श्रीखंडाच्या वड्या | परफेक्ट दह्याच्या वड्या | shrikhandachya vadya by Kanchan Bapat recipes |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 135

  • @anupakharkar1190
    @anupakharkar1190 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर पाककृती ! ! ! !
    थोडी विस्मृतीत गेलेली......
    ह्या पाककृतीला उजाळा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद :-) :-) :-) :-)

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว +1

      Thanku so much 😊👍
      हो ना.. आजकाल विसरली गेली आहे ही वडी..

    • @anupakharkar1190
      @anupakharkar1190 2 ปีที่แล้ว

      @@KanchanBapatRecipes तुमची अखंड मेहनत ......

    • @sargamjain8123
      @sargamjain8123 2 ปีที่แล้ว

      साने गरुजीनच्या शामची आई ह्या पुस्तकात ह्या पाककृति चा उल्लेख आहे
      तेव्हां पासून ह्या बद्दल कुतूहल होते
      खुप खुप धन्यवाद

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या लहानपणी चा खाऊ होता ह्या वड्या खुप खुप छान रेसिपी ❤❤❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 หลายเดือนก่อน

      हो.. पूर्वी केल्या जायच्या या वड्या... आता तेव्हढ्या केल्या नाही जात.. Thanku 😊👍

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे srikhanda chya vadya

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes1896 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान!
    तुमची पाककृती करण्याची व ती सांगण्याची पद्धत फारच चांगली आहे!
    आई आणि मावशीची आठवण झाली!
    त्यांच्या सारखीच टापटीप नी निपुणता दिसून आली.
    धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल Thanku so much 😊👍
      खुप छान वाटलं हे वाचून 😊🙏
      You are always welcome !

  • @finix8142
    @finix8142 2 ปีที่แล้ว +2

    **जयश्रीगणेश**🙏🙏सर्वांना नमस्कार
    **आपली वडी छानच झाली आहे ! 👌👌
    **धन्यवाद !😊😊

  • @chandabhide9557
    @chandabhide9557 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.
    माझ्या सासू बाईंची खास रेसिपी होती. खूप छान करायच्या त्या.मी पण
    नक्की करून बघेन

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा छान... केल्यावर सांगा मला कशा झाल्या ते 😊👍

  • @nehas.pandit3928
    @nehas.pandit3928 หลายเดือนก่อน +1

    Beautiful

  • @madhudatar9574
    @madhudatar9574 2 ปีที่แล้ว +1

    Atishai sundar. Dhanyawad,

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 2 ปีที่แล้ว +2

    एकदम छान व यम्मी श्रीखंड वडी केली आहे, धन्यवाद कांचन ताई, 👌🙏🙏

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर.अत्यंत सफाईदार. चविष्ट तर असतातच पण दिसायला ही छान झाल्यात.

  • @snehaladsawangikar1529
    @snehaladsawangikar1529 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर झाल्या आहेत श्रीखंडाच्या वड्या. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻.

  • @VikramGuestOnEarth
    @VikramGuestOnEarth 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर वड्या आणि सुंदर तुमचे सादरीकरण सुद्धा ।

  • @googleecom9103
    @googleecom9103 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan resipi 👌🙏

  • @vidyutashetye464
    @vidyutashetye464 2 ปีที่แล้ว +1

    Hi मी या वड्या आत्ता केल्या...सुंदर झाल्या...मी नेहमी बेढेकर कडून विकत आणते..यापूर्ढे नाही...thanks for sharing the recipe...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว +1

      व्वा छानच.. मस्त वाटलं हे वाचून.. Stay tuned ! 😊

  • @truptipatil2941
    @truptipatil2941 2 ปีที่แล้ว +2

    Shyamchi Aai ya pustakat ya vadyancha ullekha aahe te vachlya pasun mi hi recipe shodhat hote ,thanks tai ......mast zalya vadya 👌🏻👌🏻

    • @shwetakatkar6815
      @shwetakatkar6815 2 ปีที่แล้ว +1

      Mi pan

    • @sachinteli8393
      @sachinteli8393 2 ปีที่แล้ว +1

      Mi pan. Shyamchi aai ya pustkat prathmach mi shrikhandachya vadya ha prakar vachla. Ani aaj Phila sudha. Thanks tai.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      @Sachin अरे व्वा छान.. Always welcome !

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      @Yash 👍stay tuned

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      @Trupti किती छान.. खास कोकणी रेसिपी आहे ही.. शामची आई तिथलीच आहे ना.. आता करून पहा याप्रमाणे.. Thanks n you are always welcome !

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    मी करून पाहिली छानच झाली

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      व्वा छानच.. You are always welcome !

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +1

    ताई नमस्कार खुप सुंदर अप्रतिम वड्या

  • @smitadeshpande8753
    @smitadeshpande8753 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सांगितले. नक्की बघेन करून

  • @sh_2489
    @sh_2489 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर खुप दिवसाची हवी होती रेसिपी

  • @आरसा-ख3द
    @आरसा-ख3द 2 ปีที่แล้ว +1

    लहानपणी खाल्लेल्या श्रीखंडाच्या
    वड्यांची आठवण आली.
    उत्कृष्ट झाल्या आहेत

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 2 ปีที่แล้ว +1

    श्रीखंडाच्या वड्या अप्रतिम झाल्या आहेत!
    👌👌👌

  • @suhasabhyankar7259
    @suhasabhyankar7259 2 ปีที่แล้ว +3

    Wow very tempting 👌🏻👌🏻will definitely try soon

  • @shripadmunishwar1621
    @shripadmunishwar1621 2 ปีที่แล้ว +1

    Mastch

  • @saeegore8297
    @saeegore8297 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे रेसिपी नक्की करून पहाणार

  • @janhavinikam7054
    @janhavinikam7054 2 ปีที่แล้ว +1

    Recipe Ani tips donihi Chan ahet... thank u so much

  • @mugdhamakesfood5911
    @mugdhamakesfood5911 2 ปีที่แล้ว +1

    Apratim
    Mala hvi hoti hi receipe mi requst karnar hote
    Thank you

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Thanku so much 😊👍
      व्वा हे तर छानच झालं.. You are always welcome!

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy ปีที่แล้ว +1

    Superb!

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान बनवल्या वड्या 👌👌🌷

  • @bharatibhide9281
    @bharatibhide9281 2 ปีที่แล้ว +1

    Bapat madam very nice recipe thanks

  • @meghanatharwal2599
    @meghanatharwal2599 2 ปีที่แล้ว +1

    ताई एक नंबर👌👌

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @pallaviphadke9935
    @pallaviphadke9935 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वड्या. 🙏🙏

  • @jyotioak8162
    @jyotioak8162 ปีที่แล้ว +1

    मी पण करून बघेन

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @dhungudhumbak9674
    @dhungudhumbak9674 2 ปีที่แล้ว +1

    Rawa ladu with coconut recipe share Kara 🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. Please play list पहा किंवा रवा लाडू by kanchan bapat recipes असं search करा.

  • @snehalparanjape9905
    @snehalparanjape9905 2 ปีที่แล้ว +1

    व्वा खुपच छान 👌👌

  • @neelanaik6122
    @neelanaik6122 2 ปีที่แล้ว +1

    Khupach dundar.

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 2 ปีที่แล้ว +2

    वा कांचन काकू
    नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप अभिनंदन
    Ani शुभेछा या वड्यासाठी तयार चक्क!
    VaparalA तरी चालेल ना
    आत्ता एकदा केळ्याच्या पुर्‍या पण सांगा
    Devika chi aai

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      @Supriya आपण ओळखतो का? कोणत्या नविन उपक्रमाबद्दल बोलताय तुम्ही?
      हो.. तयार चक्का वापरुन करता येईल वडी.
      केळ्याचे बन आहेत ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. पुर्‍या दाखवेन लवकरच..
      देवीकाची आई?

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 2 ปีที่แล้ว

      हो
      मी devikachi आई
      punyahun boltiy

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 2 ปีที่แล้ว

      मला माहीत नव्हते
      फारच छान वाटले
      बोलू एकदा फोन वर

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 2 ปีที่แล้ว +1

    तोंडाला पाणी सुटले 🥰😍😊👌👍

  • @dineshpawar5607
    @dineshpawar5607 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर 👍

  • @vaishalibhatejoshi7328
    @vaishalibhatejoshi7328 2 ปีที่แล้ว +1

    नक्की करून बघणार ..

  • @nishapise5365
    @nishapise5365 2 ปีที่แล้ว +1

    My favorite srikhand vadi ...Mast recipe can we mk vadi with homemade srikhand or we hv to use chakka only.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว +1

      Good... Thanku so much ! You can make it with shrikhand.. थोड्या जास्त गोड होतात त्या.. लवकरच गॅसवरून उतरवाव्या लागतात.. खाली घेऊन पिठीसाखर घालून ढवळून घ्या..

  • @ashokpatil1391
    @ashokpatil1391 2 ปีที่แล้ว +1

    Redimade shrikhanda pasun pn krata yet ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      हो करता येईल.. थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं आणि गोड होते वडी

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच 🙏🌹

  • @dattabhabad819
    @dattabhabad819 2 ปีที่แล้ว +1

    Sooo yummy 😋

  • @varshathakur1737
    @varshathakur1737 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

    • @Geetucutie
      @Geetucutie 2 ปีที่แล้ว +1

      Chan chan mastach ekdam , purvi mala puranpilichi kanik bhijavayla tension yacha ata tumhi sangitlelta paddhatini bhijawte mast hotat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      @prafulla व्वा फारच छान... 😊👍 Thanku !

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      @varsha thanku !

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 2 ปีที่แล้ว +3

    या वड्या लहानपणाची आठवण जागी करून गेल्या. ७०-८० च्या दशकात अशी रेसीपी खूप भाव खाऊन जायची. जरी ती उरलेल्या श्रीखंडाची बनलेली असली तरीसुद्धा.तुमच्या वड्या खूप देखण्या झाल्या आहेत. आंबटगोड चव नक्की छान जमली असणारच.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Thanku so much 😊👍
      हो चवीला पण छान झाल्या आहेत..

  • @vrushalikulkarni1500
    @vrushalikulkarni1500 2 ปีที่แล้ว +1

    Ready-made shrikhand chya vadya karaychya astil tar kasha karaychya

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      दाखवेन कधी.. पण जवळजवळ अशीच आहे रेसिपी.. त्यात खुप साखरेचा पाक असतो त्यामुळे त्या वड्या चिक्की वर जाण्याची शक्यता जास्त असते..

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @mugdhapethe1537
    @mugdhapethe1537 หลายเดือนก่อน +1

    मी आत्ताच केल्या छान झाल्यात...तयार चितळे चक्का वापरला तर होतील का चांगल्या वड्या

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  หลายเดือนก่อน

      मला माहित नाही त्यांचा चक्का कसा असतो ते.. पण बहुतेक तर चालेल... एखाद्या वाटीच्या करून बघा

  • @shubhakakirde8609
    @shubhakakirde8609 2 ปีที่แล้ว +1

    पाकातले श्रीखंडाच्या वड्या कशा करायच्या कृपया मार्गदर्शन कराल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      पाकातल्या श्रीखंडाच्या वड्या करण्यासाठी नॉनस्टिक pan मधे श्रीखंड आटवुन घ्या.. घट्टसर झाल्यावर खाली उतरवून त्यात पिठीसाखर घालून खूप घोटून घ्या आणि मिश्रण घट्ट होत आल्यावर थापून घ्या.. गॅसवर जास्त वेळ राहिलं तर या वड्या चिक्की वर जाऊ शकतात.

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 2 ปีที่แล้ว +1

    Can I use Greek yogurt for this recipe ?

  • @anjalipohankar2897
    @anjalipohankar2897 2 ปีที่แล้ว +1

    मला असं विचारायचय की तयार श्रीखंडापासून वडी बनवायची असेल तर आत्ता सांगितलेलीच पद्धत वापरुन करतो का?? आणि समजा त्या मध्ये नारळाचा चव वापरता येईल का??

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      तयार श्रीखंडाच्या वड्या थोड्या जास्त काळजीपूर्वक करायला लागतात.. नाहीतर चिक्की वर जाण्याची शक्यता असते .. आणि त्यात शेवटी थोडी पिठीसाखर घालावी लागते त्यामुळे त्या गोड पण जास्त होतात... नारळ घालू शकता.

  • @veenajagdale8322
    @veenajagdale8322 2 ปีที่แล้ว +1

    तयार चक्का वापरता येतो का

  • @prajaktabhide6109
    @prajaktabhide6109 2 ปีที่แล้ว +1

    मला हवीच होती ही रेसिपी, ह्या वड्या ची शेल्फ life पण खूप असते ना ..

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा छान.. Thanku !
      वड्या जास्त टिकवायच्या असतिल तर साखर थोडी जास्त घाला तसच मिश्रण किंचित जास्त वेळ गॅस वर ठेवा..

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 2 ปีที่แล้ว +1

    बाजारात मिळतात त्या श्रीखंड वड्या कशा करतात

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      वेगळी रेसिपी आहे.. दाखवेन कधी..

  • @madhurigundawar6571
    @madhurigundawar6571 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगीतल्या प्रमाणे सर्व रेसेपी केली पण चक्का पातळ झाल्यावर वर तुपाचा तर आला एक किलोच्या चक्क्यावर अर्धि वाटी तुप आलं त्यामुळे चक्का घट्ट येतच नव्हता

    • @madhurigundawar6571
      @madhurigundawar6571 ปีที่แล้ว

      त्यामुळे वडीचा रंगही बदलला आणि मनासारखी वडी आली नाही उपाय सांगा

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      तुपाचा थर का येईल? तूप काढून टाकायला पाहिजे होतं मग...
      Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर त्याचा फोटो पाठवा..

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @vandanasalagre883
    @vandanasalagre883 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर