प्रकाश महाजन अगदी व्यवस्थित विश्लेषण केला आहे जाती जाती मध्ये कसे भांडणे लागतील तुम्ही सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्रात घडला आहे या चर्चेतून महाराष्ट्राने काहीतरी घेतलं पाहिजे चर्चा अतिशय उत्कृष्ट झाले आहे प्रकाश महाजन साहेबांचे खूप खूप आभार
सुशील जी नमस्कार. होय मी हिंदूच. आणि म्हणुनच मी माझी जात अभिमानाने सांगू शकतो. आणि सर्व जातींचा आदर ही करतो. इति हिंदू तिल सर्व जाती. जयहिंद. जय श्रीराम.
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जारंगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
माझं म्हणणं आहे जातीयवादी जनतेच्या नादी न लागता सरळ केंद्रात मंत्री पद मिळवून जिंदगी ची मजा करावी देवा भाऊ नी. महाराष्ट्रात कितीही चांगली कामगिरी करा, जनता शेवटी जातीवरच जाणार.
आज शरद पवाराने आपल्या पुस्तकाचे नाव बदलून :खेळ माझा सांगती :असे ठेवले पाहिजे । सगळीकडून आज पाश आवळत चालले आहेत .महाराष्ट्राची घराणेशाही लालु,मुलायम सारखी खत्मत होणार ।जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जरांगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
साहेब कसला बाम्हण द्वेषी .एक नंबर जातीवादी .आपल्या पेक्षा कोण पुढे जाऊ नये ही असूया त्यामुळे फडणवीस शिंदे यांचे पाय मागे ओढणार ..... काय मिळविणार आयुष्य संपता संपता.
जे.पी.यांचं आंदोलन एका जतीच नव्हत नी जे पी.ची भाषा आणि या आंदोलनातील भाषा खूपच वेगळी आहे.जे.पी.शी तुलना अयोग्य आहे.या आंदोलनाने बारा बलूते इतर समाज व मराठा समाजात अविश्वास निर्माण झाला आहे.❤ .
सुंदर चर्चा तुंम्हाला अभिनंदण,, देश हवाई कि जात, पक्ष देशाला वाचवणार नाही, देशभक्ती देशाला वाचवणार, असेसे दिसभक राजकारणी कोण आहेत,, लोकांनी विचार करावा, कायम्मं स्वरूपी
Jarange सारख्या माणसावर विश्लेषण करण्याची गरज का पडतेय..कारण तुमचे विश्लेषण तुमच्या मनासारखे पुढेच काही घडत नाही...आनि आता आमची सर्व समाजाची हीच इच्छा आहे तुम्ही असेच दावे प्रतिदावे करत रहावे आणि समाजात अशीच द्वेष पसरवा...कारण जाणता सगळीकडे लक्ष असतं फक्त तुम्ही बोलले म्हणून तेच खर...as बिलकुल नाही...आता सामान्य लोकाना तुम्ही जे ढोंग बनवून सांगता ते ekayla majja येते...तुम्हाला आणि तुमच्या विचाराला खूप खूप शुभेच्छा..
जय श्रीराम 🙂🙏🙏🙏 नेपाल ,अफगानिस्तान ,पाकिस्तान, बांग्लादेश, भारत और पूरी दुनिया के मेरे प्यारे हिदू भाईबहनो एक हो जाओ।हर हिंदुत्व की विचारधारा रखने वाले और सोए हुए हिन्दुओ को जगाकर हिदू राष्ट्र निर्माण के लिए किसी भी क्षेत्र मे अपना योगदान देनेवाले योद्धा को तन मन और धन से समर्थन दे । जय हिंदू राष्ट्र अखंड भारत 🚩🚩🚩
बिचारा ओबीसी धनगर समाज हा आतापर्यंत कुठेही ह्या घराणेशाही वरती येऊ दिलेला नाही याच्यामुळे त्या समाजाला म्हणजेच धनगर समाजाला पाठबळ देण्यासाठी काय उपाय करता येतील यासाठी सर्व ओबीसी नेत्यांनी एक्झिट होऊन आणि या घराणेशाहीला खरंच संपवलं पाहिजेत
पवार साहेब सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही.हे त्यांना विचारा.फक्त सत्तेसाठी जातीयवाद फॅक्टर वापरण्याचा प्रयत्न केला पण जागरूक ओबीसी समाजाने हाणून पाडला. खूप छान व निर्भिड विश्लेषण.
पवार साहेबानी आज वर हेचं केलंय 50 वर्ष राजकारण केलं, का 50 वर्षात मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, जाती पातीत लोकांना भांडयला लावणे हाच उद्दोग आहे वाकडे साहेबांचा
सुशील साहेब तुम्ही आम्हा हिंदू ना किती समजवत आहात पण मूर्ख लोक हे का समजून घेत नाही आज एकच माणूस किती कांड करतो आणि आम्ही ही त्याला बळी पडीत आहोत पुढे आम्ही मराठी आहोत की नाही हे पडताळण्याची वेळ आली आहे
@@सत्यमेवजयते-ण1फ जे माधव (माळी , धनगर, वंजारी, सर्व ओबीसी) पॅटर्न राबवून मतांचे गणित आखतात, जे हिंदू मुस्लिम असे वाद करून मते मिळवतात, जे उघडपणे म्हणतात त्यांच्या पक्षाचा DNA ओबीसी म्हणजे (माधव) आहे.....त्यांची वोट बँक ओबीसी समाजातील घटक आहे... तो शेटजी, भटजी चा पक्ष भाजप आणि त्यांचे नेते म्हणजे महायुती जातीयवादी धर्मवादी नाही आणि तो ओबीसी समाजही जातीयवादी नाही... ते राष्ट्र एकसंध ठेवतात ते समजा-समाजा मध्ये तेढ निर्माण करत नाही...त्यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित....त्यांची मुले विदेशात....सीमेवर लढायला त्यांचे कोणीच नाही तरीही....तसेच ब्राम्हण म्हणून फडणवीस व भाजप ची तरफदारी करणारे त्यांच्या पाठीशी राहणारे आणि त्यांचे गोडवे गाणारे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच या कुलकर्णी सारखे खोटारडे पत्रकार जातीयवादी नाहीत आणि जे सर्वांना घेऊन चालणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि इतर म्हणजे एकंदरीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी जातीयवादी, धर्मवादी आहेत, सर्वच पक्षाला आपलेसे म्हणणारा, सर्वच पक्षांना कमीअधिक मतदान करणारा, त्यांच्या समर्थन करणारे मराठे व दलीत , मुस्लिम जातीयवादी आहेत, द्वेष पसरविणारे आहेत, त्यांच्यामुळे समाज- समाजात तेढ निर्माण होते त्यांच्या पक्षात बहुसंख्य बहुजन, कष्टकरी, शेतकरी यांचे प्राबल्य असणारे समाजाचे नेते...याच समाज घटकातील मुले सीमेवर लढायला आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात देश असुरक्षित.... वाह रे वाह.....उगाच नाही तुम्हाला अंधभक्त म्हणतात.....कीव येते तुमच्या बुद्धीची....विचार करावा सर्वच समाज घटकातील लोकांनी हे अनाजी भक्त कसे दिशाभुल करतात ते....स्वतः सर्व काही काळेबेरे करायचे आणि त्यासाठी इतरांना जबाबदार दाखवून बदनाम करायचे...आणि स्वतः मात्र नामानिराळे व्हायचे, त्यापासून अलिप्त राहायचं....ही जुनी सवय आहे शेठजी - भटजी यांची भाजप पक्षाची...... हे पूर्वापार चालत आले आहे ....यात थोर पुरुष,विचारवंत, खरे साधू संत, महात्मे, गांधी, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज नाही सुटले त्यात तुमची आमची काय बिशाद....जय हिंद जय महाराष्ट्र, जय भारत....
खरं आहे, काय फाजीलपणा आहे जरांगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
सुशील तूला एक मस्त भारी जमत त्यात तूला आम्ही सर्व समाजाचे लोक 💯 पैकी 100 मार्क देतो...तुला एकतर्फी एकांकिका सादर करण्याच्या स्पर्धेत 1 नंबर येशील...तू खूप मोठा नायक होशील कारण तुला पात्राला साजेशी कामगिरी करतो....एकतर्फी प्रेमाचे नाटक करतो..आणि एक केविलवाणा प्रयत्न करतो विश्लेषक होण्याचा. खूप शुभेच्छा तुला. तुला चॅलेंज आहे तू antarwali sarati मधील हल्ला झाला होता त्याची चौकशी व्हावी म्हणुन तू आंदोलन करणार...तू evda sajjan माणूस आहे तुला कोणावरही तिरस्कार नाही..आंदोलकांना दाद नाही दिली tr तू फडणवीस साहेबांची भेट घेशील पन हल्ला कोणी केला ते सगळ्याचा समोर आणशील आणि jarange कोणाचा माणूस आहे हे पन शोधून काढशील..एकमेव dhanya वाघ आहे तू...हे निर्भीडपणे समाजासमोर आणशील आणि jarangela आणि शरद पवार la उघडे करशीलच..1000 % गॅरंटी ahe. Tr आम्ही तुझा पाठीशी आहे आंदोलकांना साठी. आणि असल्या कारणामुळे तुझे मराठा मित्र तुला मानतात...एक नंबर मित्र ahe म्हनतात...त्याची तीच चर्चा असते एक नंबर माणूस आहे...तुझी आठवण काढल्याशिवाय दुसर kam करण्याची echhach होत nahi. खूप छान विश्लेषण करतो त्याबद्दल धन्यवाद सुशील .
मराठी मराठी करत मराठी माणूसच नको त्यांच्या नादाला लागून स्वताची वाट लावून घेतो आहे.आरक्षण आरक्षण अहो आमचा समाज आरक्षण आहे. पण फायदा काहीच नाही .तर याना कुठून काय मिळणार. फुकट गोंधळ दुसर काही नाही
फडणवीसांच्या DNA जातीचा नाही का? हा व्हिडिओ बनवणाऱ्या या कुलकर्णी चा जातीयवाद तुम्हाला दिसत नाही का? ओबीसी म्हणून ओरडणारी मंडळी यांचा जातीयवाद दिसत नाही का? ते केंद्रात बसलेले पलटू महाशय त्यांचा जातीयवाद व धर्मवाद दिसत नाही का? भामटे कुठले.... हे चॅनल वाले सर्वात मोठे जातीयवादी आहेत...आणि या कुलकर्णी च तर तोंडच पहावेस वाटत नाही.... हरामखोर आहे महा पाताळ यांत्री माणूस आहे हा.....याला कसा फक्त फडणवीस व त्याचा पक्ष भाजप दिसतो आणि दुसऱ्याला नावे ठेवतो भामटे
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯
सुशील जी गेले ते दिवस आता मात्र जनता आज्ञाधारक राहिले नाही सुज्ञान झाली आहे जाती पातीचे राजकारण संपले जो नेता जनतेचे चांगले काम केले त्यालाच जनता निवडून देतील जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय

त्याचा बोलविता धनी उघड झाला. टोप्याच्या उचापती उघड झाल्या. शरद पवारांचा ब्राह्मणद्वेष याच्या तोंडाच्या गटारातून बाहेर पडत राहिला. सगळी लक्षणं निजामी क्राॅसब्रिड पैदाशीचीच.
25 लाखाहून अधिक किमतं घर बंगला आणी अधिक घरं असेल त्यांना व १० लाखांपेक्षा जास्त किमंतीची चारचाकी गाडी व त्यापेक्षा अधिक चारचाकी गाडी टॅ्क्टर असयाचे आरक्षण रद्द करण्यात यावे.
पहिले पासून च जातीवाद आहेच ब्राह्मण वर टीका करणे होती आहे पुढे चालू बदल होणार नाही एक उदाहरण दिले कोण करते सर्व श्रुत आहे काँग्रेस नी प्रादेशिक पक्ष जनतेनी कायमचे मुक्त हवेच देश हीत
राज ठाकरे साहेबांनी मुस्लिम वस्ती मधील अतिरेकी अड्डे सैन्य पाठवून संपवा आणी हिंदूंनी हिंदूत्ववादी उमेदवारांना मतदान करा हा फतवा काढला त्याचे खूपच कौतुक वाटले. तसेच महाजन साहेब गोपिनाथ मुंडे साहेबांचे मेहुणे आहेत म्हणजे पंकजा ताईंचे मामा हे आज समजले. मला माहित नव्हते.
Sharad kaka jata jata ase kam karun ja ki jaymule purn maharashtra sarv samaj v jati khoosh v sukh samadhani zalya pahije nav thewnarayche tond kadhi band karnar sangoon taka
करमतीच्या वांकडोजिंच कारस्थान आहे ह्यो फक्त नावालाच फुले ,शाहू, आंबेडकर वारसा म्हणतो खर तर ह्याला महाराष्ट्राचं मणिपूर करायच आहे हा असे पर्यंत हिंदूना जाती जातीत वाटणारच
मी कोकणस्थ. लहानपणी मोठ्या माणसांनी हाक मारल्यास "जी" बोलून प्रतिसाद दिला जात असे. आपण संस्कृती विसरत चाललो आहे. विरोधी राजकारणींची भाषा तर फार अभद्र झाली आहे.
श्रीमान.सुशिल कुलकर्णी साहेब आपणास सप्रेम नमस्कार.साहेब,हा व्हिडिओ पासुन असं वाटतं की खरोखर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी विचार करायला पाहिजे की काही राजकीय लोक आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी जाती जातीत वैमनस्य निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे वेळीच ओळखून सावधान झाले पाहिजे.
मा. सुशील जी कुलकर्णी यांना पुणे येथे ब्राह्मण भुषण पुरस्काराने आदरणीय गोविंद जी गुरुजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार हे ब्राम्हणासाठी भुषणास्पद आहे मी त्यांचे खुप खुप अभिनंदन करितो शुभेच्छा देतो त्यांचे भावी जीवन निरामय सुखमय होवो समाजासाठी निर्भीड पणे पत्रकारीता घडो हीच मनोकामना डॉ चौकुले जालना
प्रकाशराव महाजनांचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत आणि वक्तृत्वाची तर त्यांच्या घराण्याला जणू देणगी लाभली आहे. अतिशय उत्तम मुलाखत आणि त्यातील विचार! 👌👌 धन्यवाद सुशीलजी 🙏
सर्व धनगर बांधवानी, धनगराला कोणत्याही पक्षाच्या सरकारकडून न्याय मिळेल याची आशा सोडून. ऐखाद्या वेगळ्या धर्मात जाण्या साठी महाराष्ट्र लेवलवर सर्व समावेशक चर्चा करून. योग्य निर्णय घ्यावा.
एखाद्या कारखान्याच्या शिपायाला म्यानेजींग डायरेक्टर केले तर तो कारखाना भंगारात जाणारच . जबाबदारी ही लायक व्यक्तीकडेच द्यायला पाहिजे सायकल चालवता येईना आणि त्याला पायलट म्हणून नेमायच ही चुक अक्षम्य आहे
मी एक मराठा आहे. गेली शेकडो वर्षे मराठा समाजाने सर्व समाजाला सोबत घेतले आणि नेतृत्व ही केले. पण शरद पवार पुरस्कृत काही संघटना आणि कथित स्वयंघोषित नेत्यांनी मराठा समाजाला जातीयवादी सिद्ध केल्याने या लोकांच्या वक्तव्याची शरम वाटते...
खरं आहे. काय फाजीलपणा आहे एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
जो पर्यंत जातीभेद गाडून हिंदू म्हणून एकत्र आलोच तर भवितव्य आहे, हा 8:30 देश हिंदू बहुल आहे यास्तव सर्व सनातन, आणि धर्मिय सुरक्षित आहेत. नाहीतर--------------------
प्रकाश जी महाजन साहेब सुंदर विश्लेषण आपण केले ....राजकीय नेते जाती जातीत वाद लावून त्यांचीपोळी शेकतील ...तुम्हीं खूप रोख ठोक प्रामाणिक बोललात वाईट वाटेल काही लोकाना परंतु जागृति करायेला लागेल नाहीतर सम्पूर्ण तरुण पीढ़ी नासेल..
शरद पवार जे करतो त्याला राजकारण म्हणता येणार नाही त्याला समाजा मधे दुही दुफळी निर्माण करणे जातिय तेढ निर्माण करने आणि त्याचा फायदा स्वतह करता करणे हा शरद पवार चा आवडता उद्योग त्याला राजकारण म्हणू नये
शरद पवार यांच्या मुळे महाराष्ट्र नंबर 1 ला आहे पुण्यातील हिजवडी, मगरपट्टा it पार्क, रांजणगाव, चाकण ऑटो हब, राज्य फळउत्पादन योजना या मुळे राज्य फळ निर्यात करू लागले, राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी midc स्थापन केली अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे पण आपला जातीयवादी चष्मा बाजूला काढा मग कळले शरद पवार देव माणूस आहेत
हा जरांग्या आणि शऱ्या दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...मराठा समाज चांगला आहेत...आमच्याकडे वंजारी-मराठा समाज अतिशय गुण्यागोविंदाने राहत होता परंतू सध्या परिस्थिती तशी नाही 🤔
@@supriyawagh5341 त्याच्या प़कि़या आसतात ते पुणॕ कराव्या लागतात त्यासाठी वातावरण निमिॕती करावी लागती महाराष्टातील काही भ़मिष्ट झालेल्या सारखे बोलत नाहीत पंतप्रधान Dont take personal
जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात जातीयवाद असाच चालू राहाणार, एक नंबर बिलंदर माणूस, गेल्यानंतर फटाके वाजवू अशी मनातून इच्छा.
एक नंबर भाऊ 🙏🙏🙏
Ha nehmi UT chya virodthat. Unfollow
औऔऔऔऔऔऔऔऔ@@omsairam8251
Nuste pawar kuthe...saglech ahet...bhujbal, athavle, ambedkar...he vikasache rajkaran karat ahet ka
प्रकाश महाजन अगदी व्यवस्थित विश्लेषण केला आहे जाती जाती मध्ये कसे भांडणे लागतील तुम्ही सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्रात घडला आहे या चर्चेतून महाराष्ट्राने काहीतरी घेतलं पाहिजे चर्चा अतिशय उत्कृष्ट झाले आहे प्रकाश महाजन साहेबांचे खूप खूप आभार
सुशील जी नमस्कार. होय मी हिंदूच. आणि म्हणुनच मी माझी जात अभिमानाने सांगू शकतो. आणि सर्व जातींचा आदर ही करतो. इति हिंदू तिल सर्व जाती. जयहिंद. जय श्रीराम.
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जारंगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
Jai shree Ram ❤❤
माझ्या मनातील विरोधी पक्षाची भूमिका आपण नमूद केले खूप खूप धन्यवाद सुशील जी
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर, खरी गड्डारी उद्ध्वस्त ठाकरे यांनी केली होती 2019 ला
पहाटेची शपथ कोण पहिला घेतली होती
देवेंद्रजी महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेणारा नेताआहे. जनतेची लायकी पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेने जातीपातीच्या बाहेर पडले पाहिजे.
माझं म्हणणं आहे जातीयवादी जनतेच्या नादी न लागता सरळ केंद्रात मंत्री पद मिळवून जिंदगी ची मजा करावी देवा भाऊ नी. महाराष्ट्रात कितीही चांगली कामगिरी करा, जनता शेवटी जातीवरच जाणार.
आज शरद पवाराने आपल्या पुस्तकाचे नाव बदलून :खेळ माझा सांगती :असे ठेवले पाहिजे । सगळीकडून आज पाश आवळत चालले आहेत .महाराष्ट्राची घराणेशाही लालु,मुलायम सारखी खत्मत होणार ।जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।
Bjp cant cross 200 seats , bjp never pm .
फक्ज़, 🎉@@hearttouchingbeats3901
हा काका कधी शांत होईल व महाराष्ट्राला शांतता लाभेल
भटकंती आत्मा
जातीचा खेळ पवार साहेब यांनी च सुरू केला 🚩
Tula sangun kela hota ka😂
👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖
सत्य
राज साहेब ठाकरे सदर हिंदुत्वासाठी लढत आहे मोदी साहेब व समोर सुद्धा हिंदुत्वासाठी त्यांनी शब्द टाकला आहे राज साहेबांची मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
विधानसभेला तर काका पूर्णपणे जातीयवाद करणार हे मात्र पक्के आहे....
मराठेच ठेचून मारतील म्हाताऱ्या बैलाला जर जातीयवाद पसरवला घरभेद्याने गावठी मिथुन ला हाताशी धरून.
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जरांगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
Dada kakache gadyal futle ani kate haravle ahet atta te kahich ukadu shakat nahi
Atta maharashtra cha navin tel lavlela pahelvan Fadavnisji ahet.
Like by modi in India & fadanvis in maharashtra ?
कोणाला हाताशी धरून?
तुमचा जातीवाद सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे
जातीय वाद पवार साहेब पुरस्कृत आहे
काय साहेब म्हणताय दुकराल
पवार साहेब नका म्हणू. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून जळफळाट झालेला अतृप्त आत्मा आहे लाळ गाळणारा म्हातारा नास्तिक बैल.
साहेब कसला बाम्हण द्वेषी .एक नंबर जातीवादी .आपल्या पेक्षा कोण पुढे जाऊ नये ही असूया त्यामुळे फडणवीस शिंदे यांचे पाय मागे ओढणार ..... काय मिळविणार आयुष्य संपता संपता.
Bandryacha usaman, bhadupacha kutra, mumbryacha dukkar, garib kokatya, baramaticha shadru, melyanantar, smashanat no entry ,? Kabaristanat yana gadala gela pahije,? Hi razakarachi halala product, load sheding asatana zavun kadhali ahet,?
Fadanvis kon ahe
हम लढेंगे नही छोडेंगे जय ओबीसी जय भगवान जय गोपीनाथ जय गोमाता
जे.पी.यांचं आंदोलन एका जतीच नव्हत नी जे पी.ची भाषा आणि या आंदोलनातील भाषा खूपच वेगळी आहे.जे.पी.शी तुलना अयोग्य आहे.या आंदोलनाने बारा बलूते इतर समाज व मराठा समाजात अविश्वास निर्माण झाला आहे.❤ .
*जातीयवाद कुणीच करू नये, परंतू मराठ्यांना आरक्षण देण्याच्या वेळीच नेमका जातीयवाद कसा काय उफाळून आला याचं आत्मपरीक्षण आणि चिंतन झाले पाहिजे*...🙏🙏
Bjp वाले हे
घाबरू नका
सुंदर चर्चा तुंम्हाला अभिनंदण,, देश हवाई कि जात, पक्ष देशाला वाचवणार नाही, देशभक्ती देशाला वाचवणार, असेसे दिसभक राजकारणी कोण आहेत,, लोकांनी विचार करावा, कायम्मं स्वरूपी
Jarange सारख्या माणसावर विश्लेषण करण्याची गरज का पडतेय..कारण तुमचे विश्लेषण तुमच्या मनासारखे पुढेच काही घडत नाही...आनि आता आमची सर्व समाजाची हीच इच्छा आहे तुम्ही असेच दावे प्रतिदावे करत रहावे आणि समाजात अशीच द्वेष पसरवा...कारण जाणता सगळीकडे लक्ष असतं फक्त तुम्ही बोलले म्हणून तेच खर...as बिलकुल नाही...आता सामान्य लोकाना तुम्ही जे ढोंग बनवून सांगता ते ekayla majja येते...तुम्हाला आणि तुमच्या विचाराला खूप खूप शुभेच्छा..
जारांगे जातीचे pram phar mag दुसऱ्या जातीचे nuksaan tyani 50 ℅℅madhil reservation gheun yav na rikamya हाती micro obc sc st मधे टाक mg
@@chavansunil4532 आम्ही ओबीसी t पूर्वी पासून निजाम पासून...उगाच काहीही बोलू नये
जय श्रीराम 🙂🙏🙏🙏
नेपाल ,अफगानिस्तान ,पाकिस्तान, बांग्लादेश, भारत और पूरी दुनिया के मेरे प्यारे हिदू भाईबहनो एक हो जाओ।हर हिंदुत्व की विचारधारा रखने वाले और सोए हुए हिन्दुओ को जगाकर हिदू राष्ट्र निर्माण के लिए किसी भी क्षेत्र मे अपना योगदान देनेवाले योद्धा को तन मन और धन से समर्थन दे ।
जय हिंदू राष्ट्र अखंड भारत 🚩🚩🚩
बिचारा ओबीसी धनगर समाज हा आतापर्यंत कुठेही ह्या घराणेशाही वरती येऊ दिलेला नाही याच्यामुळे त्या समाजाला म्हणजेच धनगर समाजाला पाठबळ देण्यासाठी काय उपाय करता येतील यासाठी सर्व ओबीसी नेत्यांनी एक्झिट होऊन आणि या घराणेशाहीला खरंच संपवलं पाहिजेत
पवार साहेब सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही.हे त्यांना विचारा.फक्त सत्तेसाठी जातीयवाद फॅक्टर वापरण्याचा प्रयत्न केला पण जागरूक ओबीसी समाजाने हाणून पाडला. खूप छान व निर्भिड विश्लेषण.
तेच जागरूक ओबीसी पवार साहेबांनी वाढविलेल्या आरक्षणाचा टक्का मात्र चवीने खातात
अहो मराठ्यांच्या हक्काचे यांनीच 16 टकके गुपचूप ओबीसींना दिले त्याबद्दल कोणी बोलतच नाही .
पवार साहेबानी आज वर हेचं केलंय 50 वर्ष राजकारण केलं, का 50 वर्षात मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, जाती पातीत लोकांना भांडयला लावणे हाच उद्दोग आहे वाकडे साहेबांचा
Kya bat hai 👌👌👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖
अवघड आहे...लोक स्वतःची पोळी,मागणी पूर्ण करून घेण्यासाठी असा जातीवाद पसरवत आहेत.😮😮
खरे जातियवादी कुलकर्णी सारखे लोकच आहे बभा तुम्ही सोशल मीडिया वर जेवढे हिदुं हिंदुं करून चायनल चालवत आहे ते सगळे ब्राह्मण आहे
विधानसभा निवडणुकीत श प महाराष्ट्र मध्ये जातीय विष पुरेपूर भिनवतील.
किती खरे बोलताय महाजन साहेब तुम्ही ग्रेट प्रमोद साहेब आठवले
आपल्या पत्रकारितेला सलाम, . शरद पवार धूर्त माणूस फडणवीस, पंकजा मुंडे, धनजय मुंढे, महादेव जानकर अशा बहुजन नेते शरद पवारांच्या मनात आहे.
Dhangar / Mali asya samaj acha mukya mantri ratriya party ani kela pahije
सुशील साहेब तुम्ही
आम्हा हिंदू ना किती समजवत आहात
पण मूर्ख लोक हे का समजून घेत नाही
आज एकच माणूस किती कांड करतो
आणि आम्ही ही त्याला बळी पडीत आहोत
पुढे आम्ही मराठी आहोत की नाही
हे पडताळण्याची वेळ आली आहे
लोकसभेच्या निकालानंतर करामती कर काका मनोज झुरांगे यांच्याशी सलगी करून विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना कात्रजचा घाट नक्की दाखवतील
अतिशय सखोल व खरी वस्तुस्थिती मांडली त्या बद्दल आभार
मी काही फार मोठा जाणकार नाही परंतु जरांगेचया सभेचा खर्च पाहून या पाठीमागे शरद पवार आहेत हे मी अगदी सुरवातीलाच जाणले होते.
तुझ्या खर्च पण शरद पवारांनीच केला....l
@@yogeshpatil9231 तुला का झोबलं.जे सत्य आहे तेच बोललो ना?
@@सत्यमेवजयते-ण1फ जे माधव (माळी , धनगर, वंजारी, सर्व ओबीसी) पॅटर्न राबवून मतांचे गणित आखतात, जे हिंदू मुस्लिम असे वाद करून मते मिळवतात, जे उघडपणे म्हणतात त्यांच्या पक्षाचा DNA ओबीसी म्हणजे (माधव) आहे.....त्यांची वोट बँक ओबीसी समाजातील घटक आहे... तो शेटजी, भटजी चा पक्ष भाजप आणि त्यांचे नेते म्हणजे महायुती जातीयवादी धर्मवादी नाही आणि तो ओबीसी समाजही जातीयवादी नाही... ते राष्ट्र एकसंध ठेवतात ते समजा-समाजा मध्ये तेढ निर्माण करत नाही...त्यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित....त्यांची मुले विदेशात....सीमेवर लढायला त्यांचे कोणीच नाही तरीही....तसेच ब्राम्हण म्हणून फडणवीस व भाजप ची तरफदारी करणारे त्यांच्या पाठीशी राहणारे आणि त्यांचे गोडवे गाणारे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच या कुलकर्णी सारखे खोटारडे पत्रकार जातीयवादी नाहीत आणि जे सर्वांना घेऊन चालणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि इतर म्हणजे एकंदरीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी जातीयवादी, धर्मवादी आहेत, सर्वच पक्षाला आपलेसे म्हणणारा, सर्वच पक्षांना कमीअधिक मतदान करणारा, त्यांच्या समर्थन करणारे मराठे व दलीत , मुस्लिम जातीयवादी आहेत, द्वेष पसरविणारे आहेत, त्यांच्यामुळे समाज- समाजात तेढ निर्माण होते त्यांच्या पक्षात बहुसंख्य बहुजन, कष्टकरी, शेतकरी यांचे प्राबल्य असणारे समाजाचे नेते...याच समाज घटकातील मुले सीमेवर लढायला आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात देश असुरक्षित.... वाह रे वाह.....उगाच नाही तुम्हाला अंधभक्त म्हणतात.....कीव येते तुमच्या बुद्धीची....विचार करावा सर्वच समाज घटकातील लोकांनी हे अनाजी भक्त कसे दिशाभुल करतात ते....स्वतः सर्व काही काळेबेरे करायचे आणि त्यासाठी इतरांना जबाबदार दाखवून बदनाम करायचे...आणि स्वतः मात्र नामानिराळे व्हायचे, त्यापासून अलिप्त राहायचं....ही जुनी सवय आहे शेठजी - भटजी यांची भाजप पक्षाची...... हे पूर्वापार चालत आले आहे ....यात थोर पुरुष,विचारवंत, खरे साधू संत, महात्मे, गांधी, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज नाही सुटले त्यात तुमची आमची काय बिशाद....जय हिंद जय महाराष्ट्र, जय भारत....
@@सत्यमेवजयते-ण1फ जसेकी सत्याची मुरत आपन
@@सत्यमेवजयते-ण1फ जसे तुम्हा सर्वांना झोंबतय अगदी तसच....
आपल्या या मुलाखतीतून असं वाटतंय की,जरांगे हा शरद पवारचा सोडलेला जाती जातीत फूट पाडनारा बाण.., येणाऱ्या काळात राजकारणात फार नासधुस करणार हे नक्की.
अतिशय सुंदर विश्लेषण केले तुम्ही सुंदर आणि खरं बाहेर पडता
सुशील कुलकर्णी साहेब तुमचं सुद्धा अभिनंदन करायचं अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं याबद्दल तुमचा अभिनंदन
तो किडका वर गेल्याशिवाय महाराष्ट्रातील गढूळ झालेलं वातावरण निवळणार नाही.
अगदी बरोबर
Tuzya aaicha navra Devendra fadnvis kay kartoy
तो तुमचा 'पपा आहे तुमच्या तेराव्याच जेवण जेवणार 💯
yes
@@sks1464तस नाही त्याचे अजून हाल व्हायचे असतील, अपमान व्हायचा असेल म्हणून देव त्याला जगवतो आहे
दादा तुमचे चैनल❤
होय मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे
प्रश्नच नाही
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे
आसला तरी काय फरक पडतो .
विधान सभा बाकी आहे लक्षात ठेवा .
निवडून झाली की होय जरांगे च्या डांगीत पाय घालू
विधानसभा निवडणुकीत जरांगेल काहीच चालणार नाही तो साईट होईल
अत्यंत सुंदर विवेचन. महाराष्ट्राला जातीपाती मध्ये वाटू पाहणाऱ्या एलिमेंट ला भगवंत सद्बुद्धी देवो. हीच त्यांच्या पावन चरणी प्रार्थना.
आहो सर जरांगेपाटील शरदपवार याच्या प्रेरणेने आदोंलनाला बसला होता कारण पवाराला हे सरकार पाडायचे होते बाकी काही नाही
खरं आहे, काय फाजीलपणा आहे जरांगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
Sarkar padle tari warti modi aaba yenar deshala tyanchi khoop garaj ahe
सुशील तूला एक मस्त भारी जमत त्यात तूला आम्ही सर्व समाजाचे लोक 💯 पैकी 100 मार्क देतो...तुला एकतर्फी एकांकिका सादर करण्याच्या स्पर्धेत 1 नंबर येशील...तू खूप मोठा नायक होशील कारण तुला पात्राला साजेशी कामगिरी करतो....एकतर्फी प्रेमाचे नाटक करतो..आणि एक केविलवाणा प्रयत्न करतो विश्लेषक होण्याचा. खूप शुभेच्छा तुला. तुला चॅलेंज आहे तू antarwali sarati मधील हल्ला झाला होता त्याची चौकशी व्हावी म्हणुन तू आंदोलन करणार...तू evda sajjan माणूस आहे तुला कोणावरही तिरस्कार नाही..आंदोलकांना दाद नाही दिली tr तू फडणवीस साहेबांची भेट घेशील पन हल्ला कोणी केला ते सगळ्याचा समोर आणशील आणि jarange कोणाचा माणूस आहे हे पन शोधून काढशील..एकमेव dhanya वाघ आहे तू...हे निर्भीडपणे समाजासमोर आणशील आणि jarangela आणि शरद पवार la उघडे करशीलच..1000 % गॅरंटी ahe. Tr आम्ही तुझा पाठीशी आहे आंदोलकांना साठी. आणि असल्या कारणामुळे तुझे मराठा मित्र तुला मानतात...एक नंबर मित्र ahe म्हनतात...त्याची तीच चर्चा असते एक नंबर माणूस आहे...तुझी आठवण काढल्याशिवाय दुसर kam करण्याची echhach होत nahi. खूप छान विश्लेषण करतो त्याबद्दल धन्यवाद सुशील .
khotarada ahe baman
झुंडशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे.खूप सुंदर विचार मांडले आहेत.
Fakt Jarange Patil
पेशवे सुद्धा सगळ्यांना सोबत घेवून जात आणि आज फडणवीस आहेत. स्वच्छ चरित्र आहे, अभ्यासू आहेत.
खरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पेशवे बाजीरावांनी पूर्ण केले स्वराज्याचा विस्तार खऱ्या अर्थानी बाजीरावांनी केला.
मराठी मराठी करत मराठी माणूसच नको त्यांच्या नादाला लागून स्वताची वाट लावून घेतो आहे.आरक्षण आरक्षण अहो आमचा समाज आरक्षण आहे. पण फायदा काहीच नाही .तर याना कुठून काय मिळणार. फुकट गोंधळ दुसर काही नाही
पेशवे निच ओलदी होत्या...
@@Shivraj12325tu jatiyvadi kakChi brigedi aulad disto aahe
@@Shivraj12325bajiprabhu Deshpande maiti nsle tr itihaas waachava ..
मनोज जरांगेला कोणाचा पाठिंबा आहे हे सुशिक्षित लोक नक्कीच समजतील
हो आम्ही महायुतिला मतदान केले होते पण सत्तेची हवा मुख्यमंत्री बनण्याची लालच शरद पवारांनी उद्धवजीना दाखवलं आणि महायुती शी गद्दारी केली
Z
हाड रे
अरे काकांना तुझी ओळख करुन दे पहीले की तू कसा टरबुज्या चा चाट्या आहेस.
👌👌👍👍💖💖
सरांनी अतीशय खरी गोष्ट सांगीतली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने कधीच कोणाचा द्वेश केला नाही.
अतिशय सुंदर व सुसंस्कृत मुलाखत आहे.
सर आपण खुप छान माहितीपूर्ण विडिओ बनवून जनतेसमोर मांडलात धन्यवाद सर
घर वापसी झाली तरच हिंदू टिकेल.
Totally agree with you, he vhaylavh pahije,tarach pudhe bhavitavya aahe.
हा 5 खासदार चे पक्ष आणि पंत प्रधान व्हायला निघाला दुसऱ्याचे पाठीत खंजीर खुपसणारा माणूस सडत च मरतो , त्याची इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत
शरद पवार हा माणूस जातीयवादी आहे ह्या माणसाने महाराष्ट्राची वाट लावली आहे
नुसता जातीयवादी नाही तर हिंदू मराठा विरोधी आहे. मुसलमानांना तुष्टीकरण करणारा शरद पवार.
Like by fadanvis ?
Like by fadanvis ?
👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖
फडणवीसांच्या DNA जातीचा नाही का? हा व्हिडिओ बनवणाऱ्या या कुलकर्णी चा जातीयवाद तुम्हाला दिसत नाही का? ओबीसी म्हणून ओरडणारी मंडळी यांचा जातीयवाद दिसत नाही का? ते केंद्रात बसलेले पलटू महाशय त्यांचा जातीयवाद व धर्मवाद दिसत नाही का? भामटे कुठले.... हे चॅनल वाले सर्वात मोठे जातीयवादी आहेत...आणि या कुलकर्णी च तर तोंडच पहावेस वाटत नाही.... हरामखोर आहे महा पाताळ यांत्री माणूस आहे हा.....याला कसा फक्त फडणवीस व त्याचा पक्ष भाजप दिसतो आणि दुसऱ्याला नावे ठेवतो भामटे
🎉🎉 उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
करामतीकर 4 जुन नंतर पुन्हा काड्या करणारच आहेत....
Evm chya navane shivya denar
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯
@@sks1464खोटं बोल पण रेटून बोल 😂
@@sks1464बरोबर आहे , फडणवीसने महाराष्ट्राच राजकारण नासवून मोदी वर मुख्यमंत्री पदाचा वचपा काढला , अशीच चर्चा सर्वत्र आहे ,
आगदी बरोबर
सुशील जी गेले ते दिवस आता मात्र जनता आज्ञाधारक राहिले नाही सुज्ञान झाली आहे जाती पातीचे राजकारण संपले जो नेता जनतेचे चांगले काम केले त्यालाच जनता निवडून देतील जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय
उपोषणाच्या वेळी भाजपचे आले की शिव्या देत होता पण शरद पवार आल्यावर पाया पडतोय आणि या वयात येवढी एनर्जी बोलला मग तेव्हाच कळले होते
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯
@@sks1464 मराठा आरक्षण आंदोलनात फडणवीसांच्या बायकोची मागणी करणार्या मुलीचा बोलविता धनी कोण आहे? अशी मोंगली मानसिकता तुम्हाला रसातळाला घेऊन जाईल...
😂
@@padminidivekar254 ते त्या माणसाला विचारा मी जारांगे पाटला बाबत स्पष्टीकरण दिले पाटील bjp वर का टीका करतात ते समजलं
त्याचा बोलविता धनी उघड झाला. टोप्याच्या उचापती उघड झाल्या. शरद पवारांचा ब्राह्मणद्वेष याच्या तोंडाच्या गटारातून बाहेर पडत राहिला. सगळी लक्षणं निजामी क्राॅसब्रिड पैदाशीचीच.
25 लाखाहून अधिक किमतं घर बंगला आणी अधिक घरं असेल त्यांना व १० लाखांपेक्षा जास्त किमंतीची चारचाकी गाडी व त्यापेक्षा अधिक चारचाकी गाडी टॅ्क्टर असयाचे आरक्षण रद्द करण्यात यावे.
अंधारे बाईचा पक्ष, हे ऐकून हसावं की रडाव हे कळत नाही.
has yedzavya
ते बघा UP तिकडे आहे ...सोडायला येऊ का काका
🚩🚩संघा बद्दल आपण अगदी योग्य विश्लेषण एका वाक्यात केले,, एकला चालो रे, कुणी निंदा कुणी वंदा,, चरयवैती चरेवैती यही तो मंत्र हैं अपना 🙏🙏🚩🚩
पहिले पासून च जातीवाद आहेच
ब्राह्मण वर टीका करणे होती आहे पुढे चालू
बदल होणार नाही एक उदाहरण दिले
कोण करते सर्व श्रुत आहे
काँग्रेस नी प्रादेशिक पक्ष जनतेनी कायमचे मुक्त हवेच देश हीत
हा कुलकर्णी आणि दुसरा महाजन 😅
मग तू कोन कूनबी का मराठा ते सांग @@rahulrongepatil248
@@rahulrongepatil248tar mag kay?? Kulkarni aso kivha Mahajan, ahet tar hinduch
मग पाटील पाहिजे होता काय म्हणजे पाटील फक्त पाटलांनाच मानतात का @@rahulrongepatil248
wah re wah, brahman t ekdam chngle aht bara kdich kai jati wad krt nh
आणखी असे महाजनांसोबत चर्चेचे व्हिडिओ घेऊन या. फार उत्तम संवाद आहे. राजकारणा पलीकडच्या गोष्टी माहित होतात.
राज ठाकरे साहेबांनी मुस्लिम वस्ती मधील अतिरेकी अड्डे सैन्य पाठवून संपवा आणी हिंदूंनी हिंदूत्ववादी उमेदवारांना मतदान करा हा फतवा काढला त्याचे खूपच कौतुक वाटले. तसेच महाजन साहेब गोपिनाथ मुंडे साहेबांचे मेहुणे आहेत म्हणजे पंकजा ताईंचे मामा हे आज समजले. मला माहित नव्हते.
पंकजा चे मामा आणि पुनम महाजन चे काका
हो हे खर आहे
@@shitaloak4362 पूनम महाजन याचे काका हे पण आताच समजले. धन्यवाद ताई.
त्यांना एकदा प्रमोद महाजन यांच्या विषयी विचारा
@@rameshwarkhamkarगेलेल्या व्यक्ती विषयी बोलण आपल्या संस्कृतीत नाही.
अगदी योग्य चर्चा युक्त विश्लेषण केले आहे तुम्ही दोघांनी !
माननीय शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत केलेले मोठी 5 च काम सांगा जे आपण आज पाहतोय किंवा समाज त्याचा उपभोग घेत असेल.
पाच फार झालीत,, दोनच सांगावी,,,
@@vishwaschitare-o1k 😂😂😂😂😂
लवासा सम्राट, सहकार क्षेत्र बरबाद करणारा, घरभेदी, जाती पाती चे राजकारण करणारा, शकुनी
माननीय नाही घरफोड्या
@@Golden_Rod4545 😂😂😂😂👍
जातीयवाद फैलवणा-यावर (जसे बामणीकावा, ओबीसी ) पुरस्कृतवर व शांतताभंग करणा-यावर कायदेशिर कठोर कारवाई व निवडुक बंदी अपेक्षीत आहे
Jarange हा शरद पवार याचा माणूस आहे
Prakash Mahajanji Jarangechi Tulna Jai 🌹🙏 Prakash Andolanashi Karu Naka,Te Rashtriy Andolan Hote.Jarange Bhovti Rajkiya Wavtal Ahe.Hindu Jatiat Kalah Nirman Kela Ahe,Kashi Honar Hindu 🕉️🚩 Jan Jagruti.
गोपीचंद पडलकरानी योग्य उपमा दिली होती ...... हा या राज्याला झालेला कोरोना आहे.
Dusra Gavthi Mithun aahe .
Sharad fawar nalayak Manus aahe ❤
Sharad kaka jata jata ase kam karun ja ki jaymule purn maharashtra sarv samaj v jati khoosh v sukh samadhani zalya pahije nav thewnarayche tond kadhi band karnar sangoon taka
गोपी ची लायकी बारामतीकरांनी दाखवली आहे आणि मराठ्यांनी आपला हक्क मागितला की तुम्हांला जातीयवाद दिसतो कमाल आहे
@@ashishphuladi7569त्यांनी सुरुवात केलीये ठिकठिकाणी माफी मागून
करमतीच्या वांकडोजिंच कारस्थान आहे
ह्यो फक्त नावालाच फुले ,शाहू, आंबेडकर वारसा म्हणतो खर तर ह्याला महाराष्ट्राचं मणिपूर करायच आहे
हा असे पर्यंत
हिंदूना जाती जातीत वाटणारच
मी कोकणस्थ. लहानपणी मोठ्या माणसांनी हाक मारल्यास "जी" बोलून प्रतिसाद दिला जात असे. आपण संस्कृती विसरत चाललो आहे. विरोधी राजकारणींची भाषा तर फार अभद्र झाली आहे.
श्रीमान.सुशिल कुलकर्णी साहेब आपणास सप्रेम नमस्कार.साहेब,हा व्हिडिओ पासुन असं वाटतं की खरोखर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी विचार करायला पाहिजे की काही राजकीय लोक आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी जाती जातीत वैमनस्य निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे वेळीच ओळखून सावधान झाले पाहिजे.
411 कमळ फुलतीन हिंदुस्थानात 2024 . .
ही घरातील चर्चा ऐकुन मनोरंजन झाले जुन्या chal
मा. सुशील जी कुलकर्णी यांना पुणे येथे ब्राह्मण भुषण पुरस्काराने आदरणीय गोविंद जी गुरुजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार हे ब्राम्हणासाठी भुषणास्पद आहे मी त्यांचे खुप खुप अभिनंदन करितो शुभेच्छा देतो त्यांचे भावी जीवन निरामय सुखमय होवो समाजासाठी निर्भीड पणे पत्रकारीता घडो हीच मनोकामना डॉ चौकुले जालना
bhadkhau maratha virodhat bolto
एकदम सत्य चर्चा पण हे समजणं ही समजदरणा आवश्यक आहे.
प्रकाशराव महाजनांचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत आणि वक्तृत्वाची तर त्यांच्या घराण्याला जणू देणगी लाभली आहे. अतिशय उत्तम मुलाखत आणि त्यातील विचार! 👌👌
धन्यवाद सुशीलजी 🙏
सर्व धनगर बांधवानी, धनगराला कोणत्याही पक्षाच्या सरकारकडून न्याय मिळेल याची आशा सोडून. ऐखाद्या वेगळ्या धर्मात जाण्या साठी महाराष्ट्र लेवलवर सर्व समावेशक चर्चा करून. योग्य निर्णय घ्यावा.
शरद पवार यांनी राजकीय राजकारणातून निवृत्ती घेणे काळाची गरज आहे. मनोज जरांगे यांना राजकारणातून आणि आंदोलनातून बाजूला होणे आवश्यक आहे.
तो मरेपर्यंत राजकीय फायदा घेत राहील
@@gorakhnathshelkikar4117बाजूला झाल्यास आंदोलन बंद होणार.मग आरक्षण कसे मिळवाल.
खुप छान मुलाखत झाली
महाजन यांनी दिल खुलास मुलाखत दिली
सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢
विशेष म्हणजे समाज लोक डोक्यावर घेतात , आत्महत्या करतात हे कधी थांबणार .
फार सुंदर मुलाखत !
एखाद्या कारखान्याच्या शिपायाला म्यानेजींग डायरेक्टर केले तर तो कारखाना भंगारात जाणारच . जबाबदारी ही लायक व्यक्तीकडेच द्यायला पाहिजे सायकल चालवता येईना आणि त्याला पायलट म्हणून नेमायच ही चुक अक्षम्य आहे
Quite right
मी एक मराठा आहे. गेली शेकडो वर्षे मराठा समाजाने सर्व समाजाला सोबत घेतले आणि नेतृत्व ही केले.
पण शरद पवार पुरस्कृत काही संघटना आणि कथित स्वयंघोषित नेत्यांनी मराठा समाजाला जातीयवादी सिद्ध केल्याने या लोकांच्या वक्तव्याची शरम वाटते...
कुलकर्णी साहेब खूप छान विश्लेषण 🚩
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाला... याचं मूळ कारण दोन हजार एकोणिसला उद्धव ठाकरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका....
शंभर टक्के बरोबर
दुसऱ्याच्या डोक्याने चालणारा जरांगे, वापर झाला की कुठे कोपऱ्यात पडेल कळणार पण नाही त्याला.... काका म्हणतात हो त्यांना..
खरं आहे. काय फाजीलपणा आहे एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
फार छान मुलाखत प्रकाश काका आणि सुशील भाऊ
याला जबाबदार एकच टोपीवाला करामती काका शरद पवार अत्यंत जातीय वादी
बरोबर. कपटी म्हातारा
याला जबाबदार टिंब टिंब लेकर
Like fadanvis ?
@@Golden_Rod4545what about fadanvis ?
@@hearttouchingbeats3901मी बौद्ध आहे पण फडविस तसा नाय
भाऊ तुह्मी एकदम योग्य विचार करत आहे, ह्या विचारावर मराठ्याच्या हुशार लोकांनी विचार करा
जो पर्यंत जातीभेद गाडून हिंदू म्हणून
एकत्र आलोच तर भवितव्य आहे, हा 8:30 देश हिंदू बहुल आहे यास्तव सर्व सनातन, आणि धर्मिय सुरक्षित आहेत.
नाहीतर--------------------
प्रकाश जी महाजन साहेब सुंदर विश्लेषण आपण केले ....राजकीय नेते जाती जातीत वाद लावून त्यांचीपोळी शेकतील ...तुम्हीं खूप रोख ठोक प्रामाणिक बोललात वाईट वाटेल काही लोकाना परंतु जागृति करायेला लागेल नाहीतर सम्पूर्ण तरुण पीढ़ी नासेल..
शरद पवार जे करतो त्याला राजकारण म्हणता येणार नाही त्याला समाजा मधे दुही दुफळी निर्माण करणे जातिय तेढ निर्माण करने आणि त्याचा फायदा स्वतह करता करणे हा शरद पवार चा आवडता उद्योग त्याला राजकारण म्हणू नये
शरद पवार यांच्या मुळे महाराष्ट्र नंबर 1 ला आहे पुण्यातील हिजवडी, मगरपट्टा it पार्क, रांजणगाव, चाकण ऑटो हब, राज्य फळउत्पादन योजना या मुळे राज्य फळ निर्यात करू लागले, राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी midc स्थापन केली अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे पण आपला जातीयवादी चष्मा बाजूला काढा मग कळले शरद पवार देव माणूस आहेत
Sir you are very great and good speech and analysis 👌👌
अजित पवार भाजप बरोबर आल्यावर जरांग्याने आंदोलन सुरू केले काकाच्या सांगण्यावरून
हा जरांग्या आणि शऱ्या दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...मराठा समाज चांगला आहेत...आमच्याकडे वंजारी-मराठा समाज अतिशय गुण्यागोविंदाने राहत होता परंतू सध्या परिस्थिती तशी नाही 🤔
बरोबर विश्लेषण ❤
महान जातीयवादी नेते स्वतःच्या फायद्यासाठी सतत जातीयवादाचं वीष पसरवत असतात .
श्री महाजन सरांची आणखी एक मुलाखत घ्या.खुपच छान मुलाखत झाली.विचार अतिशय छान आहेत.
प्रमोदजी च्याच विचारांवर मार्गक्रमण करण्याची खरी गरज आहे.
शरद पवार हा माणूस महारष्ट्र राज्य चा. कलंक आहे तो निवृत झाला पाहिजे
Attrupaty,Bhathki Aattma Modi Bolle Te Barabari Ahe.
Like thirdclass fadanvis ? Like thirdclass dallya ? 😂😂😂 you know who ?😂😂😂
Like fadanvis ?
एकदम बरोबर
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
कोण करणार आहेत भाजापा शिवाय
मराठ्याना वेगळा देश द्या
शरद पवार सारखा जिवंत आहे तो पर्यत शक्य नाही
@@hemantshinde8042 १० वर्षे पूर्ण बहुमत होत तेव्हाच समान नागरी कायदा का आणला नाही???
ते अधिक महत्वाचं नव्हत का?
@@supriyawagh5341 त्याच्या प़कि़या आसतात ते पुणॕ कराव्या लागतात त्यासाठी वातावरण निमिॕती करावी लागती
महाराष्टातील काही भ़मिष्ट झालेल्या सारखे बोलत नाहीत पंतप्रधान
Dont take personal