लई भारीच रेसिपी. पॅनकेक तवा त्याहून भारी. मस्तच. नक्कीच करून बघेन.सध्या माझा मुलगा जर्मनीहून आलाय. त्याला पुरणपोळी खूप आवडते. हे सोप्पय. Thanks for this puran malpova. तसेच दिसतात.
खूप सुंदर आणि कित्ती सोप्पं .... माझी मुलगी कॅनडात राहते आणि तीला पुरणपोळ्या आवडतात पण व्यस्त असल्यामुळे जमणार नाही .. त्यात तीचा मुलगा पण लहान आहे .. पण तीला हे करता येतील आणि माझ्या नातवाला पण ही चव चाखता येईल... तशी ती तिकडे कोणा घरगुती ( मराठीच) स्वयंपाक वैगरे करून देणाऱ्या ताईंकडून आणते पण हे तीला स्वतः केल्याचा आनंद नक्कीच देईल... मी तीला हा व्हीडीओ पाठवते आहे 👍👍
नमस्कार ताई पुरण पोळी मुल खात नाहीत त्यांच्या साठी सप्रप्राईज प्यानकेक काय टाकले हे सांगायचे नाही बनवायचे मी नक्की बनवेल भरपुर तुप घालून छान आहे साखर वापरेल मुलांला गुळ आवडत नाही सुंदर रेसीपी धन्यवाद आयडिया दिली ❤❤
True.. Authentic पुरणपोळी video पण आहे माझ्या चॅनल वर.. सोप्या पद्धतीने पुरण तसच त्यासाठी कणिक भिजवण्याची एक वेगळी पद्धत याचेही video आहेत.. नक्की बघा.
Different yet easy recipe! I think its prize winning recipe for fusion theme in cooking competition.
That's so sweet of you.. Thanks a lot !
सुंदर
Thanku !
लई भारीच रेसिपी. पॅनकेक तवा त्याहून भारी. मस्तच. नक्कीच करून बघेन.सध्या माझा मुलगा जर्मनीहून आलाय. त्याला पुरणपोळी खूप आवडते. हे सोप्पय. Thanks for this puran malpova. तसेच दिसतात.
Thanku so much ! 👍😊
केल्यावर सांगा मला कसे झाले ते...
Always welcome on my channel !
मस्त आयडिया
Thanku so much 😊👍
पुरणपोळीला खूप छान पर्याय आहे. आणि करायला पण सोपं आहे.
हो.. खरंय... खुप सोपं आहे.. कोणीही करू शकतो
खूप छान
Thanku so much !
Sundar pancakes.Khoop chhan idea.
Thanku so much !
मस्त आयडिया आहे. नक्की करुन बघेन.
Thanku so much !
फारच छान 👌 👌 मला आवडली रेसिपी...
Thanku so much 🙏
फारच छान रेसिपी आहे. नक्की करून बघेन.
Thanku so much 😊👍
खूप छान आईडिया मुलांना पण आवडेल
हो.. बरोबर आहे.. आवडतो मुलांना..
खूपच सुंदर झालेत पॅन केक्स.
Thanku so much !
Innovative yet easy
Thanku so much 😊
खूप छान आहे रेसिपी.. मस्तच
Thanku so much
Khup mast recipe 👌👍
Thanku so much !
Very good idea. एकेकट्या, नवीन लग्न झालेल्या मुलींना करायला सोपे. दिसायला फार चांगले दिसत नाहीत,पण चवीला चांगलेच असणार. करून बघते.
Thanku so much ! 😊👍
खूपच भन्नाट रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच छान
Thanku so much 😊👍
सुंदर कल्पना. झटपट पण होतील
Thanku so much !
वेळ द्यावा लागतो व्हायला.. पण एकीकडे दुसरी कामं करता येतात.
Khup khup easy n hassle free … thanks … pls keep sharing ur experiences 🙏🏼
Thanku so much...
Sure.. नविन video दाखवत राहीन... Stay tuned !
I will make this recipe tomorrow. Thank you for this excellent 👌👌🎉 recipe. # PURAN POLI Pancake 🥞🥞🥞
Superb.. Thanks !
Stay tuned..
खूप मस्त रेसिपी आहे 👌👌. मी नक्की करून बघीन.
Thanku so much !
खूपच छान ...
Thanku !
Something very different but looks so delicious will surely try and let you know
That's great.. Thanks !
This is brilliant❤
Thanku 😊👍
Mast Pan cake jhalet. AMHI KARUN BAGHU
Thanku so much !
केल्यावर सांगा मला आवडले का ते
मस्तच आयडिया
Thanku 😊👍
phar chan! Hushar aahat.
😁😁Thanku !
वा मस्त आयडिया 👍👌👌👌
Thanku so much 👍
Will make surely.
That's great 👍😊
संस्कृतीला आधुनिक काळा बरोबर पुढे नेणारी रेसीपी आहे. पॅन केक्स चं पॅन एकदम स्पेशल आहे. तरूण पिढी नक्की प्रेमाने करून खाऊ घालणार. User friendly recipe.
Thanku so much 😊👍
@@KanchanBapatRecipes थदददददददददददददददददददथददददथदददददददददददददददददददददददददददददददददददददव
I made Puran Poli 🥞🥞 Pancakes and it tasted excellent 👌🎉🎉💐 Thank you 😋 for the recipe.
That's great.. Happy to read this 😊👍
Always welcome Shibani
Whaaa super duper
Thanku so much !
It's looks so yummy and delicious. Thanks for sharing ma'am.
Thanku so much!
Always welcome
Khup mastt
Thanku 😊👍
Great menu for party, ekdam unique !👍
Thanku so much 👍😊
New concept,
होळी साठी नाही.
पण एरवी किंवा पार्टीसाठी नक्की करून बघेन
Thanku so much !
नक्की करून बघा 👍
Mastach,karun baghitle pahije
Thanku !
नक्की करून बघा..
unique ..I like the pancake tawa..
Thanku so much !
निर्लेप आहे
Zhakas mast sunder
Thanku so much 😊👍
सुंदर रेसिपी! खूपच भारी!!
Thanku so much 😊👍
Sunder recipe ma,am, something new for me 👌👌
Thanku so much 👍
This is unique 👌
Thanku 😊👍
खूप खूप छान. मस्त
या मिश्रणाचे आप्पे पण होतील का
Thanku so much !
होतील ना.. छान होतील.. मिश्रण यापेक्षा किंचित जास्त घट्ट ठेवा आणि आप्पे पात्राला तूप व्यवस्थित लावा म्हणजे ते चिकटणार नाहीत..
Khupch sunder.
Thanku so much !
Extremely beautiful
Thanku so much !
Thanku so much !
I saw this recipe yesterday and made them. It's really easy and tastes good. Thank you.
That's great.. Always welcome !
छान ,वेगळीच कल्पक कृती!
Thanku so much !
Fusion recipe 👍
Thanku so much 👍
Very nice
Thanks!
I made Puran Poli and katachi Amti for Holi,🎉🎉👌 it tasted really good. Thank you for the recipe 🙏
That's great... Happy to know this.. You are always welcome.. Stay tuned 😊
Sundar recipe 🤩🤩
Thanku so much 😊👍
छान कल्पना आहे! 👌👌👌
Thanku so much
खूप सुंदर पोळी
Thanku so much !
Aaaaha interesting 😋
Thanku so much 😊👍
Wow, so easy, thanks Mam
Thanku !
छान रेसिपी
Thanku !
Amazing 👌👌👌👍
Thanku so much !
खूप सुंदर आणि कित्ती सोप्पं .... माझी मुलगी कॅनडात राहते आणि तीला पुरणपोळ्या आवडतात पण व्यस्त असल्यामुळे जमणार नाही .. त्यात तीचा मुलगा पण लहान आहे .. पण तीला हे करता येतील आणि माझ्या नातवाला पण ही चव चाखता येईल... तशी ती तिकडे कोणा घरगुती ( मराठीच) स्वयंपाक वैगरे करून देणाऱ्या ताईंकडून आणते पण हे तीला स्वतः केल्याचा आनंद नक्कीच देईल... मी तीला हा व्हीडीओ पाठवते आहे 👍👍
So sweet... खुप छान वाटलं हे वाचून 😍
Thanku so much 😊
It's delicious💞🙏 tai
Thanku so much 😊👍
खूप छान कल्पना आहे,हल्ली नोकरीमुळे बायकांना वेळ नसतो,त्याला हा पर्याय छान आहे
Thanku so much
Are waa karun baghyla pahije
ट्राय करून बघा...
केल्यावर सांगा मला रेसिपी कशी झाली ते
Nice fusion, i am going to try it. Thanks for the recipe.
पुरण उरलं तर करायला बरी रेसिपी.
@madhuri thanku so much ! You are always welcome !
@Achala good idea 👍
Sundar recipe pan cake tawa kay make cha ahe?
Thanku so much !
हा निर्लेप कंपनीचा आहे
मी तर नेहमीच म्हणतेय की नावातच टॅलेन्ट आहे 😜.... अप्रतीम, खूप छान आहे रेसीपी... 😋😋😋
😁😁😁 बरोबर... 👍👍
Thanku so much my name buddy 🥰
नमस्कार ताई पुरण पोळी मुल खात नाहीत त्यांच्या साठी सप्रप्राईज प्यानकेक काय टाकले हे सांगायचे नाही बनवायचे मी नक्की बनवेल भरपुर तुप घालून छान आहे साखर वापरेल मुलांला गुळ आवडत नाही सुंदर रेसीपी धन्यवाद आयडिया दिली ❤❤
Always welcome... 😊👍
नवी कल्पना! चांगली आहे.
Thanku so much !
Chhan ahe idea. Gar zale ki aatmadhye cover kachhe lagat nahit na? Mi natavasathi karun pahate. Yethe pancake nahiye Sun mulakade . Ekek karate
Thanku so much !
मंद गॅसवर ठेवून भाजलं तर कच्चं नाही लागत.. छान खमंग लागतात... ट्राय करून बघा..
Baghate nakki ani kalavte
Khupach chhan recipe. Thank you. Tumhi ha Tava kutun ghetlat ?
Thanku so much !
मी औरंगाबादला घेतलाय.. निर्लेप कंपनीचा आहे.. कुठेही मिळेल बहुतेक
👍
Thanku
तुमचा पॅन केक चा तवा छानच आहे. आवडला हा वेगळा प्रकार. पुरणाचे घावन म्हणू शकतो का?
Thanku so much !
घावनही म्हणु शकतो..
Pan cake cha tawa kuthe milel link dya please
हा निर्लेप कंपनीचा आहे... ऑनलाईन किंवा दुकानात मिळू शकेल...
छान
Thanku !
हो न छान आहे
Thanku 👍😊
खूपच छान कल्पकता !!!!,🤩🤩🤩🤩
ह्या मिश्रणाचे अप्पे सुध्दा बनवता येतील नं ताई ?
''पुरण पोळी आप्पे"🤗🤗🤗🤗
Thanku so much !
हो आप्पे नक्की करता येतील.. ट्राय करून बघा..
असा तवा नसेल तर?
तर साध्या तव्यावर करता येईल ना.. No problem
तुमचं "हे बघा!" एकदम भारी असतं. 😃😃
😁😁 Thanku so much 👍
मालपुआ सारखं दिसतंय
हो बरोबर
तुम्ही रेसिपी मध्ये वापरलेली जाळी असलेले lid कुठे मिळते.
कोणत्याही भांड्याच्या दुकानात किंवा मॉल मधे मिळते
Thanku so much
खूप छान आमच्या चैनल ला पण भेट द्या
Thanku
Aslya pooran polya kelya ki navra mhanel majhi aai ch chaan authentic kartey pooran polya.. Instead authentic shikun kelelya barya 😁
True..
Authentic पुरणपोळी video पण आहे माझ्या चॅनल वर.. सोप्या पद्धतीने पुरण तसच त्यासाठी कणिक भिजवण्याची एक वेगळी पद्धत याचेही video आहेत.. नक्की बघा.
घुट छान झालं आहे
पण मी कुकर मधे लिंबाची फोड अशीच घातले तर भातात ती फोड जाऊन भात कडू झाला होता
Thanku !
कुकरमधे पाणी जास्त झालं असेल त्यामुळे फोड वर आली... भातासाठी खाली फार जास्त पाणी घालायची गरज नाही.
खूप छान रेसिपी आहे। नक्की करून बघेन
Thanku so much 👍😊
खुप छान
Thanku !