली उशी घ्या, डोक्या खाली उशी घेवू नका.
परी खूप सुंदर! छान तयार केलं सईने, नाच बघून शाळेच्या दिवसांची आठवण झाली. ताई असं समजा की देवीनं परीक्षा घेतली तुमची आणि तुम्ही त्यात पास झाल्या. पण प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्याल ना.
Pari khup goad distey❤️ Tumhi payachi kalaji ghya..
👍👍👍😊❤️thank you♥️
मस्त परी, कीती हुशार पोरी आहेत, कीती छान आवरलंय 👌👌👌👌👌👌पोरी बाबाच्या खुप लाडक्या असतात
धन्यवाद♥️♥️
ताई नेहमीप्रमाणे आजचा ब्लॉग एकदम भारी होता. तुम्हाला मी मानलं बुवा एवढा पाय दुखत असताना सुद्धा तुमची कामाची लगबग सुरूच होती. दादा आणि आजी पण. तुम्हाला कामाला मदत करतात हेच खूप कौतुकाचे आहे, आजचा ब्लॉग एकदम छान होता.❤❤
ताई बजरंग लेप लावा मेडिकल दुकानात मिळतो तो लावायचा मुरगळलेल्या पायाला त्यावर सगळे डिटेल दिले आहे असे लावायचे ते खुप छान आहे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Laxmi ani sarswati ahe sai ani pari sanskar anmol astat je tu khup chan diles
धन्यवाद♥️♥️
खूप सुंदर पुजा केली ❤परी पण छान दिसते ❤ताई पायाची काळजी घ्या ताई लक्ष्मी कुठे बसवली तुम्ही जागा खूप छान आहे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Very nice pari ❤
thank you♥️
Khup mast diste pari chan mekup zala aahe
thank you♥️
Khup bhari disalyay Pari❤
thank you♥️
परी एकच नंबर दिसत आहे
thank you♥️
खुप छान परीचा डान्स होता. आणि जेवण छान बनवलं होतं 👌😍🥰🔥
thank you♥️
Pari khup chaan diste...smart.....❤
thank you♥️
Chan video Pari cha make up sunder
thank you♥️
Kupe mst disty
thank you♥️
खूपच सुंदर पूजा, मन प्रसन्न झाले पाहून ❤किती गोड दिसतेय ग पिल्लू ❤😍😍मस्तच झाला dance मुलींची द्रुष्ट काढा ❤❤❤पाय कसा आहे, काळजी घ्या निवांत comment la reply द्या. रानात नसत्या गेल्या तरी चाल असत ना, ताई किती दगदग करता.
पायाखाली उशी घ्या, डोक्या खाली उशी घेवू नका.
हो पाय आता बरा आहे खूप खूप धन्यवाद ❤️
Pari khup god disate Tai ❤tumchi sadi pan chhan aahe,vima aatyachi kharada bhakari ekch number ❤❤
धन्यवाद♥️♥️
पायाची काळजी घ्या राम राम सा
धन्यवाद♥️♥️👍👍👍😊❤️
पायाची काळजी घ्या,परीची दृष्ट काढा.आंळीच्या पाण्यातच खडे मीठ टाकायचे आणि पाय चांगला शेकायचा. ❤.सगळीच मुले खूप छान.❤
Dhanyvad maja hi Pai thandi madhe dukh toy
👍👍धन्यवाद♥️♥️
Pari 👌🥰
❤️❤️
परी खुप सुंदर दिसतेय 👌👌👌
thank you♥️
परी खूप सुंदर! छान तयार केलं सईने, नाच बघून शाळेच्या दिवसांची आठवण झाली. ताई असं समजा की देवीनं परीक्षा घेतली तुमची आणि तुम्ही त्यात पास झाल्या. पण प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्याल ना.
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Khup chaan ready zali pari👌
thank you♥️
छान दिसते परी
thank you♥️
Pari khup Chan diste
thank you♥️
तुमच्या देवांना तुम्ही अंगनातील जासवंदी तसेच बरीच फुल आहेत ती का वाहात नाही फक्त झेंङुच्या पाकळ्याच दीसतात फुल वाहीली की पुजा अजुप्रसन्न दीसते
सध्या झेंडूचे फुले आहेत ना ❤️❤️❤️
Tai mi bale madhunach ahe
हो ka👍😊❤️
ताई बजरंग लेप लावा मेडिकल दुकानात मिळतो तो लावायचा मुरगळलेल्या पायाला त्यावर सगळे डिटेल मध्ये लिहले आहे कसं लावायचे ते
👍👍😊❤️🙏
Paricha dance khup chan ❤🤩😍😘👌🌹pay dukhtoy tula radu yetay khup tari sudhha tula udyachi guruvar chi kalaji ani tyat parila avarun gathering la gheun jayche hote ani margshish chi puja upwas kase kay jamate tula Ashwini 🙏 tuze kautuk karave titke kamich ahe ❤✌️😎 purn blog khup sunder ,👌👌😎 swatahachi kalagi ghyavi thoda aram karava
खूप धन्यवाद 🙏😊♥️
परीबाई....❤
❤️❤️
मस्त व्लाँग, काळजी घ्या आश्विनी ताई पायाची सुज आलेय पायावर, ओ भिमा आत्या आवडतं बाबा आम्हालपण अस ग्रामीण जीवन, जेवण, संगळ, त्या आत्या खुप छान आहेत 👌👌👌👌👌
👍👍धन्यवाद♥️♥️
Tai payacha murgala kada
Ho😊
Ema attya avadadate ki makachi bhakri ani kharda🎉🎉🎉
❤️
Pari khup chaan diste aahe tumhi pan chaan distay aaj
thank you♥️
छान आहे पुजा केली आहे ❤❤❤❤
धन्यवाद♥️♥️
Khup chan Pooja 🙏🙏
thank you♥️
Tai kiti lavkar uthta ho tumhi pn... Tumhi gavi lavkar zopat asal na
एडिटिंग करून झोपायला बारा वाजतेत😊😊
Utrand jodi kiti la ghetli 👌👌🙏
बाराशे रुपये ❤️
परी तु खुप छान दिसते बाळा पायाची काळजी घ्या
thank you♥️👍👍👍👍
ताई कशी आहेस पाय बरा आहे काय खुप छान परी बाळा ❤
आता बरा आहे खूप धन्यवाद ❤️🙏
Chan Puja mandani ,payachi kalji ghya tai
thank you♥️👍👍👍
खूप छान हुशार आहे लेक
thank you♥️
खूप छान
thank you♥️
Game kuthe hote
Sangola😊
Good ❤
thank you♥️
Tai tuzi tab bet kashi ahe
आता बरी आहे ❤️
परीची दृष्ट काढा परी खूप छान दिसते❤ ताई तुमचा पाय बरा आहे का
हो आता पाय बरा आहे ❤️❤️❤️❤️👍
हो आम्हाला पण बाळ्याचा खंडोबा आहे मी तुला काल सांगितले ते गरम पाण्यात लिंबू कापूर टाकून पाय सोडून बस आराम मिळतो
हो na👍😊❤️🙏
शाळेचे नाव काय
उत्कर्ष प्राथमिक शाळा❤️
Vary nich pari🎉🎉🎉🎉🎉🎉
thank you♥️
Khup mast👌
thank you♥️
Tai pay Kasa aahe
Khup diste pillu tu बबडया ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आता बरा आहे खूप धन्यवाद ❤️
❤️😊😊
Khupch chan vlog🎉
thank you♥️
Khup chan dance hota pari cha ❤️
thank you♥️
Tai khup chan hai
thank you♥️
Pay.kasa.ahya.kalagi.ghya.😊❤😍🥰👌👏
हो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने बरा आहे ❤️
ताई दोन्ही मुली खूप सुंदर आहेत तुझे ब्लॉग छान असतात मी रोज बघते काळजी घे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Kalasat moti aani durva pan ghala
👍👍😊❤️
Babanchya ladkya leki ahet tai .
हो na❤️❤️
Tai mi tumche video 1 Year zala bagath hai khup chaan haith 👌😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
छान vlog good dance 🎉
thank you♥️
❤
❤️❤️
Sanja mhanje kay tai
Mothya ravyacha Gul ghalun kelela sheera .
खपली गव्हाची भरड असते ❤️
Nice❤
thank you♥️
आमची मुलगी पण आहे ना तुमच्या मुलीसारखीच दिसती आमची मुलगी आहे ना तुमच्या मुलीला लय लागती त्या तिचं नाव रिंकू आहे
हो na❤️❤️❤️❤️❤️❤️
परी कितवीला आहे?
खूप छान डान्स
तिसरीला आहे ❤️
इमा आत्त्या खूप छान आहे 18:04
❤️
Super akkkk
thank you♥️
❤❤
❤️❤️😊😊
Kiti kam krta tai tumi evda pay duktoy tri sudda khrach tai tumchyakdun khup kahi dhikayla milatay
धन्यवाद♥️♥️
Khup mast mala mulgi nahi pn tuzya muli pahun chan vatat❤
❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई डीपी च तिल. ला व 😢
❤️
Tai rest ghya naka kaam karu jast
❤️😊😊😊👍
Davakhany t Jaun ye
👍👍😊❤️
हो खुप😅
❤️
Tumchya.sasubae.kadich.hasat.nahi.o
हसतात ऐकायला येत नाही त्यामुळे त्यांना काही कळत नाही ❤️❤️ स्वभावानं खूप छान आहेत
Tula kadhi Aida baghin as vttat hot
धन्यवाद♥️♥️
Paay murgala tari pn aaram nahi tumhala😢
Ky upyog ya kamacha
😊
Tuz dukhtay pnmala rad u yetay
😊😊😊😊❤️
Aavaj khup chan hai
thank you♥️