कपाशीच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या drenching ची माहिती |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
  • कपाशीच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या drenching ची माहिती | #cotton
    #khojmarathi
    #kapusbhav
    🙏नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या खोज मराठी या यूट्यूब चैनल मध्ये.आजच्या व्हिडिओमध्ये कपाशीच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या drenching ची माहिती देणार आहोत.
    कृषी तज्ञ अनिकेत शेळके यांनी शेतकऱ्यांना कपाशीच्या प्रारंभिक वाढीसाठी drenching महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन केले आहे. शेळके यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांनी कपाशीला पहिल्या खताचा dose देण्यापूर्वी drenching करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

ความคิดเห็น • 2

  • @mahaandaaz
    @mahaandaaz 4 วันที่ผ่านมา +1

    मस्त

    • @Satwa678
      @Satwa678  4 วันที่ผ่านมา

      🙏