तरच मिळणार पिक विमा | अर्ज दुरुस्तीला सात दिवसाची मुदत.! Finance Crop Insurance Money |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 มิ.ย. 2024
  • तरच मिळणार पिक विमा | पैसे दुरुस्तीला सात दिवसाची मुदत.! Finance Crop Insurance Money |#KhojMarathi
    #pikvima2023
    #cropinsurance
    #khojmarathi
    नमस्कार मित्रांनो खरीप पिक विमा 2023 च्या अर्ज दुरुस्तीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. आणि त्याच अपडेट विषयी माहिती आजच्या व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास, कृपया लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा.
    🙏 धन्यवाद!"

ความคิดเห็น •