हे एकच वाटण तय्यार करून ठेवा आणि बनवा परफेक्ट चमचमीत रस्सा भाज्या आणि कडधान्य भाज्या / टिकाऊ वाटण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • रोजच्या स्वयंपाकात उपयोगी येतील अशा वाटणाचा वापर केला तर आपला रोजचा स्वयंपाक करण्याचा बराच वेळ वाचेल. हे वाटण एकदा बनवुन ठेवलं की अगदी 5-10 मिनिटांमध्ये बर्‍याच प्रकारच्या रस्सा भाज्या पट्कन बनवू शकतो त्याही अगदी चविष्ट, दाटसर आणि चमचमीत.
    यासाठी लागणारे साहित्य -
    Ingredients / साहित्य
    कांदे / onion 3 big
    सुके खोबरे / dry coconut 100gms
    लहसुन / garlic 25-30
    आले / ginger 2 inch
    धणे / corriender seeds 1&1/2 tbsp
    जिरे / cummin 1&1/2 tbso
    तीळ / white sesame 1 tbsp.
    Cinnamon / दालचिनी 2 inch
    Oil / तेल 4-5 tbsp
    Fresh coriander / कोथिंबीर
    Salt / मीठ
    #रोजच्याभाज्यांसाठीटिकाऊवाटण
    #रोजच्यारस्साभाज्या
    #gravyfordailysabji
    #multipurposegravyforsabji
    #saritaskitchen
    #kitchentipsfordailysabji
    #स्वयंपाकातवेळवाचणार्‍याकिचनटिप्स

ความคิดเห็น • 397